𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬 @civilalerts Channel on Telegram

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

@civilalerts


🚨 Civil Engineering क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकरी संदर्भातील सगळ्या तसेच सामाजिक, शैक्षणिक घडामोडी महाराष्ट्राच्या तळागाळातील ग्रामीण तसेच शहरी भागातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारं आपलं Channel.....🇮🇳


🚨 Contact : [email protected]

Civil Alerts (Marathi)

पुढच्या भविष्यात अभियोजन केली जातील एका उत्कृष्ट सोशल मीडिया चँनेलवर आपल्याला हार्दिक स्वागत आहे! 'सिव्हिल अलर्ट्स' हा चँनेल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील सर्व प्रकारच्या नोकरी संदर्भातील सगळ्या घडामोड्या आणि महत्वाच्या माहितींचा एक स्थान. या चँनेलवर, महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्वाईकृत विद्यार्थ्यांसह नोकरी विशेषत: सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात स्थानसाठी शोधून पाहण्याचे अनुभव तुम्हाला इथे मिळेल. 'सिव्हिल अलर्ट्स'च्या संपर्कासाठी ईमेल करा - [email protected]

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

14 Dec, 11:43


धन्यवाद....

Engineer's Association..

विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ...

🚨@CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

07 Dec, 13:37


महत्वाची माहिती:

मुख्यमंत्री सहायता निधी अर्ज करण्यासाठी खालील पद्धत:

1) https://cmrf.maharashtra.gov.in/pdf/medical%20form.pdf -मुख्यमंत्री साह्यता निधी संपूर्ण फाँम भरून फोटो लावणे.
2)उपचार घेत असलेल्या हाँस्पिटलचे कोटेशन.कोटेशनवर सिव्हिल सर्जनचा सही शिक्का*
3)आधार कार्ड.4)रेशनकार्ड .
5)उत्पन्नाचा दाखला 1 लाख 60 हजार पर्यंत(चालू वर्षाच).
6)अपघात झाला असल्यास FIR रिपोर्ट.
7)सिटीस्काँन,MRI,इत्यादी संपूर्ण रिपोट
8) अवयव प्रत्यारोपण असल्यास मॅचिंग रिपोर्ट.
[email protected] या मेल आयडी वरती अर्ज पाठवून पोस्टाद्वारे मूळ प्रत पाठवणे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीटोल फ्री क्र.: 8650567567 | CM Fund Website: http://cmrf.maharashtra.gov.in

मुख्यमंत्री सहायत्ता निधी फॉर्म -
https://bit.ly/45KMvtK

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रुग्णालयांची यादी - https://bit.ly/3EwlVZo

ईमेल: [email protected]

वरील माहिती save करा आणि गरजूंना पाठवा 🙏

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

26 Nov, 03:11


BMC SE JE Advertisement.pdf

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

23 Nov, 11:32


शांतीत क्रांती करणारा आजचा निकाल आहे.... विशेषतः Micro OBC घटकांमध्ये जबरदस्त असंतोष होता तो मतदानातुन त्यांनी दाखवून दिला.
महाराष्ट्रातील काही जातीवादी नेत्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर दरी तयार करून आपली घराणे राजकीय क्षेत्रात सेट केली. आज त्यांच्या या पापी खेळीचा पुढचा अंक महाराष्ट्रात सुरू होत आहे. तो म्हणजे मराठा आणि मराठेत्तर... भिषण आहे पण वास्तव आहे...

पुढील पाच वर्षांत खूप काही बदलणार आहे...

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

22 Nov, 13:08


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/tentative_schedule_for_competitive_exam/19

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

22 Nov, 13:07


हॉलतिकीट आले..
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

22 Nov, 04:32


विद्यार्थ्यांना गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी आवाहन

प्रिय मित्रांनो,
MPSC परीक्षांमध्ये मोठा बदल होणार आहे. पुढील वर्षापासून MPSC नॉन-टेक्निकल परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ (Objective) वरून वर्णनात्मक (Descriptive) स्वरूपात बदलले जाणार आहे. हा बदल अभ्यासाच्या पद्धतीत बदल घडवेल, पण या प्रक्रियेमुळे काही गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत.

आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे उदाहरण पाहू:

सिव्हिल इंजिनिअरिंगची फक्त ४९३ पदे असून केवळ दोन पेपर तपासायचे आहेत.

तरीही १० महिन्यांनंतरही निकाल जाहीर झालेला नाही.

या परिस्थितीत, आपण विचार करावा की, राज्यसेवा परीक्षेसाठी (राज्यसेवा मुख्य परीक्षा) ४ सामान्य अध्ययन पेपर्स आणि एक पर्यायी विषयाच्या पेपर्सची तपासणी वेळेत होऊ शकते का?

महत्त्वाचे मुद्दे:

1. MPSC कडे पुरेशी सुविधा आणि मनुष्यबळ आहे का?

2. सिव्हिल विद्यार्थ्यांच्या निकालासाठी एवढा उशीर होत असेल, तर राज्यसेवा परीक्षांसाठी आवश्यक ती तयारी आहे का?

3. विद्यार्थ्यांच्या हक्कांकडे एवढ्या हलगर्जीने का पाहिले जाते?

सिव्हिल विद्यार्थ्यांनी लवकर निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे, पण त्यांना दुर्लक्षित केले गेले आहे. हा प्रकार गंभीर असून आपण याकडे डोळेझाक करू शकत नाही.

आपल्याला विचार करणे गरजेचे आहे:

भविष्यात MPSC वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षा वेळेत घेऊ शकेल का?

त्यांच्या व्यवस्थापनातील त्रुटी विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक ठरणार नाहीत का?

विद्यार्थ्यांनो, आपण आपल्या हक्कांसाठी एकत्र येणे गरजेचे आहे.
सिव्हिल विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळाला पाहिजे, आणि भविष्यात अशा परिस्थितींचा सामना टाळण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी सजग होऊया आणि योग्य मागण्या मांडूया.

धन्यवाद!

एका जागरूक विद्यार्थ्याची भावना

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

11 Oct, 15:41


MPSC 2022 JOINING ORDER.pdf

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

11 Oct, 15:41


WCD Selection List.pdf

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

11 Oct, 15:41


महाराष्ट्र_नगरपरिषद_स्थापत्य_अभियंता_तात्पुरते_नियुक्ती_आदेश_दि.pdf

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

11 Oct, 15:40


Finally ती येतेय...🔥🔥🔥🔥🔥🔥


🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

19 Sep, 16:11


WCD RESULT 🔥🔥🔥🔥

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

20 Aug, 17:34


Water Conservation Officer
Rank iQ link
Check your Rank

https://rankiq.in/mh-wcd-rank-predictor/

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

19 Aug, 08:07


https://youtu.be/1XErOEsPxCw?feature=shared

जीवन आघाव यांचा " यथावकाश" 🔥

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

08 Aug, 19:59


The Man
The Myth
The Legend
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳


🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

06 Aug, 13:56


🚨🚨WCD UPDATE🚨🚨
बरेच दिवसापासून आम्हाला जलसंधारण अधिकारी निकालाबद्दल विचारणा होत होती. तर आज विचारपूस केली असता येत्या काही दिवसात रिझल्ट ची प्रक्रिया पुर्ण करून ह्या महिन्याच्या अखेरीस कागद पडताळणी करण्याचे जलसंधारण विभागाचे नियोजित आहे.आणि जॉइनिंग आचारसंहितापूर्वी देण्याची चर्चा सुरू आहे.

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

01 Aug, 04:42


संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत क्रांतीकारी शाहिरीतून योगदान देणारे साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. कष्टकरी, दिनदुबळ्यांच्या उत्थानासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला.
अण्णाभाऊ मानवतावादाचे खरे शिलेदार होते.
त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

🚨@CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

28 Jul, 14:28


आंदोलनात सामील होतांना दहा वेळा विचार करा.... राजकीय आणि जातीवादी संघटना MPSC च्या विद्यार्थ्यांच्या मनात विशिष्ट विचारधारेचा प्रोपेगेंडा रूजवू पाहत आहेत. आपले प्रश्न त्यांच्यासाठी हत्यार आहे. आपली डोकी कोणाकडे गहाण ठेवू नका.

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

27 Jul, 05:52


RRB-JE-2024-Notification-English.pdf

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

26 Jul, 18:08


त्यांना माझ्या लहानपणीची कठीण संघर्ष ऐकायचा होता….. त्यांची तशी तयारी पुर्ण झाली होती.

मी म्हटलं - पण तसा काही माझ्याबाबतीत झालाच नाही.

ते - असं कसं होईल? तुम्ही तर सामान्य कुटूंबातून येता? तुम्ही म्हणता तुमचे वडील पोस्टात होते. आई शेती करत होती. ग्रामिण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झालं…. तुमच्या गावापासून ४ किलोमिटर तुम्ही शाळेत चालत जायचा…. यात अनेकदा संघर्ष वाट्याला आलाच असेल की…

मी - नाही ना आला पण.

ते - असं कसं? काही तरी झालं असेल की ते अपमान, हाल, पुस्तकं नाहीत, घरच्या अडचणींमुळे अभ्यासाला वेळ नाही किंवा फि ला पैसे नाहीत किंवा एखाद्या वेळेस कधीतरी उपाशी झोपणं किंवा फाटके कपडे वगैरे…

मी - नाही ना पण… आणि कधी कपडे फाटलेच तर आई शिवून द्यायची. वडील पोस्टात कामाला होते पण त्यांना पगार मिळायचा तो आमच्या शिक्षण आणि पोटापाण्यासाठी पुरेसा होता. आई शेती करायची ती ही पोटापुरती पिकायची. कधीकधी पिकं अतिपावसाने वा दुष्काळात जायची, वाईट वाटायचं पण ते आजही होतंच की.

आणि शाळेत सगळेच चालत जायचे, बाकी शाळेत शिक्षकही चांगले होते. मला कधी काही त्रास नाही झाला. उपाशी पण नाही झोपलो.

ते - असं कसं चालेल? काही तरी संघर्ष असेलच की. जरा आठवून बघा.

मी - 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

सौजन्य - प्रफुल्ल वानखेडे

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

26 Jul, 16:09


प्रकट निवेदन.....

Fast track Batch चा सुळसुळाट होईल.अशा भंपकगिरी पासून दुर रहा... यांच्या नादी लागाल तर पैसा आणि वेळ दोघेही पाण्यात.....सिलेक्शन हव असेल तर आपला आहे तो अभ्यास जोरात पुर्ण करा...

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

26 Jul, 14:33


#TPA

Town planning Assistant 2024

👉 TPA 261 Advertisement Out


🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

12 Jul, 17:31


विधानपरिषदेच्या 11 विजयी उमेदवारांची यादी


भाजपचे विजयी उमदेवार


1.योगेश टिळेकर
2.पंकजाताई मुंडे
3.परिणय फुके
4.अमित गोरखे
5.सदाभाऊ खोत

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार

6.भावना गवळी
7.कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार

8.राजेश विटेकर
9.शिवाजीराव गर्जे

काँग्रेस विजयी उमेदवार

10.प्रज्ञा सातव -

शिवसेना ठाकरे गट

11.मिलिंद नार्वेकर

🚨 @CivilAlerts 🇮🇳

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

10 Jul, 08:59


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

https://mpsconline.gov.in/candidate/login

𝐂𝐢𝐯𝐢𝐥 𝐀𝐥𝐞𝐫𝐭𝐬

06 Jul, 15:30


सर्वोच्च बलिदान काय असतं ते हेच.....


सारे जहाँ से अच्छा हिंदुस्थान हमारा 🇮🇳

🚨 @CivilAlerts 🇮🇳

13,442

subscribers

602

photos

21

videos