The MPSC Believer @thempscbeliever Channel on Telegram

The MPSC Believer

@thempscbeliever


Welcome to The MPSC Believer channel.

हे चॅनेल स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक भावी अधिकाऱ्यास समर्पित..

The MPSC Believer (Marathi)

आपल्याला The MPSC Believer चॅनेलवर हार्दिक स्वागत आहे. हे चॅनेल तुमच्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकाऱ्याच्या पदासाठी स्वप्न पूर्ण करण्याच्या विचारात आणणार्u200dया आणि त्यात सर्वच काळाच विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भावी अधिकाऱ्यास समर्पित आहे. या चॅनेलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या सर्व तयारीचे संदेश मिळतील, पुस्तक सुचना, मोबाईल अँप्स, टिप्स आणि ट्रिक्स, वर्गाच्या बाबीत, वाचन सुझावे आणि लॉकडाउन कााळी स्पर्धा परीक्षेत सध्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतील. या चॅनेलवर तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या तयारीतील विशेष मार्गदर्शन सामग्री मिळतील, ज्यामध्ये विविध विषयांची चालू घडणार्या सर्व घटकांवर चर्चा केली जातील. ज्यामुळे हे चॅनेल एका स्पर्धात्मक परिसराचा शिक्षण केंद्र म्हणून कार्य करण्यास समर्थ आहे. असे करून या चॅनेलने लक्षात घेतं की स्वप्न पूर्ण करण्याच्या तुमच्या विश्वस्त प्रयत्नात सहाय्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. तोंड उचला, भावना उडवीत, परीक्षेच्या तयारीत मन अनिसर्गत राहातो, त्यामुळे या चॅनेलमध्ये भावी अधिकाऱ्यांसाठी अनेक मोजणी संपर्कात राहतील. त्यामुळे ज्याच्याच जिज्ञासा वाढत असते, त्यांना कपट आणि शिक्षण अनेक समस्यांच्या उत्तरे आणतात. हे चॅनेल या सर्वाच्या स्वप्न पूर्ण करत आहे आणि स्पर्धा परीक्षांमध्ये सफळतेचा मार्ग दर्शन करत आहे. तुम्हाला स्वागत आहे The MPSC Believer चॅनेलवर!

The MPSC Believer

13 Dec, 06:53


Next Video कोणत्या टॉपिकवर बनवू 🤔 त्याबद्दल काही Suggestion असतील तर मला खालील ID वर पाठवा.
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

13 Dec, 04:30


https://youtu.be/xqEeDvpRBTw?si=bd-E0RAA3cU9h0Sp

The MPSC Believer

10 Dec, 13:59


Uploaded !

Watch and share with your friends.

The MPSC Believer

10 Dec, 06:35


आदिवासी विभाग भरती 2024 :

IBPS पॅटर्ननुसार “प्रयोगशाळा सहाय्यक” या पदाच्या ‘सामान्य विज्ञान’ विषयाचा व्हिडिओ आज संध्याकाळी 6 वाजता आपल्या YouTube चॅनेलवर Upload होईल.

The MPSC Believer

08 Dec, 06:07


https://youtu.be/kcdMTzpPqI0?si=vtYwP7mAlisNXKOT

The MPSC Believer

08 Dec, 03:35


TCS पॅटर्ननुसार चालू घडामोडींवरील नवीन व्हिडिओ आपल्या YouTube चॅनेलवर Upload केलेला आहे.

व्हिडिओ बघून घ्या आणि संबंधित परीक्षार्थींना share करा.

The MPSC Believer

06 Dec, 14:25


नमस्कार ,
पुढे होणाऱ्या परीक्षांसाठी माझ्याकडून कोणत्या विशेष टॉपिकवर व्हिडीओ अपेक्षित असेल तर खालील ID वर मेसेज करा.
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

05 Dec, 15:02


नमस्कार मित्रांनो/मैत्रिणींनो,

गेल्या काही दिवसांपासून खुपच व्यस्त होतो त्यामुळे आपले व्हिडिओज येत नव्हते. पण इथून पुढे आपले व्हिडिओज रेग्युलर येतील.

तुम्हाला जर काही अभ्यासासंदर्भात शंका असतील, अजून कोणत्या विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर तुम्ही पुढील Telegram ID वर माझ्याशी संपर्क करू शकता.
👇🏻
https://t.me/TheMPSCBelieverOfficial

टीप : कृपया Message करावा, Call करू नये. प्रत्येकाच्या SMS ला Reply दिला जाईल.

The MPSC Believer

04 Dec, 12:36


https://youtu.be/orUGCzFk9Ac?si=VRLugC_ZhGs7EgeP

The MPSC Believer

01 Nov, 23:51


🪔दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबीयांना हार्दिक शुभेच्छा🪔
ही दिवाळी तुम्हा सर्वांना यशाची, सुखसमृध्दीची व भरभराटीची जावो.!!

🪔 Happy Diwali 🪔

@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

27 Jun, 02:07


https://youtu.be/FVaBgesx1M8?si=KWpokEpQcQZ3bhJi

The MPSC Believer

26 Jun, 04:01


चालू घडमोडी 2024 : मे

1 मे ते 31 मे दरम्यान झालेल्या महत्वाच्या चालू घडामोडींवरचे लेक्चर आपल्या YouTube चॅनेलवर Upload केले आहे.

नुकत्याच झालेल्या आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व ग्रामसेवक या परीक्षांमध्ये IBPS ने विचारलेल्या प्रश्नांवर आधारित IMP चालू घडामोडी या व्हिडीओमधे घेतल्या आहेत.

Must Watch !

The MPSC Believer

24 Jun, 16:08


▪️जिल्हा परिषद पेसा क्षेत्रातील वेळापत्रक

▪️नाशिक जिल्हा परिषदद्वारे प्रसिद्ध

▪️येत्या काही दिवसात सर्व जिल्ह्यांचे असेच वेळापत्रक येईल

▪️जोरदार तयारीला लागा !

The MPSC Believer

24 Jun, 04:44


आरोग्य सेवक / आरोग्य सेविका / ग्रामसेवक :

पेसा क्षेत्रात असल्यामुळे ज्यांची परीक्षा अजून झाली नाही त्यांना मी सांगू इच्छितो की खास तुमच्यासाठी आपले YouTube लेक्चर्स येत्या दोन दिवसांत पुन्हा सुरू होतील. तोपर्यंत तुम्ही अभ्यासाच्या routine मध्ये येण्यासाठी खालील लेक्चर्स बघून घ्या.

आरोग्य सेवक -

https://youtube.com/playlist?list=PL5N8JAlSN8DFMKM89j7FRsqBzt_AZYsh3&si=8bpgS8MYU4IqvD88


आरोग्य सेविका -

https://youtu.be/alfIdz-p4V8?si=TSamnAFtcTJVDsgk

https://youtu.be/T1vvc2Q5sKg?si=EDJCUsW77UGX2ACb


ग्रामसेवक -

https://youtube.com/playlist?list=PL5N8JAlSN8DEtDuwVrSOMNg8xHvDe7djz&si=zrYx_AT5Y92qCfdS


चालू घडामोडी [मार्च] -

https://youtu.be/6Yu0RLfptpA?si=9gHEp-esl67IcKlv

चालू घडामोडी [एप्रिल] -

https://youtu.be/8SNMEQsTsMk?si=LyhOQnRUwzY_-t0b

@TheMPSCBeliever

The MPSC Believer

22 Jun, 08:03


आरोग्य सेविका :

16 जूनला झालेल्या आरोग्य सेविका पदाचा पेपर कोणी दिला असेल तर त्यांनी पेपरचे प्रश्न मला खालील ID वर पाठवा.
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

19 Jun, 05:54


ग्रामसेवक पदाची तयारी करणाऱ्यांनी खालील व्हिडिओ बघून घ्या.
👇🏻


https://youtube.com/playlist?list=PL5N8JAlSN8DEtDuwVrSOMNg8xHvDe7djz&si=v8G9myNikETHl5G3

The MPSC Believer

18 Jun, 08:14


https://youtu.be/qXor1f-oijI?si=_2kstdvzcvd15YBo

The MPSC Believer

18 Jun, 04:01


ग्रामसेवक :

IBPS पॅटर्ननुसार ग्रामसेवक पदासाठी कृषी या तांत्रिक घटकावरील प्रश्नांचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनेलवर upload केला आहे.

काल झालेल्या पेपरचा अंदाज घेऊन परीक्षेच्या दृष्टीकोनातून अतिशय VIMP प्रश्न घेतले आहेत..असेच प्रश्न परीक्षेत येतील.
त्यामुळे व्हिडीओ लवकर बघा आणि आपले मार्क्स वाढवा.

The MPSC Believer

17 Jun, 05:33


https://youtu.be/841AeOZdLug?si=kvi-iQG3pRYQ61n3

The MPSC Believer

16 Jun, 14:29


ग्रामसेवक :

आज झालेल्या ग्रामसेवक पदाचा पेपर कोणी दिला असेल तर पेपरचे प्रश्न मला खालील ID वर पाठवा. मी YouTube वर पेपरचे सविस्तर विश्लेषण घेणार आहे
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

16 Jun, 07:43


आरोग्य सेवक :

आरोग्य सेवक पदाचा पेपर ज्यांनी दिला असेल त्यांनी पेपर कसा गेला याबद्दल तुमचा अभिप्राय खालील ID वर पाठवा.
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

15 Jun, 05:45


https://youtu.be/T1vvc2Q5sKg?si=DczSj7it-BXN2qTD

The MPSC Believer

14 Jun, 08:01


आरोग्य सेविका :

जिल्हा परिषद आरोग्य सेवक (महिला) / आरोग्य सेविका पदाच्या तांत्रिक घटकावरील व्हिडीओ आपल्या YouTube चॅनेलवर Upload केलेला आहे.

व्हिडीओ पटकन बघून घ्या…परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न घेतले आहेत.

The MPSC Believer

12 Jun, 02:17


https://youtu.be/mfTXdM9k3PM?si=9ybehD3Nu9Cl14cE

The MPSC Believer

11 Jun, 12:01


आरोग्य सेवक :

IBPS ज्या प्रकारचे प्रश्न सध्या विचारत आहे ते लक्षात घेऊन इथून पुढच्या पेपरमध्ये येऊ शकतील अशा 10 वी विज्ञान भाग 2 वर आधारित असलेल्या VIMP प्रश्नांचा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनेलवर Upload केलेला आहे.

The MPSC Believer

11 Jun, 06:01


आज झालेल्या आरोग्य सेवक पदाचा पेपर कोणी दिला असेल तर पेपरचे प्रश्न मला खालील ID वर पाठवा.
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

10 Jun, 14:00


आरोग्य सेवक आजच्या पेपरचे विश्लेषण : (तांत्रिक घटक)

▪️ सर्व प्रश्न अभ्याक्रमाला धरूनच येत आहेत.
▪️ 10 वी विज्ञान भाग 1 व 2 यातून जास्त प्रश्न विचारलेले दिसत आहेत.
▪️ काही प्रश्न 10 वी च्या पुस्तकाबाहेरील आहेत पण त्यांची संख्या जास्त नाही.
▪️ प्रश्न बऱ्यापैकी सोपे होते, बेसिक concept वर आधारित होते.
▪️ पुढे ज्यांचे पेपर आहेत, त्यांनी 10 वीचे पुस्तक syllabus नुसार अगदी Line to Line वाचा.
▪️ आपण जे YouTube वर lectures घेतले आहेत, त्यातून खूप प्रश्न आलेत आणि पुढे देखील येत राहतील, त्याची revision करा.

@TheMPSCBeliever

The MPSC Believer

10 Jun, 06:12


आज झालेल्या आरोग्य सेवक पदाचा पेपर कोणी दिला असेल तर पेपरचे प्रश्न मला खालील ID वर पाठवा.
👇🏻
@TheMPSCBelieverOfficial

The MPSC Believer

09 Jun, 14:39


सर्व भावी आरोग्य सेवकांना उद्या पासून सुरु होणाऱ्या परीक्षेसाठी खूप शुभेच्छा !

यशस्वी भव:

3,564

subscribers

13

photos

75

videos