🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔 @shyadriacademy Channel on Telegram

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔

@shyadriacademy


पोलीस भरती ,तलाठी, ग्रामसेवक, बँक, रेल्वे,CRPF, SRPF, BSF,SSC, PSI,STI, ASO,MPSC,UPSC, सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
संस्थापक - मा ढेरंगे सर
(B.sc chem),लेखक
(MBA. Finance), वक्तृत्व मार्गदर्शक.

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔 (Marathi)

सह्याद्री अकॅडमी चाकण चॅनल म्हणजेच काय? ती एक स्पर्धा परीक्षा सोडवणारी अकॅडमी आहे ज्याचा मुख्य उद्देश आहे पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, बँक, रेल्वे, CRPF, SRPF, BSF, SSC, PSI, STI, ASO, MPSC, व UPSC या सर्व स्पर्धा परीक्षांचा मार्गदर्शन करणे. या चॅनलची स्थापना केलेली आहे मा ढेरंगे सर ज्यांच्या प्रमुख शिक्षाग्राहकांमध्ये बी.एससी केमिस्ट्री आणि एमबीए फायनान्सचे अध्ययन केले आहे. त्यांचा ज्ञान आणि मार्गदर्शन या चॅनलवर दिला जातो.

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔

09 Nov, 03:33


*💃भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार👆*

◾️रौफ : काश्मीर
◾️भांगडा/गिट्टा : पंजाब
◾️भरतनाट्यम : तामिळनाडू
◾️घुमर : राज्यस्थान
◾️गरबा : गुजरात
◾️लावणी : महाराष्ट्र
◾️कथ्थक उत्तर प्रदेश
◾️कुचीपुडी : आंध्र प्रदेश
◾️ओडिसी : ओडिशा
◾️सातरिया नृत्य - आसाम
◾️बिहू : आसाम
◾️कथकली : केरळ
◾️मोहिनी अट्टम : केरळ
◾️सत्तरीया : आसाम
◾️मणिपुरी : मणिपूर

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔

09 Nov, 03:32


*महाराष्ट्रातील महत्त्वाचे संग्रहालय :*

- आलमगीर संग्रहालय - *अहमदनगर*

- छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय - *छ. संभाजीनगर*

- श्री भवानी संग्रहालय - *औंध (सातारा)*

- चंद्रकांत मांडरे कलादालन - *कोल्हापूर*

- सिद्धगिरी म्युझियम - *कोल्हापूर*

- आगाखान पॅलेस संग्रहालय - *पुणे*

- राजा दिनकर केळकर वस्तूसंग्रहालय - *पुणे*

- रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालय - *तेर (धाराशिव)*

- नाणे संग्रहालय - *अंजनेरी (नाशिक* )

- कॅव्हलरी टँक (रणगाडा) म्युझियम - *अहमदनगर*

- सोनेरी महाल संग्रहालय - *छ. संभाजीनगर*

- छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय - *सातारा*

- टाऊन हॉल संग्रहालय - *कोल्हापूर*

- गणेश संग्रहालय, सारसबाग - *पुणे*

- ब्लेड्स ऑफ ग्लोरी क्रिकेट म्युझियम - *पुणे*

- नॅशनल मेरिटाइम म्युझियम - *मुंबई*

- डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम - *मुंबई*

- मध्यवर्ती संग्रहालय - *नागपूर*

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔

18 Oct, 01:17


🏏आयसीसी हॉल ऑफ फेम :-

1)दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज :  एबी डिव्हिलियर्स🥳

2)इंग्लंडचा माजी सलामीवीर : ॲलिस्टर कुक💐

3)भारताची माजी फिरकीपटू:  नीतू डेव्हिड.🔥

🔰 यांचा ‘ICC हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश केला आहे. 🏆🏆🏆🏆

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔

17 Oct, 13:06


🛑 भारताचे सर्वोच्च न्यायालय :-

घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 

घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥

स्थापना :- 26 जानेवारी 1950

कामकाजाची भाषा :- इंग्रजी 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात 

सदस्य संख्या :- 34

एन व्ही रमणा ( 48 वे ) सरन्यायाधीश 

उदय उमेश लळित ( 49 वे ) सरन्यायाधीश 

डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश 

संजीव खन्ना ( 51 वे ) सरन्यायाधीश असतील

🚔 सह्याद्री अकॅडमी चाकण 🚔

15 Oct, 11:37


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

👉 आचारसंहिता -  15 ऑक्टोबर 2024

👉 मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

👉 एकूण टप्पे - 01

👉 निकाल -  23 नोव्हेंबर 2024

3,199

subscribers

690

photos

17

videos