TCS | IBPS पॅटर्न ™ @visionmpsc2023 Channel on Telegram

TCS | IBPS पॅटर्न

@visionmpsc2023


🛑 राज्यसेवा ,Combine गट_ब,गट_क तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांचे Prelims पासून ते Interview पर्यंतची सर्व माहीती उपलब्ध ..त्याचबरोबर सर्व Detail information आपल्या चॅनलला उपलब्ध होत आहे .लवकर join करा

✍️ contact :- @spardha_admin

TCS | IBPS पॅटर्न ™ (Marathi)

आपल्याला अभ्यास करण्याची संधी आहे राहा, तर आता विजन एमपीएससी २०२३ चॅनल जॉईन करा! या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहेत राज्यसेवा, Combine गट_ब, गट_क आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांच्या प्रीलिम्स ते इंटरव्ह्यू पर्यंतची सर्व माहिती. सर्व तणावांचे समाधान करण्याच्या लक्षात तयारी करण्याच्या अवसरासाठी ही चॅनल खास आहे. तुम्हाला मिळणार आहे संच आणि संकल्पांच्या साथीला संच. जॉईन करण्यासाठी तुम्ही योग्य आहात. तुमच्याला संपूर्ण सल्ला आणि मार्गदर्शन करणार आहे त्याचबरोबर सर्व detail जाणून घ्या. जॉईन करण्यासाठी contact करा: @spardha_admin

TCS | IBPS पॅटर्न

15 Nov, 01:27


➡️अन्नसुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

➡️एमपीएससीच्या दिरंगाईमुळे परीक्षार्थींना आहे चिंता


✈️ @MPSC_vision✔️

TCS | IBPS पॅटर्न

15 Nov, 01:27


संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

✔️9 डिसेंबरपासून परीक्षा


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 17:31


🟣14 November Update🟣

📌क्लार्क मुख्य 2023 निकाल बाबतीत आज सुनावणी होती पुढील तारीख मिळाली आहे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6000

📌आतापर्यंत चे महाराष्ट्र चे मुख्यमंत्री
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6002

📌शोध आणि त्यांचे संशोधक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6005

📌Indian Forest Service 2024 (Main) Exam Admit card have been Released.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6006

📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6007

📌सहायक कक्ष अधिकारी" यांच्या "कक्ष अधिकारी" पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6008

📌भारतातील महत्त्वाची बंदरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6010

📌नोबेल पारितोषिक विजेते 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/6012

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 15:26


🚨मुंबई पोलीस अंतिम निवड यादी लागलेली आहे पाहून घ्या 2021सर्वांनी

✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 13:57


⭐️⭐️WorldDiabetesDay


✈️ @MPSC_vision✔️

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 13:38


♦️👉विधानसभा निवडणूक 18, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी शाळांना सुट्टी जाहीर करणेबाबत मा. उपसचिव यांचे शिक्षण आयुक्त यांना पत्र

🍎👉जॉईन- @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 13:01


Advt No. 043/2022 Steno-Typist (Marathi), Group-C - Final Recommendation List


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 10:41


📢 मेगा भरती - बँक ऑफ बडोदा


📑 संपूर्ण जाहिरात बघा
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a/294


☄️ नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 09:33


🔸विषय :- राज्यव्यवस्था

➡️👉आयोगाने वारंवार परीक्षेला विचारलेले कलम 52 ते 252 पर्यंतचे महत्वाचे कलमे

➡️Revision साठी PDF सेव्ह करुन ठेवा.

🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 08:12


📢 स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्हाट्सअप्प चॅनेल्स


💘 Vision MPSC

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

💘 पोलीस भरती अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a

💘 MPSC official Notifications

https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11

💘 नोकरी अपडेट्स

https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 07:10


📌"सहायक कक्ष अधिकारी" यांच्या "कक्ष अधिकारी" पदावरील पदोन्नतीसाठीची विभागीय परीक्षा 2024 च्या आयोजनाबाबत


✈️ @MPSC_vision✔️

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 06:35


📌Indian Forest Service 2024 (Main) Exam Admit card have been Released.

➡️Link
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_ifs_2024/


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 06:35


🔰समाजकल्याण अधिकारी गट-अ पेपर 2013


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 06:35


#RTI_Reply...
➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024

👉Category wise अर्जसंख्येची माहिती कार्यालयीन अभिलेखावर उपलब्ध नाही.


✈️ @MPSC_vision✔️

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 05:50


मेगा भरती - IDBI Bank - 1,000 जागा

🔽 संपूर्ण जाहिरात बघा 🔽
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a/260


🔈 नौकरी Free Update Link -
https://whatsapp.com/channel/0029VafFid91yT26uNRNBT3a

TCS | IBPS पॅटर्न

14 Nov, 05:44


देशातील बालमृत्यू दर....20 आहे
महाराष्ट्रतील ....11 आहे
एखाद्या मुलांचा जन्माच्या 30 दिवसच आत झाला तर त्याला नवजात मृत्यू म्हणतात...

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 11:55


➡️जा. क्र.०१६/२०२० अनुवादक (मराठी), भाषा संचालनालय, सामान्य राज्य सेवा, गट क संवर्गाची अनुवादक चाचणी व मुलाखती दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
Join:
@MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 11:37


➡️ Combine 2024 Geography खालीलप्रमाणे....

संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम व्यवस्थित अभ्यासा 📚📖✌️

🔅महाराष्ट्र स्थापना..
महसूल विभाग, जिल्हा,तालूके, घनता,साक्षरता,स्ञी-पुरूष प्रमाण...

🔅महाराष्ट्र :स्थान ,विस्तार व आकार
महाराष्ट्र व भारत अक्षवृत्त व रेखावृत्त विस्तार, महाराष्ट्र व भारताचे  क्षेञफळ,महाराष्ट्र व भारत विस्तार (पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण)

🔅महाराष्ट्र राजकीय भूगोल

प्रशासकीय विभाग, क्षेञफळानुसार क्रम,तालुका क्रम ,प्रादेशिक विभागानुसार क्रम,विभाग व त्यांच्या उत्तरेकडील व दक्षिणेकडील तालुके
जिल्हांची सरहद्द ,जिल्हा व त्याला लागून असणाऱ्या जिल्हांची सीमा

🔅प्राकृतिक भूगोल(रचनात्मक)
कोकण किनारपट्टी सह्याद्री/पश्चिम घाट,देश/महाराष्ट्र पठार/दख्खन पठार, खलाशी,वलाटी, डोंगर रांगा,खडक आढळ,शिखरे,घाट,लेण्या.....

🔅भारताची व महाराष्ट्राची जनगणना..

एकूण लोकसंख्या,स्ञी-पुरूष प्रमाण, साक्षरता,घनता,SC व ST लोकसंख्या,जिल्हे अनुसूचित जमाती,लोकसंख्या वाढ,जनगणना..

🔅स्थलांतर

स्थलांतर शेती शेती (प्रकार) ,सर्वाधिक स्थलांतर क्रम,

🔅नदीप्रणाली

पूर्व वाहिनी नद्या(गोदावरी,भीमा,कृष्णा) ,पश्चिम वाहिनी नद्या (तापी ,कोकण,नर्मदा)..
कोकणातील नद्या:उत्तर कोकण-मध्य कोकण-दक्षिण कोकण....उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा..लांबीनुसार व क्षेञफळानुसार क्रम..

🔅खनिज संपत्ती .

🔅धरणे,पठार, धबधबे,हवामान,

🔅वनसंपत्ती,महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने,अभयारण्ये, व्याघ्र प्रकल्प

🔅महाराष्ट्रातील उर्जा साधन संपत्ती

औष्णिक विद्युत केंद्र(प्रकल्प), जलविद्युत, खनिज तेल व नैसर्गिक वायू,अणुऊर्जा प्रकल्प, अणुभट्या ,पवनउर्जा

🔅राष्ट्रीय महामार्ग 44,53
रेल्वे ,पर्यटन

🔅कृषी(min 2 question)...रोग ,रासायनिक खत, शेळी, मेंढ्या,म्हैस,  यांच्या जाती किंवा विविध पिकांची जात याच्यावरती प्रश्न येतो ...त्याचबरोबर वनस्पती(मुख्य पीके) Scientific Name, सुद्धा विचारू शकतात..etc

🔅india मधील..कर्कवृत्त क्रम, सरहद्द,मृदा,खनिज, खिंडी,महत्वाच्या नद्या...हवामान, महत्वाचे प्रकल्प,...व्यवस्थित करा..

जास्तीत जास्त revision करा ....भरपूर मार्क मिळवून देणारा विषय आहे....


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 11:36


♦️👉सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..⬇️

♦️👉आदिवासी विभाग भरती 2024

Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
Last Date :- 12 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

♦️👉समाजकल्याण विभाग भरती 2024.

Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html



♦️👉महिला व बालविकास विभाग गट-क सरळसेवा भरती 2024 जाहिरात .

Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
Last Date :- 10 नोव्हेंबर 2024

♦️👉अर्ज करण्यासाठी लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html



@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 10:30


📱 Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे.

नंबर कोणालाच दिसणार नाही

     
👇 WhatsApp Link  👇

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👆 वरील लिंकवर Click करून आताच जॉईन करा.

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 08:48


➡️ Combine 2024 च्या दृष्टिकोनातून Science अतिशय महत्त्वपूर्ण..

◾️सजीवांचे वर्गीकरण/वनस्पतींचे वर्गीकरण/प्राण्यांचे वर्गीकरण 🔅
◾️आनुवंशिकता व उत्क्रांती
◾️पोषद्रव्ये 🔅
◾️पचन/श्वसन/रक्ताभिसरण/उत्सर्जन/प्रजनन/मेंदू/चेतारज्जू/मेरूरज्जू/रासायनिक नियंत्रण-संप्रेरके🔅
◾️रोग आणि विकार 🔅
◾️प्रकाश 🔅
◾️आरसे आणि भिंगे🔅
◾️विद्युतधारा 🔅
◾️विद्युत चुंबकत्व
◾️गती आणि गतीचे प्रकार 🔅
◾️बल आणि बलाचे प्रकार
◾️दाब आणि आर्किमिडीजचे तत्व 🔅
◾️उष्णता🔅
◾️ध्वनी🔅
◾️द्रव्य
◾️अणुसंरचना
◾️मूलद्रव्यांचे वर्गीकरण 🔅
◾️संयुगांची निर्मिती
◾️रासायनिक अभिक्रिया🔅
◾️आम्ल, आम्लारी आणि क्षार 🔅
◾️द्रावणांचे प्रकार
◾️धातू आणि अधातू 🔅
◾️ science problem ( min 2/max 3)🔅

➡️वरील सर्व घटकांचा अभ्यास व्यवस्थित करा ...कारण एवढं जरी व्यवस्थित आभ्यासलं तरी सुद्धा तुमचा खूप चांगला स्कोअर येईल.


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 07:51


बिग ब्रेकिंग💥

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात जुनी पेन्शन लागू करण्याचे आश्वासन...

पहिल्या 100 दिवसांत आश्वासन पूर्ण करण्याचे वचन
..

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 07:51


जिल्हा न्यायालय रत्नागिरी
लिपिक मराठी टायपींग निकाल.

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 05:50


🔰चर्चित पुस्तक व लेखक

🔷लिसन टू योर हार्ट : द लंडन एडव्हेंचर- रस्किन बॉण्ड

🔷द बॅटल ऑफ बीलॉगीन - उदय पहूरकर

🔷सिंटिझन अँड सोसायटी - हमीद अन्सारी

🔷द ग्रेट टेक गेम - अनिरुद्ध सुरी

🔷द इसेंशियल आंबेडकर - डॉ. भालचंद्र मुणगेकर

🔷द टाईगर ऑफ द्रास- मीना नय्यर

🔷मॅजिक ऑफ मंगला जोडी-अविनाश खेमका

🔷शीख हिस्ट्री ऑफ ईस्ट इंडिया - अविनाश खेमका

🔷बॉय हू रोट ए कॉन्ट्रिब्युशन - राजेश तलवार

🔷 समानतेकडून विकासाकडे - डॉ. नीलम गोहे


❗️❗️👉स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 05:50


📌2024 चे भारतरत्न विजेते व पुरस्कार क्रमांक

👉कर्पूरी ठाकूर (बिहार माजी मुख्यमंत्री) - 49वे

👉लालकृष्ण अडवाणी (भाजप ज्येष्ठ नेते) - 50वे

👉पी.व्ही.नरसिंह राव (माजी पंतप्रधान) - 51वे

👉चौधरी चरणसिंह (माजी पंतप्रधान) - 52वे

👉डॉ.एम.एस.स्वामिनाथन (कृषी वैज्ञानिक)- 53 वे

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 04:57


सदाशिव पेठ मध्ये रूम शोधताय ?

📌 खालील चॅनेलला भेटा व त्वरित रूम मिळवा ⬇️

🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental
🔈 @pune_rooms_rental

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 04:08


◾️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 288 जागांसाठी 4110 उमेदवार रिंगणात

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 03:30


♦️60 वी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2024

👉एकूण जागा - 538

रिपब्लिकन - 280
डेमोक्रॅटिक - 224
बहुमत - 270

👉अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कसा ठरतो?

राष्ट्राध्यक्षपद मिळवण्यासाठी दोन्ही उमेदवार इलेक्टोरल कॉलेजची मतं जिंकण्यासाठी एकमेकांसोबत स्पर्धा करतात.

अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला तिथल्या लोकसंख्येनुसार काही 'इलेक्टोरल कॉलेज व्होट्स' देण्यात आलेली आहेत.

अशी एकूण 538 इलेक्टोरल व्होट्स संपूर्ण अमेरिकेत मिळून आहेत. ज्या उमेदवाराला 270 पेक्षा जास्त इलेक्टोरल मतं मिळतात, तो जिंकतो.

👉47 वे राष्ट्राध्यक्ष - डोनाल्ड ट्रम्प (दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष)

👉पहिले राष्ट्राध्यक्ष - जॉर्ज वॉशिंग्टन

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 03:30


♦️आदिवासी विभाग भरती मुदतवाढ.

👉 आतापर्यंत 95 हजार अर्ज प्राप्त .


👉 फॉर्म भरण्यासाठी लिंक :
https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 02:27


◾️ पात्र असूनही आता वयोमर्यादा उलटल्याने
उमेदवारांना फटका.

👉 एमपीएससीची काहीही भूमिका नसून, राज्य सरकारकडून साधारणपणे एप्रिलच्या सुमारास मागणी पत्र येते. हे मागणी पत्र आल्यानंतर आम्ही भरतीसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करतो. यंदा सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास श्रेणीसाठी आरक्षणाचा अंतर्भाव या भरती प्रक्रियेत करायचा होता. त्यामुळे शासनाकडून सुधारित मागणी पत्र येण्यास विलंब झाला. हे मागणी पत्र आल्यानंतर तातडीने एमपीएससीने जाहिरात काढत प्रक्रिया सुरू केली.

_डॉ. सुवर्णा खरात, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग

TCS | IBPS पॅटर्न

07 Nov, 01:55


🔰 विभ्याजतेच्या कसोट्या :- 👇

१ ची कसोटी
१ या संख्येने कोणत्याही संख्येस निःशेष भाग जातो. आणि  भागाकार तीच संख्या असते

२ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ०,२,४,६,८ यापैकी एखादा अंक असतो त्या संख्येस २ ने निःशेष भाग जातो.


३ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज केल्यास येणाऱ्या बेरजेस जर ३ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ३ ने निःशेष भाग जातो.

४ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक व दशक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या २ अंकी संख्येस जर ४ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक व दशक स्थानी ० येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ४ ने निःशेष भाग जातो.

५ ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० किंवा ५ पैकी एक अंक असेल तर त्या संख्येस ५ ने निःशेष भाग जातो

६ ची कसोटी
ज्या संख्येस २ व ३ या दोन्ही संख्येने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ६ ने निःशेष भाग जातो

७ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एखादा अंक जर क्रमवार ६ च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

दिलेल्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाला २ ने गुणून उरलेल्या संख्येतून वजा केल्यास येणारी वजाबाकी जर ० किंवा ७ च्या पटीत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ७ ने निःशेष भाग जातो.

८ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील एकक, दशक व शतक स्थानच्या अंकांना मिळवून तयार होणाऱ्या तीन अंकी संख्येस जर ८ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ८ ने निःशेष भाग जातो. तसेच ज्या संख्येच्या एकक,दशक व शतक स्थानी ० येत असेल तर त्या संख्येस ८ ने निःशेष भाग जातो.

९ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करून येणाऱ्या बेरजेस जर ९ ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येस ९ ने निःशेष भाग जातो.

१० ची कसोटी
ज्या संख्येच्या एकक स्थानी ० असते  त्या सर्व संख्येस १० ने निःशेष भाग जातो.

११ ची कसोटी
दिलेल्या संख्येतील समस्थानी आणि विषमस्थानी असणाऱ्या अंकांची बेरीज करून त्या बेरजेतील फरक जर ० किंवा ११च्या पटीत येत असेल तर त्या संपूर्ण संख्येस ११ ने निःशेष भाग जातो.

१२ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ४ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १२ ने निःशेष भाग जातो.

१४ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि २ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १४ ने निःशेष भाग जातो.

१५ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १५ ने निःशेष भाग जातो.

१८ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ९ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस १८ ने निःशेष भाग जातो.

२० ची कसोटी
ज्या संख्येला ४ आणि ५ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २० ने निःशेष भाग जातो.

२१ ची कसोटी
ज्या संख्येला ७ आणि ३ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २१ ने निःशेष भाग जातो.

२२ ची कसोटी
ज्या संख्येला २ आणि ११ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २२ ने निःशेष भाग जातो.


२४ ची कसोटी
ज्या संख्येला ३ आणि ८ या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

३० ची कसोटी :-
ज्या संख्येला ३ आणि १० या दोन्ही संख्यांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस २४ ने निःशेष भाग जातो.

उदाहरणे
खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निःशेष भाग जाईल
a. 3256     b. 46732     c. 98673     d. 53216
उत्तर :-
a. 3256, 3+2+5+6=16
b. 46732, 4+6+7+3+2=22
c. 98673, 9+8+6+7+3=33
33 या संख्येला ३ ने निःशेष भाग जातो म्हणून पर्याय c याचे उत्तर असेल.

🟣@MPSC_vision🟣

TCS | IBPS पॅटर्न

06 Nov, 16:47


🟣6 November Update🟣

📌आदिवासी विकास विभाग 2023 फिस Refund link
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5836

📌महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5839

📌समाज कल्याण आयुक्तालय भरती - २०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5840

📌चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक( CDCC)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5841

📌MPSC Update तुम्ही इथे दिलेल्या लिंक वरती क्लिक करून पाहू शकता.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5847

TCS | IBPS पॅटर्न

06 Nov, 15:03


➡️जिल्हा न्यायालय, ठाणे.

👉लिपिक मराठी टायपींग निकाल.



@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

06 Nov, 15:03


➡️जिल्हा न्यायालय, सांगली.

👉 लिपिक मराठी टायपींग निकाल.


@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

06 Nov, 12:53


➡️जा.क्र.०४१/२०२२ निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) व जा.क्र.०४४/२०२२ लघुटंकलेखक (इंग्रजी), गट- क संवर्गाचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत.



@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 16:33


⭐️💘2 November Update💘⭐️


➡️विविध विभाग आणि परीक्षा कोण घेणार माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5766

➡️भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5767

➡️PrelimsEconomics
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5768

➡️महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5769

➡️समाज कल्याण आयुक्तालय भरती - २०२४
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5770

➡️महाराष्ट्रातील महत्वाच्या संस्था
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5771

➡️सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा खालील प्रमाणे..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5773

➡️समाजकल्याण विभाग भरती 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5774

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 15:04


⭐️⭐️समाजकल्याण विभाग भरती 2024

अर्ज करताना हा मुद्दा लक्ष पूर्वक वाचा.

Post - गृहपाल/अधीक्षक (Warden/ Superintendent)

या पदावर निवड होणाऱ्या ची नियुक्ती ठिकाण समाजकल्याण विभागाच्या अधिनिस्त शासकीय वसतिगृह/शासकीय निवासी शाळा असणार असून त्याच ठिकाणी निवासी राहावे लागणार आहे.


@MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 13:53


➡️English grammar notes.pdf

@MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 11:51


⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐 #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628

*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 10:36


📱महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवा भरती जाहिरात २०२४

🔔जागा : आयुक्त, महिला व बाल विकास, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गातील

⭐️(१) संरक्षण अधिकारी, गट ब (अराजपत्रित) २ पदे

⭐️(२) परिविक्षा अधिकारी, गट-क ७२

⭐️पदे (३) लघुलेखक (उच्चश्रेणी),

⭐️गट-क १ पद (४) लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क २ पदे (५) वरिष्ठ लिपीक सांख्यिकी सहायक, गट-क ५६ पदे

⭐️(६) संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क ५७ पदे

⭐️(७) वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड ४

⭐️पदे (८) कनिष्ठ काळजी वाहक,

⭐️गट-ड ३६ पदे m(९) स्वयंपाकी, गट-ड ६ पदे


🔣जाहिरात आणि अर्ज लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🔠शेवटचा दिनांक : १० नोव्हेंबर २०२४. ११:५५ पर्यंत


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 08:34


(०१) राष्ट्रीय ग्राहक दिन केव्हा साजरा केला जातो ?
उत्तर- २४ डिसेंबर.

(०२) सायकलचा शोध कोणी लावला ?
उत्तर- मॅकमिलन.

(०३) 'कुरल' या तामिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर कोणी केले ?
उत्तर- पांडूरंग सदाशिव साने.

(०४) भारताने आॅलिम्पिक स्पर्धेत प्रथम कधी भाग घेतला ?
उत्तर- १९२० मध्ये.

(०५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह कोठे सुरू केले ?
उत्तर- सोलापूर.

(०६) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?
उत्तर- वड.

(०७) विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(०८) कोणती आंतरराष्ट्रीय टेनिस खेळ स्पर्धा हिरव्या गवताच्या मैदानात खेळली जाते ?
उत्तर- विंबलडन.

(०९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रथम महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह केव्हा केला ?
उत्तर- २० मार्च १९२७.

(१०) साखरेचे रासायनिक रेणूसूत्र काय आहे ?
उत्तर- C₁₂H₂₂O₁₁

(११) भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- दादासाहेब फाळके.

(१२) डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- रूडाल्फ डिझेल.

(१३) 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
उत्तर- अनंत भवानीबाबा घोलप/ अनंत फंदी

(१४) व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
उत्तर- २७० ते २८० ग्रॅम.

(१५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
उत्तर- ४ सप्टेंबर १९२७.

(१६) महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
उत्तर- पुणे.

(१७) वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- जेम्स वॅट.

(१८) 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
उत्तर- राम गणेश गडकरी.

(१९) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
उत्तर- ८ जुलै १९३०.

(२०) ग्लुकोजचे रेणुसूत्र काय आहे ?
उत्तर- C₆H₁₂O₆

(२१) राष्ट्रध्वजातील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
उत्तर- त्याग आणि शौर्य.

(२२) टेलिफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर ग्रॅहम बेल.

(२३) ना. धों.महानोर यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते ?
उत्तर- रानकवी.

(२४) अर्जून पुरस्कार कधी दिला जातो ?
उत्तर- २९ आॅगस्ट.

(२५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमामाई यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले ?
उत्तर- २७ मे १९३५.

(२६) न्यूझीलंडचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?
उत्तर- किवी.

(२७) ग्रामोफोनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- थाॅमस अल्वा एडिसन.

(२८) मुकुंदराजाचा हा मराठीतील पहिला ग्रंथ,असे एक मत आहे ?
उत्तर- विवेकसिंधू.

(२९) 'सनी डेज' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सुनील गावस्कर.

(३०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांनी आचार्य अत्रे यांच्या कोणत्या चित्रपटाचे उद्घाटन केले ?
उत्तर- महात्मा फुले.

(३१) अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे शासकीय निवासस्थान कोणते आहे ?
उत्तर- व्हाइट हाऊस.

(३२) अंधासाठीच्या लिपीचा शोध कोणी लावला ?
उत्तर- ब्रेल लुईस.

(३३) ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते ?*
उत्तर- अरूणा ढेरे.

(३४) 'गोल्डन गर्ल' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- पी. टी. उषा.

(३५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे गोखले अर्थशास्त्र संस्थेत कोणत्या विषयावर भाषण केले ?
उत्तर- फेडरेशन व्हर्सेस फ्रिडम.

(३६) मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती ?
उत्तर- मोचनगड, गुंजीकर यांची

(३७) महाराष्ट्रातील विधानसभेचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
उत्तर- सयाजीराव लक्ष्मण सीलप

(३८) देशातील पहिला स्वच्छ निर्मल जिल्हा कोणता ?
उत्तर- कोल्हापूर.

(३९) श्यामची आई या चित्रपटाचे निर्माते ?
उत्तर- प्र.के.अत्रे

(४०) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला ?
उत्तर- 1990

(४१) तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोणत्या नदीच्या पाण्यावरून वाद आहे ?
उत्तर- कावेरी नदी.

(४२) पेनिसिलीनचा शोध कोणी लावला ?
उत्तर- अलेक्झांडर फ्लेमिंग.

(४३) आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
उत्तर- कृष्णाजी केशव दामले.

(४४) अमेरिकेचा कार्ल लुईस कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- अॅथेलेटिक्स.

(४५) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केव्हा केली ?
उत्तर- २५ डिसेंबर १९२७.

(४६) सात टेकड्याचे शहर कोणते आहे ?
उत्तर- रोम.

(४७) डायनामाइटचा शोध कोणी लावला ?
उत्तर- आल्फ्रेड नोबेल.

(४८) आधुनिक मराठी कांदबरीचे जनक कोणास म्हटले जाते ?
उत्तर- ह. ना. आपटे.

(४९) 'प्लेईंग टू विन' हे पुस्तक कोणाचे आहे ?
उत्तर- सायना नेहवाल.

(५०) डाॅ.,बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोणत्या संस्थेचे ब्रीद वाक्य 'शिका,संघटित व्हा,संघर्ष करा.' हे होते ?
उत्तर- बहिष्कृत हितकारिणी सभा

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 07:16


चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत...

👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांना व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या...



✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 05:54


🔖राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 1
(
#GS) 2014- 23 पर्यंत चे आयोगाचे पेपर

⭐️एकूण 10 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित

👉उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 04:00


महाराष्ट्राची दशकभरात पिछेहाट

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा निष्कर्ष

सकल उत्पन्नात राज्याचा वाटा घटला


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 04:00


भारतीय बँकांविषयी महत्त्वपूर्ण माहिती

▪️भारतातील पहिली बँक: बँक ऑफ
हिंदुस्तान
▪️भारतीयांनी स्थापन केलेली पहिली बँक :
अवध कमर्शिअल
▪️पहिली पूर्ण भारतीय बँक : पंजाब नॅशनल
बँक
▪️भारतातील सर्वात मोठी बँक : SBI
▪️भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक :
ICICI Bank
▪️भारतातील सर्वात मोठा समुह : राष्ट्रीयीकृत
बँकांचा समूह
▪️जगातील सर्वात मोठी बँक : बँक ऑफ
चायना
▪️भारतात सर्वाधिक शाखा परकीय बँक :
स्टॅन्डर्ड चार्टर्ड बँक, यु. के.
▪️परदेशात सर्वाधिक शाखा भारतीय बँक :
SBI
▪️सर्वाधिक देशांमध्ये कार्यरत भारतीय बँक :
SBI
▪️भारतात चेकची व्यवस्था सुरू करणारी
पहिली बँक : बेंगाल बँक
▪️भारतात पहिली बचत बँक सुरू करणारी :
प्रेसिडेन्सी बँक ऑफ बेंगाल
▪️इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक :
ICICI Bank
▪️क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक :
Central Bank
▪️ए. टी. एम. सुरू करणारी पहिली बँक :
HSBC
▪️म्युच्युअल फंड सुरू करणारी पहिली बँक :
SBI
▪️सर्वात जुनी सार्वजनिक क्षेत्रातील बँक :
अलाहाबाद बँक


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 03:38


आरोग्य विभाग भरती प्रकरण..
♦️10 ऑक्टोबर तारीख रोजी काढलेल्या आरोग्य विभाग पत्रक नुसार नियुक्ती दिली त्यावर MAT ने 29 ऑक्टोबर रोजी सुनावणी दरम्यान stay दिला होता. काहींनी विविध वकील मार्फत याला high court मध्ये challenge केले होते त्यांना आता high court ने पुढील सुनावणी पर्यंत आता दिलासा दिला आहे.



✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 03:38


♦️ आरोग्य विभाग भरती प्रकरण...


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 02:48


➡️महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात नऊ कोटी 70 लाख 25 हजार ११९ मतदारांची नोंदणी झाली असून, विविध वयोगटातील मतदार वरील प्रमाणे आहेत.


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

02 Nov, 02:48


राज्यात 9,70,25,119 मतदार..!

⭐️सर्वात जास्त पुरुष : पुणे (4579216)
⭐️सर्वात जास्त महिला : पुणे ( 4269569 )
⭐️सर्वात जास्त तृतीयपंथी : ठाणे (1415)
⭐️एकूण सर्वात जास्त : पुणे (8849590)
✍️ संकलन :- चालुघडामोडी 2024


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

01 Nov, 16:05


🎆🪔1 November Update🪔🎆

🔔विधानसभा निवडणूक 2024 मतदार आकडेवारी
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5747

🔔महिला व बालविकास करिता 10 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5756

🔔#PrelimsPolity imp
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5746

🔔prelims PYQ
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5748

🔔Prelims Science imp
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5752

🔔PrelimsCurrent
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5753

🔔#PrelimsEconomics
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5755

🔔Prelims च महत्त्व
💘https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5757

TCS | IBPS पॅटर्न

01 Nov, 14:24


✔️एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती [ICDS]

🔰पदाचे नाव :- मुख्यसेविका गट-क

🔴शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी.

🟢वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

➡️नोकरी ठिकाण :- महाराष्ट्र

💠Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 2024 10 नोव्हेंबर (11:55 PM)

📌Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

➡️अधिकृत वेबसाईट :- https://icds.gov.in/



@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

01 Nov, 13:24


📌आदिवासी विकास विभाग सरळ सेवा भरती

➡️शुद्धिपत्रक क्रमांक 2



@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

01 Nov, 12:39


➡️महिला व बालविकास करिता 10
नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ ....

➡️लिंक:-👉https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html



@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

01 Nov, 10:32


✡️समान नागरी कायदा लवकरच एक देश एक निवडणूक ल देखील लवकरच मंजुरी..


कलम 44 नुसार समान नागरी कायदा

1867 गोवा प्रथम राज्य समान नागरी कायदा असलेले

2024 मध्ये उत्तराखंड या राज्याने सुद्धा समान नागरी कायदा लागू केला (स्वातंत्र्यानंतर पहिले राज्य)




@MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 09:04


🔖महाराष्ट्राच्या 2011 च्या जनगणनेनुसार:

- एकूण लोकसंख्या: 11,23,74,333
- पुरूष लोकसंख्या: 5.82 कोटी
- स्त्रियांची लोकसंख्या: 5.41 कोटी
- ग्रामीण लोकसंख्या: 54.77%
- शहरी लोकसंख्या: 45.23%
- पुरूष-स्त्री प्रमाण: 1000:929
- एकूण साक्षरता: 82.3%
- पुरूष साक्षरता: 88.4%
- स्त्री साक्षरता: 75.9%
- घनता: 365 (प्रती चौ.कि.मी.)

🔴विशेष माहिती:

- सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा: मुंबई उपनगर (89.90%)
- सर्वात कमी साक्षरता असणारा जिल्हा: नंदुरबार (64.4%)
- सर्वात जास्त स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: रत्नागिरी (1000:1123)
- सर्वात कमी स्त्रियांचे प्रमाण असणारा जिल्हा: मुंबई शहर (1000:832)
- सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: मुंबई उपनगर
- सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा: गडचिरोली
- सर्वाधिक ठाणे लोकसंख्या असलेला जिल्हा (विभाजनपूर्व-2011): पुणे
- सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा: सिंधुदूर्ग

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 07:44


📌राज्यसेवा पूर्व आणि Combine गट ब व क परीक्षासाठी MOST IMP TOPICS CHECKLIST

💥SUBJECT: विज्ञान -
👇👇👇👇
👉https://t.me/mpsc_vision/40687

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST

➡️IMP TOPICS CHECKLIST -

💥SUBJECT: ENVIRONMENT
👇👇👇👇👇
👉https://t.me/mpsc_vision/40675

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST -

💥SUBJECT: ECONOMY
👇👇👇👇
👉https://t.me/mpsc_vision/40586

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST -

💥SUBJECT: POLITY
👇👇👇👇
👉https://t.me/mpsc_vision/40584

📌राज्यसेवा पूर्व परीक्षा MOST IMP TOPICS CHECKLIST -

💥SUBJECT: GEOGRAPHY
👇👇👇👇

👉https://t.me/mpsc_vision/40585


*🪀 राज्यसेवा , गट ब व क तसेच सर्व सरळसेवा परीक्षेची अद्यावत माहिती व्हाट्सअप्प वर मिळवण्यासाठी खालील चॅनल जॉईन करा. 🪀*

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 07:44


📌♦️#MPSC मागील पेपर आणी इतर गोष्टी..

➡️ #Combine पूर्व मागील पेपर..
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/41203

➡️ मागील cut off, OMR, TOPPER'S booklist
👇👇
https://t.me/mpsc_vision/41204

➡️ राज्यसेवा पूर्व मागील पेपर.
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/41002

🟣@MPSC_vision🟣

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 05:52


प्रश्न. 1) जगातील सर्वोच्च रँकिंग असलेली भारतीय टेबल टेनिस खेळाडू कोण ठरली आहे ?

उत्तर - श्रीजा अकुला

प्रश्न. 2) 2026 साली होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत कोणत्या खेळाचा समावेश नसणार आहे ?

उत्तर - हॉकी

प्रश्न.3) नुकतेच् चर्चेत असलेले दाना (उदारता) हे चक्री वादळ कोणत्या दोन राज्यांना धडकणार आहे ?

उत्तर - पश्चिम बंगाल आणि ओडीसा

प्रश्न. 4) कोणत्या देशाने हवेतून जमिनीवर मारा करणारे इझडेलीये 305 हे क्षेपणास्त्र विकसित केले ?

उत्तर - रशिया

प्रश्न.5) औषध नियामक प्राधिकरणांच्या (ICDRA) 19व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले ?

उत्तर - नवी दिल्ली

प्रश्न. 6) भारतीय तटरक्षक दलाचे 26 वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला ?

उत्तर - परमेश शिवमणी

प्रश्न. 7) नमो भारत ट्रेनचा पहिला वर्धापन दिन कोणत्या दिवशी सजिरा करण्यात आला ?

उत्तर - 21 ऑक्टोबर 2024

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 05:52


25 ऑक्टोबर 2024 चालू घडामोडी

1. पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला ?

उत्तर - ओरिसा

2. पश्चिम हिमालयात सापांची एक नवीन प्रजाती शोधण्यात आली असून शास्त्रज्ञांनी या प्रजातीला काय नाव दिले आहे?

उत्तर - Anguiculus dicaprioi

3. भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये मिशन मौसम सुरू केले होते, या उपक्रमाचा उद्देश काय आहे ?

उत्तर - हवामानाचा अंदाज वाढवणे आणि विशिष्ट हवामान घटनांचे व्यवस्थापन करणे

4. अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या मते, जागतिक स्तरावर इथेनॉल उत्पादन आणि वापरामध्ये भारत कितव्या स्थानावर आहे ?

उत्तर - तिसऱ्या

5. सध्या चर्चेत् असलेले 'सार्को पॉड' हे कशाचे उपकरण आहे ?

उत्तर - इच्छामरण उपकरण

6. कोणत्या संस्थेने अलीकडेच "ग्लोबल स्ट्रॅटेजिक प्रिपेडनेस्, रेडिनेस अँड रिस्पॉन्स प्लॅन (SPRP)" लाँच केले ?

उत्तर - जागतिक आरोग्य संघटना (WHO)

7.RTI कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य ठरले ?

उत्तर - तमिळनाडू

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 04:46


🏘 छत्रपती संभाजीनगर मधील उपलब्ध रूम्स/फ्लॅट्स/हॉस्टेल यांची माहिती देणारे चॅनेल 🏠

📲 IMPORTANT CHANNEL👇

t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat
t.me/Sambhajinagar_rooms_flat

✔️ आपल्याकडे रूम / vacancy असल्यास किंवा आपणास रूम पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

👍𝐏𝐨𝐬𝐭 𝐲𝐨𝐮𝐫 𝐀𝐃 @rooms_admin

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 04:12


➡️ तेवीस औषधांचे नमुने फेल.

➡️कर्करोग, ह्रदयविकारावरील औषधांचाही समावेश.

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 04:12


➡️ परीक्षांसाठी शिल्लक दिवस.

राज्यसेवा पूर्व परीक्षा :
➡️- 36 दिवस.

गट_ब पूर्व परीक्षा :
➡️- 71 दिवस.

गट_क पूर्व परीक्षा :
➡️- 99 दिवस.

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 03:20


🤘 महत्त्वाचे आहे पाठच करा 😊

🔰संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख वृत्तपत्रे :

▪️दीनमित्र : मुकुंदराव पाटील
▪️विजयी मराठा : श्रीपतराव शिंदे
▪️जागृती : भगवंतराव पाळेकर
▪️डेक्कन रयत : वालचंद कोठारी
▪️कैवारी : दिनकरराव जवळकर
▪️संदेश : अच्यूत बळवंत कोल्हटकर
▪️निजाम विजय : लक्ष्मणराव फाटक
▪️तेज : दिनकरराव जवळकर
▪️राष्ट्रवीर : शामराव देसाई
▪️जागरूक : वालचंद कोठारी
▪️ब्राह्मणेतर : व्यंकटराव गोडे
▪️तरुण मराठा : दिनकरराव जवळकर



✈️ @MPSC_vision 🔥

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 02:16


26 Oct Cyclone Dana: WB, OD, JH

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 02:16


💥मुंबई महापालिकेची 'एमपीएससी' विरोधात अवमान याचिका.

TCS | IBPS पॅटर्न

26 Oct, 02:16


▶️ राज्यात पशुगणनेला आजपासून सुरुवात नऊ हजार कर्मचारी करणाऱ्या द्वारे नोंदणी....

TCS | IBPS पॅटर्न

25 Oct, 17:13


🟣25 October Update🟣


📌सारथी मार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षेच्या प्रतिक्षा यादी प्रसिद्ध.*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5639

📌महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5643

📌UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5644

📌महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रम
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5649

📌1 नोव्हेंबर पासून नवीन जमीन मोजणी धोरण लागू होणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन.*
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5652

📌राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकाल.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/5651

TCS | IBPS पॅटर्न

25 Oct, 15:49


➡️ राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 अंतिम निकाल.🔥

सर्वसाधारण उमेदवारांमधून:-
➡️ पाटील विनायक नंदकुमार राज्यातून पहिले

वंजारी पूजा अरुण:- महिलांमधून राज्यात पहिल्या

मागासवर्ग उमेदवारांमधून:-
➡️बांगर धनंजय वसंत राज्यातून पहिले

प्रथम क्रमांक पटकावलेल्या तसेच सर्व पात्र उमेदवारांचे "ऑफिसर्स कट्टा" तर्फे खूप खूप अभिनंदन💐❤️


✈️ @MPSC_vision🔥

TCS | IBPS पॅटर्न

25 Oct, 13:41


जा. क्र. 039/2022 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट ब (अराजपत्रित) - संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

25 Oct, 13:40


जा. क्र. 099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.


✈️ @MPSC_vision

TCS | IBPS पॅटर्न

25 Oct, 12:51


♦️👉मुख्यसेविका पदाचा अभ्यासक्रम,जागा आणि पदाचे जबाबदारी व कर्तव्य, अहर्ता आणि वेतनश्रेणी

♦️👉अर्ज लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

8,394

subscribers

8,462

photos

132

videos