सरळसेवा भरती @saralseva_exam45 Channel on Telegram

सरळसेवा भरती

@saralseva_exam45


सरळसेवा भरती (Marathi)

सरळसेवा भरती चॅनल हा महाराष्ट्रातील सरकारी नोकरी संदर्भातील जाहिराती, परीक्षा स्थळे, अभ्यासक्रम, अभ्यास किंवा अभ्यासाची सुचना विनामूल्य वाचनासाठी एक मराठी टेलीग्राम चॅनल आहे. या चॅनलवर तुमच्या नोकरी साठी सर्व प्रमुख महत्त्वाच्या माहिती आणि अपडेट्स मिळतील. तुमच्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि सुरुवातीला उत्तम प्रदर्शनासाठी, तुमच्या संगणकावर सर्व समाचारांची अपडेट्स मिळाल्या तर आता तुमची सर्व संदेशे टाच ऑफ बटनवर आहेत. सरळसेवा भरती चॅनलवर शामिल होण्याचा आणि त्यावर विरांयाच्या नोकर्याच्या संदर्भातील सर्व माहितीचा आनंद घ्या!

सरळसेवा भरती

12 Oct, 03:51


🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस
👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड
👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर
👉 डेमिस हसाबिस
👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉  "निहोन हिडांक्यो"

जॉईन करा- @aarogya_sevak_tantrik

सरळसेवा भरती

03 Sep, 07:33


➡️⚠️भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता

जॉईन करा - @saralseva_exam45

सरळसेवा भरती

03 Sep, 07:29


👉 स्थानिक शासन संस्था - ग्रामीण
Join- @saralseva_exam45

सरळसेवा भरती

03 Sep, 07:19


👉पंचायत राज्यव्यवस्था - एका दृष्टिक्षेपात
Join- @saralseva_exam45

सरळसेवा भरती

29 Aug, 13:47


अहिल्या नगर
आरोग्य सेवक 50%

सरळसेवा भरती

29 Aug, 07:05


Zp Ahmednagar
आरोग्य सेवक 40%

सरळसेवा भरती

02 Aug, 09:41


ZP बीड आरोग्य सेवक 50% निकाल

https://t.me/saralseva_exam45

सरळसेवा भरती

31 Jul, 11:30


आरोग्य सेवक 50% हिंगोली निकाल

सरळसेवा भरती

31 Jul, 10:33


आरोग्य सेवक 50% वाशिम निकाल

सरळसेवा भरती

30 Jul, 10:32


ZP सोलापूर आरोग्य सेवक 50% निकाल

सरळसेवा भरती

30 Jul, 07:55


ZP वर्धा आरोग्य सेवक 50% निकाल

सरळसेवा भरती

30 Jul, 07:54


Zp परभणी 50%

सरळसेवा भरती

30 Jul, 07:53


ZP जालना आरोग्य सेवक 50% निकाल

सरळसेवा भरती

30 Jul, 07:52


ZP धाराशिव आरोग्य सेवक 50% निकाल

सरळसेवा भरती

30 Jul, 07:50


👉 बुलढाणा जिल्हा परीषद 50%

सरळसेवा भरती

30 Jul, 07:49


लातूर जिल्हा परिषद

आरोग्य सेवक 50% गुणवत्ता यादी

सरळसेवा भरती

30 Jul, 07:48


♦️जिल्हा परिषद सांगली आरोग्य सेवक 50 % निकाल जाहीर.

सरळसेवा भरती

30 Jul, 07:48


ZP नागपूर आरोग्य सेवक 50% निकाल