अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची @astitva101 Channel on Telegram

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

@astitva101


चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...!
1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी
2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती
3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान
4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची (Marathi)

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची या टेलिग्राम चॅनलवर आपला हार्दिक स्वागत आहे! या चॅनलवर आपण आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक चालू घडामोडी, परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती, चालू घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान, लोकराज्य, योजना, कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती मिळेल. जसं चालू घडामोडी वाचताना आपल्याला त्यांच्यावर निर्भर आहे, तसं आपल्याला आता समृद्ध चालू घडामोडीच्या तयारीसाठी तयार असावं कारण अस्तित्व अकॅडमी आपल्याला योग्य आणि प्रमाणित ज्ञान देण्यात गरज आहे. तसेच, आपल्याला चालू घडामोडीवर स्थिरता आणि परिपूर्णता मिळवायला मदत करण्यासाठी आमच्या चॅनलवर सामाजिक जवळच्या उपकरणांचा वापर करा. तथापि, ध्यान द्या की आपल्याला या चॅनलवर केवळ माहिती आणि अद्ययावत घडामोडी मिळणार आहेत. आमच्या आत्मविश्वासात विश्वास करून, आपल्याला अस्तित्व अकॅडमीच्या सफरावर साथ द्यायला आम्ही आहोत!

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

29 Oct, 08:07


*धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्योधनं वसुः!*
*धनमिंद्रो वृहस्पतिर्वरुण धनमस्तुमे!!*

*धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..*

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 Jul, 17:52


🏏 गौतम गंभीर भारतीय क्रिकेट पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

05 Jul, 07:50


*UK निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे*

📌ब्रिटन निवडणूक : ऋषी सुन्नक यांचा पराभव
📌ऋषी सुनक विरुद्ध कीर स्टारर
📌 लोकांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची 14 वर्षांची सत्ता संपुष्टात आणला
लेबर पक्षाकडे लगाम सोपवला आहे.
📌कीर स्टारमर यांच्या पक्षाने आवश्यक बहुमत मिळवून मोठा विजय मिळवला.
📌4 जुलै मतदाना झाले
📌650 मतदारसंघांपैकी लेबरने 326 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे
📌हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला किमान 50 टक्के जागा - 326 - जिंकणे आवश्यक आहे.

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

27 Jun, 05:10


IBPS मार्फत 9900+ जागांसाठी मेगा भरती[IBPS RRB Bharti]

1] ऑफिस असिस्टंट (Multipurpose) :- 5585 पदे

2] ऑफिसर स्केल-I & ऑफिसर स्केल-II :- 3499 पदे

शैक्षणिक पात्रता :-

पद क्र.1&2 :- कोणत्याही शाखेतील पदवी.

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

Fee :- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 जून 2024

पूर्व परीक्षा :- ऑगस्ट 2024

मुख्य परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/rrb13oamay24/

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

27 Jun, 05:10


*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती*

*परीक्षेचे नाव :-* SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024

*शैक्षणिक पात्रता :-*

*कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :-* पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

*उर्वरित पदे :-* कोणत्याही शाखेतील पदवी.

*नोकरी ठिकाण :-* संपूर्ण भारत

*Fee :-* General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही]

*Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-* 24 जुलै 2024 (11:00 PM)

*Tier I परीक्षा :-* सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

*Tier II परीक्षा :-* डिसेंबर 2024
*Apply Link :-* https://ssc.gov.in/

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

27 Jun, 05:10


Document from Lakhan Agrawal

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

21 Jun, 07:03


*मीरा भाईंदर पोलीस भरती Update*

👍 19 जून ची मैदानी चाचणी 26 जून रोजी होणार.
👍 20 जून ची मैदानी चाचणी 27 जून रोजी होणार.
👍 21 जून ची मैदानी चाचणी 28 जून रोजी होणार.
👍 22 जून ची मैदानी चाचणी 29 जून रोजी होणार.
👍 23 जून ची मैदानी चाचणी 30 जून रोजी होणार.

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

21 Jun, 06:58


👍 नांदेड जिल्हा पोलीस भरती Update

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 Jun, 01:06


सुरेखा यादव यांच्या शिरोपेचात अजून एक मानाचा तुरा

NDA चा नवीन  मंत्री मंडळाचा शपथविधी येत्या 9 जून2024 ला सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे.                                                                                                                 या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहूण्यांना आमंत्रित केले आहे. या सोहळ्याल आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव यांना देखील शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदे भारतचे सारथ्य करणाऱ्या सुरेखा यादव त्या दहा लोको पायलट मध्ये सामील आहेत.

              सुरेखा यादव

💥मध्य रेल्वेच्या पहिल्या महिला मोटर चालक

💥सुरेखा यादव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत.

💥इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करणाऱ्या सुरेखा यादव यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली.

💥 मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाईनवर तसेच हार्बर लाईनवर सुरेखा यादव या लोकल चालवत.

💥त्यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली

💥८ मार्च २०११ मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजल्या जातो.

💥 त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत    

💥यांना नुकतेच भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

💥सुरेखा यादव या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 Jun, 01:06


*शपथविधी ला ७ देशांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले*

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी रविवारी (दि. 9 जून) पार पडणार आहे. या शपथविधीला शेजारच्या राष्ट्रांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यापैकी श्रीलंकेसह 7 देशांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगतिले आहे.

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

06 Jun, 07:15


_हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.._
_हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि_
_अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत_
_*श्री छत्रपती शिवाजी महाराज* यांचा_
_आज ३५१ वा राज्याभिषेक सोहळा!_राजांना मानाचा मुजरा!!
🚩🚩

_क्षण भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्याचा..._
क्षण भूमीपुत्रांच्या स्वराज्याचा...

_*श्री शिवराज्याभिषेक सोहळा* चिरायू होवो..._!!!

🚩 *जय जिजाऊ! जय शिवराय!*🚩

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

30 May, 11:35


राज्यसेवा पूर्व परीक्षा नवीन तारीख 21 जुलै रोजी होणारं परीक्षा

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 May, 17:17


Document from Lakhan Agrawal

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 May, 17:16


Document from Lakhan Agrawal

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 May, 17:16


Document from Lakhan Agrawal

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

09 May, 17:15


Document from Lakhan Agrawal

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

14 Apr, 08:51


Photo from Lakhan Agrawal

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

07 Mar, 06:14


*केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी PLI योजनेंतर्गत वैद्यकीय उपकरणांसाठी 27 ग्रीनफिल्ड बल्क ड्रग पार्क प्रकल्प आणि 13 ग्रीनफिल्ड उत्पादन प्रकल्पांचे उद्घाटन केले.*

📌 राज्य निहाय प्रकल्प

तेलंगणा - १४
आंध्र प्रदेश - ९
गुजरात - ७
महाराष्ट्र - ४
कर्नाटक - 3
राजस्थान - २
हरियाणा, हिमाचल, मध्य प्रदेश, पंजाब - १

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

07 Mar, 06:13


*जेफ बेझोस इलॉन मस्कला मागे टाकून जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती बनले आहेत. इलॉन मस्कची एकूण संपत्ती 197.7 अब्ज डॉलर आहे, तर बेझोसची संपत्ती 200.3 अब्ज डॉलर आहे. 2021 नंतर बेझोस प्रथमच श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे.*

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

07 Mar, 06:12


*डॉ प्रदीप महाजन यांना २०२४ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार*

स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्युशन्ससह स्टेमआरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) डॉ. प्रदीप महाजन यांना पुनर्जन्म औषध क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेऊन प्रतिष्ठित महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

07 Mar, 06:11


*केरळ मधील शाळेत पाहिली AI शिक्षिका रुजू झाली आहे.असा उपक्रम राबविणारे केरळ हे देशातील पहिले राज्य बनले आहे.*

3,533

subscribers

9,464

photos

120

videos