TET / CTET / TAIT @tait_2025 Channel on Telegram

TET / CTET / TAIT

@tait_2025


फक्त TET, CTET व TAIT मार्गदर्शन

TET / CTET / TAIT (Hindi)

यदि आप TET, CTET या TAIT परीक्षाओं की तैयारी कर रहे हैं और इसमें समस्याओं का सामना कर रहे हैं, तो हमारा Telegram चैनल tait_2025 आपकी मदद कर सकता है। चैनल पर हम फक्त TET, CTET और TAIT परीक्षाओं के लिए मार्गदर्शन और सहायता प्रदान करते हैं। nnहमारे चैनल में उपलब्ध विशेषज्ञ सलाह देने वाले सदस्य हैं जो आपको परीक्षा की तैयारी में मदद कर सकते हैं। वे महत्वपूर्ण संप्रेषण, पिछले वर्षों के प्रश्न पत्र और परीक्षा की रणनीति के बारे में नक्कारात्मक टिप्स साझा करते हैं।nnयहाँ तक ​​कि हम आपके सभी संदेहों और प्रश्नों का सामना करने के लिए एक समर्पित समुदाय भी बनाते हैं। इसे एक साझा मंच के रूप में उपयोग किया जा सकता है ताकि आप अपनी तैयारी से संबंधित किसी भी समस्या को हल कर सकें।nnचैनल में हम नियमित रूप से सत्र का आयोजन करते हैं, जिसमें लाइव क्लासेस, मॉक परीक्षण और समीक्षा कार्यक्रम शामिल होते हैं। यह आपकी तैयारी को समर्थित और परीक्षा परीक्षण को बेहतर बनाने में मदद कर सकता है।nnइसलिए, जल्द ही हमारे Telegram चैनल tait_2025 का साथ जोड़ें और TET, CTET और TAIT परीक्षाओं की सफलता की दिशा में आगे बढ़ने में हमारी मदद लें!

TET / CTET / TAIT

22 Nov, 09:20


AAI कार्गो लॉजिस्टिक्स & अलाइड सर्व्हिसेस कंपनी लि. मध्ये 277 जागांसाठी भरती.

शैक्षणिक पात्रता: पद क्र.3: 60% गुणांसह पदवीधर  [SC/ST: 55% गुण]

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

TET / CTET / TAIT

21 Nov, 16:56


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

TET / CTET / TAIT

21 Nov, 12:27


▪️ तलाठी भरती , अंगणवाडी विभाग, TET , पोलीस भरती , ग्रामसेवक भरती , विस्तार अधिकारी ,आरोग्य सेवक /सेविका , MPSC COMBINED , लिपिक टंकलेखन, वनरक्षक , इतर सरळसेवा भरती बद्दल

भरती बद्दल कोणती पण अपडेट्स आपल्या स्टेट्स वरती....

8888176091 हा नंबर S B ACADEMY या नावाने सेव करा व वरील नंबर वरती आपले नाव व आपला जिल्हा पाठवा.....24 तासाच्या आत अपडेट्स दिसण्यास सुरुवात होईल....


✔️ WhatsApp Group पण जॉईन केला जाईल......

मुलींच्या साठी वेगळा ग्रुप आहे....

https://wa.me/918888176091

https://wa.me/918888176091

TET / CTET / TAIT

21 Nov, 08:32


▪️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏

TET / CTET / TAIT

21 Nov, 00:54


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट🗞️

सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ मतदान.

गडचिरोली: ६९.६३% (सर्वाधिक)
मुंबई शहर- ४९.०७ टक्के (सर्वात कमी)

TET / CTET / TAIT

20 Nov, 14:27


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

TET / CTET / TAIT

20 Nov, 08:11


Comprehension

पुढील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.


कै. कृष्णाजी केशव दामले उर्फ केशवसुत यांचे जन्मस्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या मालगुंड या कोकणातल्या गावात त्यांचे सुंदर स्मारक उभारण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांचे घर, ते वापरत होते त्या सगळ्या वस्तू, त्यांचे स्वतःचे ग्रंथालय, मान्यवर कवींच्या छायाचित्रासहित काव्याचे स्वतंत्र दालन इत्यादींचा समावेश होतो. अवघे 39 वर्षांचे आयुष्य मिळालेल्या केशवसुतांनी फक्त 1 की 32 कविता रचल्या आहेत. यांची संख्या अल्प असली तरी अजूनही अनेक नामवंत लेखकांना त्यांच्या काव्याची महती सांगण्याचा का मोह आवरत नाही. त्यांच्या कवितेवर, त्यांच्या चरित्रावर चर्चा, अभ्यास करणारे 125, 130 ग्रंथ लिहिले गेले आहेत. आणि आजही त्यांच्या कवितेचे वेगवेगळे पैलू शोधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांच्या कवितेच्या अभ्यासकांनी त्यांना' आधुनिक मराठी कवितेचे जनक' असे बिरूद बहाल केले आहे. 'काव्यरत्नावली' कार श्री. नारायण नृसिंह फडणीस यांनी त्यांना 'केशवसुत' हे टोपण नाव दिले आणि केशवसुतांनी ते प्रचारात आणले. बालपणापासूनच केशवसुतांना कविता करण्याचा जो नाद लागला तो त्यांनी आमरण जपला. त्यांच्या कविता 'करमणूक', 'मनोरंजन' अशा तत्कालीन सुप्रसिद्ध नियतकालिकांतून छापल्या जात होत्या. हरिभाऊ आपटे, वासुदेवराव पटवर्धन या मर्मज्ञ लेखक, समीक्षकांनी त्यांच्या कवितेचे खूप कौतुक केले. केशवसुतांच्या मृत्युनंतर हरिभाऊंनी त्यांची समग्र कविता पुस्तकरूपाने प्रकाशित केली, आणि मित्रऋण फेडण्याचे कार्य केले
.


▪️ आमरण' या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा.

1. आमरस
2. मृत्यू
3. जन्मभर
4. मरेपर्यंत

TET / CTET / TAIT

20 Nov, 08:09


Comprehension

Read the passage carefully and choose the best answer to each question out of the four alternatives

A new study published in Nature Communications has linked short sleep lengths, daytime napping, shift work, and even long sleep lengths to an increased risk of elevated blood pressure and cardiovascular disease. The study, published in Nature Communications, is the first to demonstrate that circadian rhythm-disrupting behaviours, including shift work, have an adverse effect on blood pressure regulation. The study found that compromised sleep health or night shift work are associated with elevated blood pressure in both males and females and across all age groups. Permanent night shift workers who slept less than five or six hours were most at risk, but those working mixed shifts also showed elevated blood pressure. Sleeping for too long a period also had a disruptive effect on circadian rhythms. The optimal length of sleep for maintaining healthy blood pressure is seven hours. Too little sleep (less than seven hours) and too much sleep (anything more than seven hours) for adults also had a negative impact. Disruptions to the body's normal biological rhythms can leave the body out of sync, creating circadian strain and negative consequences. Disruption of this rhythm has significant implications for cardiovascular health outcomes.

▪️ What is the central theme of the passage?

1. Circadian rhythms have no effect on blood pressure

2. The health benefits of long sleep

3. Impact of sleep patterns on blood pressure

4. The positive effects of daytime napping on cardiovascular health

TET / CTET / TAIT

20 Nov, 08:04


SB ACADEMY


▪️ केशिका रक्त वाढणे ही केवळ एकाच थराने बनलेले असते.

▪️ श्वेत रक्तपेशी ( WBC ) आकाराने मोठ्या असतात.

▪️ साधारणतः रक्तामध्ये पाण्याचे प्रमाण 50% असते.

▪️ देवमास्याचे हदय चार कप्प्याचे असते.

▪️ यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुसे हे अव्यक्त शुद्ध करतात.

▪️ रक्तातील लोह घटक कमी पडल्यास अनेमिया हा रोग जडतो.

▪️ मानवी हृदयाच्या पंपाचे क्षमता 0.2 अश्वशक्ति HP असते.


▪️ हदय हा अवयव मानवी गर्भाशयातील सर्वप्रथम तयार होतो.

▪️ लसिका या आतड्यातून निघणारे मेद शोषून घेतात व त्यांचे फिकट पांढऱ्या पदार्थात रूपांतर करतात.

TET / CTET / TAIT

19 Nov, 14:25


🟦 SB ACADEMY Instagram Page आजच जॉईन करा.

चालूघडामोडी, नोकरीं अपडेट्स साठी अत्यंत उपयुक्त पेज


https://www.instagram.com/sagarbotaljii/profilecard/?igsh=ZDR4dWVmdHJ1aGlk

TET / CTET / TAIT

19 Nov, 13:57


छत्तीगड लोकसेवा आयोगाच्या मा. अध्यक्ष यांना CBI ने भरती घोटाळ्या प्रकरणी अटक केली. मुलगा उपजिल्हाधिकारी, सुन उपजिल्हाधिकारी, पुतण्या DySp... सबको अधिकारी बनायेगा ये फैजल 🤣

TET / CTET / TAIT

19 Nov, 11:19


🟦 अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका

परीक्षेत यश हव असेल तर सरावासाठी पर्याय उपलब्ध

▪️प्रश्न - 100
▪️वेळ - 120 मी
▪️गुण - 200 रुपये

   
  TCS पॅटर्ननुसार पेपर

▪️मराठी व्याकरण - 10 प्रश्न
▪️ English Grammar - 10 प्रश्न
▪️गणित, बुद्धिमत्ता - 20 प्रश्न
▪️सामान्यज्ञान - 20 प्रश्न
▪️एकात्मिक बाल विकास योजना व कलमे - 20 प्रश्न
▪️पोषण - 10 प्रश्न
▪️ संगणक - 10 प्रश्न

✔️  Admission Open - 8888176091 या नंबरला फी जमा करून  आपले नाव व्हाट्सअप ला पाठवावे.

▪️ फी - 222 /-

अधिक माहितीसाठी संपर्क

http://wa.me/+918888176091
http://wa.me/+918888176091

जॉईन करा -
https://chat.whatsapp.com/FKYvsgm7Ln7Fd1iMz7z75t

TET / CTET / TAIT

19 Nov, 03:00


@ICDS_CDOP_Anganwadi
अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका
Prof. Sagar Botalji

TET / CTET / TAIT

19 Nov, 00:33


बाल भिक्षेकरी

चाईल्ड लाईनन आजपर्यंत बऱ्याच बाल भिक्षेकरी मुलांचे पुनर्वसन केले आहे. कधी घरची परिस्थिती बिकट असल्याने आई-वडील मुलांना भीक मागायला पाठवितात. मुलांना पैशाचे आकर्षण असते म्हणून भीक मागितली जाते. अशा स्थितीत चाईल्ड लाईन प्रथम धाडी टाकते व यात सापडलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना समज दिली जाते. चाईल्ड लाईनने कागल, करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली येथे धाडी टाकून मुले पकडली. आता ही मुले नियमित शाळेत जातात.

@ICDS_CDOP_Anganwadi
अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका
Prof. Sagar Botalji

TET / CTET / TAIT

19 Nov, 00:31


▪️ लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्व

नोकरीच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ थांबवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. खासगी, सार्वजनिक तसेच अन्य संस्थामध्येसुद्धा ती लागू आहेत. लैंगिक चाळे आणि तक्रारी थांबवण्याची जबाबदारी संबंधित संस्थांवर तसेच कर्मचाऱ्यांवर आहे. तसेच, तक्रारींच्या झटपट निवारणासाठी प्रत्येक विभागात महिला अध्यक्षासह अर्ध्यापेक्षा अधिक महिला असणारी समिती स्थापन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

@ICDS_CDOP_Anganwadi
अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका
Prof. Sagar Botalji

TET / CTET / TAIT

19 Nov, 00:29


▪️ सुभद्रा योजना

योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थीला दोन समान हप्त्यांमध्ये वार्षिक 10,000 रुपये दिले जातील. पाच वर्षानंतर प्रत्येक लाभार्थी महिलेला 50 हजार रुपये मिळणार आहेत. या लोकांना सुभद्रा डेबिट कार्डही देण्यात येणार आहे

@ICDS_CDOP_Anganwadi
अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका
Prof. Sagar Botalji

TET / CTET / TAIT

19 Nov, 00:27


हिंदू उत्तराधिकारी

१९५६मध्ये निर्माण झालेल्या हिंदू उत्तराधिकारी कायद्यानुसार महिलांना संपत्तीमध्ये व्यापक अधिकार देण्यात आले असून स्त्रीधनाचा उपभोग घेण्याचा आणि ते धन खर्च करण्याचा अनिर्बंध अधिकार स्त्रीला मिळाला आहे. हिंदू स्त्रीला एकत्र कुटुंबाच्या संपत्तीतसुद्धा वाटणी मागता येते. स्त्री धन मिळावे म्हणून स्त्री कोर्टात खटला दाखल करू शकते. स्त्रीला मुलाप्रमाणेच वडिलोपाजिर्त संपत्तीमध्येही समान हक्क दिला गेलाय.

@ICDS_CDOP_Anganwadi
अंगणवाडी पर्यवेक्षिका व मुख्यसेविका
Prof. Sagar Botalji

12,673

subscribers

717

photos

10

videos