🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨 @sg_academypune Channel on Telegram

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

@sg_academypune


ग्रामीण भागातून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत योग्य मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न.

🚨 सचिन गायकवाड & टीम , पुणे

🚨 स.ग. अकॅडमी, पुणे 🚨 (Marathi)

आपलं '🚨 स.ग. अकॅडमी, पुणे 🚨' चॅनल हे ग्रामीण भागातून पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत योग्य मार्गदर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चॅनलवर आपण सचिन गायकवाड आणि त्यांची टीम यांचं संगणक कौशल्य, प्रतियोगिता तयारी, आणि अन्य महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन मिळेल. तसेच, गुणवत्तापूर्ण स्टडी मटेरियल्स, टेस्ट सीरीज, आणि अन्य उपयुक्त माहिती या चॅनलवर उपलब्ध आहे. तुमच्या पोलीस भरतीसाठी तयारीसाठी हा चॅनल अत्यंत उपयुक्त आहे, ज्यामुळे तुम्हाला अधिक मार्गदर्शन आणि स्पष्टीकरण मिळतील. आमच्या सभासदांसोबत जाणवा आणि समृद्ध अनुभव साझा करा!

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

19 Jan, 16:42


🚨 मुंबई पोलीस लेखी परीक्षा पेपर अंदाजित कट ऑफ पाहण्यासाठी

👇👇👇👇👇👇
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl
https://t.me/+i2XOcVXaGcc1MjZl

पेपरचं पूर्णपणे analysis वरील चॅनेल उपलब्ध होईल.

टीम तयार आहे तुम्ही तयार आहात का लगेच जॉईन करून ठेवा.🔥🔥🔥

🚨सगळे मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल.

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

18 Jan, 08:04


पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त..
महिला पोलिसांच्या 16.6% पदांचा समावेश.

🚨 जॉईन : @Combine_guidance

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

09 Jan, 14:47


🎇 देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

04 Jan, 18:45


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा

◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30


https://t.me/SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

25 Dec, 04:59


♦️👉 जोड्यांच्या स्वरूपात किंवा वन लाइनर प्रश्न येण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/share/reel/_hU7mZXpu

♦️👉 मुखपाट करून ठेवा.👍 आवडले तर
#like & #Follow करा.👍

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

18 Dec, 15:41


मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा..

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

14 Dec, 11:08


◾️पोलीस भरती संदर्भात Update...🔥

राज्यात यापूर्वी दोनदा पोलीस भरती पार पडली असून आता डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती संकलित केली जाईल. त्यानंतर नवीन वर्षात जानेवारी- फेब्रुवारी भरती संदर्भातील निर्णय होईल. आता मागील भरतीतील नवप्रविष्ठ पोलीस उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवले जाईल.

- राजकुमार व्हटकर , अप्पर पोलीस महासंचालक,
विशेष प्रशिक्षण व खास पथके.

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

03 Dec, 14:08


♦️ पोलीस दलात 33 हजारांवर पदे रिक्त.

👉 2 लाख 21 हजार 259 मंजूर पदांपैकी 33 हजारांवर पदे रिक्त आहेत.

👉 महिला पोलिसांचा 16.6% पदांचा समावेश आहे.


🚨जॉईन : @Combine_guidance

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

23 Oct, 12:18


🔥💐 सुरुवात झाली आहे....🔥🔥🔥

🔥 Combine Target 65+ 🔥


          ‼️ अंतिम Batch - ‼️

https://sachingaikwadteam.page.link/pC76TATvPwocZxpe9

1- एक Study Target पूर्ण झाले आहे.
2- इतिहास & भूगोल मागील 5 पूर्व परीक्षेत विचारलेल्या प्रश्नाचे Analysis Lecture पूर्ण.
3- झालेले 4 व्हिडिओ Lecture तुम्हाला मिळेल.

🔥Daily Study Target Mentorship 🔥

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

05 Oct, 05:54


लवकरच नवीन पोलीस भरती येईल 🚨

🚨 जॉईन - @SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

03 Oct, 12:10


❇️ नागपूर कारागृह पोलीस लेखी परीक्षा मार्क लिस्ट.
━━━━━━━━━━━━━━━━━━
♡ ㅤ  ⎙ㅤ   ⌲       🙏        🔔    
ˡᶦᵏᵉ   ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ  ᵏⁱⁿᵈˡʸ   ᵘⁿᵐᵘᵗᵉ
━━━━━━━━━━━━━━━━━━

🚨 जॉईन - @SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

01 Oct, 06:54


डिसेंबर मद्ये फ्रॉम सुटतील फेब्रुवारी मार्च मद्ये ग्राउंड होऊ शकतात

🚨 जॉईन -
@SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

29 Sep, 13:06


❇️ नागपूर कारागृह पोलीस
आज झालेला पेपर.

👉 29/09/2024


🚨 जॉईन - @SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

29 Sep, 10:18


भरती ऑक्टोबर दुसऱ्या आठवडा मध्ये जाहिरात येऊ शकते....🫵

https://www.instagram.com/reel/DAd0uD6sHre/?igsh=NmtzbGtvN2owMXk5

👆 मनापासून भरती करणारा प्रत्येक विद्यार्थी Like करेल.🔥👆

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

28 Sep, 15:57


🔥👆 शासकीय स्तरावर पोलीस भरती बाबत हालचाली सुरू झाले आहेत...बघून घ्या.👆

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

28 Sep, 15:36


🔥 पोलीस भरती आताची अपडेट🔥

https://www.instagram.com/reel/DAd0uD6sHre/?igsh=NmtzbGtvN2owMXk5

तुमचा सण येतोय...तयारीत रहा 🔥🔥

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

26 Sep, 06:09


🔥 18500 पदांची मागणी 🔥

🚨 जॉईन -
@SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

24 Sep, 15:28


❇️ पुणे ग्रामीण पोलिस भरती
तात्पुरती निवड व प्रतिक्षा यादी.


🚨 जॉईन - @SG_AcademyPune

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

24 Sep, 12:29


🔥🔥 वनरक्षक रिक्त पदे 🔥🔥

https://www.instagram.com/reel/DATJ_D2yy9Z/?igsh=eGhhdmFpZWE0aGxy

👉वनरक्षक परीक्षा देणाऱ्या नी
#like & #Follow करा🔥🔥

🚨 𝗦.𝗚. अकॅडमी, पुणे 🚨

24 Sep, 11:50


रायगड जिल्हा पोलीस...

भरती झालेल्या सर्व उमेदवारांना 29 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यालय अलिबाग येथे हजर करून घेतले जाईल...💯🚔🚨

सर्वांनी तयारी करून ठेवा...👆

4,773

subscribers

81

photos

8

videos