🎯 Sarvodaya सर्वोदय™🚨 🏆 @sarvodaya11 Channel on Telegram

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

@sarvodaya11


|| यत् भावो तत् भवति ||

!! एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !!
🥇 चालू घडामोडी 🌍 भूगोल
🏰 इतिहास 🇮🇳 राज्यघटना
💰 अर्थव्यवस्था 🦠 विज्ञान
🧠 बुद्धिमत्ता 🔥 𝑬𝒙𝒂𝒎 𝑼𝒑𝒅𝒂𝒕𝒆𝒔

🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त pdf Material चॅनेलवर उपलब्ध..

🎯 Sarvodaya सर्वोदय™🚨 🏆 (Marathi)

🎯 Sarvodaya सर्वोदय™🚨 🏆 is a Telegram channel dedicated to providing valuable study material for various competitive exams. The channel covers a wide range of subjects including current affairs, geography, history, Indian polity, economy, science, intelligence, and updates. With the motto 'यत् भावो तत् भवति', Sarvodaya सर्वोदय™🚨 🏆 encourages collaboration and support among its members to help each other in their exam preparations. Whether you are preparing for government exams, entrance tests, or any other competitive exam, this channel offers useful PDF materials to aid in your studies. Stay updated with the latest exam trends and enhance your knowledge with the resources provided on Sarvodaya सर्वोदय™🚨 🏆 channel. Join now and boost your exam preparation with quality study material!

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

21 Nov, 15:44


जीवावरण संरक्षण परीक्षेत्राचे तीन भागांत केले गेलेले विभाजन
👉 गाभा क्षेत्र Core zone)
👉 बफर क्षेत्र (Buffer zone)
👉 संक्रमण क्षेत्र (Transition Zone)

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

21 Nov, 15:44


भारतातील जलविद्युत शक्ती Hydroelectricity

👉संदर्भ: सौदी सर भारताचा आर्थिक भूगोल

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

21 Nov, 15:44


भारतातील औष्णिक वीज (Thermal Electricity)

Source: सवदी सर

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

20 Nov, 16:14


https://youtu.be/SqDJ-DW8EwY?si=gZDe0Lr1xgs243LF

🔴 व्हिडीओ नक्की पहा.
आगामी परीक्षांसाठी उपयुक्त

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

19 Nov, 14:27


♦️विधानसभा निवडणूक 2024 साठी पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

तब्बल 158 पक्ष आणि 2086 अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात

➡️बहुजन समाज पार्टी - 237 
➡️वंचित बहुजन आघाडी - 200
➡️भाजपा - 149
➡️मनसे - 125 
➡️काँग्रेस - 101
➡️राष्ट्रवादी शरद पवार - 86 
➡️राष्ट्रवादी अजित पवार - 59
➡️शिवसेना (शिंदे) - 81
➡️शिवसेना (उद्धव ठाकरे)- 95
➡️अपक्ष - 2086

➡️एकूण उमेदवार - 4136
➡️एकूण जागा - 288
➡️एकूण पक्ष - 158
➡️बहुमत - 144+1

➡️ उद्या सर्वांनी आवर्जून मतदान करा.👍


🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

16 Nov, 15:30


🔴 Daily Target 🎯 Series

👉 Day 27: 17 November 2024

Subject: अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धीमापन. आणि pyq चे बुक


🔴 अर्थ शास्त्र: संदर्भ ग्रंथ: देसले सर किंवा रंजन कोळंबे सरांचे पुस्तक.

👉 उर्वरित सर्व टॉपिक संपवणे
👉 सोबत PYQs सोडवा

🔴 चालू घडामोडी संदर्भ ग्रंथ सिंपलीफाइड इयर बुक 2024 किंवा परिक्रमा वार्षिक 2024

👉 Simplified अंक 34वा संपवणे

🔴 अंकगणित व बुद्धीमापन: रोज pyq analysis

👉 टिप: सर्व टॉपिक अभ्यासत असताना पाठीमागच्या वर्षातील सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासणे गरजेचे आहे. उगाच पुस्तक घेऊन वाचत बसू नका PYQsचे Analysis करा.
-------------------------------------------------------------
@Sarvodaya_A

https://t.me/Sarvodaya_A

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

15 Nov, 12:15


👉 जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी.

🔥Sarvodaya (सर्वोदय) |UPSC | MPSC |Telegram Channel आहे त्यावर दररोज Exam नुसार targets, notes, pdf, data MCQs घेण्यात
येतात, असा एकमेव channel.


👉Channel Join करा.

https://t.me/Sarvodaya_A

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

15 Nov, 12:10


मी तुम्हाला ज्या गोष्टी शक्य आहे त्याच गोष्टी या टार्गेट सीरिजमध्ये देत आहे.

इतर टेलिग्राम चैनल प्रमाणे आपण इथं गप्पा मारत नाही. आणि गप्पा मारून मला तुमचं एंटरटेनमेंट सुद्धा करायचं नाही.

त्यामुळे अभ्यासावरती फोकस करा एक्झाम्स जवळ येत आहेत.
राज्यसेवा 1 डिसेंबर
गट ब जानेवारीमध्ये आणि गट क ची पूर्व परीक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आहे त्यामुळे अभ्यासात जोर असावा आता हळूहळू अभ्यासाचे तास वाढवायला सुरुवात करा.
प्रत्येक घटकाचं रिविजन करा.
अशा आहे की तुम्ही डेली डायरी पण वापर करत असाल.
त्यामध्ये अभ्यासून झालेले घटक, राहिलेले घटक, रिविजन झालेले घटक, रिविजन बाकी असलेले घटक, शॉर्ट नोट्स हे सगळे मुद्दे नमूद करा.

👉आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या या टेलिग्राम चॅनेल ची लिंक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या या चॅनलवरील सर्व घडामोडींचा फायदा होईल.

https://t.me/Sarvodaya_A

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

15 Nov, 12:10


Daily Target Series मध्ये उद्यापासून सर्व विषयांचे MCQs प्रॅक्टिस करायची आहे.

सोबत सिम्पलीफायर बुक 2024 सिम्पलीफायर अंक 32 अंक 33 अंक 34 हे तिमाही चालू घडामोडी चे मासिक पॉईंट टू पॉईंट रीड करायचे आहेत शक्य असतील तर त्याच्या शॉर्ट नोट्स बनवण्याचा प्रयत्न करा.

आणि जे कोणी परिक्रमा हे मॅक्झिन वापरत असतील, त्यांनी देखील शॉर्ट नोट्स रिपेअर करण्याचा प्रयत्न करा.
जेणेकरून एक्झाम च्या आधी काही दिवसांमध्येच त्याचं रिविजन झालं पाहिजे.
आणि शेवटी काही तासांमध्ये त्याचा रिविजन शक्य झालं पाहिजे.

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

15 Nov, 05:44


🔴 Daily Target 🎯 Series

👉 Day 25: 15 November 2024

Subject: अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि अंकगणित व बुद्धीमापन. आणि pyq चे बुक


🔴 अर्थ शास्त्र: संदर्भ ग्रंथ: देसले सर किंवा रंजन कोळंबे सरांचे पुस्तक.

👉 भारताची चलनव्यवस्था
👉 भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार
👉व्यापार तोल व व्यवहार तोल
👉 सार्वजनिक वित्त
👉 भारताची कर संरचना
👉 सोबत PYQs सोडवा

🔴 चालू घडामोडी संदर्भ ग्रंथ सिंपलीफाइड इयर बुक 2024 किंवा परिक्रमा वार्षिक 2024

👉 Simplified अंक 34वा

🔴 अंकगणित व बुद्धीमापन: जेवढे टॉपिक आतापर्यंत केले ते रिव्हीजन करा

👉 टिप: सर्व टॉपिक अभ्यासत असताना पाठीमागच्या वर्षातील सर्व प्रश्नपत्रिका अभ्यासणे गरजेचे आहे. उगाच पुस्तक घेऊन वाचत बसू नका PYQsचे Analysis करा.
-------------------------------------------------------------
@Sarvodaya_A

https://t.me/Sarvodaya_A

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

14 Nov, 07:47


🔴 Average Composition of cell
👉 Water- 70-90%
Protein -10-15%
Carbohydrates - 3%
Lipids- 2%
Nucleic Acid - 5-7%
Ions- 1%

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

14 Nov, 07:47


🔴 PM- JANMAN Yojana
(Source: PIB दिल्ली द्वारे 29 नोव्हेंबर 2023)

मंत्रिमंडळाने प्रधान मंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाला मंजुरी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने एकूण रु. 24,104 कोटी (केंद्रीय वाटा: रु. 15,336 कोटी आणि राज्याचा वाटा: रु. 8,768 कोटी) प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियानाला (PM JANMAN) मंजुरी दिली आहे. 9 लाइन मंत्रालयांद्वारे 11 गंभीर हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करणे. पंतप्रधानांनी या अभियानाची घोषणा जनजाती गौरव दिनानिमित्त खुंटी येथून केली.

2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषित केल्याप्रमाणे, "विशेषतः असुरक्षित आदिवासी गटांच्या (PVTGS) सामाजिक- आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी, विकास मिशनचे प्रधानमंत्री PVTG लाँच केले जाईल. हे PVTG कुटुंबे आणि निवासस्थानांना मुलभूत सुविधांसह संतृप्त करेल जसे की सुरक्षित घरे, शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छता, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, रस्ते आणि दूरसंचार कनेक्टिव्हिटी आणि शाश्वत उपजीविकेच्या संधीमध्ये सुधारित प्रवेश. अनुसूचित जमातींसाठी विकास कृती आराखडा

(DAPST) अंतर्गत पुढील तीन वर्षांत मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी रु. 15,000 कोटी उपलब्ध करुन दिले जातील." 2011 च्या जनगणनेनुसार भारतात 10.45 कोटी ST लोकसंख्या आहे, त्यापैकी 18 राज्ये आणि अंदमान आणि निकोबार बेटांच्या

केंद्रशासित प्रदेशात असलेल्या 75 समुदायांना विशेषतः असुरक्षित आदिवासी गट (PVTGS) म्हणून वर्गीकृत केले गेले आहे. या PVTG ला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात असुरक्षिततेचा सामना करावा लागतो.

पीएम-जनमन (केंद्रीय क्षेत्र आणि केंद्र प्रायोजित योजनांचा समावेश) आदिवासी व्यवहार मंत्रालयासह 9 मंत्रालयांद्वारे 11 गंभीर हस्तक्षेपांवर लक्ष केंद्रित करेल.


👉 वर नमूद केलेल्या हस्तक्षेपांव्यतिरिक्त, इतर मंत्रालयांचा खालील हस्तक्षेप मिशनचा भाग असेलः

I. आयुष मंत्रालय विद्यमान नियमांनुसार आयुष वेलनेस सेंटरची स्थापना करेल आणि आयुष सुविधा मोबाईल मेडिकल युनिट्सद्वारे PVTG वस्त्यांपर्यंत विस्तारित केल्या जातील,

॥. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय PVTG निवासस्थान, बहुउद्देशीय केंद्रे आणि वसतिगृहांमध्ये या समुदायांच्या योग्य कौशल्यांनुसार कौशल्य आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करेल.


================================
शेअर करा आणि जॉईन करा
https://t.me/Sarvodaya_A

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

14 Nov, 07:47


🔴 PM- JANAMAN Yojana

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

14 Nov, 07:47


देशातील बालमृत्यू दर = 20 आहे
महाराष्ट्रतील = 11 आहे


👉 एखाद्या मुलांचा जन्माच्या 30 दिवसच आत झाला तर त्याला नवजात मृत्यू म्हणतात.

👉 जन्मानंतर एक वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूला बालमृत्यू म्हणतात.

🎯 Sarvodaya सर्वोदय🚨 🏆

14 Nov, 07:04


♦️ नीती आयोग
SDG INDEX 2023-24

India avg score - 71

Top State in list- Kerala (Score 75)
महाराष्ट्र avg score- 70

Join @Sarvodaya_A

3,252

subscribers

944

photos

2

videos