👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫 @maharashtra_teacher Channel on Telegram

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

@maharashtra_teacher


🌼 मार्गदर्शक 🌼
श्री विनोद भरणे सर
🔸️Ex.Assistant Teacher
🔹️AO(Education) KVS
💠 MahaCET2010
183/200 Marks
2nd Topper In State

📲 Contact
https://wa.me/917057503110
📞 7057503110

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫 (Hindi)

महाराष्ट्र शिक्षक एक ऐसा टेलीग्राम चैनल है जो शिक्षकों और छात्रों के लिए उपयोगी मार्गदर्शन प्रदान करता है। यह चैनल श्री विनोद भरणे सर के नेतृत्व में है। वह पूर्व सहायक शिक्षक थे और वर्तमान में केंद्रीय विद्यालय संगठन के शिक्षा अधिकारी हैं। उन्होंने महाराष्ट्र संयुक्त प्रवेश परीक्षा 2010 में 183/200 अंक प्राप्त किए थे और राज्य में दूसरे स्थान पर रहे थे। इस चैनल पर आपको शिक्षा से संबंधित महत्वपूर्ण सुझाव, स्टडी मेटीरियल्स और पाठ्यक्रम आदि प्राप्त होंगे। इसे ज्वाइन करने के लिए आप इन्हें कांटेक्ट कर सकते हैं: https://wa.me/917057503110 या फिर कॉल करें: 7057503110।

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

12 Nov, 10:21


🔘तिसर्‍या MahaTAIT 2025 परीक्षा🔴
🎯 तयारीची रणनीति🎯



🚨 Online Class Jion करत आहात?
थांबा. हे Lecture पाहिल्यावरच कोठेही Jion करा.
🔥IBPS Pattern नुसार
Paper होणारच नाही.

🏆अशी पूर्ण Strategy जी कोणीच कोणालाच सांगत नाही.
➡️पहायला विसरु नकाच!
📹 Youtube Live Class मधील खालील Strategies मुळे तुमच्या अभ्यासाला दिशा मिळेल.
🗓15 नोव्हेंबर 2024 रोजी
सकाळी 10.00am वा.
📎 वेळ राखून ठेवाच.

🖱Youtube Channel Link:-
https://youtube.com/@maharashtateacher?si=Yg6HAoJi0u-XgCK5
📞😔705 750 3110

कोणत्या आहेत TAIT Strategies?
➡️Without Interview Result आपला निकाल खूपच छान आहे आणि नेहमीच असणार आहे.


⭐️1) Examiner's Mindset Related TAIT Question Paper
⭐️2)Examiner's Mindset Related Specific Chapters.(*Trap Questions and Questions Options Making Methods)
⭐️3)Know Students always Makes which Mistakes for that Specific Chapter questions.
⭐️4) Unique Study Strategy for every Specific Chapters.
⭐️5) Specific Subjectwise Study Strategy.
⭐️6) Unique Revision Strategy
⭐️7) Paper Solving Strategy
(* Use Benifits of No -ve Marking)

यह 7 Strategies साथ है, तो Selection साथ है!🤝

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

12 Nov, 05:17


🔖🔤🔤🔤🔤 2️⃣0️⃣2️⃣5️⃣
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤🔤

🚨 तिसरी TAIT- 2025
   
🔤🔤🔤🔤 Pattern
नुसार होणार नाही

➡️हे लक्षात ठेवाच.

➡️तयारीसाठी मार्गदर्शक Class निवडण्यापूर्वी काही खालील बाबी पडताळून पहा.
1) Youtube Subscribers संख्या पाहून Class निवड करण्यापूर्वीच जाणून घ्या.
संबंधित Class इतर परीक्षांचीही तयारी करून घेतात का? हो असेल.तर काळजीपूर्वक आणि विचारपूर्वकच Class Jion करा.
➡️आपण फक्त आणि फक्त TET/TAIT तयारी करून घेणाराच Class ची निवड करा


2) मागील वर्षी त्यांनी Teaching 2017 पॅटर्न प्रमाणे केले, पण TAIT 2022 तशी झाली नाही.
➡️महाराष्ट्रात आपला एकमेव असा Class आहे.
आपल्या Test Series आणि Teaching
Pattern नुसार TAIT 2022 Paper's झाले आहेत.
(*खालील विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रतिक्रियां वर विश्वास ठेवा.)

➡️ आपल्याच Class चे 1697 विद्यार्थ्यांचे Without आणि With Interview Round मध्ये निवड.
https://t.me/Maharashtra_Teacher/1238

https://t.me/Maharashtra_Teacher/1271

https://t.me/Maharashtra_Teacher/1293

https://t.me/Maharashtra_Teacher/1294

https://t.me/Maharashtra_Teacher/1295

https://t.me/Maharashtra_Teacher/1308

https://t.me/Maharashtra_Teacher/1390

https://t.me/Maharashtra_Teacher/1407

https://t.me/Maharashtra_Teacher/1462

https://t.me/Maharashtra_Teacher/1466

https://t.me/Maharashtra_Teacher/1488?single

https://t.me/Maharashtra_Teacher/1492

https://t.me/Maharashtra_Teacher/1493?single

https://t.me/Maharashtra_Teacher/1499

https://t.me/Maharashtra_Teacher/1512

https://t.me/Maharashtra_Teacher/1514

https://t.me/Maharashtra_Teacher/1524

https://t.me/Maharashtra_Teacher/1531?single

https://t.me/Maharashtra_Teacher/1543

https://t.me/Maharashtra_Teacher/1556

https://t.me/Maharashtra_Teacher/1557?single

लक्षात घ्या, आपण D.ed/B.ed/M.ed केलेले विद्यार्थी आहात,आपल्या शिक्षक नजरेतून कोणताही Class लावण्यापूर्वी मूल्यमापन वस्तुनिष्ठपणे करायला हवे. इतके आपण सुज्ञ आहातच.

प्रत्येक Youtube वरील Class स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेतात,
पण मला वाटते ती विद्यार्थ्यांच्या यशाने थोपटली पाहीजे.

Class कोठेही विचारपूर्वकच लावा.
शेवटी पश्चाताप नकोय,मला तुमची निवड हवी आहे आणि तुमच्या हरण्याची वाट बघणाऱ्यांना चपराक बसली पाहीजे.


🗺
Maharashtra Teacher Academy,Pune
📞7057503110

✈️https://t.me/Maharashtra_Teacher

📺https://youtube.com/@maharashtateacher?si=IfwK0NfobE2OUds5

⬇️App Link:-https://play.google.com/store/apps/details?id=com.gnlfju.xtclqko

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

10 Nov, 19:36


✔️ Answer Key
➡️मराठी;English आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र Answers वरील सामाजिक शास्त्रे (Paper-2) मध्ये पहावे.

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

10 Nov, 18:33


✔️Answer Key

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

10 Nov, 15:51


✔️Answer Key

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

10 Nov, 11:26


https://youtu.be/MQ-N4IUUTbU

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

09 Nov, 21:21


आई-बाप कष्ट करतेत याची जाण तुला असुदे, भविष्यात तुझ्यामुळे चांगले दिवस दोघांनाही दिसुदे,

गर्व करतील तुझ्यावर सारे असं बनायचंय तुला, लक्ष्यात फक्त एवढंच ठेव...
गरिबीला माघ टाकून हिऱ्यासारखं
💎चमकायचंय तुला!🫵

MAHATET 2024 देणार्‍या सर्व परिक्षार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!
💐💐

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

09 Nov, 17:45


https://youtu.be/yizylrtjMZE

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

09 Nov, 05:36


आज संध्या.1️⃣0️⃣🔤3️⃣0️⃣ 🔤🔤 वा.
➡️हे एकच Lecture MahaTET Paper ची भीती दूर करेल.
➡️ अशा गोष्टीं ज्या कोणताही Topper सांगत नाही.
"विद्यादानं गुरोः कर्तव्यं।"

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

08 Nov, 11:05


▶️🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
🔤🔤🔤🔤🔤🔤🔤
📺 उद्या 09/11/2024 रोजी
संध्या.10.30pm वा.
⭐️सर्वच 150 प्रश्न सहजच सोडवाल.
⭐️Examiner's Mindset कसे ओळखाल?
⭐️ Practical Strategies.
⭐️ Questions Logics & Traps.
⭐️ Silly Mistakes 100% टळतील.
⭐️Disqualify होण्याचा प्रश्नच येणार नाही.

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

07 Nov, 08:45


🖥📎 MahaTET 2024 विद्यार्थ्यांसाठी सूचना

💬 MSCE Pune कडून सूचना:-
Candidate appearing for TET Exam on 10 Nov will've frisking with Hand-Held Metal Detector( HHMD) & Biometric.
📍So be present at Exam centre
➡️by 🕘 9 AM for Paper I And
➡️by 🕐1 PM for Paper II

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

05 Nov, 12:41


खूपच महत्वाचे!
(
🔥मुद्दा क्रमांक-2 वाचा )
------------------
➡️कोणते फोटो ओळखपत्र स्वतः जवळ ठेवावे?
➡️Married आहात नावात बदल झाला आहे.
होय, हा पर्याय निवडला आहे का?

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

05 Nov, 02:36


🫵 खूद की बूरे आदतो को हराओ!
खुद से नहीं जीतोगे तो,
दुनिया को क्या खाक हराओगे!

जिद में तो सिकंदर ने दुनिया जीत ली थी,
तूम भी जिद्दी बनो
.
पुरी जान लगा दो!
घरवालों की बहूत उम्मीद जूडीं है तूमसे!🫵
उठो, जागो और तब तक मत रुको जब तक मंजिल मिल न जाए’

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

04 Nov, 14:24


⚠️ MahaTET 2024 साठी Form भरताना जो Mobile Number दिला आहे. त्या SIM साठी INBOX मध्ये General Messages 💬 Check करावेत.

🔽खालील Message आपणास प्राप्त झाला आहे का?
💬 Your admit card for MAHATET-24 doesn't contain the QR code, Please re-download your admit card, XXXXXXXXX is your Form No. COMMISSIONER MSCE, PUNE

➡️ वरील Message INBOX मध्ये प्राप्त झाला, असेल तर Admit Card(प्रवेशपत्र) परत Download करून घ्या.

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

30 Oct, 04:23


विद्यार्थी मित्र/मैत्रिणींनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुम्हाला याची जाणीव असेलच.. आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघा...तुम्हाला चांगली संधी मिळाळी आहे TET+ 3rd TAIT तूम्ही तिचं सोनं करून घ्या... पाठीमागे झालेल्या चुका सुधारा... जोमाने अभ्यास करा.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूम्हाला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नका तिला.. ज्या दिवशी यशस्वी व्हाल तीच तुमची दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला आई- बापाने स्वतःच्या कष्टाने तूम्हाला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला आई- बाप बोट दाखवेल ते कपडे तूम्हाला घेता यावेत एवढे यशस्वी व्हा फक्त...खूप समाधान आहे यात...! तेव्हा तीच खरी दिवाळी असेल !
तूम्ही तेवढे मिळवावे, ह्याच तूम्हाला प्रकाशमय शुभेच्छा!

Happy Diwali🌇🎇🎆

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

28 Oct, 15:55


🔗तुम्ही Link मित्र मैत्रिणींना Share करू शकता.

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

28 Oct, 15:50


https://youtu.be/gwOjmM522LI?si=Kg4sNCjQkHQr16eg

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

28 Oct, 14:16


📎MAHARASHTRA STATE COUNCIL
OF EXAMINATION, PUNE
🔖महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा
(महाटेट)- 10 Nov 2024
⬇️ ADMIT CARD / प्रवेशपत्र उपलब्ध

🖥Link:-https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

👩‍🏫 Maharashtra Teacher 🧑‍🏫

28 Oct, 11:58


🎁 दिवाळी निमित्त Gift 🎇🎆
▶️Paid Batch Class आहे.
🔚Live Private होण्याच्या अगोदर पाहून घ्या.
वेळेवर हजर रहा जेणेकरून Miss होणार नाही.
आज रात्री 9.20pm वा

9,375

subscribers

636

photos

31

videos