Marathi Support ️ @tech_guru_rk Channel on Telegram

Marathi Support ️

@tech_guru_rk


Hi Everyone आमच्याशी बोला आणि करा तुमच्या समस्याच निराकरण. Marathi Support मध्ये तुमचे स्वागत आहे .यामध्ये तुम्हाला सर्व शेतकरी योजना,महाराष्ट्र योजना,शासन निर्णय,Online Forms,शैक्षणिक माहिती व नोकरी भरती update.......( Only Whatsapp Message -7218803989)

Marathi Support ️ (Marathi)

आपले स्वागत आहे! तुमच्याकडून कोणत्याही समस्या व्याख्या करण्यासाठी एक मराठी समर्थन चॅनेल आहे - Marathi Support ️. या चॅनेलमध्ये, आपल्याला सर्व शेतकरी योजना, महाराष्ट्र योजना, शासनाचे निर्णय, ऑनलाइन फॉर्म, शैक्षणिक माहिती आणि नोकरी भरतीची ताज्या माहिती मिळेल. त्यासाठी फक्त WhatsApp वर 7218803989 हा नंबर मिसगाइड करा. तुमच्या समस्यांचा समाधान खात्रीत करणारा Marathi Support ️ चॅनेल तुमच्याला सहाय्य करण्यासाठी तयार आहे. त्यासाठी आत्ताच join करा आणि आपल्या समस्यांचा समाधान करण्यास सुरुवात करा!

Marathi Support ️

05 Jan, 11:01


https://youtu.be/LrBqcOq_vyg

Marathi Support ️

05 Jan, 07:11


*📌 बीएड करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता घेण्यात येणार्‍या बीएड सीईटी परिक्षेबाबत*

📌 ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सीईटी सेलचे अधिकृत संकेतस्थळ https://cetcell.mahacet.org/ ला भेट द्यावी लागेल. अर्ज नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ जानेवारीपर्यंत असणार आहे 

📌 सर्वसाधारण उमेदवारांना १ हजार रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. तर इतर सर्व संवर्गातील उमेदवारांना ८०० रुपये अर्ज शुल्क भरवा लागेल

📌 बीएड प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे स्वतःचा मोबाईल व ईमेल आयडी असणे बंधनकारक असणार आहे.मोबाईल आणि ई मेल वर उमेदवाराला वेळोवेळी संदेश स्वरूपात माहिती पुरविली जाते

📌 सीईटी सेलने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार २४, २५ आणि २६ मार्च रोजी बीएड प्रवेशासाठी परीक्षा घेतली जाईल 

जॉईन :- @tech_guru_rk

Marathi Support ️

04 Jan, 12:14


https://youtu.be/jU64K2HFhuY?si=ZsRVTsE_DJIO5ePd

Marathi Support ️

04 Jan, 04:14


15a form.pdf

Marathi Support ️

03 Jan, 07:55


https://youtu.be/DfVGldf9_B0?si=5LwSStJHn79J2srG

Marathi Support ️

01 Jan, 16:11


https://youtu.be/xSql4lzdBEQ

Marathi Support ️

01 Jan, 15:49


CET exam 2025 वेळापत्रक आहे.

जॉईन 👉🏻 @tech_guru_rk

Marathi Support ️

01 Jan, 13:57


शासकीय खरेदी केंद्रावर धान/भरडधान्य विक्रीसाठी शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी नोंदणीपासून वंचित असल्याने विविध लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार शासनाने नोंदणीसाठी १५ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

Marathi Support ️

30 Dec, 06:50


https://youtu.be/a9cYPxS22y8?si=znb5zQYmUlDqdHr-

Marathi Support ️

30 Dec, 02:05


शासकीय कार्यलय बाहेर मोबाइल ठेवणे बाबत कोणताही निर्णय-नियम-आदेश-परिपत्रक नाही

जॉईन 👉🏻 @tech_guru_rk

Marathi Support ️

28 Dec, 14:25


https://youtu.be/CR3biwsniMU?si=kXwd3DIPuYgpK_ut

Marathi Support ️

28 Dec, 05:15


Tec Exam चे सर्व प्रश्न आणि उत्तर या pdf मध्ये भेटेल. तुम्हाला 100% पडतील याची काळजी आम्ही घेतली आशा करतो नक्कीच तुम्हाला उपयोगी पडेल🙏🏻

1. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/10FXu4Gpydcl7RMvzMj5ns8Z8RkTvjyxM/view?usp=drivesdk

2. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/110kI05YPZNqoGeX9l_SFy9dXD2ejue03/view?usp=drivesdk

3. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/11r93EKWC-8FRDMbqUqYVgq4ppFCwjewv/view?usp=drivesdk

4. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/11sO08BCzq9BLYDyhIYWRZQ9Sl-JvjcFv/view?usp=drivesdk

5. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/11u3W1NlKilTRUe1p10i2enX5UJNhwyiI/view?usp=drivesdk

6. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/12-CTyqgfgmjBLjFJXweoKhtvrThJJazp/view?usp=drivesdk

7. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/123h0eLFk5elk5_Fo7Y1XlKNXkxVB8be-/view?usp=drivesdk

8. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/12Klj9klwvgPdY7FJD1z7f_apfBVoc0zI/view?usp=drivesdk

9. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/12NzMOgRwaZX0m5zYVDWpH-39Djder72p/view?usp=drivesdk

10. Assessment PDF 👉🏻 https://drive.google.com/file/d/12Qjf_E9hzNBiv2CEfJhQRR02HETIgcLk/view?usp=drivesdk

जॉईन 👉🏻 @tech_guru_rk

Marathi Support ️

26 Dec, 15:22


महाऑनलाईन 🆔 देतो पैसे . किंवा आपले सरकार सेवा केंद्र सुरू करून देतो अस जर कोणी तुम्हाला सांगत असेल तर मित्रांनो तुमच्या सोबत फ्रॉड होईल . आपले सरकार सेवा केंद्र तुम्ही डायरेक्ट घेऊ शकत नाही त्यासाठी तुमच्या जिल्हात जागा निघत असतात आणि त्याची जाहिरात येते नंतर फॉर्म निघतात . अशी जाहिरात आली तरच फॉर्म भरा. तूम्ही जर पात्र असाल तर नक्कीच तुम्हाला आपले सरकार सेवा केंद्र मिळेल.

🙏आम्ही अशी कोणतीही जाहिरात ग्रुप वर करत नाही त्यामुळे,आपण आपली महिती किंवा पैसे कोणालाही देऊ नये, तुमच्या सोबत फ्रॉड होईल, यास तुम्ही स्वत: जबाबदार असाल.

Marathi Support ️

25 Dec, 03:59


♦️ अन्न व औषध प्रशासन गट ब आणि क परीक्षा

हॉल तिकीट आले आहेत

लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

Join ☞ @tech_guru_rk

Marathi Support ️

24 Dec, 17:03


https://youtu.be/rdUNpVBTsjE?si=CDH3Xwr0Kpt-yhMB

Marathi Support ️

23 Dec, 10:41


महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र चालकांच्या समस्या पूर्ण कराव्यात

Marathi Support ️

22 Dec, 10:18


एक देश, एक निवडणूक कशासाठी ? कधी?

Join ☞ @tech_guru_rk

Marathi Support ️

21 Dec, 16:19


https://youtu.be/LzlPbQOqZ1c?si=KpDZpk2v9_fqG6JW

Marathi Support ️

20 Dec, 15:51


https://youtu.be/XYgW1XY8A_I?si=hBl8ycy1a3ddkyvg

Marathi Support ️

20 Dec, 15:20


RTE admission 2025-26 - RTE प्रवेश प्रक्रिया यावर्षी लवकर होणार असून शाळांची नोंदणी सुरू झाली आहे काही दिवसातच विद्यार्थी नोंदणी सुरू होईल
#RTE

Marathi Support ️

18 Dec, 12:22


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी खालील संपूर्ण माहिती असल्याचे खात्री करून अर्ज भरावा

नविन अर्जासाठी :-
विद्यार्थी माहिती

१. अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव:
२. वडिलांचे संपूर्ण नाव :
३. अर्जदाराचा मोबाईल क्र. :
४. आधार कार्ड क्र. :
५. अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख. :
६. अर्जदाराचे वय :
७. अर्जदाराचे लिंग :
८. आईचे संपूर्ण नाव :
९. अर्जदाराचा मुळ राहण्याचा पत्ता :
१०. अर्जदार दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
११. तहसीलदार/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला :
१२. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र :
१३. सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र :
१४. वडिलांचे / पालकाचे वार्षिक उत्पन्न :
१५. शैक्षणिक गॅप आहे का? : ( असल्यास गॅप प्रमाणपत्र )
१६. शिक्षण घेत असलेला जिल्हा:
१७. अभ्यासक्रम :
१८. शिक्षण घेत असलेला वर्ग :
१९. अर्जदाराने प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयाचे नाव :
२०. शिक्षण घेत असलेली शाखा (ex. Art, Science):
२१. महाविद्यालयातील नोंदणी क्र / ओळख पत्र क्र.:
२२. इयत्ता १० वी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे.
• प्रवेश वर्ष / दिनांक
• उत्तीर्ण महिना / वर्ष
• प्राप्त गुण
• एकूण गुण
याप्रमाणे आपली संपूर्ण शैक्षणिक माहिती भरून गुणपत्रिका अपलोड करावेत.

बँकेची माहिती
• विद्यार्थ्याचे पासबुक वरील नाव
• राष्ट्रीयकृत बँकेचे नाव :
• शाखा
• खातेक्रमांक
• IFSC code

अर्जदाराने अपलोड करावयाची कागदपत्रे
१ अर्जदाराचा फोटो
२ अर्जदाराची सही
३ जातीचा दाखला
४ आधार कार्डाची प्रत
५ बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत किंवा बँक स्टेटमेंटची प्रत किंवा रद्द केलेला चेक.
६ तहसीलदार पेक्षा कमी दर्जा नसलेल्या महसूल अधिकारी यांनी दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र
७ विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो अपलोड करणे.
८ महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट :
९ बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबदचा पुरावा :
१० शेवटच्या शिकलेल्या वर्गाची TC .
११ स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र :
१२ मेस / भोजनालय / खानावळ यांची बिलाची पावती :
१३ उपविभागीय अधिकारी/उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवासी दाखला
१४ मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत :
१५ शपथपत्र / हमीपत्र :
१६ भाडे करारनामा :

रिनिवल अर्जासाठी :-
चालू वर्षाच्या बोनाफाईड
मागील वर्षाचे गुणपत्रक
जातीचा दाखला
चालु वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र
बँक पासबुक
भाडे करारनामा
रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला फोटो
मेस / भोजनालय बिलाची पावती
रीनिवल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही

ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे

जॉईन @tech_guru_rk

Marathi Support ️

18 Dec, 03:16


♦️#TPA_Admit Card Available

👉 लिंक :

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

Marathi Support ️

02 Dec, 03:20


https://youtu.be/jSGWprYmse0?si=jhHPpFaW43M7k520

Marathi Support ️

01 Dec, 03:07


समाजकल्याण तारीख वाढली आहे
शेवटची तारीख 15 डिसेंबर


https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Marathi Support ️

30 Nov, 09:33


https://youtu.be/IJgE4zBQTPM

Marathi Support ️

29 Nov, 13:09


https://youtu.be/9KtPp5JXJ-k?si=7_LGj9L9lhoubi5r

Marathi Support ️

28 Nov, 10:02


♦️500 रुपयाच्या नकली नोटा 317 टक्क्यांनी वाढल्या अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार सर्वाधिक पाचशे रुपयांच्या नकली नोटा आहेत..

जॉईन @tech_guru_rk

Marathi Support ️

28 Nov, 03:11


♦️ CET Exam Schedule 2025-26

Join ➤ @tech_guru_rk

Marathi Support ️

27 Nov, 09:58


समाजकल्याण विभाग सरळसेवा भरती जाहिरात 2024

अर्ज कालावधी - 10 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2024

अर्ज करण्याची लिंक 👉🏻https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html

Marathi Support ️

27 Nov, 09:56


महत्त्वाची सूचना

मागेल त्याला सोलर योजना 2024 साठी ज्यांनी अर्ज दाखल केले आहेत त्यांना पैसे भरण्यासाठी मेसेज येत आहेत, त्यात फ्रॉड मेसेज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोलर चे पेमेंट करण्यापुर्वी महावितरण ची अधिकृत संकेतस्थळ आहे का नाही याची खात्री करावी. त्या ठिकाणी लोग इन करूनच पैसे भरावेत, फ्रॉड लिंक ओपन करून पेमेंट करू नये. काही चुकीचे लोक फोन करून सोलर लिंक पाठून लिंक ओपन करा, पेमेंट करा सांगत आहेत, अश्या कोणत्याही लिंक ओपन करू नये. पेमेंट करण्यासाठी घाई करू नका. ग्राहकांच्या माहितीसाठी.

*धन्यवाद टीम मराठी सपोर्ट.*

Marathi Support ️

26 Nov, 13:21


Press Release_Press Information Bureau(1).PDF

Marathi Support ️

26 Nov, 13:21


नैसर्गिक शेतीवरील राष्ट्रीय मिशनचा शुभारंभ

Marathi Support ️

26 Nov, 03:12


बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) “कार्यकारी सहायक” चे हॉलतिकीट आले आहेत.

👇🏻👇🏻👇🏻
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

Marathi Support ️

25 Nov, 12:23


#IPL 2025
♦️ आयपीएल 2025 मधील सर्वात महागडे पाच खेळाडू

👉 ऋषभ पंत - लखनऊ - 27 कोटी

👉 श्रेयस अय्यर - पंजाब - 26.65 कोटी

👉 व्यंकटेश अय्यर - कोलकाता - 23.75 कोटी

👉 हर्षदीप सिंग - पंजाब - 23 कोटी

👉 युझवेंद्र चहल - पंजाब - 18 कोटी

Join 👉🏻 @tech_guru_rk

Marathi Support ️

20 Nov, 09:33


मतदान वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत आहे

⭐️नक्की मतदानाला जा , कोणी गावी जाणार असेल तर जाऊन या 6 वाजेपर्यंत मतदान वेळ आहे , पण मतदान नक्की करा

🙌 आज तुमचा दिवस आहे ...🙌

Marathi Support ️

20 Nov, 04:24


आजचा 1 निर्णय पुढील 5 वर्षा साठी घेऊ.

Marathi Support ️

20 Nov, 04:22


🛑 भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून संजय मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Marathi Support ️

19 Nov, 07:30


उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले

Join ➤ @tech_guru_rk

Marathi Support ️

19 Nov, 07:28


महाविकास आघाडी सरकार आल्यास 280000 रोजगार देणार

Join ➤ @tech_guru_rk

Marathi Support ️

19 Nov, 03:22


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे

Marathi Support ️

18 Nov, 06:18


♦️संगणक टंकलेखन परीक्षेच्या वेळापत्रकात बदल.

👉 9 डिसेंबरपासून परीक्षा.

⭕️ GCC-TBC Typing पेपर च्या English 30 40 तसेच मराठी Typing पेपर साठी उपयुक्त MCQ


Join ➤ @tech_guru_rk

Marathi Support ️

17 Nov, 15:57


https://youtu.be/_8NAMWr7xcU?si=0kZQAAJqLweshkDN

Marathi Support ️

16 Nov, 02:00


https://youtu.be/3ghymr1ytDg?si=RrOCvKUhtWUCbB7u

Marathi Support ️

14 Nov, 09:46


https://youtu.be/3tK18IvHuTE?si=sT1_pBGORRWgX_LU

Marathi Support ️

12 Nov, 05:26


📢 *🚫 APK स्कॅम पासून सावध रहा, इतरांना जागृत करा! 🚫*

📱 सध्या सोशल मीडिया वर खूप मोठा *Cyber Scam* सुरू आहे. व्हॉटसॲप ग्रुपवर *Android APK* फाईल पाठवून साध्या सरळ लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. हे थांबवण्यासाठी सर्व नागरिकांना सजग करणे अत्यावश्यक आहे. ⚠️

*🔍 काय आहे APK स्कॅम?*
हा Scam प्रामुख्याने ग्रूपवर *APK* फाईल पाठवून केला जात आहे.

📱 *APK* फाईल मुळे स्मार्टफोन मध्ये ॲप्लिकेशन इंस्टॉल होते.

🔒 हॅकर किंवा Scammer अशी *APK* फाईल ग्रूपमध्ये पाठवत आहेत की जी इंस्टॉल केल्यानंतर ग्राहकांचा मोबाईल क्रमांक आणि *OTP* त्यांच्यापर्यंत पोहचतो, आणि बँकेतील पैसे लुटता येतात.

🎭 *APK* फाईल ला PM किसान फॉर्म किंवा लाडकी बहिण अशी नावे दिली जातात जेणे करून सामान्य माणूस फसून हे ॲप इंस्टॉल करेल.

🚨 सध्या महाराष्ट्रातील खूपच ग्रूपवर अश्या files फिरत आहेत, ज्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे.

*🚫 काय करावे किंवा करू नये:*

व्हॉटसॲप ग्रूप मध्ये आलेली कोणतीही *APK* फाईल वर क्लिक करू नका.

🚫 *APK* फाईल्स पाठवणाऱ्याला तुमच्या ग्रूप मधून काढून टाका.

📵 अशा फाईल्स इतरांना शेअर करू नका.

🪀जनजागृती करा, हा Scam थांबवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे.



🙏 *कृपया हा संदेश सर्व ग्रूपमध्ये पाठवा जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही.*

📢 ..... *एक सजग नागरिक* 🛡️

Marathi Support ️

12 Nov, 02:39


♦️ मतदान बूथ स्लिपसाठी एसएमएस सुविधा

ECI <space> (तुमचा मतदार आयडी)

1950 वर पाठवा

उदाहरणार्थ:
ECI XYZ1234567

1950 वर पाठवा

15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप मिळेल.

Marathi Support ️

11 Nov, 03:03


दोन्ही जाहीरनामे पहा 🙏🏻

Marathi Support ️

10 Nov, 03:04


⭐️आज होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी सर्व परीक्षार्थीं भावांना खूप खूप शुभेच्छा 💐👍

Marathi Support ️

09 Nov, 16:13


tenant certificate (1).pdf

Marathi Support ️

09 Nov, 15:32


रब्बी_हंगाम_पिकफेरा_२०२४.pdf

Marathi Support ️

09 Nov, 15:24


https://youtu.be/xCx2AQGJOD8

Marathi Support ️

08 Nov, 02:21


🎋🌱🌿 कृषी क्षेत्राचे डिजिटलायझेशन करण्याच्या हेतूने एक मोठे पाऊल म्हणून सरकार शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आधार कार्ड प्रमाणे युनिक ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्याला *शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी* 🪪 असे म्हणतात.

*शेतकरी ओळखपत्रासाठी आवश्यक पात्रता*
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- शेतकऱ्याकडे जमिनीचा मालकी हक्क असावा
- शेतकऱ्याचे नाव ७/१२ उताऱ्यावर असणे आवश्यक

*उद्देश आणि फायदे:*

- यामुळे शेतकऱ्यांची डिजिटल ओळख निर्माण होईल
- शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती फार्मर आयडी मध्ये एकत्र केली जाईल
- त्यामुळे कोणत्याही शेतीविषयक योजनेच्या फॉर्म भरताना सोयीस्कर होईल.
- सर्व माहिती एकत्र असल्यामुळे यापुढे सर्व ठिकाणी सर्व कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही
- भविष्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे आवश्यक
- सध्या तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्यासाठी यापुढे फार्मर आयडी असणे आवश्यक उदाहरणार्थ किसान सन्मान योजना
- थोडक्यात शेतकरी ओळखपत्र च्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
- शेतकरी योजनांमधून लोन सारख्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक

📑 *शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्र:*

- आधार कार्ड
- ७/१२ उतारा
- बँक पासबुक
- रेशन कार्ड
- आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर


💥व्यक्ती उपस्थित किंवा व्यक्तीच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असला पाहिजे💥

अधिक माहितीसाठी मराठी सपोर्ट यूट्यूब चॅनेल ला भेट द्या

=========================

Marathi Support ️

07 Nov, 08:52


*संजय गांधी निराधार योजना चालू असताना ज्या लाडक्या बहीण यांनी लाडकी बहीण योजना फॉर्म भरले होते त्यांना येस चे ऑप्शन आले आहे व त्यांचे पैसे त्यांना आता परत करावे लागणार आहे*

*समोरील अपडेट आपल्याला कळविण्यात येईल. त्या साठी या चॅनेल ला फॉलो करा*

Marathi Support ️

06 Nov, 15:36


https://youtu.be/ulXFaXHtlgc?si=busCtxXL08gVOLlZ

Marathi Support ️

02 Nov, 01:46


https://youtu.be/lAZJhNdeLOI?si=WCJenNsqK7l1qps8

Marathi Support ️

31 Oct, 05:02


रब्बी हंगाम पिकफेरा २०२४.pdf

Marathi Support ️

31 Oct, 01:53


शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत.pdf

Marathi Support ️

30 Oct, 05:55


♦️ TET परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध..

लिंक 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://mahatet.in/Authenticate/StudentAuth/Login

Marathi Support ️

30 Oct, 05:54


♦️ विधानसभा विभाग जाहिरात 2024

👉 288 जागेसाठी राज्यातून 7995 उमेदवारांचे 10,905 नामनिर्देशन पत्र दाखल

📍 एका जागेस 37 अर्ज आले आहेत

📍 परीक्षा 20 जून रोजी होईल
📍 निकाल 23 जून रोजी लागेल

⚠️ नोट :- वेटिंग लिस्ट लागणार नाही.😜

Marathi Support ️

30 Oct, 02:33


गट_ ब व गट_ क परीक्षा 2024 अर्ज करण्याचा कालावधी लक्षात असूद्या.

अर्ज करण्याचा कालावधी:- 14 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024

अर्ज करणे लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

Marathi Support ️

29 Oct, 06:00


🔰भारत निवडणूक आयोगाने 'सुविधा 2.0' हे मोबाईल अ‍ॅप अद्ययावत केले असून याद्वारे उमेदवार आणि पक्षांना आता कोणत्याही ठिकाणाहून सहजपणे निवडणूक मोहिमेच्या परवानग्या ऑनलाईन सुविधेद्वारे मिळणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

Apps 👉🏻 https://play.google.com/store/apps/details?id=suvidha.eci.gov.in.candidateapp

Marathi Support ️

28 Oct, 02:29


https://youtu.be/cIyIPFbpQxA?si=PCM4STyNtgZa3Q6H

Marathi Support ️

25 Oct, 16:54


https://youtu.be/lQ_7s_KxqWc

Marathi Support ️

24 Oct, 02:21


https://youtu.be/3dliDJ4j5JM

Marathi Support ️

24 Oct, 01:45


New Doc 10-24-2024 07.15.pdf

Marathi Support ️

24 Oct, 01:45


♦️शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर.

Marathi Support ️

23 Oct, 02:28


विधानसभा निवडणूक 2024 साठी भापजची पहिली यादी जाहीर 🎉🎉

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

Join ➤ Marathi Support

Marathi Support ️

18 Oct, 07:38


कृपया लक्ष द्या.

आपले सरकार केंद्र घेऊन देतो, csc सेंटर देतो, जॉब देतो, हे देतो ते देतो असे खूप लोक आहेत जवळचे आणि लांबचे सुद्धा कोणत्याही अनोळखी व्यक्तींला पैसे google pay, phonepay, paytm ने पाठऊ नका. Froud करण्याऱ्या माणसांपासून सावधान राहा. ती माणसे पोलिसांना सुद्धा सापडत नहिती कारण काही पुरावा सुद्धा ठेवत नाहीत. कोणाशी froud झाला तर आपला ग्रुप जबाबदार नाही.. आपल येथे संपूर्ण माहिती फ्री मध्ये उपलब्ध करून देतो.

एका जणाचे ३ लाख रुपये जॉब देतो म्हणून गेले, एका जनचे २० हजार आपले सरकार केंद्र देतो म्हणून गेले.

आपले सरकार केंद्र फॉर्म सुटल्यावर कलेक्टर ऑफिस मधून फ्री दिले जाते आणि csc सेंटर सुद्धा फ्री आहे... सीएससी मध्ये फक्त कोर्स ची फी घेतली जाते.

Be safe... Your anything data important... please do not share to anyone.

Marathi Support ️

17 Oct, 11:46


💁🏻अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2024 फॉर्म भरण्यासाठी लिंक 🙏

👉 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html

Marathi Support ️

16 Oct, 02:08


https://youtu.be/2y4E0LMWlFY?si=VO5KutO68PczFwKS

Marathi Support ️

15 Oct, 01:54


https://youtu.be/UrAhNprrPYY?si=PKPbyw6XJxlZLMQQ

Marathi Support ️

15 Oct, 01:32


पोखरा टप्पा 2

Marathi Support ️

15 Oct, 01:32


202410140930048901.pdf

Marathi Support ️

13 Oct, 01:44


♦️आदिवासी विकास विभाग अर्ज करायची लिंक सुरू झाली आहे येथे करा अर्ज .

लिंक - https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

Marathi Support ️

13 Oct, 01:42


*महाराष्ट्र विधानसभा आचारसंहिता दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पासून*

*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दिनांक 19 नोव्हेंबर 2024*

*महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल दिनांक 22 नोव्हेंबर 2024*

Marathi Support ️

12 Oct, 11:49


https://youtu.be/xd6-m5wAHhA?si=MRM1UqCJdHMBL1Qc

Marathi Support ️

09 Oct, 10:56


*वाशिंग मशीन*
*मोबाईल*
*पिठाची चक्की*
*शिलाई मशिन*


*अशा प्रकारच्या कोणत्याही योजना सरकारमार्फत सध्या चालवल्या जात नाही आहेत*

*महिला वर्गांना विशेष सूचना आहे की खोट्या योजनांवर भरोसा ठेवू नका*

Marathi Support ️

09 Oct, 05:00


https://youtu.be/lqe2eUv79nE?si=LlU4iznglzzt4_yM

Marathi Support ️

05 Oct, 02:31


👱🏻‍♀️ *अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणारे 3 गॅसची सबसिडी मिळण्यास सुरुवात झाली आहे * ⛽️
*500+300=800/-*



*शासकीय योजनांची माहिती व फॉर्म भरण्याकरिता व मार्गदर्शनाकरिता एक वेळेस अवश्य भेट द्या*

=============================
*• संपर्क •*
*साई महाईसेवा केंद्र*
🌐 मारोती मंदिराजवळ , सोयंदेव, सिंदखेडराजा
7218803989

8,153

subscribers

1,444

photos

4

videos