🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 ™ 🚨 @mpsc_mentor Channel on Telegram

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

@mpsc_mentor


🛑 MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती सर्वात आधी विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणार महाराष्ट्रातील विश्वासार्ह चॅनेल.

🚨 MPSC MENTOR ™ 🚨 (Marathi)

🚨 MPSC MENTOR ™ 🚨 is a trusted channel in Maharashtra that provides information on MPSC and other competitive exams. From pdf materials and various current affairs to syllabus for State Services, Group B, Group C, and other exams, this channel covers everything from preparation to interviews. MPSC MENTOR ™ is dedicated to helping students reach their goals and is a reliable source of information for all aspirants in Maharashtra.

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

24 Nov, 06:09


🔴ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 चालू घडामोडी 🎖


________________

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

24 Nov, 05:26


🛑 #COMBINE 2024 V.IMP #ECONOMICS ..अभ्यास पद्धती..

#ECONOMICS हा असा विषय आहे की तो पाठांतर करून कधीच समजणार नाही...त्याच्यामुळे प्रत्येक #Vimp #Topics आपण वरती दिलेले आहेत...त्या सर्व घटकांचा व्यवस्थित अभ्यास करा...

काही
#Factual घटक #Separate काढून वारंवार #Revise करा...कारण काही घटक लक्षात राहात नाहीत ....

महत्वाचे घटक जर का तुम्हाला समजत नसतील तर आपल्या जवळपास मिञ/मैञिणींकडून समजून घेण्याचा प्रयत्न करा...

🔅राष्ट्रीय उत्पन्नमधील

...GDP,GNP,NNP,NDP,PPP,CPI,PI,CSO,NSSO,Green GDP याच्यावरती हमखास प्रश्न येतो पण...खूप लोकांना आयोगाने नेमकं काय विचारलं आहे हेच समजत नाही..

🔅दारिद्र्य, बेरोजगारी व विकास

यामधील समित्या व्यवस्थित करा...अलघ,लकडवाला,तेंडुलकर, रंगराजन....व्यवस्थित म्हणजे व्यवस्थितच करा ...प्रश्न हमखास येतो त्याचबरोबर MPI ,HDI,GII,GDI हे सुद्धा व्यवस्थित करा..

🔅चलनवाढ

पतनिर्मिती,पायाभूत पैसा,चलनवाढ(कारणे,परीणाम, उपाय) त्याचबरोबर WPIआणि CPI व्यवस्थित करा प्रश्न येतोच..

🔅RBI

चलनवाढ धोरण,CRR SLR, Repo Rate ,Reverse Repo Rate. त्याचबरोबर अग्रणी बँक, NPA हे सुद्धा व्यवस्थित करा...

🔅सार्वजनिक वित्त

राजकोषीय धोरण(सिद्धांत),तुटीची संकल्पना ,तुटीचा अर्थभरणा,अर्थसंकल्पाचे प्रकार, धनविधेयक/वित्त विधेयक

🔅भारतीय कररचना

सर्वच कर पद्धती..त्याचबरोबर वित्त आयोग 1 ते 15 पर्यंत व्यवस्थित कराच..

🔅पंचवार्षिक योजना,SDG ,MDG त्याचबरोबर......शासकीय योजना व्यवस्थित करा ....प्रश्न हमखास येणारच

🔅(SBI ,NABARD,WB, अग्रणी, बँका व्यवस्थित करा ..त्याचबरोबर IMF, WTO,GATT, हे सुद्धा व्यवस्थित करा

वरील प्रद्धतीनेच व्यवस्थित अभ्यास करा .....15
#Question येतात एकही #Mark गेला नाही पाहिजेत...

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

24 Nov, 04:44


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 

भारतीय जनता पक्ष - 132
शिवसेना/ शिंदे - 57
राष्ट्रवादी/अजित पवार - 41
शिवसेना/ठाकरे गट - 20
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
राष्ट्रवादी/शरद पवार गट - 10
इतर - 10
अपक्ष - 02

एकूण जागा - 288
बहुमत - 144+1

झारखंड विधानसभा निवडणूक 2024

झारखंड मुक्ती मोर्चा - 34
भारतीय जनता पक्ष - 21
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 16
इतर - 10

एकूण जागा - 81
बहुमत - 41+1

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 15:19


सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 13:13


अमेरिकेच्या राज्यघटनेच्या तुलनेत भारताच्या राज्यघटनेत विचारले जाऊ शकणारे मुद्दे -👇

-भारतात राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपती काम करतात तर सरकारचा प्रमुख पंतप्रधान काम करतात.

- भारताची राज्यघटना ताठर व लवचिकता याचे मिश्रण आहे.

-भारतात घटना दुरुस्तीसाठी जर विधेयक संघराज्य स्वरूपावर परिणाम करणारे असेल तर निम्म्यापेक्षा जास्त राज्यांची साध्या बहुमताने संमती आवश्यक असते.

-भारतात स्वीकृतीद्वारे नागरिकत्व मिळालेली व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र असते.

-भारतात कोणताही व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती होऊ शकतो.(कलम 57)

-भारतात राष्ट्रपती कितीही वेळा फेरनिवडणूक लढवू शकतो.

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 13:10



🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 09:06


राज्यसेवा 8 दिवसांनी पिछाडीवर

अराजपत्रित गट-ब 45 दिवसांनी पिछाडीवर

गट-क 71 दिवसांनी पिछाडीवर

🔥🔥🔥🔥🔥

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 06:53


मित्रांनो सरकार कोणाचं असेल हे आता सिद्ध झालंय, त्यामुळे आता सर्व निर्णय हे जुनेच असणार सर्व exam आहे तश्याच होणार, सरळसेवा डिसेंबर  2025 पर्यंत TCS/IBPS कडेच राहणार पुढे 2026 ला MPSC कडे हस्तांतरित होईल आणि राज्यसेवा मुख्य 2025 पासून लेखी होईल त्यामुळे आता अभ्यास करा बाकी सरकार बनल्यावर नंतर वेळ मिळणार नाही 🙏

जोरात अभ्यास करा 👍

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 04:46


लाडक्या बहिणींचा कौल.

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

23 Nov, 04:46


आता Officially मतमोजणी सुरू झाली आहे.🍿

https://results.eci.gov.in/ResultAcGenNov2024/index.htm#

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 12:49


महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.

लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login

परीक्षा दिनांक - 01 डिसेंबर 2024
--------------------------------------------------------
पेपर 1 (सामान्य अध्ययन)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - सकाळी 08:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - सकाळी 09:30
• परीक्षा कालावधी - सकाळी 10 ते 12

पेपर 2 (C-SAT)
• उपकेंद्रावरील उपस्थिती - दुपारी 2:30
• प्रवेशाची शेवटची वेळ - दुपारी 3:30
• परीक्षा कालावधी - दुपारी 3 ते 5

वेळेच्या अगोदर पोहचा. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा 💐

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 12:19


😎 आमच्या कॉलनीत एक म्हातारे गृहस्थ राहत होते .

    त्यानी भूत बघितलं.

    खवीस बघितलं.

    चेटकीण बघितली.

    उलट्या पायाची भूतनी पण बघितली .

           पण,

🤨 एक्झिट पोलचा सर्वे करणाऱ्याला नाही बघितलं .

🥴🥴🥴🥴🥴🥴🥴

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 11:03


🚸 अंगणवाडी मुख्य सेविका/पर्यवेक्षिका तांत्रिक सराव प्रश्न परिपूर्ण मार्गदर्शन

---------------------------------------------------------
🔹 एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे ऑनलाईन टेस्ट  ( 20 प्रश्न 40 गुण )

🔸 पोषण अभियान ऑनलाईन टेस्ट ( 10 प्रश्न 20 गुण )

🔹 संगणक ज्ञान  ऑनलाईन टेस्ट ( 10 प्रश्न 20 गुण )

🔹 मुख्यसेविका पदासंबधित तांत्रिक प्रश्नांचा सराव ऑनलाईन टेस्ट (Telegram Private Group)
---------------------------------------------------------
Batch 1 Full.
Batch 2 Start Today

Quiz Time :- 
परिक्षा होईपर्यंत Quiz पुन्हा कधीही आणि कितीही वेळा सोडवता येते.

🔰बॅच Fees :- १९९ रू आजसाठी ९९ रू (Offer आजच फक्त)

🍁Phone Pay/G-Pay/Paytm👇👇
🍁Payment No :- 8698318888 /9823931827
🍁Telegram Id :- @SinghSushar
(Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा)

Offer फक्त आजच राहील 🔥🔥
----------------------------------------------

🔴 अधिक माहितीसाठी Call /WhatsApp : 9823931827
Telegram : Https://t.me/smartexammarathi
@anganwadibharti

YT : @SMARTEXAM

---------------------------------------------------------

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 09:44


MPSC 2025 वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध

➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 28 सप्टेंबर 2025

➡️महाराष्ट्र दुय्यम सेवा (अराजपत्रित) गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा - 9 नोव्हेंबर 2025

➡️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 30 नोव्हेंबर 2025

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 09:44


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 08:14


C-SAT मधील Math-Reasoning

2020-2023

टॉपिक बघून प्रॅक्टिस करा.

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 08:14


2013 ते 2023 च्या C-SAT पेपरमधील Decision Making चे सर्व प्रश्न एकत्रित

Save करुन ठेवा

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 08:14


यावरुन अंदाज काढता येतो

राज्यसेवा मुख्य परीक्षा एप्रिल मध्ये

अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा मे मध्ये

🚨 𝐌𝐏𝐒𝐂 𝐌𝐄𝐍𝐓𝐎𝐑 🚨

22 Nov, 03:14


👍 आज झालेल्या समाज कल्याण अधिकारी गट ब या परीक्षेत आपले 9 पैकी 9 प्रश्न जशास तसे.....🔥🔥🔥

23,121

subscribers

4,780

photos

168

videos