🎯Aim academy Gadachiroli🚔 @aim_academy_gadachiroli Channel on Telegram

🎯Aim academy Gadachiroli🚔

@aim_academy_gadachiroli


🎯Aim academy Gadachiroli🚔 (English)

Welcome to Aim Academy Gadachiroli, your go-to destination for quality education and career guidance! Aim Academy Gadachiroli is a Telegram channel dedicated to providing valuable resources, tips, and support to help you achieve your academic and professional goals. Whether you are a student looking for exam preparation tips, a job seeker in need of resume writing advice, or simply someone interested in learning new skills, Aim Academy Gadachiroli has got you covered. Our channel is curated by a team of experienced educators and career experts who are passionate about helping individuals succeed. Join us today and embark on a journey towards excellence with Aim Academy Gadachiroli!

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Jan, 15:57


देवेन्द्र फडणविस गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री, आशीष जयस्वाल सहपालकमंत्री https://adiwasimanus.in/?p=5487

🎯Aim academy Gadachiroli🚔

29 Dec, 07:54


नवीन बॅच सुरु 1 जाने. 2025 पासून प्रथम 25 विध्यार्थ्यांना विशेष सूट 👍👍
1तारखेच्या आत प्रवेश घेणाऱ्या करिता

जिंदगी एक दौड है
रुकना यहा मना है
जो रुक गया, ओ झुक गया
मै झुकगा नही .............. 👍👍👍👍


वणी शहरात सुशिक्षित युवकांना योग्य मार्गदर्शन लाभावे यासाठी आणि यशाची पातळी गाठण्यासाठी........
AIM स्पर्धा परीक्षा केंद्र. वणी
...

🎯Aim academy Gadachiroli🚔

27 Dec, 15:47


.          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो          .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना मराठी व्याकरणातील वर्णमाला या टॉपिक वर टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 12
विषय :- वर्णमाला (मराठी व्याकरण)
एकूण प्रश्न :- 25
वेळ :- 12 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/676ecacdb1d7c825ed735510

बघूया 12 मिनिटात कोण कोण 25 पैकी 20+ मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

24 Dec, 13:56


गडचिरोलीचे नवनियुक्त जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा

🎯Aim academy Gadachiroli🚔

24 Dec, 13:50


.          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो          .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना मराठी व्याकरणातील प्रयोग या टॉपिक वर टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 12
विषय :- प्रयोग (मराठी व्याकरण)
एकूण प्रश्न :- 25
वेळ :- 12 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/676abb4e9e692525ce1c9239

बघूया 12 मिनिटात कोण कोण 25 पैकी 25 मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

22 Dec, 15:08


1) नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री कोण आहे?

https://t.me/TARGET_POLICE_BHART/3760

2) महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार कोण आहे?

https://t.me/TARGET_POLICE_BHART/3763

3) नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळातील सर्वात वयस्कर मंत्री कोण आहे ?

https://t.me/TARGET_POLICE_BHART/3764

4) महाराष्ट्रातील सर्वात वयस्कर आमदार कोण आहे?

https://t.me/TARGET_POLICE_BHART/3766

🎯Aim academy Gadachiroli🚔

22 Dec, 09:00


.          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो          .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना नुकतेच झालेलं मंत्रिमंडळ वर टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 11
विषय :- मंत्रिमंडळ स्पेशल
एकूण प्रश्न :- 25
वेळ :- 12 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/6767d37a70b65425aeeb48ab

बघूया 12 मिनिटात कोण कोण 25 पैकी 20+ मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

22 Dec, 09:00


❇️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना टेस्ट लिंक शेअर करा...

🎯Aim academy Gadachiroli🚔

21 Dec, 05:14


ऑनलाईन टेस्ट उपलब्ध

🎯Aim academy Gadachiroli🚔

21 Dec, 05:14


संपर्क 9890330144

🎯Aim academy Gadachiroli🚔

20 Dec, 12:59


.          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो          .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना अंतर-वेग-वेळ (अंकगणित) या टॉपिक वर टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 10
विषय :- अंतर-वेग-वेळ (अंकगणित)
एकूण प्रश्न :- 12
वेळ :- 10 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/67655593b8b909258d3f1b8f

बघूया 10 मिनिटात कोण कोण 12 पैकी 10+ मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

19 Dec, 14:43


.          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो          .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना स्पेशल हिवाळी अधिवेशन निमित्त (राज्यशास्त्र) आधारित टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 09
विषय :- राज्यशास्त्र
एकूण प्रश्न :- 25
वेळ :- 12 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/67642feeb8b909258d3e4440

बघूया 12 मिनिटात कोण कोण 25 पैकी 20+ मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

19 Dec, 14:43


.
🔴 पोलीस भरतीची तयारी करणारा आपल्या मित्र मैत्रिणींना लिंक शेअर करा.

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Dec, 11:33


.          नमस्कार विद्यार्थी मित्रांनो          .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना भूगोल ( सुर्यमाला / पृथ्वीवर ) आधारित टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 08
विषय :- भूगोल ( सुर्यमाला / पृथ्वी )
एकूण प्रश्न :- 10
वेळ :- 5 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/6762b1acb8b909258d3d0b04

बघूया 5 मिनिटात कोण कोण 10 पैकी 10 मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Dec, 09:35


पोलीसांचे बळ वाढणार

मिरा- भाईंदर, वस‌ई- विरारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील एक हजार पोलीस भरतीचा प्रस्ताव मंजूर

❇️ मिरा भाईंदर आयुक्तालय पोलीस शिपाई भरती १०८२ पदांना मंजुरी

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Dec, 06:11


❇️ अतिदुर्गम भागातील पोलीस जवानांचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला नी वाढवले मनोबल

🔺 अपर पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना

🔺 राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन

🔺 नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील

🔺उपमहानिरीक्षक अंकित गोयल

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांची उपस्थिती होती.

🎯Aim academy Gadachiroli🚔

17 Dec, 16:34


. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो .

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना मराठी व्याकरण वर टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 07
विषय :- मराठी व्याकरण टेस्ट
एकूण प्रश्न :- 25
वेळ :- 13 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/676143224af24a25a7bfd6e5

बघूया 13 मिनिटात कोण कोण 25 पैकी 20+ मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

13 Dec, 13:33


❇️स्पेशल गडचिरोली जिल्हा पोलीस टेस्ट❇️

                21 मिनिटे 51 प्रश्न


👇टेस्ट सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇

https://t.me/TARGET_POLICE_BHART

🚨बघूया 21 मिनिटांत कोण कोण 51 पैकी 45+ मार्क्स मिळवतात...🚨

🔴 गडचिरोली पोलीस भरतीची तयारी करणारा आपल्या मित्र मैत्रिणींना लिंक शेअर करा.

🎯Aim academy Gadachiroli🚔

11 Dec, 17:01


❇️ पेंनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना

🎯Aim academy Gadachiroli🚔

11 Dec, 14:48


आपल्या मित्र मैत्रिणीला पण टेस्ट लिंक शेअर करत चला...

🎯Aim academy Gadachiroli🚔

11 Dec, 14:48


🚨 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🚨

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना मराठी व्याकरण वर टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 04
विषय :- मराठी व्याकरण
वेळ :- 5 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/67597f7fbdbb5e0ff367afb6

बघूया 5 मिनिटात कोण कोण 11 पैकी 11 मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

10 Dec, 16:49


🚨 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो 🚨

❇️ आज सर्व विद्यार्थी मित्रांना चालू घडामोडी वर आधारित टेस्ट सोडवायला देत आहे.

टेस्ट क्र. :- 03
विषय :- चालू घडामोडी
वेळ :- 5 मिनिटे

🛑 टेस्ट सोडवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://quizzory.in/id/67586b8d28b5380fcae2243c

बघूया 5 मिनिटात कोण कोण 10 पैकी 10 मार्क्स मिळवतात...🚨

🎯Aim academy Gadachiroli🚔

23 Oct, 14:35


🛑 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा - 2026

आवृत्ती - 23 वी

👉 ठिकाण - ग्लासगो ( स्कॉटलंड ) येथे होणार

👉 बर्मिंघम ( इंग्लंड ) येथे 2022 ची राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित केली होती.

👉 हि स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सुरुवात - 1930 (हॅमिल्टन,कॅनडा)

🇮🇳 भारातचा सहभाग - 1934 (लंडन,इंग्लड)

🇮🇳 भारतात नवी दिल्ली येथे 2010 रोजी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित केली होती.

🇮🇳 भारतासाठी पहिले पदक जिंकणारा खेळाडू - राशिद अनवर ( 74 किलो वजनी गट फ्रि स्टाईल कुस्तीमध्ये )

👩🏻भारतासाठी पहिल्या पदक जिंकणाऱ्या महिला खेळाडू - अमी घिया आणि कंवल सिंह (बॅडमिंटन 1978 - 🥉कास्यंपदक)

2026 ग्लासगो संयोजक समितीने हॉकी, बॅडमिंटन, कुस्ती, क्रिकेट आणि नेमबाजी या महत्त्वाच्या खेळांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

🚔🚨🚔

🚔माहिती संकलन - #ONLY_Khaki🚔

. ━༺༻━ .

!! अंतः अस्ति  प्रारभः !!
द एंड इज द बिगिनिंग


━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Oct, 04:10


👑 फेमिना मिस इंडिया 2024

☑️ मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध स्टुडिओने भारतातील सर्वात प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेच्या 60 व्या वर्धापन दिनाचे आयोजन केले होते.

☑️ फेमिना मिस इंडिया 2024 ची विजेती ठरली आहे मध्य प्रदेशातील निकिता पोरवाल

☑️ निकिता पोरवाल ला एका शानदार समारंभात फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2024 चा मुकुट देण्यात आला.

☑️ आता ती मिस वर्ल्ड स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

.                    ━༺༻━                  .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
       ⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
  
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Oct, 04:10


🛑 भारताचे सर्वोच्च न्यायालय :-

घटना कलम 124 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे 

घोषवाक्य :- येतो धर्मस्ततो जय: ॥

स्थापना :- 26 जानेवारी 1950

कामकाजाची भाषा :- इंग्रजी 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65 वर्षापर्यंत पदावर राहतात 

सदस्य संख्या :- 34

एन व्ही रमणा ( 48 वे ) सरन्यायाधीश 

उदय उमेश लळित ( 49 वे ) सरन्यायाधीश 

डी वाय चंद्रचूड ( 50 वे ) सरन्यायाधीश 

संजीव खन्ना ( 51 वे ) सरन्यायाधीश असतील

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Oct, 04:10


🛑 महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पुन्हा रुपाली चाकणकर...

👉 महिला आणि बालविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर यांची पुन्हा नियुक्ती झाली आहे.

👉 राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल हा तीन वर्षाचा असतो.

👉 महाराष्ट्र महिला आयोगाची स्थापना ही 25 जानेवारी 1993 रोजी झालेली आहे.

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Oct, 04:10


🛑 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे होणार सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश

👉 सध्याचे सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांचा कालावधी 10 नोव्हेंबर महिन्यात संपत आहे.

👉 त्यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली आहे.

👉 न्यायमूर्ती संजीव खन्ना हे सध्या दुसऱ्या क्रमांकावरील सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती आहेत.

👉 न्या. खन्ना हे मे 2025 मध्ये निवृत्त होतील. म्हणजे त्यांना या पदासाठी सहा महिन्यांचा कालावधी मिळेल.

.                    ━༺༻━                  .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
       ⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
  
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

18 Oct, 04:10


👉 राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड

👉 राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. शोभणे यांची निवड.

. ━༺༻━ .

🚔 -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

16 Oct, 12:51


●महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक

◾️महाराष्ट्रात 1 टप्प्यात निवडणूक : 20 नोव्हेंबर
◾️झारखंड 2 टप्प्यात निवडणूक : 13 , 20 नोव्हेंबर
◾️दोन्ही निकाल - 23 नोव्हेंबर
---------------------------------
● या निवडणुकी सोबतच - वेगवेगळ्या राज्यातील एकूण
⭐️ 48 विधानसभा जागा
⭐️2 लोकसभा जागा
यांच्या पोटनिवडणुक होणार आहेत
-------------------------------------
◾️नांदेड लोकसभा पोटनिवडणुक : 20 नोव्हेंबर
◾️वायनाड लोकसभा पोटनिवडणुक : 13 नोव्हेंबर
◾️दोन्ही निकाल - 23 नोव्हेंबर
( ⭐️नांदेड मध्ये - खासदार वसंतराव चव्हाण मृत्य
⭐️वायनाड मध्ये - राहुल गांधींनी राजीनामा दिला होता)

◾️महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ : 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे
◾️झारखंड विधानसभेचा कार्यकाळ : 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे

➡️ ही 15 वी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक आहे



. ━༺༻━ .

माहिती संकलन - # महाराष्ट्र भूगोल किरण सर

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

15 Oct, 12:54


♦️महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 थोडक्यात माहिती

👉 आचारसंहिता -  15 ऑक्टोबर 2024

👉 मतदान  - 20 नोव्हेंबर 2024

👉 एकूण टप्पे - 01

👉 निकाल -  23 नोव्हेंबर 2024

🎯Aim academy Gadachiroli🚔

12 Oct, 08:40


🛑 टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष नोएल टाटा

👉 रतन टाटा यांचे निधन झाल्यानंतर नोएल टाटा यांच्या खाद्यांवर आता टाटा समूहाची जबाबदारी आली आहे.

👉 नोएल टाटा, टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष बनले आहेत.

👉 सध्या नोएल टाटा हे सर दोराबजी टाटा ट्रस्टचे विश्वस्त आहेत. आता त्यांच्या खाद्यावर टाटा ट्रस्टची जबाबदारी आली आहे.

👉 100 देशांमध्ये विस्तारलेल्या टाटा समूहाच्या व्यावसायिक साम्राज्याचे नेतृत्व ते करतील.

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन -
#ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

11 Oct, 14:06


🏆 2024 चा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 व्हिक्टर ॲम्ब्रोस

👉 गॅरी रुवकुन

🏆 2024 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 जॉन जे. हॉपफिल्ड

👉 जेफ्री ई. हिंटन

🏆 2024 चा रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार

👉 डेविड बेकर

👉 डेमिस हसाबिस

👉 जॉन एम.जम्पर

🏆 2024 चा साहित्य नोबेल पुरस्कार

👉 हान कांग

🏆 2024 चा शांतता नोबेल पुरस्कार

👉 "निहोन हिडांक्यो"

. ━༺༻━ .

🚔माहिती संकलन - #ONLY_Khaki🚔

━━━━━━━━༺༻━━━━━━━
⬇️ JOIN TELEGRAM ⬇️
@TARGET_POLICE_BHART
━━━━━━━━༺༻━━━━━━━

🎯Aim academy Gadachiroli🚔

22 Sep, 01:26


आज सकाळी 9 वाजता मोफत सराव पेपर

🎯Aim academy Gadachiroli🚔

13 Sep, 11:02


PB Math Special - 6.pdf

7,498

subscribers

3,400

photos

133

videos