🚨 𝐌𝐏𝐒𝐂 सारथी 🚹 एक ऐसा टेलीग्राम चैनल है जो सभी MPSC परीक्षाओं को एक नवाचित तरीके से सामना करने के लिए एक लाभकारी दृष्टिकोण प्रदान करता है। इस चैनल के मार्गदर्शनकर्ता हैं - 1. प्रतिक ठोरात - सीओ, एसीएक्साइज, एसटीआई, एएसओ 2. भूषण माणे - डिप्टीएसपी, सीओ, आरएफओ 3. रामकांत माली - बीडीओ, जिएलओ, एएसओ 4. योगेश गवडे। यहाँ आपको MPSC परीक्षाओं के लिए सबसे नवाचित स्टडी मटेरियल, महत्वपूर्ण स्टडी नोट्स, प्रैक्टिस सेट और तैयारी के टिप्स और ट्रिक्स मिलेंगे। चैनल में शामिल होकर आप अपनी MPSC परीक्षा की तैयारी को और भी बेहतर बना सकते हैं और सफलता की ओर एक कदम आगे बढ़ सकते हैं।
10 Feb, 12:38
10 Feb, 08:20
10 Feb, 08:19
10 Feb, 06:22
10 Feb, 06:20
09 Feb, 15:14
09 Feb, 03:34
08 Feb, 12:27
07 Feb, 16:13
07 Feb, 11:19
06 Feb, 13:20
06 Feb, 08:22
06 Feb, 07:53
वेळात वेळ काढून... सर्वांनी आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना हे निवेदन द्यावे ...
आपली बाजू त्यांना समजावून सांगा...
06 Feb, 07:53
06 Feb, 04:10
आयुष्यात कुठे थांबाव हे सुद्धा ठरवता येत नाही...
05 Feb, 11:39
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब 2024 प्रथम उत्तरतालिका
05 Feb, 10:23
04 Feb, 12:33
04 Feb, 09:44
04 Feb, 03:38
03 Feb, 13:16
02 Feb, 07:04
30 Jan, 13:53
29 Jan, 12:22
29 Jan, 12:20
28 Jan, 12:07
28 Jan, 12:04
28 Jan, 04:27
27 Jan, 17:28
27 Jan, 15:26
27 Jan, 12:17
25 Jan, 07:12
Group C clerk Case2023:
24 Jan, 11:40
24 Jan, 11:35
24 Jan, 09:49
24 Jan, 05:54
आयोगाच्या मागच्या प्रश्नपत्रिका वरून 4 प्रकारचे प्रश्न दिसतात.
आता पाहू आपण कसे मार्क मिळवायचे:
1. 100 प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न हे TYPE 1 मधील आपल्या अभ्यासातील असतात. आता हे प्रश्न आयोग देताना यामध्ये confusion करून दिलेले असते. किंवा आहे असे. आयोगाच्या यामागील विचारामागे तुम्हाला हे 100% माहीत च असायला पाहिजे असा पॅटर्न असतो. यात चुकला की आपला कार्यक्रम झाला च म्हणून समजा.
2. या TYPE मधील प्रश्न हे आपल्या वाचनातील च असतात परंतु हे आपल्या लक्षात राहत नाहीत. आयोग या मध्ये शक्यतो चुकवत नाही. काहीतरी hint दिलेली असते. किचकट संकल्पना किंवा अवघड fact असू शकतात. Elimination method वापरुन हे प्रश्न सोडवायचे असतात.
3. सर्वात दुर्लक्षित होणारा घटक. आयोगाला अपेक्षित असत की दिलेला अभ्यासक्रम आपण ref book मधून वाचायचा. Govt चे अहवाल, तसेच वर्तमानपत्र वाचून त्याची आपल्या डायरी मध्ये टीकाटिपणी अपेक्षित असते. परंतु सध्या मार्केट मध्ये असणारे रेडीमेड मटेरियल आपण वाचण्याचा भाग असतो. यातून आपला तो वेळ वाचतो. उदा MONTHLY मासिके. त्यामुळे या मध्ये जेमतेम मार्क मिळतात. यातील प्रश्न पण कमी असतात.
4. सर्वात महत्वाचा हा घटक. काही गोष्टी या जास्त वेळ न घालवता skip करण्यासाठी दिलेल्या असतात. यावर विचार करत बसण्यात काही च अर्थ नसतो. परीक्षाचा हा एक पॅटर्न च आहे की तुम्ही हे प्रश्न सोडवू नये.किंवा अंदाजे गोळ्या मारू नये. कारण या प्रश्नांना काही लॉजिक पण लागत नाही, काही hint पण नसते. हा एक प्रकारचा ट्रॅप असतो. हे प्रश्न skip करायचे आणि वेळ वाचवायचा. येवढ च आपल्या हातात असत.
परीक्षा ही 1 तासाची असून त्यामध्ये आपला बराच कस लागतो. त्यामध्ये आपण काय निर्णय घेत असतो ते बरेच अवलंबून आहे. सर्वसाधारण अभ्यास करून पण खूप जन पास होतात. ते याच गोष्टी मुळे. त्यांनी pyq खूप वेळा
चाळळेले असते. अणि त्यामुळे वरील गोष्टी कळतात. 23 Jan, 18:36
23 Jan, 12:03
23 Jan, 04:44
22 Jan, 08:58
22 Jan, 07:31
21 Jan, 11:39
21 Jan, 11:35
21 Jan, 06:18
21 Jan, 05:56
Combine 2024:
20 Jan, 15:34
20 Jan, 13:03
19 Jan, 11:40
18 Jan, 18:18
वारी चुको नेदी हरी,
असं तो विठ्ठलाजवळ मागणं रोजच करतो. तरीही कोरोनाकाळात वारी रद्द होत असताना त्याने तो निर्णय अगदी शांतपणे स्वीकारला. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी,
असं सांगत त्यांनी कुंभमेळ्याच्या डोळ्यात अंजन टाकलंय. तीर्थात कातडी धुवून काय होणार, मन शुद्ध करण्यासाठी काय केलंस, असा त्यांचा प्रश्न आहे. समुद्र मंथनात अमृताचे थेंब पडले तिथे कुंभमेळा होतो म्हणे. पण मुळात वारकरी परंपरेला अमृतात इंटरेस्टच नाहीय. 'तुका म्हणे तीर्थजळी, काऊळे चिमण्या न नहाती?' त्यांना मोक्ष मिळाला का, असं तुकोबा विचारतात. तुका म्हणे हरीच्या दासा। शुभ काळ अवघ्या दिशा।।
शाही स्नान करून मोक्षच मिळवायचा असेल, तर तो हवाय कुणाला? तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी,
असं आमचं मागणं आहे. पुन्हा पुन्हा जन्म घेऊन भक्ती करायचीय. वीस दिवस चालत पंढरपुराला जाऊन विठ्ठलाचं दर्शनही न घेणारी ही भक्तीच्या मिजासीने भारलेली माणसं आहेत. कारण त्यांचा सखा विठोबा वारीत त्यांच्यासोबत चालत असतो, गात असतो, नाचत असतो. खरा वारकरी संत सावता माळी यांचा आदर्श समोर ठेवून जगातलं सगळ्यात मोठं सुख लॉकडाऊनमधे `ऍट होम`ही मिळवू शकतो. जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले,
तोच खरा साधू आणि तोच खरा देव. संन्यासाचं कौतुक आम्हाला नाहीच. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंतांना लक्षात आलं की संन्यासात अर्थ नाही. ते एक क्षणही तिथे थांबले नाहीत. संसारात परतले. संन्यासाचं कौतुक असणाऱ्यांनी त्यांचा छळ केला. पण त्या छळातून ज्ञानेश्वर माऊलींच्या करुणेचा जन्म झाला. नव्या विचारांचा जन्म झाला. वारकरी परंपरेची सुरवातच संन्यास नाकारण्यासाठी झालीय. संन्याशांची कुंभमेळ्यातली नाटकं नाकारण्यासाठी झालीय. तुकोबा हे जग सोडून गेले, तेव्हा त्यांच्या पत्नी जिजाई या गरोदर होत्या. इतकं रसरसून आयुष्य जगायला सांगणारी ही परंपरा आहे. तिच्यावर लाखो लोकांच्या मरणाची पर्वा नसलेल्या भणंगांच्या कुंभमेळ्याची सावलीही पडायला नको. सत्य आम्हां मनी, नव्हें गबाळाचे धनी। देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरें।।
हाच तुकोबांनी दाखवलेला खऱ्या धर्माचा रस्ता आहे. 18 Jan, 18:18
आशिकी
आला. त्याची गाणी ऐकत किमान दोन तरी पिढ्या तरुण झाल्या. प्रेम करायला शिकल्या. जगायलाच शिकल्या. अब तेरे बिन जी लेंगे हम, जहर जिंदगी पी लेंगे हम,
यात या पिढ्यांचा अॅटिट्युड होता. बेताबी क्यां होती हैं, पूछो मेरे दिल से. तनहा तनहा लौटा हूं, मैं तो भरी महफिल से,
ही ब्रेकअप पचवल्याची खुमारी होती. ओ दुश्मन जमाना मुझे ना भूलाना, मैं दुनिया मिटा दुंगा तेरी चाहत में,
ही या पिढ्यांची खुद्दारी होती. मास्कचा वापर न करता आणि सुरक्षित अंतर न पाळता मार्च आणि एप्रिल महिन्यात २० ते ३० लाख जणांनी शाही स्नान केलं. ते आजवरच्या साथरोगांच्या इतिहासात सर्वात मोठे सुपरस्प्रेडर ठरणार आहे.
मोदीज पॅनडेमिक चॉइस : प्रोटेक्ट हिज इमेज ऑर प्रोटेक्ट इंडिया. ही चूज हिमसेल्फ.
त्यात लेखक सुमित गांगुली लिहतात, मोदींनी तीन महिने चालणाऱ्या कुंभमेळ्याला परवानगी दिली. कारण त्यांना निवडणुकांसाठी धार्मिक हिंदूंची मतं दुखवायची नव्हती. यातून एक स्पष्ट संदेश आहे – पूर्वनियोजित धोरणांची लक्ष्यपूर्ती, राजकीय ड्रामेबाजी आणि निवडणुकांचे निकाल हे देशातल्या नागरिकांच्या आयुष्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत.
18 Jan, 12:19
17 Jan, 12:13
17 Jan, 06:30
17 Jan, 05:57
16 Jan, 12:15
16 Jan, 12:14
16 Jan, 10:41
16 Jan, 07:22
आता सर्व स्पर्धा परीक्षा चे मटेरियल एका च ठिकाणी..
जाहिराती , नोटिफिकेशन, उत्तरतालिका, प्रश्नपत्रिका,
16 Jan, 06:49
15 Jan, 12:12
14 Jan, 11:52
28 Dec, 07:53
27 Dec, 14:27
27 Dec, 14:26
27 Dec, 14:26
27 Dec, 03:48
26 Dec, 17:46
26 Dec, 08:24
26 Dec, 08:23
25 Dec, 16:31
25 Dec, 09:13
24 Dec, 14:47
24 Dec, 14:45
24 Dec, 07:25
23 Dec, 08:06
02 Dec, 03:41
28 Nov, 12:02
25 Nov, 03:36
24 Nov, 11:04
20 Nov, 17:57
17 Nov, 10:10
15 Nov, 06:40
14 Nov, 09:35
13 Nov, 06:40
13 Nov, 06:35
13 Nov, 06:33
13 Nov, 06:22
13 Nov, 04:04
12 Nov, 05:04
11 Nov, 03:08
11 Nov, 02:56
07 Nov, 17:31
07 Nov, 17:23
06 Nov, 03:40
05 Nov, 13:27
05 Nov, 06:42
05 Nov, 03:48
03 Nov, 13:06
03 Nov, 10:39
02 Nov, 14:27
31 Oct, 08:05
23 Oct, 06:14
20 Oct, 05:22
20 Oct, 05:19
19 Oct, 18:46
19 Oct, 18:43
19 Oct, 07:08
19 Oct, 06:44
18 Oct, 10:14
17 Oct, 12:01
17 Oct, 10:43
16 Oct, 04:02