Gadchiroli Police Bharti 2025 @gadchiroliipolice2021 Channel on Telegram

Gadchiroli Police Bharti 2025

@gadchiroliipolice2021


संयम इतेके इद उननी युध्द मनतोटे इनकोरना तोटे इन्का 100℅

गडचिरोली पोलिस भरती 2024👮

गोंडी, माडिया गोंडी, तेलगू

मराठी ग्रामर,

English Grammer,

गणित, बुद्धिमत्ता,

General Knowledge

पोलीस भरती आधारित प्रश्न

MPSC

Gadchiroli Police Bharti 2024 (Hindi)

गड़चिरोली पुलिस भर्ती 2024 टेलीग्राम चैनल एक महत्वपूर्ण साधन है जो गड़चिरोली जिले के पुलिस भर्ती के सभी अपडेट्स और महत्वपूर्ण सामग्री प्रदान करता है। इस चैनल का उद्देश्य गड़चिरोली जिले के युवाओं को पुलिस भर्ती परीक्षा के लिए तैयार करना है। चैनल पर गोंडी, माडिया गोंडी, तेलगू, मराठी और अंग्रेजी ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान और पुलिस भर्ती के आधारित प्रश्नों की सामग्री उपलब्ध है। इस चैनल पर जुड़कर आप अपनी तैयारी को मजबूत कर सकते हैं और पुलिस भर्ती परीक्षा में अच्छे अंक हासिल कर सकते हैं। चैनल पर आपको MPSC से संबंधित भी महत्वपूर्ण सामग्री प्राप्त होगी। तो अब ही जुड़ें गड़चिरोली पुलिस भर्ती 2024 टेलीग्राम चैनल को और अपनी तैयारी को और मजबूत बनाएं।

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 17:26


दिल्ली विधानसभा निवडणूक 2025

1) भारतीय जनता पक्ष - 48

2) आम आदमी पक्ष - 22

3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - 00

4) इतर - 00

बहुमत - 35+1

एकूण जागा - 70

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 16:28


देर हुई जीत कर जाने में तो
हमें सीने से लगाएगा कौन,
माँ, बाप के जीते जी कुछ करना है यार...
वरना हमारी सफलता पर इतराएगा कौन...!!

जो कुछ करना है माँ-बाप के लिए करो दोस्त बाकी सब आपके पीछे आयेगा...

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 16:27


Video from Ravindra Kankalwar

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 09:57


अरविंद केजरीवाल पराभूत

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 08:42


♦️दिल्लीमध्ये 70 जागासाठी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत..

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 04:25


🔰ओसाड माळरानावर हा जेव्हा एकटाच बहरतो, फुलतो... त्याला बघून तेव्हा कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिति भक्कम असावी लागते...!

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 02:58


मुंबई पोलीस- निकाल..
पोलीस शिपाई..

निवड यादी...
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा...
💐💐

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 02:58


मुंबई पोलीस- निकाल..
पोलीस वाहन चालक..🚓🚓

निवड यादी...
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 02:58


मुंबई पोलीस- निकाल..
कारागृह पोलीस

निवड यादी...
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा... 💐💐

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 02:58


कारागृह पोलीस..Cut-off..💐

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 02:58


मुंबई पोलीस..Cut-off..💐

Gadchiroli Police Bharti 2025

08 Feb, 02:58


पोलीस वाहन चालक ..Cut-off..🚓💐

Gadchiroli Police Bharti 2025

07 Feb, 14:01


अ‍ॅडव्हांटेज विदर्भ महोत्सवामुळे विदर्भ क्षेत्र उद्योगाच्या केंद्रस्थानी येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे थाटात उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने विदर्भ विकासाला गती
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर, दि. 7 : गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योग पुरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत आहेत व रोजगार निर्मितीही होत आहे. पर्यटन, उद्योग व दळण-वळण अशा एकानेक क्षेत्रात विदर्भ पुढे जात असून ‘ॲडव्हांटेज विदर्भ’ हे महत्वपूर्ण आयोजन येत्या काळात विदर्भातील उद्योगक्षेत्राच्या केंद्रस्थानी येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज येथे केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उद्योग, रोजगार निर्मिती आदींच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाला गती मिळाल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ 2025-खासदार औद्योगिक महोत्सवा’ चे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूल तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत, इतर बहुजन मागास कल्याण मंत्री अतुल सावे, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) पंकज भोयर, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, पुणे ही राज्यात निर्मिती क्षेत्राची राजधानी म्हणून आकाराला येत आहे. राज्यातील अन्य भागातही उद्योग वाढीस लागत आहेत. नुकत्याच दावोस येथे पार पडलेल्या वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार झाले. राज्याच्या सर्वच भागात उद्योग वाढीसाठी गुंतवणूक आणण्यात आली आहे. यात विदर्भासाठी 5 लाख कोटींच्या करारांचा समावेश असून गडचिरोलीमध्ये जेएसडब्ल्यु उद्योग समुहाने 3 लाख कोटींची गुंतवणूक करार केले आहेत. गडचिरोलीसह नागपूर, वर्धा, चंद्रपूर येथे बॅटरी निर्माण, सौरऊर्जा आदी प्रकल्प उभे राहणार आहेत. हे सर्व सामंजस्य करार प्रत्यक्षात येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोलीत गुंतवणूक होत असल्याने नक्षलप्रभावीत जिल्हा म्हणून ओळख पुसून आशिया खंडातील सर्वात मोठे स्टिलहब येथे उभारले जाणार आहे. लगतच्या चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही गडचिरोलीतील गुंतवणुकीचा फायदा होणार आहे. गडचिरोलीत येत्या काळात विमानतळ उभारण्यात येणार आहे. अमरावती येथील टेक्सटाइल झोनमध्ये लवकरच उद्योजकांनी जागा व्यापली आहे व आता तिथे अतिरिक्त जागा उपलब्ध करून देणार आहोत. पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून येथे वस्त्रोद्योग क्षेत्राला अधिक सक्षम करण्यात येईल.

विदर्भात होणारे कपाशीचे उत्पादन व कपाशीचा आयुध निर्माण क्षेत्रात होणारा उपयोग लक्षात घेता या भागात उद्योग उभारण्यासंदर्भात पुरक वातावरण निर्माण करण्यात येईल. अमरावती येथे आशिया खंडातील सर्वात मोठे विमानचालक प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येवून यातून दरवर्षी 25 हजार विमानचालक प्रशिक्षीत करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यात ड्रायपोर्ट निर्मितीसोबतच इलेक्ट्रॉनिक बस हब निर्माण करण्यात येईल, येत्या 4 वर्षात चंद्रपूर येथे कोल गॅसिफीकेशन व्यवस्था निर्माण करण्यात येईल, नाशिकहून थेट वाढवन बंदरावर माल पोचविण्याचे नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. विदर्भातून काकिनाडा पर्यंत दळण-वळणाची संपर्क व्यवस्था आंध्रप्रदेश व तेलंगन राज्यांच्या सहकार्याने करण्याचे नियोजन सुरू आहे. दुबई विमानतळ हबच्या धर्तीवर नवी मुंबई विमानतळ हब करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यास समांतर व्यवस्था नागपूर विमानतळावर निर्माण करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री श्री. गडकरी म्हणाले, राज्याच्या एकूण खनिज संपत्तीच्या 75 टक्के खनिज विदर्भात आहे. एकूण वनक्षेत्राच्या 80 टक्के वन विदर्भात आहे. ही जमेची बाब असून येथे पर्यटन व उद्योग क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने गती मिळाली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे मागासलेपण दूर व्हावे यासाठी दोन दशकांपासून कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुढाकार घेत या जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारले.

Gadchiroli Police Bharti 2025

07 Feb, 04:27


🔰हवेची पण गमंत असते ना, चाकातून गेली की चाक पळत नाही... आणि डोक्यात गेली की चांगल - वाईट कळत नाही...

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

06 Feb, 04:19


♦️ जगातील 75 टक्के वाघ भारतात..

Gadchiroli Police Bharti 2025

06 Feb, 01:53


🔰तुमच्याकडे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारा एक असा व्यक्ती असावा, जो तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरुन उरेल.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 16:31


लावा ताकद आहे बर लवकरच..

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 16:30


मुश्कील को असंभव कह आरोपीत मत करो,

खुद को असिमित करो

और कहाणी अमर करो

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 11:33


♦️👉गुन्हे सिद्धतेकरिता 'मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन' सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य .

👉मुख्यमंत्री , देवेंद्र फडणवीस साहेब.

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 11:25


नागरिकांनाे घाबरू नका, सतर्क रहा.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम आजार बरा होतो.

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 07:59


आत्मनिर्भर

एका स्रीचं सुंदर असण्यापेक्षा आत्मनिर्भर असणं मला जास्त महत्त्वाचं वाटत.
सुंदरता आयुष्यभर टिकत नाही आणि पोसतही नाही, ती कालांतराने संपत जाते, आणि मागे राहतो तो आत्मसन्मान, किंमत आणि हुशारी ! आत्मनिर्भर स्त्री फक्त घर चालवते असं नाही ती स्वतःचा आत्मविश्वास आणि सन्मान बाळगून असते.
तिचा आत्मनिर्भरपणा तिला उम्मेद देतो उभारी देतो आणि विशेष म्हणजे अस्तित्व देतो !

🌸🍃🌺🍁❤️🌈

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 05:17


https://youtu.be/yZ1s3M286HM?si=xGOl2Aro8PJQt_pp

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 04:41


🫶समान नागरी कायदा उत्तराखंडमध्ये लागू..

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 03:03


🔰निसर्गाची सुंदरता ही शब्दात मांडता येत नसते ती प्रत्यक्षात अनुभवावी लागते...!

आपला जिल्हा 💐 गडचिरोली

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 02:55


♦️महाराष्ट्रात बेरोजगारीचे भीषण वास्तव

👉नोकरीसाठी 24 लाख 51 हजार 942 लोकांनी केली नोंदणी

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 02:54


📣 सार्वजनिक आरोग्य विभाग गट क & ड

🔔 Waiting list लागत आहेत

📱 लिंक
https://nrhm.maharashtra.gov.in/careers.htm

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 02:53


🔸ICC 2024 चे पुरस्कार जाहीर 🔥

👉सर्वोत्कृष्ट कसोटीपटू =जसप्रीत बुमराह

👉सर्वोत्कृष्ट वनडे खेळाडू =स्मृती मानधना

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 02:31


नोकऱ्या द्या हो...

Gadchiroli Police Bharti 2025

28 Jan, 02:30


🚨10 हजार पदांची पोलीस भरती लवकरच

🗓 फेब्रुवारी नंतर प्रक्रिया सुरु....

🔖 डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली आहे

Gadchiroli Police Bharti 2025

27 Jan, 08:44


🔔 SSC (GD) प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहे.

https://ssc.gov.in/login

Gadchiroli Police Bharti 2025

27 Jan, 05:53


प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत पोस्टे आष्टी अंतर्गत मौजा कोनसरी येथे नवीन बीट निर्मिती

Gadchiroli Police Bharti 2025

27 Jan, 05:51


माओवाद प्रभावित अतिदुर्गम भागातील नवनिर्मित पोमकें पेनगुंडा येथे 150-200 नागरिकांच्या उपस्थितीत प्रथत:च पार पडला प्रजासत्ताक दिन सोहळा

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 13:11


♦️हॉलतिकीट आले आहेत 2 फेब्रुवारी #Combine गट ब पूर्व परीक्षा चे सध्या वेबसाईट वर लोड वाढला असल्यामुळे अचानक error येत आहेत..रात्री 9 नंतर हॉल तिकीट Download करा विनंती.. 🙏🙏🙏🙏

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 13:11


♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024

👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत...

https://mpsconline.gov.in/candidate/login

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 13:10


♦️ जळगाव रेल्वे दुर्घटना.. 😢

👉 भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 13:06


♦️पुणे कारागृह पोलीस भरती रखडली...

👉 पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी 513 जागांसाठी 1 मार्च 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती.

👉 त्यातच आता नवीन पोलीस भरतीत 850 पदे भरणार असल्याची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक पोलीस भरती करणारे विद्यार्थी संभ्रमात पडले आहे.
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 05:52


🔰लोकं नाव ठेवतच राहणार पण ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवता आला पाहिजे....

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 04:01


राज्यात नगरपरिषद, नगरपंचायतच्या 3 हजारावर जागा रिक्त

Gadchiroli Police Bharti 2025

23 Jan, 03:47


महानगरपालिका रिक्त पदे भरणार कधी

Gadchiroli Police Bharti 2025

22 Jan, 23:33


▶️अर्ज करण्यास सुरुवात !
✔️ 🚂 RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेत ‘ग्रुप D’ पदांच्या 32438 जागांसाठी मेगा भरती

🔗 https://majhinaukri.in/rrb-group-d-bharti/
—————————————

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 14:43


MSF
पुरुष उमेदवारांसाठी सूचना आणि यादी (राज्य राखीव पोलीस दल गट क्र. 13 वडसा )

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 13:47


आज आरोग्य सेवक 50% बाबत मंत्रालय मीटिंग झाली

24 जानेवारी ल कोर्टात hearing आहे 👍

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 13:45


♦️ मुंबई बँड्समन पोलीस शिपाई लेखी परीक्षा...

👉 29 जानेवारी 2025 रोजी

👉 वेळ :2 :30 वाजता

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 08:56


♦️राज्य निवडणूक आयुक्तपदी दिनेश वाघमारे..

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 07:49


♦️ #Railway Group D Full Notification.

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 04:52


♦️अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली शपथ..

Gadchiroli Police Bharti 2025

21 Jan, 02:16


_*❝ कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावे लागतात... देव फक्त हतावर रेषा देतो, त्यात रंग आपल्याला भरायचा असतो...!❞*_

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 13:18


#RTI
♦️10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे

👉 गट-क :- 2151

👉 गट-ड :- 987

👉 एकूण - 3138

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 06:58


👉महावितरणच्या कनिष्ठ सहायक लेखा परीक्षेत घोळ!

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 06:57


AI मुळे विचार करण्याची क्षमता थांबली

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 05:46


♦️1779 सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्रे बोगस..

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 03:48


🔰आज जबाबदारी ओळखून वागायला शिकलं तर उद्या येणारी संकटं टाळली जाऊ शकतात.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 03:47


गट ब साठी शेवटचे दिवस राहिले आहे. नियोजन मस्त करा. जास्तीत जास्त Revision कश्या होतील या वर भर द्या.
माझं हे राहिले आहे ते राहिले आहे. अस करू नका. सर्वांचे काहीना काहीना राहिलेलं असते.
इथून पुढे नवीन काही वाचू नका. जे वाचले आहे तेच पुन्हा पुन्हा वाचा. शेवटच्या दिवसात कोणाशी वाद घालू नका. कमी दिवस राहिले मंग मी 4/5 झोपतो/झोपते. याने तुमच्या body वर Negative Impact पडेल.झोप पुरेशी घ्या.  शेवटच्या दिवसात बाहेरच खाणे टाळा. थोडं स्वतः ची काळजी स्वतः घ्या.

कोणाशी वाद घालू नका...
समोरचा जर म्हणाला की,
हत्ती उडतो.तर त्याला सांगा...
आज सकाळीच माझ्या बाल्कनीत बसला होता
😂
एक छोटासा पण महत्वपूर्ण सल्ला
☑️☑️

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 03:43


बीड परळी रोड वरील अपघात,3 मुलांचा मृत्यू

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी सहसा सकाळी मेन हायवे रोडवर प्रॅक्टिस करणे टाळा.. 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली.. 😢💐💐

Gadchiroli Police Bharti 2025

20 Jan, 02:39


💐प्रथम भरलेल्या खो-खो वर्ल्ड कप मध्ये भारतीय महिला संघ विजयी 💐

Gadchiroli Police Bharti 2025

19 Jan, 13:15


♦️देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन "हरयाणा" मधून धावणार.

👉भारत हा हायड्रोजन ट्रेन चालवणारा 5वा देश...🔥

Gadchiroli Police Bharti 2025

19 Jan, 09:12


अत्यंत दु:खद घटना...

कितीतरी वेळा सांगितलय..
रोडवर रनिंग करताना सकाळी धोका जास्त असतो..काळजी घ्या..

भावपुर्ण श्रद्धांजली...💐🙏

Gadchiroli Police Bharti 2025

19 Jan, 03:09


🔰मित्रासाठी काही तरी करता येणं या सारखी मैत्रीतील समाधानाची गोष्ट दूसरी कोणतीच नाही...!

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 16:46


राज्य उत्पादन शुल्क..
( दारूबंदी पोलीस..
)

निवड झालेल्या 51 विद्यार्थ्यांची नियुक्ती रद्द...

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 16:33


पहिल्यांदाच सहपालक मंत्री
गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जैस्वाल

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 08:12


https://www.youtube.com/live/4o0aVkHTyzw?si=XVE7Vp7MnjnaKIPw

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 04:17


♦️इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक 2025 दिनाचे पाहुणे..

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 04:16


♦️8 वा वेतन आयोग राज्यात 2029 पर्यंत..??

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 04:15


अभि तो खेल सुरु हुवा हे..
'धैर्य' रखो जितेंगे हम भी...


किस्मत को झुकना होगा...
हमारी 'मेहनत' के आगे...


जब तक तोडेंगे नही,तक तक छोडेंगे नही..📚

Gadchiroli Police Bharti 2025

18 Jan, 04:15


दुसऱ्या टप्प्यात 10 हजार शिक्षकांची भरती:-शिक्षण मंत्री

शिक्षक भरतीसाठी(tait3साठी) पटपडताळणी आणि संचमान्यता करण्यात येणार आहे, त्यातून किती जागा नवीन भरतीसाठी ते समजतील tait3

बिंदूनमावली अद्ययावत करून tait2 वरील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा होणार.

Gadchiroli Police Bharti 2024

08 Jan, 05:31


#Updated
♦️ महाराष्ट्राचे नवीन मंत्रीमंडळ..

👉 मंत्र्यांचे मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, खाजगी सहायक, सरकारी सहायक यांचे मोबाईल क्रमांक..

Gadchiroli Police Bharti 2024

08 Jan, 05:27


साऊथ सेंट्रल रेल्वे 4232 पदे

अंतिम दिनांक- 27/1/2025

━━━━━━━━━━━━━

Gadchiroli Police Bharti 2024

03 Jan, 13:19


चीन 😱😱😱

Gadchiroli Police Bharti 2024

03 Jan, 13:19


लाडकी बहिण

Gadchiroli Police Bharti 2024

03 Jan, 08:11


मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांची गडचिरोली पोलीस दलाला कौतुकाची थाप

Gadchiroli Police Bharti 2024

03 Jan, 04:20


♦️बेरोजगार तरुण,गृहिणी अन् विद्यार्थी टार्गेटवर..

Gadchiroli Police Bharti 2024

03 Jan, 03:12


🔰मेहनतीच्या पैशाने सगळे शोक जरी भागत नसले तरी ईमानीची पोळी मात्र निश्चितच पचते.._

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

02 Jan, 14:05


2019 मधील गडचिरोली जिल्ह्यातील वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे..

लेखी परीक्षा TCS मार्फत होणार आहे.गडचिरोली जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांनी हॉल तिकीट चेक करावे..

Best of luck.. 💐👍

Gadchiroli Police Bharti 2024

02 Jan, 06:31


https://youtu.be/gy8inoxh40Y?si=ac5AuYPleaDO5OmN

Gadchiroli Police Bharti 2024

02 Jan, 06:18


https://youtu.be/m7TelpE5z1Y?si=ra_FB2dWj1TjY3MR

Gadchiroli Police Bharti 2024

02 Jan, 03:37


🏝वनविभाग प्रसिद्धी पत्रक📣

Gadchiroli Police Bharti 2024

27 Dec, 04:08


🚨 PSI 2023 🎯

🔗Total Vacancy:- 374
🔗Ground Qualified:-203 (out off 1558)
🔗Male Qualified:- 189 (जागा- 242)
🔗Female Qualified:- 14 (जागा- 113)

➡️ग्राउंड आज संपले.
➡️कमीत कमी 171 जागा रिक्त राहू शकतात.
➡️मुलांच्या 242 जागा मात्र 189 मुले झाले शारीरिक चाचणीत पात्र (अविश्वसनीय)
➡️मुलींच्या 113 जागा मात्र 14 मुली झाल्या शारीरिक चाचणीत पात्र

🎚 "शारीरिक चाचणी पात्र = फौजदार"

Gadchiroli Police Bharti 2024

27 Dec, 03:57


♦️मृद व जलसंधारण विभाग..

👉 तांत्रिक पदाची जाहिरात लवकर येण्याची शक्यता..

Gadchiroli Police Bharti 2024

27 Dec, 03:56


"सफलता शक्ल देख
के कदम नही चुमती!
सफलता मेहनत की
दिवानी होती है "

🪴शुभ सकाळ 🪴

Gadchiroli Police Bharti 2024

26 Dec, 18:32


भारताचे माजी पंतप्रधान व श्रेष्ठ अर्थतज्ञ 'डॉ. मनमोहन सिंग' यांचे आज दुःखद निधन झाले..

डॉ. सिंग हे केवळ उत्तम पंतप्रधानच नव्हे, तर जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ आणि एक शांत, पण प्रभावी नेता होते. त्यांच्या योगदानाची आठवण सर्व भारतीयांना कायम राहील.

भावपुर्ण श्रद्धांजली.. 💐💐🙏

Gadchiroli Police Bharti 2024

26 Dec, 17:43


♦️जमाना कर ना सका उसकें कद का अंदाजा
वो आसमान था मगर सर झुका के चलता था।

🙏मनमोहन सिंह RIP Sir 🙏
💐

Gadchiroli Police Bharti 2024

26 Dec, 13:48


एक आनंदाची बातमी आहे...

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस...
सुधारित आकृतीबंधानुसार नवीन पदे निर्माण झाली आहेत..

🍀राज्य उत्पादन शुल्क च्या सुधारित आकृतीबंधानुसार...
Excise SI=673 पदे
जवान= 1050 पदे
जवान वाहन चालक =200

बाकी वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक चे पण पदे आहेत.

क्षेत्रीय कार्यकारी घटक - 492
भरारी पथक - 129
सीमा तपासणी नाके - 52   
 एकूण पदे - 673

तयारीत रहा.. 👍

Gadchiroli Police Bharti 2024

26 Dec, 09:39


♦️ गरुड पक्ष्याला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे..

Gadchiroli Police Bharti 2024

26 Dec, 08:20


पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023

उमेदवारांकरिता ठळक सूचना

परीक्षा दिनांक - 29 डिसेंबर 2024

Gadchiroli Police Bharti 2024

24 Dec, 14:59


गडचिरोली जिल्ह्याचे नविन जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा

Gadchiroli Police Bharti 2024

24 Dec, 05:40


जलसंपदा विभाग मध्ये मेगा भरती होणारं 🔥🔥

Gadchiroli Police Bharti 2024

24 Dec, 04:25


खरा तो एकचि धर्म | जगाला प्रेम अर्पावे || अशी शिकवण जगाला देणारे समाजसेवक, स्वातंत्र्यसेनानी विचारवंत, मराठी साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना 125 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐

Gadchiroli Police Bharti 2024

24 Dec, 04:23


🔰संधीची वाट बघण्यात वेळ वाया घालवू नका, ती निर्माण करण्याची धमक, ताकत तुमच्यात आहे हे स्वतःला सांगा.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

24 Dec, 03:41


नागपूर महानगरपालिका भरती 🔥🔥🔥


सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 16:08


🏅 पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण रद्द!

📣 केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 15:22


https://t.me/gadchirolipolicebharti2024

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 15:16


https://t.me/gadchiroliipolice2021

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 15:15


🍀बदलत..सगळच बदलतं….

वेळ बदलते,परिस्थिती बदलते,आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो,आपल्या आत्मविश्वासाची खोली बदलते...

आपल्या अंगावर गुलाल पडला की
सगळचं बदलतं..

काय काय बदलतं काय सांगू
सगळच बदलतं…..
तुम्हाला नाव ठेवणारे 'माणसं सुद्धा'..

आता काय जीवापाड मेहनत घ्यायची
ती घ्याच..कसलीच कसर सोडू नका..
बघूया "वेळ" कशी बदलत नाही..💯

'गुलाल स्वस्त' आहे फक्त त्यासाठी..
'किंमत मोजावी' लागणारच..

Gadchiroli Police

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 14:26


🔰देशातील पहिले बॉर्डर सोलार व्हीलेज

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 14:15


♦️सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदे..

👉 एकूण 16,756 पदे रिक्त..

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 14:15


अयोध्येतील श्री राम मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थापनाची बांधिलकी ओळखून ब्रिटिश सुरक्षा परिषदेने 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' पुरस्काराने केले सन्मानित

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 09:51


♦️पंतप्रधान कुवेत चा सर्वोच्च सन्मान..

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 09:51


♦️वयोमर्यादेतील शिथिलतेमुळे नव्याने अर्जाची संधी..

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 08:52


उसके हर फैसले के पीछे वजा रही है,
किसी को फिक्र तो किसी को,
जलन खा रही है..🍀

सफर बडा मुश्किल होता जा रहा है,
लगता है 'मंजिल' करीब आ रही हें..🎯

Gadchiroli Police Bharti 2024

23 Dec, 08:51


शांतपणे विचार करा...

तुमच्याकडून आई-वडिलांना खूप साऱ्या अपेक्षा आहेत,.
परंतु सोशल मीडियाच्या मायाजाळात टाईमपासच्या नादात "स्वतःचं करिअर आणि आई-वडिलांचे स्वप्न" यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहायची वेळी येऊ शकते...💐🙏

योग्य वेळी, 'योग्य निर्णय' घेत जा..
बाकी तुम्ही समजदार आहात...
👍

Gadchiroli Police Bharti 2024

01 Dec, 09:53


गडचिरोली पोलीस दलातील सर्व जवानांना C-60 स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Gadchiroli Police Bharti 2024

30 Nov, 17:20


https://youtu.be/-mzyanf-IWs?si=282dTZxLsXs8hMtb

Gadchiroli Police Bharti 2024

30 Nov, 02:55


🔰स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच नसते_

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

29 Nov, 15:44


जिल्हा न्यायालय अमरावती कंत्राटी भरतीसाठी निविदा.

आपले सरकार

Gadchiroli Police Bharti 2024

29 Nov, 15:17


गडचिरोली पोलीस दलामार्फत भरती पूर्व प्रशिक्षण राबवली जात आहे....

2025 मध्ये पोलीस भरती होणार हा एक संकेत आहे....


ज्या वर्षी गडचिरोली पोलीस विभागामार्फत भरतीपूर्व प्रशिक्षण राबवत आहेत त्यावर्षी भरती निघत आहे.

Gadchiroli Police Bharti 2024

29 Nov, 12:30


🔰आपला महाराष्ट्र - हे लक्षात ठेवा 👇👇

🔹 महाराष्ट्राचा राज्य प्राणी :- शेकरू.
🔸 महाराष्ट्राचे राज्य  फुल :- ताम्हण / जारूळ
🔹 महाराष्ट्राचा राज्य पक्षी :- हरियाल ( हिरवे कबुतर)
🔸 महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू :- ब्लू मॉर्मन.
🔹 महाराष्ट्राचे राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा
🔸महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी
🔹राज्यमासा :- सिल्व्हर पॉम्फ्रेट ( पापलेट )
🔸राज्यशस्त्र :- दांडपट्टा
🔹राज्य खेळ :- कबड्डी
🔸राज्यमता :- देशी गाय

Gadchiroli Police Bharti 2024

29 Nov, 03:43


🔍 नागपूर पोलीस आयुक्तालयात 447 पदे रिक्त आहेत याशिवाय आयुक्तालयात 391 नवीन पदांची गरज आहे.

म्हणजे नागपूर आयुक्तालयात सध्या 838 पदांची गरज आहे.

🚨 MPSC मार्फत भरली जाणारी पोलीस उप निरीक्षक 108 तर सहायक पोलीस आयुक्त 5 पदे रिक्त आहेत.

✔️ रिक्त पदांची भरती करण्यासाठी तुमच्याकडे काय योजना आहे म्हणून सरकारला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विचारणा केली आहे.

एकट्या नागपूर आयुक्तालयात ही परिस्थिती असेल 1.95 लाख पोलीस असणाऱ्या महाराष्ट्रात काय अवस्था असेल

#DGPMaharashtra 👀

Gadchiroli Police Bharti 2024

29 Nov, 02:38


🔰पुढे तोच जातो जो अपयशाकडे वळून न पाहता ध्येयाकडे वाटचाल करतो.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

28 Nov, 23:10


नागपूर :-पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी
सरकारची काय योजना आहे?

हायकोर्टाची विचारणा : 4 आठवड्यांत
मागितले प्रतिज्ञापत्र.
सरकार नवीन पोलीस भरती जाहीर करणार

Gadchiroli Police Bharti 2024

22 Nov, 09:15


संयुक्त राष्ट्र महासभेनं 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून केलं घोषित

Gadchiroli Police Bharti 2024

22 Nov, 04:48


🔰कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

21 Nov, 15:44


🍀आता...

कोणाची 'सीट' लागेल यावर चर्चा करण्यात अजिबात वेळ वाया घालू नका...

तयारीला लागा..
या वर्षी भरती मध्ये "तुमची सीट" लागली पाहिजेत...

स्वतःला सांगून ठेवा 'गुलाल' आपल्यासाठीच उधळला गेला पाहिजे..

Gadchiroli Police Bharti 2024

21 Nov, 08:38


♦️ #RRB Modification Exam Date आली..

👉 RRB वेळापत्रक जाहीर..

👉
#BMC परीक्षा पण लवकरच पुढील महिण्यात होण्याची जास्त शक्यता आहे तयारी चालू असुद्या. 🙏

Gadchiroli Police Bharti 2024

21 Nov, 02:56


🔰चांगल्या गोष्टी कुणालाही जास्त वेळ सांगत बसू नये कारण काही वेळेनंतर तुमची चांगली गोष्ट ही फक्त बडबड समजली जाते.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

20 Nov, 12:46


विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अपडेट

दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात ४५.५३% मतदान!

➡️ गडचिरोली: ६२.९९% (सर्वाधिक)
➡️ ठाणे: ३८.९४% (सर्वात कमी)

Gadchiroli Police Bharti 2024

20 Nov, 11:22


🔰गडचिरोलीतील १११ वर्षाच्या फुलमती बिनोद सरकार यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन बजावला मतदानाचा हक्क...

Gadchiroli Police Bharti 2024

20 Nov, 03:20


एमपीएससीला राज्यात विदर्भ असल्याचा विसर

वैद्यकीय प्राध्यापक भरती बाबत उच्च न्यायालयाचे ताशेरे

Gadchiroli Police Bharti 2024

20 Nov, 02:46


🔰एकदा का आपल्या खांद्याना आव्हान पेलायची सवय झाली की आपली पाऊल सुद्धा आपोआप संघर्ष करू लागतात...

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

20 Nov, 01:14


गोळा फेकून आपण मनगटातील ताकद दाखवतो..
उद्या "एका बोटाची" ताकद दाखऊ..👆

पोलीस भरती तयारी करणारा विद्यार्थी

Gadchiroli Police Bharti 2024

20 Nov, 01:14


पहिले प्राधान्य....👍

Gadchiroli Police Bharti 2024

19 Nov, 17:46


♦️मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त ग्राह्य धरले जाणारे १२ पुरावे.

Gadchiroli Police Bharti 2024

19 Nov, 07:35


"लोकशाहीची ताकद तुमच्या मतात आहे."
"तुमच्या मताने फरक पडू शकतो - हुशारीने निवडा."

👉 उद्या नक्की मतदान करा.. ❣️❣️

Gadchiroli Police Bharti 2024

19 Nov, 03:05


🔰अडचणीच्या वेळी सर्वात मोठा आधार म्हणजे स्वतःवर ठेवलेला विश्वास...!

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

18 Nov, 05:06


🔰वडापाव कोणासाठी कमाईचे कारण कोणासाठी खाण्याचे कारण तर कोणाचे जगण्याचे कारण !!

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

17 Nov, 13:25


#Syllabus
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

👉 (मराठी आणि इंग्रजीतून)

Gadchiroli Police Bharti 2024

05 Nov, 02:46


🔰परमात्मा कधीच कुणाचं भाग्य लिहित नाही भाग्य लिहीतात ते आपले विचार, व्यवहार, कष्ट आणि कर्म...

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

04 Nov, 16:10


🛑 मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार...

Gadchiroli Police Bharti 2024

04 Nov, 07:53


🛑 राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली...

👉 केंद्रीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे.

Gadchiroli Police Bharti 2024

04 Nov, 04:24


♦️स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या जाहीरनाम्यात विविध मागण्या..

Gadchiroli Police Bharti 2024

03 Nov, 15:54


🍀परतीचा प्रवास..

भरपूर दिवसानंतर गावी गेला असाल, घरच्यांसोबत दोन-चार दिवस कसे पटकन निघून गेले...पुढच्या वर्षी दिवाळीला समाधानाने यायचं असेल तर आज घर सोडावं लागणारच..

'त्याग' केल्याशिवाय काहीचं मिळत नसतं,
परत नव्या जोमाने अभ्यासाला लागा.
परीक्षेसाठी भरपूर वेळ आहे हा गैरसमज काढून टाका.. 'अभ्यास करायला बसल्यावर हा वेळ पण कमीच वाटेल...

🍀 तुम्ही घरातून निघताना आई रडेल, तिच्या डोळ्यातील अश्रू सुद्धा दिसतील पण वडिलांच्या दिसणार नाहीत याचा अर्थ असा नाही की बाप रडत नाही.. तो सुद्धा रडतो पण 'खूप कमी वेळा', तुमचा रिझल्ट येऊ द्या मग बघा....

🍀 उद्या परतीच्या प्रवासाला लागा, या वर्षी आई-वडिलांच्या कष्टाचा हिशोब चुकता करायचा आहे...

Gadchiroli Police Bharti 2024

03 Nov, 07:31


आपली गडचिरोली 💐❤️

Gadchiroli Police Bharti 2024

03 Nov, 03:28


प्रयत्न आणि यश यामध्ये केवळ एका सेकंदाचे अंतर असतं फक्त त्यासाठी आधी हजारो तासांचे प्रामाणिक पणे बलिदान द्यायला हवे...

शुभ सकाळ
😊

Gadchiroli Police Bharti 2024

23 Oct, 07:52


आपल्या सर्व १४.५k members नी लक्षात घ्यावे..की, सध्या आपल discussion group delete केलेलं आहे ..

निवडणुकीनंतर आपला group सुरू करण्यात येईल

Gadchiroli Police Bharti 2024

23 Oct, 07:35


आपल्या सर्व गृप मेंबर (14.5k) नी .. कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अश्या स्वरूपाच्या पोस्ट,comments,story status असे प्रकार करु नयेत..

कुठलेही political video/ photo कुणीही पाठऊ नये

आचारसंहितेच उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी...

Gadchiroli Police Bharti 2024

23 Oct, 07:07


♦️#MPSC पूर्व परीक्षेतील जागा वाढविण्याची
विद्यार्थ्यांची मागणी.

Gadchiroli Police Bharti 2024

23 Oct, 03:21


🔰यश मिळेल पण त्यासाठी नियतीशी टक्कर घ्यायची हिम्मत पाहिजे.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

22 Oct, 11:17


💯

Gadchiroli Police Bharti 2024

22 Oct, 03:39


🔰चेह-यावरुन गंभीर दिसणाऱ्या बापाच्या हृदयाला मनातून खंबीर बनवून त्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी कळी म्हणजे लेक असते.

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 16:21


⚡️⚡️⚡️⚡️⚡️⚡️

हे असल्या प्रकारचे कोणतेही लिंक एडमिन मार्फत टाकण्यात येत नसून ते ऑटोमॅटिकली टेलिग्राम मार्फत पोस्ट करण्यात येत आहे व ही पोस्ट ऍडमिन सुद्धा डिलीट करू शकत नाही..

एक कृपया विद्यार्थ्यांना विनंती आहे की असल्या लिंक वरती क्लिक करू नये..

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 15:31


https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=23291

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 15:09


🔰शांत राहून निरीक्षण करायला पण शिका, प्रत्येक गोष्टींवर Reaction देणं गरजेचं नसतं..

शुभ
रात्री 😊

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 14:59


♦️टेलिग्राम वर वेगवेगळ्या पद्धतीच्या लिंक शेअर होत आहे अशा लिंक ओपन करू नका आपल्या contact मधील कोणीही पाठवली तरी.. लिंक वर क्लिक करणे टाळा..


open करू नका...

👉 ते तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

ओपन करू नका

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 14:03


TELEGRAM ला आज आता 😡या अश्या 🖇️ लिंक्स सगळ्यांना जवळास येत आहेत ..open करू नका...ते. तुम्ही open केले की ते तुमच्या contacts मधे असणाऱ्या सर्व सदस्यांना फॉरवर्ड होत आहे ....

🔗 बघून असं वाटतंय .....हा काय नवीन प्रकार
..

ओपन करू नका 👍🏻👍🏻

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 09:10


♦️ #MIDC मध्ये अगोदर अर्ज केला असेल आणि अर्जाची प्रिंट डाऊनलोड करायची विसरली असेल तर 31 ऑक्टोबर पर्यंत मुदत आहे.

👉 लिंक :

https://ibpsonline.ibps.in/midcaug23/index.php

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 06:37


तुमचं भविष्यात काय होईल..?
तुम्ही 'आज काय करताय' यावर ठरेल..💯

🍀 अपयशातून नाही अनुभवातून..
पुन्हा एकदा सुरुवात करा... 🎯

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 06:31


आज पोलीस स्मृती दिन
देशासाठी कर्तव्य बजावत असतांना शहीद झालेल्या हुतात्यांना भावपुर्ण आदरांजली !

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 04:56


आपल्या सर्व गृप मेंबर (14.5k) नी .. कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अश्या स्वरूपाच्या पोस्ट,comments,story status असे प्रकार करु नयेत..


आचारसंहितेच उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी...

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 04:47


१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यामधील क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 03:24


ऍडमिन ग्रुपचे सेटिंग बदला!

आचारसंहिता मुळे पोलिसांच्या सूचना :सोशल मीडियावर करडी नजर

Gadchiroli Police Bharti 2024

21 Oct, 03:17


🔰पेरणी फक्त अशा गोष्टींची केली जाते की त्यांची उगवण होते...
मग ते धान्य असतील किंवा विचार...

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

20 Oct, 04:31


_*आयुष्यात एवढं मजबूत रहा.. जिथ कोणाची सुरूवात होणार नाही तिथे आपली सुरुवात झाली पाहिजे..*_

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

19 Oct, 05:36


काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो....!

पुण्यातील एका मोठ्या अभ्यासिकेत सकाळी एका शॉर्टसर्किटमुळे एवढं सगळ घडल😔

Notes आपल्या महत्वाचा असतात अश्या जातात Room ला घेऊनच जात जा , हे परत शक्य होत नाही

Gadchiroli Police Bharti 2024

17 Oct, 12:43


सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

न्यायमूर्ती खन्ना 11 नोव्हेंबर 2024 रोजी भारताचे 51 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार स्विकारतील

Gadchiroli Police Bharti 2024

17 Oct, 02:12


🔰जेव्हा संघर्ष चालु असतो तेव्हा... आपली पाठ मजबूत ठेवा... कारण शाब्बासकी व धोका नेहमी पाठीवरच होतो...

शुभ सकाळ 😊

Gadchiroli Police Bharti 2024

16 Oct, 23:16


सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या सूचनेवरून न्यायदेवतेत बदल करण्यात आले आहेत.

▪️खरं तर, न्यायदेवतेच्या वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टी काढून टाकण्यात आली आहे.

▪️यासोबतच न्यायदेवतेच्या हातात तलवारीऐवजी संविधान देण्यात आले आहे.

▪️सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJI चंद्रचूड यांच्या मते  कायदा कधीच आंधळा नसतो.

▪️तो सर्वांना समानतेने पाहतो. त्यामुळे न्यायदेवतेचे रूप बदलले पाहिजे, असे सरन्यायाधीशांचे मत होते.

▪️तसेच, न्यायदेवतेच्या एका हातात तलवार नसावी, तर संविधान असावे जेणेकरून ती राज्यघटनेनुसार न्याय देते असा संदेश समाजात जाईल.

Gadchiroli Police Bharti 2024

16 Oct, 15:26


🔰सर न्यायाधीशांचा ऐतिहासिक निर्णय 🔥🔥

🔹न्यायदेवतेच्या हाती तलवारीच्या जागी संविधान, डोळ्यात वरील पट्टी पाठवली

15,615

subscribers

5,084

photos

285

videos