महाराष्ट्र भूगोल

@maharashtra_bhugol


महाराष्ट्र भूगोल

06 Mar, 17:22


❇️ भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

महाराष्ट्र भूगोल

06 Mar, 06:43


🔖Combined 2024 गट ब, गट क जाहिरात कधीपण लवकरच येऊ शकते..🔥

◾️
#GAD कडून मिळालेल्या माहिती नुसार.. असं समजत आहे.

◾️#GAD कडून मराठा आरक्षणा सहित जाहिरात आयोगाकडे पाठवली आहे.🔥

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 16:23


❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 13:24


🔖 नगरपरिषद निकाल लागला आहे🔖

महाराष्ट्र नगरपिरषद सर्व निकाल खाली टाकलेले आहेत

https://t.me/MPSC_Updates/34619
https://t.me/MPSC_Updates/34619

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 06:54


राज्यसेवा जगावाढ नक्की होणार की नाही😳😳

Join  @MPSC_Updates

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 04:34


⭐️ डेली टार्गेट सेल्फस्टडी बॅच ⭐️

ऑफरचा आज अंतिम दिवस
■ आजची ऑफर फीस - ₹100
■ उद्यापासून फीस - ₹495

🔖 बॅच 5 फेब्रुवारीपासून सुरू आहे, अगोदरचे लेक्चर्स व टेस्टसुद्धा मिळतील.

ℹ️ आजच नाव, मोबाईल क्र व ईमेल आयडी पाठवा.👇👇

🌐टेलिग्राम id : @mahatayari1

🌐 Whats App : https://wa.me/919823109023
------------------------------------------

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 04:34


🔰 सेल्फस्टडी बॅच : कंबाईंड 2024

💥 ऑफरचा आज अंतिम दिवस 💥

संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा 2024

🔥डेली एक टार्गेट टॉपिक मिळेल.
🔥डेली टॉपिकवर लेक्चर होईल.
🔥सर्वांची एकाच वेळी ऑनलाईन टेस्ट
🔥सर्वांची गुणवत्ता यादी
🔥वेळ नसल्यास कधीही सोडवा
🔥आयोगाच्या समकक्ष प्रश्न

⭕️ Course & Fees Detail
1] एकूण 30MCQ टेस्ट : 100+
2] एकूण 100MCQ : 20+

⚠️ बॅच 5 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे, अगोदरचे लेक्चर्स व टेस्टसुद्धा मिळतील.
-----------------------------------------------
ℹ️ फीस : ₹100 (उद्यापासून ₹495)
ℹ️ वैधता : 365 दिवस

-----------------------------------------------
ℹ️ जॉईन करण्याची प्रोसेस

● नाव, मोबाईल क्र, ईमेल आयडी Whats App / Telegram ला पाठवा.

🌐Telegram id : @mahatayari1

🌐 https://wa.me/919823109023

● लगेच तुम्हाला App Link व Group Link मिळेल.
● डेमो लेक्चर व टेस्ट सोडवून बघा.
● नंतरच फीस भरा.
-----------------------------------------------

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 03:34


🔰आरोग्य सेवक तांत्रीक (पुरुष)2024 IBPS पॅटर्ननुसार Quiz स्वरुपात Fastrack Revision Batch..🥇🥈🥉

🔥बॅच सूरू : ५ मार्च २०२३ (आजपासून)
🔥बॅच कालावधी : ZP exam संपेपर्यंत सुरु
🔥Quiz Time: १)सकाळी ११:०० २)रात्री ७:००
(टीप:- Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येइल)

♻️बॅचची वैशिष्टे:-
संपुर्ण अभ्यासक्रमावर टॉपिकनुसार जवळपास ७५०+ प्रश्र्नांची तयारी तसेच Notes
7 दिवसांत संपुर्ण अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाईल.
४० पैकी २५+ प्रश्नांची हमकास हमी (टार्गेट २५+ प्रश्न )
🔥🔥🔥

🚀❤️तुम्ही कोणाच्या कितीही Notes वाचा.. पणं प्रश्नाची Practice केल्याशिवाय पर्याय नाही..🔥🔥

♻️कोर्साची चे टॉपिक : (संपूर्ण आरोग्य सेवक तांत्रिक(पुरुष) अभ्यासक्रम)
१)गुरुत्वाकर्षण,
२)घटकांचे नियतकालिक वर्गीकरण,

३)रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे,
४)विद्युत प्रवाहाचा प्रभाव, उष्णता,

५)प्रकाशाचे अपवर्तन, कार्बन संयुगे,
६)अवकाश मोहीम, लेन्स,
७)आनुवंशिकता आणि उत्क्रांती,
८)जीवन प्रक्रिया,
९)पर्यावरण व्यवस्थापन,
१०)
प्राण्यांचे वर्गीकरण,
११)सूक्ष्मजीवशास्त्राचा परिचय,
१२)सेल्युलर जीवशास्त्र,
१३)आपत्ती व्यवस्थापन.


🚀❤️शेवटच्या टप्प्यातील प्रश्नाची Practice आपल्याला सरकारी नोकरी देऊ शकतो. 🔥🔥

🔥बॅच फीस : २४९ ८९रुपये (ऑफर फक्त आज आणि उदया)

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 9881388635
🍁Telegram Id :-
@AvinashSir17
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा त्यांनतर Privet Paid Group मध्ये add केले जाईल.)

🍁संपर्क :
अविनाश चुंबळे सर
:- 9881388635
निलेश वाघमारे सर :- 8308111529

♻️Offer फक्त आजच्या दिवस आहे.. आत्ताच Admission करून टाका. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥

महाराष्ट्र भूगोल

05 Mar, 03:34


🔰काही दिवसातच १२००+ Admissions पूर्ण 🔥🔥🔥

Batch 1 :- १०००+ Admissions (Full)
Batch २ :- २००+ Admissions (सुरू)

Admission सूरू आहेत.. आजपासून Quiz बॅच सूरु होत आहे...

Daily Quiz Time :-
) सकाळी ११ वाजता ❤️🔥
२)रात्री ७ वाजता❤️🔥


❤️🚀Fees: २४९ ८९ रू
(उद्यापासून fess १४९ रू होईल. आत्ताचं Admission करून घ्या)

🚀❤️संपुर्ण जहिरात बघा 👇👇👇

महाराष्ट्र भूगोल

04 Mar, 17:04


मित्रांनो पोलीस भरतीची फॉर्म चालू झालेले आहेत

◾️अर्ज करण्यासाठी लिंक :  http://policerecruitment2024.mahait.org/

महाराष्ट्र भूगोल

04 Mar, 17:04


🚨 पोलीस भरती - 2023 अर्ज प्रक्रिया उद्या पासून सुरु होईल..

◾️ घटकनिहाय जागा बघण्यासाठी :
https://www.mahapolice.gov.in/police-recru-adv.php

◾️अर्ज करण्यासाठी लिंक : 
http://policerecruitment2024.mahait.org/

◾️अर्ज दिनांक :
05/03/2024 ते 31/03/
2024

महाराष्ट्र भूगोल

04 Mar, 16:32


😍 टार्गेट पोलीस भरती आणि रेल्वे भरती 2024

🔴 𝐌𝐚𝐭𝐡 𝐁𝐲 𝐒𝐚𝐜𝐡𝐢𝐧 𝐆𝐨𝐦𝐚𝐬𝐡𝐞 🔴

🔥 गणिताचे वादळ..🥰

तुम्हाला न जमणारे पण परीक्षेला 100% हेच प्रश्न येणार

⚠️ परत म्हणू नका मी 1 मार्क ने राहिलो...😊

🔥 लेक्चर आवडले तर गणित व बुद्धिमत्ता चे ऑनलाईन क्लास जॉईन करा ते पण फक्त 500 रुपयात ॲप लिंक

https://nrwax.on-app.in/app/oc/458871/nrwax?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app


📱▶️ Live Now ▶️📱👇👇

https://www.youtube.com/live/k3PKpWY2Hqo?si=iWB-8bE3yW4I2N2C
https://www.youtube.com/live/k3PKpWY2Hqo?si=iWB-8bE3yW4I2N2C
https://www.youtube.com/live/k3PKpWY2Hqo?si=iWB-8bE3yW4I2N2C

😊 आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा..👍

महाराष्ट्र भूगोल

04 Mar, 15:22


🔖 NATO चा 32 वा सदस्य स्वीडन बनला आहे

◾️31 वा देश - फिनलँड
◾️हंगरी च्या संसदेने स्वीडन ला NATO मध्ये सामील होण्यासाठी संमती दिली आहे

◾️शीतयुद्धाच्या काळात , सोव्हिएत युनियनकडून ( रशिया )निर्माण झालेल्या धोक्याची तपासणी म्हणून नाटोने काम केले

◾️NATO- North Atlantic Treaty Organisation
◾️स्थापना  : 4 एप्रिल 1949
◾️राष्ट्र -32 (31 वा फिनलंड)
◾️मुख्यालय  : ब्रुसेल्स ( बेल्जियम)
◾️लष्करी संघटना
◾️दुसऱ्या महायुद्धानंतर याची स्थपणा झाली
---------------------------------
✉️ @ChaluGhadamodi2023

महाराष्ट्र भूगोल

04 Mar, 02:23


◾️Typing skill test मधील चुका किती जमतात??

◾️ Response शीट तपासताना काय पाहिल जात? क्लार्क

◾️इतर तुमच्या टायपिंग बद्दल मनातील प्रश्न बाबतीत खालील लिंक वरील माहिती वाचून घ्या सर्व doubt clear होतील

✉️ @MPSC_Updates

महाराष्ट्र भूगोल

03 Mar, 17:45


आजच्या काही Oneliner चालू घडामोडी

◾️स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला साजेसे भव्य स्मारक वढू बुद्रुक येथे 4 एकरात, तर तुळापुरात 8 एकरात साकारले जात असून,त्यासाठी 397 कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे याचे आज भूमिपूजन झाले

◾️भाजप ने लोकसभेसाठी पहिली 195 जणांची यादी जाहीर केली त्यात 28 महिलांना स्थान दिले

◾️संगमवाडी येथे आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन

◾️भारतमाता'ची गिनेस बुकमध्ये नोंद चंद्रपूर येथे 65,000 रोपट्यांपासून शब्दनिर्मिती

◾️सांगली येथे महाशिवरात्री हा "द्राक्ष दिन" म्हणून साजरा केला जाणार आहे

◾️ "अमृतभारत स्टेशन" योजनेअंतर्गत एकूण 554 रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे

◾️ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने प्राथमिक शाळेतील पहिलीला प्रवेशाचे वय 6 वर्षापेक्षा जास्त असावे असे निश्चित केले आहे

◾️ भारताने 2035 पर्यत आपलं स्वतःच स्पेस स्टेशन बनवण्याचे लक्ष ठेवले आहे

✉️ @ChaluGhadamodi2023

महाराष्ट्र भूगोल

03 Mar, 15:17


अभिनंदन सरफराज 💐💐💐

Canal Inspector (Pune) पदी निवड झाल्याबद्दल

दुसरी पोस्ट 🔥🔥 ✌️✌️

1) Canal Inspector (Pune)
2) Assistant at Waqf board

महाराष्ट्र भूगोल

03 Mar, 12:53


📣 नुकतेच झालेले काही महत्वाचे उत्सव आणि राज्य लक्षात ठेवा 🎆

✉️ @ChaluGhadamodi2023

महाराष्ट्र भूगोल

03 Mar, 06:15


नॅथन लियॉन रेकॉर्ड - जागतिक कसोटी क्रिकेट

10 वेळा पाच विकेट घेणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे

डब्ल्यूटीसीमध्ये 9 वेळा पाच विकेट घेण्याचा विक्रम करणाऱ्या भारतीय फिरकीपटू आर अश्विनला मागे टाकले आहे.

#currentaffairs #sports

10,740

subscribers

142

photos

1

videos