🌹 राज्यस्तरीय मराठा वधुवर परिचय मेळावा 🌹
🌹 रविवार, दि. ६ ऑक्टोबर २०२४ रोजी
🌹 वेळ -सकाळी ९ वाजता
🌹 स्थळ- कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृह, के.टी.एच.एम. कॉलेज जवळ, गंगापूर रोड, नाशिक.
🌹 संपर्क - हेमंत पगार - 8275583262
🌹वेबसाईट - www.marathashubhlagna.com
कृपया मेळाव्याची माहिती आपल्या नातेवाईकांच्या, मित्रमंडळींच्या, भाऊबंदकीच्या तसेच मराठा समाजाच्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवून सहकार्य करावे ही नम्र विनंती 🙏