Devendra Fadnavis @devendragfadnavis Channel on Telegram

Devendra Fadnavis

@devendragfadnavis


श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून (Marathi)

श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून एक आवाज आहे ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील विशिष्ट राजकारणावर अपडेट्स मिळतात. या चॅनेलवर तुम्हाला देवेंद्र फडणवीस यांच्या आवृत्तींची माहिती मिळेल, त्याच्या कार्यकाळाबाबतची अपडेट्स, त्याच्या प्रशंसकांच्या सभेची चित्रपटे आणि अभिनंदन, आणि अधिक. या चॅनेलवर आपल्याला राजकारणाच्या गोष्टींची अद्यतनित मिळेल ज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील कार्यकाळाची माहिती अंतिम मुद्रेत उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी आपण आता या चॅनेलवर जॉईन करू शकता.

Devendra Fadnavis

12 Jan, 07:40


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Salutations to a symbol of wisdom and strength. Rajmata Jijau on her Birth Anniversary!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!

#राजमाता #जिजाऊ #RajmataJijau #Maharashtra

Devendra Fadnavis

12 Jan, 05:37


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Honouring the embodiment of wisdom and morality, the guiding light who instilled the ideals of Swarajya in Chhatrapati Shivaji Maharaj, Rajmata Jijau on her Birth Anniversary!
छत्रपती शिवरायांना स्वराज्याचा मूलमंत्र देणाऱ्या, मुत्सद्दीपणा, नीतिमत्ता व बुद्धिमत्तेचा सुरेख संगम, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यजननी, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीदिनी त्रिवार वंदन!

#राजमाता #जिजाऊ #RajmataJijau #Maharashtra

Devendra Fadnavis

12 Jan, 05:23


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Honouring an extraordinary leader and an inspiration for the youth, Swami Vivekananda ji on his Birth Anniversary!
तरुणांचे स्फूर्तिस्थान, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!

#स्वामी_विवेकानंद #SwamiVivekanad #Maharashtra #NationalYouthDay

Devendra Fadnavis

12 Jan, 05:12


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Tributes to a great spiritual leader who presented the philosophy of Vedanta and Yoga to the world and spread the message of Universal Brotherhood, Youth icon, Swami Vivekananda ji on his Birth Anniversary! Greetings to everyone on National Youth Day!
भारतीय वेद व योगाचे तत्वज्ञान जगासमोर मांडणारे, हिंदू धर्माचे विश्वबंधुत्व जगभर पोहोचवणारे, तरुणांचे स्फूर्तिस्थान, युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांना जयंतीदिनी कोटी कोटी नमन!

#स्वामी_विवेकानंद #SwamiVivekanad #Maharashtra #NationalYouthDay

Devendra Fadnavis

11 Jan, 18:20


CMO Maharashtra Tweets:

आजच्या दिवसाचा सारांश | शनिवार, ११ जानेवारी २०२५

मराठ्यांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पानिपतच्या शौर्यभूमीला भेट देणार
https://mahasamvad.in/151555/

‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील अद्ययावतीकरणाच्या कामांची गुणवत्ता राखत गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
•⁠ ⁠‘मेयो’ आणि ‘मेडिकल’च्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करत घेतला आढावा
•⁠ ⁠कालमर्यादेत गुणवत्तापूर्ण प्रकल्पपूर्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॅार रूम
•⁠ ⁠एप्रिल महिन्यात पुन्हा आढावा घेणार
https://mahasamvad.in/151536/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन
https://mahasamvad.in/151580/

Devendra Fadnavis

11 Jan, 18:10


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Congratulations to Shri Ravindra Chavan for being appointed as the Working State President of Maharashtra, BJP. Wishing him all the best for his future endeavours.
I am confident that his appointment will definitely give a great boost to the organizational strength of the BJP.

भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्षपदी श्री रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली, मी त्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो.
त्यांच्या नियुक्तीने भाजपाच्या संघटनशक्तीला निश्चितच मोठे बळ लाभेल, हा मला विश्वास आहे.

#Maharashtra #Shirdi #BJP

Devendra Fadnavis

05 Jan, 10:09


CMO Maharashtra Tweets:

🔸 Grand Launch of Bhangdiya Foundation's 'NSH Critical Care Multi-Specialty Hospital and Diagnostic Centre' at the hands of CM Devendra Fadnavis
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'एनएसएच क्रिटीकल केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड डायग्नॉस्टिक सेंटर'चा भव्य शुभारंभ
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से 'एनएसएच क्रिटिकल केयर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल एंड डायग्नॉस्टिक सेंटर' का भव्य शुभारंभ

🕜 1.15pm | 5-1-2025📍 Nagpur | दु. १.१५ वा. | ५-१-२०२५ 📍नागपूर.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur

Devendra Fadnavis

05 Jan, 08:36


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

एक साथ हमने एक लाख बूथों में आज से सदस्यता अभियान की शुरुआत कर दी है। सुबह के 2 घंटे में ही हमने 25,000 लोगों को सदस्य बनाया है। पूरे नागपुर शहर में 7 लाख लोगों को सदस्य बनाने का हमारा लक्ष्य है।

(मीडिया से संवाद | नागपुर | 5-1-2025)

#Maharashtra #Nagpur #BJPMembershipDrive

Devendra Fadnavis

05 Jan, 07:41


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Mission Gadchiroli !
From Naxalism to New Era of development and better life to locals !
नक्षलवादाच्या अमानुष आणि हिंसक जोखडातून बाहेर पडत, विकासाच्या वाटेवर वेगाने पुढे जाणारे आणि बदलणारे गडचिरोली..!🏗️

अमानवीय और क्रूरता के जीवंत प्रतीक एवं विकास विरोधी नक्सलवाद के चंगुल से बाहर निकलते हुए विकास के पथ पर तेजी से आगे बढ़ता और बदलता गढ़चिरौली...!🏭

#Maharashtra #Gadchiroli #Development

Devendra Fadnavis

05 Jan, 07:37


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

🕛 11.45am | 5-1-2025📍Nagpur | स. ११.४५ वा. | ५-१-२०२५📍नागपूर.

🔸 BJP Sadasyata Nondani Abhiyan
🔸 भाजपा सदस्यता नोंदणी अभियान

#Maharashtra #Nagpur #BJP

Devendra Fadnavis

05 Jan, 07:15


🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:

CM Shri Devendra Fadnavis:

🕧 12.42pm | 5-1-2025📍Nagpur.

LIVE | Media interaction

#Maharashtra #Nagpur

https://www.youtube.com/live/Qo8pF13EA7c?si=XHOwqc7a3eBpkU0x

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/400459939754727

https://x.com/Dev_Fadnavis/status/1875802731694453037

Devendra Fadnavis

05 Jan, 06:52


🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

🕧 दु. १२.२० वा. | ५-१-२०२५ 📍नागपूर.

LIVE | भाजपा सदस्यता नोंदणी अभियान

#Maharashtra #Nagpur #BJP

https://www.youtube.com/live/4hLyjUaD5rk?si=ZbXqdGtrsDxJMzpx

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/978470917465120/

https://x.com/Dev_Fadnavis/status/1875796951255675085

Devendra Fadnavis

28 Dec, 17:46


CMO Maharashtra Tweets:

🕑 2pm | 28-12-2024📍Sahyadri Guest House, Mumbai | दु. २ वा. | २८-१२-२०२४📍सह्याद्री अतिथीगृह, मुंबई.

💡CM Devendra Fadnavis chaired a meeting of 'Board of Directors of Maharashtra State Electricity Distribution Board Holding Company Ltd.'
💡मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत 'महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या.'च्या संचालक मंडळाची बैठक
💡मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी अध्यक्षता में 'महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण बोर्ड सूत्रधारी कंपनी लि.' के निदेशक मंडल की बैठक

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai #MSEB

Devendra Fadnavis

28 Dec, 16:56


CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्रा) ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी वित्तीय सुधारणा, गटशेती, सौरऊर्जा, जैव इंधन, खनिकर्म, आंतरराष्ट्रीयस्तरावरील रोजगाराच्या संधी यांसारख्या क्षेत्रांना चालना देण्यासाठी 'मित्रा' संस्थेने दिशादर्शक काम करावे, असे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.
राजकोषीय तूट कमी करणे, भांडवली गुंतवणुकीला चालना देणे, जलसंधारणाचे अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणे तसेच राज्याची डेटा व खनिकर्म पॉलिसी जाहीर करण्यासह मालमत्तांचे सनियंत्रण करण्यास प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

#Maharashtra #Development

Devendra Fadnavis

28 Dec, 16:53


CMO Maharashtra Tweets:

राज्यातील हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी विमानतळांचा विकास आणि विस्तारीकरणावर भर देण्यात यावा असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सांगितले. केंद्र सरकारच्या उडाण योजनेसह राज्याच्या निधीतून विमानतळांचा विस्तार, नाईट लँडिंग सुविधा, धावपट्टीची लांबी वाढवणे आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
रत्नागिरी, शिर्डी, अमरावती(बेलोरा), कराड, सोलापूर, गडचिरोली यांसारख्या विमानतळ प्रकल्पांचा आढावा घेत, रिलायंस कंपनीच्या ताब्यातील विमानतळे राज्याच्या ताब्यात आणण्यासाठी आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या करार प्रक्रियेची गती वाढवण्यावरही भर देण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री यांनी दिल्या.

#Maharashtra #Aviation

Devendra Fadnavis

28 Dec, 11:21


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. नागपूरच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीत त्यांचा मोठा सहभाग राहिला. चळवळीतील नेता ही ओळख त्यांनी कायम जपली. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

ॐ शांती 🙏

Devendra Fadnavis

28 Dec, 10:55


CMO Maharashtra Tweets:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बिहारचे खासदार डॉ. संजय जायसवाल आणि सिक्कीमचे खासदार डॉ. इंद्र हांग सुब्बा यांनी भेट घेत अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनसे मुंबई स्थित सह्याद्री अतिथीगृह पर आज बिहार के सांसद डॉ. संजय जायसवाल और सिक्किम के सांसद डॉ. इंद्र हांग सुब्बा इन्होंने मुलाकात कर अभिनंदन किया एवं शुभकामनाएं दी।

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai

Devendra Fadnavis

05 Dec, 15:52


CM Shri Devendra Fadnavis Tweets:

🔸We reached Mantralaya after taking the oath and offered humble floral tributes and took blessings of our greatest King Chhatrapati Shivaji Maharaj, Rajmata Jijau MaSaheb, BharatRatna Dr Babasaheb Ambedkar, Krantijyoti Savitribai Phule, and Constitution’s Preamble. During this time, our beloved sisters (Ladki Bahin) did our 'Aukshan' and blessed us.
🔸शपथ घेतल्यानंतर आम्ही सर्व मंत्रालय येथे आलो. आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि संविधानाच्या उद्देशिकेला विनम्र अभिवादन केले व आशीर्वाद घेतले. यावेळी आम्हा तिघांचेही लाडक्या बहिणींनी औक्षण केले.
🔸शपथ लेने के बाद हम मंत्रालय पहुचे । हमारे आराध्य देवता छत्रपति शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँ साहेब, भारत रत्न डॉ. बाबासाहब आंबेडकर, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले और संविधान की प्रस्तावना का अभिवादन कर आशीर्वाद प्राप्त किया। इस अवसर पर हम तीनों का भी लाडकी बेहेनो ने औक्षण किया।

🕡 6.20pm | 5-12-2024📍Mantralaya, Mumbai | संध्या. ६.२० वा. | ५-१२-२०२४📍मंत्रालय, मुंबई.

#Maharashtra #Mumbai

Devendra Fadnavis

05 Dec, 15:22


मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

तमाम महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होऊन राज्याला नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी वचनबद्ध राहील.

#Maharashtra #Mumbai #OathCeremony

Devendra Fadnavis

15 Nov, 18:40


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गडचिरोली, चंद्रपूर, मुंबई आणि पुणे येथील कार्यक्रम
(शनिवार, 16 नोव्हेंबर, 2024)

वेळ: स. 11 वाजता, भाजपा जाहीर सभा, वडसा, गडचिरोली
वेळ: दु. 1 वाजता, भाजपा जाहीर सभा, भद्रावती, चंद्रपूर
वेळ: संध्या. 5.30 वाजता, भाजपा जाहीर सभा, दहिसर, मुंबई
वेळ: रा. 8 वाजता, भाजपा जाहीर सभा, भोसरी, पुणे

Watch Live - https://watchlive.devendrafadnavis.in/?s=09

#Maharashtra #DevendraFadnavis #MahaYuti

Devendra Fadnavis

10 Nov, 17:59


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नागपूरकरांचा आशीर्वाद मिळणार, सहाव्यांदा कमळ फुलणार..!🪷

दक्षिण-पश्चिम नागपूर येथील भाजपा जाहीर सभेत विराट संख्येने जमलेल्या जनसागराला संबोधित केले.

दक्षिण-पश्चिम नागपूर हे माझे घर आहे. आज मी जो काही आहे, तो केवळ तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यामुळेच. तुम्ही मला 5 वेळा निवडून दिल्यामुळे वेगवेगळ्या पदांवर काम करू शकलो. 25 वर्ष विधानसभेत जनतेसाठी काम केले. कधीही स्वतःचा विचार केला नाही. महाराष्ट्राचा मी एकमेव मुख्यमंत्री आहे ज्याचे मुंबईमध्ये स्वतःचे घर नाही. आजही माझे नागपूरमध्ये घर आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.

मा. नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्त्वात नागपूर शहराचा चेहरा बदलण्याचे काम आपण केले. सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पाण्याच्या योजना, मेट्रोचे जाळे, विमानतळ, मेडिकल कॉलेज, शैक्षणिक संस्था आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक नागपुरात आणून हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. नागपूर शहरातील 25,000 झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टेवाटप केले असून लवकरच गुजरवाडी भागात देखील मालकी हक्काचे पट्टे मिळतील.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनात राज्यात महिला, तरुण, बांधकाम कामगार आणि विविध समाजातील लोकांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली. तुम्हा सर्वांच्या प्रेमाच्या ऋणात मला आयुष्यभर राहायचे आहे आणि असाच महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. त्यामुळे सहाव्यांदा तुमचा मतरुपी आशीर्वाद देऊन रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करा, असे आवाहन याप्रसंगी केले.

यावेळी माजी आमदार भोला बढेलजी, माजी महापौर संदीप जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #Nagpur #MahaYuti

Devendra Fadnavis

10 Nov, 17:50


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

निश्चय महाविजयाचा, साथ जनतेची..!

(📍धारणी, अमरावती | 10-11-2024)

#Maharashtra #Amravati #MahaYuti

Devendra Fadnavis

10 Nov, 17:47


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, गोंदिया आणि मुंबई येथील कार्यक्रम
(सोमवार, दि. 11 नोव्हेंबर, 2024)

वेळ: स. 8.30 वाजता, भव्य प्रचार दौरा, दक्षिण-पश्चिम नागपूर
https://youtube.com/watch?v=p2hQOCLn_qY

वेळ: दु. 1.30 वाजता, भाजपा जाहीर सभा, देवरी, गोंदिया
https://youtube.com/watch?v=TPrmCmLfgEM

वेळ: दु. 3.30 वाजता, भाजपा जाहीर सभा, उमरेड, नागपूर
https://youtube.com/watch?v=H24FErs_AxE

वेळ: संध्या. 7 वाजता, भाजपा जाहीर सभा, वर्सोवा, मुंबई
https://youtube.com/watch?v=LhZf0RWgREI

वेळ: रा. 8 वाजता, भाजपा जाहीर सभा, मालाड, मुंबई
https://youtube.com/watch?v=LFFH9LO-Q44

मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

#Maharashtra #DevendraFadnavis #MahaYuti

Devendra Fadnavis

01 Nov, 18:06


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

॥ ऊँ श्रींह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महालक्ष्मी नम:॥ 🙏

लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईतील शासकीय निवासस्थान सागर येथे सहकुटुंब श्री लक्ष्मीमाता आणि श्रीगणेशाची विधीवत पूजा व आरती केली. यावेळी देवी महालक्ष्मीकडे महाराष्ट्राच्या भरभराटीची व सर्वांना सुख-समृद्धी मिळावी अशी प्रार्थना केली.

1-11-2024📍Mumbai | १-११-२०२४📍मुंबई

#HappyDiwali #Diwali2024 #LaxmiPujan

Devendra Fadnavis

01 Nov, 16:31


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्टभयङ्करि ।
सर्वदुःखहरे देवि महालक्ष्मि नमोस्तुते॥🌺

🪔Laxmi Poojan and Deepavali celebrations with family at my official residence Sagar in Mumbai.
🪔माझे शासकीय निवासस्थान सागर येथे सहकुटुंब लक्ष्मीपूजन आणि दिवाळी उत्सव.

1-11-2024📍Mumbai | १-११-२०२४📍मुंबई
#HappyDiwali #दीपावली #Laxmipujan

Devendra Fadnavis

01 Nov, 14:14


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकारणाऱ्या कल्याणकारी योजना आणि प्रकल्प,
लक्ष्मीदेवतेच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या विकासाचा नवा संकल्प!

लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

#Maharashtra #DiwaliCelebration #HappyDiwali

Devendra Fadnavis

19 Oct, 18:38


DCM Shri Devendra Fadnavis Tweets:

🕘 9pm | 19-10-2024📍Devgiri Bungalow, Nagpur | रा. ९ वा. | १९-१०-२०२४📍देवगिरी निवासस्थान, नागपूर.

🪷 BJP Meeting for Saoner VidhanSabha constituency.
🪷 सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा बैठक.

#Maharashtra #BJP #MaharashtraElection2024

Devendra Fadnavis

19 Oct, 18:30


DCM Shri Devendra Fadnavis Tweets:

🕣 8.30pm | 19-10-2024📍Devgiri Bungalow, Nagpur | रा. ८.३० वा. | १९-१०-२०२४📍देवगिरी निवासस्थान, नागपूर.

🪷 BJP Meeting for Ramtek VidhanSabha constituency.
🪷 रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी भाजपा बैठक.

#Maharashtra #BJP #MaharashtraElection2024

Devendra Fadnavis

19 Oct, 16:25


DCM Shri Devendra Fadnavis Tweets:

🔸Heartiest Congratulations to senior national leader from Maharashtra, Vijayatai Rahatkar on the appointment as Chairperson of the National Commission for Women!
I’m sure your decades of experience and work in women sector will do justice to this role.
Wishing you a successful and impactful term ahead !

🔸वरिष्ठ नेत्या, महाराष्ट्राच्या विजयाताई रहाटकर यांची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! दशकभरापासून महिला प्रश्नांसंबंधी आपले कार्य आणि अनुभवामुळे या भूमिकेला न्याय मिळेल असा पूर्ण विश्वास आहे. आपल्याला यशस्वी आणि प्रभावी कार्यकाळासाठी शुभेच्छा!

🔸वरिष्ठ नेता, महाराष्ट्र की विजयाताई रहाटकर को राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्षा नियुक्त होने पर हार्दिक बधाई! मुझे पूरा विश्वास है कि दशकों तक महिलाओं के लिए किए काम का अनुभव और कार्य से इस भूमिका को भी न्याय मिलेगा। आपके सफल और प्रभावी कार्यकाल की शुभकामनाएँ!

#WomenSafety

Devendra Fadnavis

19 Oct, 12:52


उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

20 नोव्हेंबर साजरा केल्या जाणार्‍या लोकशाहीच्या सर्वोच्च महोत्सवाचा शंखनाद तर आधीच झाला आहे. आता फक्त 1 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. माझे कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात देशात आणि महायुती सरकारच्या काळात राज्यात झालेली विकासकामे जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून आपल्या विकासाची वचनबद्धता स्पष्ट करा. मतदारांशी संवाद साधा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करा.
चला एकत्र येऊ, काम करू!

#Maharashtra #MaharashtraElection2024

Devendra Fadnavis

19 Oct, 12:44


DCM Shri Devendra Fadnavis Tweets:

🕠 5.30pm | 19-10-2024📍Nagpur | संध्या. ५.३० वा. | १९-१०-२०२४📍नागपूर.

🔸 Arrival at Nagpur
🔸 नागपूर येथे आगमन
🔸 नागपुर में आगमन

#Maharashtra #Nagpur

Devendra Fadnavis

19 Oct, 12:06


🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:

DCM Shri Devendra Fadnavis:

🕠 5.32pm | 19-10-2024📍Nagpur.

LIVE | Media interaction

#Maharashtra #Nagpur

https://www.youtube.com/live/GS2wFjLvdV0?si=spfV7HhdbYVtoA8-

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/559513889785543/

https://x.com/Dev_Fadnavis/status/1847609452343579087

Devendra Fadnavis

18 Oct, 07:53


DCM Shri Devendra Fadnavis Tweets:

Met Deepak Babulal Karwa.
He had joined us as Maharashtra CM Fellow in 2017 during my tenure as CM.
And now he is an IAS officer in Haryana😊
Glad to meet him during my visit to Haryana for oath ceremony of CM Nayab Singh Saini.
Such proud and pleasant surprises give more motivation to work harder..

4,200

subscribers

72,426

photos

11,260

videos