Dept.PSI Forensic Science 2023 @forensicbyanilkolte Channel on Telegram

Dept.PSI Forensic Science 2023

@forensicbyanilkolte


Dept.PSI Forensic Science 2023 (English)

Are you fascinated by the world of forensic science? Do you want to delve into the intriguing realm of crime scene investigations and criminal psychology? Look no further than the Dept.PSI Forensic Science 2023 Telegram channel, curated by the renowned forensic expert Anil Kolte. This channel is a haven for all enthusiasts and professionals in the field of forensic science, offering a plethora of insights, case studies, and discussions. Whether you are a student aspiring to pursue a career in forensics or a seasoned professional looking to stay updated with the latest trends, this channel has something for everyone. Join us on this exciting journey as we explore the science behind solving crimes, analyzing evidence, and understanding the criminal mind. Stay tuned for exclusive content, live Q&A sessions with experts, and interactive quizzes to test your knowledge. Dept.PSI Forensic Science 2023 is not just a channel; it's a community of like-minded individuals passionate about unraveling the mysteries of crime. Join us today and be a part of this engaging and educational platform!

Dept.PSI Forensic Science 2023

20 Dec, 08:09


🔴♦️DPSI admit card Available ..

👉Download 👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#


_

Dept.PSI Forensic Science 2023

18 Dec, 13:50


DEPT PSI TEST NO 30 टाकली आहे.
विषय :- मानवी हक्क
प्रश्न संख्या :-15
टेस्टचा निकल उद्या सकाळी 10 वाजता लागेल.
टेस्ट बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक :-
फीस फक्त :-299 (एकूण 500 + प्रश्न)
https://qksyv.courses.store/513629?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Dept.PSI Forensic Science 2023

11 Dec, 14:57


https://qksyv.courses.store/513629?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Dept.PSI Forensic Science 2023

11 Dec, 14:15


https://xdiav.on-app.in/app/oc/599578/xdiav?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

🔥 *मित्रांनो तिसरी टेस्ट app मध्ये अपलोड केली आहे.. ती सोडवण्याचा प्रयत्न करा.. उद्या त्याचे स्पष्टीकरण घेण्यात येईल. ज्यांनी अजूनही टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल त्यांनी लगेच वरील लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा. त्यात एक डेमो टेस्ट आणि स्पष्टीकरण व्हीडिओ आहे तो बघून घेऊ शकता.*

Dept.PSI Forensic Science 2023

09 Dec, 13:58


DEPT PSI TEST NO 30 टाकली आहे.
विषय :- मानवी हक्क
प्रश्न संख्या :-15
टेस्टचा निकल उद्या सकाळी 10 वाजता लागेल.
टेस्ट बॅच जॉइन करण्यासाठी खालील लिंक :-
फीस फक्त :-299 (एकूण 500 + प्रश्न)
https://qksyv.courses.store/513629?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Dept.PSI Forensic Science 2023

02 Nov, 18:25


🎁🪔🏮 *दिवाळीनिमित्त "MPSC कायदा गुरु" या आपल्या ॲप्स मधील सर्व कोर्सेस वर 50% सूट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.*🎁🪔🏮


*जे बंधू-भगिनी कायदा गुरूला जॉईन होऊ इच्छित होते परंतु आत्तापर्यंत जॉईन होऊ शकले नाही त्यांना शेवटच्या 55 दिवस + 55 रात्र इतक्या कालावधीत स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहोत.*

*(1)* *संपूर्ण 300 गुणांचा 5000/- रुपये किंमतीचा कोर्स राज्यघटना,फॉरेन्सिक सायन्स, प्रमुख व किरकोळ कायदे, गुन्हे अन्वेषण या सर्व विषयांचे रेकॉर्डेड व्हिडिओ व ऑडिओ सह आता आपल्याला मिळणार फक्त 2500/- रुपयांत.*
*📖(या कोर्स सोबत आपल्याला 500 रुपये किंमतीच्या अत्यंत दर्जेदार स्वरूपातील 10 टेस्ट फ्री)📖*
*खालील लिंक करून आपण तात्काळ बॅच जॉईन करू शकतात.*
https://elvbp.on-app.in/app/oc/546061/elvbp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

*(2)* *230 गुणांची (मुख्य कायदे, किरकोळ कायदे व गुन्हे अन्वेषण) 3000/- रुपये किंमतीची बॅच आता फक्त 1500/-रुपयात उपलब्ध.*
*खालील लिंक करून आपण तात्काळ बॅच जॉईन करू शकतात.*
https://elvbp.on-app.in/app/oc/435739/elvbp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app
📖 *(या कोर्स सोबत आपल्याला 500 रुपये किंमतीच्या अत्यंत दर्जेदार स्वरूपातील 10 टेस्ट फ्री)📖*

*(3)* *संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच वर्षापासून 60% पेक्षा अधिक निकाल देणाऱ्या अत्यंत दर्जेदार अशा स्वरूपाच्या "कायदा गुरु टेस्ट सिरिज" ची बॅच आता फक्त 499/- रुपयात उपलब्ध*

(*499/- रुपयात 10 टेस्ट सिरीज*)

*खालील लिंक करून आपण तात्काळ बॅच जॉईन करू शकतात.*
https://elvbp.on-app.in/app/oc/267351/elvbp?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

📞☎️ *आपल्याला कोर्स विषयी काही माहिती हवी असेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल तर 9881988688/8808868168 या नंबर वर संपर्क करा.*📞☎️

Dept.PSI Forensic Science 2023

31 Oct, 04:03


Photo from anilkolte

Dept.PSI Forensic Science 2023

10 Oct, 17:26


📣🔥टार्गेट MPA व्हाया 29 डिसेंबर 🔥📣

🇮🇳 Dept PSI फॉरेन्सिक सायन्स... नवीन 60 दिवसांची बॅच क्र 36 (50% सवलत फक्त 3 दिवस)

🔥सर्व महत्वाचे घटक परिक्षेच्या दृष्टिकोनातुन शिकविले जातील आणि शेवटी सर्व PYQ घेतले जातील...

💥 3 दिवसात 200+ प्रवेश झाले असून विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे 36 क्रमांक रिविजन बॅचवर आणखी रविवार पर्यंत 50% ची सवलत देण्यात येत आहे... आजच आपला प्रवेश निश्चित करा..

🔥खालील app डाउनलोड करून आताच प्रवेश घ्या

📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

Dept.PSI Forensic Science 2023

03 Oct, 06:23


📣🔥टार्गेट MPA व्हाया 29 डिसेंबर 🔥📣

🇮🇳 Dept PSI फॉरेन्सिक सायन्स... नवीन 60 दिवसांची बॅच क्र 36


🔥सर्व महत्वाचे घटक परिक्षेच्या दृष्टिकोनातुन शिकविले जातील आणि शेवटी सर्व PYQ घेतले जातील...

💥 नवीन 100 मुलांना बॅच मध्ये 50% तर जुन्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 70% सवलत

🔥खालील app डाउनलोड करून आताच प्रवेश घ्या

📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

Dept.PSI Forensic Science 2023

21 Sep, 08:51


DEPT PSI POLITY TEST NO 23 टाकली आहे या टेस्ट चा निकाल व विश्लेषण संध्याकाळी 7 वाजता होईल. TEST NO 23 सोडवल्यास भारतीय संविधानाचा अभ्यास किती झाला आहे हे समजेल. https://qksyv.courses.store/513629?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Dept.PSI Forensic Science 2023

20 Sep, 09:35


जा.क्र. ०४७/२०२४ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा २०२३ ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक:०७ ऑक्टोबर २०२४
मुख्य परीक्षेचा दिनांक : २९ डिसेंबर २०२४
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Dept.PSI Forensic Science 2023

18 Sep, 09:37


Photo from anilkolte

Dept.PSI Forensic Science 2023

10 Sep, 08:52


Pocket law by Avinash Chandra.pdf

Dept.PSI Forensic Science 2023

10 Sep, 08:52


Kayda 1000 Qty.pdf

Dept.PSI Forensic Science 2023

10 Sep, 08:52


सर्वांना नमस्कार,

बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे विद्यार्थ्यांकडून अपडेट पॉकेट लॉ व माझ्या सराव प्रश्नसंचाच्या पुस्तकाची मागणी होत आहे. माझ्याकडे असलेल्या पुस्तकांच्या सर्व प्रती समाप्त झाले असून कायदा बदलल्याने सध्या तरी प्रिंटिंगचा माझा कोणताही मानस नाही परंतु आपली परीक्षा जवळ असल्याने आपले कोणतेही नुकसान होऊ नये हा पवित्र उद्देश डोळ्यासमोर ठेऊन मी आपणास माझे अपडेट पॉकेट लॉ व कायदा प्रश्नसंच या दोन्ही पुस्तकांच्या PDF देत आहे.
यामुळे समस्त महाराष्ट्रातून कोणत्याही विद्यार्थ्याला एक जरी गुणाचा फायदा झाला तरी माझा हा प्रयत्न यशस्वी झाला असे मी समजेल,आपल्याकडून शक्य होईल तितक्या विद्यार्थ्यांपर्यंत ही PDF पोहोचवण्याचे सत्कार्य करा.

आपलाच
अविनाश चंद्रा
9881988688

Dept.PSI Forensic Science 2023

04 Sep, 16:25


📣🔥ऑफर...ऑफर...ऑफर...🔥📣

🇮🇳 गणेशउत्सव व शिक्षकदिनानिमित्त सर्व बॅचेसवर 20% सवलत तसेच विज्ञान प्रश्नसंच, NCERT सारांश आणि जनरल सायन्स यापैकी कोणतेही 2 पुस्तके मोफत (पोस्टल चार्जेस एक्सट्रा)

☑️ संयुक्त पूर्व, राज्यसेवा पूर्व 2025 (संयुक्त मुख्य सा.विज्ञान सह) बॅच क्र 35, 32,28,26,23

📱 बेसिक टू ॲडव्हान्स बॅच...
🗂 फोल्डर मध्ये डेमो लेक्चर उपलब्ध आहेत..

☄️ राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व 2024 साठी 2 दिवसीय रिविजन बॅच

🔥 फॉरेन्सिक सायन्ससाठी अभ्यासक्रम बॅच तसेच टेस्ट सीरिज बॅच उपलब्ध

💥 शिक्षक (TET) भरतीसाठी सामान्य विज्ञानाची सविस्तर स्वतंत्र बॅच

📲 App Download Link 👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=co.haward.xdiav1

🎃 टॉपिकनुसार किंवा घटकानुसार PYQ's घेतले जातील.

⚙️ PDF स्वरूपात क्लास नोट्स उपलब्ध

🍎 अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/919028461222/?text=

📱 Follow the Science by AnilKolte YouTube channel 👇
https://www.youtube.com/@anilkolte

📱 WhatsApp :👇
https://whatsapp.com/channel/0029VaAeOFQ0wajsZJ8cK30e

5,221

subscribers

196

photos

1

videos