✅नव्या वर्षाचा नवा संकल्प...
चला स्वालंबी होऊयात...
✅अभ्यास मंडळ, पुणे.परिवाराच्यावतीने नव्या वर्षाच्या स्वागताला एक नवा संकल्प घेऊन येत आहोत "कमवा आणि शिका"
✅दैनंदिन अभ्यासाशी निगडित असणारे काम, जर तुम्ही शिकविण्यासाठी उत्सुक असाल तर अभ्यास मंडळ परिवार आपल्यासाठी घेऊन येत आहे "कमवा आणि शिक" ही दर्जेदार योजना...
✅पात्रता:-
एखाद्या विशिष्ट विषयाचे परिपूर्ण ज्ञान आणि ते मांडण्याची हातोटी... शिकवण्यासाठी तुम्ही पोस्ट होल्डरच असावे असे काही नाही तर ते काम तुम्ही देखील चांगल्या प्रकारे करू शकता, फक्त आत्मविश्वासाने समोर जाता यायला हवे.
✅भेटीचे ठिकाण:- अभ्यास मंडळ, पुणे.
सहयोग-32 पहिला मजला
वेस्टर्न कोर्ट सोसायटी जवळ, नक्षत्र बंगल्यासमोर, नवी पेठ, पुणे.
कृपया खाली दिलेल्या लिंक वर जाऊन फॉर्म भरावा
https://surveyheart.com/form/6772a5ee2b60a23c5507cd77 https://surveyheart.com/form/6772a5ee2b60a23c5507cd77