TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯 @missionrajyaseva2024 Channel on Telegram

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

@missionrajyaseva2024


TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯 (English)

Are you aspiring to clear the prestigious Rajyaseva exam and make a mark in the government sector? Look no further than the TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯 Telegram channel! This channel, with the username @missionrajyaseva2024, is dedicated to providing valuable resources, study materials, tips, and guidance to help you ace the Rajyaseva exam with flying colors. Whether you are a first-time aspirant or looking to improve your preparation strategy, this channel is your one-stop destination for all things related to Rajyaseva. Join now and embark on your journey towards success! Let TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯 be your guiding light in achieving your dream of becoming a Rajyaseva officer.

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

03 Sep, 11:56


BMC Update:-
Typing 30/40 Allowed केलं आहे

Join:-@missionrajyaseva2024

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

12 Aug, 07:31


महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

आतापर्यंत आयोगाकडे गेलेल्या जागा


01) पोलीस उपनिरीक्षक(PSI):- 441
02) राज्य कर निरीक्षक (STI):- 209
03) सहायक कक्ष अधिकारी(ASO) :- 54
04) दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR/SI) :- 09
05) लिपिक टंकलेखक :- 750+
06) कर सहायक (TA):- 482
07) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क(Excise) :- 00
08) तांत्रिक सहाय्यक(TA) :- 04
09) उद्योग निरीक्षक(II) :- 33
10) AMVI :- 00

Join @combinemains2024

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

09 Jan, 11:56


♦️गट क मुख्य पहिली उत्तरतालिका आली 🔥🔥

👉 परीक्षा 17 डिसेंबर 2023

👉 पेपर 1

Join
@combinemains2

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

02 Jan, 14:16


17 डिसेंबर रोजी झालेल्या परीक्षेची प्रथम उत्तर तालिका  यायला अजून 5-6 दिवस लागू शकतात 💯
#Authentic

Join :- @combinemains2

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

01 Jan, 12:56


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

31 Dec, 11:23


16 व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून श्री अरविंद पनगारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे
( 1 एप्रिल 2026 पासून पुढील पाच वर्षे लागु असतील) 👍👍👍👍👍👍

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

31 Dec, 09:29


💥💥उद्या राज्यसेवा जागावाढ 1st "X" war 🔥🔥🔥🔥🔥Be Ready🤡☑️☑️🤝👍

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

29 Dec, 07:14


📌आज राज्यसेवा पूर्व 2024 ची जाहिरात येईल.💯%
.
https://t.me/missionrajyaseva2024

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

27 Dec, 13:06


आजा रे...🫣🤡😅☑️☑️

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

26 Dec, 05:30


राज्यसेवेतील विद्यार्थ्यांना Objective पॅटर्न च्या दोन संधी दिल्या खऱ्या पण कमी जागांची जाहिरात आल्यास  अन्याय होइल. राज्यसेवा 2024 ही शेवटची संधी आहे त्यामुळे सर्व 34 संवर्गांचा समावेश करत 1000 जागांची जाहिरात काढून यायला पाहिजे.
सर्व 34 संवर्गांचा समावेश आजवर केला नाही निदान यावेळी तरी पाहिजे.

@mieknathshinde @AjitPawarSpeaks
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

03 Nov, 12:38


राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.121/2023)
अर्ज सादर करण्याचा कालावधी: दिनांक 7 ते 21 नोव्हेंबर 2023
परीक्षेचे दिनांक:- 20, 21 व 22 जानेवारी 2024
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7928

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

30 Oct, 10:04


#MAHAJYOTI_ANSWER_KEY
MPSC Group B & C परीक्षा पूर्व प्रशिक्षण या योजनेकरिता झालेल्या विद्यार्थ्यांच्या चाळणी परीक्षेचे उत्तर पत्रिका उपलब्ध

लिंक : https://mahajyoti.org.in/en/mpsc-group-b-c-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a5%82%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d/

JOIN : @combinemains2

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

25 Oct, 16:13


🚨खोऱ्याने पैसा ओढून रात्रीत श्रीमंत व्हायचं, असं स्वप्न उराशी बाळगून अधिकारी झालेल्या भ्रष्टाचाऱ्यांच्या झुंडीत सतीश बुध्दे सरांसारखे प्रामाणिक हिरे पण असतात.

📍अश्या इमानदार अधिकाऱ्यांमुळे प्रामाणिकपणे काम करण्याची इच्छा असणाऱ्यांना नक्कीच ऊर्जा मिळते.☑️☑️

TARGET RAJYASEVA 🔥🚨🎯

25 Oct, 16:13


मार्केट मध्ये लिपिक fastrack बॅच चा धुमाखुळ....

कोणत्याही Fastrack बॅच च्या नादाला लागण्यापेक्षा ती बॅच खरच आपल्यासाठी फायदेशीर आहे का? याची एकदा खात्री करून मग निर्णय घ्या....साधारणतः ५०-५५ दिवस राहिले
परीक्षेला.do or die परिस्थिती मध्ये निर्णय चुकीचा ठरल्यास गेलेली वेळ परत येणार नाही.. .अशात trial and error च्या फंद्यात पडायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न ..पण उतावळेपणा पेक्षा शहाणपण चांगल....
एक चुकीचा निर्णय तुमची पोस्ट घालवू शकतो. जरा जपून....

1,442

subscribers

262

photos

6

videos