Rayat Psi Departmental exam @psidepartmental Channel on Telegram

Rayat Psi Departmental exam

@psidepartmental


Rayat Psi Departmental exam (English)

Welcome to the Rayat Psi Departmental exam Telegram channel. This channel, with the username @psidepartmental, is your ultimate destination for all things related to the Rayat Psi Departmental exam. Are you looking to excel in the Departmental exam and achieve your academic goals? Look no further! This channel provides valuable study materials, practice questions, tips, and strategies to help you prepare effectively for the exam. Whether you are a student, teacher, or an academic enthusiast, this channel is the perfect resource for you. Connect with like-minded individuals, share knowledge, and stay updated on the latest information regarding the Departmental exam. Join us today and take your preparation to the next level!

Rayat Psi Departmental exam

19 Dec, 06:28


आज दुपारी 1 वाजता,

"विषयात होत असलेला गोंधळ कमी करण्यासाठी”

“संपुर्ण तुलनात्मक अभ्यास”


- विशाल लोंढे

"ऑनलाईन" प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक वरून प्रवेश घ्या.👇



फायदा होईल करून घ्या 🙏🙏

https://bit.ly/3ZGgRNz

Rayat Psi Departmental exam

21 Oct, 04:43


नमस्कार ,

"Rayat Revision प्रोग्राम 1.0" आपण ताकदीने पुर्ण केला आहे.

पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्येंत प्रामाणिकपणे करणाऱ्या 45000 विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा झालेला आहे.

सध्या संयुक्त गट ब व गट क पूर्व परीक्षा 2024 ची तयारी करताना अभ्यासात आलेलू मरगळ झटकत आपण उभे राहिलो होतो..
त्याचाच पुढचा भाग


"Rayat Revision प्रोग्राम 2.0" सुरू करत आहोत.


आता पुन्हा Revision करू आणि Result खेचून आणू.

आज भेटू संध्याकाळी -5 00 वाजता
Youtube -

https://youtube.com/live/7u3xbGlgG08?feature=share


आणि Fee किती असेल याची माहिती आणि खात्री तुम्हाला आहेच..

"Rayat Revision प्रोग्राम 2.0" अधिकची माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेला ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/rayatnotes

Rayat Psi Departmental exam

10 Oct, 04:47


https://www.youtube.com/live/HM9x3VxQXGE

2024 च्या गट ब आणि गट क परीक्षा योजनांमध्ये नेमका काय बदल झाला आहे? व दोन्ही जाहिरातींबद्दल आज सकाळी 11 वाजता चर्चा करूयात.

Rayat Psi Departmental exam

28 Sep, 09:24


रयत सन्मान सोहळा २०२४

विद्यार्थी मित्रांचा खास आग्रहास्तव याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे…

कृपया शक्य तितके शेअर करावे..

https://www.youtube.com/live/Seumxc_G1Jg?si=9FyBwlyu8e5cWDm4

Rayat Psi Departmental exam

20 Sep, 05:22


रयत सन्मान सोहळ्याच्या निम्मिताने

मागील वर्षीचा आपल्या सगळयांचा रयत सन्मान सोहळा स्पर्धा परीक्षेतील सर्वात मोठा  कौतुक सोहळा होता.
हा सोहळा दैदिप्यमान आणि अविस्मरणीय करण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थी,पोस्ट होल्डर, या सोहळ्यासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे या सर्वांची मोलाची मदत झाली होती..

या सोहळ्यातील अविस्मरणीय आठवणी आपल्या सगळयांसाठी ..

या ही वर्षी हा सोहळा अविस्मरणीय करण्यासाठी नक्की या..

आम्ही वाट पहात आहोत..🌿

https://youtu.be/ccGRFNJL5ec

Rayat Psi Departmental exam

29 Aug, 12:16


सगळ्यांचे दणदणीत अभिनंदन आपण घेतलेल्या कष्टाचे चीझ झाले.❤️

Rayat Psi Departmental exam

29 Aug, 11:54


जा.क्र.०५२/२०२३ पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Rayat Psi Departmental exam

28 Aug, 16:50


या पुढे टेलिग्राम वर आपली भेट होईल की नाही याची शक्यता कमी आहे..
रयत सोबत, इतिहासासोबत आणि माझ्या सोबत जोडले राहण्यासाठी..

या पुढे या माध्यमातून जोडलेले राहुयात..

Follow the Umesh Kudale channel on WhatsApp:

https://whatsapp.com/channel/0029VamyK7DHgZWbLEWw5Q04

तुमचाच,
उमेश कुदळे
🙏🙏

Rayat Psi Departmental exam

28 Aug, 10:15


✓ उद्यापासून आपण रिव्हीजन मध्ये इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.

✓ विषयाला सुरुवात करत असताना 2024 साठी इतिहास विषयाच्या प्रश्नांचा आवाका व इतिहास विषयाचा अभ्यासक्रम एकदा D-CODE करून घेऊयात.

इतिहास विषयाच्या अभ्यासा संदर्भात नवीन काहीतरी शिकायला मिळेल यात काही शंका नाही नक्की या


लिंक :

https://youtube.com/live/nasA68UnjOY?feature=share

आज 5 वाजता

Rayat Psi Departmental exam

01 Jun, 13:04


येणाऱ्या परीक्षेसाठीचे नेमकं नियोजन,आपला परफॉर्मन्स सुधारण्यासाठी काय करता येईल, काय चुकतंय समजून घेऊ,सोबत हा मार्ग सुकर करू,
आणखी तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ..

आम्ही येतोय.. नक्की या 🙏

Rayat Psi Departmental exam

30 May, 13:09


स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ची दिशा आणि नियोजन, टाळता येऊ शकत असलेल्या चुका, तयारी करतानाची काळजी, येणारा ताण, उर फुटे पर्यंत सुरु असलेली धडपड..
काही अनपेक्षित निकाल आणि पुढे असलेली लढाई या सगळ्यावर आपल्याशी बोलायला येतोय,आपलं ऐकायला येतोय.. मार्ग काढावेच लागतील..

नक्की या.. वाट पाहतोय🌿

Rayat Psi Departmental exam

25 Jan, 13:02


जा.क्र.052/2023 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2023 या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिकेची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8273

Rayat Psi Departmental exam

31 Dec, 12:21


https://www.youtube.com/live/S6XDC5hBrNo?si=iwhVhmwMsb2R_CKY

Bye Bye 2023 with umesh kudale sir

ठीक : 6:15 वाजता

Rayat Psi Departmental exam

14 Dec, 07:10


पुर्व परीक्षा पार पडली…आपला एक टप्पा पार पडला.

आता टार्गेट मुख्य परीक्षा..!

एकाच छताखाली…संपुर्ण मुख्य परीक्षेची तयारी..रयत प्रबोधिनी सोबत..

लिंक -
https://awtbs.on-app.in/app/oc/432809/awtbs?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-app

Rayat Psi Departmental exam

13 Dec, 10:41


आज सांय ४. वाजता उमेश कुदळे सर यांचे सेशन होईल.

लिंक - https://youtube.com/live/qKEYl587ppE?feature=share

Rayat Psi Departmental exam

12 Dec, 12:39


https://forms.gle/uUs1xvrsY614ToiDA


सगळ्यांनी काळजीपूर्वक मार्क्स भरा म्हणजे आपल्याला कट ऑफ चा अंदाज येऊन जाईल.

- उमेश कुदळे

Rayat Psi Departmental exam

11 Dec, 08:01


नुकतीच psi 2021 मैदानी चाचणी नवी मुंबई येथे पार पडली..

त्यावेळी जवळपास 5 दिवस रयतने मुलांच्या राहण्यापासून ते ग्राऊंडवर सोडण्यापर्यंतची सर्व सुविधा मोफत केली होती...

अगदी गडचिरोली, धुळे, रत्नागिरी आणि महाराष्ट्रातल्या सर्व ग्रामीण भागातील खेड्यापाड्यावरून आलेल्या मुलांसोबतसुद्धा आपल्याला राहता आले याचे समाधान आहे.

येथून पुढेसुद्धा 'रयत ' आपल्या सोबत बांधील असेल....

धन्यवाद...

https://youtu.be/WtCEUR7mKdw

Rayat Psi Departmental exam

10 Dec, 03:22


"कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती"

All the best 😊

जिंकून या सगळे✌️

Rayat Psi Departmental exam

09 Dec, 15:03


सर Live आलेले आहेत.

Rayat Psi Departmental exam

09 Dec, 07:56


https://youtube.com/live/_iVxcUsJ1MU?feature=share
आज 2 वाजता

Rayat Psi Departmental exam

07 Dec, 09:58


आज पुन्हा एकदा -5 वाजता

Target - 17 डिसेंबर

गट 'क ' 2023 साठी

'मराठी' हा विषय अंतिम गुणवत्ता यादीत आपले नाव येण्यासाठी महत्त्वाचा आहे...
त्या दृष्टीने आपण खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात...

1) गट 'ब ' 2021 च्या प्रश्नपत्रिकेचे संपूर्ण विश्लेषण

2) त्या दृष्टीने संपूर्ण घटकाची रिव्हिजन घेऊयात.

3) प्रश्नाचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे..?

4) उत्तर काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पाहुयात...

भेटूयात मग आज 5 वाजता..

रयतच्या आपल्या youtube चॅनलवर.👍🏻

खाली link share करतोय...

https://www.youtube.com/watch?v=HoxvJFfXeC0

2,950

subscribers

14

photos

1

videos