🤝युवाशाही 💪 @yuvashahi18 Channel on Telegram

🤝युवाशाही 💪

@yuvashahi18


शेती🌾शिक्षण📚✍️रोजगार✌️आरोग्य🚑संस्कृतीसाठी👭 कटीबद्ध.🤝युवकांच्या हक्कासाठी & अन्याया विरुद्ध लढा💪

🔴जॉईन करण्यासाठी👉 https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪 (Marathi)

युवाशाही नावाचं हा Telegram चॅनेल युवकांच्या हक्कांच्या आणि अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी कटीबद्ध आहे. या चॅनेलवर शेती, शिक्षण, रोजगार, आरोग्य आणि संस्कृतीच्या संबंधित माहिती व सोबतच युवकांसाठी सर्वात मोठी माहिती उपलब्ध करून देणारं आहे. या चॅनेलवर युवकांना नवीन कौशले सिखवण्याचा मोजा मिळणार आहे आणि त्यांना त्याच्या हक्कांच्या असल्यासाठी लढण्याचा साहस मिळणार आहे. तसेच, त्यांना समाजातील विरुद्धांकडून संघर्षात मदतीसाठी हा चॅनेल अत्यंत उपयुक्त आहे. युवाशाही चॅनेलला जॉइन करण्यासाठी 'yuvashahi18' हा युजरनेम जॉइन करा आणि तुमच्या सोशल मिडिया संवादात सक्रिय लाभानुसार योगदान करा.

🤝युवाशाही 💪

07 Jan, 05:51


खरी गरज याची आहे सर्वांना... पण या गोष्टीला कोणीही मनावर घेत नाही...

डोळे उघडा उद्या महाराष्ट्रात पण हीच वेळ येणार आहे

🤝युवाशाही 💪

06 Jan, 16:48


कंत्राटी_शिक्षण_सेवक_नियुक्ती_आदेश.pdf

🤝युवाशाही 💪

05 Jan, 12:09


https://youtu.be/rN6pj1jSOtQ?si=bu75Px9E5FkVUXjT

🤝युवाशाही 💪

03 Jan, 06:32


तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई !
मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!
#क्रांतीज्योती_सावित्रीबाई_फुले

@yuvashahi18

🤝युवाशाही 💪

02 Jan, 16:39


पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गजानन पाटील साहेब यांची नव्याने नियुक्ती






@yuvashahi18

🤝युवाशाही 💪

31 Dec, 19:27


हे वर्ष सर्वांना सुखाचे-समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो नवीन वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
#happy_new_year



@yuvashahi18

🤝युवाशाही 💪

31 Dec, 18:06


अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीचे अनुषंगाने TAIT-2022 चाचणी दिलेल्या उमेदवारांचे कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहणेबाबत.

🤝युवाशाही 💪

26 Dec, 11:37


https://youtu.be/NtCJyBkD4Uc?si=fe3rYGdev0ValIlN

🤝युवाशाही 💪

26 Dec, 11:21


https://youtube.com/shorts/jSaZSXI9VHo?si=VczzGsfN9EiX2fdn




Telegram channel 👇
https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪

25 Dec, 04:01


बुलढाणा zp रिक्त पदे 👆

जॉईन👇
https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪

24 Dec, 14:27


ठाणे zp दुसऱ्या टप्प्यात जागा 👆

जॉईन 👇
https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪

24 Dec, 04:06


योग्य निर्णय👍👍

🤝युवाशाही 💪

21 Dec, 19:33


नवीन मंत्रिमंडळ

🤝युवाशाही 💪

21 Dec, 04:04


📌बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यकारी सहायक- भरती-2024 👆

📌ऑनलाईन परीक्षेच्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांबाबत अद्यावत सूचना पत्र

📌22 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ


जॉईन करा 👇
https://t.me/yuvashahi18


WhatsApp 👇
https://whatsapp.com/channel/0029VaA0DGjL2ATukVFIix0p

🤝युवाशाही 💪

20 Dec, 16:00


https://youtu.be/y1w05Ad8HqA?si=FMBLfBpT527rw1qF

🤝युवाशाही 💪

14 Dec, 04:12


आज होत असलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परिक्षेसाठी (CTET) सर्व भावी शिक्षकांना मनःपुर्वक शुभेच्छा...💐👍🏻✌🏻🏆

Join 👇
https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪

12 Dec, 14:23


🔴 पोर्टल ची 1 ते 8 प्रवर्ग निहाय आकडेवारी

🤝युवाशाही 💪

12 Dec, 14:22


🔴माजी सैनिक उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे ही पद सर्वसाधारण मधून भरणार

🤝युवाशाही 💪

12 Dec, 05:55


🔴CTET ADMIT CARD OUT


https://examinationservices.nic.in/examSysCTET/downloadadmitcard/AuthCandCTET.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFfEytN2I3LFrLvNrMJcZJNnx30PznCVoaU9e1Vfdia78


Join telegram channel 👇

https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪

08 Dec, 06:34


मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर दुसऱ्या फेजला सुरुवात होणार ..!

https://t.me/yuvashahi18

🤝युवाशाही 💪

07 Dec, 15:37


शिक्षक भरतीतील दुसरा टप्पा 20 तारखे नंतर चालू होईल...!

🤝युवाशाही 💪

29 Nov, 15:36


➡️ समाज कल्याण विभागात 219 जागांसाठी भरती

वयाची अट :- 31 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

🎯 नोकरी ठिकाण :- पुणे/महाराष्ट्र

➡️ Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 11 नोव्हेंबर 30 नोव्हेंबर 2024 🔥🔥🔥

🔗 Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🤝युवाशाही 💪

29 Nov, 15:34


*अपार दिन विशेष*

'गुरुजी हसेना' 😇
💐💐💐💐💐
अप्पारचा भार
पेलता,पेलेना,
बापाचं आधार
मिळता,मिळेना.

दिवाळीनंतर शाळेत
विद्यार्थी येईना,
फोनवरचा निरोप, कुणी!
गांभीरतेन घेईना

गावो-गावी फिरलो
घरी कोणी? मिळेना,
उसा,कापसाले कोणी?
पोट गावी भरेना.

घायाळ गुरुजी
कसे ?कुणा कळेना,
ऑनलाईन प्रिंट
पैशाविना मिळेना.

बोगस विद्यार्थ्यांवीना
शाळेचंही भागेना,
आधार हरवलेला
पत्ता कुठंच?मिळेना.

जे पटावर नाहीत
त्याच्या बिगरही जमेना,
न्यू टॉब बिगर
मुख्याध्यापकाच भागेना.

गुरुजी झाला हँग
डोकं काही चालेना,
जोडताना बाप बदली
सत्र काही थांबेना.

कागदाच्या गराड्यात
गुरुजी कुठे? दिसेना,
सरल, यु-डायस,अपारात
गुरुजी जरासाही हसेना
💐💐😄😄😄💐💐

🤝युवाशाही 💪

27 Nov, 18:32


EWS GR_12Feb 2019

🤝युवाशाही 💪

27 Nov, 18:29


📌 2017 च्या भरतीत म्हणजे 2019 ला यादी लागली तिथे EWS आणि SEBC ह्यांच्या जागा भरल्या तर हे आरक्षण केव्हा पासून लागू झाले.....? विचार करा

🤝युवाशाही 💪

25 Nov, 07:43


🛑 महाराष्ट्र निवडणूक निकाल 🛑

♻️ 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्व 288 विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी, त्यांचे मतदारसंघ आणि पक्ष तपशीलांसह.

1 कल्याणशेट्टी सचिन पंचप्पा BJP अक्कलकोट
2 आत्राम धरमरावबाबा भगवंतराव NCP अहेरी
3 आमश्या फुलजी पाडवी SS अक्कलकुवा
4 अमित भास्कर साटम BJP अंधेरी पश्चिम
5 बडोले राजकुमार सुदाम NCP अर्जुनी मोरगाव
6 जैस्वाल प्रदीप शिवनारायण SS औरंगाबाद मध्य
7 अतुल मोरेश्वर सावे BJP औरंगाबाद पूर्व
8 कुचे नारायण टिळकचंद BJP बदनापूर
9 नितीन भिकनराव देशमुख SSUBT बाळापूर
10 मुनगंटीवार सुधीर सच्चिदानंद BJP बल्लारपूर
11 अजित अनंतराव पवार NCP बारामती
12 चंद्रकांत उर्फ राजुभैया रमाकांत नवघरे NCP बासमथ
13 चौघुले महेश प्रभाकर BJP भिवंडी पश्चिम
14 अशोक धर्मराज पाटील SS भांडुप पश्चिम
15 शंकर हिरामण मांडेकर NCP भोर
16 मनोज पांडुरंग जामसुतकर SSUBT भायखळा
17 जोरगेवार किशोर गजानन BJP चंद्रपूर
18 गायकवाड संजय रामभाऊ SS बुलढाणा
19 बनती भांगड्या BJP चिमूर
20 चंद्रकांत बळीराम सोनवणे SS चोपडा
21 ॲड राहुल सुरेश नार्वेकर BJP कुलाबा
22 कुल राहुल सुभाषराव BJP दौंड
23 गायकवाड ज्योती एकनाथ डॉ INC धारावी
24 अडसड प्रताप अरुणभाऊ BJP धामणगाव रेल्वे
25 अंतापूरकर जितेश रावसाहेब BJP देगलूर
26 अग्रवाल अनुपभैय्या ओमप्रकाश BJP धुळे शहर
27 चव्हाण रवींद्र दत्तात्रय BJP डोंबिवली
28 उधाण हिकमत बळीराम SS घनसावंगी
29 चेतन विठ्ठल तुपे NCP हडपसर
30 कोहलीकर बाबुराव कदम SS हदगाव
31 कुटे संजय श्रीराम BJP जळगाव (जामोद)
32 गोपीचंद कुंडलिक पडळकर BJP जाट
33 अर्जुन पंडितराव खोतकर SS जालना
34 बांगर संतोष लक्ष्मणराव SS कळमनुरी
35 अनंत (बाळा) बी. नर SSUBT जोगेश्वरी पूर्व
36 चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे BJP कामठी
37 अतुल भातखळकर BJP कांदिवली पूर्व
38 थोरवे महेंद्र सदाशिव SS कर्जत
39 अतुलबाबा सुरेश भोसले डॉ BJP कराड दक्षिण
40 अमल महादेवराव महाडिक BJP कोल्हापूर दक्षिण
41 एकनाथ संभाजी शिंदे SS कोपरी - पाचपाखाडी
42 महेश संभाजीराजे शिंदे SS कोरेगाव
43 अमित विलासराव देशमुख INC लातूर शहर
44 प्रकाश (दादा) सुनादरराव सोळंके NCP माजलगाव
45 आशुतोष अशोकराव काळे NCP कोपरगाव
46 कुडाळकर मंगेश SS कुर्ला
47 उत्तमराव शिवदास जानकर NCPSP माळशिरस
48 अस्लम रमजानअली शेख INC मालाड पश्चिम
49 सुनील शंकरराव शेळके NCP मावळ
50 केवलराम तुळशीराम काळे BJP मेळघाट
51 खरात सिद्धार्थ रामभाऊ SSUBT मेहकर
52 उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर BJP मोर्शी
53 मिहीर कोटेचा BJP मुलुंड
54 अमीन पटेल INC मुंबादेवी
55 किसन शंकर कथोरे BJP मुरबाड
56 दटके प्रविण प्रभाकरराव BJP नागपूर मध्य
57 खरे राजु ज्ञानु NCPSP मोहोळ
58 डॉ नितीन काशिनाथ राऊत INC नागपूर उत्तर
59 देवेंद्र गंगाधर फडणवीस BJP नागपूर दक्षिण पश्चिम
60 आव्हाड जितेंद्र सतीश NCPSP मुंब्रा - कळवा
61 राजन बाळकृष्ण नाईक BJP नालासोपारा
62 आनंद शंकर तिडके SS नांदेड दक्षिण
63 कदम विश्वजित पतंगराव INC पलूस - कडेगाव
64 औताडे समाधान महादेव BJP पंढरपूर
65 प्रा.डॉ.तानाजी जयवंत सावंत SS परंडा
66 धनंजय पंडितराव मुंडे NCP परळी
67 देसाई शंभूराज शिवाजीराव SS पाटण
68 राजेश उत्तमराव विटेकर NCP पाथरी
69 किशोर आप्पा पाटील SS पाचोरा
70 अनुराधा अतुल चव्हाण BJP फुलंब्री
71 अण्णा दादू बनसोडे NCP पिंपरी
72 कांबळे सुनील ज्ञानदेव BJP पुणे कॅन्टोन्मेंट
73 आबिटकर प्रकाश आनंदराव SS राधानगरी
74 किरण उर्फ भैय्या सामंत SS राजापूर
75 आशिष नंदकिशोर जैस्वाल (वकिल) SS रामटेक
76 अमित सुभाषराव झनक INC रिसोड
77 अमोल धोंडिबा खताळ SS संगमनेर
78 कर्डिले शिवाजी भानुदास BJP राहुरी
79 अमोल हरिभाऊ जावळे BJP रावेर
80 दीपक वसंतराव केसरकर SS सावंतवाडी
81 राजेश उदेसिंग पाडवी BJP शहादा
82 उदय रवींद्र सामंत SS रत्नागिरी
83 काशीराम वेचन पावरा BJP शिरपूर
84 दौलत भिका दरोडा NCP शहापूर
85 अजय विनायक चौधरी SSUBT शिवडी
86 अब्दुल सत्तार SS सिल्लोड
87 कायंदे मनोज देवानंद NCP सिंदखेड राजा
88 पाटील विखे राधाकृष्ण एकनाथराव BJP शिर्डी
89 जयकुमार जितेंद्रसिंह रावल BJP सिंदखेडा
90 आदिती सुनील तटकरे NCP श्रीवर्धन
91 रोहित सुमन आर आर आबा पाटील NCPSP तासगाव - कवठेमहांकाळ
92 कारेमोरे राजू माणिकराव NCP तुमसर
93 ऐलानी कुमार उत्तमचंद BJP उल्हासनगर
94 ॲड. आशिष शेलार BJP वांद्रे पश्चिम
95 किसन मारोती वानखेडे BJP उमरखेड
96 आळवणी पराग BJP विलेपार्ले
97 पंकज राजेश भोयर यांनी डॉ BJP वर्धा
98 करण संजय देवतळे BJP वरोरा
99 कालिदास निळकंठ कोळंबकर BJP वडाळा

🤝युवाशाही 💪

25 Nov, 07:43


100 आदित्य उद्धव ठाकरे SSUBT वरळी
101 अनिल उर्फ बाळासाहेब शंकरराव मांगुळकर INC यवतमाळ
102 छगन भुजबळ NCP येवला
103 प्रविण वसंतराव तायडे BJP अचलपूर
104 गणेश रामचंद्र नाईक BJP ऐरोली
105 रणधीर प्रल्हादराव सावरकर BJP अकोला पूर्व
106 किरण यमाजी लहामटे डॉ NCP अकोले
107 महेंद्र हरी दळवी SS अलिबाग
108 अनिल भाईदास पाटील NCP अमळनेर
109 दिलीप दत्तात्रय वळसे पाटील NCP आंबेगाव
110 डॉ.बालाजी प्रल्हाद किणीकर SS अंबरनाथ
111 प्रकाश गुणवंत भारसाकळे BJP अकोट
112 अभिमन्यू दत्तात्रय पवार BJP औसा
113 दिलीप गंगाधर सोपल SSUBT बार्शी
114 दिलीप मंगलू बोरसे BJP बागलाण
115 मंदा विजय म्हात्रे BJP बेलापूर
116 मंगेश रमेश चव्हाण BJP चाळीसगाव
117 दानवे संतोष रावसाहेब BJP भोकरदन
118 दिलीप भाऊसाहेब लांडे SS चांदिवली
119 तुकाराम रामकृष्ण काटे SS चेंबूर
120 डॉ.आहेर राहुल दौलतराव BJP चांदवड
121 जगताप शंकर पांडुरंग BJP चिंचवड
122 शेखर गोविंदराव निकम NCP चिपळूण
123 चौधरी मनीषा अशोक BJP दहिसर
124 गजानन मोतीराम लवाटे SSUBT दर्यापूर
125 अहिरे सरोज बाबुलाल NCP देवळाली
126 कदम योगेशदादा रामदास SS दापोली
127 राठोड संजय दुलीचंद SS दिग्रस
128 अमोल चिमणराव पाटील SS एरंडोल
129 राजेश भाऊराव बकाणे BJP देवळी
130 मिलिंद रामजी नरोटे डॉ BJP गडचिरोली
131 अग्रवाल विनोद BJP गोंदिया
132 विद्या जयप्रकाश ठाकूर BJP गोरेगाव
133 राम कदम BJP घाटकोपर पश्चिम
134 जाधव भास्कर भाऊराव SSUBT गुहागर
135 उत्कुले तान्हाजी सखारामजी BJP हिंगोली
136 खोसकर हिरामण भिका NCP इगतपुरी
137 दत्तात्रय विठोबा भरणे NCP इंदापूर
138 जयंत राजाराम पाटील NCPSP इस्लामपूर
139 गिरीश दत्तात्रय महाजन BJP जामनेर
140 बोर्डीकर मेघना दीपक साकोरे BJP जिंतूर
141 नमिता अक्षय मुंदडा BJP कैज
142 गुलाबराव रघुनाथ पाटील SS जळगाव ग्रामीण
143 नितीनभाऊ अर्जुन (ए.टी.) पवार NCP कळवण
144 मनोज भीमराव घोरपडे BJP कराड उत्तर
145 चंद्रदीप शशिकांत नरके SS करवीर
146 नितेश नारायण राणे BJP कणकवली
147 चरणसिंग बाबुलालजी ठाकूर BJP काटोल
148 भीमराव धोंडिबा तापकीर BJP खडकवासला
149 आकाश पांडुरंग फुंडकर BJP खामगाव
150 नारायण (आबा) गोविंदराव पाटील NCPSP करमाळा
151 बाबर सुहास अनिलभाऊ SS खानापूर
152 राजेश विनायक क्षीरसागर SS कोल्हापूर उत्तर
153 चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील BJP कोथरूड
154 गोगावले भरत मारुती SS महाड
155 महेश बळीराम सावंत SSUBT माहीम
156 प्रतापराव पाटील चिखलीकर NCP लोहा
157 अभिजीत धनंजय पाटील NCPSP मधा
158 रमेश काशीराम कराड BJP लातूर ग्रामीण
159 मंगल प्रभात लोढा BJP मलबार हिल
160 जयकुमार भगवानराव गोरे BJP माणूस
161 दादाजी दगडू भुसे SS मालेगाव बाह्य
162 नरेंद्र मेहता BJP मीरा भाईंदर
163 तुषार गोविंदराव राठोड BJP मुखेड
164 खोपडे कृष्ण पंचम BJP नागपूर पूर्व
165 विकास पांडुरंग ठाकरे INC नागपूर पश्चिम
166 राजेश संभाजीराव पवार BJP नायगाव
167 बालाजी देविदासराव कल्याणकर SS नांदेड उत्तर
168 देवयानी सुहास फरांडे BJP नाशिक मध्य
169 शिरीषकुमार सुरुपसिंग नाईक INC नवापूर
170 बनकर दिलीपराव शंकरराव NCP निफाड
171 विठ्ठल वकीलराव लंघे SS नेवासा
172 कैलास बाळासाहेब घाडगे पाटील SSUBT उस्मानाबाद
173 भुमरे विलास संदिपानराव SS पैठण
174 प्रशांत रामशेठ ठाकूर BJP पनवेल
175 डॉ.राहुल वेदप्रकाश पाटील SSUBT परभणी
176 प्रताप बाबुराव सरनाईक SS ओवळा - माजिवडा
177 गावित राजेंद्र धेड्या SS पालघर
178 माधुरी सतीश मिसाळ BJP पार्वती
179 काशिनाथ महादू दाते सर NCP पारनेर
180 विजयबापू शिवतारे SS पुरंदर
181 इंद्रनील मनोहर नाईक NCP पुसद
182 देवराव विठोबा भोंगले BJP राजुरा
183 प्रा.डॉ.अशोक रामाजी वूईके BJP राळेगाव
184 नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे INC साकोली
185 मंजुळा तुळशीराम गावित SS साक्री
186 आशिषराव देशमुख डॉ BJP सावनेर
187 देशमुख सत्यजित शिवाजीराव BJP शिराळा
188 पाचपुते विक्रम बबनराव BJP श्रीगोंदा
189 मोनिका राजीव राजळे BJP शेवगाव
190 देशमुख विजय सिद्रामप्पा BJP सोलापूर शहर उत्तर
191 ओगले हेमंत भुजंगराव INC श्रीरामपूर
192 कॅप्टन आर तमिळ सेल्वन BJP सायन कोळीवाडा
193 राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील BJP तुळजापूर
194 प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (सर) SSUBT उमरगा
195 बापूसाहेब तुकाराम पठारे NCPSP वडगाव शेरी
196 सुनील राजाराम राऊत SSUBT विक्रोळी
197 महेश बालदी BJP उरण
198 बोरनारे (सर) रमेश नानासाहेब SS वैजापूर
199 मकरंद लक्ष्मणराव जाधव (पाटील) NCP वाई
200 श्याम रामचरण खोडे BJP वाशिम
201 संजय पुराम BJP आमगाव

🤝युवाशाही 💪

25 Nov, 07:43


202 साजिद खान पठाण INC अकोला पश्चिम
203 राजू नारायण तोडसाम BJP आर्णी
204 मुरजी पटेल (काका) SS अंधेरी पूर्व
205 रामदास मालुजी मसराम INC आरमोरी
206 सुमित वानखेडे BJP आर्वी
207 धस सुरेश रामचंद्र BJP आष्टी
208 संजय पांडुरंग शिरसाट SS औरंगाबाद पश्चिम
209 संदीप रवींद्र क्षीरसागर NCPSP बीड
210 चव्हाण श्रीजय अशोकराव BJP भोकर
211 शांताराम तुकाराम मोरे SS भिवंडी ग्रामीण
212 संजय उपाध्याय BJP बोरिवली
213 विजय नामदेवराव वडेट्टीवार INC ब्रह्मपुरी
214 सावकारे संजय वामन BJP भुसावळ
215 विलास सुकूर तारे SS बोईसर
216 महेश (दादा) किसन लांडगे BJP भोसरी
217 विनोद भिवा निकोळे CPIM डहाणू
218 योगेश सागर BJP चारकोप
219 नरहरी सीताराम झिरवाळ NCP दिंडोरी
220 राघवेंद्र (रामदादा) मनोहर पाटील BJP धुळे ग्रामीण
221 गुट्टे रत्नाकर माणिकराव RSPK गंगाखेड
222 सुनील वामन प्रभू SSUBT दिंडोशी
223 बंब प्रशांत बन्सीलाल BJP गाणगापूर
224 विजयसिंह शिवाजीराव पंडित NCP गेओराई
225 पराग शहा BJP घाटकोपर पूर्व
226 दलितमित्र डॉ.अशोकराव माने (बापू JSS हातकणंगले
227 मुश्रीफ हसन मियालाल NCP कागल
228 सुलभा गणपत गायकवाड BJP कल्याण पूर्व
229 राजेश गोवर्धन मोरे SS कल्याण ग्रामीण
230 साई प्रकाश डहाके BJP कारंजा
231 रोहित पवार NCPSP कर्जत जामखेड
232 बाबाजी रामचंद्र काळे SSUBT खेड आळंदी
233 भीमराव रामजी केराम BJP किनवट
234 हेमंत नारायण रासने BJP कसबा पेठ
235 निलेश नारायण राणे SS कुडाळ
236 प्रकाश सुर्वे SS मागाठाणे
237 आसिफ शेख रशीद ISLAM मालेगाव मध्य
238 चैनसुख मदनलाल संचेती BJP मलकापूर
239 डॉ. सुरेश(भाऊ) दगडू खाडे BJP मिरज
240 मोहन गोपाळराव मते BJP नागपूर दक्षिण
241 निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील BJP निलंगा
242 डॉ.विजयकुमार कृष्णराव गावित BJP नंदुरबार
243 बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) BJP परतूर
244 रविशेठ पाटील BJP पेण
245 सचिन पाटील NCP फलटण
246 शिवेंद्रराजे अभयसिंहराजे भोंसले BJP सातारा
247 धनंजय हरी गाडगीळ BJP सांगली
248 ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके NCP शिरूर
249 सिद्धार्थ अनिल शिरोळे BJP शिवाजीनगर
250 ॲड. कोकाटे माणिकराव शिवाजी NCP सिन्नर
251 देवेंद्र राजेश कोठे BJP सोलापूर शहर मध्य
252 देशमुख सुभाष सुरेशचंद्र BJP सोलापूर दक्षिण
253 राजेश श्रीरामजी वानखडे BJP तेओसा
254 संजय बाबुराव बनसोडे NCP उदगीर
255 विजय भरतलाल रहांगडाले BJP तिरोरा
256 स्नेहा दुबे पंडित BJP वसई
257 देरकर संजय निळकंठराव SSUBT वणी
258 भोये हरिश्चंद्र सखाराम BJP विक्रमगड
259 बाबासाहेब मोहनराव पाटील NCP अहमदपूर
260 संग्राम अरुणकाका जगताप NCP अहमदनगर शहर
261 सना मलिक NCP अनुशक्ती नागा
262 सुलभा संजय खोडके NCP अमरावती
263 रवि गंगाधर राणा RYSP बडनेरा
264 भोंडेकर नरेंद्र भोजराज SS भंडारा
265 श्वेता विद्याधर महाले BJP चिखली
266 समीर त्र्यंबकराव कुणावर BJP हिंगणघाट
267 समीर दत्तात्रय मेघे BJP हिंगणा
268 राहुल प्रकाश आवाडे BJP इचलकरंजी
269 सुरेश दामू भोळे (राजू मामा) BJP जळगाव शहर
270 संजय गोविंद पोतनीस SSUBT कलिना
271 रंजनाताई (संजना) हर्षवर्धन जाधव SS कन्नड
272 विश्वनाथ आत्माराम भोईर SS कल्याण पश्चिम
273 चंद्रकांत निंबा पाटील SS मुक्ताईनगर
274 हरीश मारोतीअप्पा पिंपळे BJP मुर्तिजापूर
275 सुहास (आण्णा) द्वारकानाथ कांदे SS नांदगाव
276 ॲड.राहुल उत्तमराव ढिकले BJP नाशिक पूर्व
277 हिरे सीमा महेश BJP नाशिक पश्चिम
278 डॉ.बाबासाहेब अण्णासाहेब देशमुख PWPI सांगोले
279 संजय मुकुंद केळकर BJP ठाणे
280 वरुण सतीश सरदेसाई SSUBT वांद्रे पूर्व
281 हारून खान SSUBT वर्सोवा
282 संजय नारायणराव मेश्राम INC उमरेड
283 रईस कासम शेख SP भिवंडी पूर्व
284 अबू असीम आझमी SP मानखुर्द शिवाजी नगर
285 राजेंद्र शामगोंडा पाटील (यड्रावकर) RSVA शिरोळ
286 डॉ.विनय विलासराव कोरे (सावकर) JSS शाहूवाडी
287 शरददादा भिमाजी सोनवणे IND जुन्नर
288 शिवाजी शटुपा पाटील IND चंदगड

🤝युवाशाही 💪

19 Nov, 09:49


https://youtu.be/fb_uNmLQQ8w?si=WU8brgYhSgaoH_kx

🤝युवाशाही 💪

18 Nov, 12:24


चला मतदान करा उज्वल भविष्यासाठी.✌️

आजारी पडल्यानंतर आपण आपल्या जातीचे डॉक्टर शोधत नाही किंवा रक्ताची गरज पडल्यावर आपण जातीचे रक्त शोधत नाही.तर हेच आपल्याला या निवडणुकीत करायचं आहे.आपल्या उज्वल भविष्यासाठी योग्य उमेदवार निवडून द्यायचा आहे..
त्यामुळे युवाशाही कडून मतदानाची जनजागृती 20 नोव्हेंबर 2024 ला सर्वांनी मतदान करू या..
#मतदान
#विधानसभा2024

🤝युवाशाही 💪

11 Nov, 16:45


https://x.com/Yuva_shahi18/status/1855998586523406564?t=A84M4bNqcXcY01-gFSW9jA&s=19

🤝युवाशाही 💪

10 Nov, 10:17


https://x.com/MiAshwiniKadu/status/1855555136275562806?t=uT3BoI6yzqYzDUAw5-5QhQ&s=19

🤝युवाशाही 💪

10 Nov, 10:00


https://youtu.be/cuzBNQBpI_w?si=RMJ8mTOKfnkyS4YZ

🤝युवाशाही 💪

10 Nov, 04:26


सर्व #Ded_Bed धारकांना आज होणाऱ्या #MahaTET2024 च्या परिक्षेकरीता खुप खुप शुभेच्छा..👍🏻💐

ज्या मागासवर्गीयांवर रात्रीत लावलेल्या नियम 55-60% मुळे अन्याय झाला, त्यांनी 90+ घेऊन पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करा.
#TET #शिक्षकभरती

-युवाशाही

🤝युवाशाही 💪

10 Nov, 04:20


https://x.com/Yuva_shahi18/status/1855462489120788566?t=W8uwV_w4VnEmOzXTOQH45A&s=19

🤝युवाशाही 💪

09 Nov, 18:28


https://x.com/Yuva_shahi18/status/1855316244389601712?t=HLCWR1L-ZvcJh1F3lbc0og&s=19

🤝युवाशाही 💪

09 Nov, 10:44


https://x.com/MiAshwiniKadu/status/1855199383240995117?t=JZy4YsoeUhKEG1QoU5X9yg&s=19

🤝युवाशाही 💪

09 Nov, 10:00


https://x.com/Yuva_shahi18/status/1855188498476933350?t=uVqggM0KWPFcYl2ClOKoew&s=19

🤝युवाशाही 💪

08 Nov, 15:01


https://youtu.be/4Z6l16ciJFE?si=4-S_R245xmsltDx_

🤝युवाशाही 💪

07 Nov, 17:45


न्यायदेवतेला सलाम✌️
शेवटी नियम खूप महत्वाचे आहेत.. हे लक्षात ठेवा सर्वांनी...✌️

🤝युवाशाही 💪

07 Nov, 16:32


परीक्षा झाल्यावर नियम बदलता येत नाही.. (हिंदीत)

🤝युवाशाही 💪

06 Nov, 18:20


बापू good work 👍

नासिक विभागीय निवडून आयुक्तांकडून विजय पाटलांच्या अर्जाची दखल घेत, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले कारवाईचे आदेश.

https://satyajeetnews.com/30108/

🤝युवाशाही 💪

06 Nov, 17:40


https://www.dainikprabhat.com/pune-city-news-the-working-hours-are-disrupted-again-the-files-are-not-completed-departmental-education-deputy-directors-office-type/

🤝युवाशाही 💪

06 Nov, 09:35


https://x.com/Yuva_shahi18/status/1854095048117571728?t=Vez8CXwwYMqiNOFcljtRiQ&s=19

🤝युवाशाही 💪

31 Oct, 01:00


सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा अन्यायाचे प्रतिकार करण्याचे बळ सर्वांना मिळो नरक चतुर्दशीच्या निमित्त मंगलमय शुभेच्छा..!
#नर्ककचतुर्दशी #narakchaturdashi

🤝युवाशाही 💪

29 Oct, 19:46


🔴TET हॉलतिकीट आलेले आहेत...!

🤝युवाशाही 💪

29 Oct, 03:14


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी.. या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत, धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!
#धनत्रयोदशी #धनतेरस_की_हार्दिक_शुभकामनाएं #HappyDiwali #Dhanteras2024

🤝युवाशाही 💪

25 Oct, 06:12


https://x.com/Yuva_shahi18/status/1849686235079639314?t=kfZBqF6zwYUOV_EcBYfZqg&s=19

🤝युवाशाही 💪

24 Oct, 15:56


📌 2017 च्या भरतीत म्हणजे 2019 ला यादी लागली तिथे EWS आणि SEBC ह्यांच्या जागा भरल्या तर हे आरक्षण केव्हा पासून लागू झाले.....? विचार करा

🤝युवाशाही 💪

24 Oct, 15:51


https://chat.whatsapp.com/FfV5ahihn12B4LbZbH2vvZ

🤝युवाशाही 💪

21 Oct, 13:28


PSTET_2024_RuleBook_copy.PDF

🤝युवाशाही 💪

21 Oct, 13:27


🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️🛡️
*55/60% मुद्दा समज आणि गैरसमज*

ग्रुपवर आपण बघत आहोत की 55/60% बद्धल व्यक्त होतांना, कळत नकळत त्यावर सर्रास चुकीच्या पद्धतीने मांडणी होत आहे.

१) टेट 2022 ची जाहिरात देतांना त्या जाहिरातीत कोण, कोणत्या पदावर आणि कोणत्या प्रवर्गावर जॉईन होऊ शकतो याची पात्रता जाहीर केली का ?

➡️ उत्तर नाही.
जर टेट च्या जाहिराती मध्ये स्पस्ट लिहिले असते की, TET/CTET या पात्रता परीक्षेत ओपन च्या जागेवर इतर प्रवर्गातील मुलांना जर जॉईन व्हायच असेल तर त्यांना ओपन ची पात्रता म्हणजे 90 + मार्क घेणे बंधनकारक असेल.
तर हा 55/60% चा मुद्दाच उपस्थित झाला नसता.

*NCTE ने 55/60% चा नियम भूमिपुत्रांना बनवला?*
➡️ उत्तर :- नाही.

📌 TET/ CTET चे नियम राष्ट्रीय पातळीवर NCTE ठरवते आणि त्यांचे नियम पूर्ण भारतावर म्हणजे राज्यांवर ही लागू पडतात.

TET /CTET या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आपण वाचलत का? त्यात कुठेही अशी नोंद नाहीये की 82 ते 89 मार्क घेणारे मूल आप आपल्या प्रवर्गात गणल्या जातील, त्यांना जर ओपन च्या जागेवर जायचे असेल तर 90 मार्कच घ्यावे लागतील.
अशी कुठलीही नोंद, टीप आपल्याला दिसणार नाही.

📌 *55/60% चा मुद्दा कोणास लागू आहे.*

जर महाराष्ट्राच्या टेट परीक्षेमध्ये गुजरात चे SC, ST OBC, आणि EWS चे मूल नोकरीसाठी फॉर्म भरू इच्छित असतील तर ती मूल ओपन मध्ये गणल्या जातील.
त्या गुजरात च्या मुलांना SC ST OBC आणि EWS या प्रवर्गाचा कुठला ही लाभ महाराष्ट्रात मिळणार नसून *तो लाभ फक्त महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना मिळेल*

📌 *NVS, KVS, EMRS, DSSSB, आणि केंद्रशासित शाळा महाविद्याल*

वरील यादीतील कुठल्याही भारत सरकार मार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळेत 55/60% हा नियम नाही. कारण ती परीक्षा कुठल्या राज्याची नसून केंद्राची आहे.
या परीक्षेत मेरिट नुसार ओपन च्या जागेवर कोणी ही जॉईन होऊ शकतो.
वरील भारत सरकारच्या परीक्षेची जाहिराती वाचाव्यात संकल्पना स्पष्ट होतील.

📌 *उत्तर प्रदेश सरकार विरुद्ध शिक्षक*

उत्तर प्रदेश मध्ये अशे नियम धाब्यावर बसवून निवड यादी जाहीर केली गेली पण ही केस उत्तर प्रदेश हाय कोर्टत 55/60 % च्या विध्यार्थ्यांनी जिंकली.
परत या केस ला सुप्रीम कोर्टात खेचले गेले पण न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितले की हाय कोर्टाने खूप स्पष्टपणे निर्देश दिलेत ते नियमाला धरून आहेत या व्यतिरिक्त कोणाला वेगळी भूमिका मांडायची असेल तर जास्तीत जास्त 7 पानांवर बसेल या पद्धतीने आपली बाजू लिखित स्वरूपात देण्यात यावी.
2 ते 3 तारखेत हा मुद्दा निकाली निघेल अशे संकेत आहेत.

-------------------------------
मुद्दा हाच आहे की जेव्हा जाहिरात प्रसिद्ध झाली त्यात जर एक ओळ अशी लिहिली असती की *ओपन च्या जागेवर फक्त ओपन ची पात्रता असेल* तर कोणी केस पण केली नसती आणि जे मूल 82 ते 89 मार्क घेऊन निवांत बसले होते ते 90+ मार्काची तयारी करून ती पात्रता पूर्ण केली असती.

🤝युवाशाही 💪

20 Oct, 17:01


सावधान....!
आचासंहिते मध्ये सरकारी कर्मचाऱ्यानी सोशल मीडियावर वापरताना काळजी घ्या..

🤝युवाशाही 💪

17 Oct, 05:46


निसर्ग सुध्दा सांगतोय संघटित रहा...!

🤝युवाशाही 💪

16 Oct, 10:26


इंग्रजी माध्यमाला साथ देणारी प्रहार आणि इतर संघटना काम करत आहेत..

त्यामुळे आपल्या मराठी उमेदवार आता ही अन्याय होणार हे निदर्शनास येत आहे..

जो ज्यांना ज्यांना साथ देतो त्यांच्या कडून माहिती करून घ्या की तुमच्या सोबतचे लोक काड्या नाही करत का..
दोन दिवसाखाली मी स्वतः पाहिले..
मराठी माध्यम जागे व्हा...

अश्विनी कडू
युवाशाही

🤝युवाशाही 💪

16 Oct, 08:03


https://chat.whatsapp.com/BoLViwtyN5kAF4d5TtEdEE

🤝युवाशाही 💪

16 Oct, 05:23


📌पुन्हा एकदा दुसऱ्या टप्प्यात इंग्रजी माध्यमाला जागा येणार... त्याच मेरिट कमीतकमी 50 च्या खाली जाणार.. यासाठी इंग्रजी माध्यमाचा जोरदार पाठपुरावा चालू आहे..

🤝युवाशाही 💪

15 Oct, 15:32


https://chat.whatsapp.com/KLM2DtRGGYvBIUl5Gxmocy

🤝युवाशाही 💪

15 Oct, 10:26


महाराष्ट्रात २० नोव्हेंबर ला होणार मतदान तर २३ नोव्हेंबर ला निकाल

🤝युवाशाही 💪

15 Oct, 04:15


आज दुपारनंतर आचारसंहिता लागणार

🤝युवाशाही 💪

11 Oct, 15:23


गणित-विज्ञान विषयासाठी बी.एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर
, बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, आय. टी., यांना ही संधी भेटणार
..

- युवाशाही

🤝युवाशाही 💪

11 Oct, 15:20


Bcom वाले अभियोग्यता धारक असतील तर त्यांना पुढच्या शिक्षक भरती मध्ये न्याय मिळणार..

-युवाशाही

🤝युवाशाही 💪

10 Oct, 16:24


कंत्राटी_भरती_नियमावली.pdf

🤝युवाशाही 💪

09 Oct, 12:53


एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

पदाचे नाव - मुख्य सेविका

एकूण पदे - 102

अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024

🤝युवाशाही 💪

07 Oct, 14:23


पवित्र_पवित्र_पोर्टल_शिक्षक_पदभरतीबाबत.pdf

4,686

subscribers

2,120

photos

114

videos