VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

@vidyaniketanacademy


Guiding students through result oriented coaching.
For coaching
Get free study material, daily current affairs
Contact 9730302230

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 23:42


Sujit Shinde sir यांची (Pharmacy Officer) पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन @vidyaniketan Academy

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 23:23


तमाशा कलावंतीणीचा पोरगा झाला IAS अधिकारी

वाचा अमित मानेंची प्रेरणा देणारी कहाणी.. :
https://missionmpsc.com/ias-success-story-in-amit-mane/

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 23:21


🌺🌺गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!!🙏🙏
सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा 🌺🌺

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 23:07


संपर्कात राहण्यासाठी Whatsapp channel join करा

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 23:07


Follow the Vidyaniketan Academy For UPSC-MPSC Pune channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VamkuQC3LdQXNyikb51A

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:50


जा.क्र.०२४/२०२३  समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.१३३/२०२३  इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 व जा.क्र.४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२३ या परीक्षा पूर्वनिर्धारित दिनांकास घेण्यात येतील. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:47


जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:38


पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरल्यानंतर, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटची कुस्तीमधून निवृत्तीची घोषणा💔

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:36


Medal or no medal...she has already won millions of hearts ❤️

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:36


Vinesh Phogat in Finals of Paris Olympic 🔥 🇮🇳🇮🇳

First Indian woman wrestler to enter finals

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:34


चलना मुझे है बस अंत तक चलना
गिरना ही मुख्य नहीं, मुख्य है सँभलना

~ मैथिलीशरण गुप्त

@vidyaniketanacademy

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:32


👆 No bed, no fan, no AC, why....not even a mattress to sleep. No excuses, No complaints. Tired soldiers involved in the rescue operation at the landslide disaster at Wayanad, Kerala. Salute our brave Army....Jai Jawan (a scene from Wayanad, Kerala)🪖🪖🇮🇳🇮🇳

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:30


जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 करीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि. 13, 14 व 16 ऑगस्ट 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:29


अतिशय हुशार व विनम्र विद्यानिकेतन अकॅडमी चा विद्यार्थी मेहबूब शेख याची SRPF पदी निवड झाली विद्यानिकेतन अकॅडमी कडून त्याचा सत्कार करण्यात आला... पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा....🎊🎊🔥🎊💐💐

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:29


सुधा मूर्तींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

▪️सुरुवात : १९८३ पासून

▪️कशासाठी : देशहितासाठी निःस्वार्थ बुद्धीने कार्यरत असलेल्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरविण्यात येते.

▪️कोणाच्या वतीने : लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने

▪️स्वरूप : स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये

▪️टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष : डॉ. दीपक टिळक आणि विश्वस्त डॉ. रोहित टिळक

पुरस्काराचे यंदाचे 42 वे वर्ष आहे.

▪️आजपर्यंतचे पुरस्कार प्राप्त व्यक्ती :

एस.एम. जोशी, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, डॉ. मनमोहन सिंग, प्रणव मुखर्जी, शंकरदयाळ शर्मा, बाळासाहेब देवरस, खान अब्दुल गफारखान, शरदचंद्र पवार, एन. आर. नारायणमूर्ती, जी. माधवन नायर, डॉ. कोटा हरिनारायण, राहुल बजाज, बाबा कल्याणी, ई. श्रीधरन, प्रा. एम. एस. स्वामीनाथन, डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

▪️लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार :-

2021 - सायरस पूनावाला

2022 - डॉ. टेसी थॉमस

2023 - नरेंद्र मोदी

2024 - सुधा मूर्ती

VIDYANIKETAN ACADEMY FOR MPSC UPSC

20 Jan, 22:28


*🚩महाराष्ट्राचे 21वे राज्यपाल*
*👲सी. पी. राधाकृष्णन*

◾️शपथविधी :  31 जुलै 2024
◾️शपथ दिली : देवेंद्र कुमार उपाध्याय (मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती)
◾️यापूर्वी झारखंडचे राज्यपाल ( दीड वर्षे)
◾️अतिरिक्त कार्यभार : तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे लेफ्टनंट गव्हर्नर
◾️तमिळनाडू चे मोदी म्हणून त्यांची ओळख आहे
◾️जन्म : 4 मे 1957 : तिरुपूर (तामिळनाडू)
◾️शिक्षण :बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बॅचलर डिग्री
◾️रमेश बैस : माजी राज्यपाल महाराष्ट्र
⭐️छत्तीसगड चे आहेत
⭐️सुरवात : 18 फेब्रुवारी 2023 ( राज्यपाल म्हणून महाराष्ट्र)
⭐️शेवट : 30 जुलै 2024
⭐️कार्यकाळ : 1 वर्षे 159 दिवस

*⚠️ महत्वाचे आहे ⚠️*
◾️महाराष्ट्राचे  :21 वे राज्यपाल
◾️मुंबई प्रांत पासून : 24 वे राज्यपाल

( प्रश्न जर महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल असा प्रश्न आला तर :- 21 वे हे उत्तर आहे)

* सी.पी. राधाकृष्णन राजकीय वाटचाल लक्षात ठेवा*

◾️1996 :  तामिळनाडू - भाजप सचिव
◾️1998 : कोईम्बतूरमधून पहिल्यांदा लोकसभेवर
◾️1999 : लोकसभेवर पुन्हा निवड
◾️वस्त्रोद्योगासाठीच्या संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष
◾️2004 : संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले ( संसदीय शिष्टमंडळाचा भाग म्हणून)
◾️ते तैवानला गेलेल्या पहिल्या संसदीय शिष्टमंडळाचे सदस्यही होते.
◾️2004 ते 2007 : तमिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष
◾️त्यांनी 19,000 किमीची 'रथयात्रा' काढली जी 93 दिवस चालली
◾️2016 : कॉयर बोर्ड, कोचीच्या अध्यक्षपदी नियुक्ती (4 वर्षे)
◾️18 फेब्रुवारी 2023 : झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती (झारखंड चे 10 वे राज्यपाल)
◾️एक उत्साही क्रीडापटू, श्री राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन आणि लांब पल्ल्याच्या धावपटू होते

*🎓 राज्यपाल घटनात्मक तरतुदी*

◾️कलम 153 : राज्यांचे राज्यपाल
◾️कलम 155 :राज्यपालांची नियुक्ती
◾️कलम 156: राज्यपाल पदाचा कार्यकाळ
◾️कलम 161 :माफी आणि इतर मंजूर करण्याचा राज्यपालाचा अधिकार
◾️कलम 213 : अध्यादेश जारी करण्याचा राज्यपालाचा अधिकार
◾️राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार राज्यपाल हे पद धारण करतात त्यामुळे  त्यांच्या पदाचा कालावधी निश्चित नसतो

* ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा*

◾️मुंबई प्रांताचे पाहिले राज्यपाल : राजा सर महाराज सिंह (1948 ते 52)
◾️महाराष्ट्राचे पाहिले राज्यपाल : श्री प्रकाश (1 मे 1960 पासून)
◾️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित (1962 ते 64)
◾️महाराष्ट्राच्या एकमेक महिला राज्यपाल : विजया लक्ष्मी पंडित
◾️सर्वात जास्त काळ राज्यपाल : पी सी अलेक्झांडर (9 वर्षे, 182 दिवस)(1993 ते 2002)

" एवढंच वाचा , पण व्यवस्थित वाचा खूप चर्चेतील विषय आहे हा "🔥

3,562

subscribers

5,541

photos

32

videos