🇮🇳 कृषिकिंग ™ @krushiking Channel on Telegram

🇮🇳 कृषिकिंग

@krushiking


🇮🇳 Agriculture related माहिती देणारा महाराष्ट्रातील एकमेव एकमेव channel

कृषीसेवक
ग्रामसेवक
कृषी अधिकारी
वन अधिकारी
कृषी विस्तार अधिकारी
Agriculture Field Officer

www.krushiking.com


Ad ➥ @TusharShirgire


√ Official

🇮🇳 कृषिकिंग ™ (Hindi)

🇮🇳 कृषिकिंग ™ नामक चैनल एकमात्र महाराष्ट्रातील कृषी संबंधित माहिती देणारा चैनल आहे। या चैनलवर कृषीसेवक, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, वन अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, व कृषी क्षेत्रातील अधिकारी यांच्यासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध केली जाते। चैनलवर www.krushiking.com हा वेबसाइटचा लिंक दिला गेला आहे। तसेच, चैनलवर @TusharShirgire नावाने एड केलेले आहे। ह्या चैनलवर उपलब्ध असलेल्या माहिती अद्वितीय आणि आवश्यक आहे तसेच ह्या चैनलवर सर्वांच्या उपयोगासाठी उपलब्ध आहे।

🇮🇳 कृषिकिंग

19 Jan, 17:23


🟣 भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा..?

🇮🇳 कृषिकिंग

16 Jan, 18:14


🟣 हंस या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द शोधा.

✔️ 100% परिक्षेला असाच येणार

🇮🇳 कृषिकिंग

16 Jan, 05:30


महाराष्ट्र : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
━━━━━━━━━━━━━━━━━━━

◾️जायकवाडी         नाथसागर
◾️पानशेत              तानाजी सागर
◾️भंडारदरा          ऑर्थर लेक/विल्सन डॅम  
◾️गोसिखुर्द           इंदिरा सागर
◾️वरसगाव           वीर बाजी पासलकर
◾️तोतलाडोह         मेघदूत जलाशय
◾️भाटघर              येसाजी कंक
◾️मुळा                 ज्ञानेश्वर सागर
◾️माजरा               निजाम सागर
◾️कोयना               शिवाजी सागर
◾️राधानगरी           लक्ष्मी सागर
◾️तानसा               जगन्नाथ शंकरशेठ
◾️तापी प्रकल्प        मुक्ताई सागर
◾️माणिक डोह        शहाजी सागर
◾️चांदोली              वसंत सागर
◾️उजनी                यशवंत सागर
◾️दूधगंगा              राजर्षी शाहू सागर
◾️विष्णुपुरी            शंकर सागर
◾️वैतरणा               मोडक सागर

वाचून घ्या एकदा

━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join - @KRUSHIKING
━━━━━━━━━━━━━━━━━━━

🇮🇳 कृषिकिंग

16 Jan, 04:33


जा. क्र. ०१५/२०२३ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२२ -सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Join
@KRUSHIKING

🇮🇳 कृषिकिंग

15 Jan, 03:46


🟪 मिशन मौसम अभियानाचे अनावरण?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शास्त्रज्ञांना भूकंपांबाबत सूचना देणारी प्रणाली विकसित करण्याचे आवाहन केले.

यावेळी मोदी यांनी भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) प्रगत तंत्रज्ञानामुळे चक्रीवादळांमुळे होणारे नुकसान तसेच आर्थिक नुकसान कमी झाल्याचे म्हटले आहे.

आयएमडीला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी भारताच्या वैज्ञानिक वाटचालीचे प्रतीक अशा शब्दात संस्थेचा गौरव केला आहे.

यावेळी त्यांनी हवामान बदला संदर्भात जागरूकता निर्माण करण्याकरता मिशन मौसम अभियानाचे अनावरण केले.

मोदी यांच्या हस्ते यावेळी टपाल तिकीट आणि एका विशेष नाण्याचे अनावरण करण्यात आले.

Join @KRUSHIKING

🇮🇳 कृषिकिंग

14 Jan, 14:06


🔴कृषी विद्यापीठ भरती-2025 l Recent Update l Exam कोण घेणार ?

विद्यापीठ भरती प्रक्रिया साठी मिटींग वर मिटींग सुरू

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

संपूर्ण माहितीसाठी खालील
video पहा
👇👇

https://youtu.be/4waKehK-gMU?si=coAorOyviH2CQGob

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

🇮🇳 कृषिकिंग

14 Jan, 04:06


कृषी विषयासाठी एवढेच टॉपिक करा | 100% लीड देणारी पुस्तके आणि टॉपिक | A4Agricoss | #Sachin Sir #mpkv #agriculture #agrivacancy #pdkv

🟠 आत्ताच चॅनेल subscribe करून ठेवा 🟠

♦️कृषि विषयात लीड कशी मिळवाल ?
♦️कोणत्या विषयावर जास्त भर द्यावा ?
♦️जाहिरात येण्याआधी हे विषय तयारी करा !

सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा 🔜🔜

09:00 PM
🗓 13/01/2025


🎙🎙व्हिडिओ नक्की LIVE जॉईन करा🎙🎙
https://www.youtube.com/live/bZaEZoyToxM?si=oBZqt1Yi7weesPDM
https://www.youtube.com/live/bZaEZoyToxM?si=oBZqt1Yi7weesPDM

🇮🇳 कृषिकिंग

10 Jan, 16:42


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.


📚Exam Pattern👇👇

▪️25 प्रश्न मराठी
▪️25 प्रश्न इंग्रजी
▪️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
▪️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

📕 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻 सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क


http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

09 Jan, 07:07


2nd International Faculty Development Program

"Research Excellence and Global Collaboration:
Enhancing Faculty Performance” ( Online Mode)
3-9 February 2025 , (Online ) 

𝐉𝐨𝐢𝐧𝐭𝐥𝐲 𝐎𝐫𝐠𝐚𝐧𝐢𝐬𝐞𝐝 𝐛𝐲:
University of Agriculture Science Raichur Karnataka (ICAR Accredited)  , College of Agriculture GANGAVATHI, Meadow Agriculture

  Featured Of Event

🚨  Writing Features
🚨 Publication Support
🚨 Project Writing
🚨 Faculty skill inhancement
🚨 Writing Tools and analysis
🚨 Certificate will be provided
🚨 Scopus / NAAS indexed Journal publication Support

𝐑𝐞𝐠𝐢𝐬𝐭𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 𝐋𝐢𝐧𝐤-
https://www.meadowagriculture.in/training-details/faculty-development-program--on-agriculture

Join  Group
https://chat.whatsapp.com/CQ2CzLdXca04Vnk8zvi1Lp

Join Community
https://whatsapp.com/channel/0029Va9kIQ10VycM0cZYgK2j

For More Details
87208 95154 / 08069640418

🇮🇳 कृषिकिंग

09 Jan, 04:08


🍊 सिम्प्लिफाईड चालू घडामोडी

🍎 सहामाही सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह

☑️ 1 जुलै 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींवर आधारित
☑️ प्रत्येक प्रश्नाचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण
☑️ 1100 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश

❗️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त❗️

🎯 सर्वत्र उपलब्ध

📄 Pages : 264
🥲 MRP : 220

👉आजच आपली प्रत राखून ठेवा.
👉आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा.

Buy Publication Online Store 👇👇👇👇

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

🇮🇳 कृषिकिंग

06 Jan, 16:01


चला आता थांबून चालणार नाही..🔥🔥

कालपासून सराव पेपर चालू झाले आहेत आपल्या ग्रुपमधून जे बाकी असेल त्यांनी आजच प्रवेश निश्चित करा.

TCS पॅटर्न गाजतोय इकडे 🔥🔥👇

http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

06 Jan, 16:01


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

🎃 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

05 Jan, 10:03


Railway Recruitment..

Total Vacancies:- 1036

Join
@KRUSHIKING

🇮🇳 कृषिकिंग

05 Jan, 10:03


राजस्थान सरकार 2025 मध्ये 81 हजार सरकारी पदे भरणार

Join
@KRUSHIKING

🇮🇳 कृषिकिंग

05 Jan, 04:02


🔴कृषी विद्यापीठ भरती-2025; जाहिरात अपडेट, JRA, SRA म्हणजे नक्की काय?- RAHURI AGRI ACADEMY
🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

सविस्तर माहिती जाणून घ्या
👇🏻

https://youtu.be/GgREGnmXfuw?si=WlXUPAILFWjHbvPa
https://youtu.be/GgREGnmXfuw?si=WlXUPAILFWjHbvPa

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

Join Telegram:
https://t.me/rahuriagriacademy01

🇮🇳 कृषिकिंग

04 Jan, 16:30


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

🎃 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

02 Jan, 13:44


समाज कल्याण विभाग 2024-25

📚Exam Pattern👇👇

25 प्रश्न मराठी
25 प्रश्न इंग्रजी
25 प्रश्न बौद्धिक चाचणी
25 प्रश्न सामान्य ज्ञान

Join
@MPSC_NEWS

🇮🇳 कृषिकिंग

02 Jan, 10:27


महत्वाचे ऑपरेशन

1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.

2) ऑपरेशन गरुड : CBI ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.

3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी CBI कडून सुरू.

4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.

5) ऑपरेशन गंगा : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले. 

6) ऑपरेशन ओलिविया : भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.

7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.

8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.

9) ऑपरेशन गंगा : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली.

https://t.me/ChaluGhadamodi365

🇮🇳 कृषिकिंग

02 Jan, 04:28


🎊🎉New year Offer….AGRI MPSC MAINS-24, BATCH MEGA OFFER……RAHURI AGRI ACADEMY🔴

🔴 फक्त 30 Coupons…फक्त 30 विद्यार्थ्यांसाठी 🎯
⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏪️⏪️⏪️⏪️⏪️
🔴 Coupon use करण्यासाठी खालील
RAHURI AGRI ACADEMY App DOWNLOAD करून Offer RAHURI25 या वर क्लिक करा👇🏻

https://jobnz.on-app.in/app/oc/601433/jobnz?utm_source=whatsapp&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview-app
⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏩️⏪️⏪️⏪️⏪️⏪️⏪️

Join: https://t.me/rahuriagriacademy01

🇮🇳 कृषिकिंग

01 Jan, 03:49


🎯मिशन TCS पॅटर्न परीक्षा - 2025

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

1) समाज कल्याण विभाग
2) अंगणवाडी पर्यवेक्षिका
3) महिला व बालविकास
4) आगामी होणाऱ्या सर्व TCS पॅटर्न परीक्षांसाठी उपयुक्त.

📚 बॅचचे स्वरूप

🔥25 प्रश्न मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असतील.
🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

01 Jan, 02:54


राहुरी कृषी विद्यापीठ जाहिरात प्रसिद्ध

Join @KRUSHIKING

🇮🇳 कृषिकिंग

01 Jan, 02:54


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

190+ जागांची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होईल.

🇮🇳 कृषिकिंग

28 Dec, 04:21


सौर कृषी पंप योजना अंमलबजावणीत महाराष्ट्र प्रथम

🇮🇳 कृषिकिंग

22 Dec, 05:09


#SampleCopy
#BestSeller

» Simplified Year Book 2025
» Sample Copy

पुस्तक सर्वत्र उपलब्ध झाले आहे...

Buy Online 👇
Simplified Store - Click Here
Amazon - Click Here

Contact :- 9423333181 | 9860910895

🇮🇳 कृषिकिंग

22 Dec, 05:09


चालू घडामोडींसाठी One Stop Solution

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥

PDF open करुन पहा पॅटर्न कसा आहे...

🇮🇳 कृषिकिंग

22 Dec, 05:09


📚 सिम्प्लिफाईड Year Book 2025

👉 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
👉 आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क साधा आणि आपली प्रत राखून ठेवा...

» चालू घडामोडींसाठी One Stop
   Solution

» 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबर 2024 च्या
   दरम्यानच्या घडामोडींचा समावेश
» विश्वसनीय आणि दर्जेदार संदर्भांचा वापर
» 26 घटकांमध्ये सुटसुटीत मांडणी
» नकाशे, चार्ट्स आणि इन्फोग्राफिकचा
   वापर
» महाराष्ट्राचा व भारताचा अर्थसंकल्प व
  आर्थिक पाहणी अहवाल

👉 Online Booking SIMPLIFIED PUBLICATION च्या अधिकृत Website वर उपलब्ध 👇

https://www.simplifiedcart.com
https://www.simplifiedcart.com

▪️संपर्क :- अभिजीत थोरबोले | नागेश पाटील
9423333181 | 8788639688 | 9860910895

🇮🇳 कृषिकिंग

21 Dec, 16:40


वनरक्षक भरती Breking News पाहण्यासाठी 👇👇👇

╔═════════════════╗
▒   इथे click करा    ▒
╚═════════════════╝

╔═════════════════╗
▒            इथे click करा             ▒
╚═════════════════╝


🔥 वनरक्षक भरती Update 🔥

🇮🇳 कृषिकिंग

15 Dec, 15:38


पशु संवर्धन विभाग आकृतीबंध

🇮🇳 कृषिकिंग

09 Dec, 10:53


पुन्हा एकदा सिद्ध 🤙

चालू घडामोडींसाठी One Stop Solution

आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 मधील चालू घडामोडीचे 15 पैकी 15 प्रश्न Simplified Yearbook व चालू घडामोडी डायरी पुस्तकातून 🔥🔥

🇮🇳 कृषिकिंग

15 Nov, 07:20


✍️ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सराव पेपर क्रमांक -30

📥परीक्षेत यश हव असेल तर सरावाला पर्याय नाही.💯✌️

वेळ - 100 मी

🔴TCS पॅटर्ननुसार पेपर 04 सेक्शन मध्ये घेण्यात येत आहे.

🎯 पेपर लिंक 👇👇👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/241115114010
https://www.rayvila.com/g.php/241115114010

💱 Admission Open - 7350037272 या नंबरला फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

⭐️ फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

13 Nov, 04:43


BMC कार्यकारी सहायक (Clerk)  परीक्षाला sectionwise वेळ आणि प्रश्न आहे. हे लक्षात असुद्या पेपर सोडवताना.. 🙏

▪️Group A
▪️Group B
▪️Group C
▪️Group D

नुसार पेपर आहे लक्ष्यात घ्या...

संपूर्ण 1846 जागा आहेत..

जॉईन @MPSC_NEWS

🇮🇳 कृषिकिंग

12 Nov, 06:23


✍️ बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सराव पेपर क्रमांक -27

📥परीक्षेत यश हव असेल तर सरावाला पर्याय नाही.💯✌️

वेळ - 100 मी

🔴TCS पॅटर्ननुसार पेपर 04 सेक्शन मध्ये घेण्यात येत आहे.

🎯 पेपर लिंक 👇👇👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/241112105715
https://www.rayvila.com/g.php/241112105715

💱 Admission Open - 7350037272 या नंबरला फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

⭐️ फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

08 Nov, 15:17


🛡खास आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन आलो आहोत. नवीन परीक्षा पद्धती नुसार ऑनलाईन सराव पेपर.

✍️सराव पेपर खालील प्रमाणे असतील.👇👇

⭐️ एकूण 50 सराव पेपर असतील.
⭐️ गणित बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नाचं सखोल स्पष्टीकरण असेल.
⭐️ आजवर झालेल्या TCS च्या सर्व प्रश्नांचा अभ्यास करून सराव पेपर बनवले आहेत.

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

08 Nov, 15:17


🎯 बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) महाराष्ट्र लोकप्रिय एकमेव बॅच 🔥🔥🔥

📉 नवीन पॅटर्नला फॉलो करणारी दर्जेदार सीरीज🥳🥳💯✌️

❤️ BMC पोस्ट मिळवण्यासाठी एकदा तरी हा सराव पेपर सोडूवून जा.

💡 आपल्या चॅनेल मधून कोणी विद्यार्थी जॉईन करायचे राहिले असतील तर आजच आपला प्रवेश निश्चित करून घ्या.🙏✌️

🇮🇳 कृषिकिंग

08 Nov, 14:03


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024 जाहिरातीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🇮🇳 कृषिकिंग

08 Nov, 14:03


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती 2024 अर्ज करणेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

अर्ज करण्याची लिंक

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

🇮🇳 कृषिकिंग

04 Nov, 14:33


📕 ऑक्टोबर 2024 मधील

देशातील सर्वोच्च GST गोळा करणारी पहिली 3 राज्ये

▪️महाराष्ट्र - 31,030 कोटी
▪️कर्नाटक - 13,081 कोटी
▪️गुजरात - 11,407 कोटी

महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकाच्या राज्याच्या 20 हजार कोटींनी पुढे आहे!


Join
@MPSC_NEWS

🇮🇳 कृषिकिंग

30 Oct, 05:04


🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨

TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना

मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश

FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य  वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न
-------------------------------------------
👉 ऑनलाइन खरेदी लिंक 

https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
-------------------------------------------

अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
https://wa.me/9075381000

🇮🇳 कृषिकिंग

30 Oct, 05:04


Sample Copy
----------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 450/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

🇮🇳 कृषिकिंग

29 Oct, 06:39


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) सराव पेपर क्रमांक -23

परीक्षेत यश हव असेल तर सरावाला पर्याय नाही.💯✌️

🔴वेळ - 100 मी

🔴TCS पॅटर्ननुसार पेपर 04 सेक्शन मध्ये घेण्यात येत आहे.

पेपर लिंक 👇👇👇👇👇

https://www.rayvila.com/g.php/241029094904
https://www.rayvila.com/g.php/241029094904

🔖 Admission Open - 7350037272 या नंबरला फी जमा करून रजिस्ट्रेशन साठी आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

फी - 149/-

📞अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🇮🇳 कृषिकिंग

29 Oct, 04:30


पशुगणनेचे नेमके प्रयोजन काय?

लक्षात ठेवा.

पशुगणना :- दर 5 वर्षांनी  केली जाते.

कृषी गणना :- दर 5 वर्षांनी केली जाते.

व्याघ्र गणना:- दर 4 वर्षांनी केली जाते.

लोकसंख्या जनगणना :- दर 10 वर्षांनी होते.

🇮🇳 कृषिकिंग

25 Oct, 04:48


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🇮🇳 कृषिकिंग

25 Oct, 04:48


सर्व पेपर्स मराठीत असलेले तसेच TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश असलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक...

🚇रेल्वे भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक

🚉रेल्वे भरती
NTPC
झालेले पेपर्स


प्रथमच मराठीतून होणाऱ्या रेल्वे NTPC परीक्षेसाठी TCS च्या झालेल्या प्रश्नांचा समावेश

📔सुधारित तिसरी आवृत्ती 2025

🔖Sample Copy🔖

🔖खालील पदांसाठी उपयुक्त🔖
•चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक
•स्टेशन मास्टर
•गुड्स ट्रेन मॅनेजर
•कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक
•वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•कमर्शियल कम तिकीट लिपिक
•लेखा लिपिक सह टंकलेखक
•कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक
•ट्रेन लिपिक (TC)
--------------------------------------------
🎁महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🎁

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
https://amzn.to/3NzcfBY
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

🇮🇳 कृषिकिंग

24 Oct, 12:48


🚨यशोदिप पोलीस करिअर अकॅडमी🚓

😎 संघर्ष रडवतो, पण घडवतो...

10 वी, 12 वी, पदवीधर सर्वांसाठी एक हक्काचे व्यासपीठ..😊

🛑 कोणासाठी ..?

▪️पोलीस भरती,
▪️आर्मी भरती,
▪️SRPF, CRPF,
▪️वनरक्षक,
▪️Railway,
▪️अग्निविर

Specail PSI Ground तयारी
...

मार्गदर्शक - शिवाजी काटे सर

☎️ संपर्क - 7448251919


भरती तयारी करत असाल तर एक call करून घ्या..

नविन भरती अपडेट माहीत साठी..

🇮🇳 कृषिकिंग

24 Oct, 05:44


BARTI, TRTI, SARTHI, MAHAJYOTI SSA SCHOLARSHIP BATCH DETAILS #shubhamsir #ssa #fatimamam #batch

https://youtu.be/LG4oePG0Iwo

https://youtu.be/LG4oePG0Iwo


Must Watch Video 🔥
📣 Tap on "Notify me" To get Live Notification 📣

28,811

subscribers

4,091

photos

11

videos