🔸१) नंतरच्या काळात हरिजन सेवक समाज म्हणून प्रसिद्धीस आलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य संघाचे पहिले अध्य म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल?
- घन: शामदास बिर्ला
🔹२) २७ मे १९६४ रोजी जवाहरलाल नेहरू यांचे नवी दिल्लीत .... येथे निधन झाले.
- त्रिमूर्ती भवन
🔸३) 'मेन्टेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट' (मिसा) या नावाने ओळखल्या जाणान्या कायद्यास राष्ट्रपतींची मान्यता ....
- ५ ऑगस्ट, १९७५
🔹४) सन १९२३ मध्ये प्रकाशित झालेल्या 'बांग-ए-दरा' या उर्दू काव्यसंग्रहाचे जनक म्हणून कोणाचा नामनिर्देश कराल ?
- महंमद इक्बाल
🔸५) लोकसंख्यावाढ रोखण्यासाठी...... यांनी केलेल्या अथक् प्रयत्नांबद्दल त्यांना १९८३ चे 'युनो पॉप्युलेशन अॅवॉर्ड' प्रदान केले गेले.
- इंदिरा गांधी