सरळसेवा भरती 2024 @saral_sevas Channel on Telegram

सरळसेवा भरती 2024

@saral_sevas


⭕️ हे चॅनल सरळ सेवांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी बनविलेले आहे यावर सरळ सेवा भरती संदर्भात माहिती शेअर केली जाते.
⭕️ चॅनल आवडल्यास शेअर करा

सरळसेवा भरती 2024 (Marathi)

सरळसेवा भरती 2024 चॅनल हे सरळ सेवांची तयारी करणाऱ्या सर्व मित्रांसाठी बनविलेले आहे. यात सरळ सेवा भरती संदर्भात माहिती शेअर केली जाते. जेव्हा तुम्हाला प्रश्न वेळेत येतील 'सरळसेवा भरती 2024' चॅनल काय आहे? तो एक स्पष्ट उत्तर देते. ह्या चॅनलवर सरळ सेवा भरती संदर्भात योग्य माहिती मिळेल. तो आपल्या तयारीत सहाय्य करण्यासाठी आहे. आणि तुमच्या मित्रांनाही हे शेअर करा आणि सरळ सेवा भरती 2024 चॅनल ला फॉलो करण्याची सलग घ्या. सरळसेवा भरती 2024 चॅनलवर योग्य आणि सर्वसाधारण माहिती आपल्याला मिळतील ज्यामुळे आपण सरळ सेवा भरती संदर्भात आपली तयारी सुधारित करू शकता. त्यासाठी आपला आज्ञाकारीत्व सुरू करा आणि सरळसेवा भरती 2024 चॅनल ला जोडण्याचा निर्णय करा.

सरळसेवा भरती 2024

07 Jan, 04:49


लेखा कोषागार जाहिरात नागपूर विभाग

सरळसेवा भरती 2024

04 Jan, 18:39


♦️मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.

👉 मुंबई पोलीस लेखी परीक्षा.

◾️दि. 11 ला चालक पेपर- 10:30 वा

◾️दि. 11 ला कारागृह पेपर - 2:30 वा

◾️दि. 12 ला पोलीस शिपाई CP -  10:30

सरळसेवा भरती 2024

04 Jan, 18:36


मुंबई पोलीस हॉल तिकीट आलेले आहेत.
🔥🔥🔥🔥🔥🔥

सरळसेवा भरती 2024

03 Jan, 06:41


अन्न व औषध प्रशासन सरळसेवा रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाले आहेत 👍👍👍👍

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32816/88330/login.html

सरळसेवा भरती 2024

03 Jan, 01:34


लेखा कोषागारे भरती 2024 अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे.

Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32876/92364/Index.html

अर्ज कालावधी :- 31 डिसेंबर 2024 ते 31 जानेवारी  2025

सरळसेवा भरती 2024

02 Jan, 06:23


👆वनविभाग.

2020 ची जाहिरात होती, आता प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, कोणी भरला असेल तर पाठवा त्याला

फक्त ST Category साठी होती

सरळसेवा भरती 2024

31 Dec, 03:21


♦️महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ निकाल जाहीर..

👉 लिंक :

https://mpcb.gov.in/recruitment

सरळसेवा भरती 2024

26 Dec, 04:13


मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता,GS फक्त एवढाच अभ्यास करत रहा...2025 मध्ये गुलाल अंगावर पडणारच

2025 खूप जाहिराती येतील एक पोस्ट काढा आणि या स्पर्धा परीक्षेच्या दूनियेतून बाहेर पडा..🙏

जे लोक म्हणतात सरळसेवा काही खर नसते एकदा गेल्या वर्षी निवड झालेले आपल्याच अभ्यासिका मधील मित्र पाहा इतकचं काय जे लोक तुमचे combine pre/mains क्लासेस घेतात त्यांनी पण सरळसेवा मधून 3-4 पोस्ट काढल्या आहेत ..जरा डोळे उघडा आणि नीट बघा ..अफवा वर विश्वास न ठेवता अभ्यास करा.. पोस्ट निघतेच 🔥🔥

सरळसेवा भरती 2024

26 Dec, 02:22


ही पुणे विभागाची आहे.... अशी सगळ्या विभागाची येणार

सरळसेवा भरती 2024

26 Dec, 01:51


लेखा व कोषागारे जाहिराती प्रसिद्ध 🔥🔥

पात्रता - Degree + typing पाहिजे

S10 पगार ❤️

Exam TCS घेणार आहे

सरळसेवा भरती 2024

23 Dec, 14:14


♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे..

👉 एकूण 16,756 पदे रिक्त..

सरळसेवा भरती 2024

22 Dec, 07:53


अभ्यास करत रहा..
आरोग्य विभाग मध्ये खूप जागा अजूनही रिक्त आहेत. नक्कीच मोठी जाहिरात येंत्या काळात येईल

सरळसेवा भरती 2024

21 Dec, 17:35


मुंबई लेखी परीक्षा लवकरच होणार आहे,

Revision जास्तीत जास्त करा.. जे अगोदर वाचले आहे तेच जास्त परफेक्ट करण्याचा प्रयत्न करा ☑️

प्रश्नपत्रिका रोज सोडवा 💯

समजा 12 तारखेला पेपर असेल तर 10 तारखेपर्यंत सगळे वाचन करून थोड रिलॅक्स व्हा, निदान एक दिवस तरी थोड रिलॅक्स व्हा,

Exam च्या दिवशी स्वतःला जेवढे cool, relax, ठेवता आले तेवढे ठेवा, कारण परीक्षेच्या दिवशी आपला performance खूप महत्त्वाचा असतो, Full confidence मध्ये पेपर द्या 🔥☑️

एखादा प्रश्न येत नसल्यास त्यावर REACT व्हायचे नाही, पुढे जाऊन इतर प्रश्न सोडवावे...

ब्लॅक पेन ने व्यवस्थित गोल करा, प्रश्न क्रमांक कन्फर्म करून मगच गोल करावे 💯

ह्या छोट्या छोट्या गोष्टी मुळे आपण भरती प्रक्रिये मधून बाहेर फेकले जातो....

सर्वांना सरळसेवा भरती चॅनल तर्फे बेस्ट ऑफ लक 💯💯💯💯💯

सरळसेवा भरती 2024

21 Dec, 08:35


पशुसंवर्धन आकृतीबंध ☑️

सरळसेवा भरती 2024

20 Dec, 10:11


गट ड वेटींग याद्या प्रसिद्ध होत आहेत
(सार्वजनिक आरोग्य विभाग)

https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

सरळसेवा भरती 2024

20 Dec, 08:24


DPSI admit card Available ..

Download ..

https://mpsconline.gov.in/candidate/main#

सरळसेवा भरती 2024

20 Dec, 06:24


कोल्हापूर महानगरपालिका रिक्त पदे ☑️

सरळसेवा भरती 2024

16 Dec, 17:21


*SBI क्लर्क जाहिरात 2024*

एकूण पदे : 13735

सरळसेवा भरती 2024

16 Dec, 07:07


लागा तयारीला

सरळसेवा भरती 2024

03 Dec, 08:55


नाशिक ZP आरोग्य सेवक 50% कागदपत्र तपासणी रद्द 👆

सरळसेवा भरती 2024

03 Dec, 08:55


कागदपत्र पडताळणी रदद पत्र 3-12-2024.pdf

सरळसेवा भरती 2024

02 Dec, 17:57


सार्वजनिक आरोग्य विभाग गट ड वेटींग लिस्ट लागत आहेत...


https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

सरळसेवा भरती 2024

25 Nov, 12:52


आदिवासी विकास विभाग भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

अर्ज करायची लिंक


https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/

सरळसेवा भरती 2024

25 Nov, 12:51


https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html

BMC प्रवेशपत्र उपलब्ध🔥🔥🔥

सरळसेवा भरती 2024

25 Nov, 07:02


नाशिक ZP अपडेट

सरळसेवा भरती 2024

21 Oct, 15:55


जे नाशिक जिल्हा परिषद, आरोग्य सेवक मध्ये मेरिट लिस्ट मधील आहेत, त्यांनी फॉर्म भरा....

सरळसेवा भरती 2024

21 Oct, 15:54


*जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत आरोग्यसेवक 50% पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठीचं सदरील लिंक आहे.*

https://forms.gle/QTaWrjjr8Zz1QS7g7

कृपया योग्य माहिती पुरवावी..!
यापुढील अपडेटस केवळ योग्य उमेदवारानाचं मिळतील.

🙏☺️🙏

सरळसेवा भरती 2024

21 Oct, 14:39


⚠️⚠️⚠️ ALERT ⚠️⚠️🏐

जवळच्या मित्राकडून निळ्या येणाऱ्या वेब लिंक वर क्लिक करू नका automatic message जात आहेत contact मधील मेंबर ला.. त्यामुळे चुकून मित्राकडून BLUE LINK आली तरी ती ओपन करू नका तुमच्या सर्व मित्रांना automatic message जात आहेत..

सरळसेवा भरती 2024

18 Oct, 17:53


⭕️ जिल्हा न्यायालय संकेतस्थळ चालू झाले आहे. आपल्या अर्जाची प्रत तसेच हॉलतिकीट डाऊनलोड करून घ्यावे.

Link :-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

सरळसेवा भरती 2024

17 Oct, 14:32


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿

@रेवण कदम PSI 2020

सरळसेवा भरती 2024

15 Oct, 14:17


⭕️ जिल्हा न्यायालय टायपिंग परीक्षेचे वेळापत्रक येत आहे... आपापल्या जिल्हा न्यायालय वेबसाईट ला भेट द्या ☑️

सरळसेवा भरती 2024

15 Oct, 12:17


आरोग्य सेवक 50% बाबत मार्गदर्शक सूचना

सरळसेवा भरती 2024

14 Oct, 10:49


जिल्हा न्यायालय लिपिक भरती UPDATE

सरळसेवा भरती 2024

14 Oct, 04:52


महावितरण चे हॉलतिकीट आले आहेत.

लिंक : 👉

-https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

सरळसेवा भरती 2024

14 Oct, 04:09


https://x.com/AJAM_18/status/1845677461419246014?t=OxsmybgxmK1aiREeMidgow&s=35

सरळसेवा भरती 2024

12 Oct, 05:41


सरळसेवा भरती

❇️अन्न व औषध प्रशासन भरती
👉अर्ज करायची Last date - 23 Oct
जाहिरात आणि इतर माहिती👇
https://t.me/megabharti_75000/17466

❇️BMC निरीक्षक भरती
अर्ज करायची Last date - 19 Oct
जाहिरात आणि इतर माहिती👇
https://t.me/megabharti_75000/17396

❇️समाज कल्याण विभाग भरती
अर्ज करायची Last date - 11 Nov
जाहिरात आणि इतर माहिती👇
https://t.me/megabharti_75000/17879


❇️आदिवासी विकास विभाग भरती 2024
अर्ज करायची Last date - 2 Nov
जाहिरात आणि इतर माहिती👇
https://t.me/megabharti_75000/17928


❇️आदिवासी विकास विभाग भरती 2023
फीस Refund link
Last date 28 oct
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

सरळसेवा भरती 2024

11 Oct, 18:35


➡️एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात प्रसिद्ध

👉पदाचे नाव - मुख्य सेविका

👉एकूण पदे - 102

अर्ज कालावधी - 3 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर 2024

पात्रता - कोणतीही पदवी

सरळसेवा भरती 2024

11 Oct, 18:07


कोल्हापूर GMC जाहिरात 2024

सरळसेवा भरती 2024

08 Oct, 19:29


आप पक्षाचा बेरोजगारांचा महामोर्चा
https://www.esakal.com/mumbai/todays-latest-marathi-news-mum24h90571-txt-mumbai-today-20241008111509

सरळसेवा भरती 2024

06 Oct, 05:58


वनविभाग पेसा क्षेत्रातील निवड यादी लागत आहे.


https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D

सरळसेवा भरती 2024

05 Oct, 07:27


♦️आरोग्य विभाग भरती मुख्य वेबसाईट जरी बंद आहे, पण उर्वरित निकाल खालील लिंकवर येत आहे. यांची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.


👉 वेबसाईट :
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

सरळसेवा भरती 2024

03 Oct, 17:17


आरोग्य विभाग प्रतीक्षा याद्या लागत आहेत परंतु वेबसाईट चालत नाहीये...कारण प्रतीक्षा यादीतील जनतेकडून पैसा उकळन सुरू आहे....कोणाला ही कळू नये....काय सुरू म्हणून वेबसाईट बंद आहे....😡😡😡

Insight mpsc

सरळसेवा भरती 2024

03 Oct, 11:46


♦️ज्यांनी आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अगोदर फॉर्म भरला होता त्यांना refund पैसे मिळणार आहेत त्यासाठी इन्फॉर्मेशन भरण्याची लिंक:

👉 05/10/2024 पासून सुरू होईल..

👉 लिंक:
👇👇
https://ibpsonline.ibps.in/tdcnjun23/

सरळसेवा भरती 2024

30 Sep, 13:56


कर सहायक टायपिंग पास विद्यार्थी

4,493

subscribers

656

photos

3

videos