मराठी शायरी झकास @marathishayari Channel on Telegram

मराठी शायरी झकास

@marathishayari


हृदयस्पर्शी मराठी शायरी जी आपल्या कोमल मनाला सदैव प्रेमल प्रफुल्लित करून एक आनंदित व दिलखुलास जगन्यास उन्मतआणि
By @VaibhavBidave
@VaibhavShayari
@LearnTeluguFromEnglishByVaibhav
@hindishayari_love
@englishthoughtsandbestlines
@hindidohe

मराठी शायरी झकास (Marathi)

आमच्या 'मराठी शायरी झकास' चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे! येथे, आपण उत्तम मराठी शायरीची किशोरी उघडू शकता. आमच्या शायरीतून आपलं मन कोमल होईल आणि प्रेमाचं रस पिऊ शकता. ह्या चॅनलवर तुमच्यासाठी दिलखुलास शब्दांनी आणि आनंदभरल्या भावनांसह भरलेल्या मराठी शायरीचं संग्रह उपलब्ध आहे. एका टाळीस अभिरुचीच्या लोकांसाठी आमच्या चॅनलवर जाऊन मराठी भाषेतलं सुंदर व सुसंस्कृत अनुभव करा. तुमच्या जगाला प्रेमाने भरलेली 'मराठी शायरी झकास' चॅनल जॉईन करा आणि तुमच्या आत्म्यात चिंब वाढवा. धन्यवाद!

मराठी शायरी झकास

20 Nov, 11:18


नुस्त तोंडून पूजा जरी मनल,
की शिवपूजा केली अस वाटत,
तू एकदा बोल्यावर,
मंदिर इथेच आहे अस वाटत...

मराठी शायरी झकास

20 Nov, 11:17


असेल नसेल प्रेम तर,
एका शब्दात सांग,
एका जीवाला कर मोकळं,
आणि एकाला बांधून टाक...

मराठी शायरी झकास

20 Nov, 09:46


तू असलीस चाट वर की,
माझ्या मोबाईल ला brightness लागत नाही,
तु तासनतास जरी बोलिस तरी,
मोबाईल ची charging काही संपत नाही...

मराठी शायरी झकास

20 Nov, 01:27


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वांनी आपल अमूल्य मत देऊन योगदान द्यावे.. 20 नोव्हेंबर 2024 .

मराठी शायरी झकास

06 Nov, 12:49


डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे  राष्ट्राध्यक्ष=🔥

👉 कमला हॅरीश यांचा पराभव केला
👉46 वे राष्ट्राध्यक्ष :  जो बायडन

मराठी शायरी झकास

03 Nov, 15:08


महाराष्ट्रातील पहिले गाव :- 👇👇


1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)
2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर - सातारा)
3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)
4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)
5] पहिले फळाचे गाव :- धुमाळवाडी (फलटण-सातारा)


6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)
7] पहिले डिजिटल गाव :- हरिसाल (धारणी-अमरावती)
8] पहिले आधार गाव :- टेंभली (शहादा - नंदुरबार)
9] पहिले वायफाय गाव :- पाचगाव (उमरेड - नागपूर)
10] पहिले वादमुक्त गाव :- कापडगाव (रत्नागिरी)


11] पहिले झाडांचे पुनर्वसन गाव :- म्हसवे (सातारा)
12) पहिले तंटामुक्त गाव: मळेगाव (बारामती - पुणे)
13) पहिले सौरऊर्जा गाव: धरणगाव (सोलापूर)
14) पहिले महिला बचत गटाचे गाव: पाणीव (जळगाव)
15) पहिले पाणलोट क्षेत्र विकासाचे गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)


16) पहिले बायोगॅस प्रकल्पाचे गाव: कोल्हार (राहता - अहमदनगर)
17) पहिले हरित गाव: कोरडगाव (कराड - सातारा)
18) पहिले स्मार्ट गाव: कनेसर (बारामती - पुणे)
19) पहिले बायोफ्युएल गाव: बारड (चंद्रपूर)
20) पहिले साक्षर गाव: देवगाव (सातारा)


21) पहिले कीटकनाशकमुक्त गाव: हरदा (यवतमाळ)
22) पहिले कार्बन नकारात्मक गाव: इन्नेरवाडी (पुणे)
23) पहिले शून्य कचरा गाव: मौजे कळंब (कोल्हापूर)
24) पहिले ई-लर्निंग गाव: साखरवाडी (सातारा)
25) पहिले रेन वॉटर हार्वेस्टिंग गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)


26) पहिले हायटेक कृषी गाव: सलेहवाडी (जुन्नर - पुणे)
27) पहिले खादी ग्रामोद्योग गाव: बरसिंगे (लातूर)
28) पहिले जलसंधारणाचे गाव: राजापूर (नाशिक)
29) पहिले स्वच्छता मोहीम राबवलेले गाव: पन्हाळगड (कोल्हापूर)
30) पहिले जैवविविधता संवर्धन गाव: चंद्रपूर (चंद्रपूर)


31) पहिले सीएनजी चालवलेले गाव: वलण (सांगली)
32) पहिले ग्रीन हाऊस गाव: पिंपळनेर (धुळे)
33) पहिले जीआयएस तंत्रज्ञान वापरलेले गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
34) पहिले 100% लसीकरणाचे गाव: खेड (रत्नागिरी)
35) पहिले जलशुद्धीकरण प्रकल्पाचे गाव: वरवंटी (सोलापूर)


36) पहिले हर्बल औषधी वनस्पती संवर्धन गाव: अडूर (गडचिरोली)
37) पहिले अंगणवाडी नर्सरीचे गाव: निरगुडसर (पुणे)
38) पहिले क्रीडा प्रशिक्षण केंद्र असलेले गाव: मळेगाव (नाशिक)
39) पहिले वनौषधी प्रयोगशाळा असलेले गाव: शिरपूर (धुळे)
40) पहिले सेंद्रिय शेती करणारे गाव: कासारवाडी (सांगली)


41) पहिले स्वयंपूर्ण ग्राम पंचायत: परळी (बीड)
42) पहिले ड्रिप सिंचन प्रणाली वापरणारे गाव: येरळवाडी (सातारा)
43) पहिले समाजवादी गाव: सरसोली (नाशिक)
44) पहिले आदर्श ग्राम पुरस्कार प्राप्त गाव: हिवरे बाजार (अहमदनगर)
45) पहिले आदिवासी ग्रामविकास प्रकल्प गाव: मेंढा (गडचिरोली)


46) पहिले वनधन योजना लागलेले गाव: नवल (नाशिक)
47) पहिले पॅकेजिंग सुविधा असलेले गाव: वाडी (नागपूर)
48) पहिले अन्न प्रक्रिया केंद्र असलेले गाव: खराड (रायगड)
49) पहिले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असलेले गाव:- कुडाळ (सिंधुदुर्ग)
50) पहिले सार्वजनिक वाचनालय असलेले गाव: पाटोदा (अहमदनगर)


51) पहिले अक्षय ऊर्जा वापरणारे गाव: बनकरवाडी (पुणे)
52) पहिले हरित क्रांती राबवणारे गाव: मालेगाव (पुणे)
53) पहिले ग्रामस्वराज्य योजना गाव: राळेगण सिद्धी (अहमदनगर)
54) पहिले पॉलिहाऊस शेतीचे गाव: अरण (पुणे)
55) पहिले पूर्ण साक्षर गाव: गढेगाव (सातारा)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

मराठी शायरी झकास

26 Oct, 01:44


मावशी कडे गेलो होतो दिवाळी मध्ये,
आईने सगळ्यांसमोर बोलली , की हा अंथरूण ओला करतो, याला वेगळा झोपवा 😔🤦‍♂

मराठी शायरी झकास

25 Oct, 04:35


तुम्ही कितीही मोठ्या इंग्लिश मिडीयम शाळेत शिका,
शेवटी मतदान करण्यासाठी मराठी मिडीयम शाळेतच जावं लागतं 😂

मराठी शायरी झकास

21 Oct, 01:28


तुमच्या लग्नानंतर पण तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल तर ते तुमचं प्रेम असू शकत नाही , तर ती हावस असते..😘

मराठी शायरी झकास

10 Oct, 01:29


अतिशय दुःखद बातमी 😭😭

एका युगाचा अंत. 💔

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले.

एक खरा दंतकथा ज्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या कॉर्पोरेट परिदृश्याला बदलून टाकले.

आयुष्यभर विसरू न शकणार व्यक्तिमत्व म्हणजे रतनजी टाटा ...😔

भावपूर्ण आदरांजली
💐💐


एखादा कधीही हरला नाही म्हणून तो महान होत नाही तर हरून सुद्धा जो कधीही थांबला नाही तो खऱ्या अर्थाने मह

मराठी शायरी झकास

27 Sep, 02:11


अभिनंदन

मराठी शायरी झकास

26 Aug, 01:21


🎯 *विवाह एक भीषण परिस्थिती*...
😔😔😔😔😔
पुढील काळात लग्न न झालेल्या वयस्कर तरुण-तरुणी मोठ्या संख्येने दिसतील. वृध्द झाल्यावर आधाराला कुणी नसेल आणि पुढील पिढीची वंशवृद्धीचं न झाल्याने वृद्धाश्रमा मध्ये जाण्याची किंवा एकाकी आयुष्य काढण्याची वेळ येणार, यात शंका वाटत नाही. अपेक्षांचे ओझे बाळगून भविष्याच्या बाबतीत विचार न करणारी हि पिढी स्वतः बरोबर पालकांना सुद्धा आयुष्याच्या वृद्धत्वाच्या टप्प्यावर अनेक चिंताना जन्म देत आहे.कारण मुला-मुलींचे लग्न झाल्यावर पालकांची गृहस्थाश्रमाची जबाबदारी संपते. पुढील पिढीकडे सूत्रे देऊन पालक आपल्या निवृत्ती आयुष्याचे नियोजन करु शकतात. आता मागील एक पिढी आणि आताची विवाह न झालेली पिढी यांचे निवृत्तीचे आयुष्य खडतर असण्याची शक्यता जास्त आहे. *फक्त पैसा, प्रॉपर्टी, दागदागिने, गाड्या म्हणजे सर्व सुख नाही.* कौटुंबिक आयुष्यात चांगली-वाईट आव्हाने आणि संकटे यांना सामोरे जाताना पतीपत्नी एकमेकांचा मानसिक आधार असतात. जीवनात पूर्णत्वाचा खऱ्या अर्थाने आनंद मिळवायचा असेल तर वाट्याला आलेलं दुःख किंवा प्रतिकुलता सुद्धा सुसह्य होते. ती एकमेकांच्या पूरक भूमिकेमुळे.
*शिक्षणाची पात्रता, आर्थिक कमाई, जमीनजुमला, राहण्यासाठी स्वतःचे घर, सौंदर्याच्या व्यापक कल्पना, ठराविक भौगोलिक क्षेत्रात म्हणजे मुख्यत: पुणे, मुंबई, नाशिक येथेच वास्तव्य असावे.* याचा दुराग्रह, हट्टापायी विवाहाचे वय निघून जात आहे.
तारुण्याची किंवा ठराविक वयात वैवाहिक सौख्याची प्राकृतिक अनुकूलता आणि निरामय आनंदाला ही पिढी पारखी होत आहे. *तेही आपणचं आपल्यावर लादून घेतलेल्या अटीमुळे.*
खरं तर बायोडाटा बघुन किंवा अभ्यासून त्यातील प्रतिकूल मुद्द्यांवर कशी मात करुन विवाहासाठी पार्श्वभूमी तयार करता येईल,याचा विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी विचार गंभीरपणे करायला हवा. ठराविक बाबींचा अत्याग्रह हा आपल्या वैवाहिक आयुष्याला मारक आणि बाधक ठरत आहे आणि कल्पनांचे इमले रचूनही वास्तवात एकाकीपणे जगायची वेळ येत आहे. आयुष्याची संध्याकाळ जवळ आल्यावर हा विचार करण्यात आपण एवढी मोठी चूक केली त्याचे परिणाम वैयक्तिक आयुष्यावर तर पडणारचं आहेत.पण सामाजिक संतुलन सुध्दा बिघडणार आहे. आपल्या संस्कृतीला सुद्धा याबाबी मारक ठरत आहेत.
स्त्री-पुरुषांच्या आयुष्याची पूर्णता ही वंशवृद्धी, मुलांचे संगोपन, शिक्षण, गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम या पायऱ्यांतूनच होत असते.
आपण विवाह संस्थेचा पाया आणि ढाचा उखडून टाकत आहोत. आपले अपेक्षांचे दुराग्रह आपल्याला कुठे घेऊन जात आहेत.यावर गंभीर पणे आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
लोकसंख्येत वृद्ध लोकांचे प्रमाण वाढल्याने जपान सारखे प्रगत, विकसित राष्ट्र गंभीर परिणामांना सामोरे जात आहे. घरातील वैयक्तिक विवाहाचा प्रश्न राष्ट्रीय दृष्टिकोनातून किती गंभीर आहे हे तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यास कळू शकेल.
शेवटी जी तडजोड वय वाढल्यावर करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी सगळे तारुण्य पणाला लावून अपेक्षांचे ओझे किती काळ वाहायचे एवढे करुन पुन्हा आपण केलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्याचं नाहीत तर मग इतका वेळ म्हणजे वाया गेलेली अमूल्य तारुण्याची वर्षे, घेतलेले efforts आणि वाढलेल्या वयाचे काय?
कृपया संवादाचे पुल बांधून लवकरात लवकर वैवाहिक आयुष्याची स्थिरता कशी प्राप्त करता येईल.यासाठी काय पावले उचलावीत लागतील याचा मुळापासून विचार व्हावा.
*अशी अपेक्षा*
आज अपेक्षेचे ओझे वाढवून
नाहक मुला-मुलींचे वय निघून जात आहे.याची खंत ना मुलांना ना पालकांना.
आजचा काळ ,आजची परिस्थिती काही वर्षांनी तशीच राहिल,हे सांगता येत नाही.आजचा पैसा,सुख,ऐश्वर्य, आरोग्य काही वर्षांनी तसेच राहिल हे सुध्दा सांगता येत नाही.
*पालकांनो आणि मुला-मुलींनो भविष्याचा विचार करुन आजच निर्णय घ्या.*
अपेक्षांच्या जंजाळात अडकून न राहता समजदारीने निर्णय घ्या.योग्य वेळेत,योग्य वयात विवाहाचा निर्णय घ्या.काळ निष्ठुर आहे,चुकीला त्याच्याकडे माफी नाही.
आणि नंतरच्या पश्तापाला अर्थ नाही.
मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालय

मराठी शायरी झकास

17 Aug, 03:59


प्रिय बहिणींना,
रक्षाबंधन येत आहे
भावाला राखीच्या गाठीसोबत,
एखादी मुलगी शोधून लग्नाची गाठ पण बांधून द्या ...
भाऊ काय पाहिजे ते गिफ्ट देईल हो
.......( एका अविवाहित भावाची आपल्या बहिनिस विनम्र विनंती )

1,173

subscribers

169

photos

5

videos