Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी @vanchit Channel on Telegram

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

@vanchit

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी (Hindi)

वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) एक अद्वितीय टेलीग्राम चैनल है जो आरक्षण और समाजिक न्याय के मुद्दों पर चर्चा करता है। यह चैनल भारतीय राजनीति और समाज का न्यूनतम समर्थन प्राप्त करने वाली समूहों के लिए एक मंच प्रदान करता है। यहाँ आपको अन्य उपयोगकर्ताओं के साथ विचार विमर्श और नवीनतम समाचार और अपडेट्स मिलेंगे। यह चैनल वांचित बहुजन आघाड़ी (Vanchit Bahujan Aghadi) के उद्देश्यों, मान्यताओं और सवालों पर जागरूकता बढ़ाने का प्रयास करता है। इसका मुख्य लक्ष्य वंचित समुदायों और बहुजन समुदायों के हित में सक्रियता बढ़ाना है। चैनल में शामिल होने के लिए आपको केवल टेलीग्राम इन्स्टॉल करना होगा और 'Vanchit Bahujan Aghadi VBA' का खोज करना होगा। इसके बाद, आप अनब्लॉक अपडेट्स प्राप्त करने के लिए सक्रिय हो जाएंगे। यदि आप समाज में सामाजिक न्याय और समरसता के लिए आवाज बुलंद करना चाहते हैं, तो 'वंचित बहुजन आघाड़ी' टेलीग्राम चैनल आपके लिए एक जरूरी संचालन हो सकता है। इससे आप उन मुद्दों पर सहयोग कर सकते हैं जो उत्तर प्रदेश के अनगिनत समुदायों के लिए महत्वपूर्ण हैं।

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Jan, 03:44

https://x.com/VBAforIndia/status/1877028957389779110?t=Hkn_Az1yKFT1KjD7fmTFFg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Jan, 04:06

माझ्या प्रिय बांधवांनो,

भीमा-कोरेगाव शौर्य दिवस हा आपल्या पूर्वजांच्या जातीय अत्याचाराविरुद्धच्या लढ्यात एक पाऊल पुढे टाकण्याची आठवण आहे.

500 (499 महार आणि 1 मातंग) सैनिक आणि अलुतेदार सैन्याने त्यांच्या ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासकांवर केलेल्या विजयापासून प्रेरणा घ्या.

त्यांच्या पराक्रमाची सकारात्मक आठवण ठेवा आणि बाबासाहेबांना जे हवे होते तेच स्वतंत्र आंबेडकरी राजकीय आकांक्षेचे प्रतीक म्हणून त्याचा वापर करा.

आज आणि नजीकच्या काळात तुम्ही विजयस्तंभाला भेट द्याल तेव्हा सैनिकांचा सन्मान करा आणि बाबासाहेबांच्या आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपले मत द्या - एक स्वतंत्र आंबेडकरवादी राजकीय शक्ती त्यातूनच उभी राहू शकते.

जय भीम 💙

ॲड. प्रकाश आंबेडकर

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1874306321995931879?t=nCO7J32r6SvulHekWi04fA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Jan, 03:27

📍भिमा कोरेगाव

भिमा कोरेगाव, शौर्य दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भिमा कोरेगाव येथे विजय स्तंभाला आणि शूरवीरांना अभिवादन केले.

https://x.com/VBAforIndia/status/1874272468191342869?t=WWVilFI-2kTAqqSJT27SHQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

23 Dec, 03:31

कल भी आंबेडकर आज भी आंबेडकर

https://x.com/VBAforIndia/status/1870778624145604654?t=NGbToryrZE9Eog9MOr2e2Q&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

21 Dec, 03:12

Power Of बाळासाहेब आंबेडकर 💪

https://x.com/AshwajitGW/status/1870026620209369374?t=MsehIKkBhxVJo2VLeWTZnw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

19 Dec, 18:46

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आदराणेच वक्तव्य करावे लागेल, अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवली जाईल.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

जय भीम 💙 जय संविधान 💙

https://x.com/VBAforIndia/status/1869774857736515885?t=0cnCHKk9QZeAWb36iXllUg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

16 Dec, 18:02

भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेला, परभणी येथे सुरुवात, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि असंख्य आंबेडकरवादी जनसमुदाय अंत्ययात्रेला उपस्थित

https://x.com/VBAforIndia/status/1868627482179465573?t=1O2ugumwvs5v_zwpnAS08Q&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

14 Dec, 13:51

परभणीतील फुले-शाहू-आंबेडकरवादी वकिलांसोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची बैठक पार पडली.

https://x.com/VBAforIndia/status/1867588980687949850?t=XWNx8zSMaksuxSnFxaAdeg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

14 Dec, 13:49

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते
प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेचे प्रकाशन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी राजगृह येथे प्रबुद्ध भारत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. फुले - शाहु - आंबेडकरी विचार, सन आणि दिनविशेष यांचा समावेश या दिनदर्शिकेत करण्यात आला आहे.

तसेच, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते, सुजात आंबेडकर यांच्या हस्ते शिवाजी पार्क येथे प्रबुद्ध भारत दिन दर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

या वेळी, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर, आमदार कपिल पाटील, ॲड. प्रियदर्शी तेलंग, ॲड. सर्वजीत बनसोडे, प्रबुद्ध भारत वृत्तसंपादक जीतरत्न पटाईत आणि सूरज सोनवणे हे उपस्थित होते.

https://x.com/eprabuddhbharat/status/1867806304942928241?t=_lfR1wMFGisBpu-VFLE_nw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

14 Dec, 05:31

वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी परभणी येथे समाज बांधवांची भेट घेतली आणि सर्व आंबेडकरी कार्यकर्त्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली

https://x.com/VBAforIndia/status/1867525284444221618?t=Pz6wUjDblO-CxwslUEvCzg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

06 Dec, 04:12

6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी चैत्यभूमी, दादर येथे महामानवास अभिवादन केले.

https://x.com/VBAforIndia/status/1864878690850820598?t=HXiad6q_3ut5shPGnwJHVg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

05 Dec, 19:44

पात्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी याची नोंद घ्यावी.

https://x.com/gunratna/status/1864570805071249543?t=ac3zDe6hkdmejA7bZm1u9w&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

05 Dec, 19:24

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमी दादर येथे येत असतात.

वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अनुयायांसाठी BMC कडून करण्यात आलेल्या नियोजनाचे आणि कोणत्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. याची पाहणी करून BMC अधिकारी आणि अभिवादनास आलेल्या अनुयायांशी संवाद साधला.

#DrBabasahebAmbedkar #चैत्यभूमी #महापरिनिर्वाण_दिन

https://x.com/VBAforIndia/status/1864705299824922677?t=1ZEojm4OE43aDMgSJmnhpg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

04 Dec, 17:47

https://youtu.be/JXj5qeaHUqc?si=bPKdS3VHA9b95S3O

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

04 Dec, 16:59

वंचित बहुजन आघाडी EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून जनआंदोलन उभारणार!

https://x.com/VBAforIndia/status/1863602960179060783?t=syTFyn6GlOuiGVqD_JpU1Q&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Dec, 18:14

वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधी जनआंदोलन मोहिमेला सुरुवात!

https://x.com/VBAforIndia/status/1863870071707230422?t=Uny_NoL0aF5syy2DenfhmQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Dec, 18:08

ईवीएम के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी का जनआंदोलन!

राज्यभर में हस्ताक्षर अभियान के साथ आंदोलन की शुरुआत!

वंचित बहुजन आघाड़ी ने ईवीएम के विरोध में राज्यव्यापी जनआंदोलन की घोषणा की है। यह हस्ताक्षर अभियान 3 दिसंबर से 16 दिसंबर तक चलेगा।

हस्ताक्षर अभियान से शुरुआत कर, इस आंदोलन को चरणबद्ध तरीके से तेज किया जाएगा। विधानसभा चुनाव को ध्यान में रखते हुए, रविवार को पुणे में हुई राज्य कार्यकारिणी बैठक में यह निर्णय लिया गया।

ईवीएम के खिलाफ निर्णायक लड़ाई लड़ने का निर्णय वंचित बहुजन आघाड़ी ने लिया है। इस अभियान को स्थानीय पदाधिकारी और कार्यकर्ता अपने-अपने क्षेत्रों में चलाएंगे।

सभी मतदाताओं से अपील की गई है कि वे इस अभियान में भाग लें और ईवीएम को खत्म करने के लिए समर्थन दें। वंचित बहुजन आघाड़ी ने सभी से इस आंदोलन को सफल बनाने का आह्वान किया है।

@Prksh_Ambedkar

https://x.com/Therajatmourya/status/1863843915427713240?t=060odJ6aTNOmQdCZ3DmKGg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Dec, 16:10

ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या
स्वाक्षरीने EVM हटाव मोहीम सुरू

राज्यभर स्वाक्षरी मोहिमेद्वारे जनआंदोलन

मुंबई : वंचित बहुजन आघाडीच्या EVM विरोधात स्वाक्षरी मोहीमेला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वाक्षरी करत सुरुवात केली. त्यांनतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून स्वाक्षरी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

VBA चे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे.

https://x.com/eprabuddhbharat/status/1863857392540119122?t=eX1_-rJdr7Y1du-S5xRD2Q&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Dec, 03:36

https://x.com/SanadeShivanand/status/1863483257368482292?t=D0M0lidYz6jY02-sJ61d-A&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Dec, 17:37

EVM विरोधात वंचित बहुजन आघाडी उभारणार जनआंदोलन!

राज्यभरात स्वाक्षरी मोहीम राबवून आंदोलनाची सुरुवात!

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत ही स्वाक्षरी मोहिम सुरू असेल.

स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, 3 डिसेंबर ते 16 डिसेंबरपर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे.

EVM च्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

https://x.com/Prksh_Ambedkar/status/1863597413724004508?t=BefPMLbUrw8simEcdg-jGQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

26 Nov, 04:13

भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर आधारित असून, ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर राष्ट्राची एकात्मता अखंडता व संप्रभुता प्रवर्धित करण्याचे साधन आहे.

75 व्या संविधान दिनाच्या मंगलमय शुभेच्छा..!

https://x.com/VBAforIndia/status/1861235956306563439?t=HICbtVXc_t4Zq8nOnaCShg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

26 Nov, 04:04

लोकसभा निवडणुकीपूर्वी भारत जोडोच्या मुंबई येथील सभेत मा.ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राहुल गांधी आणि महाविकास आघाडीला #EVM च्या विरोधात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र लढण्याबाबत बोलले होते पण त्यांच्या बाजूने कोणताही प्रतिसाद आला नाही.

https://x.com/SGawalispeaks/status/1860970878135152977?t=V0BCOkKdSB1lhxkr4PemJg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

26 Nov, 03:23

औरंगाबाद स्थित मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आंबेडकरी अस्मितेच्या रक्षणासाठी प्रखर स्वाभिमानाचा परिचय देत आत्मदहन करणारे जिगरबाज भीमसैनिक,पँथर शहीद गौतमदादा वाघमारे यांना स्मृतीदिनी विनम्रअभिवादन!

https://x.com/RohitSalve04/status/1860939263413526739?t=JDtihn1LHXO3RoxTHHYUWQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

25 Nov, 17:13

विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी ईव्हीएममधून बाहेर आलेले आकडे यात तफावत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. ९५ मतदारसंघांमध्ये २० नोव्हेंबरला ईव्हीएममध्ये झालेले मतदान आणि २३ नोव्हेंबरला त्याच ईव्हीएममधून बाहेर आलेले प्रत्यक्ष मतदान यामध्ये फरक असल्याचे दिसते.

https://x.com/lokmat/status/1861028657147658405?t=WR5IvEekX-Y5-xBxasIZiQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

25 Nov, 17:05

7 फेब्रुवारी 2024 चे मा. बाळासाहेब आंबेडकर यांचे ट्विट..

https://x.com/VBAforIndia/status/1755162452587651207?t=wMgq8HJHYRwdC0KtAAJ92g&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

25 Nov, 16:44

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सूचित करण्यात येत आहे की, ज्यांना ज्यांना विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दरम्यान EVM संदर्भात अडचण आली आहे. त्यांनी ही माहिती उद्या संध्याकाळ (दि. 26 नोव्हेंबर 2024) पर्यंत तातडीने भरून द्यावी.

किंवा खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा.

ऋषिकेश कांबळे - 8600186304

*टीप - (यामध्ये फक्त EVM विषयी तक्रार मांडावी. इतर कुठलीही नाही)*

*गुगल फॉर्म लिंक ―*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScvzk3y2zjDC7d4SjHzyMumXCgiyvyV8VIR9jRBmxit7RPgOA/viewform

https://x.com/eprabuddhbharat/status/1861033310161445352?t=q-PzF09FYpsO_3ySxII8Cw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

25 Nov, 15:23

https://youtu.be/RWIyU-D3w-8?si=aXILzyqZD9p_6N_C

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

25 Nov, 15:21

https://youtu.be/t-dooqaCceA?si=E96layq8VuSTAkE1

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

25 Nov, 15:17

https://x.com/rajpatode101/status/1861031141941108901?s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

24 Nov, 04:03

https://youtu.be/3jnff2zOgbY?si=3AX4CVJHGOi-P4KJ

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

24 Nov, 03:56

VBA ला मिळालेले मतदान 5

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

24 Nov, 03:56

VBA ला मिळालेले मतदान 4

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

24 Nov, 03:56

VBA ला मिळालेले मतदान 3

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

24 Nov, 03:56

VBA ला मिळालेले मतदान 2

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

24 Nov, 03:55

VBA ला मिळालेले मतदान 1

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

23 Nov, 18:13

मिळालेल्या मतदानाची यादी...मतदारसंघा नुसार... यादी माहितीसाठी टाकली आहे, काही बदल असेल तर कळवावे. सदरची माहिती निवडणूक आयोगाच्या वेबाइटवर उपलब्ध आहे.
अधिकृत माहिती चेक करण्यासाठी Election commission च्या अधिकृत संकेतस्थळला (website) भेट द्या.
Website ची लिंक खालील प्रमाणे

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/index.htm

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

21 Nov, 17:32

https://x.com/GautamW42104954/status/1859599373866283326?t=0ytUTiPDuek_qfhP5BewrA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

21 Nov, 17:30

वंचित या विधानसभेला सर्वांना झटका देऊ शकते;
महेश भारतीय सर यांचा विश्वास.

https://x.com/anod_zote/status/1859487806466474121?t=la6GOQobXJ4RdmesEVko-A&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 18:08

https://x.com/aramteke440/status/1859274938487615991?t=LPdx8RF7-v0Jvvv577lNBA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 15:34

आज निवडणुकीची सांगता झाली.
प्रस्थापितांच्या नाकावर टिच्चून त्यांच्या तोडीस तोड प्रचार अत्यल्प संसाधनांच्या आधारे आपण केला.
त्यांच्या करोडोच्या प्रचार यंत्रणा,IT सेलला आपण भारी पडलो.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व लढाऊ कार्यकर्ते आणि समर्थकांचे आभार आणि कौतुक.
विजय आपलाच असेल
जय भीम !

https://x.com/drsushrutz/status/1859242231145894033?t=433-xHSb8kjfm0j6LzvB1w&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 13:00

वंचित बहुजन आघाडीचे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर पितांबर बागुल यांनी मतदानाचा अधिकार बजावला.

https://x.com/eprabuddhbharat/status/1859112986977464651?t=isArfOxOZWyW5dApI2lvZg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:30

वंचित बहुजन आघाडीच्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सपना मेश्राम यांनी मतदानाचा अधिकार बजावला.

https://x.com/eprabuddhbharat/status/1859128916788772975?t=6VBT-gCc-FFDa9a-q1r5xw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:29

मतदान करूया...आपली लोकशाही बळकट करूया ✌️👍

https://x.com/URupwate/status/1859092236681576527?t=_b8qu0UsPZSndBKphGNwRQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:16

वंचित बहुजन आघाडीचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे उमेदवार निलेश आल्हाट यांनी मतदानाचा हक्क बजावला.

https://x.com/eprabuddhbharat/status/1859107245956755520?t=JLWUNQmyraVFL6M_eD1c7w&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:15

वंचित बहुजन आघाडीचे कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अयाझ मकबूल शाह यांनी मतदानाचा हक्क बजावला.

https://x.com/eprabuddhbharat/status/1859110997514219695?t=r4F8vCQWttayFOGCq2xjaw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:13

उत्तर #नांदेड #VBA उमेदवार #प्रशांतइंगोले यांच्या बूथ नियोजना बाबत आज तरोडा, श्रावस्ती नगर, राज नगर आंबेडकर नगर येथे भेटी दिल्या.

https://x.com/SarvjeetBan9970/status/1859198063056990554?t=NtxekjUjAFZPn9to0_A98w&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:09

वंचित बहुजन आघाडीचे जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार परमेश्वर रणशुर यांनी मतदानाचा अधिकार बजावला.

https://x.com/eprabuddhbharat/status/1859129732664578398?t=z0uIe6-wmTmQl83VLMEksQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 12:03

प्रत्येक मत महत्वाचं आहे, शेवटच्या मिनिटा पर्यंत ...

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 11:45

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पैठण - अरुण घोडके
तुमसर - भगवान भोंडे
चेंबूर - आनंद भीमराव जाधव
माळशिरस – राज यशवंत कुमार

https://x.com/eprabuddhbharat/status/1859164579349037081?t=GJltmb9dsMH7SHW-EfYmxQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 11:43

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बेलापूर – सुनील प्रभू भोले  

कांदिवली पुर्व – विकास सिद्धार्थ शिरसाट 

उमरगा – राम गायकवाड

नायगाव – डॉ. महादेव विभुते

जळगाव - ललित कुमार घोगले

संगमनेर – अब्दुल अजीज व्होरा

https://x.com/eprabuddhbharat/status/1859140725788533186?t=tKAqRTH6VwkfulLMdgIIfQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 11:42

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

१३६ भिवंडी पश्चिम – जाहीद मुरब्तार अन्सारी

बुऱ्हाणपूर – राहुल मेश्राम

विले पार्ले – संतोष अमुळगे

सागर रमेश गवई — घाटकोपर पश्चिम

शमशुद्दीन हिदायतुल्ला मोनोन — इचलकरंजी विधानसभा

हिंगणा — अनिरुद्ध शेवाळे

https://x.com/eprabuddhbharat/status/1859136964550946987?t=yB55Sgi3yX_uvj-4k7NJ9A&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 11:41

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावला.

बारामती – मंगलदास निकाळजे
साकोली – डॉ. अविनाश नन्हे
मालाड - अजय रोकडे
इगतपुरी - भाऊराव डगळे
कल्याण ग्रामीण - विकास इंगळे
हिंगणघाट समुद्रपूर - अश्विन श्रावण तावाडे
ओवळा माजिवडा - लोभसिंग राठोड
महाड - आनंदराज रविंद्र घाडगे

https://x.com/eprabuddhbharat/status/1859148828471120168?t=3dSFCf-Uulzbk9DromKhRQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

20 Nov, 11:40

वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार ॲड. प्रणिक शामराव डिकले यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

https://x.com/eprabuddhbharat/status/1859108197090664933?t=8qX6DgZwxikH0THhIHAC-Q&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 09:18

https://youtu.be/j3gzovNjWwU?si=2nSpT-JMI86UF4Kh

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 09:12

https://youtu.be/j3gzovNjWwU?si=5tjSNPhjY_89Qr69

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 08:46

https://youtu.be/sycobpvD-cg?si=Ql6_f4ElW7XpmaRK

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 08:24

https://x.com/eprabuddhbharat/status/1855150071526179244?t=d5m-sE42c7lgjy08RJWoZg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:28

चॅनल वर जाऊन सर्व व्हिडिओ पाहू शकता. काही व्हिडिओ चे स्क्रीनशॉट आपल्या माहिती साठी पाठवत आहे.

सर्व व्हिडिओ youtube वर पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://youtube.com/@thecommonman2291?si=cCW0iAeu3f8kW6bh

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:24

https://youtu.be/i8-nw6jqriQ?si=5a-O_2xABq3lsNaa

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:22

हे व्हिडिओ बनवणारे प्रामाणिक पणे बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या समर्थनात व्हिडिओ बनवत आहेत. पण त्यांच्या विडिओला काही हजारतच view मिळतं आहे. माझी सर्व वंचित बहुजन आघाडी वर व मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना ही विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा व लाईक शेअर करा.. हा व्हिडिओ लाखो समर्थकांनी पहिला गेले पाहिजे.

🙏🙏🙏

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:17

हा व्हिडिओ सर्वांनी पाहा आणि इतरांनाही शेअर करा....

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:16

https://youtu.be/i8-nw6jqriQ?si=1nyY1PiEbvlaQ8kA

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:13

हा आहे VBA चा इतिहास ते ही स्वबळावर त्यामुळे vba ला कमजोर समजू नका आता पुढे आपल्याला अजून प्रगती करायची आहे अर्थशास्त्राच्या भाषेत म्हंटल तर गरज आहे आता फक्त बिग पुष देण्याची आणि आपली सत्तेची दार उघडण्याची..

https://x.com/RaibordeVaibhav/status/1854865387663327571?t=xfq_VZ9mOE3L545r7gmyKQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 07:08

साहेब पुन्हा रणांगणात ♥️

https://x.com/PratikManav/status/1854765736540930158?t=wk9en5c9hJHZDWgz-upzSQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 06:36

आज ब्रम्हपुरी प्रचार कार्यालय चे उद्घाटन झाले.
अध्यक्ष : राजेश बोरकर (जिल्हा प्रभारी)
प्रमुख अतिथी : जयदीप खोब्रागडे(जिल्हा कार्याध्यक्ष) हे उपस्थित होते.
महत्त्वाचं म्हणजे वंचितांचे कवच कुंडल १३ नोव्हेंबर ला "बाळासाहेब आंबेडकर" ब्रम्हपुरी येत आहेत.

https://x.com/Mayurchandra96/status/1854965572829675591?t=klJtNuqdmsriqtEDfFOcfw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 06:35

जोशाबा समतापत्र

महिलांना वर्षात ३ सिलिंडर मोफत..!

https://x.com/VBAforIndia/status/1855128307748020556?t=VB4EcODAnPSUZqxBCybK7Q&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 05:17

आज सकाळी रामबाग, इमामवाडा आणि जाटतरोडी क्षेत्रात प्रचार प्रसार दरम्यान नागरिकांची वयक्तिक भेट घेतली , नागरिकांना आरक्षण आणि इतर विषयांवर प्रबोधन केले, याप्रसंगी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी आशीर्वाद घेतला..

https://x.com/VinayBhange/status/1854820261725421901?t=QmHIneInhqAVAvjmbWsNZQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 05:15

वंचित बहुजन आघाडीचे धामणगाव विधानसभा मतदार संघातून युवा चेहरा मा.निलेश विश्वकर्मा यांना गॅस सिलेंडर या चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.

https://x.com/PratikManav/status/1854712873915654480?t=Ig9DQtSHi2yMwemCEKo9DQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 05:11

जोशाबा समतापत्र

अंगणवाडी सेविकांना सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देणार

https://x.com/VBAforIndia/status/1855113224938549309?t=K3V5IN07fDJbZO7WkWwZGw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

09 Nov, 04:17

वंचितांचा डिफेंडर
आपला गॅस सिलेंडर
https://x.com/VBAforIndia/status/1854920308618309876?t=BA-p5MMojwgRANS2bd5voQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Nov, 04:34

असा मतदार पाहिजे

https://x.com/Kishor_Sasane/status/1852831731054788943?t=ruY31yUSSjLzdlw9n2AnSA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Nov, 04:16

https://x.com/aaryan_comrade/status/1852776169122500763?t=lN2CT61dyK3Vy35EAMh8Cg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Nov, 04:14

https://x.com/Anya4her/status/1852775698173501666?s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Nov, 03:14

आरक्षणवादी आमदार विधानसभेत पाठवले तरच
SC, ST, OBC चे आरक्षण वाचेल.!

https://x.com/VBAforIndia/status/1852725029697368101?t=EiyM_MzNPKNn9KqLDBTKVA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Nov, 03:13

या माणसाच्या एका विधानाने संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढलंय,
ते ही ते ICU मध्ये ॲडमिट असताना.
यामुळे वर्मी घाव बसलेले आरक्षण विरोधी बिळातून बाहेर आलेत.
ही ताकद आहे.
या ताकदीचा वापर करून घ्या आणि आपले आरक्षण वाचवा.
गॅस सिलेंडर ला मत द्या
वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या !

https://x.com/drsushrutz/status/1852906380749160622?t=sbvGQlZDXL_9mtuD7JI49g&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

03 Nov, 03:12

तरुणाईला फक्त आश्वासनं नाही, संधी हवी आहे !

https://x.com/VinayBhange/status/1852583920342376753?t=9GvoOIuEU6eSOty-K8CQWQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 18:04

👊🏼✊🏻अर्थतज्ञ राहुल गायकवाड आंबेडकरांना साथ देण्यासाठी लंडनहून मुंबईत दाखल 👊🏼✊🏻

~सम्यक क्रांती चॅनल

https://x.com/rahulgaikwad02/status/1852663155790598600?t=8fIc_U1Eq2zRxGDsZmJoAQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 17:59

https://x.com/drsushrutz/status/1852676996054315461?t=FVVNPWDnvzEjrikqD54fhw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 17:32

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित
बहुजन आघाडीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर !

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने स्टार प्रचाराकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये वीस जणांचा समावेश करण्यात आला आहे.

https://x.com/eprabuddhbharat/status/1852748847543636427?t=Rmq0aq5UA3R609tARZMjGg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 11:14

ॲड. प्रकाश आंबेडकरांचा आयसीयूमधून जनतेला संदेश

https://x.com/VBAforIndia/status/1852650143910088729?t=FwTrwoFmThZxpIk5NjEVrw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 07:26

https://x.com/MeSandesh_B/status/1852534236449808742?t=w17UKejtSFIcBxelFEnljQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 07:24

https://x.com/MeSandesh_B/status/1852534236449808742?t=w17UKejtSFIcBxelFEnljQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

02 Nov, 05:37

बाळासाहेब आंबेडकरांचा ICU मधून महाराष्ट्रातील जनतेला महत्वाचा संदेश.

https://x.com/VBAforIndia/status/1852552095712379235?t=JOSjDv-KzOApcNRV5F2PDg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 18:08

174 - कुर्ला विधानसभा (अ.जा) मतदार संघ.

जनतेच्या प्रश्नांची जाण ! पदोपदी जबाबदारीचे भान !

वंचित बहुजन आघाडी कुर्ला विधानसभेचे अधिकृत उमेदवार मा. स्वप्नील राजेंद्र जवळगेकर.

आपल्या माणसाला बळ देऊया..!✊🏽
लढुया आणि जिंकूया..!✌🏽

निशाणी - गॅस सिलेंडर.

#VoteForGasCylinder #VBA

https://x.com/KurlaVBA/status/1851840464489754770?t=a_6qYaAEMCKUxcZFnTreYA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 18:00

https://x.com/KurlaVBA/status/1852363595486560688?t=kntCAday3aekCATq5dQt4A&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 17:34

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
📍नांदेड जिल्हा

नांदेड जिल्हा मध्ये एकूण 9 विधानसभा मतदार संघ आहेत.

वंचित बहुजन आघाडी या जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी लढत आहोत.

सगळ्यांचे अर्ज वैध झाले आहेत.

अधिकृत उमेदवार खालील प्रमाणे:

🏛️83-किनवट
👤पुंडलीक आमले

🏛️84-हदगाव
👤दिलीप राठोड

🏛️85-भोकर
👤सुरेश राठोड

🏛️86-नांदेड उत्तर
👤प्रशांत इंगोले

🏛️87-नांदेड दक्षिण
👤फारूक अहमद

🏛️88-लोहा
👤शिवा नरंगले

🏛️89-नायगाव
👤डॉ. महादेव विभूते

🏛️90-देगलूर (SC)
👤सुशील कुमार देगलूरकर

🏛️91-मुखेड
👤रावसाहेब पाटील

#VBAForMaharashtra
#VoteForVBA
#VoteForGasCylinder
#MaharashtraElection2024
#MaharashtraAssemblyElections2024

https://x.com/imVishalV/status/1852385542572261441?t=TSc9uX1Wn7foMRY1H-ZiwQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 14:49

https://x.com/amol_sirse/status/1851886972115259858?t=_X__ZN7Z51O6o-cbesnXHw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 14:47

https://x.com/sachin69144985/status/1852138718016213084?t=dEMNnamyARuDcXCtrfpFJQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 14:45

प्रेरणा एकच - डॉ.बाबासाहेब आंबेडकर
Educate Agitate Organize✊🏾💙

#डॉबाबासाहेबआंबेडकरमराठवाडाविद्यापीठ
कौतुकास्पद
Our University Our Pride👑

https://x.com/Aditiganjapurk1/status/1852202055802163646?s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

01 Nov, 14:26

https://x.com/rajpatode101/status/1852277655606837601?t=aNz5Vkj0qhWLN2WwRx8Utw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

31 Oct, 03:06

https://youtu.be/K0YJDwzksik?si=8_OJUTfxdj8YInn9

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 18:10

खालील लिंक वर क्लिक करून X ॲप डाऊनलोड करा... आणि account create करा

https://play.google.com/store/apps/details?id=com.twitter.android

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 16:35

https://x.com/Ni3kale/status/1851177316853907855?t=pn4nbdZyruI4OcZdYDu6gw&s=19

स्वतः ला आंबेडकरवादी दाखऊन, X वर वंचितला बदनाम करणारे active झालेले आहेत. सर्वांनी अश्या लोकांपासून सावध राहावे व यांचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी X वर सर्वांनी आपले account सुरू करून यांना उत्तर द्यावे.

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 16:22

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून आज सविताताई मुंडे वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी समर्थक, हितचिंतक, नागरिक व कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://x.com/VanchitRuttank/status/1850971076664103290?t=A9KgJKfOa8vwNC_r-txUfA&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 15:53

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दहावी यादी जाहीर करण्यात आली आहे.

https://x.com/eprabuddhbharat/status/1851159784650678443?t=T6s-ax16iiYQFoWiJh0udw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 15:42

दलालांच्या टोळी पासून सावधान

दलाल सक्रिय झाले आहेत
खोटं पसरवण्याचा अजेंडा सुरू झाला आहे

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अश्या खोट्या पोस्टची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसात करावी

लातो के भूत, बातो से नहीं मानते !

https://x.com/siddharthmokle/status/1851580672369954944?t=OUhDXLETLxnGguFjEotqYw&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 15:03

राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि काँग्रेसच्या
शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित मध्ये प्रवेश .

जिंतूर : जिंतूर - सेलू विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या सोबतीला आता तरुणांची साथ मिळाल्याचे दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि सुरेश नागरे यांच्या नेतृत्वात काम करण्यासाठी जिंतूर शहरातील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील शेकडो युवकांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिंतूर - सेलू मतदारसंघातून नागरे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांना मतदार संघातील युवकांची साथ मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद या मतदार संघात वाढल्याचे दिसत आहे. महायुती आघाडीची युवकांच्या संदर्भातील धोरणे आणि या विरुद्ध ब्र शब्द ही न काढणारी महाविकास आघाडी या दोन्हींवर युवक नाराज आहेत. त्यामुळेच युवक मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीकडे वळला आहे.

-----

#विधानसभा_2024
#PrabuddhBharat

https://x.com/eprabuddhbharat/status/1851562874042233206?t=t3PpUfnstEX_aNk0U2T5qg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

30 Oct, 03:35

वंचित बहुजन आघाडीची महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नववी यादी जाहीर

https://x.com/siddharthmokle/status/1850979336863514770?t=OE1WkEIL1t1ovOVOXYNjQg&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

29 Oct, 03:37

महायुती-भाजप सरकार किती दलित विरोधी आहे हे कळत नसेल तर..

https://x.com/VBAforIndia/status/1851104296529527291?t=FccqV5mz4YVT2FOmKBj3hQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

29 Oct, 01:46

आज आपण जी स्थिती उपभोगत आहोत, त्याबद्दल आपण आपल्या पूर्वजांचे आभार मानतो. ही चळवळ आपल्या खांद्यावर घेऊन पुढे जा आणि आपल्या भावी पिढीला आपल्यासारखी स्वाभिमानाने जगण्याची संधी शाबूत ठेवा.

: ॲड. प्रकाश आंबेडकर

https://x.com/URupwate/status/1850716429349269786?t=8MJfaablvLZtIWQ-JJZkQQ&s=19

Vanchit Bahujan Aghadi VBA वंचित बहुजन आघाडी

29 Oct, 01:37

@VBAforIndia चे यवतमाल जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांचे जल्लोषात नामांकन दाखल

आज दि. २८ ऑक्टोबरला यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. नीरज वाघमारे यांनी सकाळी ६ वाजता शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, बिरसा मुंडा, वसंतराव नाईक, संत गाडगे महाराज, सुभाष चंद्र बोस, राजर्षी शाहू महाराज या सर्व महामानवाच्या प्रतिमांना अभिवादन करून जिल्ह्यातील सर्व बौद्ध भिक्खू , बंजारा महिला, कोलाम दंडारपथक, मुस्लिम महिला, आदिवासी, ओबीसी, बौद्ध आणि मुस्लिम बंधू-भगिनी आपल्या पारंपरिक वेषात या नामांकन रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या. धन्यवाद बाळासाहेब

https://x.com/priyadarshi07/status/1850948807837843561?t=MHfCu38d0Dsp3WcMFtcVsQ&s=19