Civil Line @civil_line Channel on Telegram

Civil Line

@civil_line


@Civilline_bot
Contact: [email protected]
Twitter Civil_line_


Civil engineering च्या नौकरी विषय घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवने हा आमचा हेतू

All rights and credits reserved to the respective owners. DM us for credit or Content removal

Civil Line (Marathi)

आमच्या Telegram चॅनलवर स्वागत आहे! Civil Line, आपल्या जीवनातील एक मोठ्या मोडावर आहे. अशा उच्च शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी, Civil engineering यातील रुचीच्या लोकांसाठी हा चॅनल आहे. आमच्या Civil Line चॅनलवर, आपण civil engineering नौकरीच्या घडामोड्यांची माहिती विचारू शकता.

आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यातून प्रेरित करण्यात आणि अद्याप विचारलेल्या घडामोडींची माहिती प्राप्त करण्यात ह्या चॅनलचा मुख्य उद्देश्य आहे. Civil engineering च्या विद्यार्थ्यांसाठी वाचनाची नवीनतम माहिती मिळवा, Civil Line चॅनलवर जॉईन करा!

आपण काय कारण कारण Civil Line चॅनलवर जाता? आम्ही आपल्याला आवडते घडामोड प्रस्तुत करण्यात योग्य करण्यात आले आहे. आपल्या वाचनाचा अनुभव सुधारण्यासाठी, आपल्याला Civil engineering क्षेत्रातील नवीन विषयांवर अपडेट टीमची मदत करेल.

Civil Line चॅनलवर भेट देण्याची संधी वाढवा आणि आपल्या सपनांची रक्षा करण्यासाठी Civil engineering संबंधित अपडेट्स सोबत राहा. आम्ही आपल्याला Civil Line चॅनलवर स्वागत करतो आणि समृद्ध भविष्याचे घडामोड लक्षात ठेवतो. जॉईन करा आणि सोबत रहा!

Civil Line

20 Feb, 12:04


ह्या १० पण गायब केल्या 🙃

Civil Line

20 Feb, 12:02


जा.क्र. 414/2023 - महाराष्‍ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – 2024 च्या अंतिम पदसंख्येबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Join @degreeforje

Civil Line

20 Feb, 11:38


https://x.com/Dhananjay_AAP/status/1892524998528536713?t=aBY9OpmXNh_NhA7HYE25pQ&s=35

Civil Line

20 Feb, 11:33


https://x.com/degree_holders/status/1892527983081963886?t=iLkTuBQcZDoQhzL0KdFcWg&s=35

Civil Line

20 Feb, 10:01


📍 #MES

https://x.com/punyachiMPSC/status/1892492635732095216?t=O4RrHdYHp1D8dlkFOEg_kA&s=19

जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.

Join @degreeforje

Civil Line

20 Feb, 08:06


https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=x9DUNYXwlhEKIqpYssSSAg&s=35

https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?t=NnEUZs_nkCoRej8AmMkyHA&s=19


https://x.com/Dhananjay_AAP/status/1892447980520952053?t=oQ33RMj0GVv0HMEJRKHYeg&s=19

https://x.com/MpscGuidance/status/1892441159953174945?t=bRCH8FAdiYWGWxGFoNzSCQ&s=19


https://x.com/Bhagwatjspeaks/status/1892439521670603185?t=AoZwUF4oQWtv31jEhaC__A&s=19


https://x.com/TeamMCQOfficial/status/1892266776303473008?t=lS1PkvgRUZofO_Pzxr6aCQ&s=19


https://x.com/suvishelke/status/1892131614936678692?t=IyOz1ZZzKt7vDnfQS_1YCA&s=19

https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19


https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19



https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=UqV2AMWzy9hI7EPqY713sw&s=35


https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=FAoOyvP6EITkvUT9HE2P4w&s=19

Civil Line

20 Feb, 08:00


https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=x9DUNYXwlhEKIqpYssSSAg&s=35

Civil Line

20 Feb, 08:00


📍 #PWD

https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=aanJA_z1SakIHbK-0QPpnA&s=19

जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.

Join @degreeforje

Civil Line

20 Feb, 07:29


https://x.com/BaliramDoleyINC/status/1892479207877525843?t=x9DUNYXwlhEKIqpYssSSAg&s=35

https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?t=NnEUZs_nkCoRej8AmMkyHA&s=19


https://x.com/Dhananjay_AAP/status/1892447980520952053?t=oQ33RMj0GVv0HMEJRKHYeg&s=19

https://x.com/MpscGuidance/status/1892441159953174945?t=bRCH8FAdiYWGWxGFoNzSCQ&s=19


https://x.com/Bhagwatjspeaks/status/1892439521670603185?t=AoZwUF4oQWtv31jEhaC__A&s=19


https://x.com/TeamMCQOfficial/status/1892266776303473008?t=lS1PkvgRUZofO_Pzxr6aCQ&s=19


https://x.com/suvishelke/status/1892131614936678692?t=IyOz1ZZzKt7vDnfQS_1YCA&s=19

https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19


https://x.com/degree_holders/status/1892095673262329897?t=9a8UQu3Llvp9MplCVbz2eg&s=19



https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=UqV2AMWzy9hI7EPqY713sw&s=35


https://x.com/ladhenge_jiten/status/1892117831426154661?t=FAoOyvP6EITkvUT9HE2P4w&s=19

Civil Line

20 Feb, 07:22


मी सरळसेवा करतोय मला काही घेणं देण नाही, अशी प्रवत्ती सोडुन सर्वांनी हातभार लावा…
अन्यायाच्या विरोधात पेटून उठा, उद्या हाच अन्याय तुमच्या सोबत पण होऊ शकतो….🙏💯

Civil Line

20 Feb, 07:18


MPSC राज्यसेवेतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागांबाबत निर्णयात अचानक बदल – विद्यार्थ्यांवर अन्याय?

19 फेब्रुवारी 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या 17 फेब्रुवारी 2025 च्या ई-न्यूजलेटरमध्ये जाहीर केले होते की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) जागा राज्यसेवा परीक्षा 2024 साठी समाविष्ट केल्या जातील. मात्र, 18 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा प्रसिद्ध केलेल्या नवीन अधिसूचनेत या जागा राज्यसेवा परीक्षा 2025 साठी जोडल्या जातील, असे नमूद करण्यात आले.

हा निर्णय एका रात्रीत कसा बदलला? यामागे कोणाचे राजकारण आहे? यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.

राज्यसेवा परीक्षा 2024 ची अधिकृत तारीख

MPSC ने 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ही 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली. या परीक्षेद्वारे विविध संवर्गातील एकूण 45 पदांची भरती होणार होती.

ऑक्टोबर 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने MPSC कडे अतिरिक्त पदांसाठी मागणीपत्र (Requisition) पाठवले होते. विद्यार्थ्यांनी RTI द्वारे याची माहिती घेतली होती, आणि त्यातून ही जागा 2024 च्या परीक्षेसाठी असतील, असा स्पष्ट उल्लेख होता. त्यामुळे विद्यार्थी आनंदी होते. मात्र, आता झालेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड निराशा पसरली आहे.

विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न:

हा निर्णय अचानक का बदलला?

विद्यार्थ्यांवर हा अन्याय नाही का?

या प्रकरणात कोणी लॉबिंग करत आहे का?

कोणाचा दबाव आहे? – कोचिंग क्लासेस, टेलिग्राम ग्रुप्स, की कोणी दुसरा?

कोणाचा आर्थिक हितसंबंध आहे? –
पैसे घेऊन हा निर्णय बदलला का?

संबंधित खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत, जे पारदर्शक निर्णयांसाठी प्रसिद्ध आहेत, मग असे काय घडले?


RTI मधून उघडकीस आलेला प्रकार:

विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारात (RTI) विचारलेल्या प्रश्नांवरून हे स्पष्ट झाले आहे की या जागा मूळतः राज्यसेवा परीक्षा 2024 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मग अचानक हा निर्णय बदलण्यामागे नक्की कोण आहे?

विद्यार्थ्यांनी मागणी केली:

विद्यार्थ्यांनी MPSC आणि सरकारकडे मागणी केली आहे की यासंदर्भात त्वरित चौकशी करण्यात यावी आणि योग्य निर्णय घेण्यात यावा. या संदर्भात विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आक्रोश व्यक्त करत आहेत.

याप्रकरणी सरकार आणि MPSC काय भूमिका घेणार?

हा निर्णय योग्य होता की कोणाच्या दबावामुळे घेतला गेला? याचा तपास होणार का? याबाबत MPSC आणि सरकारने त्वरित खुलासा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

MPSC परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता कुणाकडे पाहावे? त्यांच्या भविष्याचा निर्णय असेच अर्ध्यावर बदलत राहणार का?

Join👉 @mpsc_achieverss

Civil Line

20 Feb, 07:17


📍 #PWD
https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?t=NnEUZs_nkCoRej8AmMkyHA&s=19

जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.

Join @degreeforje

Civil Line

20 Feb, 07:16


https://x.com/Dhananjay_AAP/status/1892447980520952053?t=oQ33RMj0GVv0HMEJRKHYeg&s=19

Civil Line

20 Feb, 07:15


https://x.com/degree_holders/status/1892468705734365485?s=52

Civil Line

20 Feb, 07:14


📍#MES_2024

दिनांक १७ फेब्रुवारी रोजी आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ई-न्युजलेटर लेटर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागा २०२४ मध्ये समाविष्ट केलेल्या होत्या आणि लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या ई-न्युजलेटर लेटर मध्ये त्याच जागा २०२५ साठी समाविष्ट केल्या जातील असे सांगितले हा सरळ सरळ
#MES_2024 साठी अभ्यास करणाऱ्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या बेरोजगार अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर केलेला अन्याय आहे.

एका दिवसात एवढा मोठा बदल
कसा घडतो ?

Civil Line

20 Feb, 07:12


https://x.com/adgarkal04/status/1892447543692316867?s=46

Civil Line

20 Feb, 07:10


असे कसे 😳😳

झाले....

ते पण पुरोगामी महाराष्ट्रात 😳

Join👉 @mpsc_achieverss

Civil Line

20 Feb, 06:56


https://x.com/MpscGuidance/status/1892441159953174945?t=p-ab4FpbJPzFOV-4i7VKoQ&s=19

Civil Line

20 Feb, 06:55


https://x.com/Bhagwatjspeaks/status/1892439521670603185?t=AoZwUF4oQWtv31jEhaC__A&s=19

जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.

Join @degreeforje

Civil Line

18 Feb, 13:48


Classes + Mpsc २०१९ ची बॅच

Civil Line

18 Feb, 13:29


जर एका दिवसात २०२४ च्या जागा २०२५ ला जात असतील तर, खूप मोठा घोळ आहे हा….
या मागे नक्कीच class वाले आहेत…
जर पैसे देऊन आयोग असा करू शकतो तर आयोगावर कसा भरोसा ठेवायचा?

interview मॅनेज होत नसतील याची काय शाश्वती आहे?

Civil Line

18 Feb, 03:33


MH TPA RANK IQ UPDATED LINK

https://rankiq.in/mh-tpa-24-rank-predictor/

Civil Line

17 Feb, 12:48


MES 2024 जागा🔥

PWD 28+86
WCD 55

Total= 169

@civil_line

Civil Line

17 Feb, 12:41


MES 2024

Civil Line

16 Feb, 14:22


हाथी घोड़े, तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है,
पर जंजीरों में जकड़ा मेरा राजा, अब भी सबपर भारी है!! ❤️‍🔥🙏🦁⛳️
#छावा

Civil Line

15 Feb, 10:41


TPA REVISED ANSWER KEY

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32513/89027/login.html

Civil Line

15 Feb, 10:07


महाज्योतीमार्फत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा - 2023 उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मुलाखतीकरिता आर्थिक सहाय्य

लिंक :-
https://mahajyoti.org.in/registration_2025/mpsc_mains/2025_civil_interview/mobile_verification.php

शेवटची तारीख :- 28 फेब्रुवारी 2025

Civil Line

14 Feb, 12:17


MES 2024

WCD 55🔥

Civil Line

08 Feb, 16:17


काल रात्री आपल्या एका स्पर्धा परीक्षा मित्राने नवी पेठेतून बाहेर जात पुण्याच्या एका उपनगरातील लॉजमध्ये आत्महत्या केल्याची दुःखद बातमी समजली. तो combine मध्ये कमी स्कोअर आल्याच्या तणावात होता आणि 7500 क्लर्क मेन्स दिली असून result वाट पाहत होता असे समजते. ही अत्यंत वेदनादायक घटना आहे.

आत्महत्या हा उपाय नाही. कोणतीही परीक्षा नापास झाली तरी आयुष्य संपत नाही. समजा उद्या मा. राष्ट्रपतींनी एमपीएससी परीक्षा बंद केली, तरी आपले जीवन थांबणार नाही. सरकारी नोकरी मिळाली नाही, म्हणून सर्व काही संपल्यासारखे समजू नका. पेठेच्या अभ्यासविश्वापलीकडे एक विशाल जग आहे. महिन्यातून एकदा तरी त्याबाहेर जाऊन पाहिले पाहिजे की जगात काय चालले आहे. पैसा कमावून चांगले जीवन जगणे महत्त्वाचे आहे, मग तो नोकरीतून येवो अथवा उद्योगातून.

परीक्षेत अपयश आले म्हणून काहीच बिघडत नाही. घरी आई-वडिलांशी बोला. म्हशीला शिंगे जड नसतात, त्याचप्रमाणे या वयातही आई-वडील तुम्हाला आधार देतात आणि भविष्यातही देतील. तणाव जाणवत असेल, लोड वाटत असेल, तर आपल्या जवळच्या माणसाशी, मित्र, पाहुणे, कुटुंबीय यांच्याशी बोला, मनात साठवून ठेवू नका.

एका परीक्षेत अपयश आले म्हणून आत्महत्या करणे म्हणजे आपल्या सगळ्या पूर्वजांच्या संघर्षाचा अपमान आहे. एका एका पिढीच्या संघर्षाचा परिणाम तुम्ही आहात. त्यांनी कठीण काळात टिकून राहून आपल्यासाठी मार्ग मोकळा केला. 50-60 वर्षांपूर्वी आपल्या समाजाने गरिबी, रोगराई, दुष्काळ, परकीय सत्ता यांसारख्या मोठ्या संकटांचा सामना केला. त्यातून प्रगती करत पुढच्या पिढ्यांसाठी संधी निर्माण केल्या. आपण एका परीक्षेत अपयशी झालो म्हणून हार मानायची नाही.

परीक्षा नापास होणे चालेल, पण आयुष्यात हार मानायची नाही. आत्महत्या हा पर्याय नाही.

😞😞😞

Civil Line

08 Feb, 13:46


Mains clear करू न शकलेल्या विद्यार्थ्यांनी खालील RTI format चा use करून त्यांचे दोन्ही पेपर च्या answer sheet च्या pdf मागवून घ्याव्यात.

Requesting you to provide Copies of Answer Sheets under the Right to Information Act.

Details for reference:

Examination: Adv. No. 122/2023 Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2023
Name -
Seat No:
Requesting copy - mains paper 1 and mains paper 2

2. You need to pay additional payment of Rs 400 to get copies in the form of draft or online. (after receiving payment link by MPSC)

Civil Line

08 Feb, 13:44


https://x.com/degree_holders/status/1888220236123627560?t=yQc-YuvLJoWMtBfvEtJXkQ&s=19

Civil Line

07 Feb, 10:51


WCD joining 🔥

Civil Line

07 Feb, 08:09


मा. आमदार बालाजी कल्याणकर साहेब यांना civilline team आणि Nanded team ने #BMC परीक्षेबाबत निवेदन दिले...!!

धन्यवाद संपूर्ण टीम चे🙏❤️

Civil Line

06 Feb, 12:26


@civil_line admin टीम आणि EA तर्फे BMC संदर्भात उप मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

तसेच गुलाबराव पाटील यांना MJP संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

Nanded team🔥🙏

Civil Line

04 Feb, 11:26


PWD cea आणि Wrd cea waiting clear होण्यासाठी WCD जॉइनिंग येणे आवश्यक आहे.
सोबतच Waiting मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांनी waiting list extend करण्याबाबत पाठपुरावा करावा.

Civil Line

04 Feb, 11:09


नामांकित क्लासेस नी त्यांच्या स्वार्थांसाठी विद्यार्थ्यांमध्ये तेढ निर्माण करणे हे निषेधार्थ आहे.
विद्यार्थी तुमच्यावर विश्वास ठेवतात त्यामुळे खात्रीपूर्ण माहिती असेल तरच माहिती सार्वजनिक करावी.

Civil Line

04 Feb, 10:58


जागावाढ ही २०२४ ला होईल का २०२५ ला हे डिपार्टमेंट आणि आयोग बघुन घेईल. पण जागवाढ होऊ नये यासाठी आपल्याच विद्यार्थ्यांनी campaign केलेत ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे.

Civil Line

27 Jan, 08:06


https://x.com/degree_holders/status/1883770846298378250?t=yic7ce7Yi9nEzDOgvXNYqg&s=19

MES जागावाढ👆

Civil Line

24 Jan, 16:36


Bmc exam Dates

Civil Line

24 Jan, 16:30


WCD Joining साठी one tap msg👇

https://wa.link/98d5g4

Civil Line

24 Jan, 14:40


📍 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ 6 महिन्यानंतर वाढवु नका , असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी(CEO) जिल्हा परिषद , पालघर यांनी दिले आहे.

लाडका भाऊ फक्त ६ महिनेच राहतील...

Join @degreeforje

Civil Line

22 Jan, 09:38


MES जागावाढ one tap msg👇


https://wa.link/ikknoe


https://wa.link/2wfdl0


https://wa.link/e6e48u


https://wa.link/zf7ta7


https://wa.link/vdbeng


https://wa.link/zwkga2


https://wa.link/1erz15

Civil Line

20 Jan, 05:36


📍 जलसंपदा विभाग #MES 2024 बाबत.

https://x.com/degree_holders/status/1881198467441385764?t=bnTe1KVO1QxAZvrg24i7SA&s=19

कृपया जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.

Join @degreeforje

Civil Line

19 Jan, 13:44


डिपार्टमेंट मधील लोकांचे सगे सोयरे आहेत हे सगळे, यांची मागणी पूर्ण झाली नाही पाहिजे… जे पद आपल्याला २-३ वर्ष अभ्यास करुन मिळते, ते याना फ्री मध्ये पाहिजे.
आपण सर्वांनी यांच्या मागणीला विरोध केला पाहिजे.

Civil Line

16 Jan, 04:12


महाज्योती MES परिपत्रक

Civil Line

16 Jan, 04:06


💯

Civil Line

15 Jan, 10:51


📍 #MES

👉 राज्यसेवा २०२४ परीक्षेत स्थापत्य अभियांत्रिकी च्या जागा वाढ होण्याबाबत

https://x.com/Dhananjay_AAP/status/1879444833825386514?t=sbG2d98Gy6khgRIcw5RuJg&s=19

Join @degreeforje

Civil Line

14 Jan, 13:42


“ज्ञान के पीछे चलते जाओ चलते जाओ, कहां जाओगे ? अंत में यही आओगे" ❤️🙌🙏

Civil Line

14 Jan, 13:41


https://youtu.be/u-iaBHzvbak?si=gdYb_r3x06j9RCVn

Civil Line

13 Jan, 18:03


WCD

Civil Line

13 Jan, 13:24


MES 2024 जागावाढ, PWD च्या जागा वाढ होऊन total १५९ जागासाठी cutoff हा जास्तच लागेल, त्यामुळे खऱ्या अर्थाने सिविल च्या विद्यार्थांच्या फायद्यासाठी overall जागा ह्या 200+ पाहिजे, जेणेकरून cutoff कमी लागून जास्तीत जास्त सिविल चा study करणाऱ्या विद्यार्थ्यांना mains देता येइल. त्यामुळे WRD आणि MJP च्या जागावाढ साठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे.

Civil Line

13 Jan, 06:17


https://t.me/+L3p9_UhzW8Q3ZWI1

Civil Line

12 Jan, 13:59


https://x.com/degree_holders/status/1878417187695903098?t=d_TyVOYmC__qmBk2YgtdcQ&s=19

📍 #MES जागावाढ बाबत...!

👉 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा

Join @degreeforje

Civil Line

12 Jan, 06:11


नको बनूस तु सीता सारखी
लोक तुला अबला म्हणतील,

नको बनूस तु दौपदी सारखी
लोक तुला वेश्या म्हणतील,

तु तर बनाव जिजाऊ सारखं
लोक तुला आदराने माता म्हणतील.....

शिवाजी जन्मास यावा अस वाटतंय ना तुला
तर आधी घरात जिजाऊ हवी.......
जी तिच्या मुलाला मुलीचा आदर, राज्यप्रति कर्तव्य आणी स्वार्थविरहित जगणे शिकवेल....

जय जिजाऊ🙏🚩🚩

Civil Line

12 Jan, 06:00


🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

🔰AEE PWD 28
🔰AE 1 PWD 86

जागांचे मागणीपत्र आयोगास गेले आहे..

या जागा 2024 ला add होतील की 2025 ला याबद्दल सध्या काही ठोस माहिती नाही..

Mostly 2024 ला add होतील

Civil Line

26 Dec, 17:26


Most Beloved & Sensible PM India ever had!
Dr. Manmohan Singh 🙏

Civil Line

24 Dec, 08:37


Advt_no__804_23122024_compressed.pdf

Civil Line

14 Dec, 18:35


It's a bold statement but it's true.

Civil Line

12 Dec, 15:58


Hatsoff to EA 🫡🔥

Civil Line

12 Dec, 15:56


🔴 अतिमहत्वाचे.....

👉 मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उद्या दिनांक १३ डिसेंबर रोजी
#BMC_JE चे शुद्धिपत्रक ( Corrigendum) प्रसिद्ध होईल आणि त्याबरोबरच पदवीधर विद्यार्थ्यांना ( Civil/Mechanical/Electrical) यांना अर्ज करण्यासाठी लिंक पण सूरू होईल....!!

👉 फॉर्म भरण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आजच गोळा करा...उद्या लिंक सुरू झाल्या झाल्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉर्म भरण्याची माहिती पाठवा....!!

👉 आपण जर आपल्या अभ्यासिकेत अभ्यास करत असाल , तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगा.जर क्लास करत असाल तर क्लासमधील सर्वांना सांगा....!!

👉 उद्याच्या उद्या फॉर्म भरून घ्या...आणि एकमेकांना सांगा......!!

👉 फॉर्म भरण्याची मुदत १६ डिसेंबर पर्यंतच आणि तारीख वाढणार नाही याची देखील नोंद घ्या....!!

👉 सर्व (Civil/ Mechanical/Electrical)
#Telegram_Channel, विविध क्लास, #what's_app ग्रुप यांच्यावर वरील माहिती शेअर करा....!!

#EAadmin

Join @degreeforje

Civil Line

11 Dec, 13:17


Judge who was hearing Atul Subhash case, Gave 120 dates in 2 Years, that's literally every week, that too in UP, He was a Senior Software Engineer in Bengaluru, it's nothing but Harassment for him,
So this is a Murder…

India is a sad state when it comes to justice for men.

Civil Line

11 Dec, 12:55


सोशल मिडियावर दीड तासांचा एक व्हिडियो व्हायरल झाला आणि सबंध देशवासी तो व्हिडियो पाहून हळहळले, त्यामध्ये एक व्यक्ती म्हणत होता

मी अतुल सुभाष, सॉफ्टवेअर कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स विंगमध्ये आहे. 2019 मध्ये निकितासोबत लग्न झाले. तीसुद्धा एआय कन्सलटंट आहे. मात्र, लग्नानंतर ती व तिचे कुटुंबीय माझ्याकडे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने पैसे मागत राहिले. सुरुवातीला मी देत होता. ते माझा वापर करून घेत असल्याचे जाणवल्यानंतर मी नकार देऊ लागलो. यानंतर निकिता व तिच्या कुटुंबीयांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार, खून, हुंड्यासाठी छळ असे नऊ गुन्हे दाखल केले. त्यांच्या सुनावणीसाठी 120 वेळा कोर्टात जावं लागलं. मला कामाच्या ठिकाणी एका वर्षात 23 सुट्ट्या मिळतात. पण मला 40 वेळा जौनपूरला जावे लागले. मी हे कसे हाताळले ते तुम्ही समजू शकता. न्यायमूर्तीनी तीन कोटी रुपयांत प्रकरण मिटवण्यासाठी दबाव टाकला. मला 5 लाख मागितले. सुनावणीला लाच द्यावी लागे. तडजोडीस नकार दिल्याने न्यायाधीशांनी बाजू मांडण्याची संधी न देता पत्नीला दरमहा 80 हजार रुपये देण्याचे आदेश दिले.

पूजा असो की लग्न, निकिता प्रत्येक वेळी किमान 6 साड्या व सोन्याचा सेट मागायची. मी सासूला 20 लाख रुपयांपेक्षा जास्त दिले, पण त्यांनी परत केले नाहीत.

अनेक कायद्यांचा दुरुपयोग होत आहे. तुम्ही जेव्हा हे वाचत असाल तेव्हा मी या जगात नसेन. हे भारतातील पुरुषांसाठी कायदेशीर नरसंहारासारखे आहे.

माझी अंतिम इच्छा आहे की, माझ्या खटल्याच्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण करा. पत्नीने माझ्या मृतदेहाला हात लावू नये. माझ्यावर अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा झाल्याशिवाय अस्थिकलशाचे विसर्जन करू नये. जर न्यायालयाने भ्रष्ट न्यायाधीश, पत्नी व तिच्या कुटुंबीयांची निर्दोष मुक्तता केल्यास माझा अस्थिकलश त्याच कोर्टाबाहेरील गटारात फेकून द्यावा.

तब्बल 24 पानांची सुसाईड नोट लिहून अतुल सुभाषने गळफास लावून आपलं जीवन संपवलं.

Civil Line

11 Dec, 12:46


📌 #BMC_JE

👉  काल दिनांक १० आणि आज ११ डिसेंबर रोजी मा. उच्च न्यायालयात
#BMC_JE साठी पदवीधर विद्यार्थ्यांना पात्र संबंधी सुनावणी झाली होती...!!

👉 माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार
#BMC_JE साठी पदवीधर विद्यार्थ्यांना देखील मुंबई महानगरपालिका मध्ये कनिष्ठ अभियंता पदाची परीक्षा देण्याची संधी भेटणार आहे...!!

Very very Thanks to Honorable High Court 🙌🙌🙌🙌🙌

समान संधी 🔥
समान न्याय 🥳

#Equality
#EA

Join @degreeforje

Civil Line

09 Dec, 06:05


WRD CEA EX-SERVICEMEN CONVERTED👍🔥

Civil Line

08 Dec, 15:32


समोर हजारो ऑप्शन असून सुद्धा आपण एकाच गोष्टीचा अट्टहास करतो ते असते तुमची जिद्द...... आणि,
तिच गोष्ट आपली व्हावी अस वाटणे म्हणजे ती असते इच्छा....

या दोघांचा मिलाप म्हणजे असते स्वप्न...

स्वप्न तेव्हाच पूर्ण होते जेव्हा आपले प्रयत्न प्रामाणिक असतात...

जिद्द, चिकाटी आणि इच्छा अशक्य अशी गोष्ट पण शक्य करतात

Civil Line

07 Dec, 07:37


Converted 🙏

Civil Line

07 Dec, 07:36


WRD CEA Ex-servicemen 🔥🔥🔥

Civil Line

07 Dec, 06:06


5_6242285522178281433.pdf

Civil Line

02 Dec, 05:19


#BMCJE

सर्वाना नम्र विनंती की आर्थिक मदत करा....

🔴 Gpay          -  8097731712

🔴 Phonepay -  8097731712

हा लढा....
आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा आहे...🙏

या लढ्यात तुमचं योगदान खूप महत्त्वाचे आहे...!!🙏

Join
@degreeforje

Civil Line

28 Nov, 12:01


WRD WAITING LIST UPDATE

Civil Line

28 Nov, 05:21


https://x.com/degree_holders/status/1861984757040779405?t=I06L4Yxw0otaCAKw-UAOng&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!!

Join @degreeforje

Civil Line

28 Nov, 05:21


https://x.com/suvishelke/status/1861990536930001209?t=a2FsHfmyGhluhs4SOWE1-w&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा.....🔥🔥

Join @degreeforje

Civil Line

28 Nov, 05:21


https://x.com/Dhananjay_AAP/status/1861994648115540285?t=Orpz0dfFOROSB61wXk1xHw&s=19


📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....🔥

Join @degreeforje

Civil Line

28 Nov, 05:21


https://x.com/Mpsc_Andolan/status/1862000537434284526?t=AfpKtMexsqvrArzsQs7Jng&s=19

📌जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा

Join @degreeforje

Civil Line

27 Nov, 18:06


🔴 अतिमहत्वाचे......

आज
#EAadmin यांची #BMCJE च्या संदर्भात मिटिंग झाली.#BMCJE ला पदवीधर पात्र करण्यासाठी आपण पूर्ण ताकतीने लढणार आहोत.यामधे आपल्या सर्वांची मोलाची साथ पाहिजे.

तर आपण उद्या 10 ते 1
#Tweeter वर ट्वीट करणार आहोत व 1 ते 5 #BMC ला #Mail करणार आहोत.

सर्वानी
#Tweeter डाउनलोड करून घ्या.
तसेच मेलचा
#Format उद्या दिला जाईल.

#EAadmin

Join @degreeforje

Civil Line

16 Nov, 16:35


Reality 💯

Civil Line

15 Nov, 00:18


📌 #TPA परीक्षेबाबत

उघडा डोळे बघा नीट...
#Private_centres

👉 सगळ्यांनी pdf नक्की पाहा सेंटर ची नावे पाहून घ्या...विद्यार्थ्यांची
#TCS_ion_digital_centre ची मागणी असताना देखील नगरविकास विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे...!!

👉 सदर परीक्षे साठी नगरविकास विभागास कळकळीची विनंती आहे की परीक्षा पारदर्शक व्हाव्या म्हणून
#TCS_ion_centre साठीच उपाययोजना करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल... नम्र विनंती 🙏

Join
@degreeforJE

Civil Line

12 Nov, 14:57


📌 #TPA_TCS_ION

👉
#RRB_ALP ची परीक्षा असल्या कारणाने ' रचना सहायक ' पदासाठी अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रच पाहिजे यासाठी तूम्ही,मी,आणि आपण सर्व प्रयत्न करत आहोत....जो मागे #WCD साठी पण आपण केला होता....!!

👉 उद्या परत पुन्हा एकदा आपण Mail Campaign करूयात.... ज्यांना कोणाला विद्यार्थी हित प्रिय असेल ते Telegram Admin, Channel किंवा क्लासेस आपल्याला Support करतील....!!

👉 उद्या सकाळी ठीक 11 वाजता आपण
#TCS_ION_Digital परीक्षा केंद्रासाठी Mail Campaign असेल....!!

🛑 VVIMP🛑

👉प्रत्येकाने कृपया एकच
#Mail करा...Bulk Mail किंवा एकापेक्षा जास्त Mail कोणी करू नयेत...प्रत्येकाने फक्त एकच #Mail करावा....🙏🙏

Join @degreeforje

Civil Line

06 Nov, 06:54


#TPA2024
#Mail_campign

🔴
#OneTAPmail.....🔥🔥🔥

https://tinyurl.com/y85pu2m5

Join @degreeforje

Civil Line

05 Nov, 17:40


📌 ज्या प्रमाणे 1000/900 रूपये परीक्षा फी मध्ये शासन/संबधीत विभाग/#IBPS#TCS_Company तडजोड करतं नाहीत त्याच प्रकारे #Engineer's_Association आणि विद्यार्थी देखील कोणत्याही परिस्थितीत परीक्षा अधिकृत परिक्षा केंद्रावर झाली पाहिजे याबाबतीत तडजोड करणार नाही......नाही म्हणजे नाही.....!!

👉 कोणत्याही परिस्थितीत रचना सहायक या पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे.....!!

👉 अगदी बोटावर मोजण्या इतक्या
#Telegram_Channel आणि #Classes नी या गोष्टी गांभीर्याने घेतल्या आहेत...काही क्लासेस जाणीवपूर्वक या विषयाला #Ignore करत आहेत..विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी...!!


Join @degreforje

Civil Line

05 Nov, 17:40


#TPA2024

आपण उद्या दि. 06/11/2024 रोजी
#TPA ची परीक्षा अधिकृत #TCS_ion डिजीटल सेंटरवर होण्यासाठी ONE TAP #Mail_campign करणार आहोत. सर्वाना विंनती की , आपण यात पूर्ण ताकदीने सहभाग नोंदवावा....🙏

👉 जास्तीत जास्त
#Mail गेले पाहिजेत, अधिकृत परीक्षा केंद्राबाबत नगरविकास विभाग नक्किच अधिकृत #TCS_ION_Digital केंद्राबाबत गांभीर्याने विचार करेल अशी आम्हा विद्यार्थ्याची भावना आहे....!!

👉 एकच मागणी आणि विनंती ' रचना सहायक' पदाची परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीत अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे.

#EAadmin

Join @degreeforje

Civil Line

18 Oct, 13:41


Batches Batches Batches 😂 #NUSTYABATCHES😂

Civil Line

17 Oct, 17:03


📌 # स्पर्धा परीक्षा_ बेरोजगारी _ YouTube Video's.....!!

👉 आजकाल एखाद प्रसिद्धी पत्रक किंवा काही Clue भेटला की कोणता न कोणता तरी YouTube Video येतो.....!!

👉 आम्ही हे केलं आम्ही ते केलं...खर तर त्यांनी काहीच केलेलं नसतं...कारण त्यांना त्यांच्या busy Schedule मधून बेरोजगार अभियंते यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कधी वेळ तरी असतो का हाच एक मोठा प्रश्न आहे....!!

👉 जाहिरात आली, लवकरच जाहिरात येणारं, अभ्यास कसा करावा, Strategy काय असावी, पुढे काय....यांसारखे पांचट व्हिडिओ बनवून Admission करून घेण्यात आणि ज्यांना कोणाचा आधार नाही अश्या बेरोजगारांना लुटण्यात कोणता आनंद भेटतो आपल्याला..?.....सुख फक्त फसवण्यात नसतं... Actually Ground वर काम करून मलबार hill तेथील विविध मंत्री यांचे बंगले...परत मंत्रालय येथून New Administrative Building.... परत
#BMC....आणि #BMC मधील पाचवा माळा , सहावा माळा ....आणि अजून खूप काही....आणि हे सगळं स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून करावं लागतं.....आम्हाला....!!

👉 एखाद्या Notification वर Video बनवून बेरोजगार अभियंत्यांना आशा दाखवणे सोप आहे,परंतु Actually वरील सांगितलेली Process पार करणे अवघड आहे....!!

👉 खर तर आम्ही या गोष्टी खूप दिवसांपासून पाहत आहोत...परंतु कोणाला उत्तर देणं हे योग्य वाटलं नव्हतं....पण आत्ता एक ठरवल आहे....ज्यांचा कोणाचा "XYZ"  विभागाची जाहिरात वरचा व्हिडिओ दिसला तर आपण त्यांच्या कमेन्ट मध्ये सरळ सरळ प्रश्न नाही जाब विचारा.....!!

👉 संबधीत कोणी जर Video टाकत असेल तर त्यांच्या Mobile वर कॉल करा व सदर जाहिरातीबाबत सविस्तर विचारणा करा. तसेच Institute किंवा Class किंवा जे काही असेल त्यांची नावे लिहून घ्या....!!

👉 अपेक्षा एकच...बेरोजगार अभियंते यांना वेग वेगळ्या प्रकारे आपण अपेक्षा दाखवून आणि खोट्या तारखा सांगून फसवता.परंतु वेळ आली की आपण मैदान सोडून जाता आणि चमकोगिरी साठी विविध फोटो टाकून Acting करता.....!!

👉 टीप: वरील मेसेज कोणी Personally घेऊ नये....हा मेसेज चुकीच्या चाललेल्या पद्धतीसाठी आहे...प्रयत्न शून्य आणि Acting 100% हे कधी सहन केलं जाणार नाही....!!

👉 सर्व Proofs,Video Clips आणि इतर गोष्टी आहेत...आम्ही अपेक्षा करतो की कृपया ज्यांना समजलं त्यांनी या वाटेला जाऊन बेरोजगार अभियंते यांना फसवू नये.....!! 🙏

Join
@degreeforje

Civil Line

15 Oct, 10:20


💪💪💪💪

Civil Line

15 Oct, 05:10


CREDIT GOES TO #EA
Thank you MILIND Sir, Prasad Sir, Pratik sir and Admin Team.🔥🔥

Civil Line

15 Oct, 05:04


BMC JE DEGREE ALLOW HONAR👍 #लावा जोर🔥🔥
काही लोक खेळ करत आहेत.

Civil Line

15 Oct, 03:53


#BMC

Civil Line

13 Oct, 05:55


🔸सर्वांना मनापासून विनंती....🔰

👉जर तुम्ही एका जॉबवर असाल तर दुसऱ्या ठिकाणी DV ला जाऊ नका...

👉जागा गुंतून राहिल्या तर waiting clear होण्यासाठी खूप वेळ जातो....☹️

👉जर post सोडायची असेल  तर डिपार्टमेंट ला call करून process विचारा....

👉तुमच्या मनाचा मोठेपणा दाखवा....😊

🔥तुमच्यामुळे एका कुटुंबाची दिवाळी गोड जाईल🔥

🤞🤞🤞नक्की विचार करा🤞🤞🤞

कर भला तो हो भला...😊

Join
@DegreeForJE

Civil Line

13 Oct, 05:55


📌 #WCO


👉 EA चे कट्टर सदस्य/अनुयायी "अनुजा रविराज मंडलिक" (Open Female Rank #5) नेहमीच
#EA च्या प्रत्येक कार्यात त्यांनी निस्वार्थ भावनेने जमेल तशी मदत आणि सहकार्य केले आहे तर आज त्यांची जलसंधारण विभागात #WCO पदी निवड झाल्याबद्दल त्यांना #EA परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा....🥳🔥🔥🔥

👉 अभिनंदन अनुजा MAM....🙌🙌💐💐

Join
@degreeforje

Civil Line

11 Oct, 07:26


https://x.com/degree_holders/status/1844624038754140160?t=Y8OjxG4QlyM1drrm9066hA&s=19

📌 जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा 🤝

Join @degreeforje

Civil Line

10 Oct, 12:21


Town planner

Civil Line

10 Oct, 12:19


#ATP

Civil Line

10 Oct, 03:22


#RIP 💐💐🙏🏻🙏🏻

Civil Line

08 Oct, 11:11


महावितरण चे हॉलतिकीट

Civil Line

08 Oct, 11:11


https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

Civil Line

07 Oct, 09:26


#RRB

Civil Line

04 Oct, 05:52


जास्तीत जास्ती संख्येने उपस्थित रहा👍

Civil Line

04 Oct, 05:20


आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांच्या आंदोलनाला स्पर्धा आंदोलन पूर्ण पाठिंबा देत आहे. या आंदोलनात आपण सहभागी व्हावे अशी विनंती.
ठिकाण: पुणे जिल्हाधिकारी कार्यालय
वेळ: सकाळी 10:30 वाजता

Civil Line

03 Oct, 16:54


अभिजात_मराठी ❤️

Civil Line

03 Oct, 07:40


Corrected List

Civil Line

03 Oct, 07:37


WRD CEA Chatrapati Sambhaji Nagar Revised Waiting List -2

🔹🔶🔹
💫💫 @civil_line 💫💫

Civil Line

02 Oct, 16:44


💐💐💐