Civil Bulletin📶 @civilbulletins Channel on Telegram

Civil Bulletin📶

@civilbulletins


स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी सिव्हिल इंजिनिअर कडून चालवले जाणारे विश्वसनीय चॅनल.
☑️PWD.
☑️WRD.
☑️WCD.
☑️ZP.
☑️MIDC
☑️All corporation.
☑️NAGARPARISHAD.
☑️MPSC.

Civil Bulletin📶 (Marathi)

सिव्हिल बुलेटिन टेलेग्राम चॅनल हा स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संदर्भात महत्त्वाच्या अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या माहितीसाठी सिव्हिल इंजिनिअर कडून चालवले जाणारे विश्वसनीय चॅनल आहे. या चॅनलवर PWD, WRD, WCD, ZP, MIDC, सर्व कॉर्पोरेशन, NAGARPARISHAD, MPSC सर्व नगरांच्या आणि गावांच्या तज्ञांसाठी महत्त्वाचे अपडेट्स आहेत. या चॅनलवर आपण अभियंत्रणातील शिक्षकांच्या नेटवर्कवर संपर्क साधू शकता आणि त्यांना नवीन काहीतरी शिकावे या संदर्भात काहीतरीच्या अभ्यासाचं मार्गदर्शन करण्यासाठीच या चॅनलवर शामिल होण्याची शक्यता आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या उत्कृष्ट संदर्भांसाठी आपल्या सुधारणा आणि समृद्धीसाठी आपली साथ द्या.

Civil Bulletin📶

04 Jan, 12:51


🔷नागपूर महानगरपालिका🔷
अर्ज करण्याची लिंक सुरु आहे.
▪️अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024


Link :-
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html

Civil Bulletin📶

31 Dec, 04:41


🛑TPA साठी महत्त्वाचे.
जसा जसा पेपर जवळ येईल तसे आपल्या डोक्यात खूप नकारात्मक विचार येतात. जसे की पेपर कसा असेल माझा स्कोअर येईल का ? मला प्रश्न सुटतील का ? हे नकारात्मक विचार आपल्याला त्या दोन तासांमध्ये खुप घातक असतात.त्या नकारात्मक विचाराने आपण अगदी सोपे सोपे प्रश्न चुकवून बसतो.
त्यामुळे स्वतःला एक सांगा की,मी केवळ एक सराव परीक्षा द्यायला चाललोय आणि त्या 2 तासात मला माझा Best Performance द्यायचाय, बाकी मार्क्स किती येतील पुढे काय होईल याच मला काही घेणदेण नाही.
माझा चांगला अभ्यास झालेला आहे व मला सर्व येत आहे हा विचार डोक्यात ठेवून परीक्षेला सामोर जा.


▪️परीक्षेला जाताना सोबत काय घेऊन जायचं या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी प्रवेशपत्र काळजीपूर्वक वाचा.

▪️परीक्षा सुरू होण्यापूर्वी स्क्रीन वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा.

▪️DO YOUR BEST IN EXAM.

📍महाराष्ट्रातील सर्व मित्र परिवाराला
नगर रचना सहायक परीक्षेसाठी खुप खुप शुभेच्छा.👍👍

@civilbulletins

Civil Bulletin📶

30 Dec, 09:14


🔷 जलसंपदा विभाग 🔷

👉 कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य):रिक्त पदे १५३५

👉 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक रिक्त पदे: २४५६

Civil Bulletin📶

29 Dec, 08:35


🔘Irrigation engineering 50
Question as per TCS pattern



https://t.me/civilPyqMcq/482

Civil Bulletin📶

28 Dec, 13:05


🔷जलसंपदा विभाग 🔷
▪️ठाणे परिमंडळ स्थापत्य
अभियांत्रिकी सहायक माजी सैनिक रिक्त जागांवर सर्वसाधारण उमेदवार नियुक्ती आदेश.

Civil Bulletin📶

28 Dec, 08:59


🛑Testbook Subscribtion का घ्यायच ?

▪️एकच subscribtion वर all india मधील सर्वच exam च्या mock test, full length, subjects wise test, chapter wise test, daily surprise quizzes.
▪️ प्रत्येक question चे विस्तृत अभ्यास विश्लेषण.
▪️Question save करून ठेवता येतात. Library या option मध्ये तुम्हला subject -topic नुसार qustion save करून भेटतात, त्यामुळे question revise करायला सोप.
▪️ तूम्ही दिलेल्या mock test चे analysis करून तूम्ही कोणत्या topic मध्ये week आहेत ह्याचे suggestion
तुम्हाला notify करून देतात.
▪️ जी कोणती exam असेल tcs किंवा ibps conduct करणारी त्या नुसार qustions set केली आहेत.
▪️ टेक्निकल - नॉन टेक्निकल साठी एकच
▪️ मागिल झालेल्या सर्व Questions paper उपलब्ध सविस्तर स्पष्टीकरण सहित.
▪️ Time management
▪️ Exam stress, anxiety कमी होण्यासाठी.


App download link

👇👇👇
https://link.testbook.com/SkJ0aQI06zb?tbreferrer=U40C6F

Civil Bulletin📶

28 Dec, 04:12


@civilbulletins

Civil Bulletin📶

27 Dec, 06:47


🛑🛑🛑
मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार सरकारी स्तरावर जवळपास सर्व विभागाचे नवीन आकृतीबंध तयार करण्याचे काम चालू आहे. पुढील महिन्यात जवळपास सर्वच सरळसेवा भरती जाहिराती प्रदर्शित होतील.
@civilbulletins

Civil Bulletin📶

27 Dec, 03:09


अर्थक्रांतीचा दीपस्तंभ मावळला.

Civil Bulletin📶

26 Dec, 17:06


🛑 माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
💐💐💐🙏🙏🙏

Civil Bulletin📶

26 Dec, 12:53


🔷 मृदू जलसंधारण विभाग 🔷
मृदू जलसंधारण अधिकारी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळेल.तसेच विभागातील विविध पदासाठी लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.

@civilbulletins

Civil Bulletin📶

26 Dec, 12:48


🔷🔷🔷
सरळसेवा भरतीमधील विविध संवर्गाकरिता वयाधिक उमेदवारांना अर्ज सादर करण्यास संधी देण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
@civilbulletins

Civil Bulletin📶

25 Dec, 05:15


🛑 BMC REMINDER
BMC JE,SE पदासांठी APPLY करण्यास केवळ 1 दिवसाचा कालावधी शिल्लक आहे.ज्यांनी अर्ज केला नाही,त्यांनी आजच अर्ज सादर करून परीक्षा शुल्क भरून घ्या. उद्याच्या दिवसाची वाट पाहत बसू नका
.
▪️अर्ज सादर करण्याची लिंक :
👇👇👇
https://ibpsonline.ibps.in/bmcjeapr23/

Civil Bulletin📶

24 Dec, 07:53


🔷🔷🔷
नागपूर मनपा जाहिरात प्रसिद्ध

▪️एकूण जागा 245


▫️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - 36 पदे

▫️कनिष्ठ अभियंता (विद्युत) - 3 पदे

▫️नर्स - 52 पदे

▫️वृक्ष अधिकारी - 4 पदे

▫️स्थापत्य अभियांत्रिकी सहायक - 150 पदे.

🖥️ Exam Conduct by TCS

Civil Bulletin📶

24 Dec, 03:23


🔷नागपूर महानगरपालिका जाहिरात
▪️कनिष्ठ अभियंता 36
▪️स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 150

@civilbulletins

Civil Bulletin📶

23 Dec, 17:19


https://youtu.be/1dbAuDnGqWM?si=4DL_PdMtQvSj-yOe

Civil Bulletin📶

23 Dec, 15:05


🔷 WRD UPDATE 🔷
@civilbulletins

Civil Bulletin📶

23 Dec, 14:05


🔷RRB JE🔷

1.Answer Key
👇👇👇
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1907/91775/login.html

2.Check Yout Rank:
👇👇👇
https://rankmitra.in/r/rrb/je/cbt-1/score-calculator.php

Civil Bulletin📶

23 Dec, 11:36


🔷🔷🔷
RRB JE answer key Expected
Today 6 PM
Link 👇👇👇

https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/1907/91775/login.html

Civil Bulletin📶

23 Dec, 08:28


🚨 गट ब आणि क पूर्व परीक्षा 
      संदर्भातल्या तारखांचे नोटिफिकेशन...

👉वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा
     अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025

🚨गट ब पूर्व परीक्षा :- 2 फेब्रुवारी 2025

🚨 गट क पूर्व परीक्षा :- 4 मे 2025

Civil Bulletin📶

23 Dec, 07:37


यथावकाश परंपरा नवीन वर्षातही सुरूच राहणार.
@civilbulletins

Civil Bulletin📶

22 Dec, 15:26


▫️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' देण्यात आला.
▫️आतापर्यंत मोदींना विविध देशांकडून 20 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Civil Bulletin📶

03 Dec, 02:50


@civilbulletins

Civil Bulletin📶

02 Dec, 16:09


🔷MIDC सरळसेवा भरती - 2023 विकल्‍प सादर करणेबाबतचे सुचनापत्र

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/midcaug23/

Civil Bulletin📶

01 Dec, 02:50


All the best 👍
Put your best in exam
.
@civilbulletins

Civil Bulletin📶

30 Nov, 05:04


🔷 बृहन्मुंबई मनपा 🔷
JE,SE अर्ज सादर करताना घोषणापत्र मजकूर उमेदवाराच्या हस्ताक्षरात आणि इंग्रजी भाषेमध्ये असणे आवश्यक.

@mahanagarpalika2024

Civil Bulletin📶

29 Nov, 17:45


🔷 MIDC 🔷
▪️Link for changing catagory
02/12/2024 to 16/12/2024

@civilbulletins

Civil Bulletin📶

29 Nov, 12:09


🛑🛑 ATP Update 🛑🛑

माहिती अधिकारांतर्गत आज रोजी मिळालेल्या माहिती अनुसार जाहिरात क्रमांक ५१/२०२४ सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब पदासाठी एकूण १६८८३

तसेच जाहिरात क्रमांक ५०/२०२४ नगर रचनाकार गट अ पदासाठी एकूण ५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर होतील.अभ्यास जोरात चालू असू द्या.

Forwarded..
💥Credit:- ATP Warriors💥
@civilbullletins

Civil Bulletin📶

28 Nov, 12:39


🔷 जलसंपदा विभाग प्रसिद्धीपत्रक 🔷
प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देणेबाबत.

@civilbullletins

Civil Bulletin📶

27 Nov, 04:50


🛑🛑🛑
पुणे मनपा अभियंता भरती
बिंदूनामावली चे काम सुरू असून
परीक्षा घेण्यास 2025 उजाडणार
..

Civil Bulletin📶

26 Nov, 05:16


विनम्र अभिवादन 💐💐💐

Civil Bulletin📶

22 Nov, 14:35


जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Civil Bulletin📶

20 Nov, 04:49


आज सर्व विद्यार्थ्यांनी हक्काने मतदान करा.तो आपला अधिकार आणि कर्तव्य आहे.💪👆
@civilbulletins

Civil Bulletin📶

19 Nov, 07:50


🔷 WCD 🔷
जलसंधारण अधिकारी पदी निवड झालेल्या उमेदवारांना विकल्प नमुना भरणेबाबत
.
@civilbullletins

Civil Bulletin📶

19 Nov, 07:13


🔷 जलसंपदा विभाग 🔷
प्रलंबित कनिष्ठ अभियंता जाहिरात जानेवारी 2025 मध्ये येणार असल्याची माहिती.

@civilbulletins

Civil Bulletin📶

19 Nov, 07:09


💣

Civil Bulletin📶

19 Nov, 02:13


मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.
@civilbulletins

Civil Bulletin📶

18 Nov, 16:26


🛑प्रसिध्दीपत्रक 🛑
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024

@civilbulletins

Civil Bulletin📶

16 Nov, 02:25


🛑🛑🛑
हृदय पिळवून टाकणारी घटना.
उत्तर प्रदेशातील झाशी मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाला लागलेल्या भीषण आगीत आतापर्यंत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला.
सर्व निष्पाप बालकांना जड अंतःकरणाने
भावपूर्ण श्रद्धांजली🙏😢😭

@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Nov, 16:59


🛑🛑🛑
Marathoon Session च्या माध्यमातून आपला प्रचार करणाऱ्यांपासून सावधान.

तुम्हाला Content फुकट नाही देत,तर तुमचा अमूल्य वेळ त्यांना देऊन खूप नुकसानाला कळत न कळत तुम्ही सामोरे जाता.

१ तासाच्या Lecture मध्ये अर्धा तास जाहिरात आणी १५-२० मि MCQ घेऊन तुमचा परिक्षा च्या अगोदर चा बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो या वर विचार करणे गरजेचे आहे.
बरेच विद्यार्थी या बाबत चिंता व्यक्त करतात.

Fwd.
@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Nov, 14:35


@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Nov, 10:39


TPA परीक्षा केंद्र हे फक्त आयओएन डिजिटल झोन असावे या चळवळीत
नेहमी विद्यार्थ्यांच्या संकटात उभा राहणाऱ्या Engineering association team चे मनःपूर्वक आभार.
प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या चॅनल admin आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार.

@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Nov, 10:31


एकच मिशन आयओएन डिजिटल झोन
❤️🔥

@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Nov, 10:29


Authentic Update 🔥🔥🔥

Civil Bulletin📶

15 Nov, 07:43


स्वतच्या हक्कासाठी retweet करत रहा.
https://x.com/suvishelke/status/1857319184591716750?t=96i_oMS1P-8nt-KbDFkQXQ&s=35

Civil Bulletin📶

15 Nov, 07:15


https://x.com/PatilKailasB/status/1857318467826815433?t=QhE8daA7dFMSmbAwoBBwRw&s=19

📌जास्तीत जास्त रिट्विट करा शेअर करा आणि आपले मत व्यक्त करा....!

Civil Bulletin📶

15 Nov, 06:29


🔷नगर रचना विभागाची परीक्षा फक्त TCS ION केंद्रांवरच घेण्यासाठी सर्वांनी रिट्विट करावे......🙏
👇👇
https://x.com/Mpsc_Andolan/status/1857299845779984852

Civil Bulletin📶

15 Nov, 05:47


एक गोष्ट लक्षात घ्या मित्रानो तुम्ही शांत बसून आहेत त्याचा गैरफायदा डिपार्टमेंटने घेतला तुम्ही अजून हि शांतच बसून राहिलेत तर आयुष्यभर तुम्ही गुलामीत राहतील कारण तुमच्यात हिम्मत नसेल तुमच्या हक्कासाठी लढण्याची,तुमच्या आई वडिलांच्या कष्टातून कमवलेल्या १००० रुपयचा विचार करा दिवसभर कष्ट करून राबून तो आपल्याला परीक्षा फी भरण्यासाठी पैसे देतो आणि आपण TCS ion वर पारदर्शकपणे पेपर होऊन सिलेक्ट होऊ असे स्वप्न बघत असतो पण TCS आपल्याला सर्व खाजगी सेंटर घोटाळे सेंटर देऊन एक प्रकारे आपल्या आई बापाच्या कष्टाची चेष्टा करतो...तुम्ही जर आज आवाज उठवला नाही तर ह्यांचा हा खेळ नेहमी चालूच असेल TCS आणि विभागाला एवढं धारेवर धरा की काहीही करून TPA च काय तर ह्या नंतर सर्व पेपर फक्त TCS ion वरच हे घेतील आणि खाजगी सेंटर देण्याची ह्यांची कधी हिम्मत सुद्धा झाली नाही पाहिजे, ह्या TCS ला धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे....
काहीही करून TPA चा पेपर हा फक्त आणि फक्त TCS ion वरच झाला पाहिजे
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
लढेंगे तो जीतेंगे 🔥🔥

लावा ताकद🔥🔥

#Forwarded

Civil Bulletin📶

15 Nov, 01:58


📌 #TPA परीक्षेबाबत

उघडा डोळे बघा नीट... #Private_centres

👉 सगळ्यांनी pdf नक्की पाहा सेंटर ची नावे पाहून घ्या...विद्यार्थ्यांची #TCS_ion_digital_centre ची मागणी असताना देखील नगरविकास विभागाने विद्यार्थ्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे...!!

👉 सदर परीक्षे साठी नगरविकास विभागास कळकळीची विनंती आहे की परीक्षा पारदर्शक व्हाव्या म्हणून #TCS_ion_centre साठीच उपाययोजना करावी अन्यथा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल... नम्र विनंती 🙏
Fwd..degreeforJE

@civilbulletins

Civil Bulletin📶

14 Nov, 12:16


सरकार झुकती है बस झुकानेवाला चाहिए. 🔥🔥🔥
उत्तर प्रदेश मधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश.

एक पेपर एक शिफ्ट
Normalisation

आंदोलनाची तीव्रता एवढी होती की सरकारला विद्यार्थ्यांसमोर झुकाव लागल.
आंदोलन
व्हिडिओ
👇👇👇
https://youtu.be/VZ7bhqJ-IPw?si=f04NPrSiE7KNS2Ra

@civilbulletins

Civil Bulletin📶

14 Nov, 07:13


🛑🛑🛑
TPA UPDATE
परीक्षा आहे त्या वेळापत्रकानुसार अधिकृत परीक्षा केंद्रावर होणार की नाही ? TCS दोन दिवसात त्यांचा अंतिम निर्णय नगर विकास विभागास सादर करेल. तशा प्रकारचे शुद्धिपत्रक विभागाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल अपेक्षा.
तूर्तास विद्यार्थ्यांनी कुठल्याही भूलथापांना बळी न पडता उजळणी जोरात चालू राहू द्या.

@civilbulletins

Civil Bulletin📶

14 Nov, 05:33


🔷 जलसंपदा विभाग 🔷
प्रतिक्षयादितील उमेदवारांचे नियुक्ती कार्यवाहीबाबत
.
@civilbulletins

Civil Bulletin📶

14 Nov, 02:43


जाहीर करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्व तसेच काही ठळक वैशिष्ट्ये क्लासधारकांनी काळजीपूर्वक वाचूनच नवीन बॅच सुरू कराव्यात.
@civilbulletins

Civil Bulletin📶

13 Nov, 18:18


🛑🛑🛑
"कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यासाठी"केंद्रीय ग्राहक संरक्षक प्राधिकरण कडून मार्गदर्शक तत्त्वे जारी.
@civilbulletins

Civil Bulletin📶

13 Nov, 13:51


🛑🛑🛑
आहेत त्या ठिकाणी बसून फक्त retweet करा,शेअर करा.

एक retweet स्वतःच्या भविष्यासाठी

https://x.com/Dhananjay_AAP/status/1856575695599874158

@civilbulletins

Civil Bulletin📶

13 Nov, 05:36


@civilbulletins

Civil Bulletin📶

13 Nov, 05:31



Civil Bulletin📶

13 Nov, 05:31


अभ्यासिकेत बसल्या बसल्या केवळ 1 मिनिटाच काम आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी mail 💌 करा.

#TPA2024
#Mail_campign

🔴 #OneTAPmail.....🔥🔥🔥

https://tinyurl.com/y85pu2m5

Civil Bulletin📶

13 Nov, 02:36


🛑🛑🛑 #TPA_TCS_ION
सर्व क्लास चालक व telegram admin यांनी सहकार्य करावे.

👉 #RRB_ALP ची परीक्षा असल्या कारणाने ' रचना सहायक ' पदासाठी अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रच पाहिजे यासाठी तूम्ही,मी,आणि आपण सर्व प्रयत्न करत आहोत....जो मागे #WCD साठी पण आपण केला होता....!!

👉 आज पुन्हा एकदा आपण Mail Campaign करूयात.... ज्यांना कोणाला विद्यार्थी हित प्रिय असेल ते Telegram Admin, Channel किंवा क्लासेस आपल्याला Support करतील....!!

👉 आज सकाळी ठीक 11 वाजता आपण #TCS_ION_Digital परीक्षा केंद्रासाठी Mail Campaign असेल....!!

🛑 VVIMP🛑

👉प्रत्येकाने कृपया एकच #Mail करा...Bulk Mail किंवा एकापेक्षा जास्त Mail कोणी करू नयेत...प्रत्येकाने फक्त एकच #Mail करावा....🙏🙏
Fwd..

@civilbulletins

Civil Bulletin📶

13 Nov, 02:24


📌 #WCD #TPA

👉 जलसंधारण विभागाने एकूण ६६ परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेतली होती तत्पूर्वी खूप विद्यार्थांनी जलसंधारण विभागास खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेऊ नका ही विनंती केली होती परंतु विद्यार्थ्यांचा विनंतीला जलसंधारण विभागाने दुर्लक्षित केले आणि खासगी परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली आणि बाकी सर्व तुम्हाला माहितीच आहे...!!

👉 नगरविकास विभागाकडे देखील विद्यार्थ्यांची साधी,सरळ आणि सोपी मागणी केली आहे की "रचना सहायक" पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ION Digital परीक्षा केंद्रावरच झाली पाहिजे परंतु नगरविकास विभाग याकडे कुठेतरी दुर्लक्ष करत आहे अशी विद्यार्थ्यांची भावना आहे...!

👉 कोणाच्याही दबावाला बळी न पडता नगरविकास विभाग आणि संचालक नगरविकास विभाग यांनी कोणत्याही परिस्थितीत परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच घ्यावी... नम्र विनंती 🙏🙏
Fwd.EA
@civilbulletins

Civil Bulletin📶

10 Nov, 02:21


@civilbulletins

Civil Bulletin📶

09 Nov, 13:16


@civilbulletins

Civil Bulletin📶

09 Nov, 09:05


🛑🛑🛑
TPA
सदरील विभागाने रचना सहायक पदाची परीक्षा ही अधिकृत परीक्षा केंद्रावरच नियोजित करावी.
ठराविक उमेदवार परीक्षा केंद्रांना पैशाचं आमिष दाखवून,परीक्षेमध्ये घोळ करणार.
पुन्हा एकदा जलसंधारण परीक्षेची पुनरावृत्ती झाल्यास परीक्षा घेण्यास 2025 उजाडणार
एवढं मात्र नक्की.
@civilbulletins

Civil Bulletin📶

09 Nov, 05:45


🛑🛑🛑
सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -2024 च्या अनुषंगाने बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 20024 रोजी सर्व विधानसभा मतदारसंघात सुट्टी जाहीर
.
@civilbulletins

Civil Bulletin📶

09 Nov, 01:31


🔷 बृहन्मुंबई महानगरपालिका 🔷

▪️शुद्धिपत्रक

ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात
दिनांक 26/11/2024 पासून
दिनांक 16/12/2024 पर्यंत राहील.

@civilbulletins

Civil Bulletin📶

06 Nov, 12:53


🛑 TPA👇
Ion digital zone
25,26,27 November


@civilbulletins

Civil Bulletin📶

06 Nov, 05:08


#TPA2024

आपण आज दि. 06/11/2024 रोजी #TPA ची परीक्षा अधिकृत #TCS_ion डिजीटल सेंटरवर होण्यासाठी ONE TAP #Mail_campign करणार आहोत. सर्वाना विंनती की , आपण यात पूर्ण ताकदीने सहभाग नोंदवावा....🙏

👉 जास्तीत जास्त #Mail गेले पाहिजेत, अधिकृत परीक्षा केंद्राबाबत नगरविकास विभाग नक्किच अधिकृत #TCS_ION_Digital केंद्राबाबत गांभीर्याने विचार करेल अशी आम्हा विद्यार्थ्याची भावना आहे....!!

👉 एकच मागणी आणि विनंती ' रचना सहायक' पदाची परीक्षा ही कोणत्याही परिस्थितीत अधिकृत केंद्रावरच झाली पाहिजे.
EAadmin

@civilbulletins

Civil Bulletin📶

29 Oct, 04:40


https://youtu.be/oZl10X1cpBg?si=LNwJZG_4SS1BFbtU

Civil Bulletin📶

25 Oct, 04:13


⚠️⚠️⚠️
An earnest request to all.
Stay away from these things for a few days
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
No Deewali
No cricket.
No movie.
No friends.
No politics.
No discussion.
No Mobile.
No Instagram.
No Facebook.
No tweeter.

Only ✔️
💯 Library Study Well sleep
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
अब की बार TPA पार.
❤️🔥
Join @civilbulletins

Civil Bulletin📶

25 Oct, 04:13


🔷संजीव खन्ना भारताचे 51वे सरन्यायाधीश,11 नोव्हेंबर पासून कार्यभार सांभाळणार.
@civilbulletins

Civil Bulletin📶

25 Oct, 02:52


@mahanagarpalika2024

Civil Bulletin📶

24 Oct, 06:32


Mumbai corporation exam

👇 Click here 👇

👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿
👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿 👉🏾👉🏽 Click Here 👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿
👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿
👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿

Civil Bulletin📶

24 Oct, 06:28


#BMC_advertisement

💢बृहन्मुंबई महानगरपालिका सविस्तर जाहिरात

👉SE (Civil) :233
👉JE (Civil) : 250
👉SE(Mech/Elec) :77
👉JE(Mech/Elec) : 130

☑️Form Filling Date: 11/11/2024 to 2/12/2024




Join - @BMC_SE_JEexam

Civil Bulletin📶

24 Oct, 05:31


⚠️⚠️⚠️
An earnest request to all.
Stay away from these things for a few days
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
No Deewali
No cricket.
No movie.
No friends.
No politics.
No discussion.
No Mobile.
No Instagram.
No Facebook.
No tweeter.

Only ✔️
💯 Library Study Well sleep
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️
अब की बार TPA पार.
❤️🔥
Join @civilbulletins

Civil Bulletin📶

21 Oct, 17:19


🔷 WCD जाहीर सूचना 🔷
☑️ कागदपत्रे पडताळणी साठी गैरहजर राहिलेल्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करिता दिनांक 25/10/2024 रोजी हजर राहणे बाबत.
@civilbulletins

Civil Bulletin📶

21 Oct, 14:23


🛑🛑MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

लिंक 👇👇👇👇👇👇👇

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

Civil Bulletin📶

19 Oct, 14:12


सद्या कोंचिग क्लास, अभ्यासिका एक व्यापार झालेला आहे.
त्यातच राज्यसरकारच्या विविध संस्था उदा. सारथी , महाज्योती या सारखा संस्था MPSC , UPSC परीक्षा यांचे प्रशिक्षण देण्याकरिता खाजगी क्लास लावण्या करिता अनुदान देत आहे ..
सदर संस्था च्या पॅनल वर येण्या करिता काय केले जात आहे हे आम्हाला माहिती आहे. मोठा प्रमाणात यात उलाढाल होत आहे.

४ वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी शिक्षण घेऊन त्याच्या अभ्यासक्रम आधारित स्पर्धा परीक्षा करिता सरकार खाजगी क्लास लावण्याकरिता अनुदान देत असेल म्हणजे सरळ सरळ ४ वर्ष च्या शिक्षणावर प्रश्न चिन्ह उपस्थित करणे आहे.

Forwarded Civil Info ©
@civilbulletins

Civil Bulletin📶

19 Oct, 09:54


https://youtu.be/m6_HWW-rslE?si=2TW5N3DcgF7ZaMbq

Civil Bulletin📶

19 Oct, 07:18


🛑🛑🛑
निवडणुका जवळ आल्याने,मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना थांबवण्यात आली आहे.
@civilbulletins

Civil Bulletin📶

17 Oct, 15:24


पोरांनो रोज एक एक दिवस निघून जातोय याचं भान असुद्या ... परीक्षा जवळ येतेय तुझी याची जाणीव असेलच तूला..आत्ता दिवसेंदिवस अभ्यास वाढायला हवा बघ तुझा... चांगली संधी मिळाळी आहे तूला तिचं सोनं करून घे... पाठीमागे झालेल्या चुका सुधार... जोमाने अभ्यास कर.. आजूबाजूला काय सुरु आहे याचं भानही तूला राहायला नको इतकं गुंतून जा अभ्यासात.. समोर दिवाळी आहे पण फार मनावर घेऊ नको तिला.. ज्या दिवशी पास होशील तोच तुझा दिवाळी-दसरा असेल.. आजपर्यंत प्रत्येक दिवाळीला बापाने स्वतःच्या कष्टाने तूला कपडे घेतलेत... पुढच्या दिवाळीला बाप बोट दाखवेल ते कपडे तूला घेता यावेत एवढा यशस्वी हो फक्त...खूप समाधान आहे यात... मी अनुभवतोय..!!❤️🌿

©रेवण कदम PSI 2020

Join - t.me/SaralsevabhartiClub

Civil Bulletin📶

16 Oct, 11:48


🔷महावितरण Diploma Trainee प्रवेश पत्र उपलब्ध.

Download Link 🔗 👇👇👇


https://ibpsonline.ibps.in/msedcljul24/oecla_oct24/login.php?appid=34c371cd903d8f276fbc42fc30f69bd4

@civilbulletins

Civil Bulletin📶

16 Oct, 09:36


🔷 ATP अर्ज सादर करावयाची लिंक चालू झाली आहे.
@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Oct, 13:00


🔷 जलसंपदा विभाग 🔷
❗️प्रसिद्धीपत्रक ❗️

@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Oct, 10:24


🛑🛑🛑
🔷महाराष्ट्रात एका टप्प्यातच विधानसभा निवडणूक
🔷मतदान 20 नोव्हेंबरला तर मतमोजणी 23 नोव्हेंबरला.
@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Oct, 10:11


🛑🛑🛑
काही क्षणांत निवडणूकीची घोषणा.
@civilbulletins

Civil Bulletin📶

15 Oct, 04:36


🔷🔷🔷
बृहन्मुंबई महानगरपालिका सविस्तर जाहिरात

👉SE (Civil) :233
👉JE (Civil) : 250
👉SE(Mech/Elec) :77
👉JE(Mech/Elec) : 130

☑️Form Filling Date: 11/11/2024 to 2/12/2024

@mahanagarpalika2024

Civil Bulletin📶

15 Oct, 02:12


@civilbulletins