आरोग्य सेवक 201™ @arogyasevak201 Channel on Telegram

आरोग्य सेवक 201™

@arogyasevak201


⭕आरोग्य विभागातील सर्व पदासाठी लागणारी तांत्रिक माहिती असणारे महाराष्ट्रातील एकमेव चॅनल❗❗❗
Admin:- रणजित जाधव सर ( आरोग्य विभाग लेखक)
⬛ आपल्या सूचनासाठी संपर्क:-
Whats aap :-7038048568
Telegram :- @Ranjitjadhao
Call:-8080436970

आरोग्य सेवक 201™ (Marathi)

आरोग्य सेवक 201™ एकमेव चॅनल आहे ज्यात आपल्याला महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील सर्व पदासाठी लागणारी तांत्रिक माहिती मिळेल. या चॅनलच्या एडमिन रणजित जाधव सर आरोग्य विभागाचे लेखक आहेत आणि आपल्याला त्यांच्याशी संपर्क साधावा साठी त्यांचा Whats app आणि टेलिग्राम नंबर दिलेले आहेत. चॅनलमध्ये आपल्याला तांत्रिक माहितीसाठी उपयुक्त स्रोत मिळतील आणि आपण आपल्या आरोग्याच्या एकमेव सेवक बनू इच्छित असल्यास या चॅनलला जॉईन करा. स्वस्थ जीवन अस्सल धन आहे, तसेच तांत्रिक माहितीसह आपल्या आरोग्यातील समस्यांची काळजी घेऊन त्यांची सार्थक सल्ला मिळवा. जो लोक महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील सर्व पदांसाठी तांत्रिक माहिती शोधत असतात, त्यांनी हे चॅनल जरूर जॉईन करावं. आरोग्य सेवक 201™ आपल्याला आरोग्यातील क्षेत्रात नवीन प्रवेश करण्याची प्रेरणा देणारे आहे आणि आपल्याला स्वस्थ्य जीवनात वाढदिवसांची सुरवात करण्यास मदत करणारे आहे.

आरोग्य सेवक 201

30 Dec, 16:09


Live lecture सुरु आहे सर्वांनी जॉईन करा मित्रांनो...

https://www.youtube.com/live/fVSsw-xDKo4?si=iAktJAigwfsSpNOQ

आरोग्य सेवक 201

30 Dec, 14:37


🚨ध्येय महाराष्ट्र पोलीस
जनरल नॉलेज +चालू घडामोडी
पोलीस भरती लेखी परीक्षा..

📚प्रत्येक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा..
भेटूया ठीक 9:30 वाजता..

सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवावा आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा..


https://www.youtube.com/live/fVSsw-xDKo4?si=Q5PfRNS5jgi1Ndmr

आरोग्य सेवक 201

29 Dec, 15:35


Live lecture सुरु आहे सर्वांनी जॉईन करा मित्रांनो...

https://www.youtube.com/live/kUr-tOvLOZo?si=4afRyqlYbCM2RKFF

आरोग्य सेवक 201

29 Dec, 14:43


ध्येय महाराष्ट्र पोलीस..

पोलीस भरती लेखी परीक्षा जनरल नॉलेज व चालू घडामोडी..

भेटूया 9 वाजता..
सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा
.

https://www.youtube.com/live/kUr-tOvLOZo?si=NNRhxWh8JLzXiikp

आरोग्य सेवक 201

28 Dec, 16:34


कालच्या पेपर मधील टॉपर असणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया..

माझा वाटा नाममात्र..
सर्व श्रेय तुमच्या प्रामाणिक मेहनतीला..
💐

आरोग्य सेवक 201

28 Dec, 10:24


व्हिजन खाकी..
मुंबई पोलीस व मुंबई वाहनचालक टेस्ट सिरीज 🎯

🎯 सर्व पेपर एकदाच मिळतील..

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरीमध्ये जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

आरोग्य सेवक 201

28 Dec, 09:33


Live lecture सुरु आहे सर्वांनी जॉईन करा मित्रांनो...

https://www.youtube.com/live/xYU5zrLcTlg?si=KX8rfmZ7g_5iseIr

आरोग्य सेवक 201

28 Dec, 08:50


पोलीस भरती लेखी परीक्षा..
पेपर कसा सोडवावा ?
पेपर सोडवताना या चुका नक्की टाळा..

पोलीस शिपाई | पोलीस वाहन चालक | कारागृह पोलीस

🍀भेटूया ठीक 3:00 वाजता..

सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा.


https://www.youtube.com/live/xYU5zrLcTlg?si=hcxRsO6zGG2Ns2jh

आरोग्य सेवक 201

27 Dec, 13:31


आजचा पेपर...

अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद...
थोडक्यात सांगायचं म्हणजे पेपरची भीती वाटणारे पोरं टॉप चे मार्क घ्यायला लागलेत...

काल लेक्चर मध्ये सांगितलं होतं पेपर अवघड काढणार तरी तुम्ही सोडवण्याची हिंमत केली तेव्हाच तुम्ही जिंकलात..

आता पेपर कसा येऊ द्या तुम्ही खंबीर आहात... जिंकणार तर तुम्हीच.. 👍

आरोग्य सेवक 201

27 Dec, 11:33


Answer Key..
मुंबई पोलीस
आज घेतलेल्या पेपरची...📚

चुकलेला प्रश्न का चुकला यावर विचार करा.. ते प्रकरण रिविजन करून घ्या..

आरोग्य सेवक 201

27 Dec, 05:06


व्हिजन खाकी- विशेष सराव पेपर
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा

🍀 महत्त्वाच्या सूचना -
📚 पेपर Answer शिट वर सोडवावा.
संपूर्ण पेपर वेळेत कव्हर झाल पाहिजे.

📚 एका मार्कची किंमत आताच ओळखा.. चुकीला माफी नाही..

https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki
( पेपर दहा मिनिटे अगोदर टाकला जाईल त्यामुळे शक्य असल्यास प्रिंट काढून सोडवा..


तयार रहा...
स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी...

आरोग्य सेवक 201

27 Dec, 03:00


भावी मुंबई पोलीस..
आपलं यश बघून काहींची झोप उडाली पाहिजे...👍
🔴सर्व विषयाचे रिविजन झाले असेलच...

🍀मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा अनुषंगाने..

🎯मुंबई पोलीस विशेष सराव पेपर
ठीक 11:00 वाजता

🎯 पेपर सर्वांना मोफत असेल App Download करून घ्या पेपर App मध्ये टाकला जाईल. App मधून पेपर ची झेरॉक्स काढता येईल...
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

अंतिम प्रहार..
मिशन मुंबई पोलीस..🎯🎯

आरोग्य सेवक 201

27 Dec, 01:38


मुंबई पोलीस

बंड्समन पोलीस लेखी परीक्षा पात्र विद्यार्थ्यांची यादी...

आरोग्य सेवक 201

26 Dec, 17:15


भारताचे माजी पंतप्रधान व श्रेष्ठ अर्थतज्ञ 'डॉ. मनमोहन सिंह' यांचे आज दुःखद निधन झाले..

डॉ. सिंह हे केवळ उत्तम पंतप्रधानच नव्हे, तर जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आणि एक शांत, पण प्रभावी नेता होते. त्यांच्या योगदानाची आठवण सर्व भारतीयांना कायम राहील.

भावपुर्ण श्रद्धांजली.. 💐💐🙏

आरोग्य सेवक 201

26 Dec, 15:36


Live lecture सुरु आहे सर्वांनी जॉईन करा मित्रांनो....

https://www.youtube.com/live/g29Lo0e05FI?si=i5_oHqe7iqZ04kSo

आरोग्य सेवक 201

26 Dec, 14:21


ध्येय महाराष्ट्र पोलीस

🚨 चालू घडामोडी व जनरल नॉलेज ( PYQ )
लेखी परीक्षेला वारंवार विचारले जाणाऱ्या प्रश्नांचा सराव...📚

बघूया तुमचा किती अभ्यास झाला आहे.👍

पोलीस शिपाई | पोलीस वाहनचालक| कारागृह पोलीस

🍀भेटूया ठीक 9:00 वाजता
सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवावा आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा...

https://www.youtube.com/live/g29Lo0e05FI?si=59HAZEFlHQ7nEAgh

आरोग्य सेवक 201

26 Dec, 09:32


व्हिजन खाकी..
मुंबई पोलीस व मुंबई वाहनचालक टेस्ट सिरीज 🎯

🎯 सर्व पेपर एकदाच मिळतील..

जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Screenshot Send केला तरीमध्ये जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

आरोग्य सेवक 201

01 Dec, 04:03


भावी मुंबई पोलीस..

आठवतंय का, चार महिन्यापूर्वी म्हणलं होतं दुपारी एक ते दीड तास झोपत जा..
आता बस कारण आपलं यश बघून काहींची झोप उडाली पाहिजे...👍

आज पासून दुप्पट अभ्यास..सर्व विषयाचे रिविजन करून घ्या..💯

🍀मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा अनुषंगाने..

🎯मुंबई पोलीस विशेष सराव पेपर
दि. 02/12/2024
सकाळी 11:00 वाजता

अंतिम प्रहार..
मिशन मुंबई पोलीस..🎯🎯

आरोग्य सेवक 201

29 Nov, 12:07


🍀खतरा धोका...

भूगोल सारख्या हक्काचे मार्क देणाऱ्या विषयाचे प्रश्न अजूनही 50% पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे चुकत आहेत...

🍀आत्ताच सतर्क व्हा...
हक्काचे मार्क हातातून गेले की रिझल्ट....

आज महाराष्ट्र भूगोल वरील पोलीस भरतीला येणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करू...📚

http://youtube.com/@visionkhaki
बघूया कसे मार्क पडत नाहीत...

आरोग्य सेवक 201

29 Nov, 06:31


व्हिजन खाकी..
संपूर्ण LIVE पोलीस भरती संघर्ष बॅच 🎯🎯

बॅच जॉईन करण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

अधिक माहितीसाठी संपर्क
https://wa.me/917972137548

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल..

संघर्ष अटळ आहे..🎯🎯

आरोग्य सेवक 201

28 Nov, 15:42


Live lecture सुरु आहे सर्वांनी करा मित्रांनो..

https://www.youtube.com/live/sufWL_CIjR4?si=SNn-btyZWdCVCoU4

आरोग्य सेवक 201

28 Nov, 14:40


मिशन महाराष्ट्र पोलीस
जनरल नॉलेज+ चालू घडामोडी
अत्यंत महत्त्वाचे प्रश्न..📚

🍀नवीन पोलीस भरती कधी निघणार..?

भेटूया ठीक 9:00 वाजता
सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा..


https://www.youtube.com/live/sufWL_CIjR4?si=v6B-p1GYCSeFMNfd

आरोग्य सेवक 201

28 Nov, 10:57


🍀पुढील चार आठवड्यात नवीन भरती संदर्भात माहिती मिळू शकते...

🍀 पोलीस दलातील रिक्त पदांसह आवश्यक असणाऱ्या नवीन पदांची माहिती न्यायालयामध्ये सादर...

संदर्भ- आजचा लोकमत पेपर नागपूर ग्रामीण आवृत्ती..

आरोग्य सेवक 201

28 Nov, 10:51


कालच्या सराव पेपर ला संपूर्ण महाराष्ट्र मधून खूप चांगला प्रतिसाद मिळाला, विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी जास्त होते..

कमी मार्क पडले असतील तर थोडा अभ्यास वाढवा कारण स्पर्धा किती वाढली तुम्हाला माहीतच आहे...

सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन...
💐💐

आरोग्य सेवक 201

27 Nov, 15:36


▶️Live lecture सुरु आहे सर्वांनी जॉईन करा मित्रांनो...

https://www.youtube.com/live/1m2xZEuY07A?si=WCMIELsAijyvUhKL

आरोग्य सेवक 201

27 Nov, 14:19


मिशन महाराष्ट्र पोलीस...
जनरल नॉलेज (G.K.)
अत्यंत महत्त्वाचे प्रश्न..📚

हे प्रश्न पाठच पाहिजेत...🎯
भेटूया ठीक 9:00 वाजता

सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा...

https://www.youtube.com/live/1m2xZEuY07A?si=bjCakp24CanCuKRe

आरोग्य सेवक 201

27 Nov, 11:32


Answer Key..
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा..📚

प्रश्न क्र.9 रद्द.. या प्रश्नाचे गुण सर्व विद्यार्थ्यांना दिले जाईल.👍

आरोग्य सेवक 201

27 Nov, 05:38


व्हिजन खाकी
मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा..
विशेष सराव पेपर..

Best Of Luck.. 👍💐

आरोग्य सेवक 201

26 Nov, 15:37


Live lecture सुरु आहे सर्वांनी जॉईन करा मित्रांनो...

https://www.youtube.com/live/VU5n3uDe-VM?si=KhOkteCWYPVb1jZ2

आरोग्य सेवक 201

26 Nov, 13:42


पोलीस भरती लेखी परीक्षा
जनरल नॉलेज+ चालू घडामोडी
अत्यंत महत्त्वाचे प्रश्न..📚

यावर्षी पेपर अवघड आला तर....
बघूया तुमचा किती अभ्यास झाला आहे ..

भेटूया ठीक 9:00 वाजता..
सर्वांनी नोटिफिकेशन ऑन करून ठेवा व आपल्या मित्रांना देखील नक्की सांगा..


https://www.youtube.com/live/VU5n3uDe-VM?si=wH_jyHGEqN7VGwG3

आरोग्य सेवक 201

26 Nov, 03:47


भावपूर्ण आदरांजली... 💐🙏🙏

आरोग्य सेवक 201

26 Nov, 00:27


🏏आयपीएल लिलावात 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पैशांचा पाऊस पडला, राजस्थान रॉयल्सने त्याला 1.10 कोटी रुपयांना खरेदी केले.

सर्वात कमी वयाचा IPL खेळाडू👍

आरोग्य सेवक 201

25 Nov, 10:36


पोलीस भरती तयारी...

निवडणुका झाल्या, निकाल लागला आता शपथविधीची वाट पाहत बसू नका..
जास्त वेळ नाही आता आपल्याकडे..

🍀 या भरतीत ग्राउंड मध्ये जर मार्क पडले असतील तर ग्राउंडच्या तयारीला लागा..

🍀 ग्राउंड 40+ असेल तर पूर्णवेळ आता अभ्यासाला द्या, थोडाफार वर्कआउट सुरू ठेवा...

मुख्यमंत्री साहेब शपथ घेतील तेव्हा घेतील... तुम्ही आज शपथ घ्या..
येणाऱ्या भरतीत लागायचच...💯

पोलीस भरती संदर्भात काही शंका अडचणी प्रश्न असतील तर पाठवून ठेवा..

भेटू आज सायंकाळी...
http://youtube.com/@visionkhaki
जब तक तोडेंगे नही, तब तक छोडेंगे नही..

13,220

subscribers

2,593

photos

139

videos