🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 @sciencetech4all Channel on Telegram

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

@sciencetech4all


Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त

🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती

🎯 प्रश्नांचा सराव

🎯 Pdf Material

🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 (Marathi)

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯 या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे! जर आपल्याला MPSC/PSI/STI/ASO/UPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊ इच्छित असतील तर या चॅनलवर आपल्याला उपयुक्त माहिती मिळवायला मिळेल. या चॅनलचा मुख्य ध्येय आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयातील परीक्षाभिमुख माहिती प्रदान करणे. त्यात, प्रश्नांचा सराव केला जातो आणि Pdf सामग्रीचा वापर केला जातो. आपल्याला त्यारीसाठी आवश्यक असणारी सर्व घटकांची अचूक माहिती आपल्याला या चॅनलवर मिळेल. तक्रारी न करण्यासाठी, आता ही अद्यतनित अभ्यास आरंभ करा आणि आपल्या उद्योगात सफलता मिळवा!

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

24 Jan, 03:40


WHO ला कोण किती पैसे देतं?✍️

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

19 Jan, 07:27


#Combine

General Science साठी checklist

Physics
🔺ध्वनी
🔺मोजमाप
🔺विद्युत धारा (Electricity)
🔺प्रकाश (Light)
🔺पदार्थ विज्ञान-धातू,अधातू,धातुके इ.
🔺उष्णता


Chemistry
🔺आम्ल व आम्लारी
🔺अणू व रेणू,त्यांचे मॉडेल,संयुजा इत्यादी
🔺नायट्रोजन कार्बन फॉस्फरस यांचे चक्र (cycle)
🔺आवर्त सारणी
🔺कार्बन
🔺Chemistry in everyday of life

Biology
🔺वनस्पतींचे वर्गीकरण
🔺प्राण्यांचे वर्गीकरण
🔺पोषण ( Nutrition)
🔺वनस्पतीशास्त्र Botany
🔺जनुकीय तंत्रज्ञान
🔺सर्व शारीरिक संस्था-पचनसंस्था,श्वसन संस्था,रक्ताभिसरण,स्नायू,अस्थिसंस्था, मज्जासंस्था इ.
🔺विविध प्रकारचे रोग
🔺मायक्रोबायोलॉजी-वायरस,बॅक्टेरिया इ.

तसे बऱ्यापैकी सर्व chapters महत्वाचे आहेत. पण वरील points वर सतत प्रश्न येत आहेत.

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

16 Jan, 07:08


गट ब व क अतिसंभाव्य प्रश्न भाग 5

उत्तरासाठी विश्लेषण व्हिडीओ पहा
Live ची वेळ:सायंकाळी 6वा


link:
https://youtu.be/TCKpniY9H5I?si=fCTjoGKVTWqgMdX3

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

01 Jan, 06:17


𝐻𝑎𝑝𝑝𝑦 𝑁𝑒𝑤 𝑌𝑒𝑎𝑟 𝟮𝟬𝟮𝟱 🎉🎊🎊

आपली सर्व स्वप्न लवकर साकार होवोत
हीच त्या शिवछत्रपती चरणी
प्रार्थना! 🚨🚩

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

31 Dec, 01:57


भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO जगातील सर्वात मोठा प्रयोग केला आहे. ISRO ने SPADEX (Space Docking Experiment) मिशन लाँच केले आहे.या मोहिमेत ISRO डायरेक्ट आकाशात स्पेसक्राफ्टचे पार्ट जोडणार आहे. भारतीय तंत्रज्ञान पाहून जग अवाक झाले आहे. SPADEX मिशन हे चांद्रयान 4 मोहिमेतील महत्वाचा टप्पा आहे. 👆👆💐

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

16 Dec, 07:54


संरक्षणावर सर्वाधिक खर्च करणारे देश 👆👆

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

04 Dec, 19:47


👉 कोणत्या देशाकडे किती नौदल नौका.....
1) चीन - 730
2) रशिया - 598
8) भारत - 295

आठव्या स्थानी भारत एकूण 295...

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

08 Oct, 10:46


नोबेल भौतिकशास्त्र

👉John J. Hopfield and Geoffrey E. Hinton “

👉for foundational discoveries and inventions that enable machine learning with artificial neural networks.”

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

25 Sep, 03:35


🔰कॅलिफोर्नियाने विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कायदा केला.

🔹कॅलिफोर्नियातील शालेय जिल्ह्यांना डेमोक्रॅटिक गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी स्वाक्षरी केलेल्या नवीन कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोनच्या वापरावर प्रतिबंध घालणारे नियम तयार करावे लागतील.

🔸फ्लोरिडा, लुईझियाना, इंडियाना आणि इतर अनेक राज्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या फोनचा वापर प्रतिबंधित करण्याच्या उद्देशाने कायदे केले आहेत.

🔹जेथे हूवरची मुले — वय वर्षे १५, १२ आणि १० — शाळेत जातात तेथे फोन प्रतिबंधित आहेत.

2,771

subscribers

427

photos

5

videos