Aapli Service | Job Update⚡️ @aapliservice Channel on Telegram

Aapli Service | Job Update⚡️

@aapliservice


🏆 मराठी नौकरी
🎯 पोलीस भरती
🎖 Daily Current Affairs
📚 MPSC MCQ 2024
🏆 Zilha Parishashad Bharti 2024
🔷 Police Bharti 2024
📝 Talathi Bharti 2024
⛳️ Vanrakshak Bharti 2024

Visit Now : https://aapliservice.com

Aapli Service | Job Update (Marathi)

आपली सेवा | नौकरी अपडेटnnआपली सेवा (aapliservice) ची मराठी नौकरी कॅनल आहे ज्याचा मुख्य लक्ष्य नौकरी संदर्भातील माहिती आणि अपडेट्स प्रदान करणे आहे. ह्या कॅनलवर आपण पोलीस भरतीसाठीची माहिती, दैनंदिन सदर घडामोडी, MPSC MCQ 2024 चे प्रश्न उत्तर, झिल्हा परिषद भरती 2024, पोलीस भरती 2024, तलाठी भरती 2024, वनरक्षक भरती 2024 सारखी महत्वाची माहिती मिळेल. आपली सेवेची वेबसाइट भेट द्या : https://aapliservice.comnnह्या कॅनलवरील माहिती मिळवण्याचा सर्वात श्रेष्ठ पद्धत आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन नौकरींची माहिती किंवा भरतीचे अपडेट्स वेळेवर मिळतील. तुमच्या करिअरची धरोधरी लागल्यावर ह्या कॅनलवर भेट द्या आणि सुरुवात करा तुमच्या भविष्याची निर्माणासाठी!

Aapli Service | Job Update⚡️

06 Aug, 17:25


Daily Job Update परत सुरु करतोय आत्ता💯🙌❤️

Aapli Service | Job Update⚡️

06 Aug, 17:24


RRC West Central Railway (WCR) Apprentice Recruitment

Vacancies: 3317
Post: Apprentice (Various Trades)
Start Date: Applications open from August 5, 2024
Last Date: September 4, 2024

Apply Link 👇
https://nitplrrc.com/RRC_JBP_ACT2024/

Notification Pdf 🔗 👇

Aapli Service | Job Update⚡️

08 Jun, 03:36


हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) मध्ये 247 जागांसाठी विविध पद भरती 2024

Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) 247 Engineer, Senior Officer, Senior Officer/Assistant Manager, Senior Manager, Manager, Deputy General Manager, Chartered Accountants, Quality Control (QC) Officers, IS Officer, IS Security Officer Posts Recruitment 2024

🔗 जाहिरात पहा :- https://drive.google.com/file/d/1OUyftnHRN8UoUfw0cOxOHCjSHq38tfjW/view?usp=sharing

हा मॅसेज आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा
‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌

🪀 आपला Telegram ग्रुप जॉईन करा👇
https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

07 Jun, 06:49


🤩 10वी, 12वी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

💁🏻‍♀️ *विभागाचे नाव :* ICAR – सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन

💥 *पदाचे नाव व रिक्त जागा :*

▪️मल्टी टास्किंग - 26 जागा
▪️असिस्टंट - 19 जागा
▪️अप्पर डिव्हिजन क्लर्क - 2 जागा
▪️लोअर डिव्हिजन क्लर्क - 7 जागा

🔢 *एकूण जागा :* 54

📚 *शैक्षणिक पात्रता :* विविध पदानुसार... मूळ जाहिरात पाहावी.

📅 *अर्ज करण्याची शेवटची तारीख :* 21 जून 2024

📍 *अर्ज करण्याचा पत्ता* : के. एल. मीना, मुख्य प्रशासन अधिकारी, ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई.

🌐 *अधिकृत वेबसाईट :* अधिक माहितीसाठी https://www.cife.edu.in/ ये वेबसाईटला भेट द्या.

📣 आता Telegram वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा 👉

https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

29 Apr, 07:04


🟥 तुम्हाला माहिती आहे का😀
🔥
#CurrentAffairs

📒महत्वाचे दिन...📒 परीक्षेच्या दृष्टीने
============================

🔖१ जानेवारी == वर्षाचा पहिला दिवस
०३ जानेवारी == शिक्षक दिन (सावित्रीबाई फुले जयंती)
०९ जानेवारी == जागतिक अनिवासी भारतीय दिन
१० जानेवारी == जागतिक हास्य दिन
१४ जानेवारी == मकरसंक्रांत , भूगोल दिन
२५ जानेवारी == राष्ट्रीय मतदार दिन
२६ जानेवारी == प्रजासत्ताक दिन
३० जानेवारी == जागतिक कुष्ठरोग निर्मुलन दिन
————————————————————
🔖१४ फेब्रुवारी == टायगर डे
१९ फेब्रुवारी == छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन
२१ फेब्रुवारी == जागतिक मात्रभाषा दिन
२७ फेब्रुवारी == जागतिक मराठी दिन
२८ फेब्रुवारी == राष्ट्रीय विज्ञान दिन
————————————————————
🔖०१ मार्च == नागरी संरंक्षण दिन
०८ मार्च == आंतरराष्ट्रीय महिला दिन
१५ मार्च == आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन
१६ मार्च == राष्ट्रीय लसीकरण दिन
२१ मार्च == पृथ्वीवर दिवस रात्र समान , जागतिक वन दिन
२२ मार्च == जागतिक जल दिन
२३ मार्च == जागतिक हवामान दिन
——————————————————
🔖०५ एप्रिल == राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन
०७ एप्रिल == जागतिक आरोग्य दिन
१० एप्रिल == जलसंधारण दिन
११ एप्रिल == राष्ट्रीय माता सुरक्षा दिन
14एप्रिल == भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल == जागतिक वसुंधरा दिन
२३ एप्रिल == जागतिक पुस्तक दिन
—————————————————
🔖०१ मे == महाराष्ट्र दिन , आंतरराष्ट्रीय कामगार दिन
०३ मे == जागतिक उर्जा दिन
०८ मे == जागतिक रेडक्रॉस दिन
११ मे == राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
१३ मे == राष्ट्रीय एकता दिन
१५ मे == जागतिक कुटुंब दिवस
१७ मे == जागतिक संचार दिवस
२१ मे == राष्ट्रीय दहशदवाद विरोधी दिन
२४ मे == राष्ट्रकुल दिन
३१ मे == जागतिक तंबाखू विरोधी दिन
——————————————————
🔖०४ जून == जागतिक बालकामगार विरोधी दिन
०५ जून == जागतिक पर्यावरण दिन
१० जून == जागतिक नेत्रदान दिन
१४ जून == जागतिक रक्तदान दिन
१५ जून == जागतिक विकलांग दिन
२१ जून == जागतिक योग दिन
२६ जून == जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन
२७ जून == जागतिक मधुमेह दिन
२९ जून == जागतिक सांखिकी दिन
—————————————————
🔖०१ जुलै == राष्ट्रीय डॉ. दिन
११ जुलै == जागतिक लोकसंख्या दिन
२२ जुलै == राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिन
२६ जुलै == कारगिल विजय दिन
२८ जुलै == सामाजिक आरोग्य दिन
————————————
🔖०३ ऑगस्ट == आंतरराष्ट्रीय मैत्री दिन
०६ ऑगस्ट == जागतिक शांतता दिन
१५ ऑगस्ट == भारतीय स्वतंत्र दिन
२० ऑगस्ट == अक्षय उर्जा दिन
२९ ऑगस्ट == राष्ट्रीय क्रीडा दिन
——————————————————
🔖०२ सप्टेंबर == जागतिक नारळ दिन
०८ सप्टेंबर == जागतिक साक्षरता दिन
११ सप्टेंबर == जागतिक दहशदवाद विरोधी दिन
१४ सप्टेंबर == हिंदी दिन
१६ सप्टेंबर == जागतिक ओझोन दिवस
१७ सप्टेंबर == मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन
२६ सप्टेंबर == जागतिक मूक बधिर दिन
२७ सप्टेंबर == जागतिक पर्यटन दिन
——————————————————
🔖०२ ऑक्टोबर == म. गांधी जयंती , लालबहादूर शास्त्री जयंती
०३ ऑक्टोबर == जागतिक निवारा दिन
०८ ऑक्टोबर == भारतीय वायुसेना दिन
०९ ऑक्टोबर == जागतिक टपाल दिन
१५ ऑक्टोबर == जागतिक हात धुवा दिन
१६ ऑक्टोबर == जागतिक अन्न दिन
२१ ऑक्टोबर == हुतात्त्मा दिन
३० ऑक्टोबर == जागतिक बचत दिन
३१ ऑक्टोबर == राष्ट्रीय एकता दिवस
——————————————————
🔖०५ नोव्हेंबर == रंगभूमी दिन
०७ नोव्हेंबर == बालसूरक्षा दिन
१२ नोव्हेंबर == राष्ट्रीय पक्षी दिन
१४ नोव्हेंबर == बालदिन
१९ नोव्हेंबर == राष्ट्रीय शिक्षण दिन
२९ नोव्हेंबर == राष्ट्रीय कायदा दिन
—————————————————
🔖०१ डिसेंबर == जागतिक एड्स प्रतिबंध दिन
०२ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय संगणक साक्षर दिन
०३ डिसेंबर == आंतरराष्ट्रीय विकलांग दिन
०४ डिसेंबर == नॊदल दिन
06-डिसेंबर == डाॅ.आंबेडकर महानिर्वाण दिन
०७ डिसेंबर == ध्वज दिन
०८ डिसेंबर == जागतिक मतीमंद दिन
१० डिसेंबर == मानवी हक्क दिन
२२ डिसेंबर == राष्ट्रीय गणित दिन
२३ डिसेंबर == किसान दिन
२४ डिसेंबर == राष्ट्रीय उपभोक्ता दिन

◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️◾️
💥 JOIN :
https://t.me/aapliservice 💥

Aapli Service | Job Update⚡️

28 Apr, 05:23


Aapli Service | Job Update⚡️ pinned «🤩 *स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! UPSC अंतर्गत भरती सुरु* 💼 *विभागाचे नाव :* केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 💁‍♀️ *पदाचे नाव :* असिस्टंट कमांडंट 🔢 *पदसंख्या :* 506 📅 *अर्ज करण्याची अंतिम दिनांक :* 14 मे 2024 👉 *वयोमर्यादा :* 20 वर्ष ते…»

Aapli Service | Job Update⚡️

28 Apr, 05:08


💥IMP......

🛑 प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे 🛑

मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

शहीद-ए-आलम --  भगतसिंग

भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

गान कोकिळा -- लता मंगेशकर

गरिबांचे कैवारी -- के. कामराज

प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियानी

विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

शांतीदूत -- पंडित नेहरू
➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

27 Apr, 05:28


🤩 *स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! UPSC अंतर्गत भरती सुरु*

💼 *विभागाचे नाव :* केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC)

💁‍♀️ *पदाचे नाव :* असिस्टंट कमांडंट

🔢 *पदसंख्या :* 506

📅 *अर्ज करण्याची अंतिम दिनांक :* 14 मे 2024

👉 *वयोमर्यादा :* 20 वर्ष ते 25 वर्षे

📚 *शैक्षणिक पात्रता :* पदवीधर

🤑 *अर्ज फी :* 200 रुपये/ महिला, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क नाही

🌐 *अधिकृत वेबसाईट :* अधिक माहितीसाठी upsconline.nic.in या वेबसाईटला भेट द्या.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज:   क्लिक करा


📣 _*आता Telegram वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा*_ 👉

https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

23 Apr, 03:00


🎯 नवोदय विद्यालय समिती मध्ये भरती - 10 पास विद्यार्थ्यांना संधी

Aapliservice । Job Update

👥 एकूण जागा – 19 जागा

👩‍💻 पदाचे नाव – मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)

📚 शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

👨 वयोमर्यादा – 30 एप्रिल 2024 रोजी, 18 ते 30 वर्षे [ SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]

🌐 नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

💵 अर्जाची फी – General/OBC: 1000/- रुपये [ SC/ST/PWD: 500/- रुपये ]

⏲️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2024

📝 सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी PDF –
https://drive.google.com/file/d/13TvwktH4wI4mgE47QvaA1V9LOgJrZniX/view?usp=drivesdk

Join :
https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

22 Apr, 11:12


Aapli Service | Job Update⚡️ pinned «*मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांसाठी भरती🤩🚀* ➥ *एकूण जागा :* 301 ➥ *शैक्षणिक पात्रता :* 8, 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT) ➥ *वयोमर्यादा :* किमान 14 ➥ *नोकरी ठिकाण :* मुंबई ➤ *अर्ज करण्याची अंतिम तारीख :* 10 मे 2024 *संपूर्ण जाहिरात…»

Aapli Service | Job Update⚡️

22 Apr, 11:12


🛑 हे लक्षातच ठेवा मित्रांनो...🙋‍♂

❇️ केंद्रीय निवडणूक आयोग :-

◼️कलम 324 अंतर्गत स्थापन

◼️स्थापना - 25 जानेवारी 1950

◼️मुख्यालय - दिल्ली

◼️मुख्य निवडणूक आयुक्तताच्या निवृत्तीचे वय - 6 वर्ष किंवा 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत

◼️निवड - राष्ट्रपती करतात

◼️पहिले मुख्य निवडणूक आयुक्त - सुकुमार सेन

◼️सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त - राजीव कुमार (25 वे )

...निवडणूक आयुक्त :-

👉 ज्ञानेश कुमार

👉 डॉ सुखबीर सिंग संधू

⭐️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त -
उर्विंदर पाल सिंग मदान

Join - https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

21 Apr, 03:52


*मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 जागांसाठी भरती🤩🚀*

➥ *एकूण जागा :* 301
➥ *शैक्षणिक पात्रता :* 8, 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT/SCVT)
➥ *वयोमर्यादा :* किमान 14
➥ *नोकरी ठिकाण :* मुंबई

➤ *अर्ज करण्याची अंतिम तारीख :* 10 मे 2024

*संपूर्ण जाहिरात PDF :*

https://drive.google.com/file/d/1RWSNLuToBAUXNfQemaHR28vRbfpfS7jj/view

*अर्ज करण्याची लिंक*

https://registration.ind.in/

*जॉईन नक्की करा :*
https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

20 Apr, 11:19


महावितरण मध्ये निघाली बंपर भरती, जागा : 468 आत्ताच अर्ज करा🔥

📢येथे पहा संपूर्ण माहिती👇
https://aapliservice.com/mahavitaran-bharti-2024/

Telegram ग्रुप जॉइन करा👇
https://t.me/aapliservice

🙋🏻‍♂️ *ही महत्वाची माहिती इतरांना नक्की शेअर करा* 💁🏻‍♂️📲🪀

Aapli Service | Job Update⚡️

16 Apr, 03:01


Aapli Service | Job Update⚡️ pinned «रेल्वेमध्ये निघाली 10 वी पास वरती 4660 जागांची मेगा भरती, आत्ताच अर्ज करा🔥 📢येथे पहा संपूर्ण माहिती👇 https://aapliservice.com/rpf-recruitment-2024-apply-online/ Telegram ग्रुप जॉइन करा👇 https://t.me/aapliservice 🙋🏻‍♂️ ही महत्वाची माहिती इतरांना नक्की शेअर…»

Aapli Service | Job Update⚡️

16 Apr, 03:01


🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

16 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक 287 धावा करणारा संघ कोणता ठरला आहे?

उत्तर -
सनरायझर्स हैदराबाद

🔖 प्रश्न.2) कोणता भारतीय खेळाडू टी २० क्रिकेट मध्ये ५०० षटकार ठोकणारा जगातील पाचवा फलंदाज ठरला आहे?

उत्तर -
विराट कोहली

🔖 प्रश्न.3) टी २० क्रिकेट मध्ये ५०० षटकार ठोकणारा रोहित शर्मा हा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?

उत्तर -
पहिला

🔖 प्रश्न.4) भारताचे पहिले अंतराळ पर्यटक कोण बनणार आहेत?

उत्तर -
गोपी थोटाकुरा

🔖 प्रश्न.5) आतापर्यंत एकूण किती मानवांनी पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे?

उत्तर -
३१

🔖 प्रश्न.6) आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या राधिकाने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर -
रौप्य पदक

🔖 प्रश्न.7) नुकतेच कोणत्या संस्थेने स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे?

उत्तर -
DRDO

🔖 प्रश्न.8) डस्टलिक २०२४ युद्ध सराव भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे?

उत्तर -
उझबेकिस्तान

🔖 प्रश्न.9) कॅनडाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार २०२४ कोणाला मिळाला आहे?

उत्तर -
डॉ गगनदीप कांग

🔖 प्रश्न.10) राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी कोणता उत्सव राबविला जाणार आहे?

उत्तर -
प्रेरणा उत्सव

🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज, जॉईन टेलिग्राम 👇
https://t.me/aapliservice

Aapli Service | Job Update⚡️

15 Apr, 11:44


रेल्वेमध्ये निघाली 10 वी पास वरती 4660 जागांची मेगा भरती, आत्ताच अर्ज करा🔥

📢येथे पहा संपूर्ण माहिती👇
https://aapliservice.com/rpf-recruitment-2024-apply-online/

Telegram ग्रुप जॉइन करा👇
https://t.me/aapliservice

🙋🏻‍♂️ ही महत्वाची माहिती इतरांना नक्की शेअर करा 💁🏻‍♂️📲🪀