दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल @dindoripranitsevamarg Channel on Telegram

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

@dindoripranitsevamarg


श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व अध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरी प्रणित)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर

#_माहिती_तंत्रज्ञान_विभाग_अंतर्गत

Website- www.dindoripranit.org

Official YouTube Channel
Dindori Pranit Seva Marg

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल (Marathi)

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल एक अद्वितीय चॅनल आहे ज्यात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे संगठित असलेल्या दिंडोरी प्रणित सेवा मार्गची माहिती मिळवू शकता. या चॅनलवर अध्यात्मिक विकासाचे मार्ग, धार्मिक उपदेश आणि तात्विक संदेश सामायिक केले जातात. या चॅनलवर विभिन्न विषयांची माहिती, तंत्रज्ञान, ध्यान आणि योगाचे उपयोगी विचार मिळतील. आपल्याला अधिक माहितीसाठी दिंडोरी प्रणित सेवा मार्गच्या वेबसाइटवर भेट द्या - www.dindoripranit.org. तसेच त्यांच्या ऑफिशियल YouTube चॅनलवरही दृष्टी टाका - Dindori Pranit Seva Marg.

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

20 Sep, 07:07


🐂 *पंचगव्य गौ चिकित्सा प्रशिक्षण* 🐂
( मोफत एक दिवसीय कार्यशाळा)

🌼 *प्रशिक्षणातील वैशिष्ट्ये :-*

📍गौ-चिकीत्सा - पंचगव्य विज्ञान - गौ पर्यटन
📍गाईंचे आरोग्य व संगोपन व्यवस्थापन
📍 शेण गोमुत्र द्वारे विविध गौ-उत्पादने प्रशिक्षण
📍 मोफत नाभी व नाडी परीक्षण
📍 पशुआयुर्वेद / आजी बाईचा बटवा : दुर्मिळ औषधी वनस्पती ओळख व वापर
📍 देशी गाई आणि गोशाळा अर्थशास्त्र आणि नियोजन

🗓️ *२१ सप्टेंबर, २०२४*
*स. १० ते सायं. ०५*

🪷 *मार्गदर्शक : गव्यसिद्धाचार्य डॉ. निरंजन वर्मा गुरुजी संस्थापक, पंचगव्य विद्यापीठम्, कांचीपुरम, तमिळनाडु*

🌸 *स्थळ* :- *मातोश्री कृषी पर्यटन, शासकिय विश्रामगृहासमोर, निळवंडी रोड, दिंडोरी, जि. नाशिक*

*पूर्व नोंदणीसाठी लिंक*
https://forms.gle/gcnJPggTrrXKiBd77

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क* 7757008652, 93703 60975, 7263057745.

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

13 Sep, 09:39


🚩श्री स्वामी समर्थ 🚩

🔰 *संगीतमय भागवत कथा निरूपण - दिवस 2 रा : मातोश्री शकुंतलाताई यांच्या स्मृती प्रित्यर्थ!* 🔰 रोज दुपारी : 3 वाजता

https://youtube.com/live/AwmtIQyvRu4?feature=share

🌐 *वेब* : www.dindoripranit.org | ☎️ *फोन :* 02557-221710
----------------------------------------

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

12 Sep, 09:41


🚩श्री स्वामी समर्थ 🚩

🔰 *संगीतमय भागवत कथा निरूपण : मातोश्री शकुंतलाताई यांच्या स्मृती प्रित्यर्थ!* 🔰 रोज दुपारी : 3 वाजता

https://youtube.com/live/oQA7-rBAWsQ?feature=share

🌐 *वेब* : www.dindoripranit.org | ☎️ *फोन :* 02557-221710
----------------------------------------

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

01 Sep, 13:30


*खुशखबर खुशखबर....🔊🔊*

*🔰दिंडोरी प्रणीत फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अंतर्गत...🔰*

*आता सेवेकरी शेतकऱ्यांचे सात्विक कृषिधन उत्पादने आता अंदमान बेट येथे उपलब्ध झाले आहे. यावेळी आदरणीय श्री. आबासाहेब यांनी सेवा मार्गाचे विविध सामाजिक व अध्यात्मिक उपक्रमाची माहिती व मार्गदर्शन करून अंदमान येथील विविध प्रसार माध्यम व स्थानिक मान्यवर यांच्या सोबत संवाद साधला.*
---------------------------------
*अधिक माहितीसाठी:* ७२१९६५०४८६

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

07 Aug, 19:22


🚩 श्री स्वामी समर्थ 🚩
🔰 *श्रावण मास विशेष |भगवान शिवाची अतिउच्च कोटीची सेवा*🚩

🔰 रोज सायंकाळी ७ वाजता दिंडोरी प्रणीत सेवा मार्ग या youtube channel वर प्रसारित होईल.🚩
https://youtu.be/WPRiaW-FtL4

🕉️ *रुद्राध्याय*
🚩 *शिवमहिम्न स्तोत्र*
🙏 *रुद्रअष्टक स्तोत्र*
🕉️ *लिंगाष्टक स्तोत्र*
🚩 *शिवनामावली*
🔱 *कालभैरवअष्टक*

अशा आध्यात्मिक सेवा व दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातील इतर उपक्रम जाणून घेण्यासाठी आपले youtube channel subscribe करा.👍
🌐 *वेब* : www.dindoripranit.org | ☎️ *फोन :* 02557-221710
---------------------

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

05 Jun, 10:28


*🛑श्री स्वामी समर्थ🛑*

*🔰 परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व गुरूपुत्र आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाईन Webex मिटिंग*🔰
--------------------------------
*🔹मिटिंग विषय🔹*
*✍️गंगा दशहरा*
*✍️स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यशाळा पूर्व नियोजन*
--------------------------------
*वार - गुरुवार*
*दिनांक- 06 जून 2024*
*वेळ - रात्री 8.00 वा.*
------------------------------
तरी राज्यातील सर्व जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, विभाग प्रतिनिधी केंद्र प्रतिनिधी, ग्राम अभियान व कार्यरत सेवेकर्‍यांनी उपस्थित रहावे.🙏
------------------------------
*महत्वाची सूचना*
👉या मिटिंगसाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे व हा मेसेज प्रत्येक ग्रुपवर पाठवावा.*मिटिंग वेळेत सुरू होणार असल्याने महत्वाच्या प्रतिनिधींना फोन करून सांगावे.*
👉 ऑनलाईन मीटिंगची लिंक खाली दिलेली आहे
*🆔:* 2514 996 2040
*🔑* Dindori
*Meeting link:👇*
https://sadgurupp.webex.com/sadgurupp/j.php?MTID=m1dc228803dd571e8ecb1614d220b607f

*Join by 📲phone*
India Toll( Singapore) +65-6703-6949
India Toll (Mumbai) +91-22-6480-0114
India Toll (Nagpur) +91-712-648-0026
Access code: 2514 996 2040
*🚩सबसे बडा गुरू, गुरू से बडा गुरू का ध्यास🚩*

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

24 May, 04:25


🚩 *श्री स्वामी समर्थ*🚩
🌾 *कृषीशास्त्र विभाग*🌾
*खरिप हंगाम पिक नियोजन कार्यशाळा*
🔰 *कार्यशाळेचे वैशिष्ट्य:-*
🌹 विभागाची प्राथमिक माहिती
🌹 पेरणी पुर्व तयारी पेरणी मुहूर्त
🌹 बीज संस्कार व मानसन्मान
🌹 शेतीनुसार पिक नियोजन
🌹 पिकावरील किड रोग नियंत्रण
🔰 *दि.* २६ मे, २०२४
🔰 *सकाळी* ९ वा.
🔰 *ठिकाण :- मातोश्री कृषी पर्यटन, शासकिय विश्रामगृहासमोर, निळवंडी रोड, दिंडोरी, जि. नाशिक*
🔰 कार्यशाळेस उपस्थित असणाऱ्यांसाठी शेती उपयोगी कल्चर, लागवडीसाठी बियाणे, दुर्मिळ वनस्पतींचे कलम दिले जातील.
🔰 *पूर्व नोंदणीसाठी* https://forms.gle/KjAhBZVo6L2aV3z6A
🔰 *संपर्क 7757008652*

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

17 Apr, 00:49


🚩 श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत) 🚩

🌾 *पर्यावरण प्रकृती विभाग*🌳
अध्यात्म आणि पर्यावरण उपक्रम

🚩 *श्री राम नवमीच्या मंगल मय शुभेच्छा*🚩

*अधिक माहितीसाठी :* https://t.me/Paryavaran_Prakruti_Vibhag

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

16 Apr, 05:03


https://www.instagram.com/p/C5zxrhKr3VF/?igsh=YTMxMWNxcGQwOXd4

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

26 Mar, 17:34


🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

🪷 पंचमहायज्ञ म्हणजे काय? का करावा? -परमपूज्य गुरुमाऊली 🪷

https://www.youtube.com/watch?v=4WvMMYVTdMo

--------------------------
*🪷 ll गोदान ll 🪷*
--------------------------
*✍️ आपण हि ऑनलाइनच्या माध्यमातून गोग्रास यज्ञात सहभागी होऊ शकतो खालील लिंक वरती क्लिक करावी👇*
https://rzp.io/l/8HuzInng

*📌टीप-* तांत्रिक अडचण आल्यास वरील लिंक google chrome मध्ये कॉपी पेस्ट करून ओपन करावी नंतर पेमेंट करावे .🙏
-----------------------
🌐 वेबसाईट: www.dindoripranit.org
-----------------------

दिंडोरी प्रणित सेवा मार्ग ऑफिशियल चॅनल

05 Mar, 17:25


*🖥️माहिती व तंत्रज्ञान विभाग अंतर्गत...*

*🖱️सायबर सुरक्षा जनजागृती अभियान*

*🚨Facebook Down News:* लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरताना अनेक युजर्सना अडचणी येत आहेत. फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सची खाती आपोआप लॉग आउट होत आहेत. त्यामुळे अनेकजण चिंतेत आहेत.

सायबर तज्ज्ञांच्या मते हा DOS हल्लाही असू शकतो. बरेच लोक एकाच वेळी सर्व्हरवर लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे दोन्ही प्लॅटफॉर्म डाउन झाले आहेत. सायबर तज्ज्ञांच्या मते बहुतांश युजर्स हे बनावट आहेत.

तुमच्यासोबतही असे होत असेल तर घाबरू नका. फेसबुकला आउटेजचा सामना करावा लागत आहे ज्यामुळे वापरकर्ते लॉग आउट झाले आहेत. आउटेजमुळे तुमचा पासवर्ड स्वीकारला जात नाही, तुमचा पासवर्ड चुकीचा नाही, त्यामुळे चिंता करु नका.
याबाबत बोलताना, सायबर तज्ज्ञ ओंकार गंधे यांनी सांगितले की, "फेसबुक आणि इंस्टाग्राम चे सर्व्हर डाऊन झाल्यामळे जगभरातील करोडो युजर्स चे अकाऊंट अचानक लॉग आऊट झाले आहे. अनेकांना सेशन टाईम आऊट चा देखीलमेसेज आला. त्यानंतर पुन्हा लॉगिन होत नसल्याने अनेकांना हॅक ची भीती वाटते आहे. परंतु हे हॅक नसून केवळ सर्व्हर डाऊन आहे.
Tags-
#facebook_down
#instagram_down
#many_users
#are
#facing
#problems
#while_using
#the
#popular

3,218

subscribers

959

photos

55

videos