🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™ @mpscexpected Channel on Telegram

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

@mpscexpected


🙇🏻‍♀️HARDwork on your SMARTness🙇🏻‍♂️

🟢 जाहिरातीसाठी संपर्क 👉 @askd10

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™ (English)

Are you ready to excel in your studies and career? Look no further than the 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™ Telegram channel! This channel, with the username @mpscexpected, is dedicated to helping you work hard on your smartness. With a focus on education, self-improvement, and personal development, this channel provides valuable resources, tips, and guidance to help you reach your full potential. Whether you are a student preparing for exams, a professional looking to enhance your skills, or simply someone who wants to expand your knowledge, this channel is for you. Join the 🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝™ community today and embark on a journey towards success and growth. Let's work together to unlock your true potential and achieve your goals. Don't wait, join us now and start your path to a brighter future!

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Feb, 13:41


📍Radio MPSC संपूर्ण कोर्स चे Details
https://ntyusl.courses.store/?utm_source=tutor-app&utm_medium=tutor-website-share&utm_campaign=app-home-banner

📍मराठी व्याकरण Videos
https://ntyusl.courses.store/414195

📍 मराठी Vocab
https://ntyusl.courses.store/413823

📍इतिहास
https://ntyusl.courses.store/413971

📍भुगोल
https://ntyusl.courses.store/413972

📍Polity
https://ntyusl.courses.store/414026

📍अर्थशास्त्र Economics
https://ntyusl.courses.store/414025

📍HRD Audios & PYQs
https://ntyusl.courses.store/549394

📍2025 Prelims Integrated Batch
https://ntyusl.courses.store/628140

📍राज्यसेवा मुख्य कायदे बॅच
https://ntyusl.courses.store/438456

📍CSAT Maths Reasoning PYQ Combine B & C
https://ntyusl.courses.store/421050

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Feb, 12:45


🌸 RS Expected Cutoff 118... बघू सट्टा बसतोय का... 💀💀💀

✍️Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Feb, 12:18


🌸 Combine Group B 2024 Expected Cutoff

Open General 59 ± 2

✍️Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Feb, 07:21


#Advt.

🚩शिवजयंती निमित्त Special Offer

🎯MPSC Combine Group C
PYQS विश्लेषण बॅच

#Target_4May

▪️आयोगाच्या Group B & C च्या मागील 10 पेपर्सचे सखोल विश्लेषण..
▪️2018 ते 2023 या 6 वर्षांचे PYQS चा समावेश
▪️प्रश्नांच्या माध्यमातून Topic ची Smart Revision
▪️Logical Approach आणि Elimination technique चा प्रभावी वापर
▪️प्रश्न सोडवण्याच्या Tricks सांगुन Approach building केली जाईल
▪️एकूण 35 तासांचे Video Lectures

₹449 ची बॅच ₹190 ला..

ऑफर फक्त आजच्या दिवसच....

🙋कुपन कोड ची गरज नाही..
डायरेक्ट मूळ फीस कमी केली आहे..

🌐Apps Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.awdaax.sugwud

📲 बॅचबद्दल संपूर्ण माहिती 👇👇
https://youtu.be/XlbvpEgUmJw?si=evgGKs0SjRd9gubc

☎️Contact
https://wa.me/919595221584

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

19 Feb, 13:39


🔥 संपूर्ण मराठी व्याकरण 🔥

Batch validity - 6 months

Watchtime - 3 times

Demo Lectures App वर उपलब्ध

Workbook प्रिंट काढता येईल.

  मराठी व्याकरणाचे सोप्या भाषेत आणि आकर्षक पद्धतीने Decoding

45+ ची हमी - मराठीचे 50 प्रश्न 20 मिनिटात सोडवण्यासाठी अत्यंत फायदेशीर

प्रत्येक घटकानंतर आयोगाने विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश..

  Confused घटक,नियम व शब्दसिद्धीमधील विविध भाषेतील शब्द Memorization Techniques च्या माध्यमातून कायमचे लक्षात राहणार..

Workbook ची मांडणी अशी केली आहे की ज्यामुळे आपल्या Silly Mistake होणार नाहीत.

कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त output.. No फाफटपसारा फक्त परिक्षाभिमुख..

Coupon code - 19FEB

मार्गदर्शक -STI राजेंद्र वाबळे सर ( निवड - PSI व STI )

📱 ॲप लिंक :- 
https://play.google.com/store/apps/details?id=com.mdihte.xnlnhy


📱Telegram -
@Marathimay

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 13:52


🌸 लावा रे GML लवकर... हॉटेल वाला विचारतोय लावू का थाळी...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 13:49


🌸 कुलूप तोडा... GML सोडा...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 13:23


🌸 मजूर मेला तरी हरकत नाही...

परंतु GML आजच आली पाहिजे...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 13:17


🌸 आयोगराव 2 नच मिनिट थांबा GML टाकू नका...

आलोच तोंड हातपाय धुवून...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 12:40


🌸 सर्वांनी खराब झालेले Tshirt परिधान करून घ्यावे...

लवकरच... 🔥

राडा होणार... पोरं नाय ऐकणार... 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 08:30


शिजत आहे... Wait करा... 🔥 🔥 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 07:10


Loading... 🔥 🔥 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Feb, 06:00


#GML

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

10 Feb, 13:29


गमल उद्याच... 🔥 🔥 🔥

लावा ताकद... 🔥 🔥 🔥

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

10 Feb, 13:19


🌸 केस Db वर... पोरं Dj वर...

राडा होणार... पोरं नाय ऐकणार...


🔥 🔥 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

03 Feb, 13:50


🌸 चालू घडामोडी ची बॅच घेणाऱ्या एका सर चा कालच्या पेपर मधे चालू घडामोडी मध्ये काटून छाटून सव्वा एक स्कोअर येत आहे म्हणे... 💀

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

02 Feb, 07:00


🌸 Expected Cutoff Grp B 2024

प्राथमिक अंदाज

Open Male 52+

✍️ Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Jan, 16:08


🌸 Combine कार्यकर्ते उद्या Polity ची Revision करा... आणि Exam मध्ये Polity Section पासून पेपर सोडवायला चालू करा... फायद्यात राहाल...

✍️ Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

28 Jan, 07:50



🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

26 Jan, 16:38


छावा ट्रेलर खतरनाक... 🔥 🔥 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

25 Jan, 12:23


संधी सोडू नका...💯
अभ्यास झाला आहेत आता MCQ सोडवा.... Combine Prelims मध्ये यातीलच question दिसतील... एक चांगला निर्णय तुम्हाला prelims पास होण्यास मदत करू शकतो...
आज offer फक्त 21 रूपये = 21 रुपये म्हणजे fkt 2 चहा...कशाचा विचार करता...जॉईन करा आणि practice करा....


ज्यांनी काहिच केले नाही त्यांनी नक्की घ्या

Current affairs MCQ quiz batch...

✔️.बॅच MCQ format मध्ये असेल आणि शक्य त्याठिकाणी explanation दिले जाईल

✔️. Question मार्फत सर्व Revison होईल.

✔️.  सर्व प्रकारचे fact cover केले जाईल...

✔️.रोज टॉपिक नुसार =800 MCQ 💥

✔️. प्रत्येक टॉपिक वर question तयार आहेत...

Quality सोबत अजिबात compromise नाही ✔️✔️

Fees 21 रू फक्त 💥🔥

🔥 आतापर्यंत 1100+ addmission पूर्ण 🔥 

🔥Admission चालू आहे .... लिमिटेड admission घेतले जतील....
For Admission 🎟️ 👇खालील id वर massege करा


@pm2255
@Spatil005


📩 अधिकमाहिती साठी आपला official group join करा 👇
https://t.me/mpscmasterm
https://t.me/mpscmasterm
https://t.me/mpscmastermď

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

24 Jan, 06:04


TPI वाला म्हणे... 🗝️ Coming Soon... 😅

ग्रुप च रूपांतर लवकरच Topper MPSC/ जलवा MPSC मध्ये झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नये...

म्हणे विद्यार्थांच्या भावनांशी खेळु नका...

लोका सांगे भ्रम्हद्यान... 😅

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

23 Jan, 13:17


Hall Ticket आले आहेत... 🔥

बघा दोघांचं एकच सेंटर आल आहे का ते... 👀

टमाटर गँग Target 1k टमाटर...

लावा ताकद... 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

23 Jan, 12:54


टमाटर गँग... 500 टमाटर झाले पाहिजेत...

लावा ताकद...
🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

23 Jan, 09:36


🌸 क्लर्क कार्यकर्ते थोडा संयम ठेवा... एकदा कोर्ट ने निकाल लावला की आयोग 5G च्या Speed ने बाकी कार्यक्रम उरकेल... 2 महिन्याच्या आत Joining Letter हातात पडतील....

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

23 Jan, 02:50


🌸 गुरुवार - आयोगाचा आवडता दिवस...

Final Key... 🔥

Hall Ticket...
🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

22 Jan, 15:50


7 Que... 👀

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 16:02


अरे टमाटर तोंडाच्यांनो... 😅

Er ची जीभ काळी आहे बर... 👀

ओम भट स्वाहा केलं की... GML मधुन रातोरात बाहेर फेकला जाल... पुन्हा म्हणाल सांगितलं नाही... 😅


सावधान रहे... सतर्क रहे...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 15:48


टमाटर तोंडाच्या Emoji गँग चा राग पाहून College मधील एक मुहावरा आठवला...

ज्याला येतो राग... 😅

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 13:04



🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 12:55


FSO GML आली...

आता नंबर कारकून चा.... 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 04:43


ReadPYQ ❇️ शेवटच्या आठवड्यात कॉन्फिडन्स टिकवण्यासाठी....
हा कुपण कोड वापरून वाचून घ्या PYQ...


त्यात ॲप्रोच ट्रिक्स टिप्स सगळ आहेच...

सोबत १ तासात १०० प्रश्न कसे होऊ शकतात?

किती Attempt असावा?याचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकाल एवढे बोलबच्चन दिलेले आहेत..

Maths Reasoning साठी सुध्दा वापरू शकता.


लिंक खाली देतोय👇
📍PYQ
https://ntyusl.courses.store/456260

📍Maths Reasoning PYQ
https://ntyusl.courses.store/421050

📍2025 Yearbook Audios
https://ntyusl.courses.store/445437

❇️ Download Radio MPSC App ❇️
By STI Chandrakant Patil


🚨 integrated Course Combine Prelims All Subjects 🚀
https://ntyusl.courses.store/548467
Fees 👉 700Rs only....

😉एकदा ऐका, मगच जॉईन करा 🚨

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 03:52


📌 लेखा कोषागार भरती 2024 Form भरून घ्या... Post चांगली आहे...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

21 Jan, 03:47


📌 राज्य निवडणूक आयुक्त पदी दिनेश वाघमारे...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Jan, 14:05


#Advt

🔥🔥199₹ ची बॅच केवळ... 21₹ 🔥🔥
Current affairs MCQ quiz batch.........



Current affairs MCQ quiz batch...

✔️.बॅच MCQ format मध्ये असेल आणि शक्य त्याठिकाणी explanation दिले जाईल

✔️. Current affairs चे सर्व संभाव्य प्रश्न टाकण्यात येईल

✔️. Question मार्फत सर्व Revison होईल.

✔️.  सर्व प्रकारचे fact cover केले जाईल...

✔️.रोज टॉपिक नुसार 40 MCQ = 40×20= 800 MCQ 💥

✓ आता परंत topicwise 600 MCQ पूर्ण झालेत. पुढच्या 4 दिवसात आजून टॉपिक wise 200MCQ होतील

✓  अगोदर झालेले MCQ   परत सॉल्व्हड करता येतील.

✔️. Combined साठी संभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न घेण्यात येतील....

✔️. प्रत्येक टॉपिक वर question तयार आहेत...

मुलांना Quality पाहिजेत आणि ती आपण देतो💯... फक्त प्रश्न सोडवण्या पेक्षा quality प्रश्न सोडवा...आणि आपला result कायम करा.....💯

Quality questions आहेत
आपल्या official group ला Join kara👇
For more information join
https://t.me/mpscmasterm
https://t.me/mpscmasterm
Quality and Quantity दोन्हीवर भर....

🔥🔥फक्त 21 rupees 

😊Batch free च ठेवणार होतो...पण free भेटल की किंमत नसते त्यामूळे नाममात्र fees ठेवत आहोत.... त्यामुळे serious अभ्यास करणारी मुलेच जोडली जातील.....🔥🔥

Quality सोबत अजिबात compromise नाही ✔️✔️

Fees 21 रू फक्त 💥🔥

🔥 आतापर्यंत 800+ addmission पूर्ण 🔥 

🔥Admission चालू आहे .... लिमिटेड admission घेतले जतील....
For Admission 🎟️ 👇खालील id वर massege करा

@pmore33
@ShreeRpatil

🔔 Note✔️👇
आपल्या official channel वर combined pre 2024 🅟︎ℝ𝔼ℂ𝔻𝔼ℂ𝕋𝕀𝕆ℕ 🅢︎𝔼ℝ𝕀𝔼𝕊 चालू आहे... ती सर्वांसाठी free आहे.... सर्व subject चे prediction question आणि संबधीत डेटा टाकला जात आहे...🔥
🎯Combined 70+

📩 अधिकमाहिती साठी आपला official group join करा 👇
https://t.me/mpscmasterm
https://t.me/mpscmasterm
https://t.me/mpscmasterm

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Jan, 13:57


10 कचोरी DBT...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Jan, 13:40


टमाटर तोंडाची टोळी ग्रुपला जास्तच सक्रिय झाल्याचं दिसत आहे... 😅

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Jan, 12:59


अनुराग भाऊ यांनी कार्यकर्त्यांसाठी शेगाव कचोरी च नियोजन केल्या बद्दल त्यांचे आभार...

अनुराग भाऊ अमर रहे...

हमारा नेता कैसा हो...

10 QR पाठवा...


👉 @askd10

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

18 Jan, 11:18


कार्यकर्ते जास्तच नाराज दिसत आहेत...

जाऊद्यात चहा Cancel आजचा...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

18 Jan, 07:52


कार्यकर्ते लईच रागावले दिसतायत Er वर...

काय विषय आहे नक्की... 👀

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

18 Jan, 06:33


🌸 आज संध्याकाळी चहा पाणी च नियोजन करू...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

12 Jan, 09:14


🌸 Case DB वर येणार... Dolby वाजणार...

राडा होणार... पोरं नाही ऐकणार... 🔥


Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

12 Jan, 06:19


मंगळवार / बुधवार ... 🔥🔥🔥

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

09 Jan, 04:27


🌸 Order पडणार... गुलाल उधळणार...

राडा होणार... पोरं नाही ऐकणार...

# कोणत्याही क्षणी

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

07 Jan, 11:03


🌸 Adv गँग उद्या जोर लावा...

Clerk Result मुळे सगळे कार्यकर्ते Online असतील... 😅

गिऱ्हाईक जोरात आहे... 👀


@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 08:58


🌸 बेरोजगारीचे शेवटचे 2 दिवस Enjoy करून घ्या... पुन्हा चान्स मिळणार नाही...

8 जानेवारी... THE END... 🔥


Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 07:40


आयोगाचे 7 लोक उपस्थित...

Thala For The Reason...
🔥🔥🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 07:32


आयोगाचा सुपला Shot... 🔥🔥🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 07:30


Ready Steady Go... 🔥🔥🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 06:02


🌸 कडक इस्त्रीच्या कपड्यांसह आयोगाची टीम MAT मध्ये दाखल...

....होणार आयोग नाही ऐकणार...
.

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 03:57


🌸 5 हजार मेंबर्स कमी झाले तरी चालतील...

परंतु आपल्या सगळ्या क्लर्क कार्यकर्त्यांचे गुलालाचे Status ग्रुप ला टाकणार...


वादा है आपसे...

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 03:45


🌸 आमचा/आमची/आमचे....... यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (mpsc तून) घेण्यात आलेल्या परीक्षेतून 'महसूल सहायक' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन... 💐💐💐

Background Music - आले तुफान किती/हार जीत ही लपंडाव ही...

लवकरच... 🔥


Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 03:35


15 चहा + क्रीमरोल DBT...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

06 Jan, 03:07


🌸 आपल्या ग्रुप चे कार्यकर्ते Anurag दादा यांनी त्यांच्या वाढदिवसा निमित्त कार्यकर्त्यांसाठी चहा + क्रिमरोल च नियोजन केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐

15 QR पाठवा 👉 @askd10

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

05 Jan, 14:49


# myata chya kheta band...

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

05 Jan, 11:47


🟣PDF मध्ये दिलेल्या सर्व topics चे seprate PDF
🟣149 Topics = 149 PDF
🔴 फक्त लढण्याची नाय जिंकण्याची तयारी.🔥
🔴 परीक्षा कोणतीही असो सरावा शिवाय पर्याय नाही📝


📳 संपर्क :
https://wa.me/919326474743

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

04 Jan, 14:02


🌸 भगवान के घर देर है, अंधेर नहीं...

भगवान समय के साथ सब कुछ देते हैं, समय आने पर भगवान हमेशा मनुष्य के साथ होते हैं, और भगवान मेहनत करने वालों को फल देते हैं...

#Clerk
#January6

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

04 Jan, 11:02


🌸 क्लर्क 2023 परीक्षा MAT केस...

40 आणी 57 नंबर ला केस...

6 जानेवारी 2025 ला सुनावणी...

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

03 Jan, 13:44


#Forwarded

याचिका क्र...
1 to 5 (same case ahet)

21-24
27-30
33-38
40-41
51-56

ह्या याचिका एकमेकांत मर्ज आहेत..
त्यामुळे आपला विषय no. 57 to 60 असला तरी hearing ला जास्त लेट होणार नाही....


#SkillTest
#MAT

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

03 Jan, 04:51


SBI Bank वाले लवकर कामाला लागले आज...

Bday निमित्त चहा नाष्टा वाटप कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी करण्यात येईल...


Er.

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

02 Jan, 17:26


🌸 कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव 6 जानेवारी पर्यंत शांत बसतो एकदम... No Prediction... No वातावरण तापविंग... No लावा ताकद...

एकदम...

चीन टपाक... डम डम...

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

02 Jan, 10:28


सर्व परीक्षा Economics/ राज्यसेवा मुख्य GS4 Sample notes🚨

⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️

📱Join 📱
https://t.me/MPSCEcnomicsTricks

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

02 Jan, 10:28


🚨 राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-4 अर्थशास्त्र व अर्थव्यवस्था बॅच + फ्री 😀 ⭐️GS4 पुस्तक 2024 🚨

📣राज्यसेवा 2023 च्या मुख्यपरीक्षा GS-4 Economics चे 105 पैकी 90+ प्रश्न आपल्या नोट्समधून.⭐️ 👏Proof 🔽
https://tinyurl.com/4b355wtx

😀सर्वात कमी फी: ₹1051(आज रात्री 12 पर्यंत फक्त) नंतर ₹1999 (मार्केट मधील fees: ₹3 ते 4 हजार)

❤️Views: Unlimited 👀

📖Sample Lecture PDF लिंक:⭐️
https://t.me/MPSCEcnomicsTricks/1022

💜⭐️ 250-300 pages मध्ये GS4 पूर्ण✔️

🌐Demo Lectures:
https://youtube.com/playlist?list=PLGsC_fG4K0qUfdVacTNDLSGfMfRVWBkUK&si=3C4z92TS9HzQllVf

⭐️ एका आठवड्यात बॅच पूर्ण पाहून + रिविजन होते👍

💥⭐️GS4 पुस्तक/बॅच फीडबॅक : https://t.me/MPSCEcnomicsTricks/1147?single

https://t.me/MPSCEcnomicsTricks/1150?single

📱बॅच जॉईन करण्यासाठी Link:
https://dreampostacademy.akamai.net.in/new-courses/21-mpsc-gs4-2024 ⭕️

📱Android App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.eypdkf.wmavyy

📱 Channel⭐️:
https://t.me/MPSCEcnomicsTricks

☎️ Free GS4 मार्गदर्शन Call:
+917559221894

😀Queries:
@Dream_Post_Official

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Jan, 17:15


🌸 काही कार्यकर्ते तर रोज सकाळी आणि संध्याकाळी QR पाठवून देतात आणि म्हणतात चहा द्या आम्हाला...

आरे बाबांनो चहा वाला नाही रे मी... 😅

ग्रुप ला जेंव्हा मेसेज टाकेल तेंव्हाच QR पाठवत जा
... अन्यथा QR जप्त केले जातील...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Jan, 16:55


कालचे बाकी 11 भेळ/ पाणीपुरी + चहा वाटप Done...

एवढ्या रात्री भेळ/ पाणीपुरी चे गाडे शोधत फिरू नका... उद्या जा निवांत... 😅

Admin Fund बाकी -

1000 - 440 = 560

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Jan, 12:22


🌸 2025... वर्ष उत्साहाचे... वर्ष क्लर्क कार्यकर्त्यांचा विवाहाचे...

राडा होणार... Result येणार... 36 गुण जुळणार... पोरांचे संसार थाटनार...

लावा ताकद...

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Jan, 07:31


🌸 Pratiksha Madam Canal Inspector यांनी नवीन वर्षानिमित्त Admin Fund मध्ये रुपये 200 जमा केले आहेत... त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार...

Admin Fund एकूण जमा -

800 + 200 = 1000

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Dec, 18:34


🌸 ꫝꪖρρꪗ ꪀꫀ᭙ ꪗꫀꪖ᥅ 🌸

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Dec, 15:23


चला मारतो पंगत आता... 🍗

#Happy31st

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Dec, 13:52


20 भेळ/पाणीपुरी + चहा...

Transaction Limit संपल्याने बाकी Payment करता आले नाहीत...

बाकी 11 QR save आहेत... उद्या वाटप होऊन जाईल...

आज रोजी Admin Fund बाकी -

1600 - 800 = 800

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Dec, 10:52


तलाठी भाऊसाहेब योगेश यांनी Admin Fund मध्ये रुपये 200 जमा केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार...

कार्यकर्त्यांसाठी Er ने निधी खेचून आणलाय...

Admin Fund एकूण जमा

1400 + 200 = 1600

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Dec, 04:52


🌸 आज संध्याकाळी Admin Fund मधुन चहा + नाष्टा ची सोय करण्यात येईल...

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Dec, 02:53


🌸 Priyanka Madam यांनी आपल्या तलाठी च्या झालेल्या पहिल्या पगारातून कार्यकर्त्यांच्या चहा पाण्या साठी Admin Fund मध्ये रुपये 200 जमा केलेले आहेत...

Madam चे मनापासून धन्यवाद... 🙏

(लाडक्या बहिणींनो शिका जरा... #1500 🙊)

Admin Fund जमा 1200 + 200 = 1400

चला सकाळी सकाळी भवानी झाली...


@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

30 Dec, 15:40


अंग्रेज चले गये...

Really... ?


#BiharStudents

✍️Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

30 Dec, 13:40


🌸 Combine कार्यकर्ते जागावाढ साठी प्रयत्न करा...

भरघोस यश मिळेल...

विशेषतः PSI...


Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

30 Dec, 06:49


🌸 Admin Fund मधे 1200/- रुपये जमा झाले आहेत...

उद्या 31st ला काय नियोजन करायचं ते सांगा...

👉 @askd10

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

29 Dec, 10:12




@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

29 Dec, 08:00


भाऊंचा पेपर सुटला का... 🙃

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

27 Dec, 08:40


🌸 कार्यकर्ते... Troll केल्यावर FIR ची भीती दाखवणाऱ्या Admin लोकांना बिनधास्त नडा आता... 😅

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 17:41


शिंदे, फडणवीस - महायुतीच्या 200 जागा यायला पाहिजेत...

दादा (मनात) - नको नको... 145-150 बस झाल्या...

शिंदे, फडणवीस - महाविकास आघाडीच्या फक्त 100 जागा यायला पाहिजेत...

दादा (मनात) - नको नको... 130 ते 135 तरी यायला पाहिजेत...

राडा होणार दादा नाय ऐकणार...
😅

#KingMaker

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 17:19


पलुस कडेगाव - विश्वजीत कदम (पंजा)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 17:17


तासगाव - रोहित पाटील (तुतारी)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:24


पाटण - शंभूराज देसाई (धनुष्यबाण)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:20


लईच तुतार्या झाल्या राव... काय कळेना...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:15


पारनेर - राणी लंके (तुतारी)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:14


अहिल्यानगर - संग्राम जगताप (घड्याळ)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:12


याठिकाणी स्थानिक MPSC कार्यकर्ते विक्रम सावंत (पंजा) येयील अस बोलत आहेत... शेवटच्या दिवशी वातावरण फिरल म्हणे...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:09


नाशिक पूर्व - गणेश गीते (तुतारी)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:07


महाड - भरतशेट गोगावले (धनुष्यबाण)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 16:00


सातारा - शिवेंद्रराजे भोसले (कमळ)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 15:59


फलटण - दीपक चव्हाण (तुतारी)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 15:29


लईच मनावर घेतलं वाटत पोरांनी... 😅

TV वरील Exit Poll च टेन्शन घेऊ नका...

Keep Calm And Trust Er's Prediction
... 😇

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 15:20


MPSC वाले रोहित पवार आणि अभिमन्यू पवार विजयी होतील...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 15:02


🌸 23 तारखेला अजित दादा Not Reachable झाल्यास आश्चर्य वाटायला नको... 😅

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 15:00


शिरूर हवेली - अशोक बापू पवार ( तुतारी)

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

20 Nov, 14:58


बारामती/परळी - दोन्ही घड्याळ अथवा दोन्ही तुतारी

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

17 Nov, 06:16


सर्वांचे लक्ष लागलेल्या मतदारसंघामध्ये...

...सूर्यास्त होऊन बहुदा नवीन 'युगा' चा आरंभ...

#Election
#Powe

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

16 Nov, 17:44


वरील प्रश्न आणि पुढे येणारे प्रश्न हे Combine B/C 2024 च्या दृष्टीकोनातून टाकत आहे...

Revision Type Que आहेत... सटा सट वार करत चला...

काही प्रश्नानं मध्ये तुमचा टप्प्यात कार्यक्रम केला आहे ते कळलंच असेल एव्हाना...


Syllabus नुसार प्रत्येक विषयाचे प्रश्न पुढे पुढे जात राहतील...

रोज खेळा... रोज जिंका...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

13 Nov, 02:58


6 pm... 🔥

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

12 Nov, 15:15


20 नोव्हेंबर संध्याकाळी 6 वाजता...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

12 Nov, 14:06


🌸 उद्या MAT मध्ये सुनावणी होऊन नक्कीच काहीतरी सकारात्मक घडेल असं वाटतं...

Contempt Gone... GML ON...

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

31 Oct, 06:35


🪔 ꫝꪖρρꪗ ᦔ꠸᭙ꪖꪶ꠸ ꪻꪮ ꪖꪶꪶ 🪔

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

26 Oct, 14:31


🌸 आयुष्य खूप सुंदर आहे...

फक्त...

अंगाला मोती साबण लागण्याआधी... GML लागली पाहिजे...

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

26 Oct, 06:52


युद्धारंभ... लवकरच... 🔥🔥🔥

राडा होणार... पोरं नाय ऐकणार...


#Diwali

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

22 Oct, 14:06


क्लर्क सॉरी महसूल सहाय्यक गँग Relax...

जो होगा देखा जायेगा...


@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

19 Oct, 17:53


🌸 तुम्ही काढलेल्या महत्वाच्या नोट्स चा एक Set Xrox करून ठेवत चला... कधी कोणावर कोणती वेळ येईल सांगू शकत नाही... एखादे पुस्तक हरविल्यास ते नवीन घेता येयील परंतु एखाद्या नोट्स हरविल्यास अथवा थंडी मध्ये लायब्ररी मालकाने शेकोटी साठी वापरल्यास त्या पुन्हा काढणे अथवा त्या दर्ज्याच्या काढणे शक्य होत नाही... आणि पुन्हा काढण्याचा मूड देखील होत नाही...

# धूरझाला अभ्यासिका

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

12 Oct, 10:21


🌸 आज बऱ्याच दिवसातून दसऱ्यानिमित्त कार्यकर्तीला वॉशिंग सेंटर ला नेऊन आंघोळ घातली...

वाटल होत देडसो रुपया लेगा... पण 250 रुपये घेतले राव... 😅

लईच महागाई वाढलीय...

क्लर्क गँग S6 - S8 च मनावर घ्या बरका... नाहीतर...

Office सुटल्यानंतर Part Time 6 ते 8 मंदिरा बाहेर बसावं लागू शकत... 👀

सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा... 💐💐💐

Btw ते पुस्तक पूजन करताना सोबत एखादी MAT Order ची Xrox पण ठेवून द्या... झाल काम तर ठीक... नाहीतर पंखाबाबा लड्डू मुत्त्या ची Appointment घ्यायला मोकळे...

#RIPTaTa

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

11 Oct, 14:18


सिंहगड, पुणे ❤️

पुण्यातील कार्यकर्ते सिंहगड ला चक्कर मारून या... मस्त मोहोल आहे...

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

04 Oct, 13:14



🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

04 Oct, 04:05


🌸 Clerk GML आली तर आजच... नाहीतर MAT सुनावणीनंतर...

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

03 Oct, 03:39


🌸 भाजपचे हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करून तुतारी हाती घेतील...

त्यामुळे यंदा दत्ता मामा भरणे (घड्याळ) Vs हर्षवर्धन भाऊ पाटील (तुतारी) यांच्यात इंदापूर मतदार संघासाठी महाराष्ट्रातील सर्वाधिक चुरशीची लढाई पाहायला मिळू शकते...


@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

02 Oct, 13:28


🌸 उद्या पासून कार्यकर्ते रात्री मेस ला उशिरा आले तर काकूंनी समजून जावं...

कार्यकर्ते दांडिया पाहायला गेले होते...


#नवरात्री
#अयो... मेस बंद झाली

Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

02 Oct, 11:42


🌸 Clerk GML कधी लागेल ?

30 सप्टेंबर रोजी Skill Test Result कार्यालयीन वेळे नंतर म्हणजे 6pm नंतर लावण्यात आला... जे की MAT मध्ये सुनावणी दुपारीच पार पडली होती... जर Skill Result तयार असता तर तो लगेच दुपारी लावण्यात आला असता...

परंतु Result 6pm नंतर लावला याचा अर्थ Result तयार करण्याची Process पूर्ण झाली नव्हती... ती पूर्ण करून 7 च्या आसपास Result लावला... याचा अर्थ असा की 30 तारखेला वेळेअभावी फक्त Skill Result तयार करू शकले...

1 तारखेला GML तयार करणे हाती घेतले असावे. ती काही प्रमाणात तयार झाली पण असावी... 2 तारखेला सुट्टी असल्याने राहिलेले बाकी काम कदाचित उद्या पूर्ण करून GML उद्या अथवा परवा लावून टाकतील असे वाटते... माझ्या मते तरी GML आणि MAT तारीख चा काही संबंध नसावा...


Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Oct, 13:11


🌸 Clerk Preference निवडताना 2 Basic गोष्टी लक्षात ठेवा...

जर पुढे अभ्यास करायचा असेल आणि Clerk पेक्षा Better दुसरी पोस्ट निघू शकेल असा थोडाफार Confidence जरी असेल तर SBI बँक सारखे कामाचा Load नसलेले (असला तरी घेत नाही) आपल्या जवळचे प्राधिकरण निवडावे...

जर पुढे अभ्यास करण्याची इच्छा नसेल अथवा अभ्यास केला तरी Post निघेलच अशी शाश्वती नसेल त्यांनी जास्त वर्दळ असलेले जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणचे प्राधिकरण निवडावे. जेणेकरून या ठिकाणी तुम्हाला खूप काही शिकायला मिळू शकेल. तसेच Toll वर गाडी न सोडल्यास, Signal ला गाडी पकडल्यास एका फोन वर गाडी सोडण्याईतपत चांगले Contact तयार होऊ शकतील...


Er.

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Oct, 13:11


Clerk Pune सर्व प्राधिकरण एकाच Pdf मध्ये...

बाकी जिल्ह्यांचे प्राधिकरण पण अशाच प्रकारे एका Pdf मध्ये लवकरच उपलब्ध करून देईल...

@MpscExpected

🄼🄿🅂🄲 𝐄𝐱𝐩𝐞𝐜𝐭𝐞𝐝

01 Oct, 03:57


🌸 आयोग Joining वगळता बाकी सर्व गोष्टींचा कार्यक्रम निवडणुका आधीच उरकून घेईल अस वाटत...

Joining ची Process बहुदा जानेवारी पासून सुरू होऊ शकते...

Skill पास सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून अभिनंदन... 💐💐💐

Er.

@MpscExpected

11,795

subscribers

854

photos

71

videos