माझी नोकरी (वर्तमान भरती) @maji_nokari Channel on Telegram

माझी नोकरी (वर्तमान भरती)

@maji_nokari


नवनवीन सरकारी नौकरीच्या मोफत जाहिरातींसाठी आत्ताच आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
Contact admin :- @mh_naukri

माझी नोकरी (वर्तमान भरती) (Marathi)

आपल्या नौकरीसाठी सोडवणारं सर्वात लहान, किंवा सर्वात मोठं कदाचित आपलं 'माझी नोकरी (वर्तमान भरती)' टेलिग्राम चॅनेल आपल्याला सहाय्य करु शकतं. या चॅनेलवर नवनवीन सरकारी नौकरीच्या मोफत जाहिरातींसाठी अपडेट्स मिळणार आहेत. त्यातलं सर्व काही प्राथमिकपणे आपल्याला मिळणार आहे, त्या पैकीचं एक् संपूर्ण माहिती असतं. जर आपल्याला कोणताही पोस्ट आवडला असेल, तर तो आपल्या अड्मिनसाशी संपर्क साधण्यासाठी आपलं @mh_naukri बटणावर क्लिक करु शकता. त्यातलं सर्व काही मोफत मिळवा, आणि आपल्या नौकरीबाबतचं आपलं आत्ताच निर्णय घ्या. आताच जॉईन करा आमचं टेलिग्राम चॅनेल आणि रोज नवीन सरकारी नौकरीचे सारखं अपडेट्स मिळवा.

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 06:43


🔰भारताने 1000 किमी पेक्षा जास्त मेट्रो नेटवर्क गाठले: जगातील तिसरे मोठे

🔹11 राज्ये आणि 23 शहरांमध्ये 1,000 किमी पेक्षा जास्त कव्हर करून, भारताच्या मेट्रोने 1000 किमीचा टप्पा गाठला आणि दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याच्या उद्घाटनासह जगातील तिसरा सर्वात मोठा बनला.

🔸पंतप्रधान मोदींनी जेके, तेलंगणा आणि ओडिशामधील रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

🔹प्रमुख प्रकल्पांमध्ये न्यू जम्मू रेल्वे विभाग, चारलापल्ली टर्मिनल स्टेशन आणि रिठाला-नरेला-कुंडली कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 06:39


Share Market News: सरकार का एक फैसला और ये शेयर बना रॉकेट !

https://majhinokari.net/one-decision-of-the-government-and-this-stock-became-a-rocket/

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 06:13


🔴 केंद्र व राज्य शासनातिल प्रमुख पदांसाठी किमान पात्रता...

पदनाम & वय

◆ राष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ उपराष्ट्रपति - 35 वर्ष पुर्ण

◆ पंतप्रधान - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यपाल - 35 वर्ष पुर्ण

◆ मुख्यमंत्रि - 25 वर्ष पुर्ण

◆ लोकसभा सभापति - 25 वर्ष पुर्ण

◆ राज्यसभा सदस्य - 30 वर्ष पुर्ण

◆ विधानसभा सदस्य - 25 वर्ष पुर्ण

◆ विधान परिषद सदस्य - 30 वर्ष पुर्ण

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 05:35


महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ..

मंत्र्यांचे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, खाजगी सहायक, सरकारी सहायक यांचे मोबाईल क्रमांक

कोणतेही अडलेले काम, प्रशासनाने केलेली अडवणूक याबाबतची कोणतीही समस्या असल्यास संपर्क करून माहिती द्या तुम्हाला मदत मिळण्याची आशा!

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 04:43


2024 मधील काही महत्वाचे पुरस्कार

➢ चिलीच्या माजी राष्ट्रपती वेरोनिका मिशेल बॅशेलेट यांना 2024 च्या शांतता, निःशस्त्रीकरण आणि विकासासाठी इंदिरा गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➢ भारताला आशिया-पॅसिफिक 2024 साठी ISSA गुड प्रॅक्टिस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

➢ भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (IFFI) 55 वी आवृत्ती 28 नोव्हेंबर 2024 रोजी गोव्यात संपली, लिथुआनियन चित्रपट "टॉक्सिक" ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी गोल्डन पीकॉक जिंकला. गोल्डन पीकॉकवर 40 लाख रुपयांचे रोख पारितोषिक आहे.

➢ भारतीय केमिकल कौन्सिलने 2024 OPCW द हेग पुरस्काराने सन्मानित केले.

➢ जागतिक मत्स्यव्यवसाय दिन 2024 मध्ये केरळला सर्वोत्कृष्ट सागरी राज्याचा पुरस्कार मिळाला.

➢ ऑर्बिटल, अंतराळात सेट केलेल्या कथेने प्रतिष्ठित साहित्यिक पारितोषिक, बुकर पारितोषिक 2024 जिंकले, ब्रिटीश लेखिका सामंथा हार्वे यांना बुकर पारितोषिक ट्रॉफी आणि £50,000 बक्षीस रक्कम देण्यात आली.

➢ स्पेनच्या रॉद्री आणि आयताना बोनमाटी यांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट पुरुष आणि महिला फुटबॉलपटूसाठी फुटबॉलचा सर्वात प्रतिष्ठित बॅलन डी’ओर पुरस्कार जिंकला.

➢ ओडिशाने 5 व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार पटकावला आहे.

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 04:03


📌 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 03:18


📣2024 या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार :-

🏆'द ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर -
देश - कुवैत

🏆अवॉर्ड ऑफ ऑनर डॉमिनिका -
देश - डॉमिनिका

🏆द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर -
देश - नायजेरिया

🏆ऑनररी ऑर्डर ऑफ ऑनर पुरस्कार -
देश - बार्बाडोस

🏆ऑर्डर ऑफ एक्सलन्स -
देश - गयाना

✍️ मुंबई पोलीस साठी यावर एखादा प्रश्न नक्की विचारला जाऊ शकतो.

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 02:52


🔖 महाराष्ट्रातील काही महत्वाचे प्रशासकीय प्रमुख :-

◆ मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश : देवेंद्र कुमार उपाध्याय

◆ महाराष्ट्राचे मुख्य सचिव : सुजाता सैनिक (पहिली महिला मुख्य सचिव) Imp स्वातंत्र्यानंतरचे 45 वी

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष : रजनीश शेठ

◆ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त : यु.पी.एस. मदान

◆ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निवडणूक अधिकारी - एस चोकलिंगम

◆ महाधिवक्ता : डॉ. वीरेंद्र सराफ

◆ पोलीस महासंचालक (DGP) : रश्मी शुक्ला (पहिली महिला पोलीस महासंचालक)

◆ मुंबई विशेष पोलीस आयुक्त - देवेन भारती

◆ मुंबई पोलीस आयुक्त : विवेक फंसाळकर

◆ लोकायुक्त - व्ही. एम. कानडे

◆ उपलोकायुक्त - संजय भाटिया

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 02:03


🛑 इंटरपोलच्या धर्तीवर भारतात आता " भारतपोल "

देशविघात कृत्य करणाऱ्या, भ्रष्टाचारांसारख्या मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांना पकडण्यासाठी आतापर्यंत इंटरपोल ची मदत घेतली जात होती.

इंटरपोल जगातील देशांमध्ये एक महत्त्वाचा दुवा म्हणून काम करत होते

आता याच धर्तीवर भारत सरकारने आपले भारतपोल स्थापन केले आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीबीआयच्या या भारत पोर्टल चे उद्घाटन केले आहे

भारत पोल पोर्टल द्वारे वेगवेगळ्या राज्यातील पोलीस गुन्हेगारांची अद्यवत माहिती मिळू शकणार आहे.

हे पोर्टल सीबीआयच्या अधिपत्याखाली असणार आहे तसेच राज्यातील पोलीस या पोर्टलच्या माध्यमातून थेट इंटरपोल ची मदत घेऊ शकणार आहे.

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

08 Jan, 01:17


▶️ आदिवासी विकास विभागामध्ये जुन 2024 अखेर

▶️ गट क चे 4041 पदे रिक्त..

▶️ सरकार ने फक्त 611 जागा जाहिरात काढली...

जागा वाढ साठी आदिवासीं विकास मंत्री याचे कडे पाठपुरावा करणे आवश्यकच आहे..

🔴 ज्यांनी अर्ज केले आहेत त्यांनी मागणी करा, निवेदन द्या मंत्र्यांना भेटून चर्चा करा... आपल्या क्षेत्रातील आमदारांच्या लेटर हेडवर आदिवासी विकास मंत्री व आदिवासी राज्य मंत्री यांना रिक्त पदे भरण्या संदर्भात निवेदन द्या...

🔴 नवीन मंत्रिमंडळ मधील आदिवासीं विकास विभाग मंत्री आणि राज्यमंत्री 👇

आदिवासी विकास विभाग मंत्री
- अशोक उईके , राळेगाव विधानसभा,यवतमाळ

▶️ आदिवासीं विकास विभाग राज्यमंत्री
-इंद्रनील नाईक,पुसद विधानसभा, यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील मुलांनी भेटून निवेदन द्यावे. इतर शेजारील जिल्ह्यातील ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या आमदारा पर्यंत मागणी पोहचवा...

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

05 Jan, 03:34


South Central Railway Sports Quota – 61 Posts10th/12th/ITI/ Equivalent or National Apprenticeship Certificate – 03-02-2025

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

05 Jan, 02:57


🔰फैज अहमद किडवई यांची DGCA महासंचालक म्हणून नियुक्ती

🔹एमपी कॅडरचे 1996 च्या बॅचचे आयएएस अधिकारी फैज अहमद किडवई यांची विक्रम देव दत्त यांच्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

🔸कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव म्हणून, किडवाई पायलट सुरक्षा, थकवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील आव्हाने हाताळतील.

🔹ACC ने आकाश त्रिपाठी यांची उर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती केली.

♦️👉Join Telegram -
https://t.me/Maji_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

05 Jan, 02:26


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

🚨मुंबई पोलीस लेखी परीक्षा


🔥दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

🔥दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

🔥दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

29 Dec, 00:17


❇️बृहन्मुंबईमधील रिक्त असलेल्या पुरुष व महिला होमगार्डच्या (Home Guard) 2771 जागा भरण्यात येणार आहेत.

👉 यासाठी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे.

👉ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची मुदत ही 10 जानेवारी 2025 रोजी रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात येत आहे.

माझी नोकरी (वर्तमान भरती)

28 Dec, 02:06


♦️👉दहा हजार अर्ज करणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्यावर ठपका

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

27 Dec, 17:22


माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (RTI)

माहितीच्या अधिकारात सरकारकडून माहिती मिळवण्याचा आपला हक्क आहे. ग्रामपंचायतीपासुन ते संसदेपर्यंत प्रत्येक विभागाची माहिती आपल्याला ऑनलाइन मिळू शकते.

(अनेक विभागातील रिक्त पदे माहिती, सध्या नोकरभरती स्थिती, पुढे येणाऱ्या जाहिराती, आलेल्या जाहिरातीमधील राहिलेली रिक्त पदे, वेटिंग लिस्ट या बाबत ही विभाग निवडून माहिती मागवू शकता)

शुल्क 10 रू

सामान्य माहिती 30 दिवसांत तर तातडीच्या स्वरूपाची माहिती 48 तासात मिळेल.

लिंक👇

महाराष्ट्र सरकार

rtionline.maharashtra.gov.in

माझी नोकरी (वर्तमान भरती)

27 Dec, 16:42


राहिलेल्या जाहिराती..

• सामाजिक न्याय विभाग,
• नगरपरिषद /नगरपंचायत गट 'क ' व गट 'ड'
• महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
•  नाशिक महानगरपालिका,
•  अहमदनगर महानगरपालिका
•  नागपूर महानगरपालिका
•  ठाणे महानगरपालिका
•  कल्याण -डोंबिवली महानगरपालिका
•  चार कृषि विद्यापीठ जाहिरात
•  महाबीज महामंडळ
•  महाराष्ट्र वखार महामंडळ 

माझी नोकरी (वर्तमान भरती)

27 Dec, 16:10


बँक ऑफ बडोदा मध्ये 1267 पदांसाठी भरती-2024

1 मॅनेजर, ऑफिसर आणि इतर पदे 1267

Total 1267

शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/B.E./M.Tech/M.E./MCA (ii) अनुभव

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जानेवारी 2025

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

26 Dec, 02:29


🔴लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

⚡️ पात्रता - Degree + typing पाहिजे

🍭 पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी + 30 श.प्र. मि.मराठी किंवा 40 श. प्र. मि. इंग्रजी

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

25 Dec, 07:48


Tax Assistant रिक्त जागा

मुंबई - 595
ठाणे - 227
पुणे - 246
नाशिक - 144
कोल्हापूर - 155
नागपूर - 170

एकूण - 1537

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

22 Dec, 03:37


📣 पुणे महानगरपालिका भरती 2024

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

21 Dec, 06:57


भारतीय सैन्य दलाच्या EME मध्ये 625 जागांसाठी भरती

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

19 Dec, 16:02


🚂RRB Railway Group-D (Level-01) expected vacancy for upcoming notification :

🤵 32,000+ vacancies

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

19 Dec, 11:52


सिडको महामंडळात भरती 2024

1 सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) 24
2 क्षेत्राधिकारी (सामान्य) 05

Total 29

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) पदवीधर (ii) पदव्युत्तर पदवी (HR/Marketing/Administration) (iii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2025

https://ibpsonline.ibps.in/cidcogjul24/

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

19 Dec, 09:03


मराठी - समानार्थी शब्द


कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत
कठीण = अवघड
कविता = काव्य, पद्य
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज, अंबुज, नलिनी, अळत, पद्म, सरोज, अंभोज, अरविंद, राजीव, अब्ज
कपाळ = ललाट, भाल, कपोल, निढळ, अलिक
कष्ट = श्रम, मेहनत
कंजूष = कृपण
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी
कान = श्रवण
कावळा = काक, एकाक्ष, वायस
कालांतराने = दिसामासा
काष्ठ = लाकूड
कासव = कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
किल्ला = गड, दुर्ग
किमया = जादू
कार्य = काम
कार्यक्षम = कुशल, दक्ष, निपुण, हुशार
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज 
कुत्रा = श्वान
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा 
खल = नीच, दुष्ट, दुर्जन
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी, विहंग, व्दिज, अंडज, शकुन्त
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती
खाटा करणे = आंबवणे
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम
खोड्या = चेष्टा, मस्करी

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

19 Dec, 04:22


भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदाची भरती

1 अग्निवीरवायु इनटेक 01/2026 —
Total —

शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जानेवारी 2025

परीक्षा (Online): 22 मार्च 2025 पासून

🫵 Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

18 Dec, 16:08


लेखा कोषागार भरती

कनिष्ठ लेखापाल आणि वरिष्ठ लेखापाल

नवीन सेवा प्रवेश नियमानुसार

Any degree + आणि टायपिंग लागेल..

लवकरच जाहिरात पण येईल

⭐️अगोदर BA, Bcom, Bsc with 55% तसेच Marathi Typing 30 & English Typing 40 होत

⭐️आता MPSC Clerk सारखं Any Graduate आणि Typing पाहिजे
(Marathi 30 किंवा English 40 यापैकी कोणतंही एक)

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

18 Dec, 02:55


*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*

*18 डिसेंबर 2024*

🔖 *प्रश्न.1) पहिले राज्यस्तरीय ‘शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन कोठे होणार आहे ?*

*उत्तर -* पुणे

🔖 *प्रश्न.2) महाराष्ट्र राज्यातील नगरपंचायतीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष चा कार्यकाळ किती वर्षे होणार आहे ?*

*उत्तर -* 5 वर्षे

🔖 *प्रश्न.3) कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षाच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग ५ सामन्यात शतक करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* केन विल्यमसन

🔖 *प्रश्न.4) महाराष्ट्राच्या योग संघाने पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रिडा अजिंक्यपद स्पर्धेत एकून किती पदके मिळवली आहेत ?*

उत्तर - 8 पदके

🔖 *प्रश्न.5) Trans pacific partnership मध्ये सामील होणारा पहिला युरोपीय देश कोणता ठरला आहे ?*

*उत्तर -* ब्रिटन

🔖 *प्रश्न.6) मिखाइल कावेला शविली यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* जॉर्जिया

🔖 *प्रश्न.7) फेसिंग कन्फेडरेशन ऑफ आशिया च्या महासचिव पदी निवड होणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत ?*

*उत्तर -* राजीव मेहता

🔖 *प्रश्न.8) नुकतेच मंजूर झालेले 'वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत कोणी सादर केले ?*

*उत्तर -* अर्जुन राम मेघवाल

🔖 *प्रश्न.9) कोणता दिवस राज्य पातळीवर प्रतिवर्षी "अल्पसंख्यांक हक्क दिवस" म्हणून साजरा करण्यात येणार आहे ?*

*उत्तर -* 18 डिसेंबर

🔖 *प्रश्न.10) पद्मश्री पुरस्कार विजेत्या तसेच 'एनसायक्लोपेडिया ऑफ द फॉरेस्ट' अशी ओळख असणाऱ्या तुलसी गौडा यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे ?*

*उत्तर -* 86व्या

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

17 Dec, 13:48


♦️Railway RPF SI Answer Key Out

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1181/91610/login.html

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

17 Dec, 03:54


📢 अजून ज्यांनी आपले रेग्युलर टेलीग्राम चॅनेल जॉईन केले नसेल त्यांनी जॉईन करा.

कारण या चॅनेल वर दररोज नवीन सरकारी नौकरी च्या जाहिराती व इतर अभ्यास साहीत्य आपण टाकत असतो.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

16 Dec, 15:16


📣 केंद्रीय वखार महामंडळ भरती 2024

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

16 Dec, 07:10


नववर्षात 50 हजार पदांची मेगाभरती

⭐️30 हजार शिक्षकांच्या भरतीचे नियोजन
⭐️गृह, शालेय शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागाचे नियोजन

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

30 Nov, 00:45


मुंबई शहर पोलीस 22 डिसेंबर 2024

मुंबई चालक पोलीस 29 डिसेंबर 2024

मुंबई जेल पोलिस व पुणे पोलिस 12 जानेवारी 2025

अश्या प्रकारे मुंबई पोलीस चे पेपर होणार आहे.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

29 Nov, 07:23


📣 RPF SI हॉल तिकीट उपलब्ध

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

29 Nov, 04:59


📣 तामिळनाड मर्कंटाइल बँक भरती 2024

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

29 Nov, 03:44


मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा डिसेंबर महिन्यात होणार आहे...👍👍

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

28 Nov, 16:00


🔸जिल्हा न्यायालय औरंगाबाद मुलाखतीला पात्र उमेदवार यादी

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari


माझी नोकरी (वर्तमान भरती)

28 Nov, 12:34


♦️👉जलसंपदा भरती 2023

♦️👉प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक


♦️👉लिंक
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

27 Nov, 16:18


महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात भरती साठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

1 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 18
2 संशोधन सहाय्यक 19
3 उपलेखापाल/मुख्य लिपिक 41
4 आदिवासी विकास निरीक्षक 01
5 वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक 205
6 लघुटंकलेखक 10
7 अधीक्षक (पुरुष) 29
8 अधीक्षक (स्त्री) 55
9 गृहपाल (पुरुष) 62
10 गृहपाल (स्त्री) 29
11 ग्रंथपाल 48
12 सहाय्यक ग्रंथपाल 01
13 प्रयोगशाळा सहाय्यक 30
14 कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर 01
15 कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी 45
16 उच्चश्रेणी लघुलेखक 03
17 निम्नश्रेणी लघुलेखक 14

Total 611

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

24 Nov, 16:53


◾️SSC MTS Answer Key out ✅️

लिंक 👇

https://ssc.digialm.com/EForms/configuredHtml/32874/89696/login.html

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

22 Nov, 12:03


Mpsc 2025 वेळापत्रक जाहीर

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

21 Nov, 14:06


📣 RRB ALP ADMIT CARD आले आहेत.

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

16 Nov, 05:19


📣 (ITBP) इंडो तिब्बत बॉर्डर पोलिस दलात मेगा भरती 2024

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

14 Nov, 05:36


कोचीन शिपयार्ड लिमिटेड मध्ये 71 जागांसाठी भरती

1 स्काफफोल्डर 21
2 सेमी स्किल्ड रिगर 50

Total 71

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 04थी उत्तीर्ण (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2024 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹200/- [SC/ST: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

13 Nov, 10:44


बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती

1 Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे) 592

Total 592

शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

12 Nov, 11:27


राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 जागांसाठी भरती

1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Vigilance) 01
2 असिस्टंट मॅनेजर (Vigilance) 01
3 मॅनेजमेंट ट्रेनी (HR) 02
4 मॅनेजमेंट ट्रेनी (Quality Control) 02
5 मॅनेजमेंट ट्रेनी (Elect. Engg.) 01
6 सिनियर ट्रेनी (Vigilance) 02
7 ट्रेनी (Agriculture) 49
8 ट्रेनी (Quality Control) 11
9 ट्रेनी (Marketing) 33
10 ट्रेनी (Human Resources) 16
11 ट्रेनी (Stenographer) 15
12 ट्रेनी (Accounts) 08
13 ट्रेनी (Agriculture Stores) 19
14 ट्रेनी (Engineering Stores) 07
15 ट्रेनी (Technician) 21

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (Industrial Relations / Personnel Management / Labour Welfare) / MSW/MA (Public administration)/LLB (ii) 02 वर्षे अनुभव.

पद क्र.3: 60% गुणांसह PG पदवी /डिप्लोमा (Personnel Management / Industrial Relations / Labour Welfare / HR Management) किंवा MBA (HRM)

पद क्र.4: 60% गुणांसह M.Sc.(Agri.- Agronomy / Seed Technology / Plant Breeding & Genetics)

पद क्र.5: 60% गुणांसह BE/B.Tech. (Electrical/Electrical & Electronics)

पद क्र.6: 55% गुणांसह MBA (HR)/ PG पदवी /डिप्लोमा (ndustrial Relations / Personnel Management / Labour Welfare)/MSW/MA (Public administration) / LLB

पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.8: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.9: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.10: (i) पदवीधर (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस) (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा 60% गुणांसह पदवीधर + स्टेनोग्राफी कोर्स (ii) MS ऑफिस (iii) इंग्रजी शार्टहैंड 80 श.प्र.मि. (iv) संगणकावर इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि.

पद क्र.12: (i) 60% गुणांसह B.Com (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.13: (i) 60% गुणांसह B.Sc. (Agri.) (ii) संगणकाचे ज्ञान (MS ऑफिस)

पद क्र.14: 55% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Agriculture Engineering / Mechanical) किंवा 60% गुणांसह ITI (Fitter, Diesel Mechanic & Tractor Mechanic)

पद क्र.15: ITI (Fitter/ Electrician/ Auto Electrician/ Welder/ Diesel Mechanic/ Tractor Mechanic/ Machineman/ Blacksmith)

वयाची अट:
30 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 30 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 15: 27 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/ExSM: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024

माझी नोकरी (वर्तमान भरती)

12 Nov, 01:39


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 802 जागांसाठी भरती

1 डिप्लोमा ट्रेनी (Electrical) 600
2 डिप्लोमा ट्रेनी (Civil) 66
3 ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) 79
4 ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) 35
5 असिस्टंट ट्रेनी (F&A) 22
Total 802

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: 70% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical (Power)/Electrical and Electronics/ Power Systems Engineering/ Power Engineering (Electrical) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.2: 70% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर/BBA/BBM/BBS
पद क्र.4: Inter CA/Inter CMA
पद क्र.5: 60% गुणांसह [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]


वयाची अट:

06 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 27 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee:
पद क्र.1 ते 4: General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]
पद क्र.5: General/OBC/EWS: ₹200/- [SC/ST/PWD/ExSM:फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

11 Nov, 12:47


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती

1 प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी 25
2 प्रशिक्षणार्थी सहयोगी 50
Total 75

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट: 31 ऑगस्ट 2024 रोजी,
पद क्र.1: 23 ते 32 वर्षे
पद क्र.2: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.

Fee:
पद क्र.1: ₹1770/-
पद क्र.2: ₹1180/-

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 नोव्हेंबर 2024 23 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

11 Nov, 04:21


भारतीय क्रीडा प्राधिकरणात 50 जागांसाठी भरती

यंग प्रोफेशनल्स 50

Total 50

शैक्षणिक पात्रता:
50% गुणांसह पदव्युत्तर पदवी/B.E/B.Tech/MBBS/LLB/CA/ICWA + 01वर्ष अनुभव किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + क्रीडा व्यवस्थापनातील प्रमाणपत्र/डिप्लोमा कोर्स + 02 वर्षे अनुभव

वयाची अट:
30 नोव्हेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2024 (05:00 PM)



👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

10 Nov, 09:33


UPSC Bharti) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ‘असिस्टंट प्रोग्रामर’ पदाची भरती

1 असिस्टंट प्रोग्रामर 27

Total 27

शैक्षणिक पात्रता: MCA / इंजिनिअरिंग पदवी (Computer Engineering or Computer science /Computer Technology) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer Application / Computer Science / Electronics/Electronics and Communication+ 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 28 नोव्हेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

09 Nov, 15:21


भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 72 जागांसाठी भरती

1 असिस्टंट मॅनेजर ग्रेड A(General) 50
2 असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (General) 10
3 असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (Legal) 06
4 असिस्टंट मॅनेजर ग्रेड B (IT) 06
Total 72

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (Commerce/Economics/ Mathematics /Statistics/ Business Administration) [SC/ST/PWD: 55% गुण]/CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] किंवा 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.3: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Computer Science/ Computer Technology/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) किंवा MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट: 08 नोव्हेंबर 2024 रोजी, SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
पद क्र.2 ते 4: 25 ते 33 वर्षे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 डिसेंबर 2024

माझी नोकरी (वर्तमान भरती)

09 Nov, 08:53


📣 (TMB Bharti) तामिळनाड मर्कंटाइल बँकेत 170 जागांसाठी भरती

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

07 Nov, 09:39


(Northeast Frontier Railway Bharti) पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 5647
Total 5647
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (Machinist, Mechanic, Welder, Fitter, Carpenter, Diesel Mechanic, Painter, Electrician, Turner, Refrigerator & AC Mechanic, Lineman, Mason, Fitter Structural, Machinist (Grinder), Information & Communication Technology in Information Technology)

वयाची अट:
03 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

Fee:
General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EBC/महिला: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

07 Nov, 05:10


आदिवासी विकास विभागात 95 हजार अर्ज दाखल झाले आहेत

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

05 Nov, 17:12


🔸आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात 2024

▪️अर्ज करण्यासाठी 12 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

🌐लिंक
:- 👉https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

04 Nov, 11:45


♦️👉RRB PO MAINS RESULT OUT

👉https://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/rome_oct24/login.php?appid=7bb3d61739431503b12a6234eb209bd0

♦️👉RRB Scale - II RESULT OUT

👉http://ibpsonline.ibps.in/rrbxiiimay24/res2sa_oct24/login.php?appid=c615f90b4d094311559f1da4f5a19e71

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

04 Nov, 02:06


📣 महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

03 Nov, 03:59


युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 1500 जागांसाठी भरती

👇👇पाहण्यासाठी खाली क्लिक करा 👇👇

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Nov, 11:03


राष्ट्रीय बियाणे महामंडळात 188 जागांसाठी भरती
पाहण्यासाठी खाली क्लिक करा

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

01 Nov, 16:37


कोल इंडिया लिमिटेड मध्ये 640 जागांसाठी भरती

मायनिंग 263
सिव्हिल 91
इलेक्ट्रिकल 102
मेकॅनिकल 104
सिस्टम 41
E& T 39

Total 640

शैक्षणिक पात्रता:
(i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Mining/Civil/Electrical/Mechanical) इंजिनिअरिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/ B.Tech/ B.Sc. Engg. (Computer Science / Computer Engineering / I.T/E&T) किंवा MCA (ii) GATE 2024

वयाची अट:
30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

महत्त्वाच्या तारखा:

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2024 (06:00 PM)

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

01 Nov, 12:33


बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी भरती

1 Contract Posts (मॅनेजर आणि इतर पदे) 592


शैक्षणिक पात्रता: (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA (ii) अनुभव

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


Fee: General/OBC/EWS: ₹600/- [SC/ST/PWD/महिला: ₹100/-]

महत्त्वाच्या तारखा:
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 नोव्हेंबर 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

01 Nov, 04:55


ITBP टेलीकम्युनिकेश भरती 2024

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

27 Oct, 06:23


✔️ज्यांना कोणत्याही पक्षाने तिकीट दिले नाही त्यांना आम्ही तिकीट देऊ 👇👇

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

टीप:- आमच्या तिकीटने या गावातून त्या गावात जाता येते, या पक्षातून त्या पक्षात नाही

माझी नोकरी (वर्तमान भरती)

22 Oct, 05:17


रेल्वे मंत्रालयाकडून 12 वी पास उमेदवारांसाठी भरती जाहीर!

🏷️ https://majhinokari.net/rrb-ntpc-undergraduate-posts-bharti-2024/


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

21 Oct, 08:06


Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 पदांसाठी भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया

🔛 https://majhinokari.net/adivasi-vikas-vibhag-bharti-2024/


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

12 Oct, 04:40


👉 महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागात सरळसेवेने विविध पदांसाठी भरती | samaj kalyan vibhag bharti 2024

🔛 https://majhinokari.net/samaj-kalyan-vibhag-bharti-2024/


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

05 Oct, 06:30


धुळे SRPF अंतिम निवड व प्रतिक्षा यादी

👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

05 Oct, 02:42


ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्यांना मिळणार ५ कोटी

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

04 Oct, 13:55


🚨 मुंबई शहर पोलीसचे मेरीट अंदाजे ८ ऑक्टोबर पर्यंत लागण्याची शक्यता

मुंबई शहर लेखी परीक्षा १३ ऑक्टोंबर च्या आसपास होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे तयारी जोरदार करा.


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

04 Oct, 11:11


जलसंपदा विभाग सुधारित प्रतीक्षा यादी 2.0

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

04 Oct, 07:41


MPSC जाहिरात बाबतीत

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

04 Oct, 02:20


नाबार्ड ऑफिस अटेंडेंट भरती 2024

शिक्षण - 10 वी पास

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

03 Oct, 14:56


जिल्हा व सत्र न्यायालय लातूर स्टेनोग्राफर पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी

इतर जिल्ह्यातील याद्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

03 Oct, 09:29


WRD waiting list मधून select list लागणार आहेत....सध्या सुधारित प्रतीक्षा याद्या लागणे सुरु

https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023


वेबसाईट चेक करत रहा 🔥🔥🔥

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

03 Oct, 02:50


🚨 अमरावती ग्रामीण पोलीस अंतिम निवड यादी.

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Oct, 16:42


अहिल्यानगर/अहमदनगर(#ADCC)जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जाहिरात

पात्र उमेदवार यादी
.

लिंक
https://www.adccbanknagar.in/

👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Oct, 14:39


Oct आणि Nov चे पैसे एकत्रित येणार..
# मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Oct, 10:13


मुंबई पोलीस शिपाई चालक भरती - २०२२-२३ - वाहन चालविणे कौशल्य चाचणी प्रक्रियेचे वेळापत्रक, दि. ०२-१०-२०२४.


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Oct, 06:26


साहित्यिकांची टोपणनावे


● अनंत फंदी ---------------शाहीर अनंत घोलप

● अनंततनय ---------------दत्तात्रय अनंत आपटे

● अनिरुध्द पुनर्वसू ---------- नारायण गजानन आठवले

● अनिल     ---------------  आत्माराम रावजी देशपांडे

● अमरशेख ----------- --- मेहबूब पठाण

● अज्ञातवासी --------------  दिनकर गंगाधर केळकर

● आनंद     -----------------वि.ल.बर्वे

● आरती प्रभु ---------------चिंतामण त्र्यंबक खानोलकर

● काव्यविहारी   --------------धोंडो वासुदेव गद्रे

● कुंजविहारी ---------------हरिहर गुरुनाथ कुलकर्णी

● कुमुद  -------------------स.अ.शुक्ल

● कुसुमाग्रज ---------------वि.वा.शिरवाडकर

● कृष्णकुमार ---------------सेतू माधव पगडी

● केशवकुमार   -------------- प्र.के. अत्रे

● करिश्मा    ---------------- न.रा.फाटक

● केशवसुत   --------------- कृष्णाजी केशव दामले

● गदिमा     -----------------ग.दि.माडगुळकर

● गिरीश     -----------------शंकर केशव कानेटकर

● ग्रेस --------------------माणिक शंकर गोडघाटे

● गोल्या घुबड   -------------- विष्णुशास्त्री चिपळूणकर

● गोविंद      ------------------गोविंद त्र्यंबक दरेकर

● गोविंदाग्रज -----------------राम गणेश गडकरी

● चंद्रिका /चंद्रशेखर   ------------शिवराम महादेव गो-हे

● चारुता सागर   --------------- दिनकर दत्तात्रय भोसले

● छोटा गंधर्व ------------------सौदागर नागनाथ गोरे

● बालगंधर्व ------------------नारायणराव राजहंस

● जीवन    ---------------------संजीवनी मराठे

● ठणठणपाल/अलाणे -फलाणे ------जयवंत दळवी

● तुकडोजी महाराज ---------------माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट

● संत तुकाराम    -----------------तुकाराम बोल्होबा अंबिले

● तुकाराम शेंगदाणे ---------------ज्ञानेश्वर नाडकर्णी

● दत्त (कवी) --------------------दत्तत्रय कोंडदेव घाटे

● दया पवार (कवी) ----------------दगडू मारुती पवार

● जागल्या (कथालेखक) ------------दगडू मारुती पवार

● दक्षकर्ण ---------------------अशोक रानडे

● दादुमिया ---------------------दा.वि.नेने

● दासोपंत ---------------------दासोपंत दिगंबर देशपांडे

● दिवाकर ---------------------शंकर काशिनाथ गर्गे

● दिवाकर कृष्ण -----------------दिवाकर कृष्ण केळकर

● धनुर्धारी ----------------------रा.वि.टिकेकर

● धुंडिराज ----------------------मो.ग.रांगणेकर

● नागेश        ----------------------नागेश गणेश नवरे

● नाथमाधव ----------------------व्दारकानाथ माधवराव पितके


● निशिगंध ----------------------रा.श्री.जोग

● नृसिंहाग्रज ----------------------ल.गो.जोशी

● पद्मा ---------------------------पद्मा विष्णू गोळे

● पराशंर -----------------------लक्ष्मणराव सरदेसाई

● पी.सावळाराम -------------------निवृत्ती रावजी पाटील

● पुष्पदंत -----------------------प्र.न.जोशी

● प्रफुल्लदत्त ------------------दत्तात्रय विष्णू तेंडोलकर

● प्रभाकर (शाहीर) --------------प्रभाकर जनार्दन दातार

● फडकरी ------------------पुरूषोत्तम धाक्रस

● फरिश्ता ------------------न. रा. फाटक

● बाकीबा ------------------बाळकृष्ण भगवंत बोरकर

● बाबा कदम ------------------वीरसेन आनंद कदम

● बाबुराव अर्नाळकर    ------------चंद्रकांत सखाराम चव्हाण

● बाबुलनाथ ------------------वि.शा.काळे

● बालकवी ------------------त्र्यंबक बापूजी ठोंबरे

● बाळकराम (विनोदासाठी) -------राम गणेश गडकरी

● बी ----------------------नारायण मुरलीधर गुप्ते

● बी रघुनाथ ------------------भगवान रघुनाथ कुलकर्णी



● बंधुमाधव ------------------बंधु माधव मोडक (कांबळे)

● भटक्या ------------------प्रमोद नवलकर

● भाऊ पाध्ये -------------प्रभाकर नारायण पाध्ये

● भानुदास ------------------कृष्णाजी विनायक पोटे

● भानुदास रोहेकर ---------------लीला भागवत

● भालचंद्र नेमाडे --------------भागवत वना नेमाडे

● मकरंद -------------------बा.सी.मर्ढेकर

● मंगलमूर्ती -----------मो.ग.रांगणेकर

● मनमोहन ---------गोपाळ नरहर नातू

● लोककवी श्री मनमोहन --------मीनाक्षी दादरकर

● माधव ज्युलियन -------माधव त्र्यंबक पटवर्धन

● माधवानुज ----------डॉ. काशिनाथ हरि मोडक

● मामा वरेरकर -------भार्गव विट्ठल वरेरकर

● मधू दारूवाला ---------------म.पा.भावे

● मिलिंद माधव -------------- कॅ. मा कृ. शिंदे



👉Join Telegram -
https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Oct, 03:38


IBPS Clerk 2024 prelims result declaired.

Link :

https://ibpsonline.ibps.in/crpcl14jun24/aresta_sept24/login.php?appid=fcf990f9518facbb0b7de6d4e64d4ef0


👉Join Telegram - https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

02 Oct, 01:46


🛑 नवीन पोलीस भरतीसाठी रिक्त जागा :-

👉 अमरावती ग्रामीण - 104 जागा

👉 वर्धा जिल्हा - 33 जागा

👉 गोंदिया जिल्हा - 49 जागा

👉 मीरा-भाईंदर - 689 जागा


👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

माझी नोकरी (वर्तमान भरती)

01 Oct, 12:11


मीरा भाईंदर दुसऱ्या टप्यातील पोलीस पदे मंजूर आजचा शासन निर्णय

👉Join Telegram
- https://t.me/mazi_nokari

17,410

subscribers

767

photos

2

videos