𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮 @toppers_katta Channel on Telegram

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

@toppers_katta


🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे


Join:- Toppers Katta ✔️

टॉपर्स कट्टा (Marathi)

टॉपर्स कट्टा या चॅनलवर राज्यसेवा, Combine गट_ब, गट_क आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध आहे. चॅनलवर सर्व Detail information समाविष्ट आहे. आपल्याला सर्व तयारीसाठी आवडतं असा मार्गदर्शन करणारं टॉपर्स कट्टा चॅनलला जॉईन करणे नक्कीच फायदेशीर असेल. तसेच, या चॅनलवर सर्व सूचना मराठीत मिळवून त्यांच्या प्रयत्नात सहाय्य करण्याची संधी मिळेल. टॉपर्स कट्टा म्हणजे आपल्याला सर्वात उच्च स्तरावर घडवणारी सर्व स्पर्धांच्या तयारीसाठी एक मार्गदर्शक संस्था.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Jan, 23:54


▶️ महाराष्ट्रातून..... 💐 💐

1)होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 💐

2) साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रात काम करणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 💐

3) चैत्राम पवार यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.💐

4) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार

◾️ लवकरच सर्व डिटेल्स टाकले जातील...

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Jan, 23:54


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येच्या भाषणानंतर या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

25 Jan, 23:54


▶️ ज्येष्ठ साहित्यिक आणि मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे (25जानेवारी) निधन झाले. 💐🙏💐

⭕️ वर्धा येथे झालेल्या अ.भा. सहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

▶️ नरेंद्र चपळगावकर यांनी लिहिलेली पुस्तके -

➡️अनंत भालेराव: काळ आणि कर्तृत्त्व
⭕️ आठवणीतले दिवस
⭕️ कर्मयोगी संन्यासी (स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र)
▶️कायदा आणि माणूस
⭕️ कहाणी हैदराबाद लढ्याची
⭕️ तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ
⭕️ तुमच्या माझ्या मनातलं (ललित)
➡️त्यांना समजून घेताना (ललित)
➡️ दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
⭕️ दीपमाळ (भाषाविषयक, साहित्य आणि समीक्षा)
➡️नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज
⭕️ नामदार गोखल्यांचं शहाणपण
⭕️ न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
⭕️ न्यायाच्या गोष्टी (न्यायविषयक कथा)
➡️मनातली माणसं (व्यक्तिचित्रणे)
➡️महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना
⭕️ राज्यघटनेचे अर्धशतक
⭕️ विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
⭕️ संघर्ष आणि शहाणपण
⭕️ समाज आणि संस्कृती
⭕️ संस्थानी माणसं (व्यक्तिचित्रणे)
➡️ सावलीचा शोध (सामाजिक)
➡️ हरवलेले स्नेहबंध

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

24 Jan, 02:08


➡️ जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर...

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

24 Jan, 02:08


➡️ महाज्योती मार्फत राबविण्यात येणाऱ्या SSC-CGL, MES, IBPS Banking परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२४-२५ करिता रिक्त असलेल्या जागी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थांची निवड करून संस्थानिहाय प्रतीक्षा यादी महाज्योतीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

सर्व संबंधित विद्यार्थांनी याची नोंद
 घ्यावी

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

24 Jan, 02:08


▶️ जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्या नगर

⭕️ कोतवाल मेगा भरती प्रक्रिया
जाहिरात 12 फेब्रुवारी रोजी येईल

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

24 Jan, 02:08


MAHATRASCO Technician Hallticket Available

3 February Shift

Link
https://ibpsonline.ibps.in/msetcaejun24/oecla_dece24/login.php?appid=08a48ba9731d4931df41d444d675648b

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

24 Jan, 02:08


महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

⭕️ लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

24 Jan, 02:08


SET EXAM

⭕️ सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 09:26


जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर

मी पदावर असताना (पहिल्या सत्रात) ‘डब्लूएचओ’ला आपण ५० कोटी डॉलर दिले होते. ते मी रद्द केले.

चीनची लोकसंख्या १.४ अब्ज आहे. ते ३.९ कोटी डॉलर ‘डब्लूएचओ’ला देतात आणि आपण ५० कोटी डॉलर. मला हे योग्य वाटत नाही. केवळ हे कारण नाही. पण, मी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

‘डब्लूएचओ’ने ३.९ कोटी डॉलर घेण्याची तयारी दाखवून मला पुन्हा येण्याची विनंती केली होती. बायडेन सत्तेवर आल्यानंतर त्यांनाही हा पर्याय खुला होता. पण, त्यांनी ५० कोटी डॉलर दिले. आता या वेळी काय होते, ते पाहू या.

- डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्राध्यक्ष, अमेरिका

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 09:26


गट ब सेवा पूर्व परीक्षा

राज्यशास्त्र

भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,
राज्य व्यवस्थापन (प्रशासन),
ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 02:10


Kishor Chandgude Sir

Ex. CISF Asst. Commandant

FSO Interview State Topper with 35 Marks

FSO पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन .
💐💐

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 02:10


◾️MPSC #JMFC Mains 2022 Result

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 02:10


♦️सहायक गट विकास अधिकारी (BDO) गट ब

👉पदोन्नती आणि सरळसेवा भरती प्रमाण 50:50

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 02:10


♦️FSO 202 जागा होत्या

👉2023 वर्णनात्मक मध्ये असणाऱ्या जागा

• विद्युत अभियांत्रिकी - 15
• स्थापत्य अभियांत्रिकी  - 495
• निरीक्षक वैद्यमापन शास्त्र सेवा - 83
• अन्न व औषध प्रशासकीय सेवा - 202


𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 02:10


♦️20 रुपयांचा रिचार्ज केल्यास Jio, BSNL, AirTel आणि VI सीम कार्ड 4 महिने सक्रिय राहतील.

👉- TRAI

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

22 Jan, 02:10


♦️आदिवासी विभाग भरती राहिलेल्या पदांची परीक्षा Combine 2 फेब्रुवारी नंतर होण्याची शक्यता आहे.

👉लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर होईल.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

21 Jan, 02:25


एक रुपयात पीकविमा बंद?

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

21 Jan, 02:25


👉 ज्येष्ठ IAS अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्त म्हणुन नेमणूक केली आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 15:27


🚨 मुंबई पोलीस लेखी परीक्षा पेपर सर्वात पहिले उत्तर पत्रिका पाहण्यासाठी

https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl

पेपरचं पूर्णपणे analysis वरील चॅनेल उपलब्ध होईल.

टीम तयार आहे तुम्ही तयार आहात का लगेच जॉईन करून ठेवा.🔥🔥🔥

🚨सगळे मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


शक्तीपीठ महामार्ग = 802 km

यामधील जिल्हे , लांबी थोडीफार माहिती ठेवा

समृद्धी महामार्ग वर बऱ्याच वेळा प्रश्न आलाय
काल  मुंबई पोलीस भरती मध्ये पण प्रश्न विचारला आहे


यावरही येऊ शकतो

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


▶️ HMPV पहिला रुग्ण बेंगळूरू (6 Jan 2025)

⭕️ HMPV म्हणजे काय?

▪️ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा श्वसनाचा विषाणू आहे ज्यामुळे सामान्य सर्दी प्रमाणेच सौम्य संसर्ग होतो.

▪️2001 मध्ये शास्त्रज्ञांनी प्रथम ओळखलेला हा विषाणू न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील आहे.
▪️HMPV हा आरएनए व्हायरस आहे.

▪️HMPV मुळे वरच्या आणि खालच्या दोन्ही श्वसनमार्गामध्ये संक्रमण होऊ शकते आणि सामान्यतः हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीस दिसून येते.

▪️सुमारे 200 ते 400 वर्षांपूर्वी पक्ष्यांमधून या विषाणूची उत्पत्ती झाली.

▪️तेव्हापासून,HMPV स्वतःला अनेक वेळा बदलले आहे.

▪️2001 मध्ये,असे आढळून आले की ते मानवांना संक्रमित करू शकते.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


▶️ नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केसगळती

⭕️ बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल

⭕️ टक्कल व्हायरस नाही.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा..

⭕️ उत्तरतालिका

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


▶️ मुंबई पोलीस शिपाई ( चालक ) भरती २०२२-२३ लेखी परीक्षा..

▶️ उत्तरतालिका

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


मुंबई पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परीक्षा..

▶️ उत्तरतालिका

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

14 Jan, 01:49


▶️ Z-MORH बोगदा..

⭕️ प्रकल्पाची सुरुवात: 2012 (जानेवारी 2025 मध्ये पूर्ण)

⭕️ लांबी: 6.4-किमी मुख्य बोगदा,

⭕️ उंची: समुद्रसपाटीपासून ८,५०० फुटांपेक्षा जास्त.

⭕️ सामरिक महत्त्व: सोनमर्ग आणि लडाख दरम्यान सर्व-हवामानात कनेक्टिव्हिटी प्रदान करते

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

13 Jan, 02:21


♦️महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा.

👉 रत्नागिरी 237 km
👉 रायगड 122 km
👉 सिंधुदुर्ग 120 km
👉 बृहन्मुंबई 114 km
👉 पालघर 102 km
👉ठाणे 25 km

👉महाराष्ट्राला एकूण लाभलेला समुद्रकिनारा 720


♦️भारतातील राज्यांना लाभलेला समुद्रकिनारा♦️

👉गुजरात - 1600km
👉तामिळनाडू - 1076km
👉आंध्र प्रदेश - 972km
👉महाराष्ट्र - 720km
👉केरळ -  580km
👉ओडिशा - 480km
👉कर्नाटक - 320km
👉पश्चिम बंगाल -158km
👉गोवा  - 101
👉अंदमान निकोबार - 1962km
👉लक्षद्वीप - 132km
👉पदुचरी- 31km

👉भारताला लाभलेला समुद्रकिनारा  - 7517km

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

13 Jan, 02:21


बीड जिल्ह्याची लेक करणार भारताचं नेतृत्व!

आपल्या बीड जिल्ह्यातील मौजे कळंबअंबा, ता-केज येथील सुकन्या कु. प्रियंका हनुमंत इंगळे हिची खो - खो वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय खो-खो संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील एका कन्येने देशाचे नेतृत्व करण्याचा मान मिळवणं ही गोष्ट खूपच अभिमानास्पद आहे...........!!

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

12 Jan, 03:50


स्पर्धा परीक्षेची कटू कहाणी

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

12 Jan, 03:50


♦️सांगली:- रिक्त पदे भरतीला मार्चचा मुहूर्त.

👉 दोनशे कर्मचाऱ्यांची पदोन्नती अंतिम टप्प्यात...

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Jan, 03:13


♦️18 व्या ‘प्रवासी भारतीय संमेलना’चे
गुरुवारी ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Jan, 03:13


♦️समाज कल्याण अधिकारी कटऑफ

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Jan, 03:13


♦️राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Jan, 03:13


♦️BRICS चा नवीन सदस्य देश - इंडोनेशिया

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Jan, 03:13


🔰21व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला मुंबईत सुरुवात झाली

🔹महोत्सवात 61 चित्रपटांचा समावेश आहे, ज्यात सुरुवातीचा चित्रपट द ब्लॅक डॉग हा पुरस्कार विजेता चीनी नाटक आहे.

🔸दक्षिण कोरिया हा फोकस कंट्री आहे, ज्यामध्ये सहा चित्रपट प्रदर्शित केले जातात आणि आशियाई स्पेक्ट्रम विभाग चीन, मलेशिया, बांगलादेश इत्यादी चित्रपटांना हायलाइट करतो.

🔹जावेद अख्तर यांना आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार आणि रफीक बगदादी यांना सत्यजित रे मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Jan, 03:13


🔰न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण आयडी व्हेरिफिकेशन फर्म इक्वल बोर्डाच्या अध्यक्षपदी

🔹भारतातील पहिल्या डेटा संरक्षण कायदा समितीचे अध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे सेवानिवृत्त न्यायमूर्ती बीएन श्रीकृष्ण, आयडी पडताळणी आणि डेटा शेअरिंगवर लक्ष केंद्रित करून इक्वलच्या सल्लागार मंडळाचे नेतृत्व करतील.

🔸सुरक्षित, संमती-चालित डेटा शेअरिंगला समर्थन देत, खाते एकत्रित करणाऱ्या फर्म OneMoney सह समान सहयोग करते.

🔹सल्लागार मंडळामध्ये RBI चे निवृत्त डेप्युटी गव्हर्नर आणि माजी UIDAI CEO सारख्या उल्लेखनीय व्यक्तींचा समावेश आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

10 Jan, 02:53


🔰कर्नाटकने वन गुन्ह्यांसाठी "गरुडाक्षी" ऑनलाइन एफआयआर प्रणाली सुरू केली आहे

🔹कर्नाटक वन विभागाने वन आणि वन्यजीव गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी "गरुडाक्षी" ऑनलाइन FIR प्रणाली सुरू केली आहे.

🔸वाइल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने विकसित केलेले, ते वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत केस हाताळणी सुलभ करते.

🔹पाच विभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या प्रणालीचा राज्यव्यापी विस्तार होईल, ज्यामुळे वन गुन्हे व्यवस्थापन वाढेल.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

10 Jan, 02:53


➡️ 'हेन्ली पासपोर्ट इंडेक्स' ने जगभरातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची क्रमवारी जाहीर केली आहे.

↪️ त्यानुसार सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात शक्तिशाली आहे.

↪️ भारत 85 व्या स्थानावर आला आहे तर, पाकिस्तानचे रँकिंग 103 वर अडकले आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

08 Jan, 03:06


🚨 जागा साडेचारशे अन् अर्ज अडीच लाख !

➡️राज्यसेवा परीक्षेची स्थिती; विद्यार्थी म्हणतात, संयमाचा अंत पाहू नका

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

08 Jan, 03:06


↪️ अँथलेटीक्कस चे नवे अध्यक्ष : बहादुर सिंग (माजी गोलाफेक पटू)

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

08 Jan, 03:06


✉️ दिल्लीत कुणाचे सरकार? ५ फेब्रुवारीला मतदान; फैसला ८ ला

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

08 Jan, 03:06


🚨 पोलीस भरतीत एकाच दिवशी दोन पदांसाठी परीक्षा

👁‍🗨 उमेदवारांमध्ये गोंधळाची स्थिती

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

08 Jan, 03:06


🌳 जगातील वनक्षेत्रात भारत 'टॉप 10' च्या यादीत...

❤️चीन

2️⃣ऑस्ट्रेलिया

3️⃣भारत

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

08 Jan, 03:06


💘 लेखा व कोषागारे विभाग, नागपुर जाहिरात 💋

👉 कनिष्ठ लेखापाल 56 जागा 🔥

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

07 Jan, 02:26


◾️ MPSC च्या जागा वाढीसाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

◾️अनेक पदांची मागणीपत्रक नाहीत

◾️प्रयत्नाअंती जागा वाढ शक्य

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

07 Jan, 02:26


🔸HMPV
घाबरू नका पण सावधानता बाळगा.....

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

07 Jan, 02:26


🔸1984 मध्ये भारतातील पहिली मेट्रो कोलकत्ता येथून सुरू झाली. दिल्ली मेट्रो चे जाळे सर्वात जास्त आहे.
मेट्रोचा पहिला झोन कोलकत्ता येथे सुरू करण्यात आला.
महाराष्ट्र मध्ये मुंबई, पुणे व नागपूर या ठिकाणी मेट्रो प्रकल्प कार्यरत आहेत.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Jan, 02:39


🔰ब्लिंकिटने गुडगावमध्ये 10-मिनिटांची रुग्णवाहिका सेवा सुरू केली

🔹ब्लिंकिटने गुडगावमध्ये पाच रुग्णवाहिकांसह 10-मिनिटांच्या रुग्णवाहिका सेवेची चाचणी सुरू केली, ज्याचा उद्देश गंभीर आरोग्यसेवा गरजा पूर्ण करणे आहे.

🔸सीईओ अल्बिंदर धिंडसा सांगतात की हा उपक्रम नफ्यापेक्षा परवडण्यायोग्यता आणि दीर्घकालीन समस्या सोडवण्याला प्राधान्य देतो.

🔹मूलभूत वैद्यकीय साधनांनी सुसज्ज असलेल्या रुग्णवाहिकांसह दोन वर्षांत मोठ्या शहरांमध्ये स्केलिंगचा समावेश आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Jan, 02:39


🔰फैज अहमद किडवई यांची DGCA महासंचालक म्हणून नियुक्ती

🔹एमपी कॅडरचे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी फैज अहमद किडवई यांची विक्रम देव दत्त यांच्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून, किडवाई पायलट सुरक्षा, थकवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील आव्हाने हाताळतील.

🔹ACC ने आकाश त्रिपाठी यांची उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती केली.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

05 Jan, 02:39


🔰आशुतोष अग्निहोत्री यांची भारतीय अन्न महामंडळाच्या सीएमडीपदी नियुक्ती

🔹गृह मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आशुतोष अग्निहोत्री यांची ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत वैधानिक संस्था FCI चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸फूड कॉर्पोरेशन कायदा, 1964 अंतर्गत स्थापन झालेली FCI, भारतभर अन्न खरेदी आणि वितरण व्यवस्थापित करते.

🔹1965 मध्ये स्थापना केली.

🔸मालकी: ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

04 Jan, 02:42


🔰ISRO थेट स्मार्टफोन व्हॉइस कॉलसाठी यूएस उपग्रह प्रक्षेपित करणार आहे.

🔹ISRO फेब्रुवारी किंवा मार्च 2025 मध्ये GSLV द्वारे यूएस कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित करणार आहे, ज्यामुळे अंतराळातून थेट स्मार्टफोन व्हॉईस कॉल्स सक्षम होतील.

🔸AST SpaceMobile सह भागीदारी करणे शक्य आहे, जे सामान्य स्मार्टफोनशी थेट कनेक्ट करणारे उपग्रह तयार करण्यासाठी ओळखले जाते.

🔹ब्लूबर्ड उपग्रह, 64 चौरस मीटर अँटेना वैशिष्ट्यीकृत, जागतिक कनेक्टिव्हिटी अंतर भरून परवडणारे 5G ब्रॉडबँड प्रदान करण्याचे उद्दिष्ट आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Nov, 02:50


Important Notice - Schedule of Examinations

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Nov, 02:50


विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

➡️बहुजन समाज पार्टी - 237 
➡️वंचित बहुजन आघाडी - 200
➡️भाजपा - 149
➡️मनसे - 125 
➡️काँग्रेस - 101
➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86 
➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️शिवसेना (शिंदे) - 81
➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️अपक्ष - 2086

➡️एकूण उमेदवार - 4136
➡️एकूण जागा - 288
➡️एकूण पक्ष - 158
➡️बहुमत - 144+1

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Nov, 02:50


निर्धार महाराष्ट्राचा
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

15 Nov, 02:13


नोकरी, निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंद🔥🔥🔥
👉 केंद्र सरकार

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

15 Nov, 02:13


महाराष्ट्रात बालमृत्यू दरात घट...
नवजात मृत्यू दर हजारांमध्ये 11...
महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर...
सर्वात कमी बाल मृत्यूदर केरळमध्ये आहे
....

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

15 Nov, 02:13


अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला🔥🔥

निकालाची संपूर्ण प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच निकाल जाहीर केला जाईल. परीक्षार्थीनी चिंता करू नये.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

15 Nov, 02:13


भारतातील सर्वात मोठे Employers
ज्या ठिकाणी सर्वाधिक लोक काम करतात त्यामध्ये सर्वाधिक पहिल्या स्थानी
1) संरक्षण मंत्रालय
2) भारतीय रेल्वे
3) TCS

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

13 Nov, 10:39


COP 29 शिखर परिषदेत पॅरिस करार मंजूर

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

13 Nov, 10:39


उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाच्या विरोधात देशातील सर्वात मोठे विद्यार्थी आंदोलन होण्याच्या मार्गावर...

काल 10 हजारांच्या आसपास असणारी आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या आज 20 हजारांच्या पुढे गेली आहे.

आयोग विद्यार्थ्यांना चर्चेसाठी बोलवत आहे पण पोरं परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये घेऊन 'एकच मिशन, नोटिफिकेशन' यावर ठाम आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

13 Nov, 10:39


👍 जागतिक हवामान बदल परिषद (COP)

🪷 COP28 सन 2023 - युएई
🪷 COP29 सन 2024 - अझरबैजान
🪷 COP30 सन 2025 - ब्राझील

🇮🇳 COP33 सन 2028 - भारत

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

12 Nov, 03:01


⚛️ सत्यजीत रे लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्डचे मानकरी :ऑस्ट्रेलियाचे फिलिप नॉयस

➡️ सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार हा चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठा सन्मान समजला जातो.


⭕️ यंदाच्या वर्षी IFFI च्या प्रीमियरची सुरुवात (54 वे) मायकेल ग्रेस फिल्म 'बेटर मॅन'ने होणार आहे.

➡️ गोव्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच इफ्फी हा सोहळा जगभरातील चित्रपट प्रेमींसाठी एक पर्वणीच असते.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

12 Nov, 03:01


सार्वजनिक पदभरती प्रकिया पारदर्शक हवी

परीक्षार्थींचे गुण ही खासगी माहिती नाही

⭕️ हायकोर्टाचा निर्वाळा

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

12 Nov, 03:01


जिल्हा न्यायालय भरती..
मुलाखतीला जाताना वरील कागदपत्रे सोबत घेऊन जा.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

12 Nov, 03:01


▶️ भारतीय पुरुष हॉकी पुरस्कार....

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण तसेच पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार ने सन्मानित ज्येष्ठ सारंगी वादक पंडित रामनारायण यांचे निधन💐💐👆

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


एकूण 23 पिकांना केंद्र सरकार MSP जाहीर करते.

MSP ने बाजारपेठेत शेतमालाची विक्री होत नसेल तर केंद्र सरकार नाफेड मार्फत(NAFED) तसेच FCI हमीभावाने खरेदी करणाऱ्या प्रमुख संस्था आहेत.

नाफेड ही केंद्र सरकारची अन्नधान्य खरेदी करणारे नोडल एजन्सी आहे
..

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


♦️हॉकी मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार 2024

👉 हरमनप्रीतसिंग आणि श्रीजेश यांना

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


मोफत घोषणांचा सपाटा
वित्तीय भार पेलणार कसा
भांडवली खर्च केवळ 10 %

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आतापर्यंतचे

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड 👆👆

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

11 Nov, 02:28


ब्लूमबर्ग अहवाल नुसार जागतिक
श्रीमंतांची यादी..

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

10 Nov, 03:31


UPSC कडून 2025 च्या वेळापत्रकात बदल..

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

10 Nov, 03:31


मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम

👉इंग्लिश - 20 गुण

👉मराठी - 20 गुण

👉GS - 40 गुण

👉एकात्मिक बालविकास सेवा योजना आणि कायदे -40 गुण

👉पोषण अभियान - 20 गुण

👉गणित बुद्धिमत्ता - 40 गुण

👉संगणक ज्ञान - 20 गुण

👉एकूण 200 गुण (100 प्रश्न)

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

10 Nov, 03:31


आरोग्य सेवक 50%
यवतमाळ ZP कागदपत्र पडताळणी

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

02 Nov, 02:20


🖊️ अभय योजना

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

02 Nov, 02:20


🖊️ पहील्या तृतीय पंथी उमेदवार
👉 शामिभा पाटील

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

02 Nov, 02:20


🖊️आरसीपी सिंह यांचा बिहारमध्ये नवीन पक्ष स्थापन
👉 पक्षाचे नाव
आप सबकी आवाज 🥳

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

02 Nov, 02:20


टीपीजी नंबियार यांचे निधन 💐

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

02 Nov, 02:20


🖊️नृसिंहवाडी च्या बासुंदीचा गोडवा पोहचणार जगभरात
👉जी आय मानांकनासाठी प्रस्ताव

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

02 Nov, 02:20


🖊️ भाजपचे आमदार पराग शहा राज्यांतील सर्वात श्रीमंत उमेदवार

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

31 Oct, 03:30


🔰लाहोर पुन्हा जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे

🔹पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर, शहराने ७०८ चा हवा गुणवत्ता निर्देशांक नोंदवला, ज्यामध्ये PM2.5 पातळी 431 µg/m³ आहे, प्रामुख्याने वाहन उत्सर्जन, कालबाह्य उद्योग आणि कमकुवत पर्यावरणीय धोरणांमुळे झाले आहे.

🔸431 µg/m³ वर PM2.5 पातळी जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या वार्षिक मर्यादेपेक्षा 86 पट जास्त आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

31 Oct, 03:30


Air Quality Index
नुसार सर्वाधिक चांगली हवेची गुणवत्ता
नहारलागून अरुणाचल प्रदेश या ठिकाणी आहे.

हवेची गुणवत्ता खराब दिल्लीमध्ये..

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

31 Oct, 03:30


ब्रिटनहून 102 टन सोने भारतात परत..
💐💐

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

31 Oct, 03:30


नोट तयार करण्यासाठी किती रुपये खर्च येतो...
नोटांना दर्शनी मूल्य जास्त असते परंतु तिचे अंतर्भूत मूल्य कमी असते..

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

31 Oct, 03:30


🔰स्वावलंबन 3.0: स्वदेशी संरक्षण नवकल्पना वाढवणे

🔹रक्षा मंत्री यांनी स्वावलंबन सेमिनारमध्ये iDEX (ADITI 3.0) आणि डिफेन्स इंडिया स्टार्ट-अप चॅलेंजेस (DISC 13) चॅलेंजेसच्या 13व्या आवृत्तीसह अभिनव तंत्रज्ञानाचा Acing विकास लाँच केला. 

🔸ADITI 3.0 मध्ये भारतीय नौदलाकडून हाय-पॉवर मायक्रोवेव्ह वेपन सिस्टीम डिझाइन करण्याचे आव्हान आहे.

🔹या कार्यक्रमात सागरमाला परिक्रमा, स्वायत्त 1,500 किमी सागरी प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

31 Oct, 03:30


🔰आयसीसी क्रमवारीत: रबाडाने बुमराहला पहिल्या क्रमांकाचा कसोटी गोलंदाज म्हणून मागे टाकले

🔹दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने जसप्रीत बुमराहला मागे टाकत ताज्या ICC पुरुष कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज म्हणून स्थान पटकावले आहे.

🔸बांगलादेशविरुद्धच्या विजयात 300व्या कसोटी बळीसह रबाडाच्या प्रभावी कामगिरीने त्याच्या क्रमवारीत वाढ केली.

🔹न्यूझीलंडविरुद्ध विकेट नसलेल्या कामगिरीमुळे भारतीय गोलंदाज बुमराहची तिसऱ्या स्थानावर घसरण झाली, तर ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या क्रमांकावर गेला.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 04:14


▶️रेचल मिस ग्रँड इंटरनॅशनलचा किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला बनली आहे.

⭕️ तिने थायलंडमध्ये इतिहास घडवला आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

28 Oct, 04:13


#MorningBooster

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Oct, 13:04


73वी घटनादुरुस्ती 1992

1)  पंचायतराज संस्थानांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. या हेतूपूर्तीसाठी ‘पंचायत’ या शीर्षकाखाली संविधानामध्ये ९ व्या भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय नवीन ‘११ व्या’ परिशिष्टामध्ये पंचायतीच्या २९ कार्यात्मक बाबींचा समावेश केला.

74वी घटनादुरुस्ती 1992

1)  शहरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मंजूर केले. या हेतूपूर्तीसाठी पंचायत या शीर्षकाखाली संविधानामध्ये ९ (क) या भागाचा समावेश करण्यात आला. याशिवाय ‘१२ व्या’ परिशिष्टामध्ये नगरपालिकांच्या १८ कार्यात्मक बाबींचा समावेश केला .

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Oct, 13:04


🔰भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपाल हिने निवृत्तीची घोषणा केली

🔹भारतीय महिला हॉकी संघाची 29 वर्षीय माजी कर्णधार राणी रामपाल हिने 16 वर्षांच्या उल्लेखनीय कारकिर्दीचा शेवट करत निवृत्तीची घोषणा केली.

🔸रामपालने संघाला टोकियो 2021 ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवून आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीपर्यंत नेले.

🔹तिने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले.

🔸तिला मिळालेले पुरस्कार: पद्मश्री (2020), हॉकीसाठी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार (2020).

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Oct, 01:47


🏅 ध्यानचंद जीवनगौरवची जागा अर्जुन जीवनगौरव घेणार

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

26 Oct, 01:47


राज्यात पशुगनणेला सुरुवात

▪️राज्यात 21 व्या पशुगनणेला सुरुवात झाली आहे.
▪️ही पशुगणना प्रथमच ऑनलाइन अर्थात ॲपद्वारे करण्यात येणार आहे.
▪️ यामध्ये 16 पशुधन जाती व कुक्कुटादी पक्ष्यांची प्रजातीनिहाय नोंदी घेण्यात येणार आहेत.
▪️भारताची पहिली पशुगणना डिसेंबर 1919-एप्रिल 1920 मध्ये झाली होती.
▪️दर पाच वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
▪️कृषी मंत्रालय,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग,भारत सरकार यांच्याद्वारे पशुधन गणना केली जाते.
▪️आतापर्यंत 20 पशुगणना करण्यात आल्या आहेत.
▪️2019 मध्ये झालेल्या 20 व्या गणनेनुसार,भारतातील एकूण पशुधन संख्या 535.78 दशलक्ष आहे.
▪️एकूण गोवंश लोकसंख्या 302.79 दशलक्ष होती.
▪️पशुधना मध्ये गायी, म्हशी,शेळ्या, मेंढ्या,डुकरे,गाढवे,घोडे,शिंगरे,खेचरे व उंट यांची गणना केली जाणार आहे.
▪️तर कुक्कुट व कुक्कुटादी पक्ष्यांमध्ये कोंबड्या,बदके,टर्की,क्चेल,शहामृग,गिनी,इमू,हंस तसेच तसेच पाळीव कुत्रे,हत्ती व ससे आणि भटक्या गायी व कुत्रे यांचीदेखील गणना करण्यात येणार आहे.
▪️पशुधनाच्या विकासासाठी 2014-15 मध्ये राष्ट्रीय पशुधन अभियान (NLM) सुरू


𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

21 Oct, 02:59


♦️सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले... अयोध्याप्रकरणी भगवंताकडे प्रार्थना केली आणि मार्ग निघाला

👉पुण्याच्या खेड तालुक्यातील वडिलोपार्जित वाड्याला दिली भेट; जुन्या आठवणींना उजाळा

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

21 Oct, 02:59


♦️राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पुणे महापालिकेला तृतीय क्रमांक

👉दिल्लीत विज्ञान भवन येथे २२ ऑक्टोबरला पुरस्कार वितरण

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


मोबाईल त्यामधील ॲप्स आणि सोशल मीडियाचा वापर जरा जपूनच रे बाबा.....

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


🔰50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी बाला देवी पहिली भारतीय महिला ठरली

🔹बाला देवी भारताची "गोल मशीन," पाकिस्तान विरुद्ध 2024 च्या SAFF महिला चॅम्पियनशिप सामन्यात 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला ठरली.

🔸SAFF महिला चॅम्पियनशिपची 7 वी आवृत्ती काठमांडू, नेपाळ येथे 17-30 ऑक्टोबर 2024 दरम्यान आयोजित केली जात आहे.

🔹बांगलादेश सध्याचा चॅम्पियन आहे, ज्याने दशरथ रंगशाला स्टेडियमवर अंतिम फेरीत नेपाळचा पराभव करून 2022 ची आवृत्ती जिंकली होती.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


🔰मध्य प्रदेश: हॉस्पिटलमध्ये 'पिंक अलार्म' बसवण्यात आला आहे

🔹महिलांच्या सुरक्षेसाठी अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमात दतिया येथील शासकीय जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात 'पिंक अलार्म' बसवण्यात आले आहेत.

🔸जिल्हाधिकारी संदीप माकिन यांनी सुरू केलेली ही यंत्रणा सायरन वाजवते आणि पाच मिनिटांत सुरक्षा कर्मचाऱ्यांना बोलावून घेते.

🔹महिला कर्मचाऱ्यांसाठी अशी सुरक्षा सुविधा राबविणारे हे मध्य प्रदेशातील पहिले सरकारी रुग्णालय आहे.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


9 वर्षांनंतर भारतीय "परराष्ट्रमंत्री" पाकिस्तान मध्ये

▪️2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱयावर गेल्या होत्या.

परराष्ट्रमंत्री कशासाठी गेले आहेत

◾️ शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) कौन्सिल ऑफ हेड ऑफ गव्हर्नमेंटच्या शिखर परिषदेचे आयोजन - पाकिस्तान मध्ये त्यासाठी परराष्ट्रमंत्री गेले आहेत
◾️इस्लामाबाद - पाकिस्तान येथे
◾️15-16 ऑक्टोबर 2024
◾️भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर उपस्थित
◾️भारतीय परराष्ट्र मंत्री पाकिस्तानला भेट देण्याची ही जवळपास नऊ वर्षांतील पहिलीच वेळ
◾️उद्देश : सर्व देशांच्या मध्ये आथिर्क , सांस्कृतिक आणि सामाजिक सहयोग वाढवणे

SCO म्हणजे काय?

▪️स्थापना : 15 जून 2001 रोजी
▪️चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन’ची स्थापना केली.
▪️1996 मध्ये स्थापन झालेल्या "शांघाय फाइव्ह" पासून SCO चा उगम झाला.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश 👇👇👇

१)48 वे सरन्यायाधीश :- एन व्ही रमणा   
२)49 वे सरन्यायाधीश :- उदय लळित 
३)50 वे सरन्यायाधीश :- डी वाय चंद्रचूड    
४)51 वे सरन्यायाधीश :- संजीव खन्ना (शिफारस)

१ ले सरन्यायाधीश - हिरालाल कानिया

💥सर्वोच्च न्यायालय ( कलम - 124 )

🔹स्थापना - 26 जानेवारी 1950
🔸घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥
🔹कामकाजाची भाषा :- इंग्रजी   
🔸सदस्य संख्या :- (33+1) 34
🔹 नेमणूक - राष्ट्रपती
🔸 शपथ - राष्ट्रपती
🔹 कार्यकाळ - 65 व्या वर्षापर्यंत

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


🚨आज पर्यंतचे मुख्य निवडणूक आयुक्त 🚨 भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे होते तर सध्याचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आहेत.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

20 Oct, 02:58


☑️राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ तर डॉ. अर्चना मजुमदार यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन सदस्या म्हणून निवड केली आहे.

⭕️ याबाबतची अधिसूचना महिला आणि बालकल्याण मंत्रालयाने जारी केली आहे.

⭕️ राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली गेली.

⭕️ हे पन लक्षात ठेवा : रुपाली चाकणकर :  राज्य महिला आयोग अध्यक्ष

⭕️ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा 3 वर्षाचा असतो.

⭕️ महाराष्ट्र महिला आयोग स्थापना : 25 जानेवारी 1993

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Oct, 03:38


गिरीश कुबेर यांचा लेख 👆

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Oct, 03:38


मतदान यादीत नाव नसेल तर
19-10-2024 पर्यंत अर्ज करता येते
.

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Oct, 03:38


15 व्या वित्त आयोग नुसार राज्य निहाय महसूल 👆👆

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

19 Oct, 03:38


सर्वाधिक गरीबी असलेले देश

𝗧𝗢𝗣𝗣𝗘𝗥𝗦 𝗞𝗮𝘁𝘁𝗮

17 Oct, 02:21


सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !

न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली

8,796

subscribers

1,939

photos

6

videos