Economics Tutorials @sushil_23 Channel on Telegram

Economics Tutorials

@sushil_23


It's all about MPSC/PSI/STI/ASO prelims and mains for Indian Economics. Here you get all the topic wise notes, topic wise previous years quetions, practice que with analysis of difficult questions.

Economics Tutorials (English)

Are you someone preparing for the MPSC/PSI/STI/ASO prelims and mains exams in India? Look no further! Join the Telegram channel 'Economics Tutorials' created by user @sushil_23 to access a treasure trove of resources dedicated to Indian Economics. This channel is your one-stop destination for topic-wise notes, previous years' questions, and practice questions with detailed analysis, all tailored specifically for the exams you are preparing for.

Who is it for? 'Economics Tutorials' is designed for individuals studying for MPSC/PSI/STI/ASO exams in India who need assistance in understanding and mastering Economics topics.

What is it? This channel provides a comprehensive collection of study materials, including topic-wise notes to help you grasp key concepts, previous years' questions to familiarize yourself with the exam pattern, and practice questions with in-depth analysis to sharpen your problem-solving skills. By joining 'Economics Tutorials,' you will have access to a supportive community and valuable resources to enhance your preparation.

Don't miss out on this opportunity to boost your exam preparation. Join 'Economics Tutorials' today and take your understanding of Indian Economics to the next level!

Economics Tutorials

12 Feb, 04:38


माझा विद्यार्थी अनुराज चौहान याची Food Safety Officer या पदावर EWS Gen Category मधून पहिल्या Rank ने निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन...💐💐💐

भावी प्रशासकीय प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा....😊💐

Economics Tutorials

10 Feb, 13:08


✔️ महिला व बालविकास विभाग आजचा मेमोरी बेस्ड पेपर

शिफ्ट (पहिली) : सकाळी - ९ ते ११
दिनांक: १० फेब्रुवारी २०२५

👉 Aptitude/Reasoning : Number Series - ५, Alphanumeric series - ५-७, Coding-Decoding - ५-७, puzzle - ४-५

👉 English - Passage - ०५, Synonyms - ०२-०३, Antonyms - ०३, Error - ०३, Phrases/Proverb - ०२, Preposition - ०२-०३, Tenses - ०२, one word substitution - ०१-०२

👉 मराठी - समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, समास, विभक्ती, काळ, वाक्याचे प्रकार (विस्तृत प्रकार विचारले), अव्यय, नामाचे प्रकार, सर्वनाम.

👉 GK/Current affairs -

Static GK : समाजसुधारक आणिचळवळी - ०२, राज्यशास्त्र /polity - ०२-०३, भूगोल (हवामानासंबंधित) - ०२, महिला बालविकास विभागातील योजना आणि सामान्य ज्ञान - ०२, अर्थशास्त्र (Monopolist बद्दल एक प्रश्न) -०२

Current ( एकूण प्रश्न ८-१०) : नोव्हेंबर ते जानेवारी : ०४-०५ प्रश्न, सर्व प्रश्न मुख्यत्वे २०२४ या वर्षातील होते, योजना, Fund Allocations, दिनविशेष

Economics Tutorials

05 Feb, 13:07


Combined Group B 2024
Anskey.....👆👆👆

Economics Tutorials

29 Jan, 03:27


Economics Test 16 - 100 Que
With Analysis

Economics Tutorials

29 Jan, 03:26


Economics Test 15 - 100 Que
With Analysis

Economics Tutorials

29 Jan, 03:26


Combined Group B 2024 साठी most imp 200 que on Economics with analysis.....👇

Economics Tutorials

28 Jan, 05:37


♦️👉महाराष्ट्रातील 14 जणांना पद्म पुरस्कार

👉3- पद्मभूषण.
👉11- पद्मश्री.

Economics Tutorials

28 Jan, 05:36


♦️👉TCS परीक्षेचा नवीन Pattern

♦️👉अगोदर तुम्हाला भाग A, B, C किंवा D भागातील कोणताही प्रश्न सोडवता यायचा.

♦️👉आता मात्र भाग A चा timing संपल्यानंतरच भाग B सोडवता येईल, असे सिरीयल प्रमाणेच सोडवावे लागेल.

♦️👉BMC नंतर ICDS ला‌ सुद्धा हाच पॅटर्न लागू केला आहे.

♦️👉 इथून पुढे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हाच पॅटर्न असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही त्यामुळे सराव करताना अशा पद्धतीने सुद्धा सराव चालू ठेवा

Economics Tutorials

28 Jan, 05:36


♦️राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका नुसार बदल झालेले प्रश्न..

👉 बदल - 3 प्रश्न ( तिन्हीही प्रश्न चे उत्तर आयोगाने बदल करून पर्याय क्रमांक 1 केले आहे.)
👉 रद्द - 0

Economics Tutorials

26 Jan, 06:34


76व्या गणतंत्र दिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.....💐

Economics Tutorials

14 Jan, 18:47


महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मिती; अधिकृत घोषणा २६ जानेवारी रोजी? New Districts In Maharashtra https://lokshahi.news/new-districts-in-maharashtra/

Economics Tutorials

10 Jan, 16:05


*राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे👆*

Economics Tutorials

01 Jan, 06:18


Happy New Year to All...💐💐💐

Economics Tutorials

06 Dec, 08:07


HELLO ASPIRANTS
WE ARE CONDUCTING 👇👇👇

🎯 *NISHCHAY 2025*
UPSC PRELIMS TEST SERIES

DATE 08/12/2024 (SUNDAY)
TIME 9:30 AM

*THIS TEST IS FREE, TAKE ADVANTAGE OF BEST GUIDANCE BY EXPERT*

HELP LINE NO :- 8788376179

FOR REGISTRATION:-
https://forms.gle/L7KZ8gfnZr4ickgQ7


LOCATION:-
https://maps.app.goo.gl/aUWF6E1YycRA4sog7

ADRESS:- LOKAYAN IAS ACADEMY, NEAR PUNE MARATHI GRANTHALAY ,NARAYAN PETH PUNE.

Economics Tutorials

05 Dec, 08:24


Anskey - पेपर 2

Economics Tutorials

05 Dec, 08:21


Anskey - पेपर 1

Economics Tutorials

01 Dec, 18:09


दारिद्र्य अंतर निर्देशांक

सापेक्ष दारिद्र्य

Economics Tutorials

01 Dec, 18:09


जागतिक भूक निर्देशांक 2023

Economics Tutorials

01 Dec, 18:07


आपण घेतलेल्या संभाव्य प्रश्न series मधून आलेले direct प्रश्न 👇👇👇👇👇

Economics Tutorials

01 Dec, 18:02


आपल्या नोट्स मधून आलेले direct प्रश्न.....👍

Economics Tutorials

01 Dec, 15:33


Lecture started plz join

Economics Tutorials

01 Dec, 14:26


*राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024*

*अर्थशास्त्र - संभाव्य उत्तरे*

*आज रात्री ठीक 9 वाजता....*👍

Link :- https://www.youtube.com/live/usnNN-rGKPc?si=qZnMgGlj3Gmdwo-O

Economics Tutorials

30 Nov, 06:23


🚦 *राज्यसेवा पूर्व परीक्षा - 2024* 🚦

🏦अर्थशास्त्र रिव्हिजन - फक्त 2 तासात🏦
Make Playback Speed - 2X

🎯 *100% यातूनच प्रश्न येणार उदयाला*🎯

🖲️जाता जाता एकदा जरूर पाहून जाव🖲️

*YouTube Link :-* https://youtube.com/live/bW4qzTpmxnw?feature=share

Economics Tutorials

28 Nov, 03:48


Lecture started plz join

Economics Tutorials

27 Nov, 09:16


ज्यांना शक्य असेल त्यांनी status ला ठेवावे .....👍

Atleast YouTube Link तरी...👆

Economics Tutorials

16 Nov, 17:17


उद्या टेस्ट क्रमांक 3 ही फक्त ज्यांनी test series ला fees भरून admission केले आहे त्यांनाच दिली जाणार आहे याची नोंद घ्यावी....👍

म्हणून ज्यांनी अजून test series ला admission घेतले नसेल त्यांनी उद्या सकाळी 11 वाजेच्या आत admission complete करायचे आहे ...😊

Economics Tutorials

16 Nov, 11:52


https://youtu.be/-qFAhNfHt54

Test 2 - दारिद्र्य बेरोजगारी (स्पष्टीकरण)

👆👆👆👆👆👆

Economics Tutorials

16 Nov, 08:43


Test 2 :- (Analysis) Poverty & Unemployment 👆

Economics Tutorials

16 Nov, 05:39


*Economics Test Series*

*संयुक्त पूर्व परीक्षा (अराजपत्रित) गट ब आणि गट क - 2024*

*Test - 2 :- दारिद्र्य आणि बेरोजगारी*

Economics Tutorials

15 Nov, 04:50


Test Series साठी ज्यांचे Registration पूर्ण झाले नसतील त्यांनी उद्या पर्यंत ते पूर्ण करावे.

Saturday ला दारिद्र्य आणि बेरोजगारी यावर होणारा Test Paper मोफत असेल.

Sunday ला 'नाणे बाजार आणि भांडवल' यावर होणारा Test Paper फक्त ज्यांनी Test Series ला Admission घेतले आहे त्यांनाच मिळेल....👍

याची नोंद घ्यावी....😊

Economics Tutorials

15 Nov, 04:47


Economics च्या Test Series मधील पहिला आणि दुसरा Test Paper मोफत मिळविण्यासाठी मला 9657019760 या whats app नंबरला आपले नाव आणि city mention करून Eco test series असा message करावा.

Economics Tutorials

14 Nov, 18:07


📌 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेमधील सन 2025 पासून पारंपरिक/वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार्‍या राज्यसेवा मुख्य परीक्षेकरिता विहित केलेल्या एकूण नऊ प्रश्नपत्रिकेची रचना(Question Paper Structure) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

Economics Tutorials

12 Nov, 14:21


आजचे रात्री 9 ते 10 चे lecture उद्या सकाळी 9 ते 10 या वेळेत होणार ....👍

Economics Tutorials

12 Nov, 05:20


State Tax Inspector - सौ. प्रियंका पाटील मॅडम

यांचा आपल्या TEST SERIES ला मिळालेला Reply....👍

Economics Tutorials

10 Nov, 08:59


Test 1 - स्पष्टीकरण (राष्ट्रीय उत्पन्न)

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना share करा....👍

Economics Tutorials

10 Nov, 08:59


Pune Test Series आज पासून सुरू झाली आहे....👍
पहिल्या 2 टेस्ट फ्री असल्याने ही test pdf स्वरूपात सर्वांना मोफत देण्यात येत आहे .....😊
तरी सर्वांनी लवकरात लवकर test series join करून घ्यायची आहे ....👍

Economics Tutorials

23 Oct, 05:31


🔴 ⚠️ महत्वाची सूचना: Telegram Phishing Scams पासून सावध रहा! 🔴

Telegram वर काही फेक login लिंक पाठवल्या जात आहेत, ज्या वास्तविक login पेजसारख्या दिसतात. एकदा credentials दिल्यावर, scammers तुमच्या account वर नियंत्रण मिळवून तुमच्या contacts ला फेक लिंक पाठवतात.

🔒 प्रतिबंधात्मक उपाय:
1. Login करण्यापूर्वी URL तपासा – फक्त अधिकृत वेबसाइट वापरा: [telegram.org](https://telegram.org)
2. कुठलाही संशयास्पद link क्लिक करू नका, जरी ते ओळखीच्या व्यक्तींकडून आले तरी.
3. Two-step verification चालू करा: *Settings > Privacy and Security > Two-step Verification* मध्ये जा.
4. Third-party Telegram sites किंवा apps टाळा. फक्त अधिकृत प्लॅटफॉर्म वापरा.
5. Active sessions नियमितपणे तपासा: *Settings > Devices* मध्ये जाऊन बघा की कोणत्याही अनधिकृत access ची नोंद नाहीये.

Economics Tutorials

23 Oct, 04:40


*संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क - 2024 साठी -*

*2017 ते 2023 PYQ Series.....*👍

*Fees :-* फक्त रू. 200/-
*Sunday :-* 27 नोव्हेंबर 2024
*वेळ :-* सकाळी 9 वाजता

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा....👍

अधिक माहितीसाठी संपर्क करा किंवा whats app करा - 9657019760.

Economics Tutorials

23 Oct, 04:35


◆ संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब व क) - 2024 साठी अत्यंत उपयुक्त अशी दर्जेदार Online Test Series फक्त रू. 200/-

◆ भारतीय अर्थव्यवस्था या विषयाच्या 1000 प्रश्नांची Test Series

◆ Test Series घेण्यासाठी संपर्क करा अथवा whats app ला message करा - 9657019760.

जास्तीत जास्त students पर्यंत पोहचावा....👍

Economics Tutorials

22 Oct, 19:31


अत्यंत महत्वाचे राज्यघटना आणि अर्थव्यवस्था दोन्ही विषयांसाठी...👍

Economics Tutorials

22 Oct, 19:26


आर्थिक विषमतेचा देशाच्या समृद्धीवर कसा परिणाम होतो याचा अभ्यास वरील अर्थतज्ज्ञांनी केला, त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे ....👍
विषय लक्षात ठेवा
Combined किंवा राज्यसेवेला 100% प्रश्न येणार....👍

Economics Tutorials

22 Oct, 19:22


वाचून ठेवा अत्यंत महत्वाचे आहे...👍

Economics Tutorials

22 Oct, 19:21


संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क साठी उपयुक्त 100% 1 प्रश्न येणार जोड्या लावा मध्ये....👍

Economics Tutorials

21 Oct, 14:46


आपण YouTube वर Combined Group B & C साठी 2017 ते 2023 पर्यंतची PYQ series सुरू करीत आहोत...☺️
त्याचा Timing उदयाला तुम्हाला update करण्यात येईल...👍

Economics Tutorials

21 Oct, 14:45


आपण 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर पर्यंत एकूण 5 Demo Lectures YouTube आणि App अशा दोन्ही mode मध्ये पाहिले...👍

आज पासून Demo Lectures संपले आहेत. म्हणून आजपासून Lectures फक्त आपल्या App वर होतील...🙁

म्हणजेच आज YouTube ला कोणतेही Lecture होणार नाही ....👍

आपण आपल्या Course साठीची offer तुमच्या आग्रहास्तव अजून 3 days वाढविली आहे तरी ज्यांनीं अजून Course Purchase केला नसेल त्यांनी येत्या बुधवार पर्यंत Course Purchase करून घेणे...👍

Economics Tutorials

21 Oct, 11:12


💎 *विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव Offer अजून 3 दिवस वाढविण्यात आली आहे, तरी सर्वांना हे कळवा ज्यांचा course purchase करणं बाकी आहे त्यांना हे जरूर कळवा...* 💎

🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

20 Oct, 03:19


जास्तीत जास्त students पर्यंत पोहचवा....👍

Economics Tutorials

20 Oct, 03:18


💎 *offer चा आजचा शेवटचा दिवस नंतर Course Rs.1000/- चा होणार* 💎

🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

19 Oct, 16:50


नाशिक मध्ये जोरदार पाऊस सुरू असून Light गेल्या कारणाने आज चे lecture मध्येच थांबविण्यात येत आहे .....👍

Economics Tutorials

19 Oct, 15:39


◆ *5th Demo Lecture*◆
◆ *Lecture ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार*◆

*Topic :-* भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये

Do Subscribe, Like, Comment & Share....👍

*Link :-*
https://www.youtube.com/live/5HMqIJQ83Mk?si=Ewh2iW7f915-nrwZ

Economics Tutorials

19 Oct, 05:04


💎 *शेवटचे फक्त 2 दिवस बाकी नंतर Course 1000/- चा होणार* 💎

🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

18 Oct, 15:14


Demo Lecture - 4⃣
आज रात्री ठीक 9 वाजता...👍

*संयुक्त पूर्व परीक्षा - गट ब & क - 2024*

*Topic :- 3 क्षेत्र सिद्धांत आणि अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये*

Click on Notify Me....

Do Subscribe, Like, Comment & Share....👍

Link :- https://www.youtube.com/live/nh89lu9uLmw?si=a4q2dxm0vqP-5isK

Economics Tutorials

18 Oct, 07:25


💎 *शेवटचे फक्त 3 दिवस बाकी नंतर Course 1000/- चा होणार* 💎

🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

17 Oct, 15:59


*3rd Demo Lecture*

*संयुक्त पूर्व परीक्षा - गट ब & क - 2024*

*Topic :- अर्थव्यवस्थेची क्षेत्रे (Sectors of Economy)*

Join Fast Lecture Started....👍

Link :-
https://www.youtube.com/live/nKzBE5QIGoM?si=YnW1cTJxycc7JeRH

Economics Tutorials

17 Oct, 15:12


आज lecture 9 वाजून 30 मिनिटांनी होणार....👍

Economics Tutorials

17 Oct, 05:26


🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

17 Oct, 03:33


हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा देण्यात आला

▪️हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला.
▪️आता महारत्न कंपन्यांची एकूण संख्या १४ झाली आहे.
▪️HAL ही सरकारी मालकीची भारतीय एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे.
▪️हे भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
▪️त्याची स्थापना 23 डिसेंबर 1940 रोजी झाली.
▪️याचे मुख्यालय बंगलोर येथे आहे.
▪️सध्या ते विमान, हेलिकॉप्टर, जेट इंजिन आणि त्यांचे बदलण्याचे भाग यांच्या निर्मिती आणि उत्पादनामध्ये गुंतलेले आहे.

Economics Tutorials

17 Oct, 03:29


सरन्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय !

न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यावरील पट्टीही हटवली
.

Economics Tutorials

17 Oct, 03:28


*किमान आधारभूत किंमती (MSP : Minimum Support Price)*

*Topic :-* शेती (भारतीय अर्थव्यवस्था)

येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क exam साठी अत्यंत उपयुक्त.
आकडेवारी पाठ करणे....👍
जोड्या लावा असा प्रश्न वरील पिकांसाठी येऊ शकतो....😊

Economics Tutorials

17 Oct, 03:24


➡️ नायबसिंह सैनी : हरियाणा चे नवीन मुख्यमंत्री

Economics Tutorials

17 Oct, 03:23


🔶महाराष्ट्रातील महिला धोरण आणि वर्ष आणि मुख्यमंत्री...

1) पहिले 1994  =  शरदचंद्र पवार

2) दुसरे 2001    =  विलासराव देशमुख

3) तिसरे 2013  =  पृथ्वीराज चव्हाण

4) चौथे 2024
    =  एकनाथ शिंदे

Economics Tutorials

16 Oct, 08:43


(RRB NTPC Bharti) भारतीय रेल्वेत 3445 जागांसाठी मेगा भरती

पदाचे नाव & पद संख्या :-

1]  कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक) जागा :- 2022 जागा
2] अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट  :- 361 जागा
3] ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट :- 990 जागा
4] ट्रेन्स क्लर्क (लिपिक) :- 72 जागा
Total 3445

शैक्षणिक पात्रता :- [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD/ExSM: गुणांची अट नाही]
पद क्र.1 :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.2 :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.3 :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण & संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.4 :- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

वयाची अट :- 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत.

Fee :- General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 ऑक्टोबर 2024 27 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)

Apply Link :- https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

अधिकृत वेबसाईट :- https://indianrailways.gov.in/

Economics Tutorials

16 Oct, 08:41


🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

16 Oct, 08:41


🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

16 Oct, 08:16


2⃣nd Demo Lecture ■
आज रात्री ठीक 9 वाजता सुरू होणार.....👍

★ Topic :- अर्थव्यवस्थांचे प्रकार ★

Do Subscribe, Like, Comment & Share...👍

*Link :-* https://www.youtube.com/live/vlfChZxAYIg?si=3T1qRs3lY5S7au7c

Economics Tutorials

15 Oct, 15:16


आज lecture ठीक 9 वाजून 15 मिनिटांनी सुरू होणार....👍

*1st Demo Lecture*

*Topic :- अर्थव्यवस्था आणि तिचे प्रकार (Economy & It's Types)*

Do Subscribe, Like, Comment & Share....👍

*Link :-*
https://www.youtube.com/live/J9F1luJjCGo?si=WNvvTWoN6Nouhety

Economics Tutorials

15 Oct, 07:55


🔴 *संयुक्त पूर्व परीक्षा (गट ब आणि क) - 2024* 🔴

■ *Special Batch :- भारतीय अर्थव्यवस्था*

■ *Course Duration :-* 6 months (upto 30 एप्रिल 2025)

■ *Course Fees :-* 500/-

■ *Fees ही 9657019760 या नंबर वर Phone Pe किंवा Google Pay ने Pay करावी आणि screenshot share करावा.*

तुम्हाला Batch ला Add करून घेतले जाईल....👍

■ *Course Download Link :-*
https://pwszy.courses.store/580990?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Economics Tutorials

15 Oct, 02:29


🔴 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) या कंपनीला नुकताच महारत्न दर्जा दिला गेला आहे.

🎯 म्हणून महारत्न कंपन्यांची संख्या वाढून आता 14 इतकी झालेली आहे...

Economics Tutorials

15 Oct, 02:27


BMC SE JE Advertisement - 2024

SE (Civil) :233
JE (Civil) : 250
SE(Mech/Elec) :77
JE(Mech/Elec) : 130

Economics Tutorials

15 Oct, 02:25


▶️ सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

⭕️ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 27 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 17 ऑक्टोबर 2024

⭕️ महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
🔛 Start Date :- 14 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 04 नोव्हेंबर 2024

⭕️ एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात
🔛 Start Date :- 03 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 23 नोव्हेंबर 2024

⭕️ आदिवासी विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

⭕️ समाजकल्याण विभाग भरती 2024
🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 11 नोव्हेंबर 2024

⭕️ चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात..

🔛 Start Date :- 08 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

⭕️ RRB NTPC  (🎓 graduation 🎓)

🔛 Start Date :- 13 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 20 ऑक्टोबर 2024

⭕️ बृहन्मुंबई महानगरपालिका "निरीक्षक" जाहिरात 

🔛 Start Date :- 20 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 19 ऑक्टोबर 2024

⭕️ RRB NTPC (10 +2)

🔛 Start Date :-  21 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 27 ऑक्टोबर 2024

⭕️ अन्न व औषध प्रशासन गट-ब आणि गट-क जाहिरात 2024 जाहिरात 

🔛 Start Date :- 23 सप्टेंबर 2024
🔚 Last Date :- 23 ऑक्टोबर 2024

आदिवासी विभाग भरती 2024

🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024
🔚 Last Date :- 02 नोव्हेंबर 2024

1,493

subscribers

1,246

photos

16

videos