𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘 @geography360d Channel on Telegram

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

@geography360d


✍️Upsc/Mpsc व इतर स्पर्धा इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी भूगोल विषयाचे सर्वोत्तम चैनल.... ✍️

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘 (Marathi)

भूगोल हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे, ज्याला सर्व स्पर्धा परीक्षांत उपयोगी मानले जाते. या सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा Upsc/Mpsc व सर्व इतर स्पर्धा परीक्षांसाठी भूगोल विषयाचे सर्वोत्तम स्रोत शोधण्यासाठी '𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘' या चॅनलचा उपयोग करण्याची संधी आहे. या चॅनलवर भूगोलच्या विविध विषयांचे माहिती, मुद्दे, अद्यावत घडामोडी आणि अभ्यासक्रम विषयक माहिती उपलब्ध आहे. जसे की राष्ट्रीय आरोग्य, वनस्पतीचे प्रकार, भूगोल आणि इतर विज्ञान, भूगोल वातावरण, आकाशगंगा सर्वांच्यासाठी उपयोगी आणि महत्वाचे माहिती आहे. त्यामुळे, हा चॅनल भूगोलच्या विषयात स्पर्धात्मक परीक्षांसाठी सर्वात उत्तम स्रोत म्हणून मानला जातो.

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

28 Nov, 10:47


https://youtu.be/1xdKxNZ6Meg
https://youtu.be/1xdKxNZ6Meg
https://youtu.be/1xdKxNZ6Meg
https://youtu.be/1xdKxNZ6Meg

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

25 Nov, 13:04


https://youtu.be/2J2_Q78NsME
https://youtu.be/2J2_Q78NsME
https://youtu.be/2J2_Q78NsME
https://youtu.be/2J2_Q78NsME

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

22 Nov, 09:47


2025 वेळापत्रक

राज्यसेवा पूर्व:- 2025 28 सप्टेंबर 2025

Combined गट_ ब पूर्व:- 9 नोव्हेंबर 2025

Combined गट_ क पूर्व:- 30 नोव्हेंबर 2025

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

22 Nov, 09:46


Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

22 Nov, 09:37


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

16 Nov, 06:23


https://youtu.be/sJZcwuTLeMw?si=iHMdFLQ9Q5_X1Tfo

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

14 Nov, 15:33


📃भारत : राजकीय व प्रशासकीय नोट्स


📲आपल्या मित्रांना नक्की share करा.

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

13 Nov, 13:24


नक्की आपल्या मित्रांना share करा. 👆

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

13 Nov, 13:22


आगामी संयुक्त गट ब व गट पूर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆👆

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

12 Nov, 13:30


https://youtu.be/cpON_pDjMHE?si=SSAgCBAJHCU9D2zL

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

11 Oct, 13:28


आवर्जून भेट द्या.

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

09 Oct, 14:14


🔥🔥 परीक्षा 🔥🔥🔥

👉 1 डिसेंबर 2024 राज्यसेवा पूर्व..
👉 5 जानेवारी 2025 गट ब #combine पूर्व..
👉 2 फेब्रुवारी 2025 गट क #combine पूर्व..

शुभेच्छा 🔥🔥🔥❣️

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

07 Oct, 16:06


https://youtu.be/LoMP0K5Rv88?si=6pH8I5cKPWeR7K8v

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

07 Oct, 11:30


♦️नोबेल पुरस्कार..

👉 2024 चा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरीत्या जाहीर..

👉 Micro RNA शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांची भूमिका यातील योगदानासाठी हे दोघे पुरस्काराचे मानकरी ठरले..

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

05 Oct, 12:40


नक्की बघा 👆👆👆

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

05 Oct, 12:39


https://youtu.be/2uHrat7z38I

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

04 Oct, 06:16


🙏🙏🙏🙏

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

04 Oct, 04:17


🔥मराठी भाषेला अभिजात भाषा चा दर्जा..🔥

▪️ऑक्टोबर 2024 पर्यंत भारतातील पुढील 11 भाषांना अभिजात भाषांचा (Classical Languages) दर्जा प्राप्त झालेला आहे.
1) तमिळ (2004) T
2) संस्कृत (2005) S
3) कन्नड (2008) K
4) तेलगू (2008) T
5) मल्याळम (2013) M
6) ओडिया (2014) O
▪️2024 :
7) मराठी
8) पाली
9) बंगाली
10) आसामी
11) प्राकृत

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी पुढील 4 निकष लावले जातात :
1) भाषेच्या साहित्याचा इतिहास हा किमान
1500-2000 वर्षे प्राचीन असावा.
2) हे साहित्य महत्वाचे, मौल्यवान असावे.
3) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे, ती
कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी.
4) सध्याच्या भाषेपासून स्वरुप वेगळे असावे.

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

02 Oct, 16:13


https://youtu.be/Q1-BX1p2b_w?si=2fyXmd_99Rw99yUO

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

26 Sep, 15:52


https://youtube.com/shorts/W3jIOP3D-6w?feature=share

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

26 Sep, 12:54


जा.क्र. 121/2023 राज्य सेवा मुख्य परीक्षा-2023 या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

23 Sep, 12:02


राज्यसेवा 1 डिसेंबर

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

23 Sep, 12:02


जा.क्र. 414/2023 कृषि सेवेतील पदांचा महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये समावेश करण्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दिनांक 1 डिसेंबर, 2024 रोजी आयोजित करण्यात येईल. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

20 Sep, 12:20


जा.क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी ऑक्टोबर २०२४ ऐवजी डिसेंबर २०२४ मध्ये घेण्याचे नियोजित आहे. शारीरिक चाचणीच्या आयोजनासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

17 Sep, 16:33


कृषी जागा राज्यसेवेत add होऊन जाहिरात Revised होईल, परंतु निवडणूक आणि आचारसंहितेमुळे शासकीय कर्मचारी उपलब्ध असतील त्यावेळीच राज्यसेवा पूर्व परीक्षा होण्याची शक्यता आहे...

Most probably नोव्हेंबर end किंवा डिसेंबर 1st week..

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

12 Sep, 14:49


नक्की like करा 😊

𝗚𝗘𝗢𝗚𝗥𝗔𝗣𝗛𝗬 𝟯𝟲𝟬 𝗗𝗘𝗚𝗥𝗘𝗘

12 Sep, 14:49


https://youtube.com/shorts/J_O8HDP0W5s?si=tkjzQeXdOgsTlTBv

1,643

subscribers

466

photos

19

videos