Advance Science

@advance_science


सामान्य विज्ञान या विषयाची परीक्षेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण तयारी करून घेतली जाईल...!!!

तुमच्या नोट्स, प्रश्न, MindMaps, Flow Charts...etc तसेच तुम्हाला वाटतील असे महत्वाचे प्रश्न नक्की share करा

Contact Admin :- @DnyaneshvarPatil

Advance Science

19 Oct, 07:34


🔖एआयच्या मदतीने शोधला प्रथिनांचा कोड अन् मिळाले नोबेल

📌डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस, जॉन जम्पर ठरले पुरस्काराचे मानकरी

➡️प्रथिनांच्या संरचनेचा वेध घेण्यासाठी, तसेच प्रथिनांचे संगणकीय डिझाइन बनविण्याच्या कामगिरीसाठी तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रासाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला

🔖प्रथिनांची निर्मिती शक्य

🔴या प्रथिनांचा उपयोग फार्मास्युटिकल्स, लस, नॅनोमटेरियल आणि लहान सेन्सर म्हणून केला जाऊ शकतो.
🔴बेकर व त्यांच्या संशोधन गटाने तयार केलेल्या प्रथिनांच्या डिझाइनची संख्या व त्यातील विविधता हा मनाला आनंद देणारा विषय आहे.
🔴त्यांनी तयार केलेल्या तंत्रज्ञानाव्दारे आता आपण कोणत्याही प्रकारच्या प्रथिनांची निर्मिती करू शकतो

🔖मॉडेल काय ?

🔴हँसाबिस आणि जम्पर यांनी एक कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल तयार केले. ते संशोधकांनी निश्चित केलेल्या २० कोटी प्रथिनांच्या संरचनेचा अंदाज लावण्यास सक्षम आहे.

🔖मानवजातीला फायदा :-

■ नवीन प्रथिने तयार करणे, निसर्गातील बहुविध साधनांचा आपल्या संशोधनासाठी कसा वापर करायचा हे शिकणे ही समस्या डेव्हिड बेकर यांनी सोडविली.

■ नवीन प्रथिने तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतील, अशी संगणकीय साधने डेव्हिड बेकर यांनी विकसित केली. या संशोधनाचा मानवजातीला फायदा होणार आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Science

17 Oct, 05:05


🔖कृत्रिम बुद्धिमत्तेचे गॉडफादर जेफ्री; होपफिल्ड यांना भौतिकशास्त्राचे नोबेल

📌मशिन्समध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण करणारे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) गॉडफादर अमेरिकन शास्त्रज्ञ जेफ्री ई. हिंटन आणि जॉन जे. होपफिल्ड यांना २०२४ चा भौतिकशास्त्रज्ञाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

📌कृत्रिम न्यूरॉन्सवर आधारित मशिन लर्निंगशी संबंधित नवीन तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी अमूल्य योगदान दिल्यामुळे त्यांचा नोबेल पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याचे पुरस्कार समितीने जाहीर केले.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Science

16 Oct, 05:02


🔖अवयवांच्या विकासाचे संशोधन ठरले 'नोबेल' पात्र

📌वैद्यकशास्त्रासाठीच्या पुरस्कारासाठी व्हिक्टर ॲम्ब्रोस, गॅरी रुवकून यांची निवड

📌मायक्रोआरएनए व त्याच्या कार्याच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ व्हिक्टर ॲम्ब्रोस व गॅरी रुवकून यांना वैद्यकशास्त्रासाठी असलेला यंदाचा नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर झाला.

📌जनुकांचे कार्य मायक्रोआरएनएद्वारे कसे नियंत्रित केले जाते याचा शोध या दोघांनी घेतला.

📌शरीरातील अवयवांचा विकास व त्यांचे कार्य याकरिता हा शोध अतिशय महत्त्वाचा असल्याचे नोबेल समितीने म्हटले आहे.

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Science

11 Sep, 05:24


📌प्रश्न आला तर येवू शकतो.... एकदा वाचून घ्या.... सरळसेवेला पण फायदा होइल..

📌शास्त्रीय उपकरणे व वापर

📱 Telegram channel - JOIN NOW

📱 WhatsApp Channel - JOIN NOW

Advance Science

28 Aug, 03:30


Telegram बंद झाल्यास....👇👇

📱 WhatsApp Channel वर पुढील Updates मिळतील...👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M

📱ज्यांचा Link Open चा Issue आहे त्यांनी 9699720330 या no वर WhatsApp ला Msg करा.

Advance Science

26 Aug, 15:53


Telegram बंद पडल्यातच जमा आहे..... लकरच सर्व Data WhatsApp Channel Upload करतो....Join करून ठेवा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va4IJltHVvTcH4Vp3K3M

Advance Science

24 Aug, 07:20


📝सध्या Current च्या Angle ने पाहता यावर कोणत्याही Exam मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो.... त्यामुळे व्यवस्थित करा...

🌖चंद्रावर यशस्वी लँडिंग करणारे देश

⭐️खालील Short Notes पण चांगल्या करुन ठेवा... प्रश्न 100% असेल...👇

📍चंद्रयान - 3 (Chandrayan - 3)
➡️https://t.me/advancempsc/29968

📍आदित्य एल -1 मोहीम :-
➡️https://t.me/advancempsc/29989

📍इस्रो'च्या अवकाश मोहिमा
➡️https://t.me/advancempsc/29966

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

24 Aug, 05:00


प्रश्न येणार हे 💯..... आताच चांगल करुन ठेवा...🎯

🛰23 ऑगस्ट 2024 :- 1st National Space Day 🚀

▪️The day commemorates the successful soft landing of the Vikram Lander from the Chandrayaan-3 mission on 23rd August 2023.

➡️भारत चंद्रावर उतरणारा चौथा (1st-U.S.,2nd-Russia and 3rd-China)
आणि
➡️दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश बनला.

▪️थीम : "
चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा."
("Touching Lives while Touching the Moon: India's Space Saga.")

▪️उद्दिष्ट : भारताच्या अंतराळ मोहिमेतील उपलब्धी अधोरेखित करणे आणि देशातील तरुणांना प्रेरणा देणे.

▪️महत्त्व : समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाच्या प्रभावावर जोर देण्यासाठी.

▪️चंद्रावरील दोन ठिकाणांचं पंतप्रधान मोदींनी नामकरण केलं

▪️चंद्रयान-3 उतरलं त्या ठिकाणाचं नाव 'शिवशक्ती'

▪️ जिथे चंद्रयान-2 च्या पाऊलखुणा आहेत, ते ठिकाण 'तिरंगा पॉइंट'

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

24 Aug, 04:45


🗓23 ऑगस्ट - पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन;

📌चंद्रावरील भारताच्या पाऊलखुणांचे महत्त्व जगाला कळणार; दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिलाच

📌भारताने २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशाजवळ 'विक्रम' लँडर सुरक्षित आणि सहजपणे उतरवले आणि चंद्राच्या पृष्ठभागावर प्रज्ञान बग्गी यशस्वीपणे उतरवली.

📌या कामगिरीच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दरवर्षी २३ ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

🔖चंद्रावर दाखल होणारा चौथा देश

📍चंद्रावर अवकाशवान दाखल करण्याची कामगिरी याआधी रशिया, अमेरिका, चीन यांनी केली होती. त्यामध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे

🚀लँडिंग पॉईंट ला देण्यात आलेली नावे

➡️चंद्रयान 2 : तिरंगा पॉईंट
➡️चंद्रयान 3 : शिवशक्ती पॉईंट

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

24 Aug, 04:15


🔠🔠🔠

📌Milestone In Indian Space Exploration

Advance Science

20 Aug, 03:23


🔖मंकी पॉक्स' जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर

📌शेजारी आफ्रिकन देशांसह जगभर संसर्ग पसरण्याची भीती; जागतिक आरोग्य संघटनेची आपत्कालीन बैठक

🔖मंकीपॉक्स म्हणजे काय?

📌 एमपॉक्स एचएम मंकीपॉक्स विषाणूमुळे होतो.

📌हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्याच्या संपर्कात आल्याने होतो. मंकीपॉक्स ऑथोपॉक्स विषाणू कुटुंबातील आहे.

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

17 Aug, 08:47


📌या महिती वर तर वारंवार प्रश्न येवून गेलेले आहेत.... एवढी महिती पाठ करून टाका...100% Marks देणारा Topic आहे...

➡️ सजीवांच्या वर्गीकरणाची पद्धत आणि शास्त्रज्ञ :-

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

07 Aug, 15:13


📌यावर Already प्रश्न आलेले आहेत.... पुन्हा एकदा प्रश्न अपेक्षित आहेत...Exam आधी Revision महत्त्वाची....

📍महत्त्वाच्या मिश्रधातूंची यादी आणि त्यांचे उपयोग

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

27 Jul, 15:11


📌यावर प्रश्न विचारण्याचा Trend वाढला आहे... हा Topic चांगला करून ठेवा

📌वनस्पती आणि पोषक तत्वे यांची भूमिका

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

12 Jul, 03:26


#IMP #IMP_Facts

📌यकृत (Liver)

#IMP4Exam   #Short_Notes
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

08 Jul, 05:14


#IMP

📌WBCs

❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

24 Jun, 13:06


#IMP (प्रश्न अपेक्षित)

📌संशोधक आणि मांडलेले अणुप्रारूप :-

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

Advance Science

24 Jun, 05:55


📌या संकल्पना चांगल्या करुन ठेवा.... कारण यावर आधारित बरेच प्रश्न आलेले आहेत.... आणि यापुढे पण येतील... काही Ex दिलेले आहेत... ते पण महिती असू द्या
.👍👍

➡️महत्त्वाच्या संकल्पना

#IMP4Exam   #Short_Notes  
❤️Join @AdvanceMPSC
          ♡ㅤ     ⎙ㅤ     ⌲
          ˡᶦᵏᵉ     ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳᵉ
Follow us on :-
❤️❤️🧐😔

6,884

subscribers

783

photos

3

videos