तलाठी मार्गदर्शन @talathimargdarshan Channel on Telegram

तलाठी मार्गदर्शन

@talathimargdarshan


तलाठी 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल

🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳

🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬

❤️ तलाठी 80000 + 𝐌𝐂𝐐 मोफत

🏆 अनुभवी तलाठी बांधवांचे मार्गदर्शन 🏆

तलाठी मार्गदर्शन (Marathi)

आपल्या सक्तीमध्ये चर्चा करणे यात आपल्याला मदत करणारे 'तलाठी मार्गदर्शन' या व्यावसायिक टेलीग्राम चॅनेलचा मुख्य उद्देश्य आहे. या चॅनेलवर दैनिक व्यवसाय चेकअप्स, व्यवसाय सुरक्षा टिप्स, आणि व्यावसायिक शिक्षण मिळते. यातील विशेषता आहे की तलाठी 80000 + महाराष्ट्रसाठी मोफत आहे. तुम्हाला आपल्या व्यवसायातील सफरात मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे तर 'तलाठी मार्गदर्शन' चॅनेलला जॉईन करा आणि अनुभवी तलाठी बांधवांच्या मार्गदर्शनात भाग घ्या!

तलाठी मार्गदर्शन

21 Nov, 14:26


🔴 प्रश्न :

बोका या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप सांगा..

फ्री टेस्ट सोडवा - Www.mpsccorner.com

तलाठी मार्गदर्शन

21 Nov, 12:32


🔴MPSC राज्य सेवा - दिलीप खाटेकर - माजी सह आयुक्त , संभाजीनगर मनपा तथा महाराष्ट्रतील MPSC परीक्षेचे सर्वोत्तम मार्गदर्शक🔴

‼️TRTI या संस्थेच्या माध्यमातून चालणाऱ्या MPSC राज्यसेवा, गट ब /क याच्या मोफत प्रशिक्षणासाठी सगळ्यात जास्त विध्यार्थ्यानी संकल्प एज्युकेशन लाच पहिला पसंती क्रमांक दिला होता आता पुन्हा एकदा संस्था विकल्प निवडण्याची संधी TRTI ने उपलब्ध करून दिली आहेतर महाराष्ट्रातील नामवंत तसेच सर्वउत्कृष्ट टीम सोबत सर्वात जास्त सुविधाससहित प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव विश्वासनीय संस्था म्हणजेच संकल्प एज्युकेशन तर मग विचार कसला करताय पहिला विकल्प निवडा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा.‼️

पहिला पसंती क्रमांक संकल्पच 👇

🔵 तर मग असा द्या संस्था निवडीचा विकल्प (कोचिंग कन्फर्मेशन)

https://cpetp.trti-maha.in/

🔵दिलेल्या लिंक वर क्लिक करा...☝️

🔵 फ्रॉम भरताना जो ईमेल दिला तो टाका व पासवर्ड टाका.. पासवर्ड फ्रॉम भरलेल्या pdf मध्ये असतो..किंवा msg पण आला असेल..

🔵कॅप्चर टाका

🔵 लॉगिन करा...

🔵 लॉगिन केल्यावर तुमची प्रोफाइल दिसेल..

🔵प्रोफाइल च्या साईटला Scheme and Course असा ऑप्शन दिसेल, त्या वर क्लिक करा...

🔵Scheme and Course या वर क्लिक केल्यावर कोचिंग ची लिस्ट ओपन होईल ..

🔵संकल्प एज्युकेशन चं नाव दिसेल त्याला प्रथम पसंती द्या..(first priority) नंतर बाकी संस्था सिलेक्ट करा..

🔵 ईमेल व मोबाईल वर OTP जाईल तो टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा...तुमचा फ्रॉम सबमिट होईल...

🔵 सबमिट झाल्यावर प्रिंट करा...

🔵पुढील प्रक्रियेच्या माहितीसाठी खालील लिंक वर जाऊन ग्रुप जॉईंन करा

🌐 https://t.me/+loNBx6jsARkzMzZl

💁‍♂️अधिक माहितीसाठी 👇
📲 9172217440

तलाठी मार्गदर्शन

21 Nov, 03:30


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात #1

🥇#1️⃣ Best Seller

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

📝Sample Copy📝
----------------------------------------------------
📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

तलाठी मार्गदर्शन

21 Nov, 03:30


🥇अवघ्या आठ तासात ऑनलाईन Amazon वर महाराष्ट्रात आणि भारतात#1

#🥇1️⃣ Best Seller

एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे अधिनस्त मुख्यसेविका (पर्यवेक्षिका) संवर्ग गट-क सरळ सेवा भरतीसाठी अतिशय उपयुक्त....

🚸अंगणवाडी
मुख्य सेविका/पर्यवेक्षिका
परिपूर्ण मार्गदर्शक

मागील झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश

📔सुधारित बारावी आवृत्ती 2025📔
---------------------------------------------------------
🔖पुस्तकाची वैशिष्ट्ये🔖

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान या 60 गुणांच्या तयारीसाठी सर्वाधिक भर.

🔴नवीन अभ्यासक्रमातील सामान्यज्ञान, गणित ,बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित, संगणक ज्ञान ,मराठी, इंग्रजी या विषयांचा समावेशासह.

🔴2005 पासून प्रकाशित सर्वांधिक मुख्यसेविकांनी वाचलेल्या पुस्तकाची सुधारित बारावी आवृत्ती.
--------------------------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध

📲ऑनलाईन amazon वर उपलब्ध

🚨महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.🚨

📦 आताच खरेदी करा

📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
https://amzn.to/3A4IExd
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी आणि समोरच्या अपडेटसाठी- https://telegram.me/SAIMkatta

📞📲📞संपर्क-9595382922

तलाठी मार्गदर्शन

21 Nov, 02:14


टीप -

राजकीय सीमा व सरहद्द :

🔴वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.

🔴उत्तरेस : मध्यप्रदेश.

🔴पूर्वेस : छत्तीसगड.

🔴आग्नेयेस : आंध्र प्रदेश.

🔴दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

47,288

subscribers

2,597

photos

30

videos