Basic English Course| Basic English Grammar | Spoken English @toppers_english_course Channel on Telegram

Basic English Course| Basic English Grammar | Spoken English

@toppers_english_course


खास मराठी माणसासाठी मराठीतून सुरू केलेला इंग्लिश कोर्स.....
आता इंग्लिश शिका....मराठीतून....

Basic English Course| Basic English Grammar | Spoken English (Marathi)

आपल्याला इंग्लिश शिकण्याची इच्छा आहे का? तर इंग्लिशला सुरुवात करा आणि त्याची मदत मराठीतून करा! 'toppers_english_course' हा चॅनल आपल्याला बेसिक इंग्लिश आणि स्पोकन इंग्लिश सिखण्याची संधी देणारा आहे. या चॅनलवर आपण बेसिक इंग्लिश ग्रॅमर, संवाद इंग्लिश, नियम, व्याकरण, वाचन आणि संवादाचे प्रशिक्षण मराठीतून मिळवू शकता. आपल्याला इंग्लिश शिकण्याची इच्छा असल्यास, 'toppers_english_course' चॅनल आपल्याला खास मदत करू शकतो. आता मराठीतून इंग्लिश सिखा आणि आपल्या व्याख्यानात अभिप्रेषण करा!

Basic English Course| Basic English Grammar | Spoken English

28 May, 17:12


आदरणीय श्री. धांडोरे सर , इयत्ता अकरावी सायन्सच्या पहिल्या बॅचला माझ्या मुलीने माझ्या सांगण्यावरून समृद्धीने प्रवेश घेतला . खरं म्हणजे इयत्ता दहावी मधील मैत्रिणी सोडून पहिल्यांदाच तुमच्याकडे प्रवेश घेत असताना , माझ्या मुलीला सुरुवातीला नकोसे वाटले होते . तसेच आपल्या ट्युशनची वेळ सुद्धा सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असल्यामुळे तिची सुरुवातीला एवढा वेळ थांबण्याची इच्छाशक्ती नव्हती . परंतु सुरुवातीच्या दोन-चार दिवसांमध्येच तिला आपल्या ट्युशन मधील सर्व आदरणीय प्राध्यापकांचे लेक्चर समजू लागले आणि त्यामध्ये तिला आवड आणि आनंद निर्माण झाला . . तुमचा लोकल स्टाफ तसेच कोटाचा स्टाफ दोन्हीही अतिशय बुद्धिवान , विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मेहनत घेणारा तसेच त्यावर तुमचे शिस्त प्रिय स्वतःचे नियंत्रण यामुळे माध्यमिक प्रमाणे उच्च माध्यमिक क्लास सुद्धा लवकरचं जिल्ह्यामध्ये नावारूपास येईल , याची मला खात्री आहे . तुम्हाला व तुमच्या संपूर्ण स्टाफला मनापासून धन्यवाद....
श्री. विशाल केशव धट
पंढरपूर
मो. 7757918985

Basic English Course| Basic English Grammar | Spoken English

14 Mar, 08:03


https://youtu.be/eCjPUp6iTsM