We_Marathi_Investors© @wemarathiinvestors Channel on Telegram

We_Marathi_Investors©

@wemarathiinvestors


🚨 एक ध्येय मराठी माणसाला 🚨
🏆share market | Investment🏆
💡या क्षेत्रात फक्त जागरूक नवे तर मोठं करन्यासाठी💡
🚨नवीन आहात ते video 1 पासन बघायला सुरु करा 🚨पडलेले प्रश्न dis. वाल्या गृप मध्ये विचारा

We_Marathi_Investors (Marathi)

वाचनार्‍या सर्वांसाठी, हा एक सुवार्ता! आपल्याला आमचा Telegram चॅनल 'We_Marathi_Investors' जुडण्याची आणि नवीन विचारांचा अनुसरण करण्याची संधी देणारा आहे. या चॅनलवर आपण शेअर मार्केटच्या बाबींवर आणि निवेशांबाबत सर्व माहिती घेऊ शकता. 'We_Marathi_Investors' हा चॅनल जागरूक मराठी माणसाला हैसूसके देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना नवीन आणि मोठं करण्यासाठी संदेशांसह संपूर्ण माहिती पुरवतो. जेव्हा आपल्याला इंवेस्टमेंट बाबींवर अद्यातनित राहायचं असेल, तेव्हा हा स्थान आपल्याला उपयुक्त सापडेल. चॅनलवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओजच्या माध्यमातून आपण नवीन आणि महत्वाचे मार्गदर्शनांचा अभ्यास करू शकता. आपल्याला शेअर मार्केट आणि निवेशांबाबत स्पष्टीकरण आणि मार्गदर्शन पाहित असेल, तर 'We_Marathi_Investors' चॅनलवर जॉईन करा आणि आपल्याला आपल्या इंवेस्टमेंट निर्णयात मदत करणारे संपूर्ण अभिप्रेषण प्राप्त करा. आपल्याला दररोज बदलत अर्थव्यवस्थेत वातावरणात जागरूक ठेवायचं असेल, तर हा चॅनल आपल्याला अद्यातनित आणि समर्थनार्थ भविष्याचं दिशानिर्देश करण्यास मदत करू शकतो. आमच्या Telegram चॅनल 'We_Marathi_Investors' वर जॉईन करा आणि आपल्याला आपल्या निवेशांच्या निर्णयात मदत करण्यात सहाय्य करा.

We_Marathi_Investors©

21 Jul, 17:44


जे लोक pi network वर mining करत होते , आणि आता inactive आहेत, त्यांनी पुन्हा active व्हा..

ज्यांनी kyc complete Keli नसेल त्यांनी करा...

वेळ लागेल पण नक्की फायदा होईल.🤘🏻

We_Marathi_Investors©

28 May, 16:23


https://t.me/CHART00N

We_Marathi_Investors©

28 May, 16:23


Mayur sir चा ग्रुप 🙏

We_Marathi_Investors©

03 Nov, 14:32


True fact 😊

We_Marathi_Investors©

07 Sep, 12:34


Great effort by MAYUR REDDY SIR..

Thanks sir for sharing this with us.. 🙏

We_Marathi_Investors©

07 Sep, 12:34


#MOL the leading diversified chemical company which diversified into pigments, agrochemicals and Titanium dioxide. Top 3 global player in Phthalocyanines pigments with 14% market share and amongst top 10 manufacturers of pesticides in india. #MOL has presence in 70 countries.

Here our main focus in titanium dioxide (Tio2) lets see,

Titanium dioxide is basically a white powder which provides a white pigment. Titanium dioxide is widely used in paint and coating industry. It provides durability for coating industry.

Wide industrial spread of titanium dioxide is as follows:-

Paints
Costings
Plastics
Rubber
Adhesives
Cosmetics (sunscreen)
Paper
Lightly form used in foods and beverages.

High purity of titanium dioxide used in capsules also.

Annual demand of titanium dioxide is growing at 4% CAGR. Where India imports 80% of that demand. India's total production capacity stands at 81,000 MTPA. In which current production capacity of #MOL stands around 16,000 MTPA. The company has investment 400 cr to boost the production to 33,000 MTPA and the pant may start it's production in Q3 as per the management guideline.

Small addition of Phthalocyanine Pigments as #MOL is among the top player globally,

Phthalocyanine Pigments are automotive paints which is in two colors green and blue used in dyes, textiles, papers and printing machines (Jet ink).

Management has guided margins up to 17%-20% in both segments. Their Dahej plant (Tio2) will play an important role as a trigger....


Technically perfect 🍀🍀

Happy investing

~Mayur Reddy 🍀

We_Marathi_Investors©

17 Aug, 03:42


In stock market ...

Only BASIC work ...

And people forget BASIC...

Majority of People think that Complex things works better ..

Guys , Complex things are only for making Everyone fool and Person who is telling complex set-up and Bla bla bla Indicator , They are just wants to sell you. And make them money...

Market mai log 2 type se paisa banate hai ,
1. Jo trading karte hai aur paisa banate hai .
2. Jo course ya indicator or setup bech ke paise kamate hai.

Ye jo 2nd type wale hai na inse bachke raho..


Just work on your basics ..

Like TRENDLINE , SUPPORT , RESISTANCE, PATTERN (isme bhi simple wala pattern sikho na ki butter fly and ulta pulta BATMAN😂),
UNDERSTANDING OF TREND , RSI hai kya exactly , MOVING AVERAGES .

Bas ye sab basic sikh liye and isko hi ratta marte rahe to tum se aage koi nai jayega market mai..

Aisehi time tha to phir se Batane ka man kiya


जो आसान है वही मुश्किल होता है ,
बाकी सब मोह माया है🙏

जय भोले 🙏

We_Marathi_Investors©

10 Mar, 04:40


Open account now...

http://upstox.com/open-account/?f=NG19

We_Marathi_Investors©

08 Mar, 16:08


https://t.me/ChartLoveHai?livestream=fb8ddd464deb6b3c7d

We_Marathi_Investors©

06 Jan, 13:57


Open account now...

http://upstox.com/open-account/?f=NG19

We_Marathi_Investors©

25 Sep, 04:47


आज सायंकाळी मी स्वता लाईव्ह येणार आहे , त्यामध्ये आपण काय चर्चा करायची ते करू😊🙏

We_Marathi_Investors©

25 Sep, 04:39


काही काळापासून मी जास्त ऍक्टिव्ह नसतो करण मला पण वैयक्तिक व्यवसाय आहे , त्यामुळे मला जेव्हडा वेळ मिळतो तेवढा मी तुम्हाला देतोच😊😊

We_Marathi_Investors©

25 Sep, 04:38


कुणाला काही अडचण असेल तर मला माझ्या पर्सनल आयडी वर संपर्क करावा🙏🙏

@WeMarathiInvestor

We_Marathi_Investors©

25 Sep, 04:35


मित्रानो..

तुम्ही ज्यावर आहात , हा आपला मुख्य आणि ओरिजिनल चंनेल आहे ..

काही लोकांनी आपली कॉपी करून स्वतःचा कार्यभाग साधला आहे ..

मी कुणाचीही निंदा करत नाही , आणि मला त्यासाठी वेळ सुद्धा नाही ...

आपण आपले काम करत जावे आणि करत राहावे , फळाची अपेक्षा करू नये ही माझ्या गुरु ची मला शिकवण आहे आणि मी ही तेच पाळतो...

ज्यांना राहायचे आहे त्यांनी ग्रुप मध्ये राहावे , ज्यांना जायचे आहे त्यांनी जावे😊🙏🙏


आम्ही कुणाकडून 1 रुपयाही मागत नाही , कुणाकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही ..

या ग्रुप वर जी माहिती आहे ती तुम्हाला शेयर मार्केट मध्ये सुरवात करायला पुरेशी आहे ..

यापुढील माहिती आणि ट्रेडिंग च्या मदतीसाठी
https://t.me/ChartLoveHai
हा चॅनेल सूरु केलं आहे।।।


पुन्हा एकदा सांगतो , मला कुणाचा 1 रुपयाही नको आहे जे काही आहे ते फ्री आहे आणि शेवट पर्यंत राहणार , उगाच 100 द्या आणि 50 द्या हे धंदे मला जमत नाही .

शिवाय राहिला मुद्दा अजून कुणाचा , मला कुणाशी काही घेणं देणं नाही, कुणी आपली कॉपी करत की काय करत हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

मला यावर पुन्हा बोलण्यात कुठलाही रस वाटत नाही 😊😊

ज्याला त्याला त्याची त्याची जिंदगी मुबारक ..

मला उगाच रिकामे वाद घालायला आवडत नाही..

🙏

We_Marathi_Investors©

22 Sep, 08:15


बहोत खूब🤘🏻

We_Marathi_Investors©

14 Aug, 07:45


Hard slap on So called patriarchy .



Do watch the movie... It's in malayalam language but english subtitle available ...

Everyone should definitely watch .