महानगरपालिका भरती @mahanagarpalika2024 Channel on Telegram

महानगरपालिका भरती

@mahanagarpalika2024


महानगरपालिका भरती 2024 (Hindi)

महानगरपालिका भरती 2024 नामक चैनल का स्वागत है! यह एक टेलीग्राम चैनल है जो भारत में आगामी 2024 में होने वाली महानगरपालिका चुनावों से संबंधित सभी महत्वपूर्ण समाचारों और अपडेट्स को साझा करने के लिए बनाया गया है। इस चैनल का उद्देश्य चुनाव से जुड़े लोगों को सूचित और जागरूक रखना है ताकि वे सही निर्णय ले सकें। यहां आपको पार्टी के नाम, पार्टी द्वारा उम्मीदवारों की सूची, चुनाव की तारीखें और अन्य महत्वपूर्ण सूचनाएं मिलेंगी। चैनल में शामिल होने के लिए आपको तुरंत महानगरपालिका भरती 2024 चैनल को subscribe करना होगा ताकि आप सभी अपडेट्स को सीधे अपने फोन पर प्राप्त कर सकें। इस चैनल में जुड़कर आप राजनीतिक मामलों की गहराई तक समझ सकेंगे और सही निर्णय लेने में मदद मिलेगी। अगर आप भारत में होने वाले महानगरपालिका चुनावों से संबंधित सभी ताज़ा जानकारी चाहते हैं तो महानगरपालिका भरती 2024 आपके लिए सही चैनल है। इस चैनल के माध्यम से आप चुनाव में जुड़े रहेंगे और सही निर्णय लेने के लिए आपको सहायता मिलेगी।

महानगरपालिका भरती

19 Nov, 07:14


🔷 जलसंपदा विभाग 🔷
प्रलंबित कनिष्ठ अभियंता जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येणार असल्याची माहिती.

@civilbulletins

महानगरपालिका भरती

18 Nov, 13:26


🔷 महाराष्ट्रातील महत्त्वाचे पुरस्कार व विजेते :

▫️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 - आप्पासाहेब धर्माधिकारी

▫️महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 - अशोक सराफ

▫️विंदा करंदीकर जीवनगौरव 2022 - प्रा. चंद्रकुमार नलगे

▫️लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2023 - आशा भोसले

▫️विष्णुदास भावे गौरवपदक -
प्रशांत दामले

▫️दया पवार पुरस्कार - डॉ. गणेश देवी

▫️पुण्यभूषण पुरस्कार - डॉ. मोहन आगाशे

▫️केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक - डॉ. माधव गाडगीळ

▫️लतादीदी पुरस्कार 2023 - पं. सत्यशील देशपांडे

▫️मराठवाडा भूषण - डॉ. रमण गंगाखेडकर

▫️डॉ. भीमराव आंबेडकर अवॉर्ड 2023 - रामदास आठवले

▫️दादा कोंडके समाजभूषण पुरस्कार 2023 - डॉ. नीलेश साबळे

▫️आचार्य अत्रे पुरस्कार 2023 - विजय वैदय

▫️बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार 2023 - अशोक सराफ

▫️राजा रविवर्मा पुरस्कार - अनुराधा ठाकूर

▫️डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार - पं. केशव गिंडे

▫️इंदिरा अत्रे पुरस्कार - डॉ. संगीता बर्वे

▫️लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार - केदार शिंदे

▫️जनस्थान पुरस्कार - आशा बगे

▫️यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2023 - यशवंत मनोहर


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

15 Nov, 17:02


🛑🛑🛑
Marathoon Session च्या माध्यमातून आपला प्रचार करणाऱ्यांपासून सावधान.

तुम्हाला Content फुकट नाही देत,तर तुमचा अमूल्य वेळ त्यांना देऊन खूप नुकसानाला कळत न कळत तुम्ही सामोरे जातो.

१ तासाच्या Lecture मध्ये अर्धा तास जाहिरात आणी १५-२० मि MCQ घेऊन तुमचा परिक्षा च्या अगोदर चा बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो या वर विचार करणे गरजेचे आहे.
बरेच विद्यार्थी या बाबत चिंता व्यक्त करतात.

Fwd.
@civilbulletins

महानगरपालिका भरती

14 Nov, 07:14


🛑🛑🛑
TPA UPDATE
परीक्षा आहे त्या वेळापत्रकानुसार अधिकृत परीक्षा केंद्रावर होणार की नाही ? TCS दोन दिवसात त्यांचा अंतिम निर्णय नगर विकास विभागास सादर करेल. तशा प्रकारचे शुद्धिपत्रक विभागाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल अपेक्षा.
तूर्तास कुठल्याही भूलथापांना विद्यार्थ्यांनी बळी न पडता उजळणी जोरात चालू राहू द्या.

@civilbulletins

महानगरपालिका भरती

14 Nov, 02:45


जाहीर करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्व तसेच काही ठळक वैशिष्ट्ये क्लासधारकांनी काळजीपूर्वक वाचूनच नवीन बॅच सुरू कराव्यात.
@civilbulletins

महानगरपालिका भरती

13 Nov, 13:53


🛑🛑🛑
आहेत त्या ठिकाणी बसून फक्त retweet करा,शेअर करा.

एक retweet स्वतःच्या भविष्यासाठी

https://x.com/Dhananjay_AAP/status/1856575695599874158

@civilbulletins

महानगरपालिका भरती

13 Nov, 12:45


अभिनेते सोनू सूद यांची थायलंड पर्यटनासाठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

12 Nov, 04:58


🏆कोको गॉफने जिंकली WTA फायनल्स टेनिस स्पर्धा जिंकली

➡️20 व्या वर्षी ही स्पर्धा जिंकणारी गेल्या 20 वर्षातील पहिलीच टेनिसपटू.


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

12 Nov, 04:56


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

11 Nov, 06:09


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

11 Nov, 03:06


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

10 Nov, 14:20


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

10 Nov, 07:31


महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागात 236 जागांसाठी भरती

वयाची अट :- 03 नोव्हेंबर 2024 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :- खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागास प्रवर्ग: ₹900/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 03 नोव्हेंबर 10 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

Apply Link :- https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

अधिकृत वेबसाईट :-
https://www.wcdcommpune.com/

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

10 Nov, 02:23


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

09 Nov, 18:16


Channel name was changed to «महानगरपालिका भरती»

महानगरपालिका भरती

09 Nov, 09:06


🛑🛑🛑
TPA
सदरील विभागाने रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच नियोजित करावी.
ठराविक उमेदवार परीक्षा केंद्रांना पैशाचं आमिष दाखवून,परीक्षेमध्ये घोळ करणार.
पुन्हा एकदा जलसंधारण परीक्षेची पुनरावृत्ती झाल्यास परीक्षा घेण्यास 2025 उजाडणार
एवढं मात्र नक्की.
@civilbulletins

महानगरपालिका भरती

09 Nov, 04:29


सिकंदर ठरला रुस्तम ए हिंद किताब जिंकणारा महाराष्ट्रतील चौथा मल्ल.
@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

09 Nov, 01:34


🛑🛑🛑
BMC UPDATE

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

06 Nov, 13:05


🔷प्रश्न.आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांना यूएस मासिकाने कोणते केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले ?
उत्तर – सर्वोच्च स्थान

🔷प्रश्न.ग्रेट निकोबार बेटाला कितव्या प्रमुख बंदराचा दर्जा मिळाला आहे ?
उत्तर – तेराव्या

प्रश्न.केंद्रीय मंत्री श्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते पशुधन गणनेच्या कोणत्या आवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला ?
उत्तर – 21 वी

🔷प्रश्न.कोणत्या ठिकाणी टाटा एअरबॉस भारतातील पहिले स्थानिक रित्या असेंबल केलेले सी 295 विमान तयार करणार आहे ?
उत्तर – गुजरात

🔷प्रश्न.नुकतेच कोणत्या देशाने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे ?
उत्तर - फिजी

🔷प्रश्न.अलीकडेच क्रीडा मंत्रालयाने कोणता पुरस्कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे ?
उत्तर – ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार

🔷प्रश्न.पहिला जागतिक निसर्ग संवर्धन निर्देशांक 2024 मध्ये भारताचा 180 देशांमध्ये क्रमांक किती आहे ?
उत्तर – 176 वा

🔷प्रश्न.भारतीय सैन्याने कोणत्या दिवशी मणिपूर आणि नागालँड मध्ये 78 वा पायदळ दिवस साजरा केला ?
उत्तर – 27 ऑक्टोबर

🔷प्रश्न.कोणत्या राज्यात अमित शहा पेट्रापोल येथे पॅसेंजर टर्मिनल मैत्री द्वार चे उद्घाटन केले ?
उत्तर – पश्चिम बंगाल

🔷प्रश्न.अमिराग चौधरी यांची आरबीआयने कोणत्या बँकेच्या एमडी आणि सीईओ पदी पुनर्निवृत्ति केली ?
उत्तर – Axis बँक


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

06 Nov, 12:57


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

06 Nov, 11:34


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

06 Nov, 06:58


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती

06 Nov, 06:58


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

25 Oct, 05:14


☄️☄️Waiting List

SARTHI MPSC MES

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

25 Oct, 04:11


Coal India limited Advt.

➡️ Post: MANAGEMENT TRAINEES
➡️No of Post :

Civil - 91
Electrical - 102
Mechanical - 104
Comp - 41

➡️ Last Date- 28th November 2024


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

25 Oct, 02:51


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

25 Oct, 01:34


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

23 Oct, 04:24


📖देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

📖देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

📖देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य -महाराष्ट्र

📖देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

📖देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

📖देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य -तामिळनाडू

📖देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

📖देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य -आंध्रप्रदेश

📖देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प -कांडला (गुजरात)

📖देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

📖देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

📖देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

📖देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)

📖देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

📖देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

📖देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

📖•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

📖देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

📖देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

📖देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

📖देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली

📖देशातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

19 Oct, 14:14


🔷 महत्वाचे पुरस्कार 2024 🔷

❇️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 :- जेनी एरपेनबॅच (कैरोस), अनुवादक :- मायकेल हॉफमन

❇️व्हिटली गोल्ड अवॉर्ड (ग्रीन ऑस्कर) 2024 :- पूर्णिमा देवी बर्मन (आसाम)

❇️2024 चा लच्छू महाराज पुरस्कार :- पंडित राजेंद्र गंगणाई

❇️गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 (ग्रीन नोबेल पारितोषिक) :- आलोक शुक्ला

❇️वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर 2024 :- मोहम्मद सालेम

❇️32 वा एकलव्य पुरस्कार 2024 :- प्रत्यासा रे

❇️ ग्लोबल प्रेस्टीज पुरस्कार 2024 :- विनोद बच्चन

❇️५४ वा दादासाहेब फाळके पुरस्कार:- मिथुन चक्रवर्ती

❇️ IIFA पुरस्कार 2024 सर्वोत्कृष्ट अभिनेता :- शाहरुख खान


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

15 Oct, 04:35


🔷🔷🔷
बृहन्मुंबई महानगरपालिका सविस्तर जाहिरात

👉SE (Civil) :233
👉JE (Civil) : 250
👉SE(Mech/Elec) :77
👉JE(Mech/Elec) : 130

☑️Form Filling Date: 11/11/2024 to 2/12/2024

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

15 Oct, 03:49


🔷भारतीय घटनेतील प्रमुख कलमे 🔷

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950 पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

◆ कलम 2 - नवीन राज्यांची निर्मिती
◆ कलम 3 - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

◆ कलम 14 - कायद्यापुढे समानता
◆ कलम 17 - अस्पृशता पाळणे गुन्हा
◆ कलम 18 - पदव्या संबंधी

◆ कलम 21-अ. - 6-14वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

◆ कलम 23 - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

◆ कलम 32 - घटनात्मक उपायाचा अधिकार.

◆ कलम 40 - ग्रामपंचायतीची स्थापना
◆ कलम 44 - समान नागरी कायदा
◆ कलम 48 - पर्यावरणाचे सौरक्षण
◆ कलम 49 - राष्ट्रीय स्मारकाचे जतन
◆ कलम 50 - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

◆ कलम 51 - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

◆ कलम 52 - राष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 53 - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक
◆ कलम 58 - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

◆ कलम 59 - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

◆ कलम 60 - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
◆ कलम 61 - राष्ट्रापातीवरील महाभियोग
◆ कलम 63 - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
◆ कलम 66 - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
◆ कलम 67 - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

◆ कलम 71 - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

◆ कलम 72 - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

◆ कलम 74 - पंतप्रधान व मंत्रिमंडळ
◆ कलम 75 - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

◆ कलम 76 - भारताचा महान्यायवादी
◆ कलम 77 - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

◆ कलम 78 - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

◆ कलम 79 - संसद
◆ कलम 80 - राज्यसभा
◆ कलम 80 - राष्ट्रपती 12 सभासद राज्यसभेचे निवडतील

◆ कलम 81 - लोकसभा
◆ कलम 85 - संसदेचे अधिवेशन
◆ कलम 97 - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

◆ कलम 100 - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

◆ कलम 101 - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

◆ कलम 108 - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

◆ कलम 110 - अर्थविधेयाकाची व्याख्या

◆ कलम 112 - वार्षिक अंदाज पत्रक
◆ कलम 123 - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

◆ कलम 124 - सर्वोच न्यायालय
◆ कलम 129 - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

◆ कलम 143 - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

◆ कलम 148 - नियंत्रक व महालेखा परीक्षक

◆ कलम 153 - राज्यपालाची निवड
◆ कलम 154 - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

◆ कलम 157 - राज्यपालाची पात्रता
◆ कलम 165 -अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

◆ कलम 169 - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

◆ कलम 170 - विधानसभा
◆ कलम 279 - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

◆ कलम 202 - घटक राज्याचे अंदाजपत्रक
◆ कलम 213 - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

◆ कलम 214 - उच्च न्यायालय
◆ कलम 233 - जिल्हा न्यायालय
◆ कलम 241 - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

◆ कलम 248 - संसदेचे शेशाधिकार
◆ कलम 262 - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

◆ कलम 263 - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

◆ कलम 280 - वित्तआयोग
◆ कलम 312 - अखिल भारतीय सेवा
◆ कलम 315 - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

◆ कलम 324 - निवडणूक आयोग
◆ कलम 330 - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

◆ कलम 343 - केंद्राची कार्यालयीन भाषा
◆ कलम 350 - अल्पसंख्यांक आयोग निर्मिती
◆ कलम 352 - राष्ट्रीय आणीबाणी
◆ कलम 356 - राज्य आणीबाणी
◆ कलम 360 - आर्थिक आणीबाणी
◆ कलम 368 - घटनादुरुस्ती
◆ कलम 371 - वैधानिक विकास मंडळे
◆ कलम 373 - प्रतिबंधात्मक
स्थानबधता
Forwarded..

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

12 Oct, 22:35


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

12 Oct, 03:38


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

11 Oct, 12:29


WCD निवड यादी जाहीर.
@civilbulletins

महानगरपालिका भरती 2024

11 Oct, 08:33


@civilbulletins

महानगरपालिका भरती 2024

07 Oct, 15:59


यंदाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲम्ब्रोस आणि गॅरी रुवकुन यांना संयुक्तरित्या जाहीर.
मायक्रो आरएनएचा शोध आणि ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशनमधील त्यांची भूमिका यातील योगदानासाठी हे दोघे पुरस्काराचे मानकरी ठरले

@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

06 Oct, 16:42


अतिशय ‎गरिब ‎कुटुंबातील ‎हलाखीची ‎परिस्थिती ‎असलेला ‎मंदिरातील ‎नैवद्य, ‎नारळ ‎खाऊन ‎आयुष्य ‎जगणारा ‎गुलिगत/बुक्कित टेंगुळ/झापुक झूपुक उर्फ सूरज चव्हाण ठरला बिग बॉस मराठी पाचव्या पर्वाचा विजेता तर अभिजीत सावंत उपविजेता.

अभिनंदन सूरज 🎉💥🎉❣️

प्रत्येकाने स्वप्न पाहावे आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी कठोर परिश्रम करावे. जगात अनेक आव्हाने आहेत.पण सृजनशील संकल्पना आणि यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर भाषा अडथळा होऊ शकत नाही.याच उत्तम उदाहरण सूरज शिवाय आणखी काय असणार. जीवनात स्वप्नाचा पाठपुरावा केल्यास यश हमखास मिळते.पण त्यासाठी मनात जिद्द, परिश्रम करण्याची तयारी आणि आत्मविश्वासाची जोड हवी,हे आज सूरजने दाखवून दिले.
जर सूरज चव्हाण सारखा ग्रामीण भागातील मुलगा प्रतिकूल परिस्थिवर मात करून यशाला गवसणी घालू शकतो तर आपण का नाही ???
@civilbulletins

महानगरपालिका भरती 2024

05 Oct, 05:24


आवडल्यास अथवा पटल्यास नक्की शेअर करा आपल्या सवंगड्याला जो या परिस्थितीतून चाललाय.
√•••••√•••••√•••••√•••••√•••••√•••••√
"तुला अभ्यास करू वाटत नाही याचा अर्थ असा नाही की सगळ्याच मुलांना अभ्यास करू वाटतं नसेल...जरी तूला आजूबाजूचं वातावरण कितीही शांत वाटतं असलं तरी खरी परिस्थिती वेगळी आहे...जागा जास्त असल्या तरी Cutoff हा दिवसेंदिवस वाढतानाचं दिसतोय याचं कारण असं की महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात तळमळीने अभ्यास करणारी भयंकर पोरं आहेत... ज्याला परिस्थिती बदलायची आहे, झालेला अपमान यशाच्या गुलालाने पुसून टाकायचा आहे असा प्रत्येकजण काही केल्या शांत बसत नाही...परीक्षेचं वातावरण कसही असलं तरी अनेक मुलं अभ्यासात सातत्य टिकवून आहेत आणि शेवटी हिचं मुलं निकालात दिसतील याची मला खात्री आहे... गेलेली वेळ, गेलेला दिवस आणि वाढलेलं वय हे कधीही परत येतं नाही हे तूला चांगलं माहिती आहे तरीही वारंवार तुझ्याकडून चुका होतं आहेत...अजूनही सांगतोय की होतं असलेल्या चुका सुधार नाहीतर फक्त रोज 15-15 तास पुस्तकं वाचून काहीही उपयोग होणार नाही... आपले मार्क्स कुठे जातात हे तू समजून घ्यायला हवं.. सध्याच्या परिस्थितीमध्ये एक-एक मार्क महत्वाचा आहे त्यामुळे तुझे मार्क्स कसे वाढतील यावरचं फक्त येणाऱ्या काळात भर दे.. 2024 ची परीक्षा ही शेवटची संधी आहे असा विचार करून मेहनत कर .. दर वर्षी तेचं तेचं करण्यापेक्षा 2024 च्या परीक्षेचा ताकदीने अभ्यास कर आणि सन्मानाने पास होऊन या क्षेत्रातून बाहेर पड.. तुझ्याकडे खूप क्षमता आहे हे मला माहिती आहे फक्त तिचा उपयोग आत्ता सुरु असलेल्या योग्य वेळी करून घेतलास तर आयुष्याचं चांदणं होईल बघ तुझ्या एवढंच मला वाटतंय बस्स..."
▪️ रेवण
√•••••√•••••√•••••√•••••√••••√•••••√
@civilbulletins

महानगरपालिका भरती 2024

05 Oct, 04:40


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

05 Oct, 04:39


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

04 Oct, 02:22


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

04 Oct, 02:21


@mahanagarpalika2024

महानगरपालिका भरती 2024

03 Oct, 15:36


🔶 अनेक वर्षापासूनची महाराष्ट्राची मागणी अखेर मान्य. 🔥
🚩🚩🚩
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा.
🚩🚩🚩
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. 🚩🚩🚩


@civilbulletins

2,458

subscribers

185

photos

3

videos