हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod ) @marathivinod2 Channel on Telegram

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

@marathivinod2


अस्सल मराठी विनोद, मेमे, व्हिडिओज, आणि बरंच काही.....

हसताय ना? (Marathi)

हसताय ना? या टेलीग्राम चॅनलवर स्वागत आहे! या चॅनलवर 'मराठी विनोद' याचा विशेष संग्रह आहे. तुमच्यासाठी हास्यप्रद, मस्तीभर, अनमोल मराठी विनोद, मेमे, व्हिडिओज, आणि इतर काहीही आहे. हे चॅनल मराठी भाषेतील वाचकांना मनोरंजनाचा आणि हास्याचा एक उत्कृष्ट स्थान पुरवते. तुम्हाला हसणं आवडतं असल्यास, या चॅनलवर जॉईन करा आणि आनंद घ्या मराठी विनोदाचं सुंदर संग्रह! चॅनलवर सदैव नवीन मजाला जोडणारे आहेत, तोच जा हसताय ना? मराठी विनोद चॅनल!'marathivinod2' चॅनलवर सुरुवात करण्यासाठी आता जॉईन करा आणि रोज नवीन मजा घेण्याची संधी घेऊन घ्या.

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

21 Jun, 12:45


नवरा चांगला मिळावा म्हणून महिलांचं बरं आहे...

हरतालिका,
वटपौर्णिमा,
करवाचौथ,
सोळा सोमवार
यासारखे साधे आणि सोपे उपाय...
🌴🌴🌴🌴





आणि
बायको चांगली मिळावी म्हणून पुरुषांसाठी,🔥🔥🔥🔥🔥
UPSC, MPSC, CA, IIT, IIM, SET, NET, IBPS
यासारख्या  अवघड-अवघड परीक्षा..."
मोए मोए ... 😭😭😭

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

12 Jun, 03:35


💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻💃🏻
😆  दुटप्पीपणा  😆
बायको : तुम्हाला झाडावर चढता येतं का ?
नवरा : नाही...
बायको : तुमच्यापेक्षा माकड बरं !
...
अपमान सहन न झाल्याने 15 दिवस प्रॅक्टिस करून झाडावर चढण्यात तरबेज झाल्यावर..

नवरा : आता मला झाडावर चढता येतं....
बायको : मग तुमच्यात आणि माकडात फरक काय.. ? 🙈 🐒

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

01 Jun, 03:02


च्या मारी....
आत्ता एवढ्यात किस्सा झाला



पावसामुळे घरात कपडे सुकवन्याची दोरी बाल्कनीत घेऊन गेलतो...
माझ्या हातात ती दोरी बघुन शेजारणीने लगेच मला फोन केला आणि म्हणाली.!
🤷🏻‍♀️


चुकीचं पाऊल उचलू नका..   मी विचार करुन सांगेल.

😍😍😜😜🤪🥰😘

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

22 May, 05:40


Breaking news

सरकारने मद्यपींच्या सन्मानार्थ नवी घोषणा केली असून आता मद्यपींना बेवडा, पेदाड अथवा दारूड्या म्हणता येणार नाही .

नवीन नामकरण,,,,
ALCOHOL CONSUMING PERSON
in short ACP  असे संबोधावे
😉
आणि
रोज पिणाऱ्याला
DAILY CONSUMING PERSON
in short DCP म्हणावे
😇😳
😆😂😂🤣🤣🤣

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

12 May, 05:31


काल मित्राच्या घरी जेवायला
गेलो होतो
आमरस एवढा पातळ होता की
मित्राच्या कानात म्हटलं


याच्यापेक्षा मिरींडा चपाती
वाढायची ना.....
🤪🤪😬😃😬😆😆

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

10 May, 11:34


शिवी म्हणजे काय?


खूप राग आल्यानंतर, समोरच्या व्यक्तीला शारीरिक
इजा न करता, मुखा वाटे मानसिक इजा करण्याच्या
हेतूने निवडलेल्या शब्दांचा समूह किंवा शब्दांचे
सोडलेले बाण म्हणजे शिवी होय.....
😂

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

01 May, 17:25


पण काहीही म्हणा,
...
काँग्रेसच्या काळात, 😅😲🤪😅😜😅😜😅😜😅😜😅😜😅😜😅😜😅
...
एवढं ऊन नव्हतंच..
...
😂

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

01 May, 05:19


काल रात्री बसल्या-बसल्या
दारु पिताना विचार केला
की दारू पिणं बंद करायला
हवं..
पण मग विचार
केला की ...
नशेत इतका मोठा निर्णय
घेणं योग्य नाही...!
😳

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

24 Apr, 06:49


अस म्हणतात की ब्रेकअप
झाल्यावर खूप त्रास होतो






पण कधी दरवाज्यात बोट
अडकले आहे का.....
😳🙂😭

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

23 Apr, 10:47


मग बाकी.अजून काय चाललंय आयुष्यात..



निम्मदादा..गोजरसुथलमि..आराधोभोस..क्षारकविकं
भौमले..मोहिनोजुको ...लियोखावेव....
म्हणजे आम्ही


काय समजतंच नाय राव..


हा..मग तेच चाललंय आयष्यात....
🥴😝🥴

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

22 Apr, 11:40


गुरुजी : कंपास च्या सहाय्याने एक केंद्र
बिंदूधरून वर्तुळ काढा.

विद्यार्थी आकृती काढतो.

गुरुजी: हे कसलं वेडंवाकडं वर्तुळ
हे कसलं
काढलंय?

विद्यार्थी: केंद्रानं साथ दिली नाही गुरुजी!

https://t.me/marathivinod2
😝😃😃😱😱😳😱🥶😱😃😱😱😳😱🥶😱

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

22 Apr, 11:36


🤣🤣🤣🤣🤣मस्त विनोद हसू नका
एकदा एका खटल्यात साक्ष देण्यासाठी
.
गावातल्या एका “बाई” ना बोलावले गेले.
.
बाई येऊन उभी राहिली कोर्टात.
.
दोन्ही बाजूंचे वकील पण बाईच्या गावचेच होते.
.
वकील बोलला, "बाई तूम्ही मला ओळखता का ?
.
”बाई बोलली, “हा बाबा, तू आमच्याच गावचा आहे ना..
.
ओळखते कि...
.
तुझा बाप तर बिचारा एकदम साधा सरळ देवमाणूस,
.
पण तू मात्र एक नंबरचा थापाड्या..
.
थापा मारून मारून साऱ्या गावाला गंडा घातलास.. ‘
.
खोटे साक्षीदार’ उभे करून करून केस जिंकल्या..
.
सारा गाव वैतागलाय तुझ्यामुळं,
.
गाव सोडून बायको सुद्धा तुझ्या थापांना वैतागून पळून गेली ना तुझी..
.
माहितीये मला सगळं..”
.
वकील सुन्न…. काय बोलणार..??
.
चला आपली तर गेलीच आहे आता दुसऱ्याची पण घालवू...
.
असा विचार करून दुसऱ्या वकिलाकडे इशारा करत विचारले,
.
"ताई तू यांना पण ओळखत असशील?"
.
दुसऱ्या वकिलाकडे निट पाहत ताईने बोलायला सुरुवात केली, “
.
अरे हां, हा तर त्या रामभाऊचा छोकरा ना ?
.
बापाने घरादारावर कर्ज काढून शहरात शिकायला पाठवला होता,
.
कॉलिजात कोणाच्या पोरीला डोळा मारला म्हणून मरुस्तोवर हाणला होता ना ?
.
आन चार वर्षाचं कॉलेज सातवर्ष करीत होता...
.
म्हणले, लई नाद याला पोरींचा,
.
तुझ्या बायकोच्या बी नादी लागला होता ना ह्यो..?
.
”सगळ्या कोर्टात हशा माजला…
.
जज बोलला, "ऑर्डर ऑर्डर"
.
जजने दोन्ही वकिलांना बोलावून घेतले..
.
जज: आता जर तुमच्यापैकी कोणी ह्या बाईला विचारले...
.
कि,तुम्ही ह्या जज ला ओळखता का ?
.
तर मी दोघांना बुटानं मारीन...
😂😂😂😂😂😂

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

22 Apr, 03:43


काल मी माझ्या बायको, पोरांची आठवण काढून बराच वेळ रडत होतो
.
.
.
रडून रडून शेवटी शांत व्हायला आलोच होतो.....
.
.
तेव्हाच शेजार पाजारच्या सर्वांनी कारण विचारले आणि मला समजावले की
.
.
.
.
.

अरे आधी लग्न तर करून घे!

मग काय

लग्न झाले नाही म्हणून मी पुन्हा रडू लागलो!!!

😭😭😭

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

21 Apr, 10:35


एक माणूस खड्डे बनवत होता; मागून दुसरा बुजवत येत होता…
एकाने असाच प्रश्न विचारला, तुम्ही हे काय करताय…??
तर ते म्हणाले, “हा सरकारी वृक्षारोपणाचा उपक्रम आहे..
मला खड्डे बनवण्याचे आणि याला बुजवण्याचे काम दिलेले आहे.
मध्ये झाड लावणारा आज रजेवर आहे.
आम्ही आमचे काम करत आहोत….😂😂😂

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

21 Apr, 10:33


किचन टिप्स.
भाजलेले शेंगदाणे पारदर्शक बरणीत ठेऊ नये, लवकर संपतात.
त्याच शेजारी दुसऱ्या बरणीत खारवलेले काजू ठेवल्यास शेंगदाणे जास्त काळ टिकतात.
आपलं मत काय? 😂😂😂
-Gurujee!

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

21 Apr, 04:06


फॉरवर्ड आणि कॉपी पेस्ट चे ऑप्शन बंद झाले तर




अर्धी दुनिया नीट काम करायला लागेल... 😂

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

21 Apr, 01:05


पुढील इंग्रजी शब्दांना मराठी शब्द सांगा.
५०मार्कचा पेपर..... २५ ला फुल पास

१. रिपोर्ट -
२.डायरेक्टर -
३. सिनेमा -
४. सिमेंट-
५. ट्रस्ट -
६. ट्रस्टी -
७. फी -
८. बँक -
९. बजेट -
१०. लाउडस्पीकर -
११. ग्राउंड -
१२. टेलिव्हिजन -
१३. टेबल -
१४. पॅंट -
१५. हॉटेल -
१६. मेसेज -
१७. डिव्हायडर -
१८. सॅक -
१९. कॉप्म्प्यूटर -
२०. फ्रिज -
२१. शर्ट -
२२. सिगारेट -
२३. पासपोर्ट -
२४. प्रिन्सिपॉल -
२५. प्रोफेसर -
२६. पोस्ट -
२७. डायरी -
२८. पार्लमेंट -
२९. पोलीस -
३०. परेड -
३१. बँकड्राफ्ट -
३२. रेडिओ -
३३. टेलिफोन -
३४. कोरम -
३५. सुपरवायझर -
३६. कॉलम -
३७. लिफ्ट -
३९. हेल्मेट -
४०. कोल्ड्रिंक -
४१.चेक.  -
४२. बँटरी -
४३.ड्रेस -
४५.रजिस्टर -
४६.प्रँक्टिकल -
४७.लाईनमन -
४८. जोकर -
४९.डिग्री  -
५०.मँनेजर -

बघा जरा प्रयत्न करून ......✍🏼🤭

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

21 Apr, 01:01


Channel name was changed to «हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )»

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

03 Jan, 07:23


दहा वर्षानंतर जुन्या मैत्रीणीला एका व्यक्तीने मेसेज केला
“कशी आहेस”
तिथून रिप्लाय आला-
“मम्मीचे लग्न झाले आहे..काका तुम्ही पण लग्न करून घ्या. ……
😂🙈😂🙈😂🙈

हसताय ना?😂( मराठी विनोद / Marathi Vinod )

03 Jan, 07:23


जगात असे पण काही नमुने आहेत की…
घरात बायकोच्या लाथा खातात…
अन बाहेर आल्यावर सगळी कडे सांगत फिरतात
" आज लेग पीस खाल्ले…"!

😂😭😂

1,287

subscribers

684

photos

133

videos