ठिक 8:45 पासून राज्य घटना batch साठी 51 कूपन तयार करत आहोत.. ज्या विद्यार्थ्यांना या प्लॅनमध्ये सहभागी व्हायचं होतं पण कूपन मिळाले नव्हते त्यांनी 8:45 नंतर लगेच करू घ्या👍
राज्यघटनेसाठी फक्त एवढंच करा. बाकी काहीच करायची गरज पडणार नाही. सध्या तुम्हाला मिळत असलेल्या मार्गामध्ये नक्कीच एक दोन मार्क वाढायला मदत होईल.👍
Thanku 🫶