🏆मराठी व्याकरण🏆 @marathitcs2 Channel on Telegram

🏆मराठी व्याकरण🏆

@marathitcs2


अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढा.

मराठी व्याकरणाच्या अभ्यासासाठी सर्वात उत्तम माहिती पूर्ण असलेला चॅनेल

🏆मराठी व्याकरण🏆 (Marathi)

🌟🎓 प्रमाणित मराठी व्याकरण चॅनेल! 🌟🎓nn'मराठी व्याकरण' हा चॅनेल अधिकारी व्हायचंय मग वाट कसली पाहताय झालेले सर्व प्रश्न सोडवून काढण्यासाठी एकाच ठिकाणी आहे! जर तुम्ही जणू व्याकरण अभ्यास करत असाल तर ह्या चॅनेलवर अजून मोठ्या प्रमाणात माहिती मिळेल

'मराठी व्याकरण' चॅनेलवर खास मराठी भाषेवर स्पष्टीकरण करण्याचे टिप्स, उपाय, आणि अभ्यास साधने मिळतील. आताच जॉईन करा हा चॅनेल आणि तुम्हाला वोल्हीचं मराठी व्याकरणाचं माहिती मिळेल!
चॅनेलवर आम्ही नक्कीच आमचे सर्वांचे स्वागत करतो आणि हरकत दाखवतो की तुम्ही समर्थ आहात काही नवीन करण्यास! जलद जॉईन करा आणि तुमच्या मराठी व्याकरणाच्या कौशल्याला वाढवा! 🌟📘

🏆मराठी व्याकरण🏆

24 Jan, 14:28


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

✔️ एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
✔️ सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
✔️ एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
✔️TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🎁 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

👨‍💻 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🏆मराठी व्याकरण🏆

24 Jan, 11:18


🚩Sample Copy
----------------------------------------------
RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 500/-

💘जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.

👉  अधिक माहितीसाठी
        9075381000

🏆मराठी व्याकरण🏆

24 Jan, 11:18


🚂RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

🧑‍🎄 रेल्वे ग्रुप D च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक
🧑‍🎄 परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे
🧑‍🎄 ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल.

🎯 एकूण जागा 32000 +
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक ⬇️
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product

🏆मराठी व्याकरण🏆

24 Jan, 02:55


❇️ काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ ❇️

● अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा

● अकदस : पुण्यवान,धर्मात्मा

● अखई : अखंड

● अगेल : पहिला

● अगाब : मजबूत, श्रेष्ठ

● अधा : धनी,यजमान

● अजा : शेळी, बकरी

● आंदोली  :  हेलकावा, झोका

● आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला

● आपगा  :  नदी

● आभु  :  ब्रम्हा

● आमण : आवण,चाकाचा आस ज्यात फिरतो ते

● आयतन  :  जागा ,स्थळ

● आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार

● आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


🏆मराठी व्याकरण🏆

22 Jan, 13:00


शुद्ध शब्द - शुद्ध शब्द

1) चाह - चहा 
2) छपर - छप्पर 
3) जागार - जागर 
4) जागर्त - जागृत 
5) ज्यादुगार - जादूगार 
6) जीज्ञासू - जिज्ञासू 
7) ज्योस्त्ना - ज्योत्स्ना 
8) तिर्थरूप - तीर्थरूप 
9) त्रीभूवन - त्रिभुवन 
10) ततसम - तत्सम 
11) जागतीक - जागतिक 
12) हूंकार - हुंकार 
13) हिंदू - हिंदु 
14) हारजित - हारजीत
15) तरून - तरुण 
16) तांत्रीक - तांत्रिक 
17) तरका - तारका 
18) बंकेश्वर - त्र्यंबकेश्वर 
19) थाठ - थाट 
20) थेरला - थोरला 

🏆मराठी व्याकरण🏆

21 Jan, 11:40


समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.


🏆मराठी व्याकरण🏆

20 Jan, 12:03


🍀🍀 समानार्थी शब्द🍀🍀

एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ

ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 

ओज - तेज, पाणी, बळ 

ओढ - कल, ताण, आकर्षण 

ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 

ओळख - माहिती, जामीन, परिचय 

कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 

कळकळ - चिंता, काळजी, फिकीर,
आस्था
श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव,
माधव 

कपाळ - ललाट, भाल, निढळ 

कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 

कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 

🏆मराठी व्याकरण🏆

20 Jan, 11:29


💥💥 काही महत्त्वाचे शब्द व अर्थ 💥💥

1.अकालिन=  एकाएकी घडणारे 2.आकालिन=  अयोग्य वेळेचे 3.आकांडतांडव=रागाने केलेला थरथराट
4.अखंडित=सतत चालणारे
5.अगत्य=आस्था
6.अगम्य=समजू न शकणारे
7.अग्रज=वडील भाऊ
8.अग्रपूजा=पहिला मान
9.अज्रल=अग्री
10.अनिल=वारा
11.अहारओठ, ओष्ट
12.अनुग्रह=कृपा
13.अनुज=धाकटा भाऊ
14.अनृत=खोटे
15.अभ्युदय=भरभराट
16.अवतरण=खाली येणे

🏆मराठी व्याकरण🏆

19 Jan, 14:50


आज ऑफरचा शेवटचा दिवस

उद्यापासून नियमितपणे बॅच चालू होईल. ज्यांना ऍडमिशन करायचे असतील त्यांनी आजच ऑफर मध्ये करून घ्या.👍👍

🏆मराठी व्याकरण🏆

19 Jan, 14:50


बऱ्याच विद्यार्थ्यांना पेमेंट करताना अडचण येत आहे.

त्यांनी यावरती पेमेंट करून व्हाट्सअपला आपलं नाव आणि जिल्हा टाकून द्या.
⭐️

🎯व्हाट्सअप संपर्क

http://wa.me/+919373201377

🏆मराठी व्याकरण🏆

19 Jan, 14:50


🚨पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26🚨

✏️सराव पेपर चे स्वरूप

🔅पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
🔅 पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
🔅अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
🔅महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 बॅच प्रारंभ - 20/01/25

❗️स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच आपल्या स्पर्धकांसोबत लढायला शिका.❗️

🚨सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 150/- ( Unlisted Test )

🔥पहिले 08 दिवस आपल्या विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा⬇️

wa.me/+919373201377
wa.me/+919373201377

🏆मराठी व्याकरण🏆

18 Jan, 12:56


🚩Sample Copy
----------------------------------------------
RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 500/-

💘जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.

👉  अधिक माहितीसाठी
        9075381000

🏆मराठी व्याकरण🏆

16 Jan, 04:33


समानार्थी शब्द

अमित : असंख्य, अगणित, अमर्याद, अपार.

कमळ : पंकज, अंबुज, कमल, नीरज, पदम, नलिनी.

अंधार : काळोख, तम, तिमिर.

अगत्य : अस्था, कळकळ, आपुलकी, कळवळा, आदर.

ओढाळ : अनिर्बध, उनाड, भटक्या.

एकवार : एकडा, एकवेळ.

ऐषआराम : स्वस्थता, चैन, सुखोपभोग, सुख.

ओझे : भार, बोजा, वजन, जबाबदारी, काळजी.

अघोर : भीतिदायक, भयंकर, वाईट.

उषा : उषःकाल, पहाट, अरुणोदय, प्रातःकाल, प्रभात, सकाळ..

अभिनव : नवीन, नूतन, अपूर्व.

उसंत : फुरसत, विसावा, विश्रांती, आराम.

उपासना : भक्ती, पूजा, आराधना, सेवा.

अघटित : विलक्षण, चमत्कारिक, असंभाव्य.

इतमाम : सरंजाम, थाट, व्यवस्था, लवाजमा.

इंद्र : सुरेंद्र, देवेंद्र, शक्र, पुरंदर, वज्रपाणी, वासव, सहस्त्राक्ष.

अनमान : हयगय, उपेक्षा, दुलर्क्ष, अनादर.

अचानक : अनपेक्षित, एकाएकी.

🏆मराठी व्याकरण🏆

14 Jan, 14:41


🚨'स्वप्न खाकीच' मास्टर प्लॅन🚨

एकदा वाचा आणि विचार करा. याप्रमाणे अभ्यास केला तर तुम्हाला वर्दीपासून कोणीच रोखू शकणार नाही.

⭐️ पहिल्या दिवसापासून तयारी चालू ठेवायची.

लेखी - 90 + 🔥🔥

❗️एक युद्ध स्वतः विरुद्ध❗️

🏆मराठी व्याकरण🏆

14 Jan, 14:41


🚨पोलीस भरती अनलिमिटेड सराव पेपर बॅच - 2025-26🚨

🎯आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पहिले 08 दिवस बॅच ऑफर मध्ये उपलब्ध आहे.

   💘सराव पेपर चे स्वरूप💘

🔥पोलीस भरतीचा प्रत्येक मुद्दा बारकाईने अभ्यासून सराव पेपरची मांडणी
🔥 पूर्ण 100 प्रश्नाचे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात येईल.
🔥 अभ्यासाला मुद्दा देऊन त्यावर देखील टेस्ट घेतली जाणार.
🔥महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध.

🗓 बॅच प्रारंभ - 20/01/25

🚨सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 199 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)

😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377

🏆मराठी व्याकरण🏆

14 Jan, 13:59


मराठी व्याकरण - समानार्थी शब्द

आई - माता, माय,जननी,  जन्मदा, जन्मदात्री,  आईस,आई,आउस,आऊस,आवय,अंबा,माऊली, मासाहेब

● आठवण  - स्मृती, ठेवा, स्मरण,याद,सय

● आनंद - मोद, तोष, प्रमोद, हर्ष, संतोष, आनंद, उल्हास, उद्धव, आल्हाद, खुशी, प्रसन्नता

● आवाहन - विनंती, बोलाविणे, आमंत्रण

● अभिषेक - अभिषेक, अभिषव

🏆मराठी व्याकरण🏆

14 Jan, 12:41


🚂RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका संच (मराठीमध्ये)

🧑‍🎄 रेल्वे ग्रुप D च्या मागे झालेल्या Original प्रश्नपत्रिका मराठीतून असणारे एकमेव दर्जेदार पुस्तक
🧑‍🎄 परीक्षा मराठीमध्ये होणार असल्याने मागील झालेले पेपर मराठीत अभ्यासणे खूप गरजेचे आहे
🧑‍🎄 ग्रुप D परीक्षेत मागील प्रश्नांच्या धर्तीवर प्रश्न विचारण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याने या पुस्तकाचा 100% फायदा होईल.

🎯 एकूण जागा 32000 +
---------------------------------------------------
ऑनलाइन खरेदी लिंक ⬇️
https://www.nakbook.com/?s=vijaypath&post_type=product

🏆मराठी व्याकरण🏆

14 Jan, 12:41


🚩Sample Copy
----------------------------------------------
RRB ग्रुप D प्रश्नपत्रिका (दुसरी आवृत्ती)

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 500/-

💘जवळच्या बुक स्टॉलवर योग्य त्या Discount मध्ये उपलब्ध झाले आहे.

👉  अधिक माहितीसाठी
        9075381000

🏆मराठी व्याकरण🏆

14 Jan, 10:02


🚂🚂झुक झुक बॅच - रेल्वे गट ड
🚘 7 जानेवारी पासून batch चालू
🙏 32,000 गट ड पदांसाठी मेगा भरती.
🙏 फक्त 10 वी पास पात्रता
👉 संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित मराठी भाषेतील एकमेव बॅच
👉 विषय - विद्यान, गणित, बुद्धिमत्ता, GK
👉संपूर्ण बॅच live - 300 पेक्षा जास्त lectures
👉झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण
👉नियमित सराव टेस्ट

🚘 App link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚘 whats app - https://wa.me/919158585909

(Tip - नाव जरी झुक झुक असले तरी, अभ्यास मात्र बुलेट ट्रेन प्रमाणे होईल 🙏)
👨‍🎨प्रमुख मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI व महाराष्ट्र अकॅडमी, पुणे टीम.
🌠 फी - 1000 रु.
🚘ऑफर फी - 300 रु.

🏆मराठी व्याकरण🏆

09 Jan, 16:11


🎯 समाज कल्याण विभाग परीक्षा - 2024-25

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅचचे स्वरूप

🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

📚Exam Pattern👇👇

⭐️25 प्रश्न मराठी
⭐️25 प्रश्न इंग्रजी
⭐️25 प्रश्न बौद्धिक चाचणी
⭐️25 प्रश्न सामान्य ज्ञान

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

🎃 एकूण 5100+ प्रश्नांचा सराव🔥🔥

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🏆मराठी व्याकरण🏆

09 Jan, 05:56


⭕️संपूर्ण मराठी व्याकरण-विरुद्धार्थी शब्द⭕️

● क्षणभंगुर x चिरकालीन

● अबोल x वाचाळ

● आसक्त x अनासक्त

● उत्तर x प्रत्युत्तर

● उपकार x अपकार

● घाऊक x किरकोळ

● अवजड x हलके

● उदार x अनुदार

● उतरण x चढण

● तारक x मारक

● दयाळू x निर्दय

● नाशवंत x अविनाशी

● धिटाई x भित्रेपणा

● पराभव x विजय

● राव x रंक

● रेलचेल x टंचाई

● सरळ x वक्र

● सधन x निर्धन

● वियोग x संयोग

● राकट x नाजुक

● लवचिक x ताठर

━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏆मराठी व्याकरण🏆

08 Jan, 03:51


मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

🏆मराठी व्याकरण🏆

07 Jan, 07:47


🌸🌼💐💐समानार्थी शब्द💐💐🌼🌸

👉आई = माता, माय, जननी, माउली 

अकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 

आठवण = स्मरण, स्मृती, सय

आठवडा = सप्ताह 

आनंद = हर्ष

आजारी = पीडित, रोगी 

आयुष्य = जीवन, हयात

आतुरता = उत्सुकता  

आरोपी = गुन्हेगार, अपराधी 

आश्चर्य = नवल, अचंबा

🏆मराठी व्याकरण🏆

05 Jan, 15:23


चालू घडामोडी चालू आहेत सर्वांनी सोडवून घ्या.

🏆मराठी व्याकरण🏆

05 Jan, 08:05


मुंबई पोलीस लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सकाळी सांगितल्याप्रमाणे.... आज ठीक 8 PM वाजता चालू घडामोडी चे महत्वाचे प्रश्न आपल्या या चॅनलला घेण्यात येईल.

प्रत्येकाने प्रश्न सोडवायचे आहेत अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असतील.

👇👇👇👇👇👇

https://t.me/swapn_khakich
https://t.me/swapn_khakich

🏆मराठी व्याकरण🏆

05 Jan, 05:16


🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मराठी भाषेतील

🍐मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

😍 संपूर्णतः नवीन बदलत्या पटर्ननुसार असलेले एकमेव पुस्तक

💘 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत?
☑️रेल्वे भरती Group - D 2022
☑️रेल्वे भरती NTPC (CBT I & II) 2021
☑️रेल्वे भरती ALP (Non Technical) 2024
☑️रेल्वे भरती RPF-SI 2024

➡️ 2025 मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.

🚂 भारतीय रेल्वे बोर्ड द्वारे आगामी काळात घेण्यात येणाऱ्या रेल्वे परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त

🛒 Amazon Link 👇
https://amzn.in/d/5TKNTIj
https://amzn.in/d/5TKNTIj

👨‍🦱 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 संपर्क - 9028967547

🏆मराठी व्याकरण🏆

05 Jan, 05:16


🚂 रेल्वे भरती बोर्ड (RRB) मराठी भाषेतील

मराठी भाषेतील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक

🍐 कोणकोणत्या प्रश्नपत्रिका आहेत?
🎥रेल्वे भरती Group
🎥रेल्वे भरती NTPC (CBT I & II)
🎥रेल्वे भरती ALP
🎥रेल्वे भरती RPF-SI

🛒 Amazon Link 👇
https://amzn.in/d/5TKNTIj
https://amzn.in/d/5TKNTIj

📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन

📞 संपर्क - 9028967547

🏆मराठी व्याकरण🏆

31 Dec, 02:43


🎯मिशन TCS पॅटर्न परीक्षा - 2025

आता करू तयारी संपूर्ण महाराष्ट्राला TCS पॅटर्नची ओळख करून देणाऱ्या टीम सोबत...

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

1) समाज कल्याण विभाग
2) अंगणवाडी पर्यवेक्षिका
3) महिला व बालविकास
4) आगामी होणाऱ्या सर्व TCS पॅटर्न परीक्षांसाठी उपयुक्त.

📚 बॅचचे स्वरूप

🔥25 प्रश्न मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असतील.
🔥 एकूण "51 पेपर" बॅचमध्ये घेण्यात येतील.
🔥 सर्व सराव पेपर ऑनलाईन स्वरूपात (CBT) असतील.
🔥 एक पेपर कितीही वेळा वाचू शकता.
🔥TCS ने वारंवार विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश.

🗓 बॅच प्रारंभ - 05/01/25

📚 ऍडमिशन घेण्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा.

7350037272 या नंबरला फी जमा करून आपलं स्वतःचं पूर्ण नाव आम्हाला रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला पाठवा.

💻सराव पेपर फी - 149/-

💬अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+917350037272
http://wa.me/+917350037272

🏆मराठी व्याकरण🏆

29 Dec, 07:50


🎯मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ

परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

कागाळी करणे - तक्रार करणे

🔥खांदा देणे - मदत करणे

खोबरे करणे - नाश करणे

🏆मराठी व्याकरण🏆

26 Dec, 10:48


❇️⭕️ एक शब्दाबद्दल शब्दसमूह ⭕️❇️

● कृतज्ञ : उपकार जाणणारा

● असंख्य,अमाप : संख्या मोजता न घेता येणारा

● मनमिळाऊ : मिळून मिसळून वागणारा

● वसतिगृह : विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा

● गुप्तहेर : गुप्त बातम्या कढणारा

● विनातक्रार : कोणतीही तक्रार न करता

● दीर्घद्वेषी : सतत द्वेष करणारा

● कवयित्री : कविता करणारी

● तट : किल्ल्याच्या सभोवतालची भिंत

● स्वार्थी : केवळ स्वतःचाच फायदा करू
पाहणारा

● तुरुंग : कैदी ठेवण्याची जागा

● दानशूर : खूप दानधर्म करणारा

● दीर्घायुषी : खूप आयुष्य असणारा

● अतिवृष्टी : खूप पाऊस पडणे

● गुराखी : गुरे राखणारा

● निर्वासित : घरदार नष्ट झाले आहे असा

● अंगण : घरापुढील मोकळी जागा

● गवंडी : घरे बांधणारा

● चौक : चार रस्ते एकत्र येतात ती जागा

● शुक्लपक्ष : चांदण्या रात्रीचा पंधरवडा


JOIN - @MARATHITCS2

🏆मराठी व्याकरण🏆

26 Dec, 10:48


❇️ ⭕️मराठी व्याकरण - वाक्यप्रचार व अर्थ⭕️

1)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे


2)धिंडवडे निघणे - फजिती होणे


3) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे


4)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे


5) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे


6)हातपाय गाळणे - धीर सोडणे


7) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे


8) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे


JOIN - @MARATHITCS2

🏆मराठी व्याकरण🏆

25 Dec, 13:56


मुंबई पोलीस चालक वाले विद्यार्थी

वेळ वाया न घालवता सराव करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा.

फी फक्त 70/-

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🏆मराठी व्याकरण🏆

23 Dec, 11:19


मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ

नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

🏆मराठी व्याकरण🏆

23 Dec, 11:16


समानार्थी शब्द

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 

🏆मराठी व्याकरण🏆

21 Dec, 14:28


🚔मुंबई चालक लेखी परीक्षा 2024 -25

🔴प्रचंड प्रतीक्षेनंतर अखेर उपलब्ध करून दिले आहेत 15 संभाव्य सराव पेपर

✍️ सराव पेपर महत्त्वाचे का ?

🔥2024 मध्ये झालेल्या सर्व प्रश्न पत्रिकातील महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश
🔥 एकूण 100 प्रश्नांमध्ये चालक च्या (तांत्रिक) प्रश्नांवरती जास्तीत-जास्त भर
🔥13 पेपर ऑनलाइन स्वरूपात तर 02 PDF स्वरूपात OMR शीट वर सोडवण्यासाठी देण्यात येतील.
🔥आवश्यक त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण देखील पेपर सोबत देण्यात आले  आहे.

📚10 वर्षाच्या अनुभवातून हे सराव पेपर बनवण्यात आले आहेत.

🚨 बॅच प्रारंभ - 24/12/24

🔴 फी - 70 रू /-

👉 8805201377  या नंबरला फी जमा करून आपले नाव रजिस्ट्रेशन साठी WhatsApp ला टाका.

🚨🚔 आता शेवटच्या दिवसात "एक युद्ध स्वतः विरुद्ध 💪💪 😎

✍️ प्रमुख मार्गदर्शक - सांगळे सर

नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी 👇👇

http://wa.me/+918805201377
http://wa.me/+918805201377

🏆मराठी व्याकरण🏆

30 Nov, 10:50


🚔11,000+ टारगेट खाकी सोल्युशन

📚7 जुलै ते 29 सप्टेंबर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔖11,000+ पुस्तकाची वैशिष्ट्ये

⭐️ झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 100 प्रश्नांचे स्पष्टीकरण असणारे एकमेव पुस्तक
⭐️1200 पानांचे पुस्तक असून देखील किंमत विद्यार्थी हितासाठी किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न.
⭐️गणित बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण
⭐️ मराठी आणि सामान्य ज्ञान प्रश्ना खालील स्पष्टीकरण असल्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करण्यासाठी उत्तम.

📚 खाली दिलेली पुस्तकाची डेमो PDF पाहून घ्या आणि लगेचच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करून पुस्तक ऑर्डर करा.

✉️ अधिक माहितीसाठी संपर्क

https://wa.me/919579811399

📌 ऑनलाइन खरेदी करण्यासाठी

https://www.amazon.in/dp/B0DGH2SP6C?ref=myi_title_dp

🏆मराठी व्याकरण🏆

26 Nov, 08:09


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏆मराठी व्याकरण🏆

26 Nov, 08:09


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🏆मराठी व्याकरण🏆

26 Nov, 03:54


समानार्थी शब्द

● परिश्रम = कष्ट, मेहनत   

● पती = नवरा, वर 

● पत्र = टपाल 

● पहाट = उषा  

● परीक्षा = कसोटी 

● पर्वा = चिंता, काळजी 

● पर्वत = डोंगर, गिरी, अचल 

● पक्षी = पाखरू, खग, विहंग

● प्रकाश = उजेड 

● प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन

● प्रवासी = वाटसरू

● प्रजा = लोक 

● प्रत - नक्कल

● प्रदेश = प्रांत 

● प्रवास = यात्रा    

● प्राण = जीव 

🏆मराठी व्याकरण🏆

16 Nov, 06:49


'मृत्युंजय' या प्रसिद्ध मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत?

A. भालचंद्र नेमाडे
B. शिवाजी सावंत
C. रणजित देसाई
D. विष्णू खांडेकर

शिवाजी सावंत हे बरोबर उत्तर आहे.

🟪 शिवाजी सावंत

▪️मराठी भाषेतील भारतीय कादंबरीकार.
▪️सुप्रसिद्ध मराठी कादंबरी - मृत्युंजय लिहिल्याबद्दल मृत्युंजयकार म्हणूनही ओळखले जातात.
▪️1994 मध्ये मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले मराठी लेखक होते.
▪️त्यांनी युगंधर आणि मुक्तिगाथा महामानवाच्या ही लिहिले आहे.

🟪 भालचंद्र नेमाडे

▪️भारतीय मराठी भाषेतील लेखक, कवी, समीक्षक आणि भाषिक अभ्यासक.
▪️कोसला ही त्यांची पहिली कादंबरी.
▪️त्यांनी मराठी साहित्यविश्वाला नवे आयाम दिले.
यानंतर बिधर, हूल, जरीला आणि झूल या कादंबऱ्यांचा समावेश असलेली ग्रंथचतुष्टयी आली.

🟪 रणजित देसाई

▪️महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी लेखक.
▪️स्वामी आणि श्रीमान योगी या ऐतिहासिक कादंबऱ्यांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
▪️त्यांना 1964 मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आणि 1973 मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.

🟪 विष्णू खांडेकर

▪️महाराष्ट्रातील मराठी लेखक.
▪️प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जिंकणारे ते पहिले मराठी लेखक होते.
▪️त्याच्या साहित्यकृतीत ययाती, क्रौंचवध आणि उल्का यांचा समावेश होतो.

❣️
©️संकलन तुषार शिरगिरे

🏆मराठी व्याकरण🏆

12 Nov, 11:21


⚡️ पोलीस भरतीच्या झालेल्या प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण ⚡️

🔖 पोलीस भरतीचे सर्वात मोठे, प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले सर्वात दर्जेदार पुस्तक

🆕 यावर्षी गाजलेल्या 44,000 या पुस्तकाची नवे रूप 👑

🔝 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीत सर्वाधिक प्रश्न याच पुस्तकातून आले.
प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह.

➡️1 प्रश्नाच्या विश्लेषणातून 10 प्रश्नांचा अभ्यास.

➡️ आधीच्या पुस्तकापेक्षा अधिक अपडेटेड आणि जास्तीची माहिती.

✒️ आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या जवळच्या निवड झालेल्या किंवा हुशार विद्यार्थ्याला विचारा.

🏆 पोलीस भरती ग्रंथ 🏆

🔔 भाग 1 - मराठी व GK
⭐️ पाने - 1056
⭐️ MRP - 680

💘दुकानात - 400- 450 रु. ला मिळते.

🚨 स्वप्न खाकी बॅच ऑफर - 12 नोव्हेंबर शेवट ऑफर - फक्त 200 रुपये -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🏆मराठी व्याकरण🏆

12 Nov, 11:21


💘 पोलीस भरती ग्रंथ - Best book for पोलीस भरती- 44,000+ या पुस्तकाचे नवे रूप.

🏆मराठी व्याकरण🏆

09 Nov, 05:18


📣नमस्कार मित्रांनो....

कर निर्धारण व संकलन निरीक्षक
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
अंगणवाडी मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका
महिला व बालविकास विभाग भरती
समाज कल्याण विभाग भरती
अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क
रेल्वे भरती
पदांची जाहिरात आली आहे

🤑परीक्षा TCS घेणार आहे

तर

‼️स्टेट बोर्ड अंतिम सत्य‼️

पुस्तकातून फक्त 2 पेजेस मधून तब्बल TCS ने 24 प्रश्न विचारले तसेच इतिहास या एका विषयाचे तब्बल 250+ प्रश्न विचारले आहेत.

बाकी विषयाचे सर्वांधिक प्रश्न तर आहेतच
.

बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

वाढत्या स्पर्धा लक्षात घेता प्रत्येकांनी हे पुस्तक नक्की अभ्यासा.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -

📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

🏆मराठी व्याकरण🏆

09 Nov, 05:18


सविस्तर Pdf मध्ये बघा सर्व प्रश्न दिलेले आहेत.

आजच खरेदी करा

खरेदी करण्याची Amazon लिंक -
📣🔗खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3NWS7Ka
https://amzn.to/3NWS7Ka

अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

🏆मराठी व्याकरण🏆

07 Nov, 15:39


परीक्षा कोणतीही असो सरावाला पर्याय नाही.

जास्तीत- जास्त प्रश्नांचा सराव हेच यशाचं खरं गमक....🔥🔥🔥✌️✌️

🏆मराठी व्याकरण🏆

07 Nov, 15:39


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

🔔 RRB (NTPC) Undergraduate level
🔔 RRB (NTPC) Graduate level
🔔 RPF ( SI)
🔔 RPF (Constable)

🔔 बॅचचे स्वरूप 📚

🔔गणित - 35 प्रश्न
🔔बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
🔔सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
🔔प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित

📔 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

फी - 150/-

😀 एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 😀😀

📞 संपर्क - 9373201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📱 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+919373201377
https://wa.me/+919373201377

⚙️डेमो पेपर पाहण्यासाठी 👇👇

https://t.me/agristudycenter/6675
https://t.me/agristudycenter/6675

🏆मराठी व्याकरण🏆

05 Nov, 09:49


📚11000+ Police bharti - Sample pdf.pdf

🏆मराठी व्याकरण🏆

05 Nov, 09:48


🚔11,000+ टारगेट खाकी सोल्युशन

📚7 जुलै ते 5 सप्टेंबर झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश

🔴11,000+ पुस्तकाची वैशिष्ट्ये

* झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे 100 प्रश्नांचे स्पष्टीकरण असणारे एकमेव पुस्तक
* 1200 पानांचे पुस्तक असून देखील किंमत विद्यार्थी हितासाठी किंमत कमी ठेवण्याचा प्रयत्न.
* गणित बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण
* मराठी आणि सामान्य ज्ञान प्रश्ना खालील स्पष्टीकरण असल्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त सराव करण्यासाठी उत्तम.
📚 *खाली दिलेली पुस्तकाची डेमो PDF पाहून घ्या आणि लगेचच आपल्या नजीकच्या दुकानदाराशी संपर्क करून पुस्तक ऑर्डर करा.*

✉️ अधिक माहितीसाठी संपर्क

https://wa.me/919579811399

📌 ऑनलाइन खरेदी करण्यासाठी

https://www.amazon.in/dp/B0DGH2SP6C?ref=myi_title_dp

🏆मराठी व्याकरण🏆

30 Oct, 05:37


मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

21) आमचा बाप आणि आम्ही – नरेंद्र जाधव

22) माणदेशी माणसे – व्यंकटेश माडगुळकर

23) पार्टनर – व.पु काळे

24) बनगरवाडी -व्यंकटेश माडगुळकर

25) राऊ – ना.सं ईनामदार

26) असा मी असामी – पु.ल देशपांडे

27) पावनखिंड – रणजित देसाई

28) नाझी भस्मासुराचा उदयास्त – वि.ग .कानिटकर

29) गोलपिठा – नामदेव ठसाळ

30) रणांगन -विश्राम बेडेकर

31) काजळमाया -जी ए कुलकुर्णी

32) राजा शिवछत्रपती -बाबासाहेब पुरंदरे

33) झेंडुची फुले – प्रल्हाद केशव अत्रे

34) स्मृतिचित्रे – लक्ष्मीबाई टिळक

35) जेव्हा मी जात चोरली होती – बाबुराव बागुल

36) झूंज – ना.सं ईनामदार

37) झोंबी – आनंद यादव

38) उपरा – लक्ष्मण माने

39) ज्ञानेश्वरी – ज्ञानेश्वर कुलकर्णी

40) चेटकीण – नारायण धारप

41) कर्हेचे पाणी – प्रल्हाद केशव अत्रे

42) वाळुचा किल्ला -व्यंकटेश माडगुळकर

43) मंतरलेले दिवस – गजानन दिगंबर माडगुळकर

44) विनोद गाथा – पी.के अत्रे

45) सत्तांतर – व्यंकटेश माडगुळकर

46) उचल्या – लक्षमण गायकवाड

47) हास्यतुषार -पी.के अत्रे

48) भुमी -आशा बागे

49) मारवा – आशा बागे

50) पैस – दुर्गा भागवत

51) त्रतुचक्र – दुर्गा भागवत

52) प्रेषित – जयंत नारळीकर

53) अजगर – सी.टी खानोलकर

54) त्यांची गोष्ट -स्वाती दत्ताराज राव

55) 1857 चे स्वातंत्र्यसमर – विनायक दामोदर सावरकर

56) सात सक्के त्रेचाळीस – किरण नगरकर

57) महानायक – विश्वास पाटील

58) पण लक्षात कोण घेतो – हरिभाऊ नारायण आपटे

59) गुलामगिरी -महात्मा फुले

60) अक्करमाशी -शरणकुमार लिंबाळे

61) पाचोळा – रा.रं बोराडे

62) शेतकर्यांचा आसुड – महात्मा फुले

63) माझा प्रवास – विष्णुभट गोडसे

64) भुताचा जन्म – द.मा मिरासदार

65) मन मै हे विश्वास – विश्वास पाटील

66) सखाराम बाईंडर – विजय तेंडुलकर

67) शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे

68) अमृतवेल – वि.स.खांडेकर

69) आई समजुन घेताना – उत्तम कांबळे

70) धग – उद्दव शेळके

71) तराळ अंतराळ – शंकरराव खरात

72) हिंदु – भालचंद्र नेमाडे

73) फकिरा -अन्नाभाऊ साठे

74) यश तुमच्या हातात आहे – शिव खैरा

75) अग्नीपंख – अब्दुल कलाम

76) मुसाफिर – अच्युत गोडबोले

77) पांगिरा -विश्वास पाटील

78) झाडाझडती – विश्वास पाटील

79) अपुर्वाई – पु.ल देशपांडे

80)  मी माझा – चंद्रशेखर गोखले

81) मर्मभेद – शशी भागवत

82) फास्टर फेणे – भारा भागवत

83) सखी – व.पु काळे

84) राशीचक्र -शरद उपाध्ये

85) गहिरे पाणी – रत्नाकर मतकरी

86) चौघी जणी – शांता शेळके

87) माझी जन्मठेप – विनायक दामोदर सावरकर

88) बरमुडा ट्रँगल – विजय देवधर

89) इडली आँर्किड आणि मी – विठठल कामत

90) माझ्या बापाची पेंड – द.मा मिरासदार

91) तुंबाडचे खोत – श्री ना पेंडसे

92) नाँट विदाऊट माय डाँटर – बेटी महमुदी

93) वीरधवल -नाथ माधव

94) पहिले प्रेम -वि.स खांडेकर

95) पावनखिंड – रणजित देसाई

96) प्रकाशवाटा – बाबा आमटे

97) गारंबीचा बापु – श्री ना पेंडसे

98) कोल्हाटयाचे पोर – किशोर शांताबाई काळे

99) एकच प्याला – राम गणेश गडकरी

100) किमयागार – अच्युत गोडबोले

101) युगांत – ईरावती कर्वे

102) वाँईज अँण्ड अदरवाईज -सुधा मुर्ती

103) निळावंती – मारूती चितमपल्ली

104) यक्षांची देणगी – जयंत नारळीकर

105) आनंदी गोपाळ – श्री ज जोशी

106) पडघवली – गो नी दांडेकर

107) सारे प्रवासी घडीचे – जयवंत दळवी

108) काळोखातुन अंधाराकडे – अरूण हरकारे

109) महाश्वेता – सुमती क्षेत्रमाडे

110) तिमिराकडुन तेजाकडे – नरेंद्र दाभोळकर

111) हाफ गर्लफ्रेंड – चेतन भगत

112) लज्जा – तस्लिमा नसरीन

113) माझे विद्यापीठ – नारायण सुर्वे

114) ईलल्म -शंकर पाटील

115) डाँ बाबासाहेब आंबेडकर – शंकरराव खरात

116) वावटळ -व्यंकटेश माडगुळकर

🏆मराठी व्याकरण🏆

30 Oct, 04:42


Sample Copy
----------------------------------------------
अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका

● प्रकाशक : विजयपथ पब्लिकेशन पुणे
● किंमत : ₹ 450/-
---------------------------------------------
👉 जवळच्या बुक स्टॉलवर संपर्क करा
👉  अधिक माहितीसाठी
        9075381000
--------------------------------------------

🏆मराठी व्याकरण🏆

30 Oct, 04:42


🚨 अंगणवाडी मुख्यसेविका | पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी 🚨

TCS पॅटर्न नुसार मुख्यसेविका |पर्यवेक्षिका पदाच्या 2024 च्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना

मुख्यसेविका | पर्यवेक्षिका पदाशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या (MPSC, सरळसेवा, TCS) PYQ प्रश्नांचा समावेश

FAST REVISION साठी TCS पॅटर्नचे PYQ + संभाव्य  वानलाईनर व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न
-------------------------------------------
👉 ऑनलाइन खरेदी लिंक 
https://www.nakbook.com/product/icdc-tcs-anganwadi/
-------------------------------------------

अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प करा
https://wa.me/9075381000

🏆मराठी व्याकरण🏆

26 Oct, 10:55


परीक्षाभिमुख_वृत्तपत्र : संपादक

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख वृत्तपत्रे :

▪️हंटर : खंडेराव बागल
▪️दीनमित्र : मुकुंदराव पाटील
▪️विजयी मराठा : श्रीपतराव शिंदे
▪️जागृती : भगवंतराव पाळेकर
▪️डेक्कन रयत : वालचंद कोठारी
▪️कैवारी : दिनकरराव जवळकर
▪️संदेश : अच्यूत बळवंत कोल्हटकर
▪️निजाम विजय : लक्ष्मणराव फाटक
▪️तेज : दिनकरराव जवळकर
▪️राष्ट्रवीर : शामराव देसाई
▪️जागरूक : वालचंद कोठारी
▪️ब्राह्मणेतर : व्यंकटराव गोडे
▪️तरुण मराठा : दिनकरराव जवळकर
▪️मराठवाडा : आ. कृ. वाघमारे

🏆मराठी व्याकरण🏆

26 Oct, 03:23


आयुष्यात स्वतःशीच स्पर्धा करून स्वतःला सर्वोत्तम बनवणं ही आयुष्यात मिळालेल्या यशाची खरी व्याख्या आहे.....
शब्दांचा जादुगर

😍😍 शुभ सकाळ 😍😍

🏆मराठी व्याकरण🏆

26 Oct, 03:20


👇👇👇👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029VahkYf0FSAszI0u9US1g

🏆मराठी व्याकरण🏆

21 Oct, 02:01


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

⭐️RRB (NTPC) Undergraduate level
⭐️RRB (NTPC) Graduate level
⭐️ RPF ( SI)
⭐️ RPF (Constable)

📚 बॅचचे स्वरूप📚
गणित - 35 प्रश्न
बुद्धिमत्ता - 35 प्रश्न
सामान्य ज्ञान - 50 प्रश्न
प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित


🔴 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

🔖 फी - 150/-

👑एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 🔥🔥

संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

🏆मराठी व्याकरण🏆

19 Oct, 15:57


🚆 NTPC & RPF साठी अनलिमिटेड सराव पेपर बॅच

📚 बॅच उपयुक्त कुणासाठी

⭐️RRB (NTPC) Undergraduate level
⭐️RRB (NTPC) Graduate level
⭐️ RPF ( SI)
⭐️ RPF (Constable)

📚 बॅचचे स्वरूप📚
35 प्रश्न गणित
35 प्रश्न बुद्धिमत्ता
50 प्रश्न सामान्य ज्ञान
प्रश्न गणित बुद्धिमत्तेच्या स्पष्टीकरणासहित


🔴 बॅचचा कालावधी - अंतिम परीक्षा होईपर्यंत साठी

🔖 फी - 150/-

👑एकच मिशन रेल्वेमध्ये महाराष्ट्र पॅटर्न गाजवणार 🔥🔥

संपर्क - 8805201377 या नंबरला फी जमा करून आपलं नाव आणि जिल्हा रजिस्ट्रेशन साठी व्हाट्सअप ला टाका.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/+918805201377
https://wa.me/+918805201377

🏆मराठी व्याकरण🏆

18 Oct, 05:58


🌸🌼💐💐समानार्थी शब्द💐💐🌼🌸

👉आई = माता, माय, जननी, माउली 

अकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 

आठवण = स्मरण, स्मृती, सय

आठवडा = सप्ताह 

आनंद = हर्ष

आजारी = पीडित, रोगी 

आयुष्य = जीवन, हयात

आतुरता = उत्सुकता  

आरोपी = गुन्हेगार, अपराधी 

आश्चर्य = नवल, अचंबा

25,821

subscribers

1,636

photos

10

videos