ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...) @runanubandha Channel on Telegram

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

@runanubandha


✒️मेल्यानंतर काय होते हे मेल्याशिवाय कळत नाही; पण जगुन काय केले याचे उत्तर बऱ्याचदा मेल्यानंतर हि मिळत नाही. म्हणून जिवंतपणीच जिवंतपणाचा घेतलेला शोध म्हणजे ,☘️ ऋणानुबंध फाऊंडेशन 🌴
🌞 समाजातील अंध, अपंग, निराधार व्यक्तीना मदत करणे हा प्रामाणिक हेतू आहे🇮

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...) (Marathi)

जीवनाच्या अनगे एका सर्वाधिक महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माणसांचा जीवन समर्पित करणारा एकमेकांना साथ देणारा संस्था. असे म्हणजे ऋणानुबंध फाऊंडेशन. जगातल्या अंध, अपंग, निराधार लोकांच्या मदतीसाठी काम करणाऱ्या ह्या संस्थेचा मानवसेवा करणारा व स्थविर स्थितीत असणारा संस्था. त्यांच्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत ज्यांच्यामाध्ये समाजातील अत्यंत त्राणात आणि आधारात असतात. आपल्याला यात्रा करण्याची इच्छा असल्यास, ऋणानुबंध फाऊंडेशनच्या सोशल मीडिया संपर्कात रहा. हिच केवळ एक संस्था नसून ह्या एकाच संघाने माणसांच्या जीवनात आणि समाजात लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. जोपर्यंत ह्या प्रयत्नात आपण सगळेच सहभागी राहता, तोपर्यंत यशाचा मार्ग अत्यंत सुचारित असेल.

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

12 Feb, 07:59


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
*जीवनाच्या प्रवासात,*
*एक गोष्ट नक्की शिकायला मिळते,*
*आधार द्यायला थोडेच,*
*पण धक्का मारायला खूप लोक येतात.*
*श्वास सोडल्यावर,*
*माणूस एकदाच मरतो,*
*पण जवळच्या व्यक्तीने,*
*साथ सोडल्यावर माणूस रोज,*
*थोडा थोडा मरत असतो.*
*समजूतदारपणा आणि शांतता,*
*हे वयावर नाही...*
*तर आयुष्यात आलेल्या,*
*अनुभवांवर अवलंबून असतात...!!*
🪻🪻🪻🪻🪻🪻🪻🪻

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

12 Feb, 02:52


👏🏻🤗🥰🌱

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

06 Feb, 16:21


*हिरा आणि काचेत फरक ओळखायचा असेल तर दोन्ही उन्हात ठेवा,जी गरम होते ती काच आणि जो थंड राहतो तो हिरा*
*आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी थंड रहा,कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा हिरा ठरतो*.

🙏 🙏

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

06 Feb, 16:19


💦♦️ 💞 💞♦️💦
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬

*कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली की, माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो..!*

*दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेच बसल्यानंतरचं आलेलं शहाणपण यात जमीन आस्मानाचा फरक असतो..!!*

🌹💐 💐🌹

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

06 Feb, 10:58


_*जीवन एक सुखकर प्रवास आहे त्यात कधी दुःखाचे घाट तर कधी सुखांची वाट थोड्या थोड्या अंतराने येत राहते. फक्त या रस्त्यात आपला संयम सुटु द्यायचा नसतो. लोकं काय नावं ठेवणारच आपण आपलं ध्येय उत्तम प्रकारे साध्य करायचं असतं!*_

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

02 Feb, 13:27


*🙏🙏☀️🙏🙏👉🍵. देहाच्या कपाटात "स्मरण आणि विस्मरण" हे दोन ही खण असतात.......!*
*जीवनातील कुठल्या गोष्टी कुठल्या खणात टाकायच्या, यावर जीवनातलं सुख-दुःख अवलंबून असते.......!*

**🌹

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Feb, 16:59


“अर्थहीन वाद-विवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते.”

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Feb, 09:56


︎ खेडेगाव हे खरंतर विद्यापीठा सारखं असतं, औपचारिक पदव्या न घेतलेले, पण जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारे अनेक मास्तर इथे भेटतात

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

28 Jan, 15:11


🌺 *🌺

_*आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टिका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते तर टिका व्यक्तीला खडबडून जागं करते...*_
_*दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते, जे प्रामाणिकपणे सरळ साधे सरळ आयुष्य जगत असतात...*_

🌺 🌺

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

27 Jan, 14:03


*जिवनात, सुखाचे, दु:खाचे*,
यशाचे, अपयशाचे, आशेचे,
*निराशेचे असे अनेक प्रसंग*
येतात.
*पण विचारांचा भक्कम पाया*
असणारी माणसं कुठल्याही
प्रसंगी ठामपणे उभी राहतात.

🌹🌹🌹🌹

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

26 Jan, 02:28


@Runanubandha Foundation

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

25 Jan, 07:04


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

*देणारा हा कायमचा सर्वश्रेष्ठ असतो. मग तो आधाराचा शब्द असो किंवा मदतीचा हात. स्वत:च्या हातून एखाद्या गरजवंताचे काम होते, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते. तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो*.
*स्वार्थ माणसाला पैसा देतो, आनंद देतो आणि काही काळ सुखही देतो. पण इतर लोकांपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करतो* .

❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

23 Jan, 06:37


*🙏🏻🪷..काय खावें आतां कोणीकडे जावें । गांवांत राहावें कोण्या बळें ॥१॥*

*कोपला पाटील गांविचे हे लोक । आतां घाली भीक कोण मज ॥ध्रु.॥*

*आतां येणें चवी सांडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणांत ॥२॥*

*भल्या लोकीं यास सांगितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥*

*तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठला जाऊं आतां ॥४॥*

*अर्थ*
आता काय खावे कोणाच्या आधारावर रहावे कोठे जावे?

गावचा पाटील आणि गावातील लोक माझ्यावर रागावले आहेत क्रोधित झाले आहेत त्यामुळे आता कोण मला भिक घालणार?

हे लोक मला म्हणतात की मी मर्यादा सोडली आहे आणि त्याचा निवाडा करण्यासाठी मला न्यायालयात दाखल केले आहे व मला दोषी ठरविण्यात येत आहे.

गावातील प्रस्तापित लोकांनी मी वाईट आहे असे सर्वांना सांगितले आहे व माझा गरिबाचा यांनी सर्वांनी घात केला आहे.

तुकाराम महाराज म्हणतात आता यांचा संग चांगला नाही या विठ्ठलाचे भजन करणे हेच उत्तम आहे व आता त्याला शोधीत जाणे हेच चांगले
*🙏🏻🪷जय जय राम कृष्ण हरी 🪷🙏🏻

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

23 Jan, 05:54


जर आपण कोणाची मदत करत असाल तर त्या गोष्टीचा *अहंकार* करत जाऊ नका, काय सांगता येत तुम्ही मदत करताय का कुठल्या तरी जन्माचं *कर्ज* फेडताय.!!

*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

23 Jan, 03:40


*🙏🏻🌹!🌺🌺🌺🌺🌺🌺 !🌹🙏🏻*

*आपल्या कर्तुत्वात इतरांचेही योगदान दडलेल असतं कारण समुद्रात जरी पाणी अथांग असले तरी हेच सत्य आहे की ते नद्यांच ऋण आहे .. !!*

*
*🌱🌱🌱🌺🌺🌺🌺🌺🌺🌺👍🏻*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

19 Jan, 13:52


🌺

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

19 Jan, 13:52


🌺🌺🌺🌺🌺🌺🌱🌱🌱🌱🌱🌱

*🎭शब्द मोफत मिळतात*,
*पण त्यांच्या वापरावर अवलंबुन असतं की,*
*त्यांची किंमत मिळेल की,*
*किंमत मोजावी लागेल....👍*

🌹🙏 🙏🌹

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

19 Jan, 13:51


🌺🌺🌺🌺🌱🌱🌱🌱🌱🌱❤️

*जो तत्वासाठी स्वार्थ सोडतो*
*त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवावा*
*परंतु जो स्वार्थासाठी तत्व सोडतो*
*त्याच्यावर उघड्या डोळ्यांनी*
*सुद्धा विश्वास ठेवू नये .*


🌺🌺🌺🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌺

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

17 Jan, 16:33


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

हम इसलिए नई दुनिया के साथ चल न सके,

कि जैसे रंग ये बदली है हम बदल न सके.

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

15 Jan, 06:44


*🙇‍♂️🌸श्री 🌸🙇‍♂️*

_*कपटी, कारस्थानी, धूर्त, लबाड माणसाच्या गोड बोलण्यातही विषारी धोका दडलेला. त्याउलट निर्मळ मनाच्या व्यक्तीच्या कठोर शब्दात देखील आपल्याला मार्गदर्शक ठरावा असा अमृतानुभव दडलेला असतो.*_

🌞 * 🌞

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

15 Jan, 06:44


❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

तुम किसी का कुछ मत बिगाड़ना
मैं तुम्हारा कुछ नही बिगड़ने दूंगा


🌺🌺🌺🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

13 Jan, 22:53


LITTLE STORIES

1. ONCE, All villagers decided to pray for rain, on the day of prayer all the People gathered but only one boy came with an umbrella.
- That's FAITH

2. WHEN You throw a baby in the air, she laughs because she knows you will catch her.
- That's TRUST

3. EVERY night we go to bed, without any assurance of being alive the next Morning but still we set the alarms to wake up.
- That's HOPE

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

12 Jan, 15:31


✍️

*ज्याच्याजवळ स्वच्छ मन*
*आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,*
*त्याला प्रसिद्ध होण्यासाठी*
*कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

12 Jan, 13:39


*जमा करुन ठेवायचंच आहे*
*तर लोकांचे आशिर्वाद जमा करुन ठेवा....*
*कुणाचे शाप नको.....कारण धन संपत्ती सोबत नेता येत नाही आणि शाप सुखाने खाऊ देत नाही.*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

12 Jan, 02:01


*माणसांच्या अश्रूंची नोंद कुणीच घेत नाही, माणसांच्या दु:खाची नोंद कुणीच घेत नाही, माणसांच्या वेदनांची नोंद कुणीच घेत नाही, परंतु माणसांच्या चुकांची नोंद मात्र सर्वत्र घेतली जाते.*
*मानवी नात्यात जर सर्वात मोठा शत्रू कुणी असेल तर तो म्हणजे गैरसमज.*
*संयम हा खूप कडवट असतो. पण त्याचे फळ तितकेच गोड असते.*

*🌺🌺*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

12 Jan, 01:57


⛳️⛳️⛳️🔆🔆⛳️⛳️⛳️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

10 Jan, 23:28


🌺🌺🌺🌺🌺🌱🌺🌱🌱🌺🌱

जे असे या पुस्तकात, तेच असे या विश्वात
या विश्वाची ये ठाई, पुस्तक सोडून काही नाही
शोध लागले या विज्ञानात ,पण ते अवघेच पहिलेच या पुस्तकात

थोडक्यात काय तर न्यूटनने शोध लावला की सफरचंद खाली पडतं कारण पृथ्वीकडे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे पण हेच माझ्या ज्ञानेश्वर माउलींनी बाराशे वर्षांपूर्वी सांगून ठेवलं तत्व तत्त्वाकडे जातं म्हणजे काय तर झाडाची मूळ जमिनीत असतात म्हणून ते फळ जमिनीवरती पडतं ज्यावेळेस आम्ही एखाद्या अगरबत्ती लावतो त्यावेळेस वायू तत्व आकाशात असतं म्हणून ते धूर वरती जातो आणि पाणी सगळं शेवटला समुद्राकडे जातं कारण जलतत्त्व समुद्रात असतं हे सर्व अगोदरच पुस्तकात असते फक्त पुस्तके वाचली पाहिजे


🍀🪴🍀🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

08 Jan, 12:26


*The most difficult task is to make every body HAPPY*
*The simplest task is to be HAPPY with everyone ......*

नमस्कार..🔥

*नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात ती आपोआप गुंफली जातात. मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात काहीजण हक्काने राज्य करतात यालाच तर मैत्री म्हणतात…*
_*जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं, कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं…*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

06 Jan, 04:19


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

पुस्तके जरी रस्त्यावर विकले जात असतील तरी, रस्त्यावरील पुस्तक विकत घेतलेली माणसं आकाशाच्या उंचीवर घेऊन जाण्याची ताकद या पुस्तकात असते...!

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺❤️🌺🌺

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

03 Jan, 04:17


🌹🙏 *वाकायला तेवढंच हव ज्यात आपलं मन स्वस्थ आहे. गरजच नसतांना वाकल्यावर आपलंच मोल कमी होत जाते आणि समोरच्याचा अहंकार वाढत जातो.*


🪷🌺🌷🌸🙏
🙏🌺🙏

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Jan, 15:49


🔥

*It is not the death that a man should fear but he should fear never beginning to live and to live like a human being too.*

*नमस्कार.. 🔥*

*अति विचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात.*
*म्हणून, समजूतदारपणा हा ज्ञानापेक्षाही खूप महत्त्वाचा असतो.*

*

🌱🌼🪷🌼🌱

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Jan, 02:13



*Cheers to a fresh start! May 2025 be your best year yet. Wishing you and your loved ones a joyful year ahead.*

*Regards-*
*Runanubandha Foundation

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

31 Dec, 13:48


👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏

गलतिया हुई होगी क्युंकी भगवान नही हू मै

लेकिन किसी को रुठा रखु ऐसा इंसान भी नही हू मै.......


Join @Runanubandha

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

30 Dec, 16:05


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺❤️❤️🌺🌺

गरिबांचे जगणे आज श्रीमंतांची फॅशन होत आहे, उदाहरणार्थ गुळाचा चहा, कोरा चहा, ज्वारीची भाकरी, ठेचा, फाटलेली पॅन्ट, चुलीवरचे जेवण इत्यादी... म्हणून गरीबीतूनच जगण्याची खरी मजा कळते..!


🌺❤️❤️🌺🌺❤️🌺🌺🌺🌺🌺❤️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

30 Dec, 16:05


🌱🌱🌺🌺🌱🌱🌺🌺🌱🌱🌺🌺

*हात आणि साथ योग्य वेळी द्या, वेळ निघून गेली तर या दोघांनाही काही किंमत नसते.*

🌺🌺🌱🌱🌺🌺🌱🌱🌺🌺🌱🌱

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

24 Dec, 05:29


गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते.

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

23 Dec, 03:12


_*आगी सारखं भडकावं... पण ते वाईट गोष्टींचा नाश करायला... नाही तर चुकून ती आग नात्यांवर पडली तर आयुष्याचीच राख होते... !!*_

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

23 Dec, 03:11


*"चांगले काम करताना बदनामी झाली तरी घाबरू नका, कारण बदनामीची भिती त्या लोंकाना असते ज्यांचामध्ये नाव कमवायची हिंमत नसते...!!!"*
*जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपेतही कधी पडू देत नाही,तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल...*
*माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजे*
*लोकांच काय ,लोक तर*
*देवात पण चुका काढतात.*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

20 Dec, 08:14


माँ है साथ तो सब कुछ अच्छा लगता हैं
माँ के बिना उजाले में भी डर लगता हैं!

"दुनिया की सबसे बडी योद्धा माँ होती है "


True Love of a mother ❤️

This love can turn a Squirrel into a Mongoose ❤️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

20 Dec, 08:08


_*वेदना को समझने के लिए... संवेदना होनी चाहिए क्योंकि भाषा का अनुवाद संभव है लेकिन भावनाओं का नहीं.*_

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

17 Dec, 07:51


*एकाच वेळी हजार ध्येये ठेवण्यापेक्षा हजार वेळा एकच ध्येय ठेवा तुम्ही यश तर मिळवणारच पण यशाचा इतिहासाही घडवाल.*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

14 Dec, 15:59


बुराई वहीं करते हैं ;

जो बराबरी नहीं कर सकते "

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

14 Dec, 03:17


।। *" खुप सुंदर वेळेची व्याख्या "*।।

*" वेळ " फार हळू येते जेव्हा आपण तीची उत्कंठेने वाट पहात असतो.।।*
*" वेळ " खुप लवकर निघुन जाते जेव्हा आपल्याला उशीर होतो.।।*
*" वेळ " अगदीच कमी असतो जेव्हा आपण खुप आनंदी असतो.।।*
*" वेळ " जाता जात नाही जेव्हा आपल्याला वेदना होत असतात.।।*
*प्रत्येक वेळी " वेळ " आपल्या सोई प्रमाणे येत नाही,*
*म्हणून वेळोवेळी आनंदी रहा.।।*
🍁🍁🍁 ** 🍂🍂🍂

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

06 Dec, 15:51


🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆🌺🔆

*संकटांचा काळ हा कुठेच मुक्कामाला राहत नसतो...! योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तित होते.*_

•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

05 Dec, 07:50


बाबांवर प्रेम करणाऱ्या सर्व लेकींनी दोन मिनिटे वेळ काढून वाचाच !!

न चुकता रात्री झोपताना गाढ विश्वासाने आपल्या अंगावर हात टाकून झोपणारी मुलगी
"आजपासून एकटी झोपणार म्हणते" तेंव्हा ती मोठी होते ....

शाळेत जाताना चिमुकल्या बोटांनी हात घट्ट धरणारी मुलगी आज रस्ता ओलांङताना दंड पकङून
"सांभाळून बाबा" असं म्हणते तेंव्हा ती मोठी होते.....

दोन केक आणी आईस्क्रिम खाऊन पण आपल्या वाटणीचा केक हक्काने खाणारी मुलगी आज
"बाबा एक घास हवा का?"
विचारते तेंव्हा ती मोठी होते.....

जरासे लागलं की आपण मलम लावताना आजून जोराने रङणारी मुलगी आज "बाबा ङोक दुखतय का? बाम लावू का ?" विचारते तेंव्हा ती मोठी होते......

चॉकलेटसाठी एक दोन रूपये हक्काने मागताना रडणारी मुलगी आज
"बाबा तुम्हाला पाहीजे तर माझ्या पिगी मधले पैसे घ्या" म्हणते तेंव्हा ती मोठी होते.......

मिकी माऊस आणी छोटा भिम बघण्यासाठी रिमोट हातात घट्ट धरणारी मुलगी आज "बाबा तुम्हाला बातम्या बघायच्या आहेत का ?" असं विचारते तेंव्हा ती मोठी होते.......

बाहेरगावी कामाला जाताना
बाबा जाऊ नको ना ssss म्हणत बॅग आत नेवून लपवणारी मुलगी आज
"बाबा तुमची बॅग भरू का विचारते" तेंव्हा ती मोठी होते......

पटकन मोठी झालेली ती,
लग्न करून जाताना
"बाबा रङू नको" म्हणत स्वतः धाय मोकलुन रङते
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...
तेंव्हा मात्र ती परत लहान होते...

शेवटच्या चार ओळीत सारे सामावले आहे. वेगळे अजून काय सांगू ?
पण एक लक्षात ठेवा ग मुलींनो, तुम्ही म्हणजे बाबाच्या काळजाचा तुकडा असता. मुलावर प्रेम असेलही बाबांचे पण मुलीवर "जीव" असतो. म्हणूनच तुम्हीही त्याला जीवापाड जपा. त्याला तुमच्याकडून फार काही नको असतं. फक्त निखळ प्रेम हवं असतं. आणि त्या प्रेमापुढे जगातलं कोणतंही "सैराट" प्रेम हे फिकेच आहे. बाप होता म्हणून तर तुम्ही हे जग पाहू शकलात, या एका गोष्टीसाठी का होईना त्या बाबाला तो कधी चुकलाच तर मन मोठे करून माफ करा.

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

05 Dec, 04:59


🙏🙏🚩 *श्री* 🚩🙏🙏

*इंद्रधनुष्य आणि मनुष्य या दोघां मध्ये एक साम्य आहे. दोघां मध्ये विविध प्रकारचे रंग असतात. मात्र दोघां मध्ये फरक इतकाच की, इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसाचे रंग अनुभवाने पाहता येतात.*

*‼️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

30 Nov, 17:49


_*जिद्द पण त्यांनाच निवडते, ज्यांच्या मध्ये लढण्याची ताकद असते.*_

_*जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिंमत ठेवा. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.*_

_*माणसांच्या नात्यातील ओलावा हा वाईट प्रसंगाच्या वेळी खरा गारवा देतो.*_

_*थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव. जो दिसत नाही आणि भेटतही नाही, पण मनापासून श्रध्देने आणि ताकदीने हाक मारा, धाऊन आल्याशिवाय राहत नाही.*_

_*आयुष्यातील काही गोष्टी या कब्बडी सारख्या असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोकं तुमचे पाय पकडायला लागतात. अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते, कारण काही काळ गेला कि टप्पा येतो आणि टप्प्यात आला कि कार्यक्रम होतो.*_
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

30 Nov, 09:10


पसरोनी मुख |देवा झाला हरीख
दहींभाताची शिदोरी |देवा आवडती परी
पक्वान्नाची गोडी |मिष्ट रुचीची आवडी
नवनीताचे गोळे |मुखीं लाविती गोवळे
अमृताच्या धारा |मुखीं नवनीताचा झरा
देव जेवूनियां धाला |हृदयस्थ आनंदला
आनंदाचे ढेकर |येती तृप्तीचे उद्गार
तुका म्हणे धणी |झाली नेत्राची पारणी
भावार्थ -
नैवेद्य समर्पण करताना देवाने मुख पसरून तो नैवेद्य खाल्ला ; व त्यापासून देवाला मोठा आनंद झाला .
कारण , दही भाताचा नैवेद्य देवाला फारच आवडतो .
देवाला पक्वान्नही आवडतात .त्याचीही गोडी तो चाखतो .कारण , गोड पदार्थाची देवाला फार आवड असते .
गोपाळ देवाच्या मुखाला लोण्याचे गोळे लावतात .
जेवताना देवाच्या मुखात अमृताच्या धारेप्रमाणे लोण्याचा अखंड प्रवाह चालू असतो .
याप्रमाणे देव जेवून तृप्त झाला ; त्यामुळे माझ्या हृदयात असणारा अंतःकरणविशिष्ट देवही आनंदीत झाला .
आनंदाचे ढेकर आणि तृप्त झाल्याचे उद्गार बाहेर येऊ लागले .
तुकाराम महाराज म्हणतात , देव जेवलेला बघून डोळ्यांचे उपोषण सुटले ; व त्यांची तृप्ती झाली .

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

30 Nov, 08:47


अपमानाच्या गर्दी पेक्षा आदराचा एकटेपणा कधीही चांगला...!!!*
*जे विसरले आहेत त्यांच्या सोबतीचा हट्ट का धरावा...? जे आहेत सोबतीला, बंध त्या नात्यांचा घट्ट करावा.!*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

30 Nov, 08:46


जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल,
जी तुमचे जीवन वाचवणार आहे,

तर तुम्हाला फक्त,
आरशात बघण्याची आवश्यकता आहे !

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

29 Nov, 11:21


*मुखवटे घालून माणसं जमावता येतात,*
*कमावता येत नाहीत....!*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

26 Nov, 10:47


चालता चालता मी माझ्या पावलांना प्रश्न केला, चालून चालून तुम्ही थकणार नाही ना पावलांनी मला उत्तर दिले तू फक्त मनाने थकू नकोस.. आम्ही चालून थकणार नाही.


"मन के हारे हार है,मन के जीते जीत"

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

24 Nov, 05:24


*आयुष्यात मोठमोट्ठी ध्येय साध्य करायला, डोक्यात नेहमी कर्माची आग भडकत राहिली पाहिजे...!!*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

24 Nov, 05:24


*वादाने अधोगती होते,संवादाने प्रगती होते...*
*जग काय म्हणेल हा विचार करु नका*
*कारण लोक फार विचित्र आहेत*
*अपयशी लोकांची थट्टा करतात,आणि यशस्वी लोकांवर जळतात.!!*

🌸🌼🌺🌳

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

21 Nov, 10:55


🌺🌺

_*यशस्वी भरपूर जण असतात परंतु समाधानी फार कमी असतात यश हा जरी तुमच्या कर्तुत्वाचा विजय असला तरीही समाधान हा तुमच्या मनाचा विजय असतो.*_
_*छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही; अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते कारण छापलेल्या पुस्तकांचे लेखक अनेक असतात पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो.*_
_*उंच शिखरावर जरुर चढावं पण जगाने आपल्याकडे पहावे म्हणून नाही तर, शिखरावरून आपल्याला जग पाहता यावं म्हणून...*_

🌺 **🌺

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

10 Nov, 11:51


Be kind,
Spread love, and
Make someone's day brighter

It's the small acts of kindness
that make the biggest impact.

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

09 Nov, 15:20


❤️❤️❤️❤️❤️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

07 Nov, 15:25


🍀🍁आयुष्य कोणासाठी
             थांबत नाही
     फक्त आयुष्य जगण्याची
          कारण बदलतात..
सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत
   काही प्रश्न "सोडून” दिले की
      आपोआप सुटतात..🍂🌿

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

07 Nov, 15:24


सहारे इंसान को खोखला कर देते है और उम्मीदें कमज़ोर कर देती हैं।

अपनी ताकत के बल पर जीना शुरू कीजिए,

आपका आपसे अच्छा साथी और हमदर्द कोई नही हो सकता।

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

07 Nov, 15:22


_*समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला अनं पचवायला मन तितकचं मोठं आणि समजूतदार असावं लागतं.*_*

*🌹🙏

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

04 Nov, 04:23


*🌹 🌹*

*🎸 आशीर्वाद आणि सदिच्छा यांना कोणताही रंग किंवा गंध नसतो पण ते मिळाले की ... जगण्यात रंग आणि सुगंध भरला जातो. 🎸*


*🚩🇮🇳🪷*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

04 Nov, 04:22



💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

*जगाची एक विचित्र रीत आहे !*

*जो पर्यंत तुमचा फायदा आहे, तेव्हा तुमच्यातील दोष न दिसता, सद्गुण दिसतो !*

*मात्र...*

*तुमचा फायदा संपला की, मग मात्र तुमच्यातील सद्गुण न दिसता, केवळ नि केवळ फक्त दोषच दिसतो !*

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

03 Nov, 15:27


खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं..

इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता - जगता...

दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं...!

🍁🌹🌹!!....!!🌹🌹🍁

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

03 Nov, 15:27


*पोट कसही भरता येऊ शकत पण काळीज*

*भरायला माणसा जवळ माणूसच* *असावा लागतो...👌🏻*

*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

03 Nov, 15:24


कुछ अलग ही करना है तो वफ़ा करो दोस्त ,

वरना मज़बूरी का नाम लेकर बेवफाई तो सभी करते है

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

03 Nov, 14:30


अपना पहला चेहरा तुम
पूरी दुनिया को दिखाते हो,
अपना दूसरा चेहरा तुम अपने
प्रिय मित्रों और परिवार जनों को
दिखाते हो परंतु अपना तीसरा चेहरा
तुम किसी को नहीं दिखाते और
वही तुम्हारा असली चेहरा है।

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

03 Nov, 14:29


When it rains, all birds fly for shelter,

but eagle avoids rain by flying above clouds….

Problems are common to all,

but the attitude makes the difference.

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Nov, 15:39


🐾 जीवनाचे तीन मंत्र 🐾

१. आनंदात : वचन देऊ नका.
२. क्रोधात : उत्तर देऊ नका.
३. दु:खात : निर्णय घेऊ नका.

देन्यासाठी दान,
घेण्यासाठी ज्ञान,
आणि त्यागासाठी
अभिमान सर्वश्रेष्ठ आहे..

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Nov, 13:58


*रस्त्याचं अंतर, ते कसही पार करता येतं,*

*पण मनांत अंतर पडलं की ते पार करता येत नाही.*

┅═◉❁✿💗✿❁◉═

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Nov, 13:57


🌺🍀🌺🌺🍀🌺🌺🍀🌺🌺🍀🌺

राख हो जाता है पूरा जंगल,

जब एक चिंगारी सूखे पत्ते से इश्क कर बैठती है ...!


🍀🍀🍀🌺🌺🌺🍀🍀🍀🍀🌺🍀

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Nov, 13:51


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


मिडिल क्लास परिवार में लड़के लड़कियों के डिप्रेशन की बजह प्रेम नही
रिस्तेदारो के ताने ,
घर की जिम्मेदारियां होती है!!🖤

🌺🌺🌺🌺❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

01 Nov, 13:50


लहान असतांना आनंद शोधण्याकरीता कुठं जाण्याची आवश्यकता नव्हती, खेळणारे मित्र मिळाले की आनंद सोबत घेऊन यायचे...!

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

22 Oct, 15:21


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

सुखाचा support मिळो ना मिळो

दुःखासोबत...settlement व्हायलाच हवी....

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

22 Oct, 15:19


*दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजे जीवन.*
*कष्ट करून फळ मिळवणे म्हणजे व्यवहार.*
*स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती.*
*आणि माणूसकी शिकून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती.....*

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

22 Oct, 15:19


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

हे जग स्वार्थी आहे पण एवढे स्वार्थी आहे याचा कधी अंदाज नव्हता ज्यावेळेस कोणाला मदत पडावी आपण आहे तसं धाऊन जाव, दुसऱ्याच्या दुःखात आपण चार पावलं समोर चालावं आणि ज्यावेळेस वेळ ही आपल्यावर येते त्यावेळेस आपण ज्यांना मदत केली ही माणसं आपल्याकडे पाठ फिरवतात आणि नको असलेली कारण देत बसतात खऱ्या अर्थाने तिथेच माणुसकीचा अंत होतो.पण वेळ ही वेळ असते थांबा थोड .......

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

19 Oct, 00:43


सफलता पाने के लिए सबसे अच्छी प्रेरणादायक कहानी
(एक बार जरूर पढे)

ये कहानी है एक गांव की। जो की शहर से दूर एक बड़े से जंगल के बीचों बीच में बसा था। उस गांव के लोग हमेशा से उसी जंगल में रहते थे। वो जानते ही नही थे की उस जंगल के बाहर भी एक अलग दुनिया है। उन्होंने ना कभी शहर के बारे में सोचा और ना ही उस जंगल से बाहर निकलने की। उस गांव के लोग अपनी जरूरत की हर चीज उस बड़े से जंगल से ही पूरी कर लेते थे।
उसी गांव में एक व्यक्ति था जिसके पास बहुत से गधे थे। दूर जंगल से समान लाने का काम वही करते। उन सब में एक गधा था जो सबसे छोटा था। जिसका काम करने बिल्कुल मन नही लगता था। उसका मालिक उस गधे से बहुत काम करवाता और जब जरूरत नहीं होती तो वो उस गधे से काम करवाने के लिए उसे दूसरों को भी दे देता। वो गधा अपनी इस जिंदगी से काफी परेशान था और हमेशा उस जंगल से बाहर निकलने की सोचता।
लेकिन गांव वालों की तरह उसे भी जंगल से बाहर निकलने का रास्ता नहीं पता था। वो गधा धीरे धीरे बड़ा हुवा तो उस पर काम का बोझ भी बड़ गया। इस सबसे परेशान होकर एक दिन उसने मन बना लिया की चाहे कुछ भी हो जाए वो अब इस गांव में नही रहेगा। और उसी रात वो गधा चुपचाप उस गांव से भाग गया।

गधा सारी रात चलता रहा लेकिन उसे घने जंगल के अलावा कुछ नजर ही नहीं आ रहा था। उसने कई बार वापिस गांव जाने की भी सोची लेकिन उसका मन नही माना। आंखिरकार गधे की मेहनत रंग लाई और पूरा एक दिन बीतने के बाद वो जंगल से बाहर निकल गया। जंगल के बाहर उसे एक सड़क दिखी और वो उस सड़क से होते हुवे शहर पहुंच गया।
उधर गांव में सब गधे को ढूंढ रहे थे लेकिन गधे का कहीं पता नही चला। कुछ लोगों को लगा की गधा जंगल में कही लापता हो गया है या फिर वो इस जंगल से ही बाहर निकल गया है। ये सब बातें गांव के कुत्ते भी सुन रहे थे। जब उन्होंने सुना की गधा गांव से बाहर निकल गया है तो वो सोचने लगे की जब एक गधा गांव से बाहर जा सकता है तो हम भी इस गाँव से बाहर निकल सकते हैं। ऐसा सोचकर वो कुत्ते उस गधे की गंध का पीछा करते हुवे जंगल की तरफ भाग गए और वो भी जंगल बाहर निकल गए।
धीरे धीरे कुत्ते रोज शहर से गांव में आते और गांव से शहर चले जाते। ऐसा करते करते उन्होंने एक रास्ता बना दिया। उस रास्ते के जरिए अब गांव वाले भी शहर जाने लगे। लेकिन वो रास्ता इतना लंबा था की गांव से शहर पहुंचने में इंसानों को दो दिन लग जाते। इस समस्या को सुलझाने के लिए गांव वालों ने शहर के बड़े अधिकारियों से मदद मांगी और एक सड़क बनाने की मांग रखी। कुछ दिन बाद शहर से कुछ इंजीनियर गांव की जमीन का परीक्षण करने आए। वो लोग रोड बनाने का एक map बनाने लगे जिसमे उनका सारा दिन लग गया।

ये देखकर गांव का मुखिया उनके पास आया और बोला, “ये सब आप लोग क्या कर रहें जिस रास्ते से हम लोग आते जाते हैं आप उसी में सड़क क्यों नही बना देते। इतनी लिखाई पढ़ाई करने की क्या जरूरत है।”
मुखिया की बात सुनकर एक इंजीनियर ने पूछा, “एक बात बताइए ये रास्ता सबसे पहले किसने बनाया?”
मुखिया बोला, “सबसे पहले तो एक गधा इस रास्ते से निकला था और उसी ने ये रास्ता बनाया है।”
इंजीनियर हंसा और बोला, “मुझे यकीन था की ये रास्ता एक गधा ही बना सकता है क्योंकि ये इस गांव से निकलने का सबसे लंबा रास्ता है और जो रास्ता हम बनाएंगे उसकी मदद से आप सिर्फ कुछ ही घंटों में इस जंगल से निकलकर शहर में आ जा सकते हैं।”
वो मुखिया चुप हो गया और वहां से चला गया।

सीख जो हमें इस short hindi story for success से मिलती है
सीधी सी बात ये कहानी हमे सीखती है की हमें हमेशा दूसरों के बनाएं रास्तों पर नही चलना चाहिए बल्कि अपने रास्ते खुद बनाने चाहिए। दूसरों के बनाए रास्ते पर चलना भले आसान होता है लेकिन वो रास्ते आपको उस अनुभव से दूर कर देते हैं जो आप खुद के बनाए रास्ते से सीखते हैं। जिंदगी में आप सफल तभी होंगे जब आप अपनी सोच से खुद कुछ करेंगे।

दूसरों की देखा देखी करके जरूरी नहीं है की आपको भी सफलता मिल ही जाए। इसलिए अपना लक्ष्य खुद बनाएं। उस लक्ष्य अपने तरीके से पूरा करें। दूसरों से सीखें लेकिन बिलकुल वैसा ना करें जैसा दूसरों ने किया हो। खुद के रास्ते खुद बनाएं और उन रास्तों पर चलने की पूरी हिम्मत रखें। सफलता आपको जरूर मिलेगी।

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

17 Oct, 12:33


नाराजगी की उम्र अगर कम हो
तो रिश्तो की उम्र बढ़ जाती है

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

17 Oct, 01:36


अतुल परचुरे सर .... छोटीसी झलक...... ☺️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

16 Oct, 16:13


*ओळख नसते, पाळख नसते असे आपणास कोणीतरी भेटते मग एकमेकांची ओळख पटते त्याची-आपली गट्टी जमते एकमेकांच्या मनातील भाषा कळते इतकी मग पक्कड बसते. सहज तोडणे अवघड असते त्यालाच जग 'मैत्री ' म्हणत असते*💫❣️⛱️🥳

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

16 Oct, 15:42


🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

चंद्र तर दररोजच आकाशात दिसत असतो पण प्रत्येक दिवस मात्र कोजागिरी होत नाहीत तसंच आयुष्य तर सर्वच जगत असतात पण सर्वांच्या आयुष्याच सोन होत नाही
...............The Gs***

🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅🔅

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

16 Oct, 15:34


"योग्य व्यक्ती सोबत असली की, चुकलेल्या रस्त्यावर, सुध्दा नवी वाट सापडते...!"
❤️

ऋणानुबंध फाऊंडेशन (जाऊ स्वप्नांचीया गावा...)

16 Oct, 04:06


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

या जगात जेवढे चांगले वागाल तेवढा जास्त त्रास होईल, जेवढे वाईट वागाल तेवढा त्रास कमी, थोडक्यात काय तर ज्या मधमाश्या दिवसभर कष्ट करून मध जमा करतात पण असेही काही लोक असतात त्याच मधमाशांना जाळून त्यांना त्रास देऊन ते मध हिरावून घेतात आणि ईथेच माणुसकीचा अंत होतो.

..................... The G.s***

🌺🌺🌺🌺🌺🦋🦋🦋🦋🦋🦋🌺

2,350

subscribers

2,618

photos

311

videos