Munde career academy @munde_academy_kandhar Channel on Telegram

Munde career academy

@munde_academy_kandhar


वाय. टी. मुंडे करिअर अकॅडमी,कंधार-लोहा,जि. नांदेड

Munde career academy (Marathi)

आपलं स्वागत आहे! वाय. टी. मुंडे करिअर अकॅडमी,कंधार-लोहा,जि. नांदेड या टेलीग्राम चॅनलवर. ह्या अकॅडमीमध्ये आपल्याला मिळणार आहे प्रोफेशनल्स द्वारे व शिक्षकांद्वारे निर्मित उत्कृष्ट प्रशिक्षण. या चॅनलवर विविध करिअर विषयांवर विचारणा, मार्गदर्शन आणि सल्ला मिळवू शकता. अशा चॅनलवर सहभागीत्व करुन आपल्या करिअरची दिशा सोडवा व स्वप्न पूर्ण करण्यात मदत करा. त्यात, विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या प्रश्नपत्रिका, स्टडी मटेरियल्स, व्याख्याने, वेबिनार्स आणि कामगार मार्गदर्शन योजनित केलेले आहे. ह्या टेलीग्राम चॅनलवर सहभागीत्व करण्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं करिअर सोडवण्यात मदत करायला आणि आपल्या स्वप्नांच्या लक्ष्यांच्या माध्यमातून परिपूर्णता प्राप्त करायला मदत करावी तसेच नवीन करिअर अवसरांच्या आणि प्रवृत्तींच्या बाबतीत नवीन सुधांची माहिती प्राप्त करा. ज्वर आपल्याला तपशीलात वाचायला अथवा सहभागीत्व करायला इच्छित असेल तर हा टेलीग्राम चॅनल आपल्याला खूप उपयुक्त आहे. त्याच्याबद्दल तपशील आणि माहितीसाठी आताच जॉईन करा!

Munde career academy

18 Feb, 02:33


भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांनी नियुक्ती त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली.

Munde career academy

17 Feb, 16:06


मुंबई कारागृह पोलीस अंतिम निकाल

Munde career academy

17 Feb, 16:06


मुंबई पोलीस चालक अंतिम निकाल

Munde career academy

17 Feb, 16:06


मुंबई पोलीस शिपाई अंतिम निकाल

Munde career academy

17 Feb, 11:14


मुंबई पोलीस शिपाई रिक्त पदे - 4842

मुंबई पोलीस वाहन चालक शिपाई रिक्त पदे - 784

Munde career academy

16 Feb, 17:15


12 वी पास महिला उमेदवाराना संधी आहे.

Munde career academy

16 Feb, 13:56


उद्या एक दिवसाची सर्व बॅचला सुट्टी राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

मुंडे करिअर अकॅडमी, कंधार-लोहा,जि.नांदेड

Munde career academy

08 Feb, 16:57


उद्या रविवार दि. 09/02/2025 रोजीचे वेळापत्रक    
(तयारी जीत की👍)

सकाळी 6:30 वा मुलांची 1600 मी

सकाळी 6:45 वा मुलींची 800 मी

धावण्याची स्पर्धा असेल..

दोन्ही गटातून टॉप 4 व सहभागी प्रत्येक उमेदवाराला आकर्षक बक्षीस असतील.👍

मुंडे करिअर अकॅडमी, कंधार-लोहा,जि. नांदेड🏆🚔🥳💐

Munde career academy

08 Feb, 16:45


नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त SP मा.श्री गुरव साहेब कंधार येथे आले असताना त्यांना भेटुन सत्कार केला तसेच विविध विषयांवर चर्चा केली...सोबत कंधार पोलीस स्टेशन PI मा.श्री जाधव साहेब व इतर अधिकारी व कर्मचारी🙏👍💐🚔🏆🚨

Munde career academy

08 Feb, 15:30


नुसतं बोलून नाही करून दाखवतो......👍💐🏆🚔हार्दिक अभिनंदन जनार्धन🚨

Munde career academy

08 Feb, 15:19


मुंडे करिअर अकॅडमीचे विद्यार्थी बाबर पठाण यांची मुंबई पोलीस पदी निवड झाल्याबद्दल आज त्यांचा जंगी सत्कार सोहळा काबेगाव ता.लोहा येथे पार पडला त्यावेळी गावातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या...👍💐🥳🚔

Munde career academy

08 Feb, 04:16


मुंबई पोलीस हार्दिक अभिनंदन👍🥳🏆🚔🚨

Munde career academy

08 Feb, 02:52


मुंबई पोलीस शिपाई,चालक व कारागृह येथे एकापेक्षा जास्त ठिकाणी निवड झालेले अनेक विद्यार्थी आहेत त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अनेक विद्यार्थ्यांची निवड होणार आहे.👍

Munde career academy

06 Feb, 16:26


English Grammar Batch Please do your Homework👍

Munde career academy

23 Jan, 07:30


https://www.youtube.com/live/fH95NSt2_eM?si=muJYbhUiND9U4t6k


आगामी Railway भरती ग्रूप D व वनरक्षक भरती साठी TCS PATTERN...
भेटू रात्री 7: 30 वाजता YouTube Live 🥰

Munde career academy

22 Jan, 13:40


मुंबई पोलीस शिपाई अंतिम उत्तरतालिका

Munde career academy

22 Jan, 13:40


मुंबई कारागृह पोलीस अंतिम उत्तरतालिका

Munde career academy

22 Jan, 13:40


मुंबई पोलीस चालक अंतिम उत्तरतालिका

Munde career academy

21 Jan, 06:52


सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आपली साथ व प्रेम असेच कायम राहो🙏🏆🥳

Munde career academy

20 Jan, 02:17


आज दि.20/01/2025 रोजी सर्व बॅचला सुट्टी राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी👍

Munde career academy

19 Jan, 16:34


भारतीय पुरुष व महिला संघाने पहिला खो-खो वर्ल्ड कप 2025 जिंकला 👍💐

Munde career academy

19 Jan, 14:51


छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. श्री स्वामी सर यांच्या कडून प्रथम बक्षीस स्वीकारताना....🏆🙏👍

Munde career academy

19 Jan, 14:49


नाम तो सुनाही होगा👍🥳🏆🇮🇳

Munde career academy

19 Jan, 12:39


विभागीय स्पर्धा अंतिम सामना जिंकून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी छत्रपती संभाजी नगर विभागातून पात्र.👍

Munde career academy

19 Jan, 10:47


विभागीय क्रीडा स्पर्धा @ छत्रपती संभाजी नगर👍🏆

Munde career academy

19 Jan, 10:25


Special वनरक्षक बॅच....

पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त.....

Reasoning चे संपुर्ण चॅप्टर TCS PATTERN

MATH चे संपुर्ण चॅप्टर BASIC TO ADVANCE...

Mob 9359303044

Munde career academy

18 Jan, 13:20


उद्या रविवार दि. 19/01/2025 रोजीचे वेळापत्रक    
(तयारी जीत की👍)

सकाळी 6:30 वा मुलांची 1600 मी

सकाळी 6:45 वा मुलींची 800 मी

धावण्याची स्पर्धा असेल..

दोन्ही गटातून टॉप 4 व सहभागी प्रत्येक उमेदवाराला आकर्षक बक्षीस असतील.👍

मुंडे करिअर अकॅडमी, कंधार-लोहा,जि. नांदेड🏆🚔🥳💐

Munde career academy

17 Jan, 04:22


2026 पासून 8 वा वेतन आयोग लागू होणार.....👍

Munde career academy

16 Jan, 02:11


नवीन पोलीस भरती लवकरच...👍🚔

Munde career academy

15 Jan, 17:06


1875 मध्ये स्थापित, भारतीय हवामान विभाग (IMD) 15 जानेवारी 2025 रोजी देशाच्या सेवेची 150 वर्षे पूर्ण करत आहे. IMD हे भारतीय उपखंडातील हवामानाच्या घटनेचे पद्धतशीर निरीक्षण, नियमित अहवाल आणि वैज्ञानिक अंदाज यासाठी तयार करण्यात आलेले सर्वात जुने सरकारी विभाग आहे.

Munde career academy

14 Jan, 14:08


अंकगणित व बुद्धिमत्ता  ऑनलाईन बॅच by Y. T. Munde Sir
   
26 जानेवारी 2025 पर्यंत विशेष ऑफर
https://hrtmj.on-app.in/app/oc/462070/hrtmj?utm_source%3Dtelegram%26utm_medium%3Dtutor-course-referral-tg%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Munde career academy

14 Jan, 14:00


6 वी इतिहासचे वाचन सुरू ठेवायचे कालच झालेल्या मुंबईच्या परीक्षेत अनेक प्रश्न आलेले आहेत.

Munde career academy

14 Jan, 07:18


डेली प्रॅक्टिस पेपर
टॉपिक:- गणित

आजची मेहनत,उद्याचे यश.👍👌💐

Munde career academy

13 Jan, 15:22


उत्तरतालिकेवर आक्षेप घेण्यासाठी दिलेला वेळ 8 वाजेपर्यंत दि.13/01/2025 😱

तरी ज्या प्रश्नावर शंका आहे खालील मेल आयडी वर क्लीक करून आक्षेप नोंदवावे.

[email protected]

यात तुमचे नाव,पदाचे नाव,बैठक क्रमांक,संच क्रमांक,
प्रश्न क्रमांक,दिलेले उत्तर,अपेक्षित उत्तर(सोबत पुरावा) नुमद करणे अपेक्षित आहे.👍

Munde career academy

13 Jan, 14:31


मुंबई कारागृह पोलीस उत्तरतालिका

Munde career academy

13 Jan, 14:31


मुंबई पोलीस चालक शिपाई उत्तरतालिका

Munde career academy

13 Jan, 14:31


मुंबई पोलीस शिपाई उत्तरतालिका

Munde career academy

13 Jan, 11:36


पुढील पुस्तक 6 वी इतिहास

Munde career academy

13 Jan, 08:56


12 जानेवारी 2025 मुंबई पोलीस भरती ला झालेल्या परीक्षेत निलेश राठोड सरांच्या नोट्स मधून जसेच्या तसे प्रश्न मराठी व्याकरण...

Munde career academy

13 Jan, 08:01


सूत्रावर आधारित प्रश्न

Munde career academy

13 Jan, 06:00


सांकेतिक भाषा

Munde career academy

12 Jan, 09:18


प्रश्न अनेक उत्तर एकच मुंडे करिअर अकॅडमी..👍

Munde career academy

09 Jan, 09:14


चालू घडामोडी सराव पेपर उत्तरतालिका

Munde career academy

09 Jan, 09:03


चालू घडामोडी सराव पेपर 3

Munde career academy

08 Jan, 13:09


मुंबई चालक पोलीस साठी

Download RTO Exam app to prepare for Driving Licence Test:
Google Play: https://play.google.com/store/apps/details?id=com.pavansgroup.rtoexam

App Store: https://apps.apple.com/in/app/rto-driving-licence-test-india/id1535426974

Munde career academy

08 Jan, 02:48


14 जानेवारी 2025 पासून डॉ. व्ही नारायणन यांची ISRO चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Munde career academy

07 Jan, 07:34


आज इंग्लीश grammar चा class ला सुट्टी असेल .....

उद्या होईल क्लास

Munde career academy

06 Jan, 16:10


चालू घडामोडी सराव पेपर उत्तरतालिका

Munde career academy

06 Jan, 14:35


चालू घडामोडी सराव पेपर 2

Munde career academy

05 Jan, 09:06


चालू घडामोडी सराव पेपर 1 उत्तरतालिका

Munde career academy

05 Jan, 06:20


चालू घडामोडी सराव पेपर 1

Munde career academy

05 Jan, 05:36


*पुरुष गट धावणे स्पर्धा 1600 मी टॉप 4*
1) राजू पवार - बदाम
2) गजू गुट्टे - मनुके
3) अर्जुन वाघमारे - खजूर
4) नागरगोजे सिद्धेश्वर - चिक्की

*महिला गट धावणे स्पर्धा 800 मी टॉप 4*
1) साक्षी मुंडे - काजू
2) मीनाक्षी गायकवाड- मनुके
3) मोनिका भुरेवाड- खजूर
4) हंबारे कीर्ती - चिक्की

Munde career academy

05 Jan, 01:06


🚔मुंबई पोलीस लेखी परीक्षा🚔

चालक पोलीस पेपर
दि. 11/01/2025 वेळ - 10:30 वा

कारागृह पोलीस पेपर
दि. 11/01/2025 वेळ - 2:30 वा

पोलीस शिपाई पेपर
दि. 12/01/2025 वेळ -  10:30

Munde career academy

04 Jan, 14:05


उद्या रविवार दि. 05/01/2025 रोजीचे वेळापत्रक    
(तयारी जीत की👍)

सकाळी 6:30 वा मुलांची 1600 मी

सकाळी 6:45 वा मुलींची 800 मी

धावण्याची स्पर्धा असेल..

दोन्ही गटातून टॉप 4 व सहभागी प्रत्येक उमेदवाराला आकर्षक बक्षीस असतील.👍

मुंडे करिअर अकॅडमी, कंधार-लोहा,जि. नांदेड🏆🚔🥳💐

Munde career academy

03 Jan, 11:24


जेम्स बॉण्ड बॅच व जुनी बॅच यांचा सेमिनार असेल बाकी सर्व बॅच यांचा क्लास असेल याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.👍💐

Munde career academy

02 Jan, 23:49


मुंडे करिअर अकॅडमी, कंधार

11 ऑक्टोबर - जागतिक बालिका दिन

24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन
(पहिली महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली 24 जानेवारी 1966)


3 जानेवारी - राज्य बालिका दिन
(पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त)


8 मार्च - जागतिक महिला दिन

13 फेब्रुवारी - राष्ट्रीय महिला दिन
(पहिली महिला राज्यपाल सरोजनी नायडू यांच्या जयंतीनिमित्त)

Munde career academy

01 Jan, 04:35


मीरा भाईंदर पोलीस 2024

Munde career academy

20 Nov, 06:09


आम्ही मतदान केलं आणि तुम्ही?
@पाताळगंगा ता.कंधार जि.नांदेड🇮🇳🥳

Munde career academy

20 Nov, 03:28


💐 आज पासून नवीन यादी आलेली आहे 💐
*ST student/ अनुसूचित जाती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 72000 मिळण्यासाठी नवीन व शेवटची संधी ....*

*आज पासून शेवटचा टप्पा निवडा*
*विकल्प क्रमांक -1/ priority Number-1*
KARMVEER MPSC CLASSES LATUR

*अनुसूचित जमाती/ST मधील विद्यार्थ्यांना संस्था निवडीचा आज मेल आलेला आहे तरी आपण आपला मेल ओपन करून खालील प्रमाणे प्रोसेस करायचे आहे*
1) *ST विद्यार्थ्याला आलेला मेल ओपन करून त्यामधील लिंक ओपन करा*.
2) *त्यानंतर लिंक ओपन केल्यानंतर लातूर (District LATUR)जिल्ह्याची निवड करा*.
3) ✍️ हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे (काळजी घ्या अन्यथा क्लास चुकेल) *त्यानंतर जिल्ह्यामध्ये संस्थेची नावे दिसतील त्या यादीमध्ये कर्मवीर / KARMVEER चे नाव पहा आणि त्याच्यापुढे त्यापैकी priority Number-1 म्हणून KARMVEER MPSC CLASSES यासमोर टिक करा टिक केल्यानंतर त्यापुढे क्रमांक एक आलेला आहे का हे आवश्यक पहा क्रमांक एक आला असेल तरच कर्मवीर संस्था मिळते त्यानंतर तुम्हाला दुसरी प्रायोरिटी निवडायचे आहे परंतु प्रथम प्रायोरिटी या ठिकाणीच तुमची निवड होण्याची दाट शक्यता आहे*
4) *त्यानंतर त्या पेजवर शेवटी असलेले फ्रीज बटन दाबायचे आहे*
5) *फ्रिज केल्यानंतर 2 OTP येतील.एक मेल तुमच्या ईमेल आयडी वरती व एक OTP मेसेज तुमच्या मोबाईल वरती येईल ते दोन्हीही (दोन्ही OTP)महत्त्वाचे आहेत ओटीपी तुम्हाला टाकून सबमिट करायचे आहे इतकी प्रोसेस केल्यानंतर तुमची हमखास निवड KARMVEER MPSC CLASSES मध्ये होईल*......
✍️ शासनाच्या नियमानुसार आपल्याला कर्मवीर क्लासेस तर्फे 100% सर्व सुविधा मिळणार आहेत

कोणीही कॉल करू नका फक्त व्हाट्सअपमेसेज करा खालील नंबर वरती problem solve होईल.

What's number

What's number 9822585838
8888345149

Munde career academy

19 Nov, 12:13


लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साहात सामील होऊया ! राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करूया👍🏆💐💪🇮🇳

Munde career academy

17 Nov, 13:20


पुरुष गट धावणे स्पर्धा 1600 मी टॉप 4
1) राजू पवार - बदाम
2) दीपक मेटकर - खजूर
3) हनमंत पवार - मनुके
4) योगेश जंम्पलवाड - चिक्की

Munde career academy

16 Nov, 14:09


उद्या रविवार दि. 17/11/2024 रोजीचे वेळापत्रक    
(तयारी जीत की👍)

सकाळी 6:30 वा मुलांची 1600 मी

सकाळी 6:45 वा मुलींची 800 मी

धावण्याची स्पर्धा असेल..

दोन्ही गटातून टॉप 4 व सहभागी प्रत्येक उमेदवाराला आकर्षक बक्षीस असतील.👍

मुंडे करिअर अकॅडमी, कंधार-लोहा,जि. नांदेड🏆🚔🥳💐

Munde career academy

13 Nov, 16:12


रत्नागिरी चालक पोलीस 2024

Munde career academy

13 Nov, 16:09


रत्नागिरी चालक पोलीस 2024

Munde career academy

13 Nov, 16:05


वर्धा पोलीस 2024

Munde career academy

13 Nov, 16:03


जालना पोलीस 2024

Munde career academy

13 Nov, 15:58


ठाणे शहर पोलीस 2024

Munde career academy

13 Nov, 15:55


परभणी चालक पोलीस 2024

Munde career academy

12 Nov, 10:50


4 ही बॅचसाठी पुढील पुस्तक 8 वी इतिहास हे असेल.

Munde career academy

12 Nov, 10:33


RAVI MUNDE-1.pdf

Munde career academy

11 Nov, 14:28


नांदेड :लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने मतदान केले जाईल याची सोप्या शब्दातील अभिरूप मतदान केंद्रावरील जिल्हाधिकारी अभिजीत राऊत सर यांनी निवेदित केलेली चित्रफीत...

Munde career academy

11 Nov, 07:20


https://youtube.com/@mathwithvinodsir?si=Ril0o4jYcVd-1CMW

भेटू आज रात्री 8:30 वाजता YouTube Live

परीक्षेला येणारा हमखास प्रश्न

Munde career academy

11 Nov, 05:37


डेली प्रॅक्टिस पेपर
टॉपिक:- भारतीय राज्यघटना निर्मिती(25 गुण)

Munde career academy

11 Nov, 03:19


https://youtube.com/@mathwithvinodsir?si=xtWKKw1WEKmNdCIv

YouTube channel ला subscribe करा 👍👍

🙏🙏

Munde career academy

10 Nov, 01:52


पुरुष गट धावणे स्पर्धा 1600 मी टॉप 4 🏆👍🚔💐
1) मुंडे अभिजित - काजू
2) लक्ष्मण वड्डेटीवार- खजूर
3) आडे धनराज - मनुके
4) सदानंद कदम- चिक्की

महिला गट धावणे स्पर्धा 800 मी टॉप 4🏆👍🚔💐
1) साक्षी मुंडे - बदाम
2) पुजा गायकवाड - खजूर
3) सीमा भोकरे  - मनुके
4) श्रुती कौशल्य - चिक्की

सर्व भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन💐👍

Munde career academy

09 Nov, 16:11


प्रश्न 17 चे उत्तर 4

Munde career academy

09 Nov, 13:13


उद्या रविवार दि. 10/11/2024 रोजीचे वेळापत्रक    
(तयारी जीत की👍)

सकाळी 6:30 वा मुलांची 1600 मी

सकाळी 6:45 वा मुलींची 800 मी

धावण्याची स्पर्धा असेल..

दोन्ही गटातून टॉप 4 व सहभागी प्रत्येक उमेदवाराला आकर्षक बक्षीस असतील.👍

मुंडे करिअर अकॅडमी, कंधार-लोहा,जि. नांदेड🏆🚔🥳💐

19,407

subscribers

14,644

photos

304

videos